Rohit Pawar | Dhananjay Munde यांचं परळीत काहीही चालत नाही - रोहित पवार
Вставка
- Опубліковано 2 лип 2024
- Rohit Pawar | Dhananjay Munde यांचं परळीत काहीही चालत नाही - रोहित पवार #MLCElectionResult #AmbadasDanve #PrasadLad #AnilParab #MahaVikasAghadi #Mahayuti #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
वाल्मीक आण्णा नी बाप्पाच्या कांसलित लगावलेला आवाज रोहित पवार यांच्यापर्यंत गेला वाटतंय ...😅
काही पण बरळू नये वाल्मिक बंदुक काढली की डांगीला पाय लावून पळाला होता व्हिडिओ पण आहे
काहीही बरळू नये वाल्मिक गांडिला पाय लावून पळाला होता बंदूक लावला तेव्हा
Tuzy maichi puchi kadli hoti buly kansalit marli eadas zalay bajy la lavdy
@@gkskfkvkskc BHAU VIDEO SEND KARHA YANCHI ASECH KARTYA JAUDYA
😅😅😅😅😅
कराडचा नाद करू नका 🤘
@@mahadevgitte5313 का छक्का आहे का कराड दिड फुटी वाल्मिक 😀
@@mahadevgitte5313 छक्का आहे का वाल्मिक
@@gkskfkvkskc😂😂😂
तुझा बाप आहे@@gkskfkvkskc
छक्का आहे बप्पा
पप्पु आहात दादा... धनंजय मुंडे तुमच्या सोबत असताना झोपा काढत होतात आणि आता दादाची जागा घेण्यासाठी किती खोटं बोलणं, अवघड आहे काय बोलावं दुतोंडीना...
म्हणजे कानशिलात लावली त्या वेळेस तूम्ही तीथेच होते😅😅😅😅
भहीन झवली होती का म्हणून चापट मारली
शरद पवार साहेब तर बोलले बबन गिते कोन आहे हे माहीत नाहीत रोहीतला कशे माहीत
तुम्ही अजून लहान आहेत
वाल्मीक आण्णा 🎉
नातू पणतू 😂😂😂
आधी बारामतीचे पहा काय चालू आहे पवारचा माणूस पैसे बुडवण्यासाठी मानस गोळ्या घालून मारायला लागले ते पहा आधी नंतर परळी च बोला रोहित सर
रोहित पवार पहिल्यांदा आमदार झालेत आणी धनंजय मुंडे साहेबांना शिकवतात 😂😂😂
रोहित पवार एक मराठा कोटी मराठा पावर बिड विधान सभा
@@jalindarkakade3439kiti arkshan dilaya mg baramtichya vakdyni tula ataperyant 😂🤣🤣
पण बोगस मतदान करून तर नक्कीच झाले नाहीत.
धनंजय मुंडे सुद्धा पहिल्यांदाच विधानसभेत निवडून आलेले आमदार आहेत
उकुमशाही चालू आहे विनाकारण खोटे केसेस दाखल करतात
रोहित दादा 100% बरोबर आहे तुमचं, सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं।
रोहित पवार यांनी बारामती बघावी बिड चे बिडवाले बघुन घेतील
बरोबर दादा ❤
मी परळीचा आहे पण अण्णा इथे चालतात दुसरे कोण नाय
बीड़ मध्ये पंकजा पालवे ची ताकद शून्य आहे. 13 आजी माजी मराठा आमदार सर्व जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती तालुका अध्यक्ष मराठा असून पंकजा पालवे सोबत होते तरी तिचा पराभव झाला. बीड़ लोकसभा तुतारी म्हणून पिपनि 55000 मतं वंचित 50000 मतं बोगस मतदान 65000 मराठा अपक्ष 22000 मुस्लिम अपक्ष 32000 असं एकूण दोन लाखांनी पडली. वास्तव चित्र आहे. आपल्या कार्यकर्ता कडून व obc समाज नेता म्हणून सरकार वर दबाव टाकत आहे पदासाठी. आयुष्यभर हेच केलं तिने. तिला मंत्री पदं देवू नका. तिला जनतेनी नाकारलं आहे. तसेच पाठीमागे कोणीही नाही.
Burnol gheun thew advance madhe kam yetil pudhe
Maratha umedvar muslim mule nivadun ala
Aag di satye baat Ahe Maratha Umadvar Muslim Bandavanmule Nivdhun Ala
वंचित काय तुमच्या बापाची जहागिरी आहे कारे जय भीम
रोहित तू तुझे अज्याच्या पावलावर जात आहे
तुला फक्त लावलवी येते
महाराष्ट्रामध्ये सध्या या सरकारची हुकूमशाही आहे
तुम्हीच पडणार आहे 😅😂
तुम्हाला दादा च बघवाना म्हणून तर धनु भाऊ च्या आणि दादा च्या पाठीमाग लागलात pn काही फायदा होणार नाही
बबनराव गित्ते भावी आमदार परळी
तो दिसेल तिथे फटके खाणार आहे.एकदा फक्त परळी मध्ये येऊदे त्याला
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
Aahet kuthe 😂😂
@@vishalsanap9488 सत्तेपुढे शहानपण चालत नाही म्हणून बबन गित्ते गायब आहेत पण लवकरच बाहेर येऊन धनुचा गेम करतील
जेलमध्ये नीवडनूक लढवतायत 😊😊😅@@vishalsanap9488
धनंजय मुंडे षडयंत्र करत आहे.... पालकमंत्री प्रत्येक घटणे मध्ये धनंजय मुंडे सामील आहे.
@@tygfsjdhfg धनु मुंडे ची चौकशी केली पाहिजे सगळे बाहेर येईल
Sharad pawar saheb aahet samil.. danger manus
@@tygfsjdhfg धनुने परळी नासवली हे 100%
@@tygfsjdhfg परली मद्दे ओनली डीएम समोरची पार्टी जोपली
@@gkskfkvkskcParli nahi pn tu nakki nasala nighala...Amhala ashi apeksha navti tujyakdun...Aulad changlich nighayla pahije
ताई साहेब आणि भाऊ आमच्या साठी सर्वस्व
Correct
काय दादा धनंजय मुंडे आपल्याकडे 2022 पर्यंत होते तोपर्यंत त्यांचा चालत होतं तुमच्याकडून गेली की चालत नाही असं कसं बरं
अरे रोहित जारा दमण घे लई नको उडू 😂😂
अंतराष्ट्रीय नेते तूमी तूमचा मतदारसंघ बगा बिड कडे कसाला बगता हो
हे बारामतीच्या बाहेर दिसत नाहीत आणि चाललेत परलीतल सांगायला yz
Walmic Anna .......ye dar accha laga
गोपीनाथ मुंडें साहेब आणि आता पंकजा ताईसाहेब आणि धनंजय मुंढे साहेब यांना बदनाम करणारे पवार घराणा आहे यांना मुंढे घराण्यावर बोलल्या शिवाय राजकारण करता येत नाही
हे फक्त पावर फुल ओबी सी नेता आहे तेथे टार्गेट दुसरा जिल्हा नाही का जरागे याला पुढाकार दिला
आंतरराष्ट्रीय नेते
Lvdya chal nigh kay uppatayche upat. Valmik anna kesa la bi dakha lagla tr akhe vanjari yuvak tuzya vr chadhu
नाद करा पण बारामतीच्या पवारांचा नाही
😅 सगळे नवरे करून घे
रोहीत आपणच निवडून येत नाहीत आता दुसऱ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका .
prli vr evdh lksh🙄mnje jrange patil yanchya ghravr drone yanich tr pthvl nsel ky chalaly bgnyasathi🙆
नाद नका करू DM BOSS यांचा
देशात सर्वात मोठी पवारांची घराणेशाही. तुम्ही सतरंज्या उचला रे चेल्यांनो 😂😂😂
रोहित तू पाहिल केस काळे कर मग धनजय मुंढे वर बोल तू खुप लहान अहेस अजुन
मित्रा ते किती लहान आहेत .... तुला आजुन माहित नाही
करूणा मुंडे ला पाठव केस काळे करायला
त्याच तोंड च काळ होणार आहे थांबा थोड😂 😂😂
दहशत 😂👑
आन्ना बोलते आनी आन्ना ला बदनाम करू नका गरीब मानस हे ते गरीबाच्य मदतीला दावून जानरा नी स्वार्थ कार्यकर्ता तो
Only DM Boss and Anna 💪
रोहित जारा शांत रहा
Saheb satya bagha
कर्जत जामखेड मध्ये भव्य आशा कंपन्या चालू केल्या मागील ५ वर्षात रोहित पवारांने आणि दुष्काळ मुक्त मतदार केला आहे 😊
@@rajendragholve217 🙊🙉🙈😄😄😄 काहीही वाही बोलत जाऊ नये, लोक जामखेड वगळून बाहेरून प्रवास करतात, रस्ते व पाणी टंचाई, राहणीमानाचा दर्जा आणि हिरवी🐖🐖 🤪💪⚔️🚩
गप्प रे ऊस तोडया
Kontya jagat ahes bhya 🤣🤣
ओली धनु भाऊ पावर पावर
रोहित दादा तुम्ही काड्या कमी करा
Only Rohit Dada
Sahi
आरे एक खून झाला आहे असं बोलू नका आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे
वाल्मीक अण्णा बोलते ❤😊
रोहीत पवार खून करणार्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे खुन प्रकरणावर वेगळ वळण लावून खुन करणार्या मुख्य आरोपीला वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे
गीते फरार आहे
Tujya bapala vichar lvdya
Tumchi layki aahe DM SAHEB vrr bolaychi
त्याच्या आजोबांमुळ तर तो आज मंत्री आहे त्यामुळे कुणाची लायकी काय आहे सगळ्याला माहित आहे
रोहित साहेब बरोबर आहे तुमचा राईट ऑल राईट
रोहित भाऊ परळी तुमच्या आवाक्याच्या बाहेर आहे कृपया नादी लागू नका, तिथे फक्त DM brand चालतो.
ज्यावेळी dm तुमच्यासोबत होते त्यावेळेस तुम्हाला चालत होत का सगळं??
रोहित पवार बारामती चे बघा .बीड चे लोक सक्षम आहेत...उगीच लुडबुड करू नका
बरोबर आहे दादा
Purn martwada vat lavle Pawar ne
Tumche amdar kay zoplet ka
Marathwadya madhle
Correct Rohit Dada
Only Dada ❤
परळी बीड़ मधून vgla
तुझ काय शेट्ट चालतंय
Sahi kaha
वाल्मीकि कराड ला आटक करा पानी यितच मुरतय हो
गेम केला परळी मधी
👌
किती पन् बोगसगिरी केली तरी पन् हारले 🤣🤣🤣
येणाऱ्या काळात जामखेड मध्ये बदल 1001 टका होणार
Rohit pawar murkha Mansa sarkha boltait mi yancha khup motha fan hoto but saglya Beed la mahitiye koni khun kela tari he khuni vyakti punya madhe aahe asa vaktavya kartat
रोहित पवार अवकाडीत रहा
Karjat jamkhed urtay ka bgh bhava aata tu 😂
Only dm boss
रोहित पवार ला अण्णा कडून काना खालचा प्रसाद पाहिजे वाटत😂😂😂
Pawar aahe to dusra tisra koni nahi anna kuth gayap hoin dabal disnar pn nahi😅😅😅
@@atulsahane6719 पवार चे दिवस संपले.कोणी कुणाला गायब करू शकते.२ काना खाली मरायला जास्त वेळ लागत नसतो
अंडू पांडू नेता नाहीये रोहित पवार आहेत ते दम लागतो तेवढा हात लावायला
अवकात आहे फटू ची .... गांड फाडून टाकू कराड्यांची रोहित दादा म्हणतात
Ashi 100 rohit aamhi koltoa😊
माज आहे रोहित पवार यांना
एकदम बरोबर साहेब
Rohit Dada kadak rokthok❤
वाल्मिकी कराड मुळे परळीतील व्यापारी परळी सोडून गेले
तुझे गाणे तुझ्याच घरातून वाजणार आहेत आमचा वंजारी समाज च नाद करू नको रोहित एकदा शरद भाऊ च सल्ला घे
Correct
बोल बच्चन😅
परळी ची भरपूर Detail घेतली 😂😂😂
पवार साहेबांच स्वतःच्या जिल्हया पेक्षा दुसऱ्या च्या जिल्हयावर बारीक लक्षय वा साहेब🙏
Loksabhela fayda zala mhanje vidhansabhela hoil as nasat.
Aata bjp hi nahi aani tumhi hi nahi
भावी मुख्यमंत्री रोहित दादा पवार
निवडून येतो का बघा अगोदर आता
Tyanchya gharat sagale bhavi ch ahe
😂😂😂
पवार साहेब
Only DM
Rohit Pawar tumchya gharanyane purn Maharashtra lutla.. Gundgiri tumchi pn chalte tyabaddal pn bola.
जामखेड रस्ते आणि पाणी टंचाई दूर करने आवश्यक आहे तिकडे फिरत लक्ष दिले पाहिजे, अलगद उचलून दिली आहे आमदारकी, मतदारसंघ हा केवळ निवडणुकीत विजयी होण्यासाठी वापरायचा नसतो, विकास कर जामखेड चा 💪🚩✊
आता पडणार आहे .
@@ashoksanap8705beed nhi te पाडल ना एकदा 😂
गप्प रे गाढवा
तू पडणार आता..जामखेड मधून😅😅
Jam khed la dusra konich nhi
Rohit shiway
@@vaibhavtekwade5434 ओबीसी जास्त आहे तिथे
PCMC..एकच वादा अजित दादा
भावी मुखयमंत्री रोहित दादा
Great leader Rohit DaDa.
कायम भावी मुख्यमंत्री.. भावी पंतप्रधान सारखे 😀😀
शरद बोलले की बबन गीते यांना ओळखत नाही वारे शरद
परळीच नाव खराब करायला या प्रस्थापित लोकांनी शिल्लक ठेवलयच काय? सगळी परळीची इज्जत घातली मुंडे घरान्यानीआ
पवारांचं घर फोडून पक्ष अजित दादाला देताना सगळयात जास्त मदत केली ती छगन भुजबळ व धनंजय मुंडे यांनी. त्यामुळे बारामतीचे दुखणे समजू शकतो.
Ek ओबीसी आमदार सहन होत नाही किती द्वेष
@@balasahebmunde7045 कोण पवार? त्यांच घर फुटलं तर फुटलं... त्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांची घरचं फोडली... आर पण त्यांनी बारामती चा विकास किती केलाय... मुंडे नी काय विकास केलाय परळी चा?
लोकांना विकास कामे हवे असतात...
जो काम करतो त्याच्या पाठीमागे उभे राहतात...
@@balasahebmunde7045आणि पवार आणि मुंडे मध्ये जमीन आसमान चा फरक आहे... गोपीनाथ मुंडे २ वेळेस आमदारकी ला पडले... १९७८ आणि १९८५ ला... त्यांची मुलगी पंकजा मुंडे सुद्धा २ वेळेस पडली... मुंडे साहेब
फक्तं ५ वर्षे सत्तेत राहिले... एकदाच उप मुख्यमंत्री झाले... शरद पवार ५७ वर्षे सतत लोकप्रतिनिधी च्या पदावर राहत आहेत... ४ वेळेस मुख्यमंत्री, केंद्रीय कॅबिनेट मंत्री - संरक्षण मंत्री, कृषी मंत्री... त्यांचा पुतण्या अजित पवार ४ वेळेस उपमुख्यमंत्री... मुलगी ४ वेळेस लोकसभा खासदार... कुठं पवार आणि कुठं मुंडे... स्वतः चा पक्ष स्थापन करून स्वतः च्या नावावर मत मागणारे पवार... आणि अटल बिहारी, अडवाणी, मोदी ह्यांचा फोटो आणि नाव वापरून मत मागणारे मुंडे....
सगळे सोडून गेले तरी एकट्याच्या दमावर १० पैकी ८ खासदार निवडून आणणारे पवार...
आणि बीड मध्ये सीट येती का नाही म्हणून पवारांच्या उमेदवारामुळे घाम फोडून घेणारे मुंडे... काम केली की लोक आपोआप निवडून देतात... उगाच मोठं मोठ्या गप्पा मारून लोक निवडून देत नसतात... उगीच नाही पवारांना बारामतीची जनता १९६७ पासून प्रचंड बहुमतांनी निवडून देत... विकास करावा लागतो... कुठं बारामती आणि कुठं परळी... 😂
@@KingOfTheJungle123 बारामती आणि बीड मधला तूला फरक समजतो का बारामती कडे शेती साठी पाणी आहे. बीड जिल्ह्यात किंवा मराठा वाड्यात सगळ्या जिल्ह्यात पेयला पाणी नसते. ज्या जिल्ह्यात पाणी आहे त्या जिल्ह्यात विकास होतो करायची गरज लागत नाही.
Rohit pawar Tumi ky boltay aani kashavr boltay ya Varun samjte ki tumi kon aahat
शिकवण दिली वाट का काशी नी
रोहित कर्जत जामखेड च बघ इथं नको लक्ष घालू परळीत
बर ते " बिन शर्ट " वाले पहलवान चे काय म्हणने आहे ते बघा आधी
Karad ❤❤bossss
Anubhav kami ahe
😂😂😂😂😂 tu lay shahana ahes mahite 😂