КОМЕНТАРІ •

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 4 дні тому +25

    हिंगोलीत गर्दी किती मोजा पण कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका मराठा खडा तो सरकार से बडा लढेंगे और जितेंगे और हम सब जायेंगे
    एक मराठा कोटी मराठा 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @VithalNemane
    @VithalNemane 4 дні тому +18

    एक मराठा लाख मराठा

  • @annakhade4107
    @annakhade4107 4 дні тому +8

    मराठ्यांच्या तोफांचा ताफा सह मराठ्यांचा वाघ 🐅 रीगनात एक मराठा लाख मराठा

  • @a.s.4774
    @a.s.4774 4 дні тому +10

    ❤❤ ओन्ली मनोज दादा❤❤ एक मराठा कोटी मराठा❤❤

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 4 дні тому +5

    एकच वादा फ़क्त Manojdada. जय शिवराय.

  • @user-bv1xp2lo6e
    @user-bv1xp2lo6e 4 дні тому +6

    उत्स्फुर्द प्रतिसाद,एक मराठा कोटी मराठा ,आज पन्नास टक्के मराठे पंढरपुरकडे आहेत

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 4 дні тому +10

    एक मराठा कोटी मराठा मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 4 дні тому +9

    एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤

  • @ShrikantZadpide
    @ShrikantZadpide 4 дні тому +6

    मराठा रहदयसमराट मनोज़ज़रांगे पाटीलसाहेब सोबत ज़य मराठावादी ज़य मराठा धर्म ज़य भवानी ज़य शिवाजी हर हर महादेव ज़य मल्हार

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 4 дні тому +5

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम साई राम ओम नागेश्वराय, नमः

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 4 дні тому +2

    जय शिवराय पाटील ❤ प्रेम आहे आमचं

  • @user-gs5qx1do5y
    @user-gs5qx1do5y 4 дні тому +8

    तीन नाही दहा लाखा च्यावर आहेत ❤

  • @bapuravmahagovind2887
    @bapuravmahagovind2887 4 дні тому +7

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @tusharpadol6067
    @tusharpadol6067 4 дні тому +7

    10 लाख वर पब्लिक आहे

  • @pradipdeshmukh6147
    @pradipdeshmukh6147 4 дні тому +4

    लढेंगे जितेंगे, हम सब जरांगे

  • @user-ll5lb3lp3s
    @user-ll5lb3lp3s 4 дні тому +7

    सोलापूर मध्ये कधी दादा🚩

    • @sagarmane5834
      @sagarmane5834 3 дні тому

      2 रा टप्पा.. जनजागृति करा

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 4 дні тому +3

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @YogeshRajput_67
    @YogeshRajput_67 4 дні тому +2

    लोकसभेच्या आधी गाजर देऊन सरकार दिशाभूल करतेय, सर्वोच्च न्यायालयात टिकणारे आरक्षण हवे होते,,

  • @Dipakgiram-dj6hq
    @Dipakgiram-dj6hq 4 дні тому

    ❤🎉 Ek Maratha lakh Maratha

  • @sampadmangade2518
    @sampadmangade2518 4 дні тому

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 3 дні тому

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 4 дні тому +2

    सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही सरकार दिशाभूल करतंय.

  • @komalwagh25
    @komalwagh25 4 дні тому +3

    असं पण Ews मध्ये भेटतच होत

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v 4 дні тому

    जय भवानी जय शिवराय

  • @eknathshelkegd4226
    @eknathshelkegd4226 4 дні тому

    एक मराठा लाख मराठा❤❤

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 4 дні тому

    Ek....maratha....ek koti maratha....jay jijauu....Jay shivray ....Jay shambhuray...fakta jarange patil Saheb.....

  • @user-kv1pv9nm8k
    @user-kv1pv9nm8k 4 дні тому +1

    Only jarange patil🚩🚩

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v 4 дні тому

    एक मराठा कोटी मराठा

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 4 дні тому +3

    8 लाख मराठा समाज रस्त्यावर आहे

  • @ashokkale-ec7nc
    @ashokkale-ec7nc 4 дні тому +2

    आडमुठेपणा करून काय होणार नाही

  • @Jagohindu2024
    @Jagohindu2024 4 дні тому

    एक मराठा करोड मराठा 🎉

  • @KIRAN_GAWALI123
    @KIRAN_GAWALI123 4 дні тому +1

    तेल य गेलं. अन तूप ही गेलं.
    हाती धोपटन आल

  • @NathaWarkad-hx7cv
    @NathaWarkad-hx7cv 4 дні тому

    पाटील🎉

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 4 дні тому

    🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @snehalshinde8810
    @snehalshinde8810 4 дні тому +1

    एक मराठा लाख लाख

  • @one_pro_indian
    @one_pro_indian 4 дні тому +1

    आज विठ्ठल उदया छत्रपती बनायचे स्वप्न बघतोय गावठी मिथुन 😅

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 4 дні тому +3

    जरांग्या’नं आख्ख्या ‘स्वाभिमानी मराठा’ समाजाला ‘कुणबी’ करून ठेवला हे त्याचे मोठे यश आहे!😆

    • @shivajiubale1598
      @shivajiubale1598 4 дні тому

      Lavdya बापाचं नाव आदराने घेत जा 😂

    • @mukeshjadhav9218
      @mukeshjadhav9218 4 дні тому

      Tula kay karayach ahe😂

    • @sagarmane5834
      @sagarmane5834 3 дні тому

      तुम्ही आम्हाला स्वाभिमान शिकवणार का आता...

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 4 дні тому

    सुप्रीम कोर्टात टिकट नाही ...हे फक्त चाॅकलेट आहे

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 4 дні тому +1

    कालिया ची पात्रता काय चौथी नापास मिथुन

  • @5to7sr89
    @5to7sr89 4 дні тому

    एक मराठा करोडो मराठा 🚩🚩🚩🚩मराठा ह्रदय सम्राट फक्त जराँगे पाटीलच 🚩🚩🚩🚩

  • @vikasachutgaikwadgaikwad6427
    @vikasachutgaikwadgaikwad6427 4 дні тому

    🎉🎉🎉🎉

  • @amitmore-ml6if
    @amitmore-ml6if 4 дні тому

    सगळ्या महापुरुषांचे नाव घ्यायचे आणि गरीबाच ओरबाडणयाची नियत 😡

  • @SantoshJagtap-dx6qe
    @SantoshJagtap-dx6qe 4 дні тому

    Maharashtra cha baap jarange patil❤❤❤❤❤⛳⛳⛳⛳⛳

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 4 дні тому

    थोडक्यात काय..हा सावळा गोंधळ असाच चालू राहणार

  • @RajBorade-gm2vh
    @RajBorade-gm2vh 4 дні тому

    🚩🚩🚩🚩

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 4 дні тому

    बघा नारायण राणे साहेब

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 4 дні тому

    3 लाख 48000 हजार हि विराट सभा हिंगोली

  • @achutbhalerao9907
    @achutbhalerao9907 4 дні тому

    😊

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i 3 дні тому

    आरे बाबानो जरागे यांचे पाठीशी एकही शहाणा माणूस नाही का?
    अहो आरक्षण मागणारे, आरक्षणावर विरोध करणारे
    सरकार शी बोला ना
    तुमचं मत काय सरकारचं मतं काय यावर चर्चा करा ना
    सुवर्ण मद्ध काढा ना?
    कुठवर ऊपोशन कुठवर तारीख पे तारीख,कुठवर मोर्चे कुठवर सभा,काय साध्य करायचे आहे आणि कुठं चाललोय आपण
    लोकांना, सरकार ला, म्हंजे कोणालाही कोणीही असंसदीय बोलुन सामाजिक स्थैर्य बिघडवेल आशा प्रकारे बोलु नका,,,, जनतेला वेठीस,ग्नाह्य.
    धरू नका
    ऐ जनता है,,बाबु ये सब जानती हैं

  • @madhavjogdand433
    @madhavjogdand433 4 дні тому

    हाक मारेल तिथपर्यंत गर्दी... 🚩🚩🚩

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 4 дні тому

    हे आरक्षण दिल्यामुळे जे सध्या ews आरक्षण घेत आहेत त्यांचं काय होणार आहे...

  • @pdrt-productdemoreviwesand2216

    सरकारने आरक्षण दिलं तरी सुप्रीम कोर्ट देऊ देणार नाही

  • @sahiljadhav-qt5sx
    @sahiljadhav-qt5sx 4 дні тому

    यांना कोणी तरी एम लक्ष्मीकांत यांचे इंडियन पाँलिटी हे पुस्तक वाचायला दया। म्हणजे यांच्या टाळक्यात प्रकाश पडेल।

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i 3 дні тому

      रामायण ऐकताच तो म्हतो की रामाची सीता कोण? 5:03

  • @marutimane3856
    @marutimane3856 4 дні тому

    288 पडायचे आपण त्याशिवाय ह्यांची जिरणार नाही

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 4 дні тому

    आरक्षण मिळालं तरी जरांग्याचं समाधान होणार नाही हे मी आधीच सांगितलं होतं. जोपर्यंत त्याच्या सायबाचं सरकार येत नाही तोपर्यंत त्याची नाटकं चालूच राहणार.

    • @shivajiubale1598
      @shivajiubale1598 4 дні тому

      Andbhakta तुला नाही समजणार 😂

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 4 дні тому

    मला हे समजत नाही की फक्त आणि फक्त मराठा आरक्षणावर विडियो का बर...दुसर्या समाजांचे उपोषण नाही दिसत का तुम्हाला..

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 4 дні тому

    आता पर्यंत वकिलांची कितेक वर्षापासून चालू असलेल्या मराठा आरक्षणावर Phd होऊन जाईल.यांच्या तूर्ट्या काही दूर होत नाही आणि यांचा अभ्यास चालूच असतो.

  • @aakashmali-jh9kd
    @aakashmali-jh9kd 4 дні тому

    तुमची पात्रता काय

  • @sumeetavhaad77
    @sumeetavhaad77 4 дні тому +1

    नवीन दिवस, नवी धमकी, जरांगे अण्णा वारंवार सरकार आणि जनतेला वेठीस धरतात . कायदेशीर कारवाई करण्यात यावी

  • @shyampawar7721
    @shyampawar7721 4 дні тому +1

    वडापाव फॅन चे स्वागत आहे...😂

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp 4 дні тому +1

      मी स्वतः धन आहे पण हाक्या बिकाऊ आहे

  • @dashrathshinde2757
    @dashrathshinde2757 4 дні тому

    Kunashi VAD nahi , MARATHA SAMAJA chi magni 1980 pasun ahe

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 4 дні тому

    मला विचारायचं आहे की जरागे पाटील यांना हे आरक्षण का मान्य नाही त्याचे काय कारण आहे व त्याची अजून कोणती मागणी सरकार मान्य करत नाही यावर काही बोलू शकता काय

    • @babasahebgawali1858
      @babasahebgawali1858 4 дні тому

      जे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकतच नाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले मराठा आरक्षण स्वतंत्र देता येत नाही तसेच 50% च्या वर आरक्षण देता येत नाही मग आरक्षण देणारे सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत का घटनेतील तरतुदींचा विचार करून हे सद्यस्थितीत दिलेले दहा टक्के आरक्षण कधीही टिकणार नाही त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचे मागणी योग्य आहे मराठा समाजाच्या ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना आणि त्यांच्या सगे सोयऱ्यांना कुणबी मरून प्रमाणपत्र द्यायला काय हरकत आहे ज्यांच्या नोंदी नाही सापडल्यात त्यांना मिळणार नाही मग ज्यांच्याकडे नोंद नाही त्यांना प्रमाणपत्र देण्याचा किंवा मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे जरांगे पाटील यांची मागणी योग्य आहे ती पूर्ण व्हायलाच पाहिजे

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 4 дні тому

    Aabhi nahi tho kabhi nahi

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw 4 дні тому

    Jarange kahi hot nahi re.. Kiti pan apat

  • @ajaysuryawanshi2443
    @ajaysuryawanshi2443 4 дні тому

    Maratha chi badmi Barich dilee

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 4 дні тому +1

    Jativadi 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @YashwantKhode45
    @YashwantKhode45 4 дні тому

    10% गप घ्या ....कोर्टात टिकवायचं काय नाही ते सरकार बघतय ...नाहीतर तूप पण गेलं आणि तेल पण गेलं ....होईल

    • @shivajiubale1598
      @shivajiubale1598 4 дні тому +1

      तू नको टेन्शन घेऊ मराठ्यांच्या आरक्षणाच ...तुझ बघ 😂

  • @savitatawhare7438
    @savitatawhare7438 4 дні тому

    Akash vada mmanoj dada

  • @annasahebmore534
    @annasahebmore534 4 дні тому

    yancha stakar pahun pudharyanchi kasi jalat asel rav

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 4 дні тому

    हे सरकार गेलं की आरक्षण पण गेलं, सरकार टिकलं तर आरक्षण टिकलं.

  • @dattaKadam-ul4he
    @dattaKadam-ul4he 4 дні тому +2

    एक मराठा लाख मराठा

  • @sureshjanjal5974
    @sureshjanjal5974 4 дні тому +1

    एक मराठा लाख मराठा

  • @AshokKhoje-yc8pe
    @AshokKhoje-yc8pe 4 дні тому

    एक मराठा लाख मराठा

  • @user-lm3jr2rc6r
    @user-lm3jr2rc6r 4 дні тому

    एक मराठा लाख मराठा

  • @parvinalat5033
    @parvinalat5033 4 дні тому +1

    एक मराठा लाख मराठा

  • @PandurangUbale-qp2xs
    @PandurangUbale-qp2xs 4 дні тому

    एक मराठा लाख मराठा