Dhangar Andolan : धनगर आरक्षणासाठी मंत्रालयातल्या जाळ्यांवर आंदोलकांच्या उड्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #vidhansabhaelection #haryana #jammukashmir #harshvardhanpatil #ncp #mva #marathibhashaabhijatdarja #manojjarange #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #mahayuti #pmnarendramodi #navaratri2024
    Dhangar Andolan : धनगर आरक्षणासाठी मंत्रालयातल्या जाळ्यांवर आंदोलकांच्या उड्या #abpमाझा
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | शरद पवार | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

КОМЕНТАРІ • 580

  • @AADIMEDIA
    @AADIMEDIA 7 годин тому +39

    सरकारवर काही दबाव येणार नाही. सुप्रीम कोर्टाने एकदा निर्णय दिलेला आहे त्यामुळे काहीही होणार नाही
    जय आदिवासी

  • @samratMore-jg4cb
    @samratMore-jg4cb 9 годин тому +52

    तुम्ही आमची कॉपी करू शकता पण आदिवासी होऊ शकत नाही जय आदिवासी

  • @ashishbhise5611
    @ashishbhise5611 9 годин тому +59

    अरे तुम्ही धनगर आहे आदिवासीं नाही

    • @gopalkokani3870
      @gopalkokani3870 9 годин тому +4

      Ho na yaar

    • @indianmagic9663
      @indianmagic9663 8 годин тому +4

      😂😂😂😂

    • @patil4017
      @patil4017 8 годин тому

      अरे दादा आता अदिवासी सारख्या उड्या पण मारल्या ना..

    • @indanarmylovers7013
      @indanarmylovers7013 7 годин тому

      Khar tar ami ahet 👑

    • @indanarmylovers7013
      @indanarmylovers7013 7 годин тому +2

      70varsha amch rashan khat ahet lag kashi watht nahi

  • @PrashantWargude
    @PrashantWargude 8 годин тому +47

    वाघच कातडं घातलं म्हणून गाढव वाघ होत नाही ओरिजनल ते शेवटी ओरिजनल.... जय आदिवासी जय बिरसा मुंडा

  • @Anujdhangar663
    @Anujdhangar663 9 годин тому +61

    जय हो विजय हो

  • @AP-lb6ij
    @AP-lb6ij 9 годин тому +56

    Jay malhar ❤

  • @AkTashan
    @AkTashan 9 годин тому +39

    जाळीवर उड्या मारायचा आता खेळच झाला लोकांना😂😂😂

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 9 годин тому +3

      नुसती काफी 😂😂😂

    • @suyashgavade9933
      @suyashgavade9933 8 годин тому

      येवून मार की एकदा उडी मग कळेल

    • @Maharashtrayatra
      @Maharashtrayatra 7 годин тому

      😅😅😅

    • @mayurnandale3268
      @mayurnandale3268 6 годин тому +2

      सुरवात झिरवाळ यांनी केली शेवट आम्ही करणार 🙏

    • @OmKar-k3y
      @OmKar-k3y 6 годин тому +1

      Zirval nhi tar zural aahe to​@@mayurnandale3268

  • @vishrambhagat7177
    @vishrambhagat7177 7 годин тому +11

    आदिवासी या देशाचा मालक आहे 4:23

  • @ashishbhise5611
    @ashishbhise5611 9 годин тому +41

    तुम्ही किती काही केल तरी आदिवासीं समजा तुम्हाला आदिवासीं मधी यऊ देत नाही तुम्ही आदिवासीं नाहीं

  • @mr.a-z8558
    @mr.a-z8558 8 годин тому +15

    धनगरांना आरक्षण ओबीसीतुन द्यावे..... धनगर आदिवासी नाही

  • @onkarpawar809
    @onkarpawar809 7 годин тому +11

    हे म्हणतात ७० वर्षा पासून आंदोलन करतोय म्हणे अरे आता तुमचं वय काय , कसे रे तुम्ही वाटतंय का ७० वर्षाचे 😅😅😅

  • @PadmeshVasave
    @PadmeshVasave 9 годин тому +36

    जय आदिवासी जय जोहर जय बिरसा जय राघोजी भांगरे

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 8 годин тому +14

    GR ऐवजी ती जाळी काढावी 😂
    नाही तर प्रत्येक मजल्याला ॲंगल जाळी लावावी

  • @SantoshPardhi-u9k
    @SantoshPardhi-u9k 8 годин тому +27

    सरकारने धनगरांना आदिवासी मध्ये आरक्षण दिल तर सरकारची गेम खलास. आदिवासी वाघ आहे

    • @mayurnandale3268
      @mayurnandale3268 6 годин тому +1

      भाऊ आदिवासी बांधवांचे हक्कचे आरक्षण नकोय आम्हाला जे आधीच बाहेर राज्यात सवलती लागू केल्यात ते हवेत फक्त

    • @user-ev6bn2gc4w
      @user-ev6bn2gc4w 6 годин тому +2

      अरे।आदिवासी वाघ फक्त 2 -3 जिल्यात आहेत all महाराष्ट्र धनगर आहे मग्। समज gamechanger कोंन् आहे

    • @जयजोहार-त2भ
      @जयजोहार-त2भ 6 годин тому

      ​@@mayurnandale3268नाही भेटणार हे मात्र नक्क आहे

    • @जयजोहार-त2भ
      @जयजोहार-त2भ 6 годин тому

      ​@@user-ev6bn2gc4w एक आदिवासी सब पे भारी

    • @sachingedam4265
      @sachingedam4265 4 години тому +1

      पेसा 13 जिल्हा मद्ये आहे
      बाकीचे तर सोडले आदिवासी अख्या महाराष्ट्र मद्ये आहे
      कमी समजू नका

  • @dattuk55
    @dattuk55 9 годин тому +41

    खऱ्या आदिवासीं वाघांची कॉफी केली यांनी....
    खरे आदिवासी ते खरे आदिवासी!
    जय आदिवासी!
    जय राघोजी!
    जय बिरसा!

    • @PavanRaut-ky8tn
      @PavanRaut-ky8tn 9 годин тому +1

      😂😂

    • @aashwinvasave7685
      @aashwinvasave7685 9 годин тому

      As कॉपी करुन आरक्षण भेटत नसतो यांची संस्कृती कुठ आदिवासी कुठ pathava nandurbar madhe आदिवासी कसे राहतात ते मग कळेल यांना येड्या cha बाजार

    • @नादगंगा
      @नादगंगा 8 годин тому +3

      त्यांचा हाके पण असाच जरांगे पाटलांची कॉफी करतो यांना कॉफी करायचीच सवय आहे वाटतं😂

    • @ANSH_FF_TM
      @ANSH_FF_TM 6 годин тому +1

      आदिवासींनी फ्कत उड्या मारल्या पाहिजे धनगरसमाजातील आरक्षणाचा लाभ आदिवासीच घेत आहेत. धनगरांना न्याय मिळाला पाहिजे.

    • @ANSH_FF_TM
      @ANSH_FF_TM 6 годин тому +1

      हाके साहेबांचे नेतृत्व उच्चवर्णीयांना खपत नाही म्हणून त्यांना बदनाम करण्याचा डाव आहे.

  • @lotanpawara9676
    @lotanpawara9676 7 годин тому +7

    आदिवासी जिंदाबाद हे जिंदाबाद रहेगा

  • @ravigavit1431
    @ravigavit1431 4 години тому +2

    जय जोहार जय आदिवासी

  • @ankushpatale-vc2ny
    @ankushpatale-vc2ny 9 годин тому +35

    जय मल्हार जय अहिल्या❤❤❤

  • @PravinAgiwale-v7y
    @PravinAgiwale-v7y 7 годин тому +12

    आदिवासी किंग

  • @arungondake6613
    @arungondake6613 9 годин тому +27

    यां धनगरांच 3.5% आरक्षण अगोदर रद्द करा 😅😅😅😅

    • @harishendage4692
      @harishendage4692 9 годин тому +5

      Tuze kiti arkasn 😅😅😅 bava

    • @bharatsatpute07_official97
      @bharatsatpute07_official97 9 годин тому

      Tuza ghari gheun ja sgle Dhangar😊

    • @नादगंगा
      @नादगंगा 8 годин тому

      तू कोण सांगणारा

    • @patil4017
      @patil4017 8 годин тому

      तरीही बारामतीचे काका सत्तेवर येणार नाहीत😂😂😂😂

    • @priyankapote7239
      @priyankapote7239 7 годин тому

      😂😂😂😂

  • @smitalaswale5491
    @smitalaswale5491 9 годин тому +45

    जय मल्हार

  • @AkTashan
    @AkTashan 9 годин тому +39

    सरकारांनी पहिली ती जाळी काढून टाकायला पाहिजे,😂😂😂 मग बघा किती जण उड्या मारतात ते

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 8 годин тому

      😂😂😂

    • @Tanatana-l5r
      @Tanatana-l5r 8 годин тому +3

      जाळी काढल्यावर जरंगे उड्या मारणार आहे का?

    • @gopalkharat4945
      @gopalkharat4945 8 годин тому

      छगन मारणार 😂😂😂😅😅​@@Tanatana-l5r

    • @nashibvan6136
      @nashibvan6136 7 годин тому

      Jali kadlyavar tujya aiela feku varun

    • @सदाभाऊ
      @सदाभाऊ 7 годин тому

      ​@@Tanatana-l5rतुझ्यावर मारतो की आम्ही उड्या, तू त्यांचं कशाला लोड घेतो, तू तयार रहा फक्त😂😂😂

  • @pavanpache4949
    @pavanpache4949 9 годин тому +37

    यळकोट यळकोट जय मल्हार

  • @KamlakarKorada
    @KamlakarKorada 9 годин тому +19

    मेंढ्या नो मेंढ्या पाळा 😂

    • @MindfulStoriesforu
      @MindfulStoriesforu 8 годин тому +3

      Udaun ghe mendhi tuzyavr

    • @factorymadeindia5
      @factorymadeindia5 8 годин тому

      तू आतून भोंगळा आहे का , चड्डी घातली नाहीं का आज?
      तुम्हाला तुमच्याच नेत्यांनी येड्यात काढलं आहे अधिवासीयांनो
      तुम्हाला एकतर अक्कल कमी , अडाणी

    • @kondibalavate2629
      @kondibalavate2629 8 годин тому

      बकरा तूझ्या घरात शिरला आहे तो तेवढा दे तूझ्याकडे राहील

    • @BhagvatDevkate
      @BhagvatDevkate 7 годин тому

      तुझ्या आईवर उडायच्या का

    • @KishoriNikam-nx6df
      @KishoriNikam-nx6df 7 годин тому

      ए तुझ्या आईला झवल पाय बांधून

  • @Maheshkokani1995
    @Maheshkokani1995 9 годин тому +26

    गाजर दया याना

    • @dnyandeomakar8207
      @dnyandeomakar8207 9 годин тому +1

      तुला मुळा देऊ का

    • @rahulkasture2122
      @rahulkasture2122 9 годин тому +1

      तुला देऊ का 😅

    • @NikolaTesla-cy9pk
      @NikolaTesla-cy9pk 9 годин тому +3

      Tulzya aila deto 🥕🥕🥕

    • @kondibalavate2629
      @kondibalavate2629 8 годин тому

      आमची गाजर सगळ्यांना आवडत त्यात तूला तूझ्या घरच्यांना लय आवडल बर झाल बी आमच चांगलाय हे सांगितल्या बदल धन्यवाद

    • @जयजोहार-त2भ
      @जयजोहार-त2भ 6 годин тому

      ​@@kondibalavate2629 तुमची गाजर तुमचा घरीच ठेवा.. दुसऱ्यांना देऊ नका कारण तुम्ही धनगर आहात

  • @MahadevSontakke-ud4iz
    @MahadevSontakke-ud4iz 9 годин тому +15

    जय मल्हार 💛 तुम्ही मतदानाला या तुम्हाला पाडूवूनच दाखवू.

  • @Vishwas935
    @Vishwas935 9 годин тому +22

    Jay Malhar 💛🚩

  • @vishnupcreation
    @vishnupcreation 9 годин тому +18

    जय मल्हार gr काढलाच पाहिजे आता

  • @pratikshagaikwad150
    @pratikshagaikwad150 9 годин тому +29

    नवीन काही तरी करा.... आदिवासींच कॉपी करून काय उपयोग नाही
    बाकी तुम्ही कितीही आदळआपट केली तरी सत्य बदलनार नाही आणि बोगस धनगरांची घुसखोरी होणारच नाही 😊😊

    • @jobsalerts3121
      @jobsalerts3121 5 годин тому

      Tumhala Purna mahit aslaya shivay kahi pan bolne barobar nahi.
      Arakshan he ST madhe asle pahije dhangar samajala.

    • @ofkahani
      @ofkahani Годину тому

      ​@@jobsalerts3121आदिवासी बनता नाही येत लेका आदिवासी जन्म घ्यावा लागतो समजल का 😢

  • @ravindramundhe2415
    @ravindramundhe2415 9 годин тому +16

    धनगर समाजाला माझी एक विनंती आहे आपणास अनुसूचित जमाती मध्ये कधीच आरक्षण मिळणार नाही.सर्वेच्च न्यायालयाचा आदेश आहे

  • @mohannaikwade3309
    @mohannaikwade3309 9 годин тому +17

    जय मल्हार वाघांनो

  • @ChandraparakashPimpare
    @ChandraparakashPimpare 9 годин тому +19

    S t मधुन नाहीच

  • @abtechgurupvt.ltd.4986
    @abtechgurupvt.ltd.4986 9 годин тому +12

    जय मल्हार

  • @indianmagic9663
    @indianmagic9663 8 годин тому +17

    मागून मिळणार नाही तर हिसकावून घेणार......हिस्कवताने तुझे हात उखळतील हे पण लक्षात ठेव....😂😂😂

    • @mayurnandale3268
      @mayurnandale3268 6 годин тому +1

      तुम्ही स्वतः चे नाव नीट टाकू शकत नाही आणि कंमेंट करायला खुप काही तरी बोलतात चुकीचं आहे साहेब 🙏

    • @जयजोहार-त2भ
      @जयजोहार-त2भ 6 годин тому +2

      ​@@mayurnandale3268हीच आमची सवय म्हणून आम्ही आदिवासी ठरतो तुम्ही चांगले बोलतात म्हणून तुम्ही धनगर आहात...

  • @ishwarvasave6089
    @ishwarvasave6089 8 годин тому +7

    जय आदिवासी

  • @yrvart
    @yrvart 5 годин тому +1

    या लोकांना जय आदिवासी पण बोलायला लाज वाटते ना म्हणे आम्ही आदिवासी. काय मूर्खपणा आहे. आदिवासी मध्ये कधीही घुसखोरी होऊ देणार नाही.
    जय जोहार, जय आदिवासी

  • @AB-sharemarket
    @AB-sharemarket 9 годин тому +21

    ,👍👍👍

  • @ajitpatil6177
    @ajitpatil6177 9 годин тому +9

    जाळीवर उडी मारून आरक्षण मिळत असत तर ....मराठा योध्दांनी दररोज 100 लोकांची रांग लावली आसती..असो ...👍

    • @patil4017
      @patil4017 8 годин тому +1

      ते डायरेक्ट खाली उडी मारणार असतील 😂😂😂😂😂😂

    • @kondibalavate2629
      @kondibalavate2629 8 годин тому

      तूझ्या घरी मारतो रोज उडी ते तूला आठवतय

  • @bfhyXxswgg
    @bfhyXxswgg 9 годин тому +34

    यांना आदिवासी संस्कृती माहिते का आणि चाले आदिवासी मधी यायला.....त्यासाठी आदिवासी मधी जन्माला याव लागत.....जय आदिवासी

    • @ANSH_FF_TM
      @ANSH_FF_TM 6 годин тому +1

      राज्यघटनेमध्ये फक्त आदिवासीच हा एसटी कॅटेगरी मध्ये नाही दुसऱ्या बी जाती एसटीमध्ये आहेत.

    • @user-ev6bn2gc4w
      @user-ev6bn2gc4w 6 годин тому

      काय संस्कृति। संस्कृति लवली। येड्याभो**

  • @Pk_motivational-y4e
    @Pk_motivational-y4e 9 годин тому +21

    Yelkot yelkot jay malhar🙏🙏🙏💪💪 💛💛💛💛💛💛

  • @specialstatus6034
    @specialstatus6034 9 годин тому +12

    Jay Malhar ❤

  • @vickypachmare8056
    @vickypachmare8056 7 годин тому +3

    जय आदिवासी जय बिरसा मुंडा 🚩🚩

  • @SitaramPawar-mq6jq
    @SitaramPawar-mq6jq 9 годин тому +13

    हे एवड़े लोक मध्य गेले कसे हे काय नाटक चालू आहे

  • @meghagawhale8817
    @meghagawhale8817 9 годин тому +8

    जय मल्हार
    सरकार वेळ काढून पणा करत आहे

  • @Karambandgar
    @Karambandgar 9 годин тому +24

    जय मल्हार ❤️

  • @subhashgophane3199
    @subhashgophane3199 8 годин тому +5

    येळकोट जय मल्हार लोकेशन करतोय तुम्ही पुढे चला संपूर्ण झुंजार समाजाच्या पाठीशी आहे

  • @ExcitedBubbles-nu3tf
    @ExcitedBubbles-nu3tf 6 годин тому +1

    धनगर समाज हा एकजूट झाला पाहिजे हक्क मिळवून घेण्यासाठी

  • @kuldippawar664
    @kuldippawar664 9 годин тому +14

    सरकार कस बसत तेच आम्ही बघू.. जय मल्हार...🏴🏴🏴🏴

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 9 годин тому +6

      इतक्या दिवस बसलं तसच बसतो...

  • @ramatambe1561
    @ramatambe1561 9 годин тому +10

    जय मल्हार जय अहिल्या आमच्या मावळ्यांना आरेवाडी बिरोबा वाचव सरकार जागं होत नाही यांना वाचव

  • @gokultikkal1327
    @gokultikkal1327 9 годин тому +9

    Jay Malhar

  • @birudevpaikekari787
    @birudevpaikekari787 9 годин тому +18

    जय अहिल्या जय मल्हार आरक्षण एसटी प्रवर्गातून भेटलीच पाहिजे

  • @KKhudeArt
    @KKhudeArt 9 годин тому +4

    अरे भावांनो ही एक चाल आहे फडणवीस साहेबांची....सर्व जाती-जाती मद्ये भांडणे लावुन आपण सेफ रहायचं

  • @dgavit1801
    @dgavit1801 9 годин тому +8

    मारा ना धनगर नो st मध्ये तुम्ही नाही

  • @NivratiKokare
    @NivratiKokare 8 годин тому +20

    धनगर कायपण करू शकतात आमच्या नादी लागू नका जय मल्हार 💛

    • @PrashantWargude
      @PrashantWargude 8 годин тому +4

      अरे मग आमच्या हक्काचं का घेता

    • @Vikaskele-sr9qg
      @Vikaskele-sr9qg 8 годин тому +1

      काय तुझा हाक हाय ती सांग ​@@PrashantWargude

    • @PrashantWargude
      @PrashantWargude 8 годин тому +3

      @@Vikaskele-sr9qg आरक्षण काय तुमचा बापाचं आहे का???

    • @PrashantWargude
      @PrashantWargude 8 годин тому +2

      तुम्हांला दुसऱ्याचा ताटातल पाहिजे ना एवढी हिम्मत आणि दम आहे तर जा ना सेपरेट घ्या आरक्षण का दुसऱ्याचा ताटातले खाता

    • @PrashantWargude
      @PrashantWargude 8 годин тому +3

      @@NivratiKokare आणि आदिवासी लोकांना हसणारे त्यांना नाव ठेवणारे तुम्हीच होतात विसरू नका आणि आता तेच आदिवासी च फक्त्त आरक्षण हवे कारण आमची पोर पुढ चाललीत मनून बस तुमचं कसे झालाय शेजाऱ्याचा पप्पा ला तुम्ही पप्पा हाक मारता असे झालाय...

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 7 годин тому +20

    जय मल्हार बांधवांनो अभिमान आहे तुमचा

    • @nitinchaure7520
      @nitinchaure7520 6 годин тому

      😂 Copy karat Raha tumhi आदिवासीं लोकांचं

    • @sangeetatambada8546
      @sangeetatambada8546 6 годин тому +1

      obc आदिवासी लोकांच्या नोकऱ्या मागतात धनगर समाज आदिवासी लोकांची आरक्षण मागतात तर आदिवासी लोकांना जगायचं कसं जो त्या समाजात आड येत आहे. किती तरी बोगस आदिवासी लोकांनी आदिवासी लोकांच्या नोकऱ्या घेतल्या,

    • @AnantraoBhote-bt8sk
      @AnantraoBhote-bt8sk 6 годин тому

      कितीही करा आम्ही तुमच्यासारखे डरपोक नाही ​@@nitinchaure7520

    • @AnantraoBhote-bt8sk
      @AnantraoBhote-bt8sk 6 годин тому

      कितीही काँफी करा आम्ही ओरीजनल आहोत तुमच्या सारखी घुसखोरी करत नाहीत

  • @djofficial5313
    @djofficial5313 4 години тому +1

    Jay mahlar

  • @PadmeshVasave
    @PadmeshVasave 9 годин тому +4

    सरकारनी खरंच जाळी kadun टाकायला हवी मग बघुया किती जण उळ्या मारायला जातात ते😂😅

  • @shubhamrajage4016
    @shubhamrajage4016 9 годин тому +7

    Jay malhar

  • @balajishinde5079
    @balajishinde5079 9 годин тому +6

    Jay malhar ❤ 🔱🔱🔱🔱🔱🔱🪯🕉️🚩🕉️🚩🔱🕉️🚩🔱🕉️🔱🔱🪯🕉️🚩🚩🔱🔱🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🕉️🚩🔱🌄

  • @suryamurli6094
    @suryamurli6094 8 годин тому +3

    Jai birsa जय भीम

  • @narayanbogale9435
    @narayanbogale9435 9 годин тому +6

    BJP ला व्होट देऊ नका जय मल्हार

  • @ajaypatale3341
    @ajaypatale3341 8 годин тому +8

    जय आदिवासी जय जोहार 🏹🏹

  • @bhagwanpotfade8678
    @bhagwanpotfade8678 7 годин тому +1

    आमच्या बाबासाहेबान दिलेलं आरक्षण आहे कोणी पण सहज घुसू शकत नाही माय उगाचच 60 देशाचं अभ्यास करून संविधान लिहिलं नाही 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागले .......उठल की आरक्षण दया म्हणत आहात भेटू शकत नाही आरक्षण तुम्हाला .......... जय भीम ...... जय बिरसा ........ जय शिवराय......... जय आदिवासी

  • @ashishbhise5611
    @ashishbhise5611 9 годин тому +7

    धनगर आदिवासीं नाहीत तुमि काही केल तरी भेटत नाही राजे सरकारला अधिकार नाही अंमलबजावणी करण्याची सरकार ठरू शकत नाही कोणाला काय देयायच te

  • @ganeshfasale9739
    @ganeshfasale9739 9 годин тому +11

    आदिवासी मध्ये जन्म घ्या मग आरक्षन् मागा ❤

  • @VaijnathBhadange
    @VaijnathBhadange 9 годин тому +8

    तुम्ही काहीही करा तुमाला काहीच भेटणार नाही जय आदिवासी जय बिरसा

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 7 годин тому +1

      कळलं थांब जरा संविधानात असणारा हक्क रोखणारे तुम्ही कोण

  • @Shubhammadhyam-x9g
    @Shubhammadhyam-x9g 9 годин тому +9

    आमचं कॉपी करा 😂😂😂 सर्व आदिवासीं च आरक्षण घेण्यासाठी आदिवासीं जन्माला यावं लागतं
    तुम्हाला भेटणार आरक्षण but court made nahi ठीनार😂

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 9 годин тому

      हे या बै अक्कल लोकांना नाही समजत

  • @shantaramsonawane8414
    @shantaramsonawane8414 5 годин тому

    A,B,C असे वर्गीकरण पडळकर नी सुचवल्या प्रमाणे, S C court आदेशाप्रमाणे करावयास हरकत नाही

  • @MahadevSontakke-ud4iz
    @MahadevSontakke-ud4iz 9 годин тому +6

    आरक्षण आमचा हक्क आहे.

  • @Yadnyaraj
    @Yadnyaraj 8 годин тому +2

    आदिवासी बनायला भारतातील अनेक जाती आक्रमक झाले आहेत....
    आदिवासी संस्कृती लोकांना एवढी पसंत पडत आहे काय????
    कि फक्त शासनाच्या सोयी सुविधा बघून आदिवासी बनाव वाटते...😂😂😂

  • @SachinValvi-vy7hv
    @SachinValvi-vy7hv 3 години тому +1

    कितीही उड्या मारा काहीच होणार नाहीं

  • @NitinTarange-t4k
    @NitinTarange-t4k 9 годин тому +3

    जय मल्हार ❤

  • @balasahebgirgunejayshriram2328
    @balasahebgirgunejayshriram2328 9 годин тому +13

    जय मल्हार जय आरक्षण भेटलाच पाहिजे

  • @ravigavit1431
    @ravigavit1431 4 години тому +1

    पहिले आदिवासी बापाच्या पोटात जन्म घ्या मग आदिवासी मधून आरक्षण मागण्याचं मागणी करा. बॉम्बे हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाने धनगर समाजाची याचिका फेटाळून लावली आहे. तरी लहान पोरांसारखं हट्ट करून राहिले😂

  • @sureshpawara3642
    @sureshpawara3642 9 годин тому +10

    घंटा घ्या जय आदिवासी जय बिरसा मुंडा

    • @sachinyt7008
      @sachinyt7008 9 годин тому +1

      Aalyavar kon konala getay mg man ⚡🦁⚡🦁⚡⚡🦁

  • @swarasgoldenmoments5368
    @swarasgoldenmoments5368 6 годин тому +1

    हे असले वाद विवाद इलेक्शन जवळ आल्यावर जास्त होतात याला कुठेतरी टरबूज्या जबाबदार आहे...दोन गटात जुम्पवायची आणि राजकीय फायदा उचलायचा हा जुना खेळ आहे त्याचा..

  • @lnkingdom1112
    @lnkingdom1112 8 годин тому +1

    आदिवासी असण्याचे पुरावे अजूनही आम्हास ५० वर्षापासून आरक्षण नाहीत आणि ११४ गोंड गोवारी बांधव शहीद झाले आणि हे आपल्या महाराष्ट्राच लोकतंत्र...

  • @vyankatpatil5938
    @vyankatpatil5938 9 годин тому +5

    STच आरक्षण मिळालच पाहिजे

  • @FunWithPrajot
    @FunWithPrajot 7 годин тому +2

    धनगर समाजाला 55% आरक्षण द्या 😂😂😅😅

  • @GamerZonerrr
    @GamerZonerrr 9 годин тому +9

    , अरे ती सर्कस ची जाळी नाहीये उठसूट कोणी उड्या मारत बसते ते जाळीवर , काढून टाका जाळी ती😂

    • @ANSH_FF_TM
      @ANSH_FF_TM 6 годин тому

      आदिवासीला फक्त जाळीवर उड्या मारायचा परमिशन दिले का.

  • @chandrkantgaikwad7721
    @chandrkantgaikwad7721 9 годин тому +8

    धनगरांना आदिवासी आरक्षण नाही भेटणार

  • @kiranraut05
    @kiranraut05 8 годин тому +2

    जय आदिवसी ,,

  • @ankushshilkande4238
    @ankushshilkande4238 9 годин тому +3

    मूर्खनो आधी टीस चा अहवाल सदर करा...

  • @सदाभाऊ
    @सदाभाऊ 7 годин тому

    मराठा समाज नेहमी सोबत, धनगर आरक्षणाला पाठींबा💪💪💪🚩🚩
    येळकोट येळकोट जयमल्हार 💛💛
    जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩

  • @gopalkokani3870
    @gopalkokani3870 9 годин тому +10

    आदिवासी मध्ये आरक्षण नाही भेटत कधीच नाही भेटत ❤❤❤जय आदिवासी जय जोहार

  • @NitinTarange-t4k
    @NitinTarange-t4k 9 годин тому +2

    Good 👍

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 6 годин тому

    Jay Ho

  • @nanagawand2251
    @nanagawand2251 9 годин тому +4

    💛💛💛

  • @jacks246
    @jacks246 5 годин тому +1

    एकटाच ओरडत आहे बिचारा.. 😂😂

  • @swarupshelkande2469
    @swarupshelkande2469 9 годин тому +12

    आमची कॉपी करा 😂😂😂😂

  • @Satyamgayke9096
    @Satyamgayke9096 9 годин тому +4

    सुट्टी नाही आता

  • @yogesh2162
    @yogesh2162 9 годин тому +2

    महायुती सरकारचा जाहीर निषेध

  • @KrushnaNajan-m7d
    @KrushnaNajan-m7d 8 годин тому +2

    आरक्षण नाही तर मत नाही जय मल्हार जय अहिल्या

  • @ganpatthakare8322
    @ganpatthakare8322 9 годин тому +3

    धनगर आणि धांगड किती फरक आहेत. तुम्ही चुकीची मागणी करत आहोत.

  • @ramnagishe253
    @ramnagishe253 8 годин тому +1

    धनगर आदिवासी आंदोलनाला धनगरांनी विरोध करावा हे कायद्याला धरून आहे.सर्व सरकारचे नाटक आहे धनगर आता गप्प बसणार नाही.

  • @MahadevDevkate-o8f
    @MahadevDevkate-o8f 9 годин тому +13

    येरवड साहेब बघा धनगर समाज देखील तुमच्या पेक्षा कमी नाही
    येळकोट येळकोट जय मल्हार

    • @bhilraja7868
      @bhilraja7868 7 годин тому

      जा बाबा मेंढर सांभाळ बाजूच्या शेतात कुदून जातील तर शेतमालक फार मारेल😂😂

    • @PawarChabilal
      @PawarChabilal 6 годин тому

      धनगर येडं हवं...

  • @nitinpawara902
    @nitinpawara902 9 годин тому +3

    पागल झाले 😂

  • @savunjisatapute4897
    @savunjisatapute4897 5 годин тому

    9:25 आदीवासी हा रक्ताने असावा लागतो मा सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत ते बघून सांगा की आपण कोण आहोत ❤

  • @rameshchormale1959
    @rameshchormale1959 8 годин тому +1

    सरकारचा जाहीर निषेध

  • @shankarbhusari6830
    @shankarbhusari6830 7 годин тому +1

    Jay Malhar ❤❤