सगळ्याच शेतकऱ्याचे हेच हाल आहेत सोयाबीन कापसाचे .ते हाल कांद्याचे बे. हाल काय करावे काही कळत नाही शेती न करवा वे तर नवकरी नाही .यांच्या पेक्षा निझाम शाही बरी इर्ग्रेज बरे
Director body madhil lok partiality karat ahet uss todnya olkhi and caste pahun karat ahet....amchy ithe baramati madhe pan asach suru ahe.....uss todi chy tarkha nit follow karat nahi ahet.....digital numbering systesm or software ghyla pahije surugar factory sathi mahanje nit hoil saglech
याचा अर्थ कि एम् डी ला ठोकला तर एका रात्रीत ऊस कारखान्याला जातो
😂😂😂😂😂😂😂 बरोबर
योग्य माहिती दिली ...
महाडीक. पिलावळ. जे. कमेट. करतात. या. भुये. यथे. माझी.. पुर्व. हागामी. लागण. तोडली. नाही. पण. शेजारी. जानेवारी. मध्ये. गेलेला. ऊस. खोडवा.. तोडला.
शेतकऱ्यांचे आर्थिक पिळवणूक करनारे ही सर्व साखर कारखाना आहेत...
कारखानदार व त्यांची कुत्री माजले आहेत.
सुस्त प्रशासनाला जागे करायचा योग्य पर्याय
शेतकरी संघटीत नाही याचा गैर फायदा घेतात
अहो पैसै कारखाना चे लोकं मागतात हो
बरोबर आहे
लकडी. शिवाय. मकडी. वलत नाय
सगळ्याच शेतकऱ्याचे हेच हाल आहेत सोयाबीन कापसाचे .ते हाल कांद्याचे बे. हाल काय करावे काही कळत नाही शेती न करवा वे तर नवकरी नाही .यांच्या पेक्षा निझाम शाही बरी इर्ग्रेज बरे
स्थानिक कारखान्यात ऊस घालू नका
हे कारण आहे का m D ला ठोकायच
बंटी पाटील जे पेरलं आता तेच उगवालं 😅😅
किती पैसे घेतले हे बोलायसाठी
Thokala !! Paise lagat nahit !!
Result changla milala fodlyacha
ते न्हवं शिरोळ तालुक्यात बेडक्याळ टोळ्या ढीग आल्यात.....😅😅
Roundal
Tumhi kay sangta sagdi kadey hi pozition karkhadar sagdey shet karya la lotyla lagly