Gujarwadi la sharyat zali sheth chi jodi jikli ani prize jinkle 11 lakhach ani sheth ne 7.5 lakh gavat vatle dildaar manus aahe jara mahit karun ghya adhi bolaychya
महाराष्ट्रात काय चाललय,?काय घडतय?गुंडगीरीवर कायद्याचा कोणताच वचक राहिलेला नाही .तशात यांना राजकीय लोकांचे पाठबळ.सारे काही दिवसेंदिवस कठीण होत आहे सर्वसामान्य लोकांसाठी येवढे मात्र खरे!
घमंड व पैशाचा माज ! पण पवार साहेब लगेच पोलिस व सरकार काय करतंय मग तूम्ही कोण सरकारच आहे ना? की तुमचे सरकार आले नंतर बिल्कुल अशा कोणत्या ही घटना घडतं नाहीत अस म्हणायचं का तुम्हाला?
हा देश कायद्यानुसार चालला पाहिजे...नाहीतर गुन्हेगारी वाढायला टाईम लागणार नाही....गुन्हेगारी वाढली तर सामन्य माणसाला जगता येणार नाही...पोलीस सोडून दुसरा गुंडा या महाराष्ट्रात राहता कमा नाही...कायद्याचं वचक असल पाहिजे...
होईल अटक , सरकारी नियम बदलले आहेत, हे कोणीही कायम स्वरुपी ,अमर पट्टा घेऊन आलेले नाहीत, सरवणकर कमीत कमी दीड वर्ष तुरुंगात असणार आहे, हे लिहुण घ्यावे,. संविधानाचे नियम मोडणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला , कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. सरवणकर याला पण ,अशीच वागणूक मिळणार आहे,फक्त काही दिवस वाट पहावी, कारण,हा रीक्षाचालक मुख्यमंत्री स्वताला,सावरु शकत नाही,तर महाराष्ट्रात याला काय कळते आहे?
विचार करा......जर त्या परमेश्वराने अचानक पृथ्वीवर प्राणवायुच काही क्षण बंद केला तर असले माजाटलेले, पैशांच्या जिवावर बेडूक उड्या मारणारे ....ह्यांचे काय होईल प्रत्येक जन खाली हातानं आला आणी जाणार खाली हाताने कशापाई ही गुर्मी ?
सरकारी आशीर्वाद असल्या मुळे राहुल पाटील मोकाट फिरतोय....... त्याने दिखील फायरिंग करून सुद्धा ते मोकाट फिरतात,,,, या वर पण news दाखवत जा,,, सरकारी आशीर्वाद आहेत.......
पंढरीनाथ फडके बैलगाडा शर्यतीचे अध्यक्ष आहेत हे ठीक आहे पण गोळीबार झाला तो शर्यतीच्या नादानी झाला नसावा त्यामुळे त्यांच्या वयक्तिक चुकीच्या वागणुकीला शर्यत बदनाम करू नका 🙏🚩
हा तर पैसाचा माझं ह्या लोकांना गोळीबार करायचा आहे काश्मीर ला पाठवा बॉर्डरवर मग हयांना डेरींग कशाला म्हणतात. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🤔🤔
फडके ना अटक का तर हवेत गोळीबार केला म्हणून मग एका गद्दार आमदाराने ही गोळीबार केला मग त्याला अटक का नाही न्याय सर्वांसाठी आहे मग असे का जय महाराष्ट्र एक कडवट शिवसैनिक 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
Saglyanna mahiti. Hya pandari fadke ne ne kontya vadatun kelay golibarr. Rahul Patil cha mathur bail jinktoy na. Tya pandhari fadke la jihvari lagla .. ye asle yz fadkyan mula parat band padnar ahe bailgadya sharyat. 😢
What a line - गाडीच्या सीट ऐवजी नेहमी टपावर दिसणारे 😂😂😂
😂😂
Aani lkva dance krnare
🤣🤣🤣🤣
White line
🤣🤣
हा बिहार नाही हे लक्षात घेतला पाहिजे सरकार पोलीस अशांचा मास उतरवला पाहिजे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे 🙏
Agdi barobar bollas bhava
न्यूज देण्यासाठी काय करावे लागेल
🇿🇼
True bro
तू होता का तिथे?
नाही ना मग उगच का बोलतो तू 1.50 संपु नये म्हणून घाबरणारे तुम्ही तुमचा काय संबंध?
कितीही माज असला तरीही कायद्यापुढे सगळ्यांना झुकावं लागते फडके बुवा
सदा सरवणकर तेनी पण गोळी बार केळता त्याना का अटक झली नाही सर.....
सदा सरवणकर तेनी पण गोळी बार केळता त्याना का अटक झली नाही सर.....
सदा सरवणकर तेनी पण गोळी बार केळता त्याना का अटक झली नाही सर.....
सरवणकरची ही वेळ येणार आहे,थोडा धीर धरा ,चूकीला माफी नाही
@@vicky....202 त्यांनी हवेत फायर केला होता
फक्त कच्चून पैसा असला.... म्हणजे अक्कल असतेच असे नाही 🤣🤣🤣
😂😂😂
अंगावर किलो भर सोन आणी अरदा किलो मास, कमरेवर बंदूक आणी स्वतः ला सामानच नाही
😂
🤣🤣🤣
👌👍
😅😅😅
😂😂
भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉
धन्यवाद! छञपती उदयनराजे भोसले महाराज......मोदींना पञ लिहले ते राज्यपाला विषयी....काढून टाकला पाहिजे अशा लोकांना....जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏🚩
एवढे दिवस उदयनराजे भोसले कुठे गेले होते
कितीही माज असू द्या.पण जिरवणार फक्त महाराष्ट्र पोलिसच
अगदी बरोबर आहे माऊली खुप छान
काही का असेना माणूस दिसतो खतरनाक .
आता नांगरासकट बैल...!!! 😆😆
Hoy🤣
Ga...dit
आता व्हायब्रेशन डान्सला सगळे मुकणार 🤣🤣🤣
हा काय बिहार नाही. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
Bhava shaanti
Miss you पंढरी शेठ 21/02/2024😢💔
फावड्याचे पुढील दोन दात पाडा.
😆😆
Tuzhe paduka 1010 sarkar ahe amcha
😂😂😂😂
Ye mc ky pn nko bolu bc
@@Gswithshubhz tula aani tuze aai la chaddi sakat vikat gheil to
कसला माज आहे राव या लोकांना यांची लाल केली पाहिजे चांगलीच जिरवली पाहिजे
अति तिथे माती फडके बुआ
खरी शोकांतिका ही आहे कीं असल्या गुंड लोकांचे युवक चाहते होत आहेत.
Gujarwadi la sharyat zali sheth chi jodi jikli ani prize jinkle 11 lakhach ani sheth ne 7.5 lakh gavat vatle dildaar manus aahe jara mahit karun ghya adhi bolaychya
महाराष्ट्रात काय चाललय,?काय घडतय?गुंडगीरीवर कायद्याचा कोणताच वचक राहिलेला नाही .तशात यांना राजकीय लोकांचे पाठबळ.सारे काही दिवसेंदिवस कठीण होत आहे सर्वसामान्य लोकांसाठी येवढे मात्र खरे!
Only Maharashtra
फडके ला माज आहे
घमंड व पैशाचा माज ! पण पवार साहेब लगेच पोलिस व सरकार काय करतंय मग तूम्ही कोण सरकारच आहे ना? की तुमचे सरकार आले नंतर बिल्कुल अशा कोणत्या ही घटना घडतं नाहीत अस म्हणायचं का तुम्हाला?
Maaj kasala haasato maahithi karun ghyayacha Bhava Tye gelet
असली नाटकं बंद व्हायला हवी हवेत गोळीबार केला हा महाराष्ट्र आहे
अरे याला ईडी लावा आणि आदिवासी समाजातील लोकांना मदत करा त्यांच भल होईल
Ed laun ky honar ahe 😂😂 khandani shet ahe to
पैसाचा माज आहे ,
1001सरकार दम लागतो 💎💎😍😍👑👑👑
Kasla dam 🤦🏻♂️🤣 palala ani dam lagto bolat 🤣 bullya gharat basun comment kar tu 😂 jara ghara baher nigh
Palala 1001 wala 🤣 bhitra
कोण हा बैल
याला शाळेत पाठवा
अगदी बरोबर आहे माऊली खुप छान
हा देश कायद्यानुसार चालला पाहिजे...नाहीतर गुन्हेगारी वाढायला टाईम लागणार नाही....गुन्हेगारी वाढली तर सामन्य माणसाला जगता येणार नाही...पोलीस सोडून दुसरा गुंडा या महाराष्ट्रात राहता कमा नाही...कायद्याचं वचक असल पाहिजे...
या पंढरीनाथ फडके ला पहिलीपासून तर सातवी पर्यंत शिक्षण द्यायला पाहिजे बुद्धी सुधारेल
तात्या विंचू आटकेत...😃😃
🤦🤦🤦🤦🤦😂😂😂😂😂😂😂😂
🤣🤣
अरे मग सदा सरवणकर ला का अटक अजून.
होईल अटक , सरकारी नियम बदलले आहेत,
हे कोणीही कायम स्वरुपी ,अमर पट्टा घेऊन आलेले नाहीत,
सरवणकर कमीत कमी दीड वर्ष तुरुंगात असणार आहे, हे लिहुण घ्यावे,. संविधानाचे नियम मोडणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला , कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही.
सरवणकर याला पण ,अशीच वागणूक मिळणार आहे,फक्त काही दिवस वाट पहावी,
कारण,हा रीक्षाचालक मुख्यमंत्री स्वताला,सावरु शकत नाही,तर महाराष्ट्रात याला काय कळते आहे?
गाडीच्या सीट ऐवजी सतत टपावर बसणारे 😁😁😁
फावढयाला बैलाच्या पायाला बांधून फिरवण्याची शिक्षा झाली पाहिजे
That's why education is important....
गोळीबारचा आरोप नाय डायरेक्ट कॅमेऱ्यात दिसलाय तो 😂😂😂
गाडीच्या शिट ऐवजी नेहमी टपावर दिसणारे.... 🤣🤣🤣...चॅनल वाल्यांनी तर पार इज्जतच काढली राव 😂😂
हा नाद काय अहो शर्यत बैलांची मुक्या जनावरांना प्रेमद्या पंढरी शेठ जनता खूप साथ देते
जास्त काही बोलू नका नाहीतर तुमच्यावर गोळीबार होईल. कारण आजकाल तसंच वातावरण आहॆ. जो विरुद्ध बोलतो त्याला संपवलं जात, म्हणून काळजी घ्या...
माज बैलाचा पहायला लोक येतात त्याचा गैरसमज झालाय आणी स्वतःच माजटला !
अगदी बरोबर
विचार करा......जर त्या परमेश्वराने अचानक पृथ्वीवर प्राणवायुच काही क्षण बंद केला तर असले माजाटलेले, पैशांच्या जिवावर बेडूक उड्या मारणारे ....ह्यांचे काय होईल प्रत्येक जन खाली हातानं आला आणी जाणार खाली हाताने कशापाई ही गुर्मी ?
१०१० सरकार🎉
शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा औरंगजेबाच्या आवलादिनची काही कमी नाही.
खरा police ky असतो आता कळेल या जागा विकून खाल्लेल्या पाटलाला.
Oh mins this is a manus rahulya
@@anandgadekar1947 o g ..sichvation..
@@anandgadekar1947 cakana rahulya 🤣
बैलगाडा शर्यती बंद करा... फक्त पैशाची उधळपट्टी सुरू आहे आणि त्यात अशा घटना.🙏🙏
Powerful kaka.....
L
Lawday Thodat land gay amcha
सरकारी आशीर्वाद असल्या मुळे राहुल पाटील मोकाट फिरतोय....... त्याने दिखील फायरिंग करून सुद्धा ते मोकाट फिरतात,,,, या वर पण news दाखवत जा,,, सरकारी आशीर्वाद आहेत.......
याला नागराला जुपूण चापकाचे फटके द्या ,म्हणजे समजेल बैलगाडा शर्यत काय असते ते
भावपूर्ण श्रद्धांजली पंढरी शेठ 🥹 21|02|2024 काला दिवस
पहिला महाराष्ट्र आगरकर टिळक सावरकर गोखले ह्या महान नावानी ओळखला जात असायचा आणि आता ह्या नमुन्यामुळे ओळखला जातो 😂
😂😂😂 shett majhi,mafivir bhadya
याच्या डोकँवर परिणाम झाला आहे 😂😂😂😂
फडके बुवा मोका लागला 😁🤣
Zatacha moka sutla pn bc king hai nad ny karaycha 1010 sarkar 💪🏻❤️🔥
Good 👍 Asch pahijet .. garibala tras nka na deu
गोळीबार करणे , अती सोनं घालणे,गाडीवर नाचणे ,पैसा उधळणे,हि कोणती लक्षणे
Ek number
पंढरीनाथ फडके बैलगाडा शर्यतीचे अध्यक्ष आहेत हे ठीक आहे पण गोळीबार झाला तो शर्यतीच्या नादानी झाला नसावा त्यामुळे त्यांच्या वयक्तिक चुकीच्या वागणुकीला शर्यत बदनाम करू नका 🙏🚩
एक नंबर
मोडला माज पोलिसानी,,
महाराष्ट्र पोलीस 💪💪
Police chach morla maj😂🤣🤣
अश्या गोष्टींना कठोर आळा घाला तरच हा आमच्या शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे हे समजेल
देशाचा GDP वाढविणारी बातमी....मीडिया तुम्ही ग्रेट आहात...🤣🤣
BJP cha aahe kahi nahi honar - tarbuj la aavdat aashi mansa
तू घे तोंडात मग त्याचा
Ha manus to mumbrya chya jittudin awahad cha ahe.
Tarbuj kon
@@ARISLIVE88 ye Adana BJP cha manus aahe panvel madhala
@@ARISLIVE88 Zavhad cha aahe
आसल्यांचा माज उतरवला पाहिजे..
ही लोकशाही आहे..
हवेत गोळी मारने म्हणजे काय हुकूमशाही चाललीय कि..
अशानां कठोर कायदेशीर कारवाई व्हावी..
लय नाचतोय हा......जरा हाणा 😂😂😂😂
Nacha aahe ha 🐒 sala phadke 😂🤣🐕
Bail kon ahe, he adhi tharva , nishpap bailvar atyachar thambva .
Panvel madhech hech chalte jra kay bolal lagech zale chalu kon aahe tyanch age kay hat pay todnarch
आता गेला शेट देवाघरी😢😢
माज गेला
The great Aagri
अजितदादा योग्य बोललेत 👍🏻
नाद ऐकच फक्त बैल गाडा शेरत
हा तर पैसाचा माझं ह्या लोकांना गोळीबार करायचा आहे काश्मीर ला पाठवा बॉर्डरवर मग हयांना डेरींग कशाला म्हणतात. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🤔🤔
Ahooo Sheth Ataaa Adharwadi Jail Theth😂😂
पंढरी,शेट,फडके,एकच,नंबर,माणुस
फडके ना अटक का तर हवेत गोळीबार केला म्हणून मग एका गद्दार आमदाराने ही गोळीबार केला मग त्याला अटक का नाही न्याय सर्वांसाठी आहे मग असे का जय महाराष्ट्र एक कडवट शिवसैनिक 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
जीवन सुंदर आहे फक्त अंगावर 3 किलो मांस नसेल तर ही चालेल पण अंगावर 3 किलो सोने पाहिजे...😂😂😂😂🙏🙏
बरोबर बोलले अजित दादा
Hyachyawar ashi karvai kara ki 5 varsha tari baher nahi ala pahije
चांगलीच जिरली फडके अप्पा ची😂😂😂
आव्हाड,भुजबळ, हे भारताचे भाग्यविधाते आहेत! नपुंसक केंद्र सरकार आल्यानंतर काय अपेक्षा ठेवणार? तेलगी याला भारतरत्न!
यांच्या लाईन्स रद्द करा पहिला यांला पिस्तूल मिरवायचे फार खांज पहिला यांच्या परवाना रद्द करा
शर्यतीला काय तरी नीयम पाहिजेत हे असल्या लोकांना बंद केलं पाहिजे नाही तर बैलगाडा शर्यती बंद पडतील
फडक 🤣🤣
King 👑 Pandhari shet🔥🔥
Kutra aahe 🐕🤣😂
Nacha aahe 🐒sala
@@PankajKumar-hn3dmtuza bap bc
कायदा भल्या भल्यांची मस्ती काढतो...
जोकर आहे..फडके
पोमन 👍 पुरंदर चा का भावा....?
Kahihi farak nhi police na paise dile ki 5 star dekha treatment denar .. fakt savidhan bolnya sathi aahe
अगदी बरोबर फक्त पैसे द्या पोलिसांंना मग काहीही करा
0:54 🤣🤣🤪 अरे न्यूज वाल्यांनो हा पंढरी नाही तर त्याची acting करणारा मुलगा आहे
ओ शेट तुमची झाली बुधवार पेठ 🤣
😂😂😂😂😂👌👌
अमाला काही फरक पडत नाही आत जेल काई अनी बाहेर काई आम्ही आगरी हाव
Rahul bhai pan aagri ch aahe
@@PankajKumar-hn3dm Rahulya Bhai ny Bai ahe r 🤣 bhitra
Aagri palat ny
Gandin dam lagat r gharat ghausun thokachi only aagri king 1010 🔥👑🤙🏻
बैलगाडा शर्यतीतून वाद झाला नाही
Saglyanna mahiti. Hya pandari fadke ne ne kontya vadatun kelay golibarr. Rahul Patil cha mathur bail jinktoy na. Tya pandhari fadke la jihvari lagla .. ye asle yz fadkyan mula parat band padnar ahe bailgadya sharyat. 😢
Vellich hyanchya majj utrava lagel aplyla.
Bailgada varun vad nahi ha tyancha aadhicha vad vad aahe batami chukichi dakhau nka 🙏🏻
Script bhari ahe 😂😂😂 gadi chya seat vr kami chatta vr jast 😂😂
Brand ahe pandhari fadke
बाहेर येता कामा नाही 🤣आता तंगड्या हळवं तुरुंगात 🤣🤣
Ek no bollas dadus 🕺🤸♀️🤺😂😂 🐕kutra aahe sala phadke😂
गावाकडे काही लोक अस्या लोकांना लेबल दिलंय "माज महिना"
फडकेना कडक शिक्षा जाली पाहिजे
मूर्ख लोकांना प्रसिद्धी मिळाली की हे असच होणार, या अश्या लोकांना नेट करी नी प्रसिद्धी मिळवून दिली, अश्या मूर्ख लोकांच्या नादी लागू नका.
आला 1010 नंबर च्या BMW मधे
गेला 100 नंबर च्या पोलिस् गाडीमधें
Yana Border varti Pathwa Banduk sobat.
Border la pathavla tar hyanchya gaandit tun pani nighel
दादा राजकारणावरून झालंय सगळं कुट बैलगाडा शर्यत तिचे नाव पुढं करताय
Kahivarshapurvi cricket chya bhar maidanat golya chalvlya hotya.....
Mag awadhi varsha ha baher kasa hota.....
Nyaydevata kay fakt jamin dyaylach ahe ka.....
लय हूबलाकाय ही, नुसती शायनिंग हाणतं ,
बरं झाल चांगलं वर्षभर राहूदया आत
😅
Are bhava no yancha mage padu nka he aaj bhandtil aani uday eka tathat jevtil