पंढरी शेठ फडके मुलाखत |1010 विहिघर,पनवेल| pandhari sheth phadake interview 1010| badal bail

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024

КОМЕНТАРІ • 619

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  2 роки тому +175

    अजून कोण व्यक्ती ,बैल आहे..ज्याची मुलाखत पहायला आवडेल?माझा संपर्क
    ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x

    • @Hindkesarirana
      @Hindkesarirana 2 роки тому +6

      Dada Maval mdhe ek bail ahe Banda sheth padwal Yancha Lakshya MG46 pusegaav mdhe chnya la samna keltha tyachi mulakht

    • @shekharpatil4567
      @shekharpatil4567 2 роки тому +17

      मोठा लक्षा,,,उत्तम भाऊ ची घ्या,,,,शर्यत चालू झाल्या पासून नाही झाली मुलाखत

    • @sanketjambhulkar5658
      @sanketjambhulkar5658 2 роки тому +6

      Riya Jayesh Patil Sonarpada

    • @virajmhatre3801
      @virajmhatre3801 2 роки тому +7

      💓👑समिर भोईर मोठागाव

    • @swapnilmohite3692
      @swapnilmohite3692 2 роки тому +8

      हिंदकेसरी गोटया

  • @PravinBhingarkar
    @PravinBhingarkar 2 роки тому +407

    बैलगाडी शर्यत चालू करून अनेक बैलांना कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवनारे पनवेल ची शान 1010 सरकार श्री पंढरी शेठ महान

    • @pnk5230
      @pnk5230 Рік тому

      वयस्कर बैलांचा गोठा दाखवा..

    • @user-oh7qb8ko7o
      @user-oh7qb8ko7o Рік тому +7

      Akadi barobar ahe 🎉

    • @Prashant-vm3zy
      @Prashant-vm3zy Рік тому +7

      Chan Seth

    • @riteshjadhav7743
      @riteshjadhav7743 6 місяців тому

      ​@@Prashant-vm3zyचंछतढढज्ञढीण ढढ_ईघ चित्त


      घण उच्च ढ

    • @rajujadhav6152
      @rajujadhav6152 6 місяців тому +1

      काय बोलला ते समजले नाही आता सद्या म्हातारे बैल पंढरी शेठ किती सांभाळत आहे

  • @deepakpatil-yg6uf
    @deepakpatil-yg6uf 6 місяців тому +23

    माणुसकीच्या दुनिया चा 1न माणूस पंढरी शेठ भावपुर्ण श्रद्धांजली 👏👏👏

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 9 місяців тому +42

    ⚔️🇮🇳🚩महाराष्ट्र राज्याची 400 वर्षाची जुनी लोक परंपरा निकाली ⚔️🚩शर्यतींचे 🔥जंगी मैदान 🚩⚔️ मा श्री पंढरीशेठ फडके यांच्या कार्याला सलाम🙏🚩

  • @surajmane1375
    @surajmane1375 6 місяців тому +15

    फडके शेठ तुह्मी गेला बैलगाडा शर्यत पोरख झाले आप्पा भावपूर्ण श्रद्धांजली तुमचा आत्म्यास शांती लागू 🙏💐miss you आप्पा

  • @hanumantnikam765
    @hanumantnikam765 2 роки тому +54

    आप्पा न ची मुलाखत दाखवली त्या बददल प्रथम आभार व तुम्हाला धन्यवाद सर्व बैल गाडी वाल्यांना शुभेच्छा पंढरीनाथ शेठ यांना माझा नमस्कार

  • @shubham2760
    @shubham2760 2 роки тому +201

    जसे लोकांचे सेलिब्रेट सलमान शारुख तसे आमचे शर्यत शेत्रातील सेलिब्रिटी श्री पंढरी शेट फडके उर्फ आप्पा always king 👑 १०१०

  • @harishpatil7831
    @harishpatil7831 2 роки тому +27

    ऐकच नंबर 1010 सरकार पंढरीशेठ फडके साहेब पनवेल विहीघर

  • @ravindrajagtap2373
    @ravindrajagtap2373 2 роки тому +55

    🌹👌 सुंदर मुलाखत 👍. माननीय श्री पंढरी शेठ फडके हे फक्त सोन्याने गोल्डन मॅन नाही तर मनाने ही गोल्डन मॅन आहेत. आपल्या मुलाखतीमुळे त्यांचे टोपण नाव समजले आप्पा 👍👍🙏🙏

  • @ramkhutarkar2836
    @ramkhutarkar2836 2 роки тому +110

    पंढरीशेठ, मस्त बैल जिंकतील, बैल हारतील पण आपले विचार आपल्या आनंदला कोणी हारवू शकत नाही . 💖💖💖- - - -

  • @ajayzagade4507
    @ajayzagade4507 19 днів тому

    खरच मि मनापासून सांगतो.. स्व. पंढरी शेठ फडके यांच्या सारखा बैलगाडा मालक पुन्हा होणे नाही ❤

  • @sanketmhatre6420
    @sanketmhatre6420 Рік тому +23

    माननीय श्री पंढरी शेठ फडके आमचे शर्यत शेत्रातील सेलिब्रिटी KING IS BACK ☺

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 2 роки тому +68

    पंढरीशेठ फडके मोठ्या मनाचा दिलदार माणूस, धन्यवाद

  • @sominathshinde555
    @sominathshinde555 2 роки тому +66

    तुम्ही आमची इच्छा पूर्ण केली पंढरी शेठ फडके यांची मुलाखत घेतली खूप छान मुलाखत ❤️❤️

  • @lalsingvairat8916
    @lalsingvairat8916 2 роки тому +120

    प्रत्येक शर्यतीने आनंद दिला...हारू नाहीतर जिंकू...❤️
    आप्पांचं हे वाक्य मनाला भिडलं...

    • @ganeshbhalerao4565
      @ganeshbhalerao4565 Рік тому +4

      ❤️आपा ऐकच नंबर

    • @pnk5230
      @pnk5230 Рік тому +3

      शर्यत आनंद देते फक्त जिंकल्यावरच...बाकी सगळा भ्रम आहे.

  • @deepakkamble8446
    @deepakkamble8446 Рік тому +16

    खरोखर हा माणूस किंग आहे नमस्कार

  • @AnilPatil-eg7md
    @AnilPatil-eg7md Рік тому +11

    ##संदीप साहेब खूप छान मुलाखत घेतली..अभिनंदन आपलं. आणि अश्याच प्रकारे आपण महाराष्ट्र मधील इतर ही मंडळी ची मुलाखत घ्यावी,जेणे करून ज्यांना आता पर्यँत फक्त समाजानी रीळ मधूनच पाहिलं त्याच प्रत्यक्ष जीवन,संघर्ष लोकांच्या पर्यँत पोहचेल.....

  • @yuvrajthombare7561
    @yuvrajthombare7561 Рік тому +6

    शर्यतीत सहभागी असलेल्या माणूस म्हणजे एकच फडके शेवटच नंबर एक च

  • @sadashivjadhav7514
    @sadashivjadhav7514 Рік тому +36

    हे आमच्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वर्धनगड घाटातील पंढरी शेठ यांचा फार्म हाउस आहे आणि तिथे त्यांनी शेती ही घेतली आहे अभिनंदन शेठ 👍👍

    • @bag9845
      @bag9845 Рік тому

      सातारा जिल्ह्यात आगरी कुठून आले.

    • @vikrantkadwadkar4545
      @vikrantkadwadkar4545 Рік тому

      @@bag9845 भाऊ सातारा मध्ये शेती घेतली आहे असं म्हणतोय तो. आगरी फक्त कोकणातच आहेत घाटावर नाही.

    • @user-lz3ff4bp5z
      @user-lz3ff4bp5z 11 місяців тому

      ​@@bag9845जमीन घेऊन ठेवलीय भाऊ त्यांनी

    • @amolmhatre9320
      @amolmhatre9320 6 місяців тому

      छान पांढरी शेठ

    • @TradingchaitanyaAcademymarathi
      @TradingchaitanyaAcademymarathi 6 місяців тому

      ​@@bag9845Farm house ahe bhava

  • @Shdhrufcnchrk
    @Shdhrufcnchrk 2 роки тому +61

    १०१० सरकार
    रेकॅार्ड ब्रेक ४५ बैल ❤️

  • @ajaygotarne7048
    @ajaygotarne7048 2 роки тому +77

    शर्यत सम्राट पंढरी शेठ फडके,,,,,,,,,,1010 सरकार,,,,,,,
    आगरी डॉन,,,,,,,,,,👌👌👌

  • @Amarki99
    @Amarki99 6 місяців тому +6

    😭 भावपूर्ण श्रृद्धांजलि आप्पा 😔 बैलगाडी क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व पंढरी शेठफडके अल्पशा आजाराने निधन झाले

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 2 роки тому +33

    1010
    पंढरी शेठ फडके दिलदार माणूस
    महाराष्ट्र बैलगाडी क्षेञातील दिग्गज

  • @kiranpatil1779
    @kiranpatil1779 Рік тому +15

    1. नंबर मुलाखत . आवडली परत परत पहावी लागेल असे वाटते 🙏

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 2 роки тому +40

    पंढरीनाथ फडके शेठ म्हणजे अाप्पा हे मनाने श्रीमंत माणूस .... लोकांना सन्मान देणे आपल्या पेक्षा लहान व्यक्ती समोर हात जोडून त्याला अभिवादन करने हे पंढरीशेठ कडून शिकण्यासारखं आहे....

  • @dadajadhav3304
    @dadajadhav3304 Рік тому +8

    दिलदार व्यक्तिमत्व आहेत शेठ,,, अध्यक्ष म्हणून सर्व गुण संपन्न दिलदार माणूस 🎉🎉

  • @vasantmore2596
    @vasantmore2596 2 роки тому +19

    खरच बादशाह आहेत आप्पा फडके साहेब

  • @RajabhauSarnobat
    @RajabhauSarnobat 8 місяців тому +3

    एक वादा पंढरीशेठ माझा आदिवासी जय भिम जय जोहार

  • @NRR344
    @NRR344 2 роки тому +41

    खऱ्या अर्थाने फडके साहेबांनी बैलाला आणि शेतकरी यांना सुगीचे दिवस आणले

  • @amitshisave
    @amitshisave 6 місяців тому +6

    भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा

  • @satyavanbudhavale3112
    @satyavanbudhavale3112 2 роки тому +19

    मानलं फडके शेठ ला विचार वंत रॉयल माणूस

  • @omkarkshirsagar5215
    @omkarkshirsagar5215 2 роки тому +13

    संदीप, मुलाखत खूप आवडली. आणि आपांची प्रेरणादायी अनुभव आवडले.

  • @rahulvitkar1239
    @rahulvitkar1239 Рік тому +8

    खूप छान मुलाखत पुणेकर

  • @kiranshinde5773
    @kiranshinde5773 Рік тому +8

    Sagali satara solapur aani kolhapur madhil khilar bailana Aappa mule market aale.. Aapa ek aadarsh manus. manapasun dhanyavad aapan sathi 🙏

  • @rutvikkor
    @rutvikkor Рік тому +9

    आमचा🥀शेठ✨रॉयल💗माणूसℹ️आहे💯आणि😍रॉयल🚩च🌸राहणार✨only🌹पंढरी🔱शेठ🦋फडके💪१०🌹१०✨ सरकार...😊💕🦋

  • @akshaychavan9918
    @akshaychavan9918 2 роки тому +29

    एक नंबर पंढरी शेठ फडके साहेब

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 Рік тому +17

    खरा हौसी मानूस महाराष्ट्रात आप्पाच नांव आहे अभिनंदन आप्पा तुमचे

  • @pranilk8576
    @pranilk8576 Рік тому +34

    Superb interviw sandy bhai

  • @kailashthale8104
    @kailashthale8104 Рік тому +9

    एक नंबर आगरी डॉन्..👍👍

  • @suhasbhosale3396
    @suhasbhosale3396 2 роки тому +4

    बिंजोड बादशाह एक no मुलाखत sandy

  • @shubhammankar1909
    @shubhammankar1909 6 місяців тому

    बैलगाडा शर्यतीतील दिलदार व्यक्तिमत्व पंढरी शेठ फडके 1010 सरकार...नाद एकच बैलगाडा शर्यत...🔥✌️

  • @ashishtodankar7337
    @ashishtodankar7337 Рік тому +3

    Khup chhan vichar aahe...... Motha manus asun sudha kiti saadhe vichar aahe...... Manus mhanun kase jagave hi shikavan dili.....

  • @Sonyking5050
    @Sonyking5050 2 роки тому +14

    जो दोन्ही साइट नी पळत तो खरा बादशहा बाकी हाल कोल

  • @sanketmhatre6420
    @sanketmhatre6420 2 роки тому +26

    आमचे शर्यत शेत्रातील सेलिब्रिटी श्री पंढरी शेट फडके KING

  • @sagarsase8280
    @sagarsase8280 2 роки тому +8

    मस्त मुलाखत.. संदीप दादा 👍❤️

  • @sopuwadkar4251
    @sopuwadkar4251 2 роки тому +34

    आगरी किंग पंढरी शेठ फडके.....

  • @Mynameislakhan123
    @Mynameislakhan123 6 місяців тому +6

    आज आप्पा आपल्याला सोडून गेले😢
    दि. २१.०२.२०२४

  • @VK-qs2we
    @VK-qs2we 6 місяців тому +4

    भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा😭🥺

  • @sunilwani8944
    @sunilwani8944 Рік тому +8

    आप्पा मस्त 👌👌👌
    नाद खुळा 💐💐💐

  • @DreamzTeamSmallleagueGuru
    @DreamzTeamSmallleagueGuru 6 місяців тому +13

    Rest in peace 🕊️☮️✌🏻

  • @ravikantshingade6712
    @ravikantshingade6712 Рік тому +7

    नावच खूप छान आहे पंढरी शेठ

  • @pratikshete5562
    @pratikshete5562 2 роки тому +10

    हिंदकेसरी राजुशेठ जवळेकर ची मुलाखत घ्या

  • @user-rd7nz7hv5j
    @user-rd7nz7hv5j Місяць тому

    खुप छान वाटले अनुभव आप्पांचे.

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p 2 роки тому +5

    आता अप्पा न कडे 6 ते 7 लाख चा आहे महिना एक लाख खर्च आहेत करत 👍👌👌👌👌

  • @king-eq5qb
    @king-eq5qb 2 роки тому +34

    ह्याला म्हणतात आस्सल आगरी भाषा 👑🚩🤘

  • @sachinsalunkhe4406
    @sachinsalunkhe4406 Рік тому +8

    पंढरी शेट मानुस लय भारी सर्व सामान्य मानुस

  • @suhaslad8015
    @suhaslad8015 2 роки тому +5

    एक नबंर माणूस विचार चांगले

  • @anandphalke5667
    @anandphalke5667 2 роки тому +27

    बादल आणि जब्या नि ११ लाख ची शर्यत केली तो जब्या सध्या रविभाऊ फाळके यांच्या दावनीला आहे 🚩🚩🚩🚩

  • @aklakkazi6598
    @aklakkazi6598 Рік тому +3

    सर्जा हा बैल
    वाईच्या आबा डोंगरे यांच्या कडून घेतला आहे. 👑हिंद केसरी नंद्या बैलाचे मालक

  • @sagarawale9376
    @sagarawale9376 Рік тому +15

    हिंदकेसरी हारण्या कोल्हापूरची शान हरण्या बैलाबद्दल एकदा माहिती टाका दादा 🙏

  • @amhisatarkar6157
    @amhisatarkar6157 Рік тому +3

    नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत

  • @babanshingade182
    @babanshingade182 2 роки тому +8

    आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी बैलगाडी शर्यत ६००० पोलिस असताना पार पडली तेव्हा चं बैलगाडी शर्यत सुरू झाली

  • @sachinkadam7522
    @sachinkadam7522 Рік тому +5

    मोठा लक्षा ची मुलाखत

  • @SandeepPatil-lb5iz
    @SandeepPatil-lb5iz 2 роки тому +21

    आगरी किंग पंढरीशेठ फडके आप्पा

  • @kiranshinde5773
    @kiranshinde5773 Рік тому +4

    Pandhari Sheth sahebana manapasun dhanyavad 🙏

  • @kiranmadane5998
    @kiranmadane5998 6 місяців тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली पंढरी शेठ 😢

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. 2 роки тому +6

    अहो पंढरीशेठ म्हणजे पनवेल चे २ चे आमदारच होते۔ त्यावेळी त्यांचेकडे शेलो कारनीच फिरायचे۔

  • @vikasgite1967
    @vikasgite1967 2 роки тому +23

    मोठा लक्ष्या ची मुलाखत ग्या शर्यत चालू झाली पासून दिसला नाही नक्की धाकावलं ही अपेक्षा

  • @maheshmore5181
    @maheshmore5181 2 роки тому +12

    सर महाराष्ट्र केसरी अण्णा पैलवान सासुर्वे करांचा पिस्तुल याची मुलाखत घ्या . लिमज्या , हिरा , यांची पण घ्या . ठिकाण - सासुर्वे ता कोरेगाव , जिल्हा - सातारा

  • @sushilnavghane6337
    @sushilnavghane6337 2 роки тому +6

    एक नंबर sandy भाऊ

  • @akashshitole8343
    @akashshitole8343 2 роки тому +12

    अनिकेत खाडे भैया सातारा यांच्या बादल 1033 ची मुलाखत घ्या एकदा शेट

  • @santoshjagtap2286
    @santoshjagtap2286 2 роки тому +5

    अण्णा काळे माळशिरस यांचा हिंदकेसरी प्रधान यांची मुलाखात घ्या आता त्यांच्या दावनिला आता तो नाही पण त्याची माहिती खुप बैलगाडी शौकीना माहीत नाही

  • @gauravumap4605
    @gauravumap4605 2 місяці тому

    Pandhri sheth chi bolan vagab khup bhari hoti athvanine video pahu vattat❤😢

  • @nikhildisale3004
    @nikhildisale3004 2 роки тому +15

    वायदि घेऊ नये यावरती एक ( content) व्हिडिओ बनवा sandy साहेब

  • @sandipgomane4892
    @sandipgomane4892 2 роки тому +128

    दादा मोठा लक्षा ची मुलाखत घ्या शर्यत चालू झाल्यापासून दिसला नाही

  • @kishorhapse8156
    @kishorhapse8156 2 роки тому +4

    नाद एकच बैल-घोडा शर्यत ✌️

  • @sknamn9624
    @sknamn9624 2 роки тому +14

    दादा अमोल गायकवाड वडकी पुणे यांचा तेजा ची मुलाखत ग्या

  • @sachinsalunkhe4406
    @sachinsalunkhe4406 Рік тому +7

    अंनदान हे सर्व श्रेष्ट दान
    कधी काही कमी पडत नाही

  • @parmeshwarpatil8502
    @parmeshwarpatil8502 Рік тому +2

    Bhau tumhi great aahat karan tumhi tumhi aahat tumchya sarkha ajhun konhi nahi acting karun konhi motha hota pan mana pasun jo samadhani asto na toch khara hiro 👌🙏

  • @talentinto1003
    @talentinto1003 Рік тому +3

    Aapliya agri samaj cha Hero hai bhava thumi no 1 ❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍 u from Yuvraj betavdekar

  • @vinayakgholap5093
    @vinayakgholap5093 6 місяців тому

    😢😢आज ही प्राण जोत माल्हावली ❤️👑आठवण कायम राहील आप्पा

  • @Being_aagri
    @Being_aagri 2 роки тому +6

    Real king ekch 1010 sarkar 🔥👑🤙🏻💪🏻

  • @user-oj8fu3qv3l
    @user-oj8fu3qv3l 2 роки тому +8

    अण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏

  • @SumitRewale-xr1yd
    @SumitRewale-xr1yd 9 місяців тому +1

    Pndhri sheth sarkha dildar manacha kon manus ny king 1010 ♥️✨👑👑

  • @yamanshobhane
    @yamanshobhane Рік тому +2

    एकच नंबर पंढरीशेठ

  • @bhimkale98
    @bhimkale98 6 місяців тому +1

    आप्पा आपली चर्चा खुप छान वाटली❤

  • @sharyatadda6570
    @sharyatadda6570 Рік тому +4

    Congratulations for 1million

  • @keshavlabde5696
    @keshavlabde5696 8 місяців тому +2

    छोटा सोन्या 5050 या बैलांची मुलाखत

  • @rameshnirkar5662
    @rameshnirkar5662 Рік тому +7

    रायगडची शान , पणवेलची जान , आप्पा

  • @vikaskhanavkar4121
    @vikaskhanavkar4121 2 роки тому +29

    महाराट्र किंग👑 पंढरीनाथशेठ फडके 👑

  • @sangramgarje8201
    @sangramgarje8201 2 роки тому +9

    आनंदराव पैलवान यांची मुलाखत घ्या🙏

  • @Nimai_Nitai_Das_Lok
    @Nimai_Nitai_Das_Lok 6 місяців тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली अप्पा

  • @ravikantshingade6712
    @ravikantshingade6712 Рік тому +5

    रॉयल माणूस पंढरी शेठ

  • @prashantkadam7528
    @prashantkadam7528 Рік тому +6

    फडकेची फाडली मथूर नी.....

  • @realviewproperties1845
    @realviewproperties1845 2 роки тому +13

    Only 1010 sarkar

  • @salimshekhofficial4394
    @salimshekhofficial4394 Рік тому +12

    दादा मोठा लक्ष्याची मुलाखत पायाला आवडेल

  • @shidubhimpure5596
    @shidubhimpure5596 10 місяців тому +1

    अतिशय सुदंर अभिनदंन

  • @pratikyendhe5518
    @pratikyendhe5518 Рік тому +3

    ekach wada amcha pandhari dada🏆

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar332 3 місяці тому

    गर्वाची गोष्ट आहे.....

  • @vijaybag732
    @vijaybag732 5 місяців тому

    आदरणीय माझे मी टाळगाव चिखलीकर आदेश बाबा सदाशिव बालघरे आमचा खेळ चारबैली यांचा दोन बैलगाडी