मागच्याच महिन्यात आम्ही शुभ्राय मठात दर्शन करून आलो. शुभांगी ताई खूप मायाळू आहेत त्यांना भेटून असे वाटलं जसे ताईनं सोबत खूप पूर्वीचे नाते आहेत. ताईंनी खूप मायेने प्रसाद खाऊ घेतला. जय शंकर 🙏🙏🙏
मी माझी पत्नी व मुलगा असे आम्ही एकदा अक्कलकोट ला गेलो होतो तिथून सोलापूरला आलो सकाळी सकाळी आणि शुभ्राय मठ मला आधी माहिती होता वाचण्यात आलं होतं शंकर महाराजांच्या मठात जातच होतो पुण्याला धनकवडी आम्ही सकाळी सकाळी शुभराय मठात पोहोचलो त्या दिवशी रक्षाबंधन होतं आणि शुभांगी ताईंनी आम्हाला सांगितलं की देवांची सगळी पूजा तुम्ही करायची मी म्हटला हो ताई मला काही फारसा येत नाही आम्ही म्हणतो तुम्ही अभिषेक घाला त्याप्रमाणे सगळ्या देवांची पूजा झाली शंकर महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालताना डोळ्यात पाणी आलं शंकर महाराजांचे मूर्तीला अभिषेक घालायला मिळतो याचा खूप आनंद झाला.. नंतर ताईंनी सगळ्या देवांना आमच्याकडून राख्या बांधून घेतल्या माहित नाही कदाचित शंकर महाराजांचीच दिला असेल.... जय शंकर
गेल्या वर्षी प्रथमच आम्ही 5 मैत्रिणी आलो होतो मठात, माईंनी खूप प्रेमाने आमची विचारपूस केली.. आणि पुढल्या वेळी माहेरपणासाठी बोलावलं 😊. आता आम्हाला पुन्हा महाराजांनी बोलावलंय 13 तारखेला, 13 जणी मैत्रिणी जातोय..शुभांगी माई आमचं माहेरपण करणार आहेत.. धन्यप्रेम माई 😊🌹🙏 स्वामी हो 😊🙏🌹 जय शंकर बाबा 🌹🙏
काल गुरुवारी श्री शुभराय मठात जायचा योग आला आणि आज आदरणीय बुवाताईंचा माहितीपर हा व्हिडीओ ऐकला आणि अष्टसात्विक भाव दाटून आले खरोखरच ताईंनी श्री शुभरायांचा जीवनपट उलगडून दाखवताना जे विविध संदर्भ देताना जी आत्मीय भाषा आहे ती ऐकुनच नि:शब्द जाहलो आहे.. खरंतर ताई आपण हे इतकं सुंदर काम करत आहात हे पाहून आम्ही आपले ऋणात आहोत हे आम्हाला मान्य करावे लागेल खुप खुप धन्यवाद इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल श्री स्वामी समर्थ जय शंकर
श्रीमंत. शुभांगी माई यांना सर्व प्रथम आदरणीय कोटी कोटी प्रणाम करते🙏🙏 सर्व प्रथम तर ह्या खुप भाग्यवान आहेतच अशा कुटुंबाात ह्यांचा जन्म झाला ,यांच्या बद्दल बोलावे तितके कमीच आहे अप्रतिम खुप खुप गोड आणि खुप सविस्तर माहीती सांगीतले , मि तर यांच्या सुंदर बोलावर मी प्रेमात पडले , खुप गोडवा आहे ह्या माऊली मध्ये , ह्या माऊली चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
ताईच्या बोलण्यात खूप मार्दव आहे. आपुलकी आहे, प्रेम आहे, ईश्र्वरावर खरा भाव आहे. राष्टाबद्दल कळकळ आहे. ताई तुमची मुलाखत ऐकून धन्य झालो. जय योगेश्वर - बजरंग लक्ष्मण परब, दहिसर - मुंबई
शुभांगी ताई नमस्कार आज आपणाकडून शुभराय मठ आ बाबत आदित्य मूल्याशी माहिती प्राप्त झाली त्यामुळे मी धन्य झालो तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने माहिती सादर केली की डोळ्यासमोर डोळ्यासमोर आपणास तो प्रसंग समोर दिसत आहे असे वाटले श्री स्वामी समर्थ महाराज श्री शंकर महाराज ज्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या शुभ राय मठात आवश्य भेट देणे आवश्यक झाले आहे आपल्या मठाला अनेक संत महात्मे देव यांनी भेटी देऊन मठाची प्रतिष्ठा वाढवली आहे. शुभराय मठाचे सर्वेसर्वा श्री . जनार्दन बाबा , श्री .मधुबाबा यांचाही सविस्तर परिचय झाला ताई आपले खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ श्री जय शंकर, जय शुभराय बाबा, जय जनार्दन बाबा, जय मधुबाबा.
आदरणीय शुभांगिताई (माई) यांचेकडून श्री शुभराय महाराज मठ आणि संत श्रेष्ठ विषयी माहिती तथा राष्ट्रीय कळकळ पाहून भारावून गेलो. गेल्या वर्षी मी माझे स्नेही श्री किरण मोरे यांचेसह मठाला भेट दिली होती. धन्य धन्य आहे.
आदरणीय शुभांगीताई.. आपणास साष्टांग दंडवत 🙏🙏किती भाग्यवान आहात तुम्ही जेणेकरून हे महान कार्य तुमच्या हातून होत आहे.. किती सुंदर सादरीकरण केलेत श्री शुभरायांच्या जीवन प्रवासाचे.. मन तल्लीन होऊन गेले.. सर्व प्रसंग अगदी डोळ्यापुढे उभे राहत होते.. तुमच्यामुळे महान संतांची मांदियाळी पाहायला मिळाली.. दर्शनाने मन भरून पावले. सध्या योगयोगेश्वर श्री शंकर महाराजांची मालिका रोज आवडीने पाहते त्यामुळे आपल्या या सुंदर माहितीची अधिकच गोडी वाटली. व कधी एकदा आपली, शुभरायांच्या मठाची भेट घेतेय असे झाले आहे. खूप खूप धन्यवाद ताई.. मी हा व्हिडिओ अनेकदा पाहणार आहे इतका मनाला भावला आहे. 🌼🙏जय शंकर महाराज 🙏🌼 🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹
तुम्ही सांगितलेल्या माहितीमधून प्रत्यक्ष शुभरायांचे समग्र जिवन चरित्र समजले नव्हे डोळ्याससमोर उभे राहिले ।आपण तितक्याच भक्तिमय रसात कथन केले आहे ।मनःपूर्वक धन्यवाद । तुमचे वक्तव्य हे संता समान भक्तीरासातूनच मुक्ती इतके निरामय वाटले ।
ताई खरच खूप छान माहिती दिलीस अगदी हसून व प्रसन्न चेहरा तुमचा आहे आणि अस्स वाटत मी पण सोलापूरला मठात दर्शनाला आणि सुंदर माहितीसाठी व ताईंची भेट घेण्यासाठी याव स्वामी ती इच्छा पण पूर्ण करतील 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
खुपचं छान माहिती मिळाली. सर्व चरित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. खुपचं छान . आणखी एक विचारायचं होतं. आपणं पाखर संकुल मधील बाळ दत्तक देता का श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री शंकर महाराजांचे चरित्र, पोथी वाचताना श्री शुभराय महाराजांच्या मठाचा उल्लेख त्यात अनेकवेळा झालेला आढळला पण या श्री शुभराय महाराज मठाबद्दल काही माहिती नव्हती ती आज अगदी विस्तृतपणे मिळाली त्याबद्दल श्री बुआ ताईंचे व विशेषत्वाने श्री मिलिंदजींचे आभार! सगळंच अद्भुत! प्रचंड मोठा खजिना! 🙏 🙏 🙏 🙏 🙏 (या श्री शुभराय महाराज मठाचा पूर्ण पत्ता व सोलापूर रेल्वे स्टेशनहून या मठात जायचे कसे याची माहिती कृपया Description मधे दिल्यास अनेक मंडळींची सोय होईल.)
ताई नमस्कार, श्री शंकर महाराजांना व त्यांचे हृदय असलेले श्री जनार्दन बुवा यांना भक्तिभाव ठेवून साष्टांग नमस्कार. श्रीशुभराॅयमठात परत दर्शनासाठी येईल. चांगली माहिती मिळाली. त्याबद्दल ताई धन्यवाद व नमस्कार .
🙏 श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ 🙏 माऊली या शुभराय मठाचा पूर्ण पत्ता दिला असता तर तिथे जाता आलं असते. मी दर महिन्याला अक्कलकोटला स्वामीं आजोबांना भेटायला जाते. पत्ता मिळाला असता तर यावेळी अक्कलकोटहून सोलापूरला गेले असता दर्शन घ्यायला
शुभांगी मावशी तुम्हाला शतवार नमन. आयुष्यात अशी सेवा करण्याची इच्छा आहे आहे. ती स्वामी राय पुर्ण करून घेतात. शुभांगी मावशी तुम्हा सर्वांना साष्टांग नमस्कार. काही चुकलं असेल तर क्षमस्व
शंकर महाराजाची सेवा करणयाची संधी मला मिळाली आहे पुणयात सतत शंकर महाराजाचया मठात जाणे होते .तुमहाला ऐकताना खूप छान वाटत होते आणी आपण घेत असलेली नावे कानावरून गेली महाराजाचया चरीअ चरीत्रात आहेत . तयामुळे मन खूपआनंदीत झाले . खूप खूप इचछा आहे शुभराय मठात येणयाची . खुप खुप धनयवाद आणी नमस्कार.
खरोखरच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून अनेक थोर भक्तांची ओळख होत आहे स्वामी चरित्र उलगडून कळत आहे.🙏🙏🌹 आपल्या या कार्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद श्री स्वामी समर्थ🙏
जय शंकर बाबा🙏🌹 ओह्हो धन्य त्या माई... काका आताच मी १५/१२/२०२२ला या पावभुमीला नतमस्तक झाले हेच माझ भाग्य.. आणि माईंचा सत्संगाचा लाभ झाला. जय शंकर बाबा🙏🌹
मागच्याच महिन्यात आम्ही शुभ्राय मठात दर्शन करून आलो. शुभांगी ताई खूप मायाळू आहेत त्यांना भेटून असे वाटलं जसे ताईनं सोबत खूप पूर्वीचे नाते आहेत. ताईंनी खूप मायेने प्रसाद खाऊ घेतला. जय शंकर 🙏🙏🙏
शुभांगी ताईंना कोटी कोटी प्रणाम
Swami Sharanam 🙏
JAY Shankar 🙏
खूपच छान
धन्य झालो ऐकून. लवकरात लवकर भेट देण्याची इच्छा आहे. सद्गुरू श्री शंकर महाराजाय नम: !
मी माझी पत्नी व मुलगा असे आम्ही एकदा अक्कलकोट ला गेलो होतो तिथून सोलापूरला आलो सकाळी सकाळी आणि शुभ्राय मठ मला आधी माहिती होता वाचण्यात आलं होतं शंकर महाराजांच्या मठात जातच होतो पुण्याला धनकवडी आम्ही सकाळी सकाळी शुभराय मठात पोहोचलो त्या दिवशी रक्षाबंधन होतं आणि शुभांगी ताईंनी आम्हाला सांगितलं की देवांची सगळी पूजा तुम्ही करायची मी म्हटला हो ताई मला काही फारसा येत नाही आम्ही म्हणतो तुम्ही अभिषेक घाला त्याप्रमाणे सगळ्या देवांची पूजा झाली शंकर महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालताना डोळ्यात पाणी आलं शंकर महाराजांचे मूर्तीला अभिषेक घालायला मिळतो याचा खूप आनंद झाला.. नंतर ताईंनी सगळ्या देवांना आमच्याकडून राख्या बांधून घेतल्या माहित नाही कदाचित शंकर महाराजांचीच दिला असेल.... जय शंकर
शुभराय मठाचा पत्ता सांगा जर
Jayshree Shankar Mauli 🙏🙏
जुने दत्त मंदिरा जवळ सोलापूर @@संगणकमैत्री
पुण्यवान आहात तुम्ही 😊🙏
गेल्या वर्षी प्रथमच आम्ही 5 मैत्रिणी आलो होतो मठात, माईंनी खूप प्रेमाने आमची विचारपूस केली..
आणि पुढल्या वेळी माहेरपणासाठी बोलावलं 😊.
आता आम्हाला पुन्हा महाराजांनी बोलावलंय 13 तारखेला, 13 जणी मैत्रिणी जातोय..शुभांगी माई आमचं माहेरपण करणार आहेत..
धन्यप्रेम माई 😊🌹🙏
स्वामी हो 😊🙏🌹
जय शंकर बाबा 🌹🙏
काल गुरुवारी श्री शुभराय मठात जायचा योग आला आणि आज आदरणीय बुवाताईंचा माहितीपर हा व्हिडीओ ऐकला आणि अष्टसात्विक भाव दाटून आले खरोखरच ताईंनी श्री शुभरायांचा जीवनपट उलगडून दाखवताना जे विविध संदर्भ देताना जी आत्मीय भाषा आहे ती ऐकुनच नि:शब्द जाहलो आहे.. खरंतर ताई आपण हे इतकं सुंदर काम करत आहात हे पाहून आम्ही आपले ऋणात आहोत हे आम्हाला मान्य करावे लागेल खुप खुप धन्यवाद इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल
श्री स्वामी समर्थ जय शंकर
श्रीमंत. शुभांगी माई यांना सर्व प्रथम आदरणीय कोटी कोटी प्रणाम करते🙏🙏 सर्व प्रथम तर ह्या खुप भाग्यवान आहेतच अशा कुटुंबाात ह्यांचा जन्म झाला ,यांच्या बद्दल बोलावे तितके कमीच आहे अप्रतिम खुप खुप गोड आणि खुप सविस्तर माहीती सांगीतले , मि तर यांच्या सुंदर बोलावर मी प्रेमात पडले , खुप गोडवा आहे ह्या माऊली मध्ये , ह्या माऊली चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
ताईच्या बोलण्यात खूप मार्दव आहे. आपुलकी आहे, प्रेम आहे, ईश्र्वरावर खरा भाव आहे. राष्टाबद्दल कळकळ आहे. ताई तुमची मुलाखत ऐकून धन्य झालो. जय योगेश्वर - बजरंग लक्ष्मण परब, दहिसर - मुंबई
श्री राम जय राम जय जय राम❤❤
शुभांगी ताई नमस्कार आज आपणाकडून शुभराय मठ आ बाबत आदित्य मूल्याशी माहिती प्राप्त झाली त्यामुळे मी धन्य झालो तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने माहिती सादर केली की डोळ्यासमोर डोळ्यासमोर आपणास तो प्रसंग समोर दिसत आहे असे वाटले श्री स्वामी समर्थ महाराज श्री शंकर महाराज ज्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या शुभ राय मठात आवश्य भेट देणे आवश्यक झाले आहे आपल्या मठाला अनेक संत महात्मे देव यांनी भेटी देऊन मठाची प्रतिष्ठा वाढवली आहे. शुभराय मठाचे सर्वेसर्वा श्री . जनार्दन बाबा , श्री .मधुबाबा यांचाही सविस्तर परिचय झाला ताई आपले खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ श्री जय शंकर, जय शुभराय बाबा, जय जनार्दन बाबा, जय मधुबाबा.
Khupch chan mahithi sagithli.om shri swami smrthay nmo nmaha.
खूप खूप छान ऐकायला मिळाले कान तृप्त झाले आम्ही सोलापुरात राहिलै आम्ही येऊ
खुपचं छान माहिती ऐकायला मिळाली
शुभांगी ताईन कडून मठाची सुंदर माहिती मिळाली. 🙏
मिलींद दादा आपल्या मुळे वेगवेगळ्या मठाची सविस्तर माहिती मिळत आहे 🙏
तुम्हा दोघांना माझा 🙏🙏
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth
जय शंकर
स्वामी ओम
ऐकतच राहावसं वाटत🙏♥️
आदरणीय शुभांगिताई (माई) यांचेकडून श्री शुभराय महाराज मठ आणि संत श्रेष्ठ विषयी माहिती तथा राष्ट्रीय कळकळ पाहून भारावून गेलो. गेल्या वर्षी मी माझे स्नेही श्री किरण मोरे यांचेसह मठाला भेट दिली होती. धन्य धन्य आहे.
जय शंकर ताई छान भेट द्यायची आहे शंकर महाराज चा आदेश
खूप सुंदर माहिती देण्यात आली आहे. एकदा आल पाहिजे. श्री स्वामी समर्थ.
Guru BHO namah koti koti naman sanstang Dandvat Koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pran sharma at Swami Samart
Atishesh Sundar mahiti Khoob Achcha
Khup chan mahiti milali
Ishwar krupene tumche karya asech pudhe chalave hi prarthana.
Guru BHO namah koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam
Khupch chhan
आदरणीय शुभांगीताई.. आपणास साष्टांग दंडवत 🙏🙏किती भाग्यवान आहात तुम्ही जेणेकरून हे महान कार्य तुमच्या हातून होत आहे.. किती सुंदर सादरीकरण केलेत श्री शुभरायांच्या जीवन प्रवासाचे.. मन तल्लीन होऊन गेले.. सर्व प्रसंग अगदी डोळ्यापुढे उभे राहत होते.. तुमच्यामुळे महान संतांची मांदियाळी पाहायला मिळाली.. दर्शनाने मन भरून पावले. सध्या योगयोगेश्वर श्री शंकर महाराजांची मालिका रोज आवडीने पाहते त्यामुळे आपल्या या सुंदर माहितीची अधिकच गोडी वाटली. व कधी एकदा आपली, शुभरायांच्या मठाची भेट घेतेय असे झाले आहे. खूप खूप धन्यवाद ताई.. मी हा व्हिडिओ अनेकदा पाहणार आहे इतका मनाला भावला आहे.
🌼🙏जय शंकर महाराज 🙏🌼
🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹
खुप छान माहिती मिळाली खुप सुंदर सांगीतली माहिती मठ बघायची खुप इच्छा आहे कधी योग येतोय बघुया
खुप छान वर्णन केले आहे शुभराय मठाचे शुभांगी ताईंनी.श्रीस्वामी समर्थ
Guru BHO namah koti koti naman sanstang Dandvat Koti koti koti naman sanstang Dandvat Koti koti koti naman sanstang Dandvat Koti koti koti naman sanstang Dandvat Koti koti koti naman sanstang Dandvat
Jai shree swami samarth Jai shree Shankar maharaj ki Jai Shree Shubhray maharaj ki
Shree swami samarth
तुम्ही सांगितलेल्या माहितीमधून प्रत्यक्ष शुभरायांचे समग्र जिवन चरित्र समजले नव्हे डोळ्याससमोर उभे राहिले ।आपण तितक्याच भक्तिमय रसात कथन केले आहे ।मनःपूर्वक धन्यवाद । तुमचे वक्तव्य हे संता समान भक्तीरासातूनच मुक्ती इतके निरामय वाटले ।
Very nice and touching.
मारुतीपोतदार
shri swami samarth jai jai swami samarth❤❤❤
ताई खरच खूप छान माहिती दिलीस अगदी हसून व प्रसन्न चेहरा तुमचा आहे आणि अस्स वाटत मी पण सोलापूरला मठात दर्शनाला आणि सुंदर माहितीसाठी व ताईंची भेट घेण्यासाठी याव स्वामी ती इच्छा पण पूर्ण करतील 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Shankar Maharaj majh ayushya ghadaval Maharajani jay Shree Swami Samarth Jay shree shankar Maharaj
खुपचं छान माहिती मिळाली. सर्व चरित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. खुपचं छान . आणखी एक विचारायचं होतं. आपणं पाखर संकुल मधील बाळ दत्तक देता का श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूप खूप छान आहे
धन्यवाद काका आपल्या मुळे शुभराय मठाची आणि महारांज्यांचा सत्संग लाभला🙏
वेळे अभावी माईंनी आम्हाला थोडक्यात सत्संग घडवला. जीव धन्य झाले.थॅक्यू काका🙏🙏
तुमच्या पूर्ण कार्या बाबत माहिती ऐकायला मिळाली हे भाग्यच. आपणास प्रणाम करतो.
जय श्री शुभराय महाराज, जय श्री शंकर महाराज , जय जय श्री स्वामी समर्थ
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही कधी एकदा शुभराय मठात येते असे झाले आहे🙏
श्री शंकर महाराजांचे चरित्र, पोथी वाचताना श्री शुभराय महाराजांच्या मठाचा उल्लेख त्यात अनेकवेळा झालेला आढळला पण या श्री शुभराय महाराज मठाबद्दल काही माहिती नव्हती ती आज अगदी विस्तृतपणे मिळाली त्याबद्दल श्री बुआ ताईंचे व विशेषत्वाने श्री मिलिंदजींचे आभार!
सगळंच अद्भुत! प्रचंड मोठा खजिना!
🙏 🙏 🙏 🙏 🙏
(या श्री शुभराय महाराज मठाचा पूर्ण पत्ता व सोलापूर रेल्वे स्टेशनहून या मठात जायचे कसे याची माहिती कृपया Description मधे दिल्यास अनेक मंडळींची सोय होईल.)
सिद्धेश्वर मंदिर परिसरात दत्त मंदिराजवळ आहे शुभराय मठ
@@kailasmahajan985 माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार, धन्यवाद!
ताई नमस्कार, श्री शंकर महाराजांना व त्यांचे हृदय असलेले श्री जनार्दन बुवा यांना भक्तिभाव ठेवून साष्टांग नमस्कार. श्रीशुभराॅयमठात परत दर्शनासाठी येईल. चांगली माहिती मिळाली. त्याबद्दल ताई धन्यवाद व नमस्कार .
Shree swami samarth 🌷🌹🙏🙏
नमस्कार शुभांगी ताई.खूप छान माहिती समजली मठात येण़्याची प्रेरणा मिळाली.
Ki mazhi Shubhangi Taiinshi bhet zhali ahe twice 🙏 🙏 🙏 God bless her always! Shree Swami Samarth 🙏 🙏 🙏
ताई खूप छान मिळाली
Swami smrth khupchangli mahitimilte
🙏 श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ 🙏 माऊली या
शुभराय मठाचा पूर्ण पत्ता दिला असता तर तिथे जाता आलं असते. मी दर महिन्याला अक्कलकोटला स्वामीं आजोबांना भेटायला जाते. पत्ता मिळाला असता तर यावेळी अक्कलकोटहून सोलापूरला गेले असता दर्शन घ्यायला
जुने श्रीदत्त मंदिर शेजारी, श्रीदत्त चौक, सोलापूर
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फार सुंदर माहिती मिळाली.
तुमच्या हातून असे कार्य घडत राहो.
बाळांना आई वडील, आई बाबांना बाळ मिळऊन देण्याचे सौभाग्य, थोर विभूती आपणाकडून करऊन घेत आहेत.
Shree Swami Samarth🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद ❤❤❤❤❤❤
Shree swamidev samarth
❤❤❤❤❤❤
ShreeSwami Samarth
किती सुरेख प्रेमळ भाषेत..बरीच माहिती सांगितली ताई..ajun शंकर महाराज यांच्या बद्दल eikayla खूप आवडेल.. tai u are Amazing
श्री स्वामी समर्थ जय शंकर 🙏🙏🙏🚩
गुरुशिष्याच्या प्रेमाचे..तरल नात्याचे.. मृदुल मधुर भक्तीचे.. संवेदनक्षम सुंदर वर्णन शुभाताई!
Jay gurudeo ki sundar avkharmale darsan Zale ❤ 😊😅😅😮😢🎉🎉
Darton Zale avkharmale 48:10 48:13
Nikki yeuch avkharmale pune Ashirwad havay
😊😅😅😮😮+
शुभांगी ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात.कारण तुम्ही शुभरायांचा वारसा चालवत आहात.तुम्हाला शतवार नमन व खूप खूप शुभेच्छा
शुभांगी मावशी तुम्हाला शतवार नमन. आयुष्यात अशी सेवा करण्याची इच्छा आहे आहे. ती स्वामी राय पुर्ण करून घेतात. शुभांगी मावशी तुम्हा सर्वांना साष्टांग नमस्कार. काही चुकलं असेल तर क्षमस्व
शंकर महाराजाची सेवा करणयाची संधी मला मिळाली आहे पुणयात सतत शंकर महाराजाचया मठात जाणे होते .तुमहाला ऐकताना खूप छान वाटत होते आणी आपण घेत असलेली नावे कानावरून गेली महाराजाचया चरीअ चरीत्रात आहेत . तयामुळे मन खूपआनंदीत झाले . खूप खूप इचछा आहे शुभराय मठात येणयाची . खुप खुप धनयवाद आणी नमस्कार.
खरोखरच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून अनेक थोर भक्तांची ओळख होत आहे स्वामी चरित्र उलगडून कळत आहे.🙏🙏🌹 आपल्या या कार्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद श्री स्वामी समर्थ🙏
Ha upkram khup aavdla. Hari om dada.❤🎉
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree
खूप छान माहितीपूर्ण माहित देत आहात
अतिशय छान शुभराय महाराजांचे चरीत्र समजले...
।। श्री स्वामी समर्थ ।।
खुप खुप सुंदर माहिती दिली आहे खुप खुप शुभेच्छा
Shrreswamisamatth maulee
Atishay sunder mahiti dilit madam tumhi. Great work performed by you. All the best wishes for ur great deed in coming years too.
Khup Chan 🙏🙏🙏🙏🙏
जय शंकर बाबा की जय
पवित्र शुभराय मठाची इत्यंभूत माहिती मिळाली! मनःपूर्वक धन्यवाद
जय शंकर बाबा🙏🌹
ओह्हो धन्य त्या माई... काका आताच मी १५/१२/२०२२ला या पावभुमीला नतमस्तक झाले हेच माझ भाग्य.. आणि माईंचा सत्संगाचा लाभ झाला. जय शंकर बाबा🙏🌹
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
खूप सुंदर 🌹🙏😊
पूर्ण माहिती आजच समजली 😊🌹🙏
मालक ❤
श्री स्वामी समर्थ❤❤❤
!! श्रीस्वामी समर्थ !!
Jay shankat
Shree swami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Khup Chan
दररोज
अशी खुप छान छान माहिती आम्हाला मिळावी. मिलिंद दादा तुम्हाला 🙏
शुभांगी ताई तुम्हाला ही🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Namaskar.aamhi jarur yeu.
श्री स्वामी समर्थ । जय शंकर🙏
फारच छान माहिती मिळाली तुमचे खूप खूप dhanywad
Guru BHO namah koti koti pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat
श्री स्वामी समर्थ, जय शंकर
माझ्या स्वामी ची लीला💞
खुपच सुंदर माहीती .
अप्रतिम सुंदर माहिती..धन्यवाद 🙏🙏🙏
सुंदर माहिती 🙏🙏श्रीस्वामी समर्थ 🙏🙏
जय श्री शुभराय 🌹🙏🌹
जय श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
जय श्री शंकर बाबा 🌹🙏🌹
जय शंकर मालिकेत..janu बुवा awwa भेटतात..ata तुमच्या कडून eikayla मिळाले.. खूप धन्यवाद
ताई खरंच खुप छान स
मी मठात
आली आहे
नशीब वान
ताई मी येणार आहे तुम्हाला भेटायला