Narayan Rane यांचे ठाकरेंवर प्रहार, Raj Thackeray यांच्यासोबतच्या मैत्रीवर काय म्हणाले? | BJP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #NarayanRane #RajThackeray #BJP
    रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राणेंचा प्रचार कसा सुरु आहे, शिवसैनिकांची साथ मिळतीये काय, या आणि अशा अनेक प्रश्नांवर केलेली बातचीत
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 130

  • @dineshdeshpande2092
    @dineshdeshpande2092 Місяць тому +4

    ही मुलगी ..छान मुलाखत घेते….

  • @user-kf2uv7yh7n
    @user-kf2uv7yh7n Місяць тому +39

    माझं मन सांगतंय तु तर पडणार आहे

    • @narayankokate2153
      @narayankokate2153 Місяць тому +3

      तू स्वप्न बघ

    • @SwanandRides
      @SwanandRides Місяць тому +3

      1 lakh matani yetil minimum

    • @suhasdalvi3868
      @suhasdalvi3868 Місяць тому +3

      चांगलं बोल भाजप विजयी भव

    • @mangeshkarle1891
      @mangeshkarle1891 Місяць тому +1

      rautane bharpur kam kelay😅

    • @amitr4385
      @amitr4385 19 днів тому

      Mi baher fresh hoto

  • @pdc19
    @pdc19 Місяць тому +1

    दैवत हिन्दू ह्रदयसम्राट आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार शब्द वचन स्वप्न हिंदुत्व वगैरे सर्व पाळणारे मान सन्मान ठेवणारे खरे प्रामाणिक निष्ठावंत कट्टर शिवसैनिक आदरणीय श्री नारायण राणे साहेब महायुती चा विजय होईल.
    वन्दे मातरम् 🚩🇮🇳
    जय भवानी जय शिवाजी 🚩🇮🇳

  • @user-vt1uz5he5o
    @user-vt1uz5he5o Місяць тому +4

    Saheb Goa madhun ubhe ahet ka? T shirt ek no.

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 Місяць тому +5

    अनुजा सारखी प्रश्न विचारणारी धाडसी पत्रकार पाहिजे या देशात

  • @warriortime5369
    @warriortime5369 Місяць тому +11

    मैने बोल्या, संसदेत साधं हिंदी बोलता येत नाही 😂😂

  • @subhashbalkawade366
    @subhashbalkawade366 Місяць тому +2

    पोरं सध्या कुणाला शिव्या धमकी देत नाहीत हे बरं नाही वाटत

  • @shankarsalaskar8377
    @shankarsalaskar8377 Місяць тому +2

    महाराष्ट्रातच उद्योग गुजरात मध्ये नेले ह्यावर बोला तुम्ही प्रथम भारतीय रिझर्व्ह बँके पोटबंदारे नेले तेव्हा काय म्हणाले

  • @SagarPatil-ot5my
    @SagarPatil-ot5my Місяць тому +1

    ही पत्रकार खरच खूप छान प्रश्न विचारते

  • @jeevanmalusare5762
    @jeevanmalusare5762 Місяць тому +5

    पोरांना अक्कल द्या

  • @drashishdkadam7524
    @drashishdkadam7524 Місяць тому +2

    Modi is silent on : 1. High petrol prices, 2. Unemployment, 3. Gas cylinder price, 4. High dollar price, 5. High gst rate, 6. Smart city, 7. 16 lac crore funding to rich friends of Modi, 8. High fertiliser rate.

  • @vijaykurale291
    @vijaykurale291 Місяць тому +4

    यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंब 😢😅😊😂

  • @shailendranalavade3451
    @shailendranalavade3451 Місяць тому +6

    बहुतेक मिडिया वाल्यांना पण माहित आहे की नारायण राणे या निवडणुकीत हमखास पडणार म्हणून मीडिया वाले सारखी मुलाखत घेत आहेत😅

  • @shankarsalaskar8377
    @shankarsalaskar8377 Місяць тому +1

    अहो ज्याला प्रश्नः समजत नाही तो संसद मध्ये दिवा काय लावणार ? बाळासाहेब ठाकरे ह्यांना हेच नारायण राणे म्हणत होते पुत्रा प्रेमा पायी बाळासाहेब ठाकरेंनी माझ्यावर अन्याय आणि आपण काय करताय राज ठाकरे व राणे ईडी

  • @MrDrgodfather
    @MrDrgodfather Місяць тому

    This is One of the Best interviews ...
    I have never seen such a Reporter ....Aaj Asa Vatala Tara Rani Maharashtratach Asnar ....

  • @sukhkarta999
    @sukhkarta999 Місяць тому +3

    Shivsainaik tula padnar parat ekda

  • @suryakantvaradkar1253
    @suryakantvaradkar1253 Місяць тому +3

    शिंदे शिवसेना मतं देणार का

  • @user-ro6cw2zd6p
    @user-ro6cw2zd6p Місяць тому +6

    आमदार झालास .खासदार मंत्री मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेता...आता पंत प्रधांन पदा ला दावा केला पाहिजे राणे साहेब...

  • @user-ps7tv2cl1r
    @user-ps7tv2cl1r Місяць тому +2

    अरे बाबा पाच वर्षे पुनर्वसन झालं नाही हा विकास झाला काय जा आता

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Місяць тому +2

    Narya

  • @vijaydhumal6171
    @vijaydhumal6171 Місяць тому

    🎉🎉🎉

  • @kishorekulkarni1781
    @kishorekulkarni1781 Місяць тому +1

    Anuja number 1👍👍

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 Місяць тому +3

    Onaly udhav thakare

  • @jeevanmalusare5762
    @jeevanmalusare5762 Місяць тому +6

    राणे तुझी काय आहे ते माहीत आहे तुझी पोरं काय गुण आहेत बघितले

  • @sanjaytambe1511
    @sanjaytambe1511 Місяць тому +2

    राणे साहेब गेले

  • @swatihagawane5118
    @swatihagawane5118 Місяць тому +1

    Mashaal ch jiken

  • @pratexcovers
    @pratexcovers Місяць тому +2

    atta PM honar aamhala rane saheb PM havet Modi shah nako te

  • @chetanparab5816
    @chetanparab5816 Місяць тому

    राणे साहेब येणार निवडून आणि बिनकामाचा खासदार राऊत यांना घरी बसविणार आम्ही मतदार यावेळी

  • @MrDrgodfather
    @MrDrgodfather Місяць тому

    BEST OF LUCK FOR LIFE ....

  • @NeymarRock
    @NeymarRock Місяць тому +1

    महावितरण कंपनीत नोकर भरती मध्ये AE या पदासाठी #Domicile certificate अनिवार्य करण्यात नाही आले हे #BJP सरकार परप्रांतीय लोकांसाठी आहे का?

  • @secondhomeproperty8174
    @secondhomeproperty8174 Місяць тому

    कोकणातील माणसाचे स्वप्न असते राणेंना पाडणे😂

  • @InayataliSayyed-ng5wm
    @InayataliSayyed-ng5wm Місяць тому +2

    राणे एक सत्य सांगतो तुम्हाला पण वाचणारांना पण थोड राग येईल तुम्हाला बाळासाहेबांनी काय कमी दिल तुम्ही आज त्याच्यावर व त्याच्या लोकानवर कीती बोलता काही जानीव नाही ठेवली उदया भाजपा वर पण तुम्ही नाही उलटणार कशावरूण आहे ना सत्य मग मला🙏 हात जोड्न विनंती आहे कॉमेट करा🙏 मेहेरबानी होईल🙏

  • @dinkartemak4741
    @dinkartemak4741 Місяць тому +4

    काय बोंब पाडली कोकणात,,,पराभव पक्का ,,,

    • @mangeshkarle1891
      @mangeshkarle1891 Місяць тому

      raut ch kam kay
      1 kam ahe kay
      paise kay kele

    • @mangeshkarle1891
      @mangeshkarle1891 Місяць тому

      modi chorala pakdayala ranyan sarakha manus pahije.

  • @Sachin2763
    @Sachin2763 Місяць тому

    It’s Dharmaveer Anand Dighe Saheb Anuja have some respect

  • @secondhomeproperty8174
    @secondhomeproperty8174 Місяць тому

    बाळासाहेबांमुळे आहे तर निदान धनुष्यबाण तरी हातात घेतला असता😂

  • @rahulkurhade7730
    @rahulkurhade7730 Місяць тому

    Anuja chan diste😊

  • @iammonish_x
    @iammonish_x Місяць тому

    नवे प्रश्न विचारे रे काय तेच तेच😂😂😂

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Місяць тому +1

    शिवसैनिक साथ् देणार नाही

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 Місяць тому

    मॅडम फार धारिष्ट दाखवलंय आपण😅

  • @vidyadham1772
    @vidyadham1772 Місяць тому +4

    पडल्याचा पण गर्व वाटेल...काळजी नसावी...

  • @user-cr4ns7ip4n
    @user-cr4ns7ip4n Місяць тому +6

    आता आराम करा बस झाले आता तुम्ही नाही निवडणार उध्वव ठाकरे फक्त तुम्ही नाही टिकणार आज कसे नरमाई ने बोलत आहे नाही तर भाषा कशी असते

  • @ShamalKuvesakar
    @ShamalKuvesakar Місяць тому

    Only Rane ❤

  • @shekharshirke4376
    @shekharshirke4376 Місяць тому +1

    राने सांभाळून रहा निकाल लागणार

  • @user-wb5tp7pc2l
    @user-wb5tp7pc2l Місяць тому +2

    कोकणाचा बुलंद आवाज राणे कुटुंबीय

  • @suhasdalvi3868
    @suhasdalvi3868 Місяць тому

    मोदी साहेबांनी स्वतःसाठी काय फायदा करून घेतला आहे ना कुटूंबियांना व नातेवाईकांना, एकही भष्टाचाराचे आरोप नसलेली व्यक्ती ती म्हणजे मोदी साहेब.

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 Місяць тому +1

    पेड पत्रकारिता नको करू

  • @MrDrgodfather
    @MrDrgodfather Місяць тому

    Anuja Dhakras ..... Best Reporter Ever after Raju Parulekar..... Ravish Kumar.....

  • @prathmeshgaonkar9900
    @prathmeshgaonkar9900 Місяць тому

    Only Rane saheb ❤

  • @user-mf6ts3ge3c
    @user-mf6ts3ge3c Місяць тому +4

    Only vinayak Raut

  • @chetanparab5816
    @chetanparab5816 Місяць тому

    राणे द्वेश वाले ४ जून ल या गुलाल आणि मिरवणूक साठी नक्की...खूप कामे केलीत घरात बसून ...

  • @vinayakbhosale3792
    @vinayakbhosale3792 Місяць тому

    सुशिकतीक मतदार जागे व्हयला पाहिजे

  • @kashinathbagade5198
    @kashinathbagade5198 Місяць тому +15

    Abe तू येत नाहीं कितीही kombady लॉकायले दिली तरी काही फरक पडत नाही

    • @narayankokate2153
      @narayankokate2153 Місяць тому +1

      कळेल 4 जून ला

    • @mangeshkarle1891
      @mangeshkarle1891 Місяць тому

      rautch kam kay ahe kay
      1 khada trai ranech 1 % tari kam kelay ka
      lahan ahes vatata tu
      fakt 5 varsh sadyan ahes vatata.

  • @TheHalloween81
    @TheHalloween81 Місяць тому +3

    अनुजा तुला एविएटर फ्रेम ऐवजी राउंड फ्रेमचे ग्लेअर्स जास्त चांगले दिसतील...याचा इंटरव्यू काय घेतेयस?, जाऊदेत त्याला.. 😂

  • @vilasbhute1062
    @vilasbhute1062 Місяць тому

    Anuja tu sunder mulkha Naryan Sahebanchi ghetli Sahebani pan sunder uttare dili Anuja tuja awaj ,bolanyachi shaili apratim aahe mi mazhya 60 vashat Ashi mulakhat baghitali nahi Tuzi prashansha karavi tevhadi kamich Sahebanchi mulakhat ghene farach kathin aste God Bless you

  • @pratexcovers
    @pratexcovers Місяць тому +1

    anu dabangg goggle wah wah

    • @darkknight4313
      @darkknight4313 Місяць тому

      लक्ष नक्की गॉगल कडेच आहे ना?

    • @pratexcovers
      @pratexcovers Місяць тому

      @@darkknight4313 asli faltu savay nahi mala gharat aai bahin ahe majhya

  • @santoshrashinkar3140
    @santoshrashinkar3140 Місяць тому +3

    Only राऊत

  • @user-bv8zi2kx1t
    @user-bv8zi2kx1t Місяць тому

    ऊद्धव ला आभ्यास च नाहि बुद्धि सुद्धा नाही मग शिव्या घालतो .

  • @pratexcovers
    @pratexcovers Місяць тому +3

    anu chan questions reporter asavi tari ashi tu khara mhanje beat la asla pahije te studio madhe rahu nakos tujha potential baher yet nahi bagh tya bajuchya gruhastane naav vicharla mhanje tujhya questions ni dhabe dananles tya vyaktiche

  • @nareshbhatt5543
    @nareshbhatt5543 Місяць тому

    UBT🚩🚩🚩

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 Місяць тому

    हरणार राणे 😅😅

  • @sunilk_
    @sunilk_ Місяць тому +2

    अनुजा ला दुसरं कोण नाही मिळाला 🤦

  • @dhavanes.g8785
    @dhavanes.g8785 Місяць тому +1

    Komdichor padnar

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 Місяць тому +1

    Anuja la konknat khoop jiwant mashe khayla Milner ti chaan bolte

  • @jeevanmalusare5762
    @jeevanmalusare5762 Місяць тому +4

    😂😂 सिंधुदुर्ग नाही बोलता येईत

  • @Zorshorse
    @Zorshorse Місяць тому +1

    kay thobad ahe yacha beduk la CIBIL mahiti nahi...

  • @mohankaranje8681
    @mohankaranje8681 Місяць тому

    Yala Ajun Kesarkar Yachyavar Vishvas Nahi

  • @suhasdalvi3868
    @suhasdalvi3868 Місяць тому

    दहा वर्षात उबाटाने काय उजेड पडला तात्याना आराम करू द्या

  • @krushnathmore2863
    @krushnathmore2863 Місяць тому +2

    सौ दाऊद एक राऊत 🚩🚩

  • @gajananpatilwagh7912
    @gajananpatilwagh7912 Місяць тому +2

    खरोखरचे बाळासाहेबांचे शिवसैनिक असतील त्यांनी राणे ला मतदान करू नये

    • @sunilk_
      @sunilk_ Місяць тому

      CIBIL score कशाला म्हणतात 🤦🤔😁😁

    • @narayankokate2153
      @narayankokate2153 Місяць тому

      उद्धव ला सगळे सोडून का गेले एकदा अंतर्मनाला विचार 👆🏻

    • @pramodmatal6177
      @pramodmatal6177 Місяць тому

      त्यांच्या मधे किती जणांना ED ची नोटीसआली होती.आणि तिकडे गेल्यावर सगळे आरोप बंद झाले त्यांची पण लिस्ट काढा.मग समजेल का गेले.@@narayankokate2153

  • @kailassangale8091
    @kailassangale8091 Місяць тому +1

    राणे साहेब आपली भाषा हीच आपली निवडणुकीमध्ये पराभव करणार

  • @satyamevjayatev1969
    @satyamevjayatev1969 Місяць тому +1

    Rane aani Raj Thackray hya doghaancha ekach kaam .... UBT la sampavna aani tyanchya naavane boatta moadna ..... Baaki kahi kaam nahi

  • @kedarwalavalkar229
    @kedarwalavalkar229 28 днів тому

    Rane yenar

  • @damodarpanchal8848
    @damodarpanchal8848 Місяць тому +1

    नारायणराव मुलाखत देताना एवढे हलताय कसे, तोंड पण वाकडं करत हलवताय आता अशी अवस्था बघून कोण मत देणार.

  • @mangeshyelve5457
    @mangeshyelve5457 Місяць тому

    घेतली का🥃

  • @biggboss259
    @biggboss259 Місяць тому +1

    Only राणे 💪

  • @user-cr4ns7ip4n
    @user-cr4ns7ip4n Місяць тому +1

    तुम्ही कसे आहात लोकांना माहीत आहे पुढची पायरी घरची आहे

  • @jigneshbhanushali2523
    @jigneshbhanushali2523 Місяць тому +1

    Fakt Rane saheb..kokan king

  • @bsgmarathivlogs3595
    @bsgmarathivlogs3595 Місяць тому +5

    यांना कोणी ही साथ देऊ नका

    • @narayankokate2153
      @narayankokate2153 Місяць тому

      देणार 👆🏻
      जय नमो 🚩

    • @vilasbhute1062
      @vilasbhute1062 Місяць тому

      400 par jabarjast Vijay Rane sahebancha

  • @tusharsuryawanshi880
    @tusharsuryawanshi880 Місяць тому

    Anuja jevlis ka..

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy Місяць тому +2

    पराभव पत्करावा.

  • @godknowseverything-tk6363
    @godknowseverything-tk6363 Місяць тому

    Ashi vinamratapurvak manus nahi

  • @subhashingale5040
    @subhashingale5040 24 дні тому

    Kombadi chorenar nahi

  • @mukarupal2132
    @mukarupal2132 Місяць тому

    Yala.konihi.sat.deu.nye

  • @adityafilmsentertainment7357
    @adityafilmsentertainment7357 Місяць тому +1

    तुंबक टुंबाक तुंबक तू

  • @vishwasparab6645
    @vishwasparab6645 Місяць тому +1

    गरम असायचेच नरम झाले

  • @krushnathmore2863
    @krushnathmore2863 Місяць тому +1

    साहेब तुम्हाला मन पण आहे का 😅😅

  • @santoshpawar-zg6ey
    @santoshpawar-zg6ey Місяць тому +1

    आमच्या कोकणात gadaranna थारा नाही 😂😂😂😂😂😂

  • @bharatdaswani7100
    @bharatdaswani7100 Місяць тому

    Uddhav saheb baap aahe

  • @m.m.mhatre
    @m.m.mhatre Місяць тому +1

    जय नेपाळ

  • @santoshiaher3610
    @santoshiaher3610 Місяць тому

    Bjp tak h

  • @ajith265
    @ajith265 Місяць тому

    Pagal manus😂😂

  • @jagdishkorawalikar3376
    @jagdishkorawalikar3376 Місяць тому

    Ubt dang marnar tuzi............

  • @vaidyamanoj2000
    @vaidyamanoj2000 Місяць тому +1

    राणे येणार 🎉🎉🎉

  • @mangeshyelve5457
    @mangeshyelve5457 Місяць тому

    Ghetli aahe ka😂

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 Місяць тому +1

    कोकणचा ढाण्या वाघ नारायण राणे साहेब 💪💪✊✊

    • @krushnathmore2863
      @krushnathmore2863 Місяць тому

      दीड फूट्या 😅😅 म्हने वाघ

  • @nileshghag-zf6ir
    @nileshghag-zf6ir Місяць тому

    राणे निवडून येणार

  • @vishwasmahamunkar9132
    @vishwasmahamunkar9132 Місяць тому +1

    फक्त राऊत साहेब