इस्राईल पद्धतीची नफ्याची मत्स्यशेती | Fish Farming | कमी जागेत मिळवा खात्रीशीर पैसा | Shivar News 24
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- इस्राईल पद्धतीची नफ्याची मत्स्यशेती | Fish Farming | कमी जागेत मिळवा खात्रीशीर पैसा | Shivar News 24
गोलटगाव (ता. जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी अनिल साळुंके यांनी कमी जागेत जास्त पैसा मिळवून देणाऱ्या इस्राईल पद्धतीची मत्स्यशेती सुरू केली आहे. पन्नास ते सत्तर हजार रुपये खर्च करून नंतर किमान एक लाख रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या या शेतीची माहिती लाईव्ह व्हिडिओतून जरूर बघावी.
वेबसाईट - www.shivarnews24.com
टेलिग्राम ग्रुप - t.me/shivarnews24
फेसबुक पेज - / shivarnews24
इन्स्टाग्राम - / shivarnews_24
ट्विटर - / shivarnews24
#मत्स्यशेती
#मासेपालन
#अनिलसाळुंकेगोलटगाव
#मासेपालनमाहिती
#शेततलावमासेपालन
#masepalanmarathi
#fishfarmingsuccessstory
#मत्स्यव्यवसाययशोगाथा
पानी धरणाचे चालतेका
We are hearing .no problem
Ok seeing good video
अतिशय सुंदर माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद
Very nice
Very nice information, thanks sir
Most welcome
हॉस्पिटल tank मध्ये फ्लोग करून सीड टाकायचे का आणि oxigen chalu ठेवायचा का
sahebancha mobile number milel ka
Yes, your voice is clear
Very nice information
त्यासाठी पॉलिहाऊस पाहिजे
नमस्कार ! तुम्ही केलेला प्रोजेक्ट सुंदर आहे यात शन्का नाही.
परंतु आर्थिक दृष्टीने तुम्हीच सांगितले त्या पद्धतीने परवडणारे वाटत नाही
कारण एक टन मासे ठोक जर 100 किलोने जरी दिले तर एक लाख होतात. खाद्य खर्च, माणसांची मजुरी, light बिल आणि बाकीचे खर्च कशे शक्य आहे साहेब .
छान छान🌷🌷🙏🙏
माशाचे बीज कोठे भेटते
नको ती बडबड करतो हा anchor...Vishesh Mudda सविस्तर sanga ...
विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाही
पूर्ण माहिती का देत नाही कारण सांगाल का?
अर्धवट माहिती सांगुन वेड लावत आहेत. पूर्ण माहिती द्या. खर्च, ट्रेनिग खर्च, मत्स्य बीज कोठे मिळाले?
Show in walk at the farm
या सरांचा फोन नं पाठवा
येतो आहे सर छान आवाज
मी नाशिकहुन सर
Good
मिञा
Very nice video.
Training mahatwache aahe
फोन नंबर व पत्ता शेअर करा
खर्च किती आणि किती दिवस
Its 1 year old paddhat bro
Shet traning centre and Mobile no dhaya
Will to see your fishfarm
Sirtumha address dhaya
It is in Aurangabad Golatgaon, on jalna road
Farch kami mahiti dili , tihi sanshyaspad watte , barech prashna unuttariy aahet , video banwaychya aadhi tyacha thoda abhyas karawa , mase tar dakhwilech nahit , hote ki nahit tar?
Konte mase
नमनाला तेल भाराभर
खाद्यावर किती खर्च होतो? मस्त्य बीज यावरील खर्च, मजूर खर्च , लाईट बिल , सर्व धरून नफा काढल्यानंतर किती फायदा राहील?
व्हिडिओ बनवताना संबंधिताचा संपर्क नंबर लिखित दागवा. किंवा तोंडी सांगताना लिहिता येईल अशा प्रकारे सांगावा. भविष्यात ही.काळजी घ्या.
व्हिडिओच्या शेवटी नंबर सांगितलेला आहे.
Please give the mobile no for contact
भाऊ, याचं ट्रेनिंग कुठे मिळेल?? त्याचा पत्ता आणि फोन नंबर द्या.
Mudda sodun hast boltoy
20/20mitar ki ft
I aahe
Mahiti khupach kami dili jase mase seeds Kay bhav aanlet , aata Kay size zali aahe
दादा टाकी व्या स किती आहे
मध्ये टाँक नेट आणी बांधकाम तसेच ऑक्सीजन मोटर या प्रकारचे VDO मध्ये दाखवलेली सामाग्री
55 हजारात पुर्ण होते का सर ?
Hello all...
चांगली माहिती आहे पण काही काही चुकीची आहे.. टाकी करू नका... पोंड करा .. मी 2 वर्ष झाले करतो पुणे मधी... माझा 25 टाकी चा project ahe.
Tumcha no dya ani adrees
Tumcha number dya
Hi
बरोबर बोलले सर 👍🏻🙏🏻
Sir contact no display pls
खुप छान माहिती दिलीत, पूर्ण address सांगा सर
सर खूप छान माहिती आहे सर तुमच्या फर्म ला भेट देणार आहे सर
ट्रेनिंग कुठ भेटेल आणि कशी प्रोसेसे असेल ते कळवा सर
UA-cam var FishVigyan channel aahe tyanchech training hya sarani hi ghetala aahe.
FishVigyan training barobar tank, tarpoline, water parameters check karayache kit, probiotic bacteria, carbon source ase va anakhi sahitya dekhil agadi yogya kimtit puravatat.
@@sachinbhosale7144 mmh
@@sachinbhosale7144 ll
@@sachinbhosale7144 m
@@sachinbhosale7144 dhmhmmhfmhm
अनिलराव मासे खायला बोलवा...
शेळी फार्म बघायला आलो होतो...
मासे बघायला पण येणार आहे...
Welcome Dr.
@@anilsalunke3966 Sir Tumcha contact no dya
खाद्य कोणते देता
माशे कोणती व्हरायटी आहेत
इजराइल नाही भाऊ इंडोनेशिया
Yes
🙏