ओवी अवनीची धमाल चालली होती होळी खेळताना तशाच तुम्ही बहीणींपण खूप मजा करत माहेरपण enjoy करत होतात तुमच्या तीघींचे bonding खूपच छान आहे. रंजिता तू सगळ्या कामाच्या व्यापातून सर्वांसाठी वेळ काढतेस नात्यांचा जास्त महत्व देतेस ह्या तुझ्या गुणांमुळे तू सर्वांना आवडतेस. ज्योती गुप्ते
Khupach chaan vlog hota 👌👌🤗🤗 ek no.Aamhala tar khupach aawdla aajcha vlog👌👌🤗🤗Ovee aani Avani tar kiti ghabrat hotya na holi kheltana😘❤️😘 Vishal la khup chaan birthday surprise dilas👌👌Vishal la amchaay kadun vadhdivsachya hardik subhechaa 🎉🎂🥳🎉
जिसका मुझे धा इंतजार वो विडिओ आया है खूप वाट पाहत होतो 😪🤗 लय भारी!!😊😍 🧚♀🧚♀🧚♀ओवी, अस्मी, अवनी खूपच छान दिसताय 🧚♀🧚♀🧚♀ पुरणपोळीचा स्वयंपाक 1 नंबर 👍😋 😂होळीचा आनंद तर खूपच छान होता इतका होता की त्यात गाड्या -वाहनांनाही सामिल करून घेतलय 🚗🚲🛵😂😅 💐💐💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विशाल दादा 💐💐💐 घड्याळ खूपच छान आहे रंजिता ताई👍 ☘️कोथिंबीर चे शत्रू (36 चा आकडा) ,प्रतिक दादा पाटील व आमची प्रिय कल्याणी ताई पाटील यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या बंपरमध्ये ढंपरभर शुभेच्छा 💐💐🌷🌼🚚🚚🚛🚛 🤗🤗आतुरता anniversary चा विडिओ पाहण्याची🤗🤗 पुरणपोळी प्रेमी कोणकोण आहे ???🤗🤗 त्यांनी लाईक करा, कमेंट करून कळवा...👇👇👇👇👇👇👇
खरंच Ranjita,तू म्हणजे एकदम अफलातुन आहेस.एवढ्या तुझ्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून तू दुसर्यांची मनं जपतेस,दुसर्यांच्या आनंदात आनंद मानतेस.लयी भारी💯.u r great😚😚😚.
जय सद्गुरू आजचा व्हिडिओ खूप आवडला तुमची रंगपंचमी खूप आवडली धमाल मस्ती खूप केली तुम्ही विशाल ला हॅपी बर्थडे ओके अशेश तुम्ही सगळे हसत खेळत राहा छान छान व्हिडिओ करा आणि आम्हाला दाखवा ओके बाय gdnt SD TC
तुमच्या विडियोला माझा मुलगा ओजस खूप लाईक करतो...अर्थात त्याला ओवी खुप आवडते...तो मँगो कँडी बनवायचा विडियो आणि तिचा चौथा वाढदिवसाच्या विडियो तो रोज सकाळी दुपारी संध्याकाळी आणि रात्री जेवताना न चुकता बघतो...त्यामुळेच तो पोटभर जेवतो सुद्धा...त्याच्यामुळेच आम्हाला घरात सगळ्यांनाच ओवी आवडते...महत्वाच म्हणजे..ओवीची आजी सेम माझ्या सासुबाईंसारखी दिसते तर तो त्या दिसताच त्यांना आई आई असा आवाज देतो...मला एक सांगु वाटते आम्ही त्याला घेऊन दवाखान्यात गेलेलो तिथे ओवीसारखीच सेम मुलगी होती...तिला पाहताच तो मला बोटाने खुणवत होता ...तो दोन वर्षाचा आहे आणि त्याला अजुन एवढ बोलता येत नाही...मग त्याने मोबाईल उघडुन ओवीचा विडियो मला दाखवला तेव्हा मला लक्षात आले की ती मुलगी ओवीसारखी दिसते आणि त्याला ओवीच वाटतेय...तिच्यासोबत दवाखान्यात त्याने मजा केली..अर्थात त्याला ओवीला भेटल्याचा आनंद होता...आणि त्याला पाहुन आम्ही सुद्धा आनंद होतो...अजुन एक सांगते ...चौथा वाढदिवसाचा विडियो मधे तुम्हि ओवीला ते नाकात देतात आणि शिंक येईल म्हणतात ना पण शिंक येत नाही तेव्हा माझ्या ओजसला तुम्ही हसता तेव्हा खूप छान वाटते तो पण हसतो...त्या वेळेस आणि रोज न चुकता आमच्या कडे हे दोन विडियो चार टाईम लागता म्हणजे लागताच...खुप खुप धन्यवाद तुम्हाला तुमच्यामुळे माझा बाळ छान जेवतो...विशेष त्याला ओवी खुप आवडते...आणि आम्हाला पण...तुम्ही सगळे खुप छान फॅमिली आहात आम्ही तुमचे ग्रेट फॅन आहोत..ओजुपण औवीचा छोटा फॅन आहे...🙏🏻😊😊
Kal koni koni tai cha vlog miss kela....😓 Sorry ranjita kaki lagte mazhi me khup choti h.....pn me tai bolla tar challel ka....plz comment Karun sang na😉
शुभ दुपार ताई 🤗 काल खूप वाट पाहिली व्हिडिओ ची तुमचा व्हिडिओ पहिला नाही तर दिवस पूर्ण नाही होत🥰 खूप मस्त होळी 👌 प्रतीक दादा आणि कल्याणी ताई ची anniversary celebration झालाच पाहिजे त्यामध्ये रोहन दादा पण पाहिजे व्हिडिओ मधे कोणाला कोणाला रोहन दादा ला व्हिडिओ मध्ये बघायचा आहे 🤗
@@jyotinaik391 Aag tai tas nahi mhanat mi mi pahilay dada la pn sarvansobat jast video madhe nahiye dada mhanun Bolte mi bhagayla. Mhanun Bolte Rohan dada la bhagayche 🤗
Hello ranjeeta happy holi all of u very nice video tha Aaj ka aur thank you so much for puran poliees recipes and thank u all of you becose I i like puran poli so much 😘👌👌👌👍💐
Mi kal video chi vat paht hote tevha vatlch hot ki taichya mahercha Boisar cha video asnar karn The maharashtrian couple channel var kritika ani shraddha taila ektr Boisar la pahile . Expected hot tsach zale 👍👍👍
ओवी, अवनी, अस्मी खुपच सुरेख आहे. बच्चेकंपनी रंगपंचमी साजरी करण्यात आली.पुरणपोळी छान . रंजिताजी सर्वाच्या मनाचा विचार करता . व्हिडिओ 👌👌👌👌💯💯🙏🙏🎂🎂
Thank You 😊
@@CrazyFoodyRanjita?'ढ
ओवी अवनीची धमाल चालली होती होळी खेळताना तशाच तुम्ही बहीणींपण खूप मजा करत माहेरपण enjoy करत होतात तुमच्या तीघींचे bonding खूपच छान आहे. रंजिता तू सगळ्या कामाच्या व्यापातून सर्वांसाठी वेळ काढतेस नात्यांचा जास्त महत्व देतेस ह्या तुझ्या गुणांमुळे तू सर्वांना आवडतेस. ज्योती गुप्ते
Thank You So Much😊 आजचा विडिओ तुम्हाला खूप आवडेल
👍👍👏👏
@@CrazyFoodyRanjita Hii
@@CrazyFoodyRanjita number de
Mazi ovee avani asami kiti cute. Oveechi mom krutika shardha maushi kaka kutumb laibhari mast. Khupach sunder video. Very beautiful. 😃😃😃😃😃
Thank You 😊
Khupach chaan vlog hota 👌👌🤗🤗 ek no.Aamhala tar khupach aawdla aajcha vlog👌👌🤗🤗Ovee aani Avani tar kiti ghabrat hotya na holi kheltana😘❤️😘 Vishal la khup chaan birthday surprise dilas👌👌Vishal la amchaay kadun vadhdivsachya hardik subhechaa 🎉🎂🥳🎉
Thank You 😊
Happy holi ranjeeta ane Purna parivar la 🎨
वा खूप छान रंगपंचमी मस्त ओवी अवनीची मावशींची पुरण करण्याची पद्धत खूप सोपी आहे प्रतीक कल्याणी लग्न वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा दोघांनाही
🎂💐
Thank You 😊
खूप छान व्हिडिओ रंजिता. प्रतिक आणि कल्याणी लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हा दोघांना हार्दिक शुभेच्छा. तुमचं सर्व कुटुंब आनंदी आणि हसतमुख असत.
Thank You 😊
ओवी खुप गोड आहे. ओवीला दोन दोन बहिणी मिळाल्या. छान
Yq\
Stuks नाजq 7⁶⁶
Chan video tighi bahini ektra Alya baghun chan vatle... Dhammal ovee ani Avani.. khup chan ranjeeta tu saglyanch khup kartes all d best ❤️💕🥰👍
Thank You 😊
जिसका मुझे धा इंतजार वो विडिओ आया है खूप वाट पाहत होतो 😪🤗
लय भारी!!😊😍
🧚♀🧚♀🧚♀ओवी, अस्मी, अवनी खूपच छान दिसताय 🧚♀🧚♀🧚♀
पुरणपोळीचा स्वयंपाक 1 नंबर 👍😋
😂होळीचा आनंद तर खूपच छान होता इतका होता की त्यात गाड्या -वाहनांनाही सामिल करून घेतलय 🚗🚲🛵😂😅
💐💐💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विशाल दादा 💐💐💐
घड्याळ खूपच छान आहे रंजिता ताई👍
☘️कोथिंबीर चे शत्रू (36 चा आकडा) ,प्रतिक दादा पाटील व आमची प्रिय कल्याणी ताई पाटील यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या बंपरमध्ये ढंपरभर शुभेच्छा 💐💐🌷🌼🚚🚚🚛🚛
🤗🤗आतुरता anniversary चा विडिओ पाहण्याची🤗🤗
पुरणपोळी प्रेमी कोणकोण आहे ???🤗🤗
त्यांनी लाईक करा, कमेंट करून कळवा...👇👇👇👇👇👇👇
मला खूप आवडते काकी हातच्या पुरणपोळ्या 😊😊😊😊
Thank You So Much 😊 पुरणपोळी मला पण आवडते बरं का 😊
@@CrazyFoodyRanjita ओवी कशी आहे ताई😊😊
छान । कलर फूल होली । आज ऐपि्ल फुल पण आहे । वाह 👌👌👍😁😁अवनी ओवी 🥰🥰 छोटु पण 😘😘 पूरनपोली 😋😋
Thank You 😊
खुप छान वाढदिवस साजरा करा दोघांनाही भरपूर शुभेच्छा आणि रोहन दादाही दिसला पाहीजे तरच भावांवर प्रेम आहे असे समजेन
रोहन दादा सगळीकडे असणार पण व्हिडिओत नाही दिसणार😊
Ranjita tai mla tumac whatsApp no pahije
काही जणांना नाही आवडत कॅमेरा समोर यायला
ते कॅमेरा मागे जास्त comfortable असतात
Ovee is very much bad
खरंच Ranjita,तू म्हणजे एकदम अफलातुन आहेस.एवढ्या तुझ्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून तू दुसर्यांची मनं जपतेस,दुसर्यांच्या आनंदात आनंद मानतेस.लयी भारी💯.u r great😚😚😚.
Thank You 😊 आजचा विडिओ जास्त आवडेल👍 Don't miss it😊
@@CrazyFoodyRanjita नक्कीच बघणार🤩🤩.तो तर आमच्या दिन क्रमाचा एक भागच आहे☺☺.
t2 rs0 h
L
See all har har g aap
Ranjita ma’am and Rohan sir and patil family happy Holi ❤️❤️your daughter old video I am looking because today Holi ❤️
जय सद्गुरू आजचा व्हिडिओ खूप आवडला तुमची रंगपंचमी खूप आवडली धमाल मस्ती खूप केली तुम्ही विशाल ला हॅपी बर्थडे ओके अशेश तुम्ही सगळे हसत खेळत राहा छान छान व्हिडिओ करा आणि आम्हाला दाखवा ओके बाय gdnt SD TC
Ovi ani avani chi holi masta zali ani avani chay mummy ni puran poli masta kaylili ani aacha vlog khup chan hota ani yakha like 👍
Thank You 😊
तुमच्या विडियोला माझा मुलगा ओजस खूप लाईक करतो...अर्थात त्याला ओवी खुप आवडते...तो मँगो कँडी बनवायचा विडियो आणि तिचा चौथा वाढदिवसाच्या विडियो तो रोज सकाळी दुपारी संध्याकाळी आणि रात्री जेवताना न चुकता बघतो...त्यामुळेच तो पोटभर जेवतो सुद्धा...त्याच्यामुळेच आम्हाला घरात सगळ्यांनाच ओवी आवडते...महत्वाच म्हणजे..ओवीची आजी सेम माझ्या सासुबाईंसारखी दिसते तर तो त्या दिसताच त्यांना आई आई असा आवाज देतो...मला एक सांगु वाटते आम्ही त्याला घेऊन दवाखान्यात गेलेलो तिथे ओवीसारखीच सेम मुलगी होती...तिला पाहताच तो मला बोटाने खुणवत होता ...तो दोन वर्षाचा आहे आणि त्याला अजुन एवढ बोलता येत नाही...मग त्याने मोबाईल उघडुन ओवीचा विडियो मला दाखवला तेव्हा मला लक्षात आले की ती मुलगी ओवीसारखी दिसते आणि त्याला ओवीच वाटतेय...तिच्यासोबत दवाखान्यात त्याने मजा केली..अर्थात त्याला ओवीला भेटल्याचा आनंद होता...आणि त्याला पाहुन आम्ही सुद्धा आनंद होतो...अजुन एक सांगते ...चौथा वाढदिवसाचा विडियो मधे तुम्हि ओवीला ते नाकात देतात आणि शिंक येईल म्हणतात ना पण शिंक येत नाही तेव्हा माझ्या ओजसला तुम्ही हसता तेव्हा खूप छान वाटते तो पण हसतो...त्या वेळेस आणि रोज न चुकता आमच्या कडे हे दोन विडियो चार टाईम लागता म्हणजे लागताच...खुप खुप धन्यवाद तुम्हाला तुमच्यामुळे माझा बाळ छान जेवतो...विशेष त्याला ओवी खुप आवडते...आणि आम्हाला पण...तुम्ही सगळे खुप छान फॅमिली आहात आम्ही तुमचे ग्रेट फॅन आहोत..ओजुपण औवीचा छोटा फॅन आहे...🙏🏻😊😊
Happy holi ovi 🧡💛💚💙❤️😘😘
Hi
1 . Asmi khup khup khup cute ahe🤗
2.ovee ani avni ne khup chan enjoy kela😍
3. Yummy puranpoli😋
4. Mala tumchi mavshi khup chan vattat
Thank You 😊
@@CrazyFoodyRanjita thanks to you , tumhi khup inspirIng ahat😀
Ranjita chi mummy papa nahi bghitalele mi ajun
Te nahi ka kuthlya vlogmdhe
Avni khup quit aahe ..Happy holi
Kal koni koni tai cha vlog miss kela....😓
Sorry ranjita kaki lagte mazhi me khup choti h.....pn me tai bolla tar challel ka....plz comment Karun sang na😉
तुला ताई आवडते तर ताई बोल😊 मी पण काल तुम्हा सर्वांना खूप miss केलं
रंजीता तूला आणि तुझ्या परिवाराला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
will🎉
a
शुभ दुपार ताई 🤗 काल खूप वाट पाहिली व्हिडिओ ची तुमचा व्हिडिओ पहिला नाही तर दिवस पूर्ण नाही होत🥰 खूप मस्त होळी 👌 प्रतीक दादा आणि कल्याणी ताई ची anniversary celebration झालाच पाहिजे त्यामध्ये रोहन दादा पण पाहिजे व्हिडिओ मधे कोणाला कोणाला रोहन दादा ला व्हिडिओ मध्ये बघायचा आहे 🤗
Yes you are write
Mala
Rohan dada la bhaghyache asel tar ranjita che Hindi vlog search kar tayat ticha Mohamed Ali rd varcha video ahe tyaat Rohan dada disel
@@jyotinaik391 Aag tai tas nahi mhanat mi mi pahilay dada la pn sarvansobat jast video madhe nahiye dada mhanun Bolte mi bhagayla. Mhanun Bolte Rohan dada la bhagayche 🤗
😘☺
Ovii is so cute girl ❤❤❤❤❤
Happy birthday dada aani happy holi sarvana, tai ya tar video madhe oviche baba asayla have hote amhala tumchi purn family baghaychi ahe Please 🙂🙂👍
Mast
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कल्याणी आणि प्रतिक 🎂
Only
Mast....😁😀😅😘😍🤗😊😄 ..... 😊
Ovee che holi celebration mastch 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Holiday
Y Io is
@@spgaming1758 inin onihmm
Ovi ,asmi and avni very cute girl
Aaj cha volg mast👌🏻🤗 kalcya vlog chi khup vat pahili
Thank You 😊
मस्त सेलिब्रेट केली रंगपंचमी आणि पुरणपोळी छान केली 👍
Thank You 😊
Ranjita tumchi family khup awadli aamhala
Happy birthday vishal Happy holi nice puranpoli all vedio nice 👌 👍
Thank You 😊
Cute girl ovi 😊😊
मस्त आहे video आणि काल ताई खूप आठवण आली तुमची ,
ताई ओवी चे बार शाचे फोटो दाखवा.ना please .🙏
Thank You 😊
Wow 😍😍😍😘😘😘😘
Vishal bhai cha b'day scene bghun mla mazya bestii cha b'day 8vla ... Asch bonding rahav .. God bless u di 😘😘
Thank You 😊
Q
Aaj cha vlog chan hota👌pratik bhaiya n kalyni anniversary celebrations cha vlog pan lavkar upload kara😊😊
आज सकाळी 9 वाजता
Hello ranjeeta happy holi all of u very nice video tha Aaj ka aur thank you so much for puran poliees recipes and thank u all of you becose I i like puran poli so much 😘👌👌👌👍💐
😊😊
मला ओवी पेक्षा आवनी खुप आवडते ती खुप cute 😍आहे
Nice vlog...............🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹😀😀😀😀😀
Vlog ala re bho😍😍😍😍🥳
😊😊
👨👩👧
Ovee is little angel like my daughter
लय भारी 👌💞🍭🍫
Ovi so cute
Khup mast joint family aahe
3 cuties ovee avani asmi😍😘
Happy birthday ovi🎉❤
Ajoba evdhya avajat, gondhalat pan shantapane upasana karat astat!!! ani tumha dogha bahininna pahila tar tya manane, Ovee and Avani baryach shant ahet :-)
Vlog khup khup mast ahe sorry belated wish happy holi ovee ranjita dear and all my family kamat hote me jara dear😍😍😍😍
QR ru
@@gajananraut5175 who r u
I'm *++w
On
Q,
Suvichar mast..🙏🙏🙏👍👍👍🤗🤗
Thank You 😊
Mast👌👌👍
Asmi 😍👌 khup khup khupch god ahe
Xu du
@@Yogita-go2wv l
Vo ok byy Jnjuyy troeo ,, ur day and uhhh h ku nhi uuujuuuuuu ती reittieuk
@@Gamer-jr7ln on BB n UV k
Very nice video ❤️ happy Holi all ❤️
⁰
Mala na ovee tula bhetu vatta tu na Maji smallu,and cute queen ahe tu khup manje khupach Chan act karte manje khup Chan life ahe tuza 🥰🥰
6,€
ovee konta saban vaparta ane konte night cream vaparta sangana please
Mama earth
😊😊Happy holi😊😊
So yummy pooranpoli and so cute ovee 🙂👩🤗💓😘👍👌😍😇😋
Nice 😇😇
तुमचि आवाज खुप गोड आहे ताई
लई भारी.......😊एक नबरं......😊मस्त.......जेवण😊😋😋
Thank You 😊
Ovee ek number👌👌👌👌👌😚
😊😊
हॅप्पी दिवाली होली ओवी हॅप्पी दिवाली
वजन कमी करण्यासाठी काय करू शकते ताई
Happy holi ovee 😘
Full enjoy.😍🤩😘😘☺️😊
Good morning tai ovi Avni 🥰👌👌
Happy anniversary pratik & kalayni 😊🎂🎂
Nice 👍👌👌👌♥️ happy Holi
ओवी 👌👌💕💞
Ovi verry nice
Mazya kadu sarv patil family la happy new year.
Happy 160k❤️
Agri
@@premnathbhoir9449 yesssss
@@premnathbhoir9449 एणर
ग
Shubhrakatti👍👌
Ovee is so cute
Sudg
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रतिक आणि कल्याणी
Mast vedio❤️❤️
मला पन पुरनपोली खुप आवडते
Khup mast holi aani b day celebration
Mi roj tumche videos baghte
Ovee cha video Mela kup avedela tumecha watch kup Chan 😍
Thank You 😊
Mi kaal pn wat bghitli aani aaj pn..mhntla aaj Kay video yet nay..😓 pn notification ala Ani asla smile ala na majya chehrya vr...love you all..💕✨
Thank You Dear😊
👌
@@CrazyFoodyRanjita zzdcc4vh
Majhya devika la Ovi far avadte. Ti roj Ovi chi nakkal karat aste.love you Ovi.👌👌🍫🍫pillu.
Happy Anniversary pratik kalyani🎂🎉❤️
Nice video..and nice suvichar..
Thank You 😊
Hi!Khup chan ahe ha video, mala tumche video khup Avadtha
Thank You 😊
Happy holi👍👍👍👍
Nice 😊
Video khup chan aahe
Nice vlog 👍👍
😊👌👌
Happy. Holi
Didi you're going to make volg anniversary of pratika and kalyani or not???
Today 9 am
🎂🎂🎂🎂🏣
Puranpoli mastch
Happy holi ovee,avni,
सुपर वुमन पुरण पोळी छानच
Thank You 😊
Sabr ka fal mitha hota hy mast video 🙂
Thank You 😊
Neva pasun vatt paht hote...🥰♥️
We are waiting for vlog of pratik kalyani aniversary
@@ashwinijadhav2477 yes I am also
Today 9 am
ताई तू खूप छान आहेस तुझ्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून आम्हाला तुझे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतात थँक्यू ताई कटाची आमटी दाखवली नाही आज
Thank You 😊 कटाची आमटीचा विडिओ काढण्यासाठी मला वेळच नाही मिळाला
Diwali video part 2
Nice ❤️❤️🙏👍 my friend