खुपच छान😊😊🤗🤗 😍सेलिब्रेशन हे छोटे असो वा मोठ त्यातून मिळालेला आनंद किती आहे हे महत्त्वाचं असतं 😍 💐💐🌷🌷प्रतिक दादा व कल्याणी ताई तुम्हा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🌷🌷 आहात तसेच कायम आनंदी रहा 🤗🤗😊😊 सगळ्यांचे गिफ्ट पण छान होते बरं का!! 👍😍 डान्स तर लय भारी!!😍😍 डिजेची तर गरजच नाही😂😂 रंजिता ताईचा सुमधुर आवाज आहेच की😍😍 दादा 50 वर्षाचे नाही तर 25 वर्षाचे वाटताय काय वाटत तुम्हाला?? 😂😍😊 🙏🏻रंजिता ताई आमच्यासाठी गाण म्हणून दाखवा 🙏🏻 कोणाकोणाला रंजिता ताईच गाण ऐकायच?? 🤔🤔🤔
कल्याणीच्या माहेरच्यांना इन्व्हाईट करायचं. ते खूप खुश झाले असते. मुलीच सुख बघून खरंच रंजीता तू खूप छान आहेस. आशिष जाऊबाई सगळ्यांना मिळावी. तू अशीच राहा शेवटपर्यंत आनंदी. ही बाप्पांच्या चरणी प्रार्थना
प्रतिक नी कल्याणी ह्यांना लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा..त्यांचा संसार असाच फुलुदेत हेच स्वामी चरणी मागण. 💐💐🎊🎊🥳🥳. प्रतिक च्या शर्टाचा रंग खुप छान होता नी तो त्याला खुलून पण दिसत होता..दादा ना एक लाइक तो बनता है..काय अफलातुन गाणी गातात. दादांना आमच्या कोळीवाड्यात आणले पाहिजे..सर्व खूष होतील..एकदम ज़िन्दादील व्यक्तिमत्व.. दादा तुम्हांला एक लाईक..👍👍👍👍👍नी रोहन चा सुविचार मस्तच..
खरंच ताई हा विडिओ बघून एवढा आनंद मिळाला कि काय सांगू... खूप सुदंर... प्रेमाने मनापासून आणि तितकेच आत्मीयतेने तुम्ही या दोघांची एनिवर्सरी साजरी केलीत. ताई आम्ही सुद्धा एकत्र कुटूंबातच राहतो यागायोगाची गोष्ट म्हणजे माझ्या जाऊबाई च नाव पण कल्याणीच आहे. आणखी एक तुमच्या या विडिओ मधून नकीच एकत्र कुटुंब पद्धती टिकून राहण्यासाठी मोलाची मदत होते. प्रत्येक घरा घरात जर अशी रंजिता असेल तर कोणतंच कुटुंब विभक्त होणार नाही. मला तुम्हला प्रत्यक्ष भेटायला खूप आवडेल आणि पडद्या मागच्या सूत्रधारची महेनत लिखाण आणि कुटुंबा प्रति प्रेम तुमच्या विडिओ मध्ये अजून गोडवा आणतोय खूप छान स्पोर्ट करताय तुम्ही रोहन दादा. आम्हा सर्वांना रोज आनंदी ठेवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्न बदल तुम्हा सर्व पाटील कुटुंबाचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.👌👍❤
गाण्यामुळे पार्टीला रंगात आली सुरेखा आवाज, ग्रामीण गाणे ऐकायला खूप छान त्यांच्या गाण्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवला तरी चालेल मस्त वाटेल 🎵🎶🎼 प्रतीक कल्याणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💕 सुखी राहा आनंदी राहा 🤴👸
खूप छान रंजिता किती सर्वांच्या आनंदासाठी झटते आहेस प्रतीक आणि कल्याणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमची फॅमिली पण तुला सहकार्य करते खूप छान💐💐💐💐💐
आहा... वाह वाह वाह वाह वाह...!! अप्रतिम...🙌👌👌👌👌👌 काय गोड सेलिब्रेशन...काय मस्त... मैफिल जमली..काय मस्त मेनू होता... काय मस्त गाणी झाली... आणि काय भन्नाट.. अफलातून शेवट झाला लग्नाच्या वाढदिवसाचा...🎉🙏 एक नंबर... स्पेशल धन्यवाद तुमच्या काकांना...काय परंपरा जपतात...पुढाकार घेतात..सोबतच दुसरी व्यक्ती रंजिता ताई आणि रोहन भाऊ.. ..🙌 नेहमीप्रमाणे...काय एनर्जी मोडमध्ये असतेस खरंच.. कौतुक करावे तेवढं कमीच...ताई ...🙌🙌🙌🙌👌🤗😄 प्रतिक आणि कल्याणी ला लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... यशवंत..होवो कीर्तीवंत होवो... आणि चिमुकल्या पाहुण्याच लवकर आगमन होवोत हीच बाप्पा चरणी इच्छा..😉😄🙏🎉 मस्त वाटलं व्हिडिओ पाहुन
Tumche tumchya kutumbavar kiti prem ahe hech hya video madhun disle. Ani khupach chhan zala program tyla char chand lavle te dadan chya ganyani ani asech sarve majet raha . Happy anniversary Pratik & Kalyani ani hats of you Ranjita
ताई कल्याणी प्रतीक यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन एक नंबर आहे आणि तुमच्या घरातील सर्व मंडळी खूप छान आहेत सगळे मिळून मिसळून राहतात प्रतीक कल्याणी आज खूप छान दिसत होते
रंजिता एक दिवस पुर्ण व्हिडिओ दादांच्या गाण्याची कर जुनी गाणी ऐकायला खुप छान वाटत आणि आवाज पण अतिशय छान आहे आणि त्यांना माझ्याकडून सांग की गाणी बोलण्यासाठी ऑल द बेस्ट
खूप छान धमाल झाली😊 लग्नाचा वाढदिवस🎂🎂 छान साजरा केला दोघेही खूप छान आहेत. असेच खुश रहा दोघेही 💞😊👌🏻👌🏻👍🏼प्रतीक आणि कल्याणी दोघांनी हाताचा स्पर्श करून एकमेकांना छान ओळखले 😊😊👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼
जय सद्गुरू हॅपी वेडिंग anniversary कल्याणी आणि प्रतीक ला anniversary celebration khupch Chan kela avdla mala mastach अशेच आनंदी राहा आणि आमच्या पर्यंत तुमचा आनंद येवून द्या आम्ही पण अशीच आनंदी राहू तुम्हा सगळ्यांना खूप खूप आशिर्वाद ओक बाय gdnt SD TC
शुभ सकाळ ताई 🌻 आजचा व्हिडिओ खूप म्हणजे खूप मस्त होता खूप मज्जा आली खूप मस्ती केली आज तुम्ही सर्वांनी सर्व कुटुंब एका त्र खूप भारी वाटत तुमची फॅमिली खूप मोठी आहे हा आणि कल्याणी आणि दादा नी उखाणे खूप मस्त घेतले डान्स पण खूप मस्त केला सर्वांनी🥰 खूप भारी होता व्हिडिओ. हॅपी अनिव्हरसरी असाच एकत्र रहा सर्व फॅमिली 🥰👌
Happy Marriage Anniversary both of you aani enjoyment khupch chhan. Ranjita tai Anniversary celebration khup khup chhan zale aani tumhi tyanchya langnat jo dance kela to mi aaj pahila khup khup sunder..... Lo chali mai devar ki barat leke..... Ha dance tumhi khupch chhan kela hota.
Khup chan video.... 🎂 Lai chaan hoti heart' wali.... Lemon green top wali mulgi lai cute hoti pn ti camera la kami yet hoti....😂😂😂😂 Pratik ne anniversary lai enjoy keli aahe.... Baaki video lai enjoying kel me aata... Thanks Tejas Solanki.
Wah wah wah kya baat hai 👌👌👌👌👍 jam bhari vdo mast majja aali chan jhal celebration 🎉 Pratik ♥️Kalyani 😘 sukhi raha😇😇game mast,ukhane mast, dance mast ,gift mast,Dadanch gane mast sarv ek no.👍👍 sagal khup chan Ranjita ❤️ khup chan ahes tu❤️😘😘 Love you & Ovee❤️😘😘 all family chan 😘😘😘😘 Ani ho ,video nahi aala ki divas purn nahi jhala ase vatte
Happy anniversary to dear Kalyani n Prateek. God bless them both long n happy togetherness. Anniversary function was awesome. Both cakes were looking so yummy. Dada's song was so melodious. I enjoyed your celebration party so much. Stay blessed .🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Aaj cha suvichar ekdm right hota 💯💯💯ani aaj cha video tr ekdm ekdm bhari hota😊😊😊😊😊😊😊😊😊😊dada ch song pn mst hot😊😊ani kharch tai tuzya sarkhi vyakti pratek gharat asel tr ghar kaym anandi rahil😊😊😊😊😊❤❤❤once again happy anniversary pratik jiju ani kalyani tai🎂🎂💐💐🍫🍫🍧🍧❤❤❤❤😊😊😊😊aaj cha video khup bhari hota😊😊😊😊
I loved it ❤️This was the bestest video I have ever seen before in ur vlogs n also the dance u guys are did it so well I was enjoyed to see u all n I had a great fun. Always keep rocking as u are 😊lots of u love for u Ranjita Tai😘
Hi ranjita kiti Kiti... Kiti.... Chann zhali anniversary atishay sunder. Arrangement khoopch chaan hoti... And ti tar honarch karan tuzhyasarkhi houshi jav and aainsarkhi premal sasu.. Rohandadansarkha premal Deer asel tar celebration dankyat honarch. Asech raha... Anandi raha 👍😀💓and one more thing song mhantate Dada apratim utsah... Houshi and kiti teen Vela kapde changed kele tyani hats off to all Of you👍👍👌👌
Mazi ovee cute. Patrik Kalyni Happy Anniversary. Kiti chan mast sajari keli .cake beautiful. Tumach kutumb laibhari. Aasech aanadi rahu de Bappa. Beautiful video. Kakach gan khu chan.
खुपच छान😊😊🤗🤗
😍सेलिब्रेशन हे छोटे असो वा मोठ त्यातून मिळालेला आनंद किती आहे हे महत्त्वाचं असतं 😍
💐💐🌷🌷प्रतिक दादा व कल्याणी ताई तुम्हा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🌷🌷 आहात तसेच कायम आनंदी रहा 🤗🤗😊😊
सगळ्यांचे गिफ्ट पण छान होते बरं का!! 👍😍
डान्स तर लय भारी!!😍😍
डिजेची तर गरजच नाही😂😂
रंजिता ताईचा सुमधुर आवाज आहेच की😍😍
दादा 50 वर्षाचे नाही तर 25 वर्षाचे वाटताय काय वाटत तुम्हाला?? 😂😍😊
🙏🏻रंजिता ताई आमच्यासाठी गाण म्हणून दाखवा 🙏🏻
कोणाकोणाला रंजिता ताईच गाण ऐकायच?? 🤔🤔🤔
खूप छान वर्णन केलंय आजच्या विडिओचे👌👌 Thank You 😊
.mala ऐकायचं आहे ranjita tai ch gan😀
Nice
मलाही ऐकायचं आहे
@@CrazyFoodyRanjita धन्यवाद ताई🤗🤗😊😊😍😍
कल्याणीच्या माहेरच्यांना इन्व्हाईट करायचं. ते खूप खुश झाले असते. मुलीच सुख बघून खरंच रंजीता तू खूप छान आहेस. आशिष जाऊबाई सगळ्यांना मिळावी. तू अशीच राहा शेवटपर्यंत आनंदी. ही बाप्पांच्या चरणी प्रार्थना
Ho brobr
Thank You 😊
हो बरोबर
Kalyani che family missing ahe te pan have hote
Ha
आजचा एपीसोड लाखात एक ! परंपरा, जिव्हाळा, लोककला, लोकगित आणि भन्नाट सेलिब्रेशन चा एक सूवर्ण संगम ! जय सदगुरू 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रतिक नी कल्याणी ह्यांना लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा..त्यांचा संसार असाच फुलुदेत हेच स्वामी चरणी मागण. 💐💐🎊🎊🥳🥳. प्रतिक च्या शर्टाचा रंग खुप छान होता नी तो त्याला खुलून पण दिसत होता..दादा ना एक लाइक तो बनता है..काय अफलातुन गाणी गातात. दादांना आमच्या कोळीवाड्यात आणले पाहिजे..सर्व खूष होतील..एकदम ज़िन्दादील व्यक्तिमत्व.. दादा तुम्हांला एक लाईक..👍👍👍👍👍नी रोहन चा सुविचार मस्तच..
रंजिता तुमचा हा vlog केवळ मनोरंजनच नाही तर joint family चे महत्व दिसून येत आहे.
जी आज काळाची गरज आहे.
👌👌👍👍
खूप मस्त आहे
लग्नाच्या वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤️❤️.. दादांचं गाणं लय भारी 👍👍
खरंच ताई हा विडिओ बघून एवढा आनंद मिळाला कि काय सांगू... खूप सुदंर... प्रेमाने मनापासून आणि तितकेच आत्मीयतेने तुम्ही या दोघांची एनिवर्सरी साजरी केलीत. ताई आम्ही सुद्धा एकत्र कुटूंबातच राहतो यागायोगाची गोष्ट म्हणजे माझ्या जाऊबाई च नाव पण कल्याणीच आहे. आणखी एक तुमच्या या विडिओ मधून नकीच एकत्र कुटुंब पद्धती टिकून राहण्यासाठी मोलाची मदत होते. प्रत्येक घरा घरात जर अशी रंजिता असेल तर कोणतंच कुटुंब विभक्त होणार नाही. मला तुम्हला प्रत्यक्ष भेटायला खूप आवडेल आणि पडद्या मागच्या सूत्रधारची महेनत लिखाण आणि कुटुंबा प्रति प्रेम तुमच्या विडिओ मध्ये अजून गोडवा आणतोय खूप छान स्पोर्ट करताय तुम्ही रोहन दादा. आम्हा सर्वांना रोज आनंदी ठेवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्न बदल तुम्हा सर्व पाटील कुटुंबाचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.👌👍❤
छान प्रतिक्रिया
रंजिता ताई दादाना सागा ना you tube वर चायनेल खोलायला जुनी गाणी ऐकला खुप आवडतील दादा plzz you tube वर चायनेल खोल.
Ho khrch mla pn aavdta tyanche song
Ho maze pn hech mat ahe.....plz ranjita sang na dadanna.
गाण्यामुळे पार्टीला रंगात आली सुरेखा आवाज, ग्रामीण गाणे ऐकायला खूप छान त्यांच्या गाण्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवला तरी चालेल मस्त वाटेल 🎵🎶🎼 प्रतीक कल्याणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💕 सुखी राहा आनंदी राहा 🤴👸
रंजिता , खूप छान साजरा झाला आहे प्रतीक , कल्याणी यांच्या लग्नाचा वाढदिवस . व्हिडीओ खूप आवडला दादांच गाणं एकदम मस्त.👌
Thank You 😊
Hi
Nice
Mast happy marriage anniversary both of you
रंजिता तू खूप मेहनत घेतेस तुझ्या कुटुंबियांना आनंदी ठेवण्यासाठी. God bless you.
Khara aahe.hushar aahe Ranjita.laghvi aahe.❤️
खूप छान रंजिता किती सर्वांच्या आनंदासाठी झटते आहेस
प्रतीक आणि कल्याणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमची फॅमिली पण तुला सहकार्य करते खूप छान💐💐💐💐💐
Thank You 😇
दादांच्या गाण्याने डोळे भरून आले ग रंजिता खुपच गोड कुटुंब आहे असेच हसत खेळत रहा हॅपी अन वरसरी प्रतिक आणि कल्याणी🎂🎁🍫💐
आहा... वाह वाह वाह वाह वाह...!! अप्रतिम...🙌👌👌👌👌👌 काय गोड सेलिब्रेशन...काय मस्त... मैफिल जमली..काय मस्त मेनू होता... काय मस्त गाणी झाली... आणि काय भन्नाट.. अफलातून शेवट झाला लग्नाच्या वाढदिवसाचा...🎉🙏 एक नंबर... स्पेशल धन्यवाद तुमच्या काकांना...काय परंपरा जपतात...पुढाकार घेतात..सोबतच दुसरी व्यक्ती रंजिता ताई आणि रोहन भाऊ.. ..🙌 नेहमीप्रमाणे...काय एनर्जी मोडमध्ये असतेस खरंच.. कौतुक करावे तेवढं कमीच...ताई ...🙌🙌🙌🙌👌🤗😄 प्रतिक आणि कल्याणी ला लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... यशवंत..होवो कीर्तीवंत होवो... आणि चिमुकल्या पाहुण्याच लवकर आगमन होवोत हीच बाप्पा चरणी इच्छा..😉😄🙏🎉 मस्त वाटलं व्हिडिओ पाहुन
Happy Anniversary to beautiful couple..... its always good to enjoy every celebration with family
..... दादांचं गाणं खूप छान
Thank You 😊
Tumche tumchya kutumbavar kiti prem ahe hech hya video madhun disle. Ani khupach chhan zala program tyla char chand lavle te dadan chya ganyani ani asech sarve majet raha . Happy anniversary Pratik & Kalyani ani hats of you Ranjita
दादांचा आवाज लय भारी...मस्तच...अशी गाणी ऐकायला किती बरे वाटते.....♥️♥️
Beleted Happy anniversary both of us
Khup chan👍👌👌👌👌
मला आज दादांच गाण कुंकू घ्या कुणी काळमणी ऐकून खूपच भारी वाटलं
😊
Hcc 😭😭😭😭😭😭@@CrazyFoodyRanjita
ताई कल्याणी प्रतीक यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन एक नंबर आहे आणि तुमच्या घरातील सर्व मंडळी खूप छान आहेत सगळे मिळून मिसळून राहतात प्रतीक कल्याणी आज खूप छान दिसत होते
रंजिता एक दिवस पुर्ण व्हिडिओ दादांच्या गाण्याची कर जुनी गाणी ऐकायला खुप छान वाटत आणि आवाज पण अतिशय छान आहे आणि त्यांना माझ्याकडून सांग की गाणी बोलण्यासाठी ऑल द बेस्ट
0 and pihu 77
Happy Anniversary Pratik And kalani
माझ्या कडून प्रतीक ला कोथिंबिरीची मोठी जुडी भेट🤣🌺🌼
😁😁😁
😂😂
😂😂😂😂
खूप छान धमाल झाली😊 लग्नाचा वाढदिवस🎂🎂 छान साजरा केला दोघेही खूप छान आहेत. असेच खुश रहा दोघेही 💞😊👌🏻👌🏻👍🏼प्रतीक आणि कल्याणी दोघांनी हाताचा स्पर्श करून एकमेकांना छान ओळखले 😊😊👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼
💐 लग्नाच्या वाढदिवस च्या शुभेच्या कल्याणी आणि प्रतीक 💐❤️.... व्हिडीओ खूप मस्त होता ... दादांची गाणी एकच नंबर 🌹💐💐
Thank You 😊
जय सद्गुरू हॅपी वेडिंग anniversary कल्याणी आणि प्रतीक ला anniversary celebration khupch Chan kela avdla mala mastach अशेच आनंदी राहा आणि आमच्या पर्यंत तुमचा आनंद येवून द्या आम्ही पण अशीच आनंदी राहू तुम्हा सगळ्यांना खूप खूप आशिर्वाद ओक बाय gdnt SD TC
शुभ सकाळ ताई 🌻 आजचा व्हिडिओ खूप म्हणजे खूप मस्त होता खूप मज्जा आली खूप मस्ती केली आज तुम्ही सर्वांनी सर्व कुटुंब एका त्र खूप भारी वाटत तुमची फॅमिली खूप मोठी आहे हा आणि कल्याणी आणि दादा नी उखाणे खूप मस्त घेतले डान्स पण खूप मस्त केला सर्वांनी🥰 खूप भारी होता व्हिडिओ. हॅपी अनिव्हरसरी असाच एकत्र रहा सर्व फॅमिली 🥰👌
Thank You 😊
Happy Anniversary kalyani didi Pratik Dada
प्रतिक कल्याणी लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..... नांदा सौख्यभरे....🍫🍫🍰🍰🌹🌹
Happy Anniversary both of you God bless you all
Happy Anniversary bro & Vahini
मी पाहिलेला आता पर्यंतचा सगळ्यात सुंदर वाढदिवस.. एक नंबर👆👌👌👆
हार्दिक शुभेच्छा.
Happy Marriage Anniversary both of you aani enjoyment khupch chhan. Ranjita tai Anniversary celebration khup khup chhan zale aani tumhi tyanchya langnat jo dance kela to mi aaj pahila khup khup sunder..... Lo chali mai devar ki barat leke..... Ha dance tumhi khupch chhan kela hota.
थँक🙏 u so much प्रतीक अँड कल्याणी उखाणा घेतल्या बद्दल जाम भारी वाटलं मस्त 😍💃💃💃😘😘😘
Khup chan video....
🎂 Lai chaan hoti heart' wali....
Lemon green top wali mulgi lai cute hoti pn ti camera la kami yet hoti....😂😂😂😂
Pratik ne anniversary lai enjoy keli aahe....
Baaki video lai enjoying kel me aata...
Thanks
Tejas Solanki.
Happy anniversary Kalyani ani Pratik
Khup chhan celebration.
Dada n che gane Khup aavadale
Noce . Gob bless them
Kalyani tai is so pretty ❤️
Wah wah wah kya baat hai 👌👌👌👌👍 jam bhari vdo mast majja aali chan jhal celebration 🎉
Pratik ♥️Kalyani 😘 sukhi raha😇😇game mast,ukhane mast, dance mast ,gift mast,Dadanch gane mast sarv ek no.👍👍 sagal khup chan Ranjita ❤️ khup chan ahes tu❤️😘😘 Love you & Ovee❤️😘😘 all family chan 😘😘😘😘
Ani ho ,video nahi aala ki divas purn nahi jhala ase vatte
Happy anniversary to dear Kalyani n Prateek. God bless them both long n happy togetherness. Anniversary function was awesome. Both cakes were looking so yummy. Dada's song was so melodious. I enjoyed your celebration party so much. Stay blessed .🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank You 😊
Aaj cha suvichar ekdm right hota 💯💯💯ani aaj cha video tr ekdm ekdm bhari hota😊😊😊😊😊😊😊😊😊😊dada ch song pn mst hot😊😊ani kharch tai tuzya sarkhi vyakti pratek gharat asel tr ghar kaym anandi rahil😊😊😊😊😊❤❤❤once again happy anniversary pratik jiju ani kalyani tai🎂🎂💐💐🍫🍫🍧🍧❤❤❤❤😊😊😊😊aaj cha video khup bhari hota😊😊😊😊
काकांनी जुणे गाणे म्हणुन चार चांद लावले anniversary la 👏👏
खूप छान सेलिब्रेशन केलं आहे . आपल्या माणसांसोबत वेळ घालवायचा आनंदच वेगळा आहे एकत्र कुटुंब पद्धती भारी आहे 👌👍😍
खुप मस्तच, छोट्या छोट्या गोष्टीत किती आनंद असतो,,,,,,हे उदाहरण आहे 🤩😍
🎏🎏🌐🌐🌐🌐🌐🌐🌐
Ranjita tai tumhi face la konte products use karata tya video chi link dya na
Happy anniversary both of you.God bless you. 🥰🎂🍨🍫
kup sundr kele tai celebralation
दादाच गाणे छान झाले, रंजित ताई एक दिवस व्हिडिओ ना दादा च्या गाण्यांचा बनव सर्वी मराठी गाणी लग्नाची हळदीची सगळी मिक्स गाण्यांचा बनव
Video quality खूप छान..
नवीन camera का???
Outstanding hota video didi😍😍
Happy marriage anniversary partik dada ani Kalyani didi👫
Kup kup. Chan. Keep 😀😀👍
प्रतीक आणि कल्याणी तुम्हाला दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐🥳😍
खूपच छान दादाची गाणी खूपच सुंदर आहे रंजीताताई खूपच नशीबवान आहेस तुला एवढ सुंदर सासर आहे
प्रतिक कल्याण्याच्या लग्नवाढदिवसाचा कार्यक्रम खूप छान साजरा केला. तुमच्या दादाच्या गाण्यांचा एक व्हिडिओ कर.
Khup Chan gan dada HAPPY anniversary both of you 🎂
Happy anniversary both of you 😘💖😘💓😘💟
।
Happy anniversary both of कल्याणी. 🎂🎂🎂💐💐💐🎊🎊🎉🎉👨👩👧
I loved it ❤️This was the bestest video I have ever seen before in ur vlogs n also the dance u guys are did it so well I was enjoyed to see u all n I had a great fun. Always keep rocking as u are 😊lots of u love for u Ranjita Tai😘
Thank You ❤️
Hi ranjita kiti Kiti... Kiti.... Chann zhali anniversary atishay sunder. Arrangement khoopch chaan hoti... And ti tar honarch karan tuzhyasarkhi houshi jav and aainsarkhi premal sasu.. Rohandadansarkha premal Deer asel tar celebration dankyat honarch. Asech raha... Anandi raha 👍😀💓and one more thing song mhantate Dada apratim utsah... Houshi and kiti teen Vela kapde changed kele tyani hats off to all Of you👍👍👌👌
Thank You 😇
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! कल्याणी आणि प्रतिक!
Pratik aani Kalyanila Happy Wedding Anniversary 🎉🎂🍫🎉🥳🥳🥳far chaan vlog hota. Dadanche gaane, tumcha sarvancha dance aani majja masti dhammal paahun Khupach majja aali🤗🤗Cake tar chaanach hotey👌👌😋😋Patik aani Kalyniche gift tar ek no.👌👌🤗🤗🥳🥳🎉🎉
Happy anniversary both of you 🎆😀
Happy aanivesarry both of u
Happy anniversary both❤️👍😘
कल्याणी आणि प्रतिकला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक... 💕🌷🌷मस्त मज्जा आली व्हिडिओ बघुन
सुया घ्या ग दाभण घ्या... खुप खुप वर्षानी मी हे गाण ऐकलं..लय भारी वाटल
I relllay enjoyed and I become so happy and laughed somemuch
😍😍😍😍😍😍😍😍So happy and lsughjed someuch
Happy Anniversary both🎂🎂.....Dadanch gan khup chan zal👌👌
Happy anniversary pratik &kalyani❤️😍👏
Wow Mast oht anniversary 🎊🎉🌈celebration kaka khup chan song sings Gahty God bless you all family Mast oht 🎁 gift 🎁 ❤ 🎂🍫🤴👸
Thank You ☺️
@@CrazyFoodyRanjita welcome Tai 🙏🙏
दादाचे गाणे खूपच छान झाले. 👌🏻👌🏻
Nice celebration.happy anniversary both of you
खुप छान दादा जुन्या गाण्यांची आठवण करुन दिली धन्यवाद
Happy Anniversary to Kalyani and Pratik.(p.k.)
P.K. 😂😂mastch👌👌
Celebration mast.
Cake khupch sunder.
Ani dada chi gani mast. Dance bhari..👌👌👌👍👍
HAPPY ANNIVERSARY..BOTH...GOD BLESS YOU DEAR...ALWAYS KEEP SMILING AND STAY HEALTHY AND HAPPY....😊🍬🍫🎂🍰🎉
☺️🎁
Happy Anniversary tai and Bhua
अप्रतिम सेलिब्रेशन.दोघांना लग्नाच्या वाढिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा ..आणि गाणी खूप सुंदर गायली काकांनी ...असेच तुम्ही सगळे खूप खुश रहा .
Happy Anniversary both of you 💗
Happen.
Khoob chan
Chan celebrations🎉🎉🎉🎊🎊
Swipe left or right to delete
Happy anniversary both of you khup chan celibresion zal ful dhamal
Happy Anniversary 🤩🤩🤩
Happy Anniversary klyani and Prtik
मज्जा आली ,मस्त विडिओ,दोघे पण मस्त दिसतात ,फक्त प्रतिकने व्हाईट शर्ट घातला असता तर बरं झालं असत,
Happy Anniversary and Happy Family...........🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹😀😀😀😀😀😀😀😀
Happy wedding Anniversary both you
Happy Anniversary 💐💐khup chan 😘😘
मस्त व्हिडिओ ताई खूप छान वाटल नियोजन अप्रतिम... तुमचं गिफ्ट सुंदर होत... कल्याणी ताई खूप साधी राहणीमान आहे ... वाढ दिवस 👌केक 🎂🎂🎂
Mazi ovee cute. Patrik Kalyni Happy Anniversary. Kiti chan mast sajari keli .cake beautiful. Tumach kutumb laibhari. Aasech aanadi rahu de Bappa. Beautiful video. Kakach gan khu chan.
Kalyanii khup sundar disteee💖💖🤩🤩
जिव्हाळा आपुलकी प्रेम आणि वात्सल्य 💯💯❤️💐 असा हा आजचा vlog प्रतीक कल्याणी सदैव आनंदी रहा यशस्वी व्हा💯💐💐💐🎂 कल्याणी खूपच छान दिसतेय.👌
Both are God bless
Khup chan dadani gaan mhnly khup mast
Khupach Chan celebration kelat
Happy wedding Anniversary to Pratik & Kalyani....
Khup chan celebration zal...Ranjita tai tu khup chan ahes...tuzasarkhi jaubai vahini milayla bhagya lagt....nytr atacha jagat sgle swarthi zalet....
Happy anniversary🎂🍥🍨🍩🍬🍧🍦
ANNIVERSARY CHA PROGRAMME KHUACH CHAN ZALA. Ranjita Kalyani aata tuzyasarkhich khup mokalepanane sarvamadhe bhag ghaun programme enjoy karte. Doghanahi anniversary chya shubesha. Dadache gane chan zale. Nach suddha mastch zala.Oovi tar tuzyasarkhi goad ani hasatmukh aahe.
Happy wedding anniversary pratik and kalyani
happy anniversry both
Khup chaan celebration🎉🎊🎉 👌👌👌
Always nice video Didi love you Didi happy anniversary pratika and Kalayani 😊😊🤗
प़तिक व कल्याणी तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व घरात लवकरच पाळनाहलूदे