Це відео не доступне.
Перепрошуємо.

बाळूमामांची भूमिका करणारे Sumeet Pusavale|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2020
  • बाळूमामांची भूमिका करणारे Sumeet Pusavale|#balumamaserial|balumamachya navan changbhal#colorsmarathi
    -------------------------------------------------------------------
    about this video -
    मी पोहोचलॊ Balumama bagga no.15 karagani Sangli yethe.
    बाळूमामा व्हलॉग..
    बाळूमामा सिरीयल
    -----------------------------------------------
    बाळूमामा व्हलॉग ,बाळूमामा सिरीयल,बाळूमामा मंदिर,कर्नाटक मंदिर,भारतीय संस्कृती,भारतीय परंपरा,इंडियन,मराठी व्हलॉग,बाळूमामा मंदिर बुदनूर,ता.सौन्दत्ती,बेळगाव मंदिर,बाळूमामा बकरी,बाळूमामा कथा,बाळुमामाची गाणी,
    ------------------------------------------------------
    You will also find pleasure in listening to the stories of the time with the saint Balumama. Balumama web series is one of the most popular Divotional web series of Marathi language.
    ---------------------------------------------------
    Related tags-
    बाळूमामांची भूमिका करणारे Sumeet Pusavale|#balumamaserial,balumamachya navan changbha,l#colorsmarathi,#balumamaghongadi,#balumamamalika,#balumamasong,#balumamamandir,#balumama,balumama Song,#appachiwadibhaknuk,#balumama,balumama Song,#balumamavlog,#balumamasong,#balu_mama,#halsidhnath#balumamavlog,#balumamasong,#balumama,Balumama Vlog,#balumamamandir,#balumamafilm,#balumama,Balumama Vlog, Balumama Serial, Balumama Temple, Karnataka Temple, Indian Culture, Indian Tradition, Indian, Marathi Vlog, Balumama Temple Budnur, Tal. Saundatti, Belgaum Temple, Balumama Goat, Balumama Story, Balumama's Songs, #balumamaserial #balumamawebseries #balumamabhaknuk
    ---------------------------------------------------------------
    #balumamaserial #balumamawebseries #balumamabhaknuk

КОМЕНТАРІ • 309

  • @rsvlog7726
    @rsvlog7726 3 роки тому +48

    सुमित सरांचे एवढं सुंदर काम आहे खूपच त्यांना बघितल्यावर असं वाटतं खरंच बाळूमामा अशीच असतील बाळूमामा सिरीयल खूप म्हणजे खूप सुमित सरांनी खूप सुंदर अप्रतिम काम केले 🙏🙏🙏 चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं संतोष भाऊ चे पण खूप खूप आभार

  • @ganeshrevandkar6295
    @ganeshrevandkar6295 3 роки тому +6

    सुमितजी खरोखर आपण भाग्यवान आहात.छान भूमिका साकारली आपण बाळूमामांची त्या बद्दल आपले स्वागत आहे.🙏🙏🌷🌷👍👍💐💐

  • @bharatbalasopatil4035
    @bharatbalasopatil4035 3 роки тому +7

    जय बाळूमामा"
    सुरुवात करायच्या आधी मनात बाळूमामाना वंदन करतो आणि सुरुवात करतो...
    मी आता तुम्हाला जी गोष्ट सांगतोय , ती गोष्ट मी स्वतः अनुभवली आहे.
    तर झालं आस की, मी ,माझा भाऊ ,आणि आमचे मित्र परिवार असे जवळपास २० लोकं बाळूमामा चा तळावर गेलो होतो. सकाळी सर्व मेंढ्या धुतल्या... तो कार्यक्रम आटोपून आम्ही सर्व तळावर गेलो. दुपारचा प्रसाद घेतला आणि सर्व विश्रांतीसाठी गेलो.तेव्हा एक गोष्ट लक्षात आली.
    जेवण करताना इथं ,लोकं मोजून जेवण करीत नाहीत, किती तरी लोकं जेवले तरी जेवण संपत नाही.
    कोणी सुद्धा उपाशी पोटी तिथून परत जात नाही.
    नंतर रात्रीचा प्रसाद झाला. आणि कोणी तरी तक्रार केल्यामुळे ,काही वेळात तळावर पोलीस अधिकारी आले . साहेब इतक्या रागात होते की ,जे वाटेल ते बोलू लागले. बाळूमामा चा कार्यक्रम बंद करू लागले.. पोलीस अधिकारी म्हणाले आज रात्र गेली तरी चालेल पण कार्यक्रम होऊन देणार नाही.
    सगळी लोकं अंधारात लपून बसले होते. प्रत्येकाच्या मनात एकच विचार होता की पोलीस अधिकारी कार्यक्रम होऊन देणार की नाही. मी एका व्यक्तीला विचारलं आजचा कार्यक्रम रद्द होतोय वाटत पण त्यांचा मामांवर विश्वास इतका प्रचंड होता की, ते म्हणायचे काहीपण होऊदे आजचा कार्यक्रम हा होणारच .
    आणि मित्रानो मामांच्या तळावर एक कुत्रा आहे.त्याच नाव मला माहीत नाही, रंगाने काळा, भेदक नजर, रुबाबदार,चालताना जसा राजाचं चालतोय असा त्याचा साज, ऐट काही वेगळीच, रोज कितीतरी लोकं तिथे दर्शनाला येतात पण कधीच कोणाला न भुकणारा हा कुत्रा,जसे पोलीस अधिकारी रागात पायात बूट घालून बाळूमामा च्या मंदिराजवळ आले , तसे लगेच तो पोलीस अधिकारी च्या अंगावर धावुन आला. आणि अधिकाऱ्याला जाग्यावराच थांबावं लागलं. आणि ते थांबले सुद्धा, बघुन असे वाटत होत की जणू बाळूमामानीचं त्याला आज्ञा दिली असावी. समोर घडणारा हा प्रसंग बघून माझा अंगावर शहारे आले. आता तुम्ही म्हणाल यात कसला आला चमत्कार पण मित्रानो.
    पोलीस अधिकारी येण्या आधी ज्या ठिकाणी लोकं जेवायला बसले होते . लहान मोठी सगळे आनंदाने फिरत होते .
    तिथे पोलीस अधिकारी साहेबांच्या समोर अचानक मातीतून साप बाहेर आला.
    कोणालाच कळल नाही, कुठून आला, कसा आला.
    तेव्हा मात्र मला कळून चुकलं, बाळूमामा च अस्तित्व आजही तळावर आहे . भंडारा टाकल्यावर तो साप तिथून निघून गेला. बाळूमामा म्हणायचे काहीही झालं तरी माझ काम, माझा कार्यक्रम कधीच बंद होणार नाही, आणि अगदी तसच घडल. एका तासात सगळा कार्यक्रम पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला, सगळीकडे आनंद झाला.
    बाळूमामा म्हणायचे- "चमत्कार दावल्या बिगर माणसं नमस्कार करीत न्हाईत".
    आणि तसच घडल....
    *सदर घडलेला प्रसंग-दिनांक12मे2021 वार-बुधवार रोजीचा आहे व ठिकाण भुयेवाडी ता-करवीर,जिल्हा-कोल्हापूर*
    "बाळूमामा च्या नावानं चांगभलं" पालखी क्रंमाक - 6

    • @pawaru5263
      @pawaru5263 Рік тому +1

      थॅन्क्स भावा माझा पुनर्जन्म झालं आहे मीच बाळूमामामच अवतार आहे तुमचं प्रेम बघून डोळ्यात पाणी अल विश्वास ठेवा

    • @namratapalkar3530
      @namratapalkar3530 Рік тому +1

      🙏🙏🙏🙏

  • @krishnaubale8229
    @krishnaubale8229 3 роки тому +13

    सुमित भाऊ तुमी लवकर बारहता बाळुमामाच्या चरणी प्रार्थना केली मी एक 4 वर्षांपासून मामाच्या सेवा करीत आहे 2019 मदी माझा आस्कडन झाला होता यमचा दारतुन मामाने मागारी आनले आहेत मी माझा देव बाळुमामाच्या आहे चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावाने चांगभलं

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 3 роки тому +15

    तुमचे राजबिंडे रूपं डोक्यावर फेटा खरोखर बाळूमामा आम्ही तुम्हाला च बाळूमामा समजतो

  • @gayatrigurao4085
    @gayatrigurao4085 3 роки тому +30

    Kharach mamanvishayi aamhala kahich mahit nhavta. Ya serial mulech kalala. Sumit sir kharach balumamanche tumcyavar asech aashirvad asot. Khup yashsvi whal. Khup sunder kam Karta tumhi

  • @deepakkhade9077
    @deepakkhade9077 3 роки тому +31

    श्री बाळूमामां च्या नावान चांगभल 🙏🌹👌👌

  • @samsp9955
    @samsp9955 Рік тому +3

    जगाच मालक श्री ब्रह्मांडनायक बाळूमामा 🌍👑💪🤗🙇

  • @mangalthorat3398
    @mangalthorat3398 3 роки тому +5

    सुमीत सर सद्गुरु बालूमामां ची भूमिका करायला मिळणं म्हणजे खरोखरच तुमच्या वर बाळूमामांची कृपा असणं हेच खरं आहे ,नशीबवान आहात तुम्ही, श्री सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं

  • @samruddhilowalekar1748
    @samruddhilowalekar1748 3 роки тому +8

    Khupac Mastttt sir🙏🙏😢😢💐💐👍👍👍👍balumama cya navane caang bhale 🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @pandurangsangale8178
    @pandurangsangale8178 3 роки тому +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @jayshrigadekar7630
    @jayshrigadekar7630 3 роки тому +52

    बाळू मामा माझी इच्छा पूर्ण करा जय बाळू मामा नमो नमः

    • @krishnashingade4973
      @krishnashingade4973 3 роки тому

      No

    • @user-rv7qv1fo1v
      @user-rv7qv1fo1v 3 роки тому +3

      ‌🙏🙏बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @bhikajigavade4508
    @bhikajigavade4508 3 роки тому +12

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏हरे बाळूमामा हरे बाळूमामा मामा मामा हरे हरे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pushpalatagosavi1164
    @pushpalatagosavi1164 3 роки тому +4

    खूपच छान!!!🙏🙏🙏🌹बाळूमामांच्या नावानं चांगभलं!!!

  • @gopalkhanzode2583
    @gopalkhanzode2583 3 роки тому +4

    बळूमामांच्या नावानं चांगभलं.. वर्धा.
    विदर्भ..

  • @KAMBALEMAHESH
    @KAMBALEMAHESH 3 роки тому +10

    Thanks for uploading this video Balumamachya navan changbhal

  • @rahulbodake7835
    @rahulbodake7835 3 роки тому +24

    बोला बोला श्री सदगूरू बाळूमामा च्या नावान चांगभल

  • @user-ue5hh8do5d
    @user-ue5hh8do5d 3 роки тому +11

    Video खुप छानच आहे 👍🏼सर🙏
    🙏बाळू मामांच्या नावान चांगभलं🙏

  • @user-de1hp5yc3z
    @user-de1hp5yc3z 2 роки тому +1

    बाळूमामा माझी शासकीय नोकरी ची इच्छा पूर्ण करा.

  • @pandurangchindarkar498
    @pandurangchindarkar498 3 роки тому +5

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं🙏🙏🌹🌹

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 Рік тому

    सुमित सरांची नक्की च पुण्याई सुंदर अभिनय

  • @nupoorbahadkar7697
    @nupoorbahadkar7697 3 роки тому +3

    Aprateem mast zala Balumamacha swagat
    Shree Balumamachya navana chaang bhala 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @laxmanpawar2620
    @laxmanpawar2620 2 роки тому +2

    कमल मोरे आणि सुमित भुसावळे यांनी खूप सुंदर काम केले आहे..
    शब्दांतून व्यक्त करण्यासाठी काही शिल्लक नाही..
    अशी च मालिका सुरू ठेवा

  • @jayapatil6819
    @jayapatil6819 3 роки тому +7

    He sir Balu Mama chi bumika khup Chan katahet 🙏🙏

  • @sunitaarjunkesarkar5569
    @sunitaarjunkesarkar5569 3 роки тому +5

    🌻🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🌻

  • @samsp9955
    @samsp9955 Рік тому +2

    जय बाळूमामा 🌍👑💪🤗🙇

  • @vijayghatul9123
    @vijayghatul9123 3 роки тому

    Balu Mama Cha navane Chang Bhala

  • @sunitahulgunde1034
    @sunitahulgunde1034 3 роки тому +5

    Balumama chy navane changbhal changbhal🙏👌🌼

  • @shubhangikadam7066
    @shubhangikadam7066 3 роки тому +5

    सुमितजी बाळूमामाची भुमिका खुंपच छान केली वआवाज पण छान काढला🙏

  • @vinodpawar748
    @vinodpawar748 3 роки тому +8

    जय बाळुमामा 🙏

  • @maneenterprises5222
    @maneenterprises5222 3 роки тому +5

    🙏💐 Baalu mamanchya nawane changbhal 💐🙏

  • @janabaidevkate9669
    @janabaidevkate9669 3 роки тому +1

    बाळू मामा आले खूप छान वाटले

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 3 роки тому +5

    Balumama ki Jay

  • @krishnamanjrekar1214
    @krishnamanjrekar1214 3 роки тому +1

    संत शिरोमणी बाळुमामाच्या नावाने चांग भल
    जय जय राम कृष्ण हरी
    सर्व बाळू मामा संस्थानचे आणि भक्त परिवारा चरणी आमच्या परिवारासह सर्वा चरणी शिरसाष्टांग दंडवत
    राम कृष्ण हरी

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar9129 3 роки тому +1

    बाळू मामांना खूप.............खूप नमस्कार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nitingund5674
    @nitingund5674 3 роки тому +3

    बाळूमामाच्या नावाने चांगभल

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj Рік тому

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏💐💐

  • @sangeetaherekar4167
    @sangeetaherekar4167 3 роки тому +3

    Sumit sar tumcha abhinay khoopch chan .

  • @sachinsable4401
    @sachinsable4401 3 роки тому +2

    1. No. 🌹💐🌹💐🌹💐🌹💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @krishnaubale8229
    @krishnaubale8229 3 роки тому

    बाळुमामाच्या नावाने चांगभले

  • @shahiranilwaghamode3289
    @shahiranilwaghamode3289 Рік тому

    चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं🙏🙏🙏🙏 बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 3 роки тому

    सुमित तुम्ही खुप नशीबवान आहात त्यांची भूमिका करता आहात.असे वाटते खरंच मामा आहेत. त्यांच्या कार्याची खुप छान ओळख झाली.तुमच्या आईवडिलांची नक्कीच पुण्याई आहे.तुम्हाला खुप शुभेच्छा.

  • @shantilalkolekar9032
    @shantilalkolekar9032 3 роки тому +3

    Jay balumama kharach khupach chan dhanywada.

  • @Shetkariraj
    @Shetkariraj 3 роки тому +3

    बाळू मामाच्या चांगभलं
    मामा सर्वांना कोरोना पासून वाचवा💐💐🙏🙏

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 3 роки тому

    मी मालिका बघत आहे खूप छान बाळूमामा च्या नावानं चांगभलं खूप छान भूमिका केली

  • @sagaringavale5299
    @sagaringavale5299 Рік тому

    बाळु मामांच्या नावानं चांगभलं

  • @ajayjadhav3243
    @ajayjadhav3243 3 роки тому

    जय बाळूमामा....🙏🙏🙏सुमित सर खूपखूप छान काम आहे तुमचं👍👍❤️

  • @छंदमाझावेगळा

    खूप सुंदर 🙏🏻

  • @user-fg1ll6jf6v
    @user-fg1ll6jf6v 3 роки тому +3

    Santosh sir video मस्तच
    🙏बाळूमामांच्या नावान चांगभल

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 3 роки тому +3

    श्री सद्गुरु बाळूमामाच्या नावाने चांगभल

  • @vijaypathare785
    @vijaypathare785 2 роки тому

    बोला बोला बाळुमामाच्या नावानं चांगभलं.

  • @vijayachavan6672
    @vijayachavan6672 2 роки тому

    Very good Actor . Balu mamachya navane chanbhal Koti Koti Pranam

  • @bharatishelke3793
    @bharatishelke3793 3 роки тому +9

    Jay Balumama 🙏🙏🙏

  • @bharatadmileadmile2555
    @bharatadmileadmile2555 3 роки тому

    बाळु मामाच्या नांवाने चांगभले

  • @anilpawar1831
    @anilpawar1831 3 роки тому +2

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🌷🌹💐🙏🙏🙏

  • @shankarteli6617
    @shankarteli6617 Рік тому

    बाळूमामाच्यानावानं चांगभलं

  • @alkarrsakpal9753
    @alkarrsakpal9753 3 роки тому +8

    God bless you sumit Sir 🙏🙏

  • @vinayakjadhav1216
    @vinayakjadhav1216 3 роки тому

    बाळू मामा च्या नावानं चांगभलं

  • @mohansutar7174
    @mohansutar7174 3 роки тому +3

    सुंदरच! 👌 अशीच तुझी कारकिर्द बहरत राहो! 💐💐💐

  • @rashmikoyande4798
    @rashmikoyande4798 3 роки тому +3

    Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏

  • @ANILPATIL-ow4qz
    @ANILPATIL-ow4qz 3 роки тому +1

    श्री balumamachya नावानं चांगभलं

  • @prasadpailwan5782
    @prasadpailwan5782 3 роки тому +2

    Sadguru Balu mama cha navana Chang bhala

  • @samarthpatil9955sp
    @samarthpatil9955sp 11 місяців тому

    जय बाळूमामा 💛🙏🙇🌏👑🔱🚩

  • @bharamanesarkar4844
    @bharamanesarkar4844 3 роки тому +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं चांगभलं चांगभलं🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏

  • @amolfunde8738
    @amolfunde8738 3 роки тому +1

    बाळूमामा च्या नावानं चांग भलं🙏

  • @gopichandpadalkar1893
    @gopichandpadalkar1893 3 роки тому +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं येळकोट येळकोट जय मल्हार

  • @swapnalipatil1795
    @swapnalipatil1795 2 роки тому

    जय बाळुमामाच्या नावान चांगभल

  • @pd5910
    @pd5910 3 роки тому +2

    बाळुमामाच्या नावानं चांगभलं... 💝👑🙏🚩

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 3 роки тому +3

    बळू मामा माझि इच्छा पूर्ण करा 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-fg1ll6jf6v
    @user-fg1ll6jf6v 3 роки тому +16

    God bless you Sumit sir✌️

  • @dattatraynaik1090
    @dattatraynaik1090 3 роки тому +1

    बाळूमामा नावाने चांग भलं

  • @omtodkar4518
    @omtodkar4518 3 роки тому

    बाळुमामा च्या नावानं चांगभल

  • @aniladhav3301
    @aniladhav3301 Рік тому

    Khupch Chan sir

  • @priyadayanandchaugule7181
    @priyadayanandchaugule7181 3 роки тому

    सुमीत जी u r awesome तुम्ही खुप खुप आवडता आम्हाला

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 3 роки тому +6

    Sakshat sumit dada mhanje sadguru balu mama.🙏🙏🙏

  • @user-ln9ke5iw7t
    @user-ln9ke5iw7t 3 роки тому

    bola bola Shri Santosh Satguru Balu Mama Cha navane Chang Bhala

  • @dynaneswarkale1988
    @dynaneswarkale1988 3 роки тому

    इतका आंनद कधीच झाला नाही इतका हा व्हिडिओ बघून झाला

  • @babaranita7499
    @babaranita7499 3 роки тому +4

    shri Balu mamanchya navan changbhal 🙏🙏🙏🙏🙏

  • @aartibadame333
    @aartibadame333 3 роки тому +4

    🙏🙏 balumamachya navan changbhal 🙏🙏🍀🌹🌻🌼🌺🌸

  • @user-fh1dj7zw5u
    @user-fh1dj7zw5u Рік тому

    जय बाळुमामा

  • @kiranpanchal993
    @kiranpanchal993 3 роки тому +2

    Jay Balu mama

  • @rajugaikwad2598
    @rajugaikwad2598 3 роки тому +2

    Balumamanchya navana chaang bhala 🙇🙇🙇🙇🙇

  • @parimalgandhi9266
    @parimalgandhi9266 Рік тому +1

    🙏yes Mr sumit sir is great and positive person.i proud of Mr sumit sir very nice role to Balumama khup Chan hai . 🙏

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 3 роки тому +3

    Very nice Sir💐

  • @gaurigarude2777
    @gaurigarude2777 3 роки тому +2

    Balu mama Sharan m ale tumcya payi🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.....Balu maman cya navane cangbhale....
    Khare tr amhala hi Balu maman baddal mahit nhavte....pan ya serial mule....ani mukhya mhanje summit mule khare Balu mama kalale.....summit u r outstanding...Tuzya var kharac maman ci krupa ahe.....akshrsha m pratek episode made radte....ani jast jast jast maman baddal bhakti vadhat jate.....ya baddal kharc Tula shrey ahe🙏🙏🙏🙏

  • @vaibhavburungale257
    @vaibhavburungale257 3 роки тому

    बाळुमामा च्या नावानं चांगभलं

  • @yogeshkamble1790
    @yogeshkamble1790 Рік тому

    Balu mama chhya navane Chang bhal

  • @manishaaiwale7158
    @manishaaiwale7158 3 роки тому +2

    बाळु.मामाच्या. नावान.चागभल

  • @vishwasrasal207
    @vishwasrasal207 3 роки тому +1

    Balu mamachya navan chnbhl

  • @ashokpawar-mw6yu
    @ashokpawar-mw6yu 3 роки тому

    बाळू मामाच्या नावाने चागभले

  • @udaypawartravelmarketing.9537
    @udaypawartravelmarketing.9537 3 роки тому +1

    चांगभल चांगभल चांगभल. ..........
    बाळू मामांच्या नावाने चांगभल

  • @karishmakulkarni1083
    @karishmakulkarni1083 3 роки тому +7

    🙏💐🙏🙏🙏🌺🌺

  • @dattatraynaik1090
    @dattatraynaik1090 3 роки тому +1

    सुंदर भाषण झालं

  • @sapnanaik9377
    @sapnanaik9377 3 роки тому +2

    Balu mamanchya nawane changbhala 🙏🙏🙏🙏🙏

  • @bhagyashreedoke2781
    @bhagyashreedoke2781 3 роки тому +2

    🙏 बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏

  • @shoppingmail8818
    @shoppingmail8818 3 роки тому +2

    म।म। आमचै आहेत👏👏👏👋👏

  • @rohanmane7328
    @rohanmane7328 3 роки тому +2

    Jay Balumamachya nawane changbal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @karishmakulkarni1083
    @karishmakulkarni1083 3 роки тому +3

    Khup mast vatle 🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @subhashbhobe6022
    @subhashbhobe6022 2 роки тому

    बाळू मामा एक अदभुत सावली आहे ति जाच्या वर पडलि त्या च जिवन अर्मूत झाले

  • @nandubhoir8911
    @nandubhoir8911 3 роки тому

    मि पण बघतो बाळु मामांचि मालिका बाळु मामाच्या नावानं चांगभलं