Gaulan : kay karave ya harila | काय करावे या हारिला | jagdish chavhan & tabla ingale guruji
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- Gaulan : kay karave ya harila | काय करावे या हारिला | jagadish chavhan & tabla ingale guruji
#abhang #gazal #tabla #song #bhajan #classicalmusic
Hello 🙏🏻
Welcome to RTM Classsi video UA-cam channel. On RTMclassic, you can watch music related videos like:- Ghazal, Abhang, Bhajan, Goulan, Thumri and Indian classical music. For regular videos, subscribe to RTMclassic channel and like & comment on your favorite videos 🙏🏻
नमस्कार 🙏🏻
RTM Classsi video यूट्यूब चैनल वर आपले स्वागत आहे . RTMclassic वर संगीता रिलेटेड विडियो जसे :- ग़ज़ल ,अभंग , भजन ,गौळण , ठुमरी आणि भारतीय शास्त्रीय संगीत बघायला मिळेल नियमित विडियो पाहन्यासठी RTMclassic चैनल ला subscribe करा आणि आपल्या आवडत्या विडियो ला like & comments करा 🙏🏻
खूप छान इंगळे भाऊ
भारताच्या भूमीवर संताच्या हृदयातून
राष्ट्रसंतांची खंजरी कशी वाजते..
मनमोहनाची मुरली जशी वाजते...
😢😢
अप्रतिम!!!🙏🙏🙏
वाह.. एकदमच जबरदस्त ❤💐🙏
जयगुरु,,,श्री,जगदीशजी चव्हाण अन श्री,निलेशजी इंगळे ,,दोघेही उस्ताद ,,,,सूर- तालाचा सुरेख संगम,,,,
भगवान वं,राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुपौर्णिमा निमित्ताने आम्ही गायन व तबला वादन ऐकून सुरतालात चिंब भिजून गेलो,,,,
❤
निलेशजी खूपच छान तबला.... खूप दिवसांनी ऐकलं ❤🙏
गायन-वादन = मंत्रमुग्ध😢❤
पुनःस्य आपल्या दोघांच्याही अश्याच मैफिलच्या प्रतीक्षेत सर्व गुरुकुंजवासी ,,,
❤
Talacha surekh sangam 🥳
@@megharahangdale9840 खरंच ,,
ताल अन सुरांचा अभूतपूर्व संगम ,,,,
सुंदर
Nilesh gurujincha nadch nad
🎉🎉🎉
👏👏👏🙏