संगीतातला आनंद काय असतो ही व्हिडिओ बगुन नक्की समजेल.१२/१२/२०२२.indian idolगायक.जगदीश चव्हाण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 102

  • @sureshgedam1431
    @sureshgedam1431 Рік тому +5

    प्रत्येकाला प्रत्येक कला जमत नाही प्रेषक आपल्यापेक्षा तरबेज असतात त्यात फक्त भजन नाही गौडन नाही अभंग नाही तर काही प्रेषक पूर्ण मिक्स मसाला ऐकायला बर वाटते आणि आज काल तसच चालू आहे.
    जगदीश सर खूप सुंदर आपण प्रत्येक प्रेक्षकांची ईच्या पूर्ण करता. यालाच मनतात सिंगर जो संपूर्ण राग एकावेडेच वेगडे वेगडे म्हणतो. वा जगदीश सर खूप सुंदर

  • @milindmohare1808
    @milindmohare1808 2 роки тому +19

    ह्या संगीताचा आनंद मी घेतला. आवाज, गळ्याची फिरत, पेटीवरचा हात, टचेस खूप छान. प्रचंड मेहनतीनेच हे सर्व जमते. वेगवेगळ्या चाली पण मला आवडल्या. गाण्याबरोबरच पखवाज, तबला ई. हे सगळेच अप्रतिम.👍💐

  • @pgkiranshelar22
    @pgkiranshelar22 2 роки тому +7

    खूप सुंदर आवाज,तबला,मृदुंग
    नावं ठेवण्याची ईच्या नसताना म्हणावं लागत
    वाटोळं करताय भजनाच्या भविष्याच

  • @PramodRautOfficial
    @PramodRautOfficial 2 роки тому +4

    गवळण गाणं खूप सोप्प असते पण गवळणीत मिश्रण गाणं खूप अवघड आहे त्यात हार्मोनियम सुपर

  • @bapunanaware8070
    @bapunanaware8070 9 місяців тому +1

    खूच अप्रतिम आहे मिश्रण करणे कुणाचे ही काम नाही त्याला तेवढा अभ्यास पाहिजे

  • @prasadmestry8273
    @prasadmestry8273 2 роки тому +7

    खूप छान वादन, खूप छान गायन ,परंतु शेवटी सर्व विटंबना केली. भजन आहे की नक्की अजून काही remix तेच कळत नाही .... तयारी छान आहे. पण पब्लिक ला पण हेच जास्त आवडत.

  • @chandrakantthakur1287
    @chandrakantthakur1287 2 роки тому +5

    जगदिश, प्रसन्न आहे तुमच्यावर गायनाचा द्वारकाधीश, मृदुंगम्, पखवाज, तबला,सर्वच् अव्वल दर्जाचे.
    सेवा अशीच् चालु ठेवा. 👍

  • @kailasaiwaleofficial1828
    @kailasaiwaleofficial1828 Рік тому +1

    संगीतातील असा ही अनुभव खूप छान 🔥🔥

  • @9867628249
    @9867628249 2 роки тому +3

    शेवटी मेहनत ही दिसतेच... वाह क्या बात है......

  • @anandmestri5859
    @anandmestri5859 2 роки тому +7

    याला पूर्ण जबाबदार आयोजक असा माझं ठाम मत आहे.. हे सर्व थांबवू सकले असते . कलाकार तयारीचा आहे.. पण जागा चुकलेला गडी

  • @kamlakarsawant2272
    @kamlakarsawant2272 2 роки тому +10

    साफ वाट लावली. काय ऐकायचे होते आणि काय ऐकतोय आम्ही.
    पण ठिक आहे खुप मेहनत लागते याला.

  • @swapnilkadam3535
    @swapnilkadam3535 2 роки тому +2

    Kaai vaat ch bhiya..!!👌🏻👌🏻👌🏻

  • @gauravmokase9445
    @gauravmokase9445 2 роки тому

    1no dada apratim 😱🥳👌🙏

  • @krushnajamdhade8023
    @krushnajamdhade8023 2 роки тому

    वाह वाह बहोत सुंदर प्रस्तुत 🙏🙏🙏🙏⚘⚘

  • @sayajidalvi2663
    @sayajidalvi2663 2 роки тому +2

    वाजवाच म्हणून वाजवतात पूर्ण गौळणी ची वाट लावली

    • @ojangam
      @ojangam 2 роки тому +1

      आपण त्या लेव्हल च वाजवू शकतो का हे विचार करा मग comments करा 🙏🏼

    • @nileshghadigaonkar9754
      @nileshghadigaonkar9754 2 роки тому

      @ojangam एकदम बरोबर बोलात.. ही अशी लोक खुप असतात त्यांना येत तर काहीच नसत आणि सा जरी लावायला आला की स्वतःला पंडित समजायचं.... ह्या अशा माणसांकडे कडे लक्ष नाही देयच दादा 🙏

    • @kishordesai5827
      @kishordesai5827 2 роки тому

      @@nileshghadigaonkar9754 pan apan bhajan gatoy yachi tari akkal ahe ki nahi? nahitar lavanich mhanyachi na evadhich hous hoti tar ....

    • @nileshghadigaonkar9754
      @nileshghadigaonkar9754 2 роки тому

      @@kishordesai5827 त्यांची मेहनत त्यांचा किती कष्ट आहेत ते दिसत आहेत.... आणि त्यांची अकल काढे पर्यन्त आपल्याला काय येत ते पहावं... आणि राहिला प्रश्न जय जय राम ह्या भजनात किंव्हा अभंग यामधे तर कुठे गायले नाही आहेत ते.... आणि ती एक कला आहे जी ऐका गाण्यांमधून ऐका रागातून किती गाणी आहेत .... अप्रतिम जगदिश दादा....

  • @babusutar1184
    @babusutar1184 Рік тому

    ❤1no

  • @Abhijiteborade
    @Abhijiteborade 10 місяців тому

    Mast buva

  • @chandrakantkulkarni9662
    @chandrakantkulkarni9662 Рік тому

    पार वाट लावली गवळणीची

  • @abcmohini
    @abcmohini 2 роки тому

    सर्वच खूप छान

  • @shrikantpatil6307
    @shrikantpatil6307 2 роки тому

    खुप सुंदर दादा

  • @sagermali6180
    @sagermali6180 2 роки тому +3

    ववा तबलजी👌👌

  • @bhauthorat6936
    @bhauthorat6936 2 роки тому +2

    जबरदस्त... अप्रतिम...
    कोणाला काय दोष वाटत असतील तो त्याच्या मर्जीचा भाग आहे...
    माणसांना देवात दोष काढायची सवय झालेली आहे तर आपण माणूस आहोत...
    सचिदानंद

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 2 роки тому +3

      आपण दोष या दृष्टीने का बघता, जाणकारांनी केलेलं मार्गदर्शन असं समजुन स्वीकार करायला हवे खर तर! कारण अशा उणीवा फक्त त्यातील जाण असलेली मंडळीच दाखवु शकते, म्हणुन आपण लहान होऊन त्याचा स्वीकार करुन मनाला पटत असल्या आवश्यक ते बदल करण्याचा प्रयत्न करावा अन्यथा ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे.
      कला अप्रतिम आहे या बुवांची अर्थात आम्ही यातले ज्ञानीत त्यामुळे मला जे आवडलं त्याची ही प्रतिक्रिया आहे.
      💐💐💐💐💐

    • @dattashelar9737
      @dattashelar9737 2 роки тому

      अगदी बरोबर आहे महाराज...पण तानसेन समजायला ही तसा कानसेन असावा लागतो..मी आपल्या मताशी पूर्ण सहमत आहे..

  • @satishsindkar9772
    @satishsindkar9772 Рік тому

    Lavani samrat ❤

  • @sachinphale3209
    @sachinphale3209 2 місяці тому

    ❤❤👌👌

  • @rajeshdevrukhakar
    @rajeshdevrukhakar 2 роки тому +2

    अप्रतिम fusion👌👌
    नवनवीन प्रयोग करत राहा, तुम्हाला सदिच्छा💐💐

  • @sagar_6221
    @sagar_6221 2 роки тому

    Jagdish bhau amcha gava jawalcha ahe 😍😍😍

  • @balakrishnadorle7757
    @balakrishnadorle7757 2 роки тому +1

    Excellent unbelievable 😊👌

  • @amogh9748
    @amogh9748 2 роки тому

    संगीत संगीत .... निखळ संगीत म्हणून पाहायला हरकत नाही.

  • @krushnajamdhade8023
    @krushnajamdhade8023 2 роки тому +2

    वाह, तलीन झालो,,,धन्यवाद, एकच नंबर ढोलकीपटु

  • @kishorkadam123
    @kishorkadam123 2 роки тому +3

    Bhajan kirtnachi khup mothi parmpara labhliye aplyala ani tyat tumch Khup moth nav ahe...bhajanachi pavitrata amhi kay sangnar tumhala....ghanerada pana kashala ugichch add karayacha tyachyat....asha ahe subuddhi yeil 🙏🙏

  • @arvindpowar9409
    @arvindpowar9409 2 роки тому +6

    भजन नव्हे सदाबहार लावणी शो वाटला

    • @gauravsatam8363
      @gauravsatam8363 Рік тому +1

      ज्या काशीराम बुवांच्या नावानं स्पर्धा आहे ना त्यांच्या चाली माहित आहे का

  • @sharadbhagwat9954
    @sharadbhagwat9954 2 роки тому +10

    गायन वादन अप्रतिम आहे फक्त एक विनंती आहे गौळण गाता तिचा अर्थ व्यवस्थित लागत नाही गौळण गाऊन झाल्यावर बाकीचे काय गायचे ते गा 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @gauravsatam8363
    @gauravsatam8363 Рік тому

    मस्त

  • @sumitkathare07
    @sumitkathare07 Рік тому

    वा जगदीश दादा...

  • @dalvibrotherslanja2743
    @dalvibrotherslanja2743 2 роки тому

    🎹🎤🎧👌⚘ छान मिश्रण

  • @sharadkudtarkar8844
    @sharadkudtarkar8844 2 роки тому +1

    खुपच छान

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 роки тому +1

    श्री चव्हाण कसलेले कलाकार आहेत 💥🛕🛕🚩🚩🔱🔱🙏🏻🙏🏻

  • @vkfocus3841
    @vkfocus3841 2 роки тому

    मस्तच!!

  • @bapujavir53
    @bapujavir53 Рік тому

    क्या बात है

  • @manohar3354
    @manohar3354 2 роки тому +1

    सर तुम्ही गवळणी ची लावणी करुन टाकली

  • @Prasad_naikdhure1978
    @Prasad_naikdhure1978 2 роки тому

    Waa chan performance🙏

  • @कोकणीशैलेश
    @कोकणीशैलेश 2 роки тому +2

    Ek number buanch nav kay

    • @nileshghadigaonkar9754
      @nileshghadigaonkar9754 2 роки тому +1

      इंडियन आयडॉल उपविजेते.... गायक जगदिश चव्हाण

    • @shivajisastemusic1922
      @shivajisastemusic1922 2 роки тому +2

      अजून तीन भाऊ तिथे मेहनत करून कला सादर करताहेत.पखवाज,तबला, टाळ.त्यांच्याही नावाचा उल्लेख केला तर उपकार होतील.कारण संगीत हे टीम वर्क असतं.असो

  • @gauravsatam8363
    @gauravsatam8363 Рік тому

    मी कोकण कर

  • @govindbnaik
    @govindbnaik 2 роки тому +1

    इतर गाण्यांच्या गर्दीत मूळ गौळण व्हेंटिलेटरवर गेलीय .. बाकी बुवांचा आवाज छान आहे ..

  • @shubhamkalebere2849
    @shubhamkalebere2849 2 роки тому

    Please dadancha number milel kay tyancha karyakaram thevayach ahe

  • @navalkishorbhutada259
    @navalkishorbhutada259 4 місяці тому

    गायना पेक्षा गोंधळ बरा वाटला

  • @vinodvijayvargiya8406
    @vinodvijayvargiya8406 10 місяців тому

    जगदीश सर प्लीज नंबर सेंड करा राव महत्वाचे काम आहे तुमच्याशी 🙏🏻👍🏻

  • @dattakadam3978
    @dattakadam3978 2 роки тому

    Bhajnatil gavlan bolat aahat ki lavni yevdhe chan aavaj setup pan khup chan aahe pan lavni add karun sarv vyarth ghalavle buva

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 2 роки тому +3

    बांग देतो काय किती टाईमपास

  • @ckparabparab1496
    @ckparabparab1496 2 роки тому +9

    महाराज,भजन राहिले बाजुला भलताच फिल्मी विकास झाला ,भरकटत राहु नका
    काय ते एकच वाजवा व कला,कलाकार जपा
    हिच विनंती

    • @AvinashBhagit-h4g
      @AvinashBhagit-h4g Рік тому

      Mg tu aiku nko Mitra aaple tu gharat bas fkt 😂😂 swatala ky yet ny aani jaltos jalun khaak hoshil melya 😂😂 🤣😂

    • @sureshgedam1431
      @sureshgedam1431 Рік тому

      प्रत्येकाला प्रत्येक कला जमत नाही प्रेषक आपल्यापेक्षा तरबेज असतात त्यात फक्त भजन नाही गौडन नाही अभंग नाही तर काही प्रेषक पूर्ण मिक्स मसाला ऐकायला बर वाटते आणि आज काल तसच चालू आहे.
      जगदीश सर खूप सुंदर आपण प्रत्येक प्रेक्षकांची ईच्या पूर्ण करता. यालाच मनतात सिंगर जो संपूर्ण राग एकावेडेच वेगडे वेगडे म्हणतो. वा जगदीश सर खूप सुंदर

  • @surendradesai9815
    @surendradesai9815 2 роки тому

    गाणाऱ्याचे नाव गाव कृपया कळेल का?

  • @eknathbhakad4033
    @eknathbhakad4033 Рік тому

    Maharaj apan kharach aprtim gatay
    Pn
    Goullanichi lavni karu naka

  • @ruturajpuri969
    @ruturajpuri969 Рік тому

    भजन आहे भजन च करावं साहेब... 👏

    • @gauravsatam8363
      @gauravsatam8363 Рік тому

      तुला येतं का भजन करतां

  • @subhashmahadik6323
    @subhashmahadik6323 2 роки тому +1

    भजन सोडून भलतीकडे गायिकी कशाचा कश्याला ठिकाना नाही

  • @sudeshmore2429
    @sudeshmore2429 2 роки тому

    जगदीश भाऊ तुमचा मो नंबर द्या

  • @jitendrasutar9764
    @jitendrasutar9764 2 роки тому +4

    भजन हे भजन असले पाहिजे आणि त्यात हिंदी गाण्यांची टायटल वाजवून पूर्ण भजनाची,गौळणीची वाट लावलीत हे असे नाही पाहिजे.

    • @AvinashBhagit-h4g
      @AvinashBhagit-h4g Рік тому +1

      Mg tu aiku nkos makda sandicha makad 😂😂 makdya tula ky yet re shembdya 😂😂 aala shikvnara makad 😂

  • @vishwanathpadaval7007
    @vishwanathpadaval7007 Рік тому

    जगदीश
    भजन कुठे आहे.
    सगळ मिक्शर भजन अस नसत. भजनात लावणी मध्येच गाणी कठीण आहे. भोजनाची वाट लाऊन ठेवली. पब्लिक पण वेड्या सारख ऐकतात.
    आयोजक भजन रसीक 🙏 धन्य आहात.

  • @bhagywankhopte2574
    @bhagywankhopte2574 2 роки тому +2

    भजनातील गवळन न वाटता हे गजल गीत वाटते गळ्यात गोडवा आहे पण गवळन अभंग वाटायला हवे होते.

  • @abhirajpathade61242
    @abhirajpathade61242 2 роки тому +45

    तुम्हि गाता खुप छान पण गाण्याच आणि भजनाच एकत्रिकरण नका करू महाराज गौळणी चि पार वाट लागलि

    • @ajaykamble9647
      @ajaykamble9647 2 роки тому +3

      Yekdam barobar

    • @johnygaddar3455
      @johnygaddar3455 2 роки тому +5

      दादा हा रंगा रंगीचा कार्यक्रम आहे.
      लोकांना काय पाहीजे हे या कलाकाराला कळतं
      लोकं आनंद खुप घेताय

    • @positivethink4025
      @positivethink4025 2 роки тому +2

      तमाशा मांडलाय हो...🤦

    • @vijaypanhale821
      @vijaypanhale821 2 роки тому +2

      @@johnygaddar3455 barobar

    • @anandmestri5859
      @anandmestri5859 2 роки тому +1

      दान मागितलं पण देवावर जबरदस्ती किती केली

  • @rajumaharajkhawale1986
    @rajumaharajkhawale1986 2 роки тому +1

    आदरणीय चंदनजी कांबळे नी आयुष्यभर फक्त देवीचीच गाणी गायली आणि त्यावरच मोठे झाले म्हणजे मोठे होण्यासाठी असा फालतुपणा उभ्या आयुष्यात नाही केला त्यांनी तुमच्यासारखा

  • @manchakdombe1266
    @manchakdombe1266 2 роки тому

    देवानं दिलेले आणि तुमच्या मेहनतीने मिळालेले संगीत खूप छान आहे ,पण आधीच लोक संप्रदायाला भरकटत न्यायलेत आणि तुम्ही पण नवीन पिढीला आसाच गोंधळ करायला लावता आस वाटायला लागलं जरा जपून वाईट आहे,

  • @satishsindkar9772
    @satishsindkar9772 Рік тому

    Buva orcrestra nahi ha.

  • @narayankakade6888
    @narayankakade6888 2 роки тому +2

    तुम्ही भाजनापेक्षा गाणीच म्हणा महाराज. भजनात शुक्राची चांदणी आननाऱ्याला काय म्हणावं. गौळणीची विटंबना आहे ही. थोडी तरी बाळगा जनाची नाही तर मनाची तरी. भजनांनंद हा भजनानंद असतो. सत्विकतेतून एकदम रज तमाकडे जाणारा माणूस भजनानंद नाही ओळखु शकत. बाकी तुमचे कष्ट फार आहेत. पण ते फक्त आणि फक्त भजनासाठी वापरा खुप मोठे व्हाल.

  • @niteshghude8701
    @niteshghude8701 2 роки тому

    सगळच छान पण लावणी. म्हणून.. जगदीश दादा देवाने तुम्हाला आवाज... लय.. खूप छान आहे... पण भजनात अशा प्रकारच्या.. लावण्या वगेरे नका घेऊ.... आपणच आपली भजन संस्कृती मोडतोय...plzz

  • @hrushikasle3580
    @hrushikasle3580 2 роки тому

    Dabalbari ha vishay jara vegala ahe tyamadhe2 buvanmadhe samana asto

  • @shrikantjangam3320
    @shrikantjangam3320 2 роки тому +3

    हे खूप चुकीचं हळद या मध्ये च लावणी ची झलक

  • @vikrantgosavi4541
    @vikrantgosavi4541 2 роки тому

    Mauli swaravat tr Ekdam jabardast pn aapn gavlan gaat hota. Na ki maifiil 🙆‍♂️

  • @rajumaharajkhawale1986
    @rajumaharajkhawale1986 2 роки тому

    मोठ्या माणसाचं काही पण चालतय राव

  • @raghunathbachim6038
    @raghunathbachim6038 2 роки тому

    Gazal navaj Bhimrao panchale copy

  • @digambarpatil3793
    @digambarpatil3793 2 роки тому

    Asalya gayakanni sampradayik Bhajanachi waat lawali ahe

  • @anilgholap5137
    @anilgholap5137 2 роки тому

    तमाशगीर आहे

  • @dhundirajremane
    @dhundirajremane 2 роки тому +2

    फालतू पणा सगळा

  • @bharatparwatkar3985
    @bharatparwatkar3985 2 роки тому

    Faltugiri ahye. Bhajan kay astye tte purvi samzun ghya.

  • @sadanandsutar6506
    @sadanandsutar6506 2 роки тому

    tamasha bajar tamashtali gayaki vatali 1 no faltu

  • @sureshgedam1431
    @sureshgedam1431 Рік тому

    सर मोबाइल नंबर द्या जी आपला

  • @bhaitawade2256
    @bhaitawade2256 2 роки тому

    खुप छान

  • @ramchandragaonkar6217
    @ramchandragaonkar6217 2 роки тому

    खुप छान