कोकणातील देवीला धनगर का देतात कोबड्या-बकर्याचा मान? | दांड देवी जत्रा | mutton | dhangari jivan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024
  • कोकणातील देवीला धनगर का देतात कोबड्या-बकर्याचा मान? | दांड देवी जत्रा | dhangari jivan

КОМЕНТАРІ • 208

  • @vishalbobade950
    @vishalbobade950 2 роки тому +32

    प्रेमळ रांगडी भाषा, आपुलकी, मातीला धरून राहणे ,संस्कृती जपणे ,धनगरी खणखर रांगडी पना धनगर समाजामध्ये आज पण पाहायला मिळतो छान वाटलं 🙏 ❤️

  • @mulakhore-
    @mulakhore- 2 роки тому +69

    सर्वात महत्वाचे म्हणजे महिलांना पहिला मान देणे हे धनगर समाजाचे वैशिष्ट्य आहे

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 2 роки тому +37

    अतिशय छान, संस्कृति जपणे महत्वाचे, तुम्ही खरे याभूमीचे पुत्र

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 2 роки тому +43

    आम्ही येवढे शिकलेल सावरलेले pan अम्ही सुध्दा महिलांना yevhada man देत नाय खरंच खुप छान परंपरा आहे धनगर समाजाची

  • @shardachavan6011
    @shardachavan6011 2 роки тому +19

    भाऊ ढवळायला झारा नाही तर कालता किंवा उलथन घ्यायचे ना चमच्याने परतायला येत नाही तर आता एक झारा घेऊन द्यावे वहिनीला मी कोकणातील आहे (रत्नागिरी)पण सध्या मुंबई आणि हो तुम्ही आमच्या सारखे बिरडयाची भाजी आवडीने खाता व कोकणात खातात तसेच सगळ्या भाजीत मस्त खोबरे घालता👍👍👍👍👍👌👌👌👌👌तुम्ही वर्षांतील सहामहिने कोटणी असतात भाऊ आम्हाला .खूप आवडतात इतके फिरता उघडयावर रानावनात राहता तरीही दोघेही नवरा बायको स्वच्छ नीट निटके राहतात👌👌👌👌👌👌 बोलने पण शांत गोड आणि समझुतदार मी तुमची मोठी बहिणी आहे समझा आणि खूप प्रगती करा 🙌 🙌 🙌 व लवकरात लवकर एक लाख सबसकायबर होऊच जाऊदे 👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatrasve416
    @bharatrasve416 2 роки тому +11

    किती कमी सूवीधा आसताना सूखी समाधानी जीवन जगतात.मला खूप आवडतं.

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 роки тому +7

    खूप छान प्रथा आहे व्हिडीओ माहिती पूर्ण झाला आहे. आवडला.

  • @jyotidive3303
    @jyotidive3303 2 роки тому +8

    खूप छान माझ्या माहिरी मळ्यात मेंढपाळ वावरात बसतात खूप भारी वाटत ❤️🙏👌

  • @kaminikumbharkar4353
    @kaminikumbharkar4353 2 роки тому +4

    खुप छान तुम्ही सगळे एकत्र येऊन जत्रा करतात 👌 मी नवीमुंबई कर पण माझे आहे जेजुरी सासवड गाव

  • @akashkulal1284
    @akashkulal1284 2 роки тому +17

    आम्ही धनगर धनगर 😎😎 मी पण धनगर असल्याचा अभिमान आहे😃👌👌

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 2 роки тому +9

    धन नगरी ची परंपरा जपताय हाके पाहुनं आभिमान आहे आम्हाला पन तुमचा....लवकरच भेटु आपन...

  • @sandyphage4643
    @sandyphage4643 2 роки тому +1

    खूप छान वाटल. आपली संस्कृती हेच आपल धन आहे.👌👌👌👌👌👌👌

  • @suniladhav3788
    @suniladhav3788 Рік тому +1

    खुप खुप सरळ सुंदर प्रेमळ जीवन

  • @goodmomentskitchen980
    @goodmomentskitchen980 2 роки тому +5

    महीलांना पहीला मान देता हे पाहुन खुप छान वाटले 🙏🙏

  • @deepalihajare6266
    @deepalihajare6266 2 роки тому +6

    👌 जय मल्हार दादा वहिनी.

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 2 роки тому +2

    खुप छान भारी होता व्हिडिओ आवडला तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @rlvcapital9536
    @rlvcapital9536 2 роки тому +3

    माय ,माती आणि मेंढर..... हे जीवन सुंदर आहे....

  • @somnathmane681
    @somnathmane681 2 роки тому +6

    बाळु,मामाचया नावण चाग भल

  • @suvarnauttekar1485
    @suvarnauttekar1485 2 роки тому +5

    So nice information Dada Vahini ❤️

  • @vitthalbahire5936
    @vitthalbahire5936 Рік тому +1

    खूप छान अतिशय गावरान खाद्य खाण्याचा आनंद घेत हार्दिक शुभेच्छा

  • @manojkharate3521
    @manojkharate3521 Рік тому +1

    Chhan ahe tumhi dada mala khup cangala vatatay tumjca vidio shetatal jivan

  • @santoshnalavade8404
    @santoshnalavade8404 2 роки тому +6

    🚩🙏खुप छान 👌महिलांचा पहिला मान खुप भारी वाटल वा खुपच छान काळजी घ्या. धन्यवाद 🙏🚩🇮🇳

  • @kashinatdevkat5631
    @kashinatdevkat5631 2 роки тому +3

    लय लय चांगलं वाटतंय वाडा फिरल्यानंतर या बारीच्या च्या आईला मान माणतुक करता तुम्ही जुनी परंपरा जपत आले दादा राहतेत संगतीला त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींची पुरेपुरआठवण देत राहतात खरंच जुनी माणसं वाड्याच्या सांगतील पाहिजेत

  • @ranjitrupnar1790
    @ranjitrupnar1790 2 роки тому +5

    जय मल्हार दादा👌 👌👌👌

  • @sunilshelkeshelke8942
    @sunilshelkeshelke8942 3 місяці тому

    खूप मस्त जीवन जगतात दादा आपण, मला खूप आवडते तुमचे व्हिडीओ आणि भाषा पण.

  • @vijaykasar821
    @vijaykasar821 2 роки тому +3

    फार छान माहीति

  • @swapnilkadam5325
    @swapnilkadam5325 2 роки тому +2

    Pahunyachi Apeksha aste aamhala... khup chhan........

  • @rahulsuryavanshi419
    @rahulsuryavanshi419 2 роки тому +2

    Khup chan dada bagun Anand vatala..

  • @rohinikadam2096
    @rohinikadam2096 Рік тому +3

    धनगर नवरा केला असता तर छान झाले असते,सगळ्यात जिव्हाळाने किती छान रहात आहे,,,👌👌

  • @user-qv1gy9nm5r
    @user-qv1gy9nm5r 2 роки тому +1

    खुप छान माहिती दिली आहे

  • @gauriyenpure1437
    @gauriyenpure1437 2 роки тому +2

    Dada vahini tumhi sagle ritibhati palta unhat pavsat sagle savru sagle ritibhati purna karta wa dada vahini khup chan

  • @shilpa3544
    @shilpa3544 2 роки тому +2

    तुमच्‍या मध्‍ये तुम्‍हाला हिरवळ बघायला मिलते खूप अभारी

  • @gayatritike8303
    @gayatritike8303 2 роки тому +3

    Mala tumche video khup aavdtat 👍👍🥰🥰

  • @navnathnagrgoje4752
    @navnathnagrgoje4752 2 роки тому +1

    मस्त रे भावा एकच नंबर

  • @pramodaiwale3319
    @pramodaiwale3319 2 роки тому +2

    सनई,ढोल,संगीत👌👌👌👌

  • @tusharvalkunde3235
    @tusharvalkunde3235 2 роки тому +2

    Kharac mastt ahet sagale video tumace

  • @pramodghugare482
    @pramodghugare482 2 роки тому +6

    जय मल्हार दादा 👌🏻👌🏻

  • @SnehalSawant-ky6yx
    @SnehalSawant-ky6yx Місяць тому

    आपले सर्व व्हिडीओ सुंदर असतात. धनगरी जीवन 👌👌👌👌💐💐🌹🌹

  • @sarangpanaskar6021
    @sarangpanaskar6021 Рік тому +2

    खूपच छान व्हिडिओ

  • @reshmamultani9470
    @reshmamultani9470 2 роки тому +2

    Lai bhari Matan kel bhau vahinine the b ranat as watt tithech yav lagech jevala👌👌😋😋😋😋

  • @somnathmane681
    @somnathmane681 2 роки тому +4

    धनगरी भाजी एकच नंबर आसती नादच नाहीबापुचा

  • @vijaykolekar1146
    @vijaykolekar1146 2 роки тому +3

    एक नंबर अगदी ओके बेत

  • @virajhake4636
    @virajhake4636 2 роки тому +3

    खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍

  • @nitinlokhande1789
    @nitinlokhande1789 2 роки тому +3

    दादा लय मस्त

  • @sachinbpawar989
    @sachinbpawar989 Рік тому +1

    अंबानी पेक्षा भारी भाऊ

  • @krushnabhase1920
    @krushnabhase1920 2 роки тому +4

    मस्त जत्रा जाली

  • @ganeshparbhane4310
    @ganeshparbhane4310 2 роки тому +3

    लय भारी

  • @sumantambade1871
    @sumantambade1871 2 роки тому +3

    बगून खुप बर वाटलं मस्त मटण केले आम्ही पण धनगर आहे नासिक

  • @pigeonlovershreepawage5802
    @pigeonlovershreepawage5802 2 роки тому +2

    छान व्हिडिओ बनवता मला मनापासून आवडत तत

  • @जाईजुई-ब7ढ
    @जाईजुई-ब7ढ 2 роки тому +2

    खूप सुंदर दादा खूप छान

  • @yam668
    @yam668 Рік тому +1

    बाणा बाई मस्त चिकन केलस अस वाटते जेवायला यावे तुमच्याकडे. बाणाबाई खूप चॅनेल आहेत मी बघते पण तुझे जेवण बघितले की अस वाटत, शेतात येऊंन जेवायला बसावे.तुमचे जेवण करण्याची पद्धत आमच्या सारखीच आहे फक्त आम्हाला भाजी आमटीत गूळ लागतो.

  • @akashnagane9105
    @akashnagane9105 2 роки тому +1

    Khup chhan aahe jatra

  • @shivaji_rupnar47
    @shivaji_rupnar47 2 роки тому +3

    खूप भारी पाहून

  • @musicloverastronaut4511
    @musicloverastronaut4511 2 роки тому +1

    Wow🤩 khup chan tondala pani al ani pahile mahilana maan dila khup chan vatl nhi tr sagli kde adhi gents ani ntr ladies.... As kartat but aaj hai bghun khup chan dada... 👏👏

  • @selinawylie112
    @selinawylie112 2 роки тому +3

    Khup chan video bhau

  • @pravinmisal4735
    @pravinmisal4735 Рік тому +3

    कोकणात दैव शक्ती मोठी आहे त्यामुळे कोकणात जायचं तर एकत्र देवची शक्ती पाठीशी पाहिजे नायतर तिथल्या देवला कायतर असं he दयाव लागत 🙏🏻

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 2 роки тому +1

    खूप छान दादा

  • @bhushankachare1792
    @bhushankachare1792 2 роки тому +2

    जय मल्हार दादा खूप छान 🙏

  • @ganeshkadam6751
    @ganeshkadam6751 2 роки тому +7

    😜😜लईच भारी मटन बनंवलय दादा 😜😜

  • @mahaveervhargar8726
    @mahaveervhargar8726 2 роки тому +4

    जय मल्हार

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 2 роки тому +3

    मस्त भारीच

  • @surekhaumbare
    @surekhaumbare Рік тому +2

    एक नंबर काका मस्तच काकूंनी खूप छान बनवली रेसिपी

  • @dattakale1991
    @dattakale1991 2 роки тому +3

    खुप समजाऊन सांगता दादा,,,,लयच भारी वाटतात विडीवो, तुमची,,,,,

  • @vaishaligoykar6954
    @vaishaligoykar6954 2 роки тому +2

    खुप खुप छान जत्रा

  • @amolmadake19
    @amolmadake19 2 роки тому +2

    खुप छान 👍

  • @जयआगरीकोळी
    @जयआगरीकोळी 2 роки тому +2

    Mast khup chan dada

  • @anushk2225
    @anushk2225 2 роки тому +1

    खूप छान

  • @shwetapatil4530
    @shwetapatil4530 2 роки тому +1

    Khup mast

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 Рік тому +2

    खूप छान वाटलं मला

  • @bhanudaskolpe5380
    @bhanudaskolpe5380 2 роки тому +1

    एक नंबर हाके पाहुणे 🙏🙏

  • @tanajidhembare9702
    @tanajidhembare9702 2 роки тому +1

    लय भारी हाके भाऊ

  • @hemantparkhi5083
    @hemantparkhi5083 2 роки тому +1

    Nice हाके पाहून

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 6 місяців тому

    मस्त च व्हिडिओ 👌👌🚩🚩

  • @babandatir1199
    @babandatir1199 2 роки тому +2

    मस्त वाटल व्हिडिओ बघून हाके मामा

  • @bharatbhange2389
    @bharatbhange2389 Рік тому +1

    एकच नंबर जत्रा,🙏🙏

  • @archanahamnamghar9583
    @archanahamnamghar9583 2 роки тому +2

    खूप सुंदर वो दादा बानूताईतर अन्नपूर्णाच

  • @SRS20089
    @SRS20089 2 роки тому +2

    जय मल्हार दादा

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 2 роки тому +5

    हाके भाऊ आम्ही शाकाहारी आहोत त्यामुळे हा भाग नाही पाहु शकत असो ईतर भाग आम्ही पाहातो

  • @janardanbavdhane5301
    @janardanbavdhane5301 2 роки тому +1

    संस्कृती परंपरा जपणे गरजेचंआहे.पण पोरांना शाळा बुडवून ववांड्यावर आणता हे बरोबर नाही.जय मल्हार.

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 2 роки тому +2

    हर छान

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 2 роки тому +1

    मस्त जीवन

  • @sandipchipade4380
    @sandipchipade4380 2 роки тому +4

    तुमच गाव कोणते आहे आमच्या गावात मलवडी वरकुटे येथील मेंढर पाळ नार दरवरषी येतात

  • @ganeshaiwale4850
    @ganeshaiwale4850 2 роки тому +3

    Very nice

  • @komalgawade2994
    @komalgawade2994 2 роки тому +3

    Ek no

  • @rahuljadhav8752
    @rahuljadhav8752 9 місяців тому

    Khup Chan

  • @KunalPatil-vf1ux
    @KunalPatil-vf1ux Рік тому +1

    Dada me pan khalapur talukyat rahto

  • @pratikbarkadeofficial2972
    @pratikbarkadeofficial2972 2 роки тому +4

    एक लाख सबस्क्राईब लवकरच 👑🔥🔥

  • @vasantshitole5746
    @vasantshitole5746 2 роки тому +2

    छान

  • @aartikhiraiyya8997
    @aartikhiraiyya8997 2 роки тому +4

    🙏🙏🙏👌👌👌

  • @shridharpade3236
    @shridharpade3236 2 роки тому +1

    तुमचं बरोबर आहे पण माळकरी माणसाचं काय जेवणच आहे जय मल्हार पावन आम्ही पिंपरी कळंब तालुक्यातील आहोत

  • @shashikalabele3658
    @shashikalabele3658 Рік тому +1

    दादा खूप छान चुलीवरचे मटण एकच नंबर

  • @shaikhr.5958
    @shaikhr.5958 2 роки тому +2

    छान जत्रा 🙏🙏🙏🙏

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 2 роки тому +2

    छान👌👌

  • @nathuthombare8166
    @nathuthombare8166 2 роки тому +2

    मस्त जत्रा 👍🏻👍🏻🙏🙏

  • @prashantbobade865
    @prashantbobade865 2 роки тому +5

    बंधू व छोट्या भावजयीला थोडी बोलण्याची संधी द्या.

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 2 роки тому

    खूप खूप छान विडिओ झाला आहे

  • @laxmikantjadhav6039
    @laxmikantjadhav6039 2 роки тому +2

    Mast paiki

  • @vaishalibansode6536
    @vaishalibansode6536 2 роки тому +1

    सागर गाडी लैच गोड आहे,दादा....🎊👌👌🤽🤽🤽

  • @nageshgavali888
    @nageshgavali888 Рік тому +1

    लय।भारी।भाऊ

  • @appakolekar8976
    @appakolekar8976 2 роки тому +2

    दादा मस्त