खूप छान. "जनसेवा, लोकांना मनापासून खाऊ घालावे, ही प्रवृत्ती अलीकडे हॉटेल व्यवसायिकांमधून लुप्त होत चालली आहे. तुम्ही मात्र लोकांना चांगले चुंगले, तेही योग्य दरामध्ये खाऊ घालण्याच्या वृत्तीने व्यवसाय सुरू केला, ही गोष्ट आत्ताच्या लबाडीच्या युगात खूपच चांगली आहे. सध्या जिकडे जावे तिकडे कमीत कमी क्वालिटी आणि कमीत कमी क्वान्टिटी देऊन, भरमसाठ दर आकारून, लोकांना जास्तीत जास्त कसे लुबाडता येईल, अशाच प्रकारचे हॉटेल व्यावसायिक दिसतात." हॉटेल व्यवसायाचे असे लबाडीकरण झालेले असताना तुमचा प्रयत्न खरोखर स्तुत्य आहे. तुमच्या व्यवसायाची उत्तरोत्तर भरभराट होवो आणि तुमची हीच जनसेवेची वृत्ती देखील कायम राहो, हीच सदिच्छा. धन्यवाद.
पिस किती देता ते सांगा टरांग पाणी तर कोनी ही हि देतील फत चूली वरचे जेवन बनवतात का ते लाईवो दाखवा व किचन मध्ये सर्व गिराईकाना किचन मध्ये जायाला ईटी द्या
बळीराजा हॉटेलचा आमचा अनुभव खूपच चांगला आहे जेवणाची सोय अतिशय सुंदर आहे आपण एकदा तरी प्रत्यक्षात अनुभव नक्कीच घ्यावा इतके स्वस्त जेवण ह्या काळात मिळते आहे हाच एक विश्वास पात्र अनुभव आहे
खूप चांगली मैत्री आहे आपली मित्रांनो तुमच्या मैत्रीला खूप खूप शुभेच्छा तुमच्या मैत्रीला कोणाचीही नजर ना लागू हीच परमेश्वराकडे विनंती तुमच्या चौघांचे अजून खूप व्यवसाय वाढव हे आई जगदंबे चरणी प्रार्थना जय महाराष्ट्र निफाड तालुका
खरोखर हे बळी राजा हॉटेल मी सकाळी मुलाखत घेतलेली आयकली आणि मनाला खूप समाधान व्यक्त केले धन्य वाद अशीच सेवा असूद्या हीच आमची विनंती तुम्ही खूप मोठे उद्योजक हो ओ.
येवला न्यु अंबिका हाॕटेल ची 330 रु थाळी म्हणजे निव्वळ लुटमार कानात टाकतो तेवढी रस्सा वाटी अगदी पातळ तीन पोळ्या व थोडासा भात सुमार सेवा विचार करुनच पाउल टाकले पाहिजे स्वतः अनुभव घेतला आहे
Khupch chhan taste aahe. Tumchya ya sankalpanemule ek shetkari suddha hotel madhe jaun potbhar j1 kru shakto. Ekdam gharchya sarkh aahe ekdaa tri nakki bhet dya. All the best बळीराजा
मित्रा चांगला व्यवसाय व योग्य भावात मटन थाळी चालू केली. धन्यवाद.
खूपच छान आहे,,,कमी पैशात पोटभर व गावरान ,भारतीय बैठीक च जेवण महणजे मजाच,,,,, महत्वाचं हॉटेल मालक मनापासून खाऊ घालतात हेच महत्वाचे आहे,,,समाज सेवेत त्यांचा चांगला हातभार लागतो,,,,,मनःपूर्वक अभिनंदन,,,तुम्हा चौघांना
खूप छान. "जनसेवा, लोकांना मनापासून खाऊ घालावे, ही प्रवृत्ती अलीकडे हॉटेल व्यवसायिकांमधून लुप्त होत चालली आहे. तुम्ही मात्र लोकांना चांगले चुंगले, तेही योग्य दरामध्ये खाऊ घालण्याच्या वृत्तीने व्यवसाय सुरू केला, ही गोष्ट आत्ताच्या लबाडीच्या युगात खूपच चांगली आहे. सध्या जिकडे जावे तिकडे कमीत कमी क्वालिटी आणि कमीत कमी क्वान्टिटी देऊन, भरमसाठ दर आकारून, लोकांना जास्तीत जास्त कसे लुबाडता येईल, अशाच प्रकारचे हॉटेल व्यावसायिक दिसतात." हॉटेल व्यवसायाचे असे लबाडीकरण झालेले असताना तुमचा प्रयत्न खरोखर स्तुत्य आहे.
तुमच्या व्यवसायाची उत्तरोत्तर भरभराट होवो आणि तुमची हीच जनसेवेची वृत्ती देखील कायम राहो, हीच सदिच्छा. धन्यवाद.
Thanku Dr kaka
खुप छान
एकदा बळीराजा हॉटेलमध्ये जेवेल तो पुन्हा पुन्हा येणार आणि घरच्या भाजी सारखीच टेस्ट मिळणार 👌👍
बरोबर्
Yeola kontya district mafhe ahe
@@mkfreematka5983 nashik
Mg gharich jevto mi , kayala ita Yeun 200 ghalu
साईबाबाच्या आशीर्वादाने तुमचा अजून एक हॉटेल हो अशी साई चरणी प्रार्थना
त्यांचं का त्यांच्या बाजूला?🫢
भाऊ लोकांना पोटभर जेवू घळणे हा खूप मोठा चांगला उपक्रम आहे परमेश्वर तुम्हाला काहीही कमी पडू देणारच नाही
भाउ जे तूमी बोलताना तसे वागत नाही ता23
पिस किती देता ते सांगा टरांग पाणी तर कोनी ही हि देतील फत चूली वरचे जेवन बनवतात का ते लाईवो दाखवा व किचन मध्ये सर्व गिराईकाना किचन मध्ये जायाला ईटी द्या
हो सरवी फसवा फसवी आहे बाबा कलियुग आहे .
@@vishvanathwankhede5691 200 madhe ghari enjoy karta yeto 👍 thode ka asena ❤️
दोनशे रुपये तुला कमी वाटत असेल भो.दोनशे रूपये घेतल्यानंतर परमेश्वर कसं कमी पडू देईल
भाऊ तुमच्यासारखे मित्र भेटण्यास खूप नशीब लागते.
BC मित्र खूप भेटतात
@@harikorake7784 l
Lqa
बळीराजा हॉटेलचा आमचा अनुभव खूपच चांगला आहे जेवणाची सोय अतिशय सुंदर आहे आपण एकदा तरी प्रत्यक्षात अनुभव नक्कीच घ्यावा इतके स्वस्त जेवण ह्या काळात मिळते आहे हाच एक विश्वास पात्र अनुभव आहे
भाऊ आपला उपक्रम खूप छान राबविला आहे लोकांना पोटभर जेवण देणे हा फार महत्वाचा भाग आहे आपले सर्वांचे खूप खूप अभिनंदन ग्रेट आहे तुम्हीं
खूप छान दादा तुझे विचार असे कोणी नाही ठेवत तुम्ही सर्व मोट्या मनाचे आहात तुमा सर्वाना dipali च्या शुभेच्या 2022👌👌🙏🙏👍👍 अशीच प्रगती करत रहा
Thank you sir..माहिती दिल्या बद्दल..
मराठी मुलांनी व्यवसायाकडे वळायला पाहिजे..
खूप चांगली मैत्री आहे आपली मित्रांनो तुमच्या मैत्रीला खूप खूप शुभेच्छा तुमच्या मैत्रीला कोणाचीही नजर ना लागू हीच परमेश्वराकडे विनंती तुमच्या चौघांचे अजून खूप व्यवसाय वाढव हे आई जगदंबे चरणी प्रार्थना जय महाराष्ट्र निफाड तालुका
भाऊ येवला ला आल्यावर नक्कीच येणार जेवायला.👍😋
Yevala kuthe ahe
खरोखर हे बळी राजा हॉटेल मी सकाळी मुलाखत घेतलेली आयकली आणि मनाला खूप समाधान व्यक्त केले धन्य वाद अशीच सेवा असूद्या हीच आमची विनंती तुम्ही खूप मोठे उद्योजक हो ओ.
तूमचे विचार आणि काम अतिशय उत्तम
💐💐👍🏻👌🙏🏼
खूपच छान प्रसाद......तुझी अशीच प्रगती होत राहो.....
Regards,
Vicky waghchaure
तुम्हा चौघांना उदंड आयुष्य लाभो,,,,
एकदम झकास घरगुती टाईप नक्कीच येणार
मी वाशीम जिल्ह्यात राहतो पण जेवायला नक्कीच येईल. छान 👌🏻👌🏻👌🏻
संकल्पना खूप आवडली, अशीच प्रगती होत राहो ही जगदंबा चरणी प्रार्थना.
नमस्कार गरिबाला पडणारे हॉटेल मस्त मस्त धन्यवाद
चांगली संकल्पना 👌👌👌👌👌
BEST OF LUCK, 👍
प्रसाद भाऊ तुमचे खरच खूप अभिनंदन,,,,
Khupach Chan ek number Jay shivray jay Maharashtra
1 ch Number
Changle kaam
Lokanche aashirvaad
खरेदी ला गेलो होतो, जावून आलो. खुप छान चव असते
Yevla kuthe aahe
व्हेज हॉटेल सदा तुमचा खूप छान आहे तिथं गोरगरीब घेऊन जेवण करतात
Khup chan kadhi tri nakki jau jevayala...thanks to u.
दादा मी मुंबईला राहतो, एकदा तरी नक्की येईल जेवायला..
प्रसाद दादा भगवान तुमचे कल्याण करील, जे लोक पोटबर जेऊन जातात ते निश्चित चांगलाच आशीर्वाद देत राहतील
Ekdum mast bhau.. 200 madhe evdha konihi set naahi.. sure kadhitari yeu tumchya kade jevaayla
हॉटेल सात बारा नि यांच्याकडून आदर्श घेऊन ,अशी पद्धत चालू केली पाहिजे ,नुस्ती जाहिरात आणि रील बनवून कोणी चांगलं होत नाही
Barobar bolas bhava...
Nice
Mahag ahe 7/12 la
बरोबर
बरोबर आहे
फार छान करता आहात.असे चालू ठेवा.परमेश्वर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही.
येवला न्यु अंबिका हाॕटेल ची 330 रु थाळी म्हणजे निव्वळ लुटमार कानात टाकतो तेवढी रस्सा वाटी अगदी पातळ तीन पोळ्या व थोडासा भात सुमार सेवा विचार करुनच पाउल टाकले पाहिजे स्वतः अनुभव घेतला आहे
लय भारी धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान मस्त खुप प्रगती हो हीच भगवंता चरणी प्रार्थना करतो
मस्तच वा छान
खूपच छान, बोले तो एकदम झकास
Khupch chhan taste aahe. Tumchya ya sankalpanemule ek shetkari suddha hotel madhe jaun potbhar j1 kru shakto. Ekdam gharchya sarkh aahe ekdaa tri nakki bhet dya. All the best बळीराजा
सलाम तुम्हा मैत्रीला
खरंच खूप छान जेवण आणि गिर्हाईक ची काळजी आपुलकी ने घेतात स्टॉप पण खूप छान आहे
भाऊ जबरदस्त एक नंबर
Khupach chan test ..
Akdam mast..
Khup chhan 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
khup chan service aahe .teste pan khup chan aahe bhajichi
कोपरगांव मध्ये सुद्धा फेमस येवल्याचा बळीराजा 🔥
Best place for non-vegetarians🔥🔥❣️
Next month mdhe yeola janar ahe tevha nakki visit karnar....nice concept
Vaat bgto
भाऊ एकच नंबर
200 ra madhe mast khup chan
Gert Dada mi nandgavkar aahe kuff bhari jeva1 bhetl...
Ek Number
yeolyala nakki kuthe
Mi proper yeola cha ahe ...apli test kharch ek no ahe ...
200 रूपयात तुम्हाला परवडत आसेल तर काहीच हरकत नाहीए आशीच प्रगती करा best of luck
❤
VA Chan amcha ashirvad ahi 🙏
mazhach alli.....Best....Kata kir....Faratedar Muttor ...Mind Bogless...
तुमचे विचार खूप छान
1 Number prasad bhau
यांचं वेज बळीराजा तर अजूनच भारी आणि स्वस्त आहे
खूप छान 👌👍 All the best 👍👍👍
फारच स्तुत्य प्रयत्न! स्वयंपाकात, तेल कोणते वापरता? कृपया कळवा!
Lay bhari mi pan jevnachi chav ghetali Mast 👌👌👌👌
Bhau lay bhari💐
Very nice and helpful video god bless hotels owner doing a very good job
खुप. छान.....मी कोपरगाव चा आहे...येतो लवकर
ईश्वर तुम्हारी हर कामना पुरती करे
अन्नदाता सुखी भव
Best ever place for Non veg and veg also 👍👍👍
Staff is so humble 🙏,
अभिनंदन मि लवकरच भेट देणार आहे आपले पुढिल कार्यस मनपूर्वक शुभेच्छा
मि सुरज माळी राहुरी मि नक्की च येईल भाऊ तुमच्या हाॅटेल ला
Ek number Dada..!!! Apla vedio bghun khup bhari vatl. Nichhit Ami tumchya hotel la lvkr bhet deu...👌🥰🙏
गरिबांचा हॉटेल चांगल पुण्याचे काम करताय तुम्ही छान 👏👏
दादा मी भुसावळला राहतो एकदा तरी येईल तुमच्या हॉटेलमध्ये प्रसाद दादा
Khup chan👍👌🏽👌🏽👌🏽
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤❤
लातूरचे जर जेवायला आले तर तुम्हाला परवडणार नाही 😂💯
😁
😃✅
Barobar bhau
बरोबर आहे
Hingoli che pan
भाउ येवल्याला आल्यावर नक्कीच आपल्या हाँटेलला जेवायला येणार च
Very Very NICE Your Mutton Sp.Thali Menu. Best of Luck For Yours Future, Go Ahead Ahead & Ahead FUTURE IS YOURS ONLY.
Diwali suti madhe ami yenar baliraja madhe
Me jevlo ahe phar mast ....Ek number J1
खुपच छान जेवण आहे
Nakkich ami yeu... Khup chaaaan
खूप खूप शुभेच्छा
You r 4 gr8,friend ...keep it up
चारही मित्राने प्रामाणिकपणे आणि मेहनत घेऊन काम करत राहा. तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही. यश तुमच्याकडे धाव घेईलच...
.
तो पिक्चर मधला यश चोप्रा ,धावत येतो मग विशेष आहे .
भाऊ खूपच छान आवडला व्हिडिओ
1no.soham shet
भुकेल्या ना अन्न खूप खूप शुभेच्छा 🎖🥀
Great Presentation Prasad 💐💐💐💐🥰
GOOD JOB KEEP IT UP 👍
नकी येउ जेवायला भाई 🙏🥀🎖🤹♀
Ek number bhava
Bestest best hotel with yummmiii testy ❤
Khup Chan Dada
भाऊसाहेब 🙏🥰😍
खुप छान
खुपच छान🙏🙏🙏👍👍👌👌
छान
खुप सुंदर जेवायला गेलो आहे ओरिजनल भेटतं सर्व ईथे
Khup Chan Hotel Ahe Bhau👌👌