Mangesh Sasane | उपोषण स्थगित केल्यानंतर ससाणेंची पहिली प्रतिक्रिया OBC Protest

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 чер 2024
  • Pune OBC Protest LIVE | Mangesh Sasane Hunger Strike | Chhagan Bhujbal यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ पुण्यातील आंदोलकांच्या भेटीला
    OBC hunger striker Mangesh Sasane has been on hunger strike for 9 days outside the collectorate office in Pune. A delegation led by Chhagan Bhujbal met Mangesh Sasane.
    पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणे 9 दिवसांपासून उपोषण करत आहेत. छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मंगेश ससाणेंच्या भेटीला.
    #obcvsmaratha #obcprotest #chhaganbhujbal #mangeshsasane
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

КОМЕНТАРІ • 78

  • @santoshsirsat8132
    @santoshsirsat8132 5 днів тому +39

    OBC एक जुटीचा विजय असो.👍

  • @PRK2022
    @PRK2022 5 днів тому +32

    अभ्यासू, सुशिक्षित ओबीसी उपोषणकरते

  • @user-vv9ze5vx7k
    @user-vv9ze5vx7k 5 днів тому +35

    खूप छान विश्लेषण ससाने सर थँक्यू जय. ओबीसी

  • @user-iw3zq9zy8l
    @user-iw3zq9zy8l 5 днів тому +20

    जय ओबीसी

  • @user-iw3zq9zy8l
    @user-iw3zq9zy8l 5 днів тому +19

    ससाने साहेब हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे ग्रेट

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 4 дні тому +2

    हाके साहेब वाघमारे साहेब मंगेश ससाने साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत एकच पर्व ओबीसी सर्व ओन्ली छगन भुजबळ साहेब

  • @user-rc6ur9ml8b
    @user-rc6ur9ml8b 5 днів тому +29

    ससाने पुण्याचे खासदार करा

    • @mangeshrautrao256
      @mangeshrautrao256 5 днів тому +3

      खासदार कशाला पंतप्रधान करा

    • @pandhribudhwant1405
      @pandhribudhwant1405 4 дні тому

      ​@@mangeshrautrao256मोदी साहेब आहे की ओबीसी

    • @dilipjagtap4921
      @dilipjagtap4921 4 дні тому

      ​@@mangeshrautrao256😂

    • @shailesh4297
      @shailesh4297 3 дні тому

      पंचायत लढ आधी कळलं

  • @ganeshaaglave4579
    @ganeshaaglave4579 5 днів тому +9

    रसाने एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤

  • @arjundevakate5741
    @arjundevakate5741 5 днів тому +10

    Sasane saheb🎉🎉🎉🎉 keep it up

  • @nileshdhole7474
    @nileshdhole7474 4 дні тому +6

    एक मराठा लाख मराठा

  • @user-ne8gm5oj4y
    @user-ne8gm5oj4y 5 днів тому +6

    एक मराठा कोटी मराठा ❤

  • @sonug9032
    @sonug9032 5 днів тому +4

    ससाणे सर great आहात तुम्ही ❤

  • @uddhavwakhare4883
    @uddhavwakhare4883 5 днів тому +5

    Thank you Sasane sir

  • @user-pr8nz4lf9q
    @user-pr8nz4lf9q 4 дні тому +2

    Dada thanks❤❤❤❤

  • @sahebraonilewar4666
    @sahebraonilewar4666 4 дні тому +1

    Thanks brother

  • @Vijaymunde222
    @Vijaymunde222 5 днів тому +4

    जय ओबीसी ,जय भीम

  • @vitthalbhosale5653
    @vitthalbhosale5653 4 дні тому +1

    मस्तच ससाने साहेब ❤❤❤❤

  • @abhijeetshinde5116
    @abhijeetshinde5116 День тому +1

    🚩जय शिवराय 🚩जय OBC 🚩🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @1234_Vishwa
    @1234_Vishwa 5 днів тому +3

    नवे पर्व sc st ओबीसी सर्व ❤❤❤❤

  • @pradipbansode6841
    @pradipbansode6841 4 дні тому +2

    Great salute ❤

  • @Hv...248
    @Hv...248 5 днів тому +8

    एस आय टी चौकशीचा निर्णय लवकर जाहीर करा

  • @user-wk9fr1bb5e
    @user-wk9fr1bb5e 4 дні тому +1

    जय ओबीसी ससाने साहेब

  • @PRK2022
    @PRK2022 5 днів тому +3

    We support sasane sir,hake sir, Navnath Anna ✌️

  • @bhagwankadam2265
    @bhagwankadam2265 5 днів тому +3

    मराठा कुणबी एकजुटीचा विजय असो

  • @laxmanwarade8004
    @laxmanwarade8004 4 дні тому +2

    जय ओबीसी जय भगवान

  • @ARUNGORE-li2gb
    @ARUNGORE-li2gb 5 днів тому +3

    Jay obc

  • @Dnyandan06
    @Dnyandan06 4 дні тому +1

    JAY OBC

  • @ajayrupwate4518
    @ajayrupwate4518 3 дні тому +2

    💙💛💪✅

  • @dagadukhade8456
    @dagadukhade8456 4 дні тому +1

    Jai obc

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 5 днів тому +5

    कश्यासाठी उपोषण केले होते हे कळायच्या आतच उपोषण सुटले😂😂

    • @pornimakhire7091
      @pornimakhire7091 5 днів тому +5

      दादागिरी करणाऱ्याला ते कळू पण शकत नाही.

  • @sk-jy6wz
    @sk-jy6wz 3 дні тому

    उपोषण करा आणि फेमस व्हा हल्ली ट्रेंड चालू झालाय...

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 5 днів тому +3

    बघा त्या कारंजे पाटील यांची भाषा..कधी बोलला का तो असे....लाज वाटते त्या कारंजे ची अशी भाषा वापरतो....

    • @surajpatil7428
      @surajpatil7428 4 дні тому

      Tu original id varun comment krr bhadwya

  • @pankajbhand228
    @pankajbhand228 5 днів тому +1

    ....आता आरक्षण आमच्या हक्काच नाही कोणाच्या बापच

  • @dpdnyaneshwar4957
    @dpdnyaneshwar4957 5 днів тому

    ऍड मनग्या काय respect😂😂ह्या चोत्ता काय केलं करु शकणार नाही मराठयांच🎉

  • @Bandook_Bahadur
    @Bandook_Bahadur 5 днів тому +1

    मेकअप मस्त केलाय 😍

    • @Samidha9922
      @Samidha9922 4 дні тому +1

      Sundar ahe ti tuzavani nahi😂garaj tula ahe makeupchi

  • @user-oh5ye2rt6l
    @user-oh5ye2rt6l 5 днів тому +3

    सत्तर वर्षे झाली की फुकट च खात आहात. अजून किती वर्षे आरक्षण पाहिजे. दुसऱ्याचा विचार करा की जरा.

    • @pornimakhire7091
      @pornimakhire7091 5 днів тому +4

      Obc चे आरक्षण सुप्रीम कोर्ट ने दिलेलं आहे.
      70 वर्षा पासून राज्य करताय दुसर्यांचा विचार करा की जरा.
      राजकारणात एकाच जातीची माक्तेदारी असेल तोपर्यंत आरक्षण कायम असेल.

    • @akshaypukale2002
      @akshaypukale2002 4 дні тому

      सरकार अन जनतेस वेठीस धरून
      अडाणी माणूस जर समाजाचं नेतृत्व करत असेल
      तर त्यांना बिनशर्ट पाठिंबा देणारे कसे असणार
      ओबीसी आयोग स्थापन होऊन 40 पण वर्ष झाली नाहीत 70 वर्षाचं गणित अडाणी माणसाने सांगावं
      त्यासाठी बाबासाहेबानी सांगितलं शिका
      आम्हाला जातपात वर आम्ही माणसं निवडली आम्हाला आयोग काय अन ओबीसी काय आरक्षण काय समझणार
      सुधारा

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 4 дні тому

      ​@@pornimakhire7091 nivdun aana ki tumche koni tumhala thambavle ahe.tumchya nete lokana ४-५००० vote padtat tyala aamhi ky karu 😂😂😂

    • @pornimakhire7091
      @pornimakhire7091 4 дні тому

      @@bachelorboys5297exactly, निवडून आलेले लोक एका जातींचे असले तरी एकाच जातीसाठी सत्तेत बसत नाहीत. अशोकराव चव्हाण ला नांदेड मधील obc आमचा नेता म्हणतो,
      विलासराव देशमुखला त्यांच्या पुत्रांना लातूरकर आपला नेता म्हणतात, पण बीड मध्ये मुंडे बहीण भाऊ बडे नेते असून ते फक्त OBC चेच. तुमचे नेते निवडून आल्यावर मग जरंगेच्या पाया पडायला जातात तरी पण ते नेते & जरंगे दोन्ही जातीवादी नाहीत. शिवाय OBC चे बडे नेते हे फक्त आमचेच आहेत तुमचे नाहीत पण तुम्ही देखील जातीवादी नाही,
      बरोबर ना!
      हा माज दुसऱ्याला दाखवता ना म्हणून कोणी का विचार करेल तुमचा.
      कधी काळी 2खाजदार असलेली BJP देशात 3ऱ्यादा सरकार बनली. महाराष्ट्र मध्ये देखील क्रांती होत आहे. Just wait & watch. 👍🏻

  • @dtraj99
    @dtraj99 4 дні тому

    ह्याला सुद्धा निवडणुकीत उभ राहायचं आहे... 35% काठावर पास वकील 😂😂😂

  • @sharmanvaidya9815
    @sharmanvaidya9815 5 днів тому +1

    Patrkr pn manya mhanala🥺🥺🥺🥺.jarange patil la

  • @vilasrajebhosale116
    @vilasrajebhosale116 4 дні тому

    काहीही करा इथे कायदा चालतो आणी कायद्यांनीच होणार

  • @ramjadhav662
    @ramjadhav662 4 дні тому +2

    वडापाव उपोषण

  • @bhaiyarepate4107
    @bhaiyarepate4107 5 днів тому +6

    चांगला फॅमिली कार्यक्रम केला यांनी आरक्षण म्हणून नौटंकी 😂😂😂

    • @pornimakhire7091
      @pornimakhire7091 5 днів тому

      शाळकरी पोरी सरकार च्या तोंडात मारण्याची चेष्ठा करू शकते.. आम्ही त्यातले तर नाही!

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 4 дні тому

    Kayadya madhe gangot ha shabd ahe ..tyamule sagesoyarya mule complication wadhu shakate..

  • @sandeepchougule6349
    @sandeepchougule6349 4 дні тому

    Mangesh sangane sir tumhich police' bharti vay vadhi sathi tumhi kahi tari karu shakta pilzz amchya sathi kara sir pilzzz

  • @upsc_preparation
    @upsc_preparation 5 днів тому

    मंडल आयोगाच्या शिफारशी 1931 च्या लोकसंख्येनुसार होत्या. त्यावेळी भारतात 365 संस्थाने विलीन नव्हती. निझामाचे हैद्राबाद संस्थान, जम्मू काश्मीर, सिक्कीम इत्यादि भाग तर भारतात नव्हता. मगओबीसी 52 टक्के हा आकडा कुठून आला.

    • @bigboss-yf9ou
      @bigboss-yf9ou 4 дні тому +1

      ओबीसी 75% आहे 2011 चा सर्वे प्रसिद्ध केला गेला नाही त्यामुळे . गोपीनाथ मुंडे साहेबांनी त्यावेळी आवाज उठवला होता पण कुणी तर साथ दिली नाही उलट BJP मध्ये त्यांना सुरू त्रास केला.

  • @cops4234
    @cops4234 5 днів тому

    Nka maj dakhu

  • @SambhajiKadam-pp4rz
    @SambhajiKadam-pp4rz 5 днів тому +2

    वडापाव

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 5 днів тому +2

    वडापाव 😂😂😁😆

  • @SanjayPatil-db1bj
    @SanjayPatil-db1bj 5 днів тому +1

    Bas election la ubh rahu nako 😂😂😂

  • @kuldeepjadhav6177
    @kuldeepjadhav6177 4 дні тому

    वडापाव खाऊन आंदोलन

  • @pintumahajan2517
    @pintumahajan2517 5 днів тому

    Sarkar puraskruet😂

  • @devachavan2814
    @devachavan2814 5 днів тому

    😮😮😅😅😅

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 4 дні тому

    Jay bhim Jay bhim ❤🎉❤🎉❤🎉❤🎉

  • @SanjayPatil-db1bj
    @SanjayPatil-db1bj 5 днів тому

    Wa uposhan karun upashi rahun evdh jorat bolta yet 😂😂hasta yet 😂😂kharach upashi ahe ka 😂😂9 diwsat kahich tabbet kami jhali nahi yacha aanad jhala 😂😂😂

    • @pornimakhire7091
      @pornimakhire7091 5 днів тому +2

      हा आवाज शिक्षणाचा आहे. म्हणून निदान अरेरावी & शिव्या नाहीत. नाही तर लोक स्वतःला जेम्स बॉण्ड समजता.

  • @SunilKurhe-jy1zz
    @SunilKurhe-jy1zz 4 дні тому +1

    OBC 💯💪💪

  • @user-oj1pw3bz5x
    @user-oj1pw3bz5x 5 днів тому

    Free me lelo..

  • @somnathandhale1937
    @somnathandhale1937 5 днів тому +1

    ओबीसी एकता झिंदाबाद.

  • @user-ew7eq2nz8s
    @user-ew7eq2nz8s 5 днів тому +2

    जय ओबीसी