अक्कलकुवा/अक्रानी विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अँड के सी पाडवी यांचा प्रचारास प्रारंभ.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 72

  • @vanrajpawara4484
    @vanrajpawara4484 18 днів тому +17

    कागडा ला मते देऊ नका हा माणूस कामे करत नाही

  • @Padvi1234
    @Padvi1234 17 днів тому +3

    35 वर्ष काय केलं
    आदिवासीचं रक्त शोषून घेतलंय आणि 30 कोटी रुपये कमविले😢

  • @tirsingvasave07
    @tirsingvasave07 18 днів тому +16

    35 वर्ष लोकांना मुर्ख बनवणारा
    निस्वार्थी आमादार .

    • @RohidasPatale-d3i
      @RohidasPatale-d3i 18 днів тому

      K.C.Padvi सारखा नेता
      आपल्याला लाभला हे आपलं दुर्भाग्य आहे.

    • @vanrajpawara4484
      @vanrajpawara4484 18 днів тому

      @@RohidasPatale-d3i कागडा नको बीन कामाचा माणुस आहे कामे करत नाही मुंबई येथे जाऊन झोपा काढतो निवडणूक जवळ आली की आरक्षण जाईल म्हणुन मते घेतो लाज का वाटत का नाही कागडा ला

  • @all-in-one134
    @all-in-one134 18 днів тому +4

    खासदार फक्त १० वर्षात जनतेने बदलला आता ३५ वर्षानंतर आमदार बदलण्याची वेळ आली आहे

  • @GulabsingVasave-r7p
    @GulabsingVasave-r7p 18 днів тому +3

    Akoj shale bap party jinda bad❤❤

  • @65vishalvalvi97
    @65vishalvalvi97 18 днів тому +6

    100 %पडणर आहे आमदार कागडा

  • @AtulValvi-p5q
    @AtulValvi-p5q 18 днів тому +3

    खोटं बोलण्यात 1 नंबर आहे k.c padvi saheb ..mhnun निवडून येतात पण ह्यावेळेस विकेट होणार आहे

  • @ChandrasingVasave-k6c
    @ChandrasingVasave-k6c 17 днів тому +5

    आमी कागडो हाकवे हेका निघी जाणारो हाय

  • @AtulValvi-p5q
    @AtulValvi-p5q 18 днів тому +7

    या वेळेस 100% K.c . पाडवी साहेबांचा विकेट होणार आहे ❤❤❤ 35 वर्षात काय केलं आहे k.c साहेबांनी हे सगळ्यांना माहीत आहेत......

  • @OFFICIALSUNILVALVI
    @OFFICIALSUNILVALVI 18 днів тому +15

    100% विकेट आहे

  • @Prabhasvasave99
    @Prabhasvasave99 14 днів тому +1

    Kahi mana K C Padvi Saheb Only Congress Winner🎉🎉🎉

  • @सुभाषपराडके
    @सुभाषपराडके 18 днів тому +3

    आजून बाकी आहे काय 35 वर्ष काय केले अजून विकास बाकी आहे सांगतो याला काय लाज वाटत नाय aajun

  • @Prabhasvasave99
    @Prabhasvasave99 14 днів тому

    K c padvi Only Congress Winner🎉🎉🎉

  • @ramdasvalvi9558
    @ramdasvalvi9558 18 днів тому +6

    35 वर्ष मध्ये 300 पूल किया विकास हे 😅😅

  • @sureshpawara3642
    @sureshpawara3642 18 днів тому +6

    यालाच म्हणतात आमदार के सी पाडवी साहेब

  • @pawarachhotu3307
    @pawarachhotu3307 18 днів тому +4

    35 वर्षात 35 काम नाही रे दादा

  • @maktyavasave2364
    @maktyavasave2364 18 днів тому +8

    पदमाकर वळवी फिक्स आमदार

  • @Munna-b5q-t7m
    @Munna-b5q-t7m 18 днів тому +4

    यंदा हार निच्चीत

  • @RakeshPadvi-z1m
    @RakeshPadvi-z1m 18 днів тому +3

    Kav kav kav kagad chadya

  • @mukeshbhaivasave
    @mukeshbhaivasave 18 днів тому +4

    यावेळेस तुझा सुपडा साफ फिक्स करणार आहेत जनता काही काळजी करू नकोस.

  • @dineshpawara213
    @dineshpawara213 17 днів тому +2

    Only k c padvi saheb🎉❤

    • @RC006
      @RC006 16 днів тому

      यावेळी सुपडा साफ होणार

  • @bajyavasave5986
    @bajyavasave5986 18 днів тому +6

    Vadvi saheb Amdhar honar aahe ❤

  • @aniltadavi4761
    @aniltadavi4761 18 днів тому +4

    padmakar valvi saheb only❤❤

  • @devisingtadvi4187
    @devisingtadvi4187 18 днів тому +10

    किती दिवे लावले ते सांगा

  • @ValviMogya
    @ValviMogya 18 днів тому +1

    Nice 👍👍👍

  • @mithunvalvi714
    @mithunvalvi714 18 днів тому +6

    KC padvi Saheb

  • @Aakanksha-xo9dp
    @Aakanksha-xo9dp 18 днів тому +7

    35वर्षात किती दिवे लावले 😂

    • @Dcscsvsbbh
      @Dcscsvsbbh 18 днів тому +1

      Aamchya gavat ye dive bgayla...
      ..

    • @vijaypadvi592
      @vijaypadvi592 18 днів тому +1

      ताई आधी के. सी. पाडवी साहेबांचा इतिहास बघ ३५ वर्ष कोण -कोणत्या विधानसभेतून निवडून आले होते. पाडवी साहेबांनी फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये येणाऱ्या गावात सुद्धा डांबरीकरण रस्ता व वीजपुरवठा केला आहे. बघायचे असेल तर ,केलीपाणी ला ये🙏

    • @AnishaVasave-f4i
      @AnishaVasave-f4i 18 днів тому +1

      तुझ्या घरी जेवढे दिवे लावले आहे. ना ते सर्व साहेब च आशीर्वाद मुळे आहे

    • @Aakanksha-xo9dp
      @Aakanksha-xo9dp 18 днів тому

      @@vijaypadvi592 सगळ काही माहीत आहे मला नॉको शिकवू

    • @RohidasPatale-d3i
      @RohidasPatale-d3i 18 днів тому

      ​@@Dcscsvsbbhअस्तंबा ऋषी देवस्थानाकडे जाणारा रस्ता बघून घे.माझा 6 वर्षाचा अनुभव सांगतो.
      माझा मार्ग ता.शहादा धडगांव मा.ते अस्तंबा.

  • @dineshvasave8738
    @dineshvasave8738 18 днів тому +2

    only Congress Party ❤❤❤

  • @HiteshPadvi-xb8er
    @HiteshPadvi-xb8er 18 днів тому +3

    Hina tai

  • @rahulvalvi8773
    @rahulvalvi8773 18 днів тому +6

    Kc padvi jindabad ✋🙏

  • @RaysingPadvi-hd7ls
    @RaysingPadvi-hd7ls 18 днів тому +5

    हिना ताई खासदार व केंद्रात मोदी सरकार असताना विजेची सोय केली के.सी .पाडवी आयते ञेय घेत आहे .टक्केवारी बदल बोलतात परतू तुम्ही काय काम केले माहित आहेत

  • @DilipGavit-qk7xj
    @DilipGavit-qk7xj 18 днів тому +1

    2124

  • @RakeshPadvi-p2b
    @RakeshPadvi-p2b 18 днів тому +7

    Only k cpadvi Saheb

  • @jayadiwasi01
    @jayadiwasi01 18 днів тому +1

    फक्त अजून 300 पुल द्या 😂

  • @PurushottamvalviValvi
    @PurushottamvalviValvi 18 днів тому +1

    आज ही गुजरात पंढरपूर मध्ये जाणाऱ्या टोळी थांबल्या नाहीत. लोकांचा विकास झाला नाही तुझा विकास मात्र नक्की झाला.
    यावेळेस परिवर्तन पाहिजे.
    आमसूल बघर तेंदुपत्ता वर एखादा तरी उद्योग आणला असता.

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 18 днів тому +6

    के सी पाडवी साहेब विजयी भव:🇮🇳✋

  • @ravitadvi9638
    @ravitadvi9638 17 днів тому +1

    काय काम यांनी ठेवून मत मागत आहे हा........

  • @Astamba-e7f
    @Astamba-e7f 18 днів тому +1

    अजून किती वेळा निवडून देऊ साहेब तुम्हाला?

  • @ramsingvasave2389
    @ramsingvasave2389 18 днів тому +5

    ONLY CANGRES K.C. PADVI

    • @AtulValvi-p5q
      @AtulValvi-p5q 18 днів тому

      या वेळेस 100% K.c . पाडवी साहेबांचा विकेट होणार आहे ❤❤❤ 35 वर्षात काय केलं आहे k.c साहेबांनी

  • @kisangawalyavalvi284
    @kisangawalyavalvi284 18 днів тому +1

    विकासावर बोल एका वर्षात किती निधी येतो ते लोकांना सांगा

  • @gavitlokesh190
    @gavitlokesh190 18 днів тому +4

    35 मदे काय काम केल तुनी

  • @MadhukarValvi-cr4vl
    @MadhukarValvi-cr4vl 18 днів тому +3

    Hina jeet rahi hai ...

  • @ravitadvi9638
    @ravitadvi9638 17 днів тому +1

    35 वर्षे का झोपला होता का.......

  • @RakeshPadvi-z1m
    @RakeshPadvi-z1m 18 днів тому +1

    Asli mde halvto ka tu

  • @vanrajpawara4484
    @vanrajpawara4484 18 днів тому +1

    जनता मत देतील पण तू काय काम केले आणि करणार आहे ते आधी बोल बीन डोक माणूस कागडा

  • @lalsingpadvi3184
    @lalsingpadvi3184 18 днів тому +1

    😅😅

  • @maktyavasave2364
    @maktyavasave2364 18 днів тому +6

    पदमाकर वळवी फिक्स आमदार