Aisa Koi Shahar Nahin Jahan Apna kahar Nahin Aisi Koi Gali Nahin Jahan Bhartiya Aadivasi party Ki Chali Nahin majhe mat aarakshanabaddal bolnarya netyala only padmakar valvi❤❤❤❤
के.सी. पाडवी च्या सर्व समर्थकांना माझा एकच प्रश्न आहे आज ज्या माणसाच्या तुम्ही बंबा मारताय तो व्यक्ती 35 वर्ष तुमचा आमदार राहिला आहे तरी मतदारसंघ इतकं मागासलेला आहे त्याला कारण काय आहे ? तुमच्या अतंर आत्माला विचारा तुम्ही डोळे मिटून कोणताही कामाचा आढावा व पुरावा न घेता समर्थन करताय आणि लोकांची दिशाभूल करतात जर के.सी. पाडवी आमदार झाले आणि पुर्वी प्रमाणे अक्कलकुवा धडगाव सडून मुंबई विकासाला निघून गेले तर लोकांची हाय त्यांना नाही तुमच्या वर येईल... समर्थन डोळे मिटून नाही उगळया डोळ्याने करा
मग हिना ला का विचारत नाही कारण जे कामे केसी ने नाय केले ते कामे हिना ने केली असती तरी चाललं असते ना ती पण 10 वर्ष खासदार होती येथील जनते ने तीला मत नाय का दिले आंदला भगत होय तुमू दिहे भी के सी राती भी के सी देखा है हिना चा बाप इतकी वर्ष आदिवासी विकास मंत्री राहीला त्याचे विकास करण्याचे फर्ज नव्हते का? लोकांना चूते बनवण्यासाठी अंध भक्त मैदानात उतरले आहे त्या मुळे फक्त के सी दिसेल आंधळ्यांना जय जोहार जय बिरसा जय आदिवासी पण खोटे इतके बोलु नका की केसी पाडवी अमर राहेल❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Rajendar-i3d मी जे Comments केले आहे त्यात कुठेही पद्माकर वळवी चा उल्लेख आहे का. मी पद्माकर वळवी चा समर्थक नाही पण थोडी लाज वाटुद्या मला आंधळा भगत म्हणणारे 5 वर्ष जाऊदे फक्त एकच वर्षांच आमदार मिळणारा विकास कामांसाठीचा नीधी बजट माहिती अधिकार कायदा नुसार मिळवून वाचून वघ तेव्हा तुला कडेल कोण अंधश्रद्धेत जगतोय. तेव्हा गुणा करून घ्या तुमच्या के.सी. साहेबांनी 35 कोणाचा विकास केला आहे

K C Padvi Only Congress❤❤❤❤
सही बात बोली पोरलाल खर्डे ने 🤚👍🙏
Poralal kharte ❤❤❤
Jo Manush jya gavacha aahe tya gavacha Vikas Karu shakat naahi tar to dusra gavacha Vikas kasa karel udaharan asali Gav
Aisa Koi Shahar Nahin Jahan Apna kahar Nahin Aisi Koi Gali Nahin Jahan Bhartiya Aadivasi party Ki Chali Nahin majhe mat aarakshanabaddal bolnarya netyala only padmakar valvi❤❤❤❤
Kc chale ra 💪
विजय कांग्रेस
Dahadgaon asli road la ya sagad samjun jail ...
BAP to BAP rahta he dada 😂
के.सी. पाडवी च्या सर्व समर्थकांना माझा एकच प्रश्न आहे आज ज्या माणसाच्या तुम्ही बंबा मारताय तो व्यक्ती 35 वर्ष तुमचा आमदार राहिला आहे तरी मतदारसंघ इतकं मागासलेला आहे त्याला कारण काय आहे ? तुमच्या अतंर आत्माला विचारा तुम्ही डोळे मिटून कोणताही कामाचा आढावा व पुरावा न घेता समर्थन करताय आणि लोकांची दिशाभूल करतात जर के.सी. पाडवी आमदार झाले आणि पुर्वी प्रमाणे अक्कलकुवा धडगाव सडून मुंबई विकासाला निघून गेले तर लोकांची हाय त्यांना नाही तुमच्या वर येईल... समर्थन डोळे मिटून नाही उगळया डोळ्याने करा
मग हिना ला का विचारत नाही कारण जे कामे केसी ने नाय केले ते कामे हिना ने केली असती तरी चाललं असते ना ती पण 10 वर्ष खासदार होती येथील जनते ने तीला मत नाय का दिले आंदला भगत होय तुमू दिहे भी के सी राती भी के सी देखा है हिना चा बाप इतकी वर्ष आदिवासी विकास मंत्री राहीला त्याचे विकास करण्याचे फर्ज नव्हते का? लोकांना चूते बनवण्यासाठी अंध भक्त मैदानात उतरले आहे त्या मुळे फक्त के सी दिसेल आंधळ्यांना जय जोहार जय बिरसा जय आदिवासी पण खोटे इतके बोलु नका की केसी पाडवी अमर राहेल❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तु विसरला आहे पद्मामाकर पण 10 वर्ष होता इतिहास तपासणी करा आंदला भगत
@Rajendar-i3d मी जे Comments केले आहे त्यात कुठेही पद्माकर वळवी चा उल्लेख आहे का. मी पद्माकर वळवी चा समर्थक नाही पण थोडी लाज वाटुद्या मला आंधळा भगत म्हणणारे 5 वर्ष जाऊदे फक्त एकच वर्षांच आमदार मिळणारा विकास कामांसाठीचा नीधी बजट माहिती अधिकार कायदा नुसार मिळवून वाचून वघ तेव्हा तुला कडेल कोण अंधश्रद्धेत जगतोय. तेव्हा गुणा करून घ्या तुमच्या के.सी. साहेबांनी 35 कोणाचा विकास केला आहे
Road 😂😂😂
तू तो जा