अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील आमदार जागा रिक्त होणार आहे तरी सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे की आपण ज्यांना आमदार पदासाठी अर्ज करायचं आहे त्यांनी मुदती पुर्वी फार्म भरून द्यावा.
शिंदे गटातील तीन चार उमेदवार असतील तर नक्की के सी पाडवी साहेबांचं विकास नसतील तरी विजय काँग्रेस पार्टीचे होईल एक होऊन लढा दिला तर नक्की आमश्या पाडवी साहेबांचं विकास कामे बघुन विजय होतील
धनगर आरक्षणाविरुद्ध रोख ठोक भूमिका घेणारे only पद्माकर दादा...! 💪
😂😂 आमदार पदा साठी सगळे उमेदवारी करत आहेत पण नक्कीच विजय फक्त भारत आदिवासी पार्टी चे पद्माकर वळवी साहेब विजयी होतील 😂😂जय जोहार जय आदिवासी जय भीम 💪🏻👑
फक्त भारत आदिवासी पार्टी 👍🙏
Majhe mat jo aarakshanabaddal bolla tya netyala only padmakar valvi Bhartiy adivasi partyla❤❤❤❤dostanhan 2 tebi vyaktil padmakar dadal matdan keran aakhja
काँग्रेस. राष्ट्रवादी. बी जे पि. शिवसेना. यांना मतदान देऊन कंटाळा आला. आता फक्त bap पद्माकर वळवी... जय आदिवासी
पद्माकर वळवी साहेब निवडून येणार, 100% सर्व आदिवासी व बिगर आदिवासी जनतेने अभ्यासू उमेदवार श्री पद्माकर वळवी साहेबांना निवडून द्या, BAP पार्टी
Bap partyi PDOMAKAR valevi jinkel only PDOMAKAR valevi❤❤❤❤❤❤❤
Only BAP parti padmakar valvi saheb jindabad
आमदार कोणीही व्हा शिक्षण, आरोग्य ही समस्या कायमची मिटवली पाहिजे नाही त बाप मुलगा/ मुलगी परंपरा नेहमी चालु ठेवा
करा विकास
Bap and padmakar valvi 🏹
Only भारत आदिवासी पार्टी हाच पर्याय आहे आता,
वळवी साहेब 🎉🎉
😎🤓🤓🙊🙊🙈🙈
हिना गावित आणि सुप्रिया गावित यांचे अर्ज बाद झाले आहे दिवाळी बोनस 😂😂😂😂😂
Hii 1
Kc padvi only congress
माघारी पर्यंत नक्कीच अनेक उमेदवारी माघार होईल
फक्त वळवी साहेब 🎉
पद्माकर साहेबांना निवडून आणा अक्कलकुवा धडगाव मध्ये
पद्माकर वळवी
Bap only 🏹
Congressi❤❤
Majhe mat jo aarakshanabaddal bolla tya netyala only padmakar valvi Bhartiy adivasi partyla❤❤❤❤dostanhan 2 tebi vyaktil padmakar dadal matdan keran aakhja
Only Bap party padomakar valvi
Ky आमदार असून परत जागा जाहीर हा सगळा काळा बाजार आहेत...
Congress party jindabad 🙏✋
अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील आमदार जागा रिक्त होणार आहे तरी सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे की आपण ज्यांना आमदार पदासाठी अर्ज करायचं आहे त्यांनी मुदती पुर्वी फार्म भरून द्यावा.
Only bap
शिंदे गटातील तीन चार उमेदवार असतील तर नक्की के सी पाडवी साहेबांचं विकास नसतील तरी विजय काँग्रेस पार्टीचे होईल एक होऊन लढा दिला तर नक्की आमश्या पाडवी साहेबांचं विकास कामे बघुन विजय होतील
प्रत्येक पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल केला असता
काय पण करा
आता तुम्हाला पुन्हा संधी नाही.
कोणी ही किती ताकद लावली तरी के सी पाडवी साहेब निवडून येणार आहे
Youth icon dr jaydip dada 🔥
विधानपरिषद आमदार ला परत विधानसभेत उमेदवारी देणे कितपत योग्य ? ? ? ? ? ? ? ?
विजय दादा झिंदाबाद
Sarv bhavani gavachi responsibility ghya bap party la vote karun padmakar dadala nivdun anu maze gavatle vote bap la
K c सुपडा साफ
Bap party, valvi sgde support kra ,
Majhe mat jo aarakshanabaddal bolla tya netyala only padmakar valvi Bhartiy adivasi partyla❤❤❤❤dostanhan 2 tebi vyaktil padmakar dadal matdan keran aakhja
Tumhara bap is bap 🏹
Only kaisi padavi
7 अर्ज बाद झाले आहे
के सी पाठवी , आमश्या पाडवी हिना गावित हे सगळेच विजयसिंग पराडके ला विसरले
MlC MAL madhe power Kami aste hai visarle ae ka ka tumi Paisa pn MLC madhe Kami asto
😅😅😅
के.सी .पाडवी.१. नंबर.आय.गा
😂😂😂😂
Ky bai aahe hi, tu ny nivdun yet tu
कांदे की टक्कर नाहीत विद्यमान आमदार के.सी.पाडवी 100% निवडून येणार यात तिळमात्र शंका नाहीत.