Shivraya Aarti | Ichak | Avinash & Rutuja | Adarsh Shinde | Abhishek-Datta

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 гру 2024

КОМЕНТАРІ • 873

  • @dnyaneshwarrautpatil373
    @dnyaneshwarrautpatil373 Рік тому +31

    महाराज तुमचे चरण माझ्या रक्ताणी धुतले तरी कमीच आहे कारण तुम्ही जे केल ते देवी देवता साठी पन असंभव आहे, महाराज माझ्या नजरे मधे तुम्ही मनुष्य नसून महादेवाचा अवतार आहात..!🚩जय शिवराय, जय भवानी🚩🙇🏻‍♂️🙏

  • @rutiksupekar9023
    @rutiksupekar9023 3 роки тому +198

    माझे अमोल भाग्य माझा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाला 🚩💯
    राजे तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा 🚩
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @ramachogade3795
    @ramachogade3795 2 роки тому +228

    नशीब लागतं शिवरायांच्या भूमीत आणि महाराष्ट्रात जन्म घ्यायला

  • @maheshdeshmukh2728
    @maheshdeshmukh2728 19 днів тому +4

    नशीब लागत या भारतात जन्म घ्यायला आणि पूर्व जन्मीच खूप मोठं पुण्य लागत या महाराष्ट्रात जन्म घ्यायला आणि ते पण शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीत खेळायला.
    महाराज आमच्या कातड्याची जोडे जरी शिवून तुम्हाला दिली ना तरी पण तुमचे उपकार आम्ही कधी फेडू शकणार नाही.
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❣️💯🔥🚩🚩🚩

  • @adityajadhav6223
    @adityajadhav6223 2 місяці тому +6

    शिवाजी महाराजांवर आरती लिहिण्याची संकल्पना सर्वात प्रथम करणाऱ्या आणि त्यांच्यावर सर्वात पहिली अप्रतिम आरती लिहिणाऱ्या थोर विचारवंत स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्रिवार वंदन!🙏

  • @darkop531
    @darkop531 2 роки тому +74

    हीच पंढरी मजला, हेचि आम्हास काशी...
    लाल मातीमध्ये तीर्थ आमचे... सह्याद्रीच्या देवापाशी...!🧡🚩🙇‍♂️🙏

  • @shivajimohite5189
    @shivajimohite5189 4 роки тому +106

    🚩🙏🙏!!जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे !!🚩🙏🙏👌👏👏लय भारी आरती आहे.. मी रोज सकाळ संध्याकाळ ही आरती ऐकतो मन लय प्रसन्न होतं आणि वातावरण सुद्धा 👏👏

  • @v-SWAMI_SAMARTH
    @v-SWAMI_SAMARTH 3 місяці тому +56

    आपले कोणत्या तरी जन्माचे पुण्यच म्हणायचे की आपल्या सर्वांना श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्म भुमीवर जन्म मिळालाय.🙏 बोला, छत्रपति शिवाजी महाराज की जय ,जय जिजाऊ जय शिवराय , जय शिवाजी जय भवानी .🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 भगवा आपला श्वास, भगवा आपला प्राण🚩🚩🚩🧡🧡🧡🧡🧡🧡😈😈😈😈😈😈😈😈🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯🧡🧡🧡🧡🔥🔥🔥🔥

    • @aniketaj3361
      @aniketaj3361 2 місяці тому

      😂,,, 🎉😂😮😂😂z, 😅🤣😄😕😟😕😕😟🐜🦎🕷🦊😕😟😟 1:05 😟😕🥕🥑🥊🤪😟😣😕🙁

  • @Vishalshinagare
    @Vishalshinagare 2 роки тому +62

    अंगावर काटा येतो ही आरती ऐकल्यावर 🧡🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🧡🚩🙏🙇

  • @prasannaghanokar5772
    @prasannaghanokar5772 4 роки тому +44

    त्रिवार मुजरा राजे...
    🚩🚩❤️❤️🚩🚩

  • @pks4653
    @pks4653 2 дні тому +1

    अप्रीतम मस्त छान आरती केली आहे धन्यवाद गायक आणि संगीतकार

  • @vmpawar9886
    @vmpawar9886 2 роки тому +25

    देवाची आरती ऐकताच सगळं अंग शहारतं...! जय देव जय देव जय शिवाराया...! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @thedarksidepodcast5879
    @thedarksidepodcast5879 4 роки тому +36

    Amcha dev ani amchi aarti ❤️

  • @vikasjadhav1601
    @vikasjadhav1601 Рік тому +24

    Very proud feel as an maratha .raje the brand. Maratha khade to sarkar se bhade

  • @14aishwaryashindepatil68
    @14aishwaryashindepatil68 3 роки тому +45

    ऐकून अंगावर शहारे यावे, रक्त सळसळावं, अभिमानानं छाती फुगावी, आणि ऊर दाटून यावं अशी माझ्या राजांची आरती 🙌🚩... जय जिजाऊ! जय शिवराय!! जय शंभूराजे!!! 🚩🚩

    • @amolwaghmare4097
      @amolwaghmare4097 2 роки тому

      जय शिवराय जय भवानी जय जिजाऊ.

  • @Akshaypatil-ef8nb
    @Akshaypatil-ef8nb 15 днів тому +3

    या देवामुळेच देव्हाऱ्यात देव आहे 🚩🚩

  • @rajeshmane3874
    @rajeshmane3874 4 роки тому +752

    अंगावर काटा येतो देवाची आरती ऐकल्यावर जय शिवराय .....जगातील सर्वात भारी आरती माझ्या राजाची🙏🙏

  • @rahulsonawane3903
    @rahulsonawane3903 2 роки тому +34

    🚩🚩🇮🇳जगातील सर्वश्रेष्ठ आरती...जय शिवराय🚩🚩 जय हिंद 🇮🇳🚩🚩

  • @जयश्रीराम-ढ1ल
    @जयश्रीराम-ढ1ल 2 роки тому +19

    शिवशंकराचा तु अवतार 🚩🚩🚩

  • @05.25_editz
    @05.25_editz 9 місяців тому +2

    जय शिवराय..🧡🚩

  • @Ravipagare-h6t
    @Ravipagare-h6t 2 роки тому +110

    छत्रपती संभाजी महाराज यांची ही अशिच आरती तयार करावी अशि आपणास विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

  • @rajujadhav4306
    @rajujadhav4306 4 роки тому +53

    Shree shree shree Chatrapati Shivaji Maharaj ki jay 🚩🚩

  • @poonam681
    @poonam681 Рік тому +91

    अभिमान आहे मराठी असल्याचा🚩🚩🚩🙏

    • @ashwinijadhav1834
      @ashwinijadhav1834 8 місяців тому

      Ho96k🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🥰

    • @sadashivdome710
      @sadashivdome710 8 місяців тому +6

      😊😊

    • @sadashivdome710
      @sadashivdome710 8 місяців тому

      😊😊😊😊

    • @sadashivdome710
      @sadashivdome710 8 місяців тому

      पीपीपीपी

    • @VijayLahulkar-k8k
      @VijayLahulkar-k8k 4 місяці тому

      ​@@sadashivdome710 //++++ + ❤❤ ++++++- ❤❤❤a❤❤❤❤❤❤q❤❤

  • @pratikkambale8062
    @pratikkambale8062 2 роки тому +17

    आदर्श शिंदे एक नंबर ❣️

  • @lakhansatare4248
    @lakhansatare4248 Рік тому +4

    आमचा मर्दानी आखाडा आहे आमचा मर्दानी खेळ फक्त ह्या आरतिवरच सादर करतो आम्ही ❤❤ एक वेगळीच ताकद येते 🔥

  • @omdharmale8546
    @omdharmale8546 2 місяці тому +1

    Maharashtra Che Aaradhya Daivat... Chatrapati Shivaji Maharaj 👑

  • @maheshgowlikarmaheshgowlik1853
    @maheshgowlikarmaheshgowlik1853 3 роки тому +98

    ❤️ from Hyderabad I don't know marathi but I love all Sri chatrapthi Shivaji Maharaj songs jai Telangana jai maharashtra jai Sri Ram 🚩📿

    • @jaihind5395
      @jaihind5395 Рік тому +2

      Jai shivray love you bhai plz do work for save the hindu culture in hyderabad and protect aur people from jihad 🧡🏼🧡🏼🧡🏼🧡🏼

    • @bhaskarthete6591
      @bhaskarthete6591 Рік тому +1

      Jay shivray bro..
      Jay shambhu raje 🙏 🚩🚩

  • @Shekharpatil-m6y
    @Shekharpatil-m6y 2 місяці тому +1

    जगातील एकमेव अशी आरती की अंगावर काटा आणते.. 🙌🌺
    जय शिवराय.. 👑🚩
    जय शंभूराजे.. 🙇‍♂️🚩

  • @BhagwatTathe-hq1cb
    @BhagwatTathe-hq1cb 2 місяці тому +2

    बाप्पा सगळ्यांचे लाडके तर आहेतच पण या गाण्याच्या शेवटी मन भरून आले
    गणपती बाप्पा मोरया

  • @sagarkardile344
    @sagarkardile344 Рік тому +5

    हि आरती ज्या लेखक व गायकाने तयार केली त्याला लाख-लाख नमन

  • @santoshthombare6149
    @santoshthombare6149 11 місяців тому +14

    🚩 हर हर महादेव जय शिवराय जय शंभुराजे 🌺🌺 🌸🌸🏵️🏵️🌼🌼🙏🧡💛💙💜

  • @shubhamsuryawanshi3310
    @shubhamsuryawanshi3310 3 роки тому +18

    हे गाणे ऐकल्यावर अंगावर काटा येणारी आरती जय शिवराय

  • @narsinghvani4154
    @narsinghvani4154 2 роки тому +8

    Jai Bhawani, Jai Chhatrapati Shivaji Maharaj 🙏🏻❣️🚩

  • @DamodarMugale
    @DamodarMugale 4 місяці тому +1

    खुप नशीब मोठ आहे आमचं की मी मराठी धर्मात जन्माला आलो. खुप आभिमान आहे मी मराठी असल्याचा❤❤❤ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @RajeshZagde-me7ku
    @RajeshZagde-me7ku 7 місяців тому +3

    Indias no1 Aarti ❤❤❤❤❤

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 3 місяці тому +1

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र सर ❤❤जय शिवराय

  • @sidjadhav-patil8015
    @sidjadhav-patil8015 Місяць тому +3

    आता खऱ्या देवाची आरती तयार झाली ❤💯🙏

  • @pgopal1431
    @pgopal1431 3 місяці тому +1

    Hindustan cha ek ch baap aahe chatrapati shivaji maharaj 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩ani shiv shambaji maharaj ❤❤❤

  • @छत्रपतीप्रेमी-य6ब

    जवर सूर्य चंद्र आहे तवर 🧡छत्रपती शिवाजी महाराज 🧡हे नाव अमर आहे

  • @kunalchirnerkar5654
    @kunalchirnerkar5654 Рік тому +4

    🙏विनंती शिवाजी नाही श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणुया.🇮🇳🚩
    जय शिवराय जय शंभुराजे

  • @kirangunger5849
    @kirangunger5849 3 роки тому +61

    ❤️ from Karnataka Jai Shivaji Maharaj 🚩⚔️🕉️🙏

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 4 місяці тому +1

    Maza aavadta utkarsha ❤❤ekdam kadak gaylias bala

  • @khanderaoshejwal4006
    @khanderaoshejwal4006 Рік тому +5

    अंगात जोश संचरणारी आरती माझ्या राजाची, जय शिवराय 🚩🚩

  • @atharvavedak
    @atharvavedak 3 роки тому +27

    🚩🚩माझ्या देवाची आरती 👑जय जिजाऊ 👑जय शिवराय 👑जय शंभूराजे 👑जय महाराष्ट्र⚔️⚔️🔥🔥🌹🌹🙏🙏

  • @K.P.-0009
    @K.P.-0009 4 місяці тому +1

    Maharaj 😢😢😢😢maza dev ❤❤❤Jagdishwar deva di dev ....chtrpati ❤❤❤❤

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 2 роки тому +2

    बोला.सुर्यतेज.क्षत्रीय.छत्रपती.शिवाजी.म्हाराज.की.जय.जबरदस.गान.हाय.शिवाजी.म्हाराज्यांच.।।.जय.श्री.राम.।।.जय.भवानी.।।.हर.हर.माहादेव.।।

  • @SureshPilkar-i4y
    @SureshPilkar-i4y Рік тому +2

    धन्यवाद आनंद शिंदे साहेब येवढ्या सुंदर आवाजात माझ्या राजेची आरती आमाला दिली खूप खूप धन्यवाद

  • @anitakate2905
    @anitakate2905 11 днів тому +1

    अंगावर शहारे आणणार्या संगीताने साकारलेली हि शिवरायांची आरती अप्रतिम ❤❤

  • @AshokNew-l5j
    @AshokNew-l5j 5 місяців тому +1

    Tremendous amount of energy generated when listening ❤

  • @miss_tanuuuuu7795
    @miss_tanuuuuu7795 Рік тому +9

    जय शिवराय🧡🙏🏻🚩

  • @कट्टरहिंदूजयशिवराय

    हिंदू धर्म रक्षक.छत्रपति शिवाजी महाराज की जय 🙏🙏👑🚩🚩🚩🚩🚩💞💞💞

    • @lokeshjagtap2377
      @lokeshjagtap2377 3 роки тому +3

      👍

    • @कट्टरहिंदूजयशिवराय
      @कट्टरहिंदूजयशिवराय 3 роки тому +2

      @@lokeshjagtap2377 Hindu

    • @maheshkarande7391
      @maheshkarande7391 3 роки тому +1

      @@lokeshjagtap2377 A

    • @lokeshjagtap2377
      @lokeshjagtap2377 3 роки тому +3

      @@कट्टरहिंदूजयशिवराय yes

    • @manojpatil8683
      @manojpatil8683 3 роки тому

      @@lokeshjagtap2377 vxnnnxvjvxljxcXcxxnnxnxn xnxnxjxvvnxnvxvxvvvnljxxvnxcxxJxvnxcznjxnxnlnvjxxjbxkxnxvnxjxvbbjmvjbbbxljxxvjxjxNncj nxvxnNxnxcznxnlbxvnxnjxjnknnjvzxccnlvnbbnnnx xnxvj xnjxnxxnjx vjx nxjx nxnvvxnxxxvvkn djx. Jjxvnxj xjjx jxjxj j. XvjxvjjvnxvcnnxxnxnxmxmxmxcnnxnvjvxnbdnxnxnxnxnxnxbxxxnxjxvjnxdcnnxjxNjx vjxxxnxvvdj jxjx j jxNjx nxjx xnxnnvjxjxvjxNxvjx nxbxjxNjxjx jxjxlxcNnxNnxjdj jxjxvcnxjxjxvvnxnnnxnxnj jxvjxnxNnxnxnmxvjx vnxvdjxjx j nxk djx nxnVnxnxnxnxnxvxvnxvxNnxlnxnxnx.dxnxnxvxnj j ke. Nxjxnxnxdj nxnxj jvnxvnxnxvnxnx nxnvcNxjxxnxnxvnxnxnx xnnxnxxjx ke vvnxnxvnjxNxnnxvlpvxnxnxvnxnxnxnxnxnxnxnlxnxnxvnxnxd. Jxjxv xjxnxjxvvjvvjxNjxjxjx jxNvjx cjxNnxnbxdvdjx nxj j j nxjx nxvnxnxxjx nxxxjxjxnvnxvjxx jxjxjjx. Djx jxnjvnxnxnxn nxj vjx ke nxjxjxjjxvvcnxjxNj nxbnxnxzjd jjxnxjx nx5nx5xnjx 5jNdjx 5nj5nx5nx5nx55xnnx55n xc5nXnx5nx5xnnx5v5vjx 5nxxjNvx5nx5nxnxnxxnxnnxnxnxnxnxj. Nxjx jx nxjxnxnxnxnxxnnxnxxnxnx xdnxnxnxnxnxnnxx nxvnxnxnxjx nxjxNkx nx

  • @ShivkanyaMane-gv4bu
    @ShivkanyaMane-gv4bu Рік тому +5

    अगदी मन प्रसन्न वाटत राजाची आरती आई लास 🚩🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @Ahersachin11
    @Ahersachin11 3 роки тому +15

    जय शिवराय 👑👑🤘🤘

  • @valmikgujar1974
    @valmikgujar1974 10 місяців тому +2

    जय श्री शिवराय ❤

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 3 місяці тому +1

    अखंड हिंदुस्थानचे कुलदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज होते आहेत आणि राहणारच राहणारच राहणारच फक्त एकच विनंती आहे विनम्र विनंती की हृया मध्ये कोणत्याही प्रकारचे कोणीही राजकारण करु नये असे मला वाटते

  • @SiddheshMore-px8kz
    @SiddheshMore-px8kz 2 місяці тому +2

    Jay bhavani jay Shivaji jai shambhuraje jai Hindurashtra jai bharat 🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @adityagaikwad1467
    @adityagaikwad1467 Рік тому +7

    ऐकुन अंगावर शहारे यावे ,करत सळसळाव, अभिमानाने छाती फुगावि , आणि ऊर दाटून यावे अशी माझ्या राजांची आरती 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav695 5 років тому +17

    🚩जय महाराष्ट्र जय शिवराय🚩

  • @AviGamingLive
    @AviGamingLive 2 місяці тому +1

    Chhatrapati Shivaji Maharaj 🚩🚩🚩

  • @புஷ்பாநடுத்தெரு-ந8ய

    This song of Chattrapati Shri Shri Shri Shivaji Maharaj is better than most of our film songs. So underrated.

    • @NitinChavan
      @NitinChavan Рік тому

      this is not song it's AARTI OF CHATTRAPATI SHIVAJI MAHARAJ

  • @abhayghanate
    @abhayghanate 3 роки тому +19

    जय देव जय शिवराया🚩❤️

  • @Akshaypatil-ef8nb
    @Akshaypatil-ef8nb 6 місяців тому +1

    खूप ऊर्जा निर्माण होते आपल्या महाराजांची आरती म्हटल्यावर

  • @prathamsh9333
    @prathamsh9333 5 років тому +10

    जय जिजाऊ जय शिवराय .....हर हर महादेव

  • @yadagirigoud3159
    @yadagirigoud3159 2 роки тому +5

    😍 from hyderabad jai shivaji

  • @niteshkhandelwal1524
    @niteshkhandelwal1524 6 років тому +8

    जय शिवा सरदार की जय राणा प्रताप की
    👏👏👏

    • @jethalalchampklalgada7001
      @jethalalchampklalgada7001 5 років тому +1

      Ye shiva sardar kya hai bhai?
      छत्रपती शिवाजी महाराज bol
      Agar hum maharana pratap ko sirf prtap bolenge to chalega kya apko

    • @samadhnmasvle1826
      @samadhnmasvle1826 2 роки тому

      जय शिवराय जय शंभुराजे

  • @anuradhasukeerthi8915
    @anuradhasukeerthi8915 4 роки тому +41

    I'm just watching again and again....I loved it jai Shivaji❤️❤️🕉️🕉️🕉️

    • @jayeshgarud2111
      @jayeshgarud2111 4 роки тому +2

      Not Shivaji it’s Shivaji maharaj🙏🙏🙏 is god of universe so pls give respect

  • @Shantesha369
    @Shantesha369 5 років тому +46

    ಹಿಂದೂ ಹೃದಯ ಸಾಮ್ರಾಟ್ ಶ್ರೀ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜೈ
    🚩🚩🚩🚩🚩🌏🚩🚩🚩🚩🚩

  • @pawarkunal
    @pawarkunal Рік тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज ❤️🙌 👑🐅मराठा🐅👑
    🚩👑जय शिवराय 👑🚩

  • @prajvalpatil5821
    @prajvalpatil5821 8 днів тому +1

    जय शिवराय 🙏

  • @hiteshbaisane6572
    @hiteshbaisane6572 3 місяці тому +1

    Goosebump 🚩

  • @a.c.gharphic2741
    @a.c.gharphic2741 2 місяці тому

    वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची ही अशिच आरती तयार करावी अशि आपणास विनंती आहे जय भवानी
    जय शिवराय जय राजपुताना जय हिंदुराष्ट्र 🧡

  • @surajgamingff6507
    @surajgamingff6507 4 місяці тому +2

    Real goosebumps 🚩🚩

  • @ankushkapate5286
    @ankushkapate5286 2 роки тому +5

    जय शिवराय 🚩🚩 जय शंभुराजे 🚩🚩 जय श्रीराम 🚩🚩 हर हर महादेव 🔱🔱

  • @adiitya80
    @adiitya80 2 роки тому +36

    Goosebumps 👑💥🚩

  • @RajendraGirawale
    @RajendraGirawale 9 місяців тому +2

    Aarti yeklyavar veglich filling yete 😍jay shivraya 🚩🚩

  • @tripalpawar3345
    @tripalpawar3345 2 роки тому +9

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🙏

  • @pravinahire588
    @pravinahire588 26 днів тому

    जनतेचा कैवारी कार्यकर्ता मा. वसंत भाऊ गिते यंदा पुन्हा आमदार होणार. 🎉🎉🎉🎉

  • @dipakpawar2790
    @dipakpawar2790 2 роки тому +1

    Lakhat ek maza raja khup chhan aarati 1no...........🙏

  • @kunalsathe4035
    @kunalsathe4035 5 місяців тому +1

    Jay bhavani .
    Jay shivaji🧡🧡🧡

  • @santoshugale9318
    @santoshugale9318 4 роки тому +23

    राजे शिवछत्रपती 🇮🇳😍♥️

  • @ShravedKadam
    @ShravedKadam 7 місяців тому +2

    Jay Shivray 🚩🙇🧡

  • @rohitjadhav7813
    @rohitjadhav7813 4 роки тому +20

    JAY CHINTAMANI JAY SHIVRAY❤❤❤❤❤❤❤💕🚩🔱👑

  • @nehajha9001
    @nehajha9001 7 років тому +60

    महाराजाला मानाचा मुजरा.🏵🎆🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @pranammoviesofficial
    @pranammoviesofficial 7 місяців тому +1

    जशी माझ्या राज्याचा किर्ती
    तेवढीच भारी आरती❤😍🚩🙏🚩जय शिवराय 🚩🙏🚩

  • @dattatrayshinde2063
    @dattatrayshinde2063 5 місяців тому +2

    Jay shivray🧡🧡🧡

  • @akashdhar9412
    @akashdhar9412 4 роки тому +23

    Praudh Pratap purandar
    Kshatriya kulavantas
    Go Brahman pratipalak
    Singhasanadheeshwar
    Shri Shri Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay Ho Jay Ho Jay Ho

  • @yogirajphulare2219
    @yogirajphulare2219 6 років тому +17

    जय शिवराय

  • @atultinpayle
    @atultinpayle 2 роки тому +6

    आमचे देव फक्त जय शिवराय जय भवानी जय शिवाजी

    • @bhagyashridahale2818
      @bhagyashridahale2818 Рік тому

      Maharaj cha aartya karnya pekha tyanch charitra jivant utrava. .....

  • @BajiraoPagar-s1s
    @BajiraoPagar-s1s 29 днів тому

    #आमचा नेता सरपंच सागर दादा पगार लई पॉवरफुल ✌🏻👑🚨🔥💯

  • @amolkamble5200
    @amolkamble5200 6 років тому +7

    shivshankar cha tu avtaar hathi gheuni bhavani talwar janta raja tu yogi shree manth bhakti shakti cha tu avtaar jai dev jai dev jai shivray🇮🇳

  • @छत्रपतीप्रेमी-य6ब

    देवाची आरती जय शिवराय 🧡🙏

    • @ravipatare3550
      @ravipatare3550 Рік тому +1

      जय, भवानी

    • @ankushhonale6729
      @ankushhonale6729 Рік тому

      @@ravipatare3550 in ✅

    • @ankushhonale6729
      @ankushhonale6729 Рік тому

      @@ravipatare3550 in 💯 in 💯 in the 💯 of

    • @ankushhonale6729
      @ankushhonale6729 Рік тому

      😭 in Computer ✅ in the ✅ of ✅andEngineering and Engineering and ✅ of luck for uto paryant the way ✅isthe ✅ofthe✅ofthe✅ way ofthe the if of way of of f the jalgaon the way of

  • @sunildurgule8061
    @sunildurgule8061 5 місяців тому

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 💪🚩🧡

  • @NileshFonde
    @NileshFonde Місяць тому

    ❤Raje Jay shivaray ❤ ❤HINDU KING❤❤

  • @_dragon.ball._
    @_dragon.ball._ Рік тому +2

    🙏🏻 shivaji Maharajan Sarkha kon nahi 🙏🏻🚩🚩🚩

  • @DiguJadhav
    @DiguJadhav 5 місяців тому +5

    दैवत 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @laxmikantberad7960
    @laxmikantberad7960 5 місяців тому +2

    जय शिवराय🙏🙏जय शिवराय

  • @maknednyaneshwar1451
    @maknednyaneshwar1451 7 місяців тому +4

    अभिमान वाटतो मि मराठा असल्याचा हे गाणे ऐकल्यावर 🙏🚩

  • @ganeshshelke8742
    @ganeshshelke8742 11 місяців тому +1

    कीर्तन पण भारी सांगतात महाराज👍👍

  • @prashikkamble5807
    @prashikkamble5807 5 років тому +10

    Jay shivray, Mala he song khup Favourite aahe

  • @प्रणालीमराठा
    @प्रणालीमराठा 4 місяці тому +2

    Khup chhan