मैं एक मारवाड़ी हिंदू फैमिली से हूं। जाति नही लिखूंगा ये हम को बांट देती है। गर्व से कहो हिंदू है हम। मराठा की क्या बात है❤ आज ये जगदम्बे की आरती सुन कर रोंगटे खड़े हो गए। बहुत ही सुंदर और मीठी भाषा मराठी में ये मां की आरती के लिए मेरे पास शब्द नहीं। ❤❤❤❤❤ जय श्री शिवाजी महाराज ❤❤❤
किती ही टेन्शन असुदे हे गाणं ऐकले ना पुन्हा काम करण्याची उमीद येते मस्त song सर जय अंबाबाई कोल्हापूर आई जग दंबे अशीच कृपा राहूदे सर्वांन वरती मन खरंच प्रसन्न होते मी तर 50 वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही
I'm a Bengali Hindu. This Marathi song in praise of Divine Mother Durga is so beautiful. A great devotee of Maa Durga and fan of Chhatrapati Shivaji Maharaj, Balasaheb Thackeray and Anand Dighe . The Marathas have contributed a lot to the cause of Hindutva
@@bhoomikadhemare2639 xd...😂😂 do visit Bengal once...you'll love Dakshineswar Temple here, the land of Sri Ramkrishna Paramhansa, Swami Vivekananda and Sri Sri Maa Sarada. 🙏
हे गाणं खरंच खूप छान आहे मनाला भावणारे आहे आणि आनंद दिघे यांच्या सारखे व्यक्तिमत्त्व हे खरंच इतकं गोर गरीबांनसाठी नेहमी झटणारे होते स्वतःसाठी काही नाही केले पण जनतेसाठी नेहमी त्यांनी त्यांचे आयुष्य पणाला लावले
खूपच सुंदर गाणं.... कितीही वेळा ऐकल तरी मन भरतच नाहीय.... प्रत्येक बोल तना मनातून घुमतय... प्रत्येक अप्रतिम रचना.. चाल... आणि आदर्श सरांचा बुलंद आवाज.....😍😍😍❤️❤️❤️❤️💓 प्रत्येक वेळी अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाहीय....😍😍💕💞🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
इतिहासाच्या पानावर आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करणारे, भारतालाच नव्हे तर अख्या जगाला ज्यांच्या कर्तबगारीची दखल घ्यावी लागली असे , महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांच्यावर आधारित गाण्याचा संगीतमय प्रवास... गीत - आमचा नेता एकनाथ शिंदे. ua-cam.com/video/XbthGaIH7d0/v-deo.html
आई माझ्या देशाला समृद्ध आणि सशक्त ठेव. माझा देश हिंदुराष्ट्र होईल,असा आशीर्वाद दे. आई, सर्व जग सुखी आणि समाधानी कर. आई जगदंबे सर्वांना सद्बुद्धी दे.🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾 आई राजा उदो उदो 🚩🚩🚩🚩🚩
हे गाणे ऐकलं कि एक वेगळी च ऊर्जा निर्माण झाल्यासारखं वाटते जणू आई जगदंबे आपल्या सोबत च आहे ही ताकत आहे आपल्या मराठी गायक आणि संगीतकार यांची गर्व आहे मराठी असल्याचा🙏👑🚩
ua-cam.com/video/jS-9H5iXZeg/v-deo.html गणपती बाप्पा मोरया कृपया आपल्या मराठी कलाकारांना सहकार्य करा त्यांचं हे नवीन गाणं सगळ्यांनी आवर्जून ऐका आणि या गाण्याला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेल ला सगळ्यांनी subscribe करा
I have Experienced the Grand Caring behavior of Dharmaveer Anand Dighe Saheb 🙏🙏🙏 personally, and his never ending legacy at जांभळी नाका, ठाणे, From where the foundation stone of दुर्गा पूजा and this magnificent Song started 🔊🔊🔊 ना भूतो, ना भविष्यती.....🙏🙏🙏 धर्मवीर दिघे साहेब 🔊🔊🔊 the Name says it all 🙏🙏🙏
Well me Bengali aahe pun Mumbai et rahate from childhood mala Marathi songs khup aavadte bt really namaskar aahe ya song la one of my favourite daily Puja krtana aikte ❤❤❤❤
ua-cam.com/video/jS-9H5iXZeg/v-deo.html गणपती बाप्पा मोरया कृपया आपल्या मराठी कलाकारांना सहकार्य करा त्यांचं हे नवीन गाणं सगळ्यांनी आवर्जून ऐका आणि या गाण्याला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेल ला सगळ्यांनी subscribe करा
जय हिंद 🇮🇳 जय भवानी 🔥 ओम नमो वेंकटेशाय 🚩⛳🤩🧡✨🫶🏻💯💐🙌🏻🙏🏻 जय श्री राम 🚩🥰🧡🔥💐💯🙏🏻 हरे कृष्ण राधे राधे 🥲🥰🔥🧡🏵️🌹🙌🏻🙏🏻 जय शिवराय 🚩⛳😍🥰✨🔥💯❤️💪🏻🙌🏻💐🌺🌸🙏🏻🙏🏻🙏🏻 नमोह पार्वती पतये 🕉️ हर हर महादेव 🔱📿⚔️ 🌹☘️ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🇮🇳🚩⛳🔥💯💪🏻✌🏻👌🏻✨💐🥲🤩🥰🧡🙌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 🌹💐🙏🏻💪🏻💯🔥धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय 🔥💯💪🏻🙏🏻💐🌹
🪷🦋🦚दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या नावानं चांगभलं चोपडाई यमाई उदयोस्तु श्री काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी 🔱🦋🦚🪷🤞💯❤️🫰💍
काय सुंदर गायले आहे हे गाणे.आदर्श शिंदे खरच आदर्श आहेत आमच्या ह्या पिढीला.....असे वाटते की आपल्यात अजूनही काही तरी कमी राहिली आहे.देवी, तू ती पूर्ण कर....सर्वाँना सुखी ठेव.
इतिहासाच्या पानावर आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करणारे, भारतालाच नव्हे तर अख्या जगाला ज्यांच्या कर्तबगारीची दखल घ्यावी लागली असे , महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांच्यावर आधारित गाण्याचा संगीतमय प्रवास... गीत - आमचा नेता एकनाथ शिंदे. ua-cam.com/video/XbthGaIH7d0/v-deo.html
इतिहासाच्या पानावर आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करणारे, भारतालाच नव्हे तर अख्या जगाला ज्यांच्या कर्तबगारीची दखल घ्यावी लागली असे , महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांच्यावर आधारित गाण्याचा संगीतमय प्रवास... गीत - आमचा नेता एकनाथ शिंदे. ua-cam.com/video/XbthGaIH7d0/v-deo.html
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतींना सदैव नतमस्तक आशा देव माणसांच्यावर हा पिक्चर साक्षात प्रसाद ओक यांच्या रूपाने आनंद दिघे साहेब यांचा पुनर्जन्म आहे धन्यवाद प्रविण दरडे प्रसाद ओक आणि सर्व ना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏
Yr m haryanvi hu, 😍😍😍 but yr ek bar me hi gane ne dil chu liya 😍😍😍🤜🤜🤜 gajab superb yr what a lovely song.... Sooool energetic song 🎵🤜🤜😁
आदर्श शिंदे नावातच हवा एक नंबर भावा कधी तरी कोल्हापूर मध्ये या आई महालक्ष्मी च्या दर्शनाला....✌️❤️🙏
❤
🎉
Mh09❤
A
मैं एक मारवाड़ी हिंदू फैमिली से हूं। जाति नही लिखूंगा ये हम को बांट देती है। गर्व से कहो हिंदू है हम।
मराठा की क्या बात है❤ आज ये जगदम्बे की आरती सुन कर रोंगटे खड़े हो गए। बहुत ही सुंदर और मीठी भाषा मराठी में ये मां की आरती के लिए मेरे पास शब्द नहीं। ❤❤❤❤❤ जय श्री शिवाजी महाराज ❤❤❤
❤ 🚩
🧡🧡🧡💯😊 जय श्री राम भाई
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤🎉🎉🎉😂😂😂Hi
Hi
😅😅
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😅@@santoshingole5995
किती ही टेन्शन असुदे हे गाणं ऐकले ना पुन्हा काम करण्याची उमीद येते मस्त song सर जय अंबाबाई कोल्हापूर आई जग दंबे अशीच कृपा राहूदे सर्वांन वरती मन खरंच प्रसन्न होते मी तर 50 वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही
अगदी बरोबर 😊
*दिवसभरातून एक वेळेस तरी ऐकतो हे गाणं, वेगळीच उर्जा आहे या शब्दांत ❤️*
नवरात्र उत्सवाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
🙏🤗🤗🤗🤗
Sir me tar hindu nai ahe
Me kasaka navratri cha anand gheu shakto 😢😢
@@kattar_Punjabi_anti_islamic
*माझ्या मते हिंदू असो वा इतर कोणी शेवटी आपण सर्वच त्या आई भवानी मातेची लेकरं आहोत 🙏🏻😊❤️*
कलियुगातील महिषासुर रुपी राक्षसाचा वध करण्यासाठी या गाण्याच्या रुपाने माननीय श्री आनंद दिघे साहेब यांचा पुनर्जन्म झाला आहे...
I'm a Bengali Hindu. This Marathi song in praise of Divine Mother Durga is so beautiful. A great devotee of Maa Durga and fan of Chhatrapati Shivaji Maharaj, Balasaheb Thackeray and Anand Dighe . The Marathas have contributed a lot to the cause of Hindutva
Thank you brother 😊 🙏. Hindutva is in each and every vein of Marathas.
🙌🏻🚩
@@bhoomikadhemare2639 lots of love brother 🧡🧡🧡
@@aristotle8777 Thank you very much brother😊🙏 and I am not brother I am sister😅
@@bhoomikadhemare2639 xd...😂😂 do visit Bengal once...you'll love Dakshineswar Temple here, the land of Sri Ramkrishna Paramhansa, Swami Vivekananda and Sri Sri Maa Sarada. 🙏
जवळपास ५० वेळा ऐकलं हे गाणं... पण सतत ऐकावस वाटतं...खूपच छान.... आई जगदंबा माता की जय..🚩🚩
खरच खुप छान हे गाणं
👍✌️
Hi mazi caller tune aahe aani Hello Tune I love this words👍👍
All credit goes to Adarsh shinde and Chinar - Mahesh
I like song
Mi tr repeatly roj aikto headphones mdhe tri ajun aiku vatt khup mst mhnje kaljala lagl he gaan 😍😍😍😍
आदर्श शिंदे सर तुमच्या आवाजाला साक्षात अंबाबाई जगदंबा चा आशीर्वाद आहे म्हणून त्या अंबाबाई ची स्तुती तुमच्या मुखातून इतकी सुंदर होते 🙏🏻🙏🏻❤️❤️
❤❤❤
@@GaneshChandankar-vt3ox❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤@@SagarParadkar-lp2ge
नवरात्र महोत्सवात हे गाणं लोकप्रियतेच्या शिखरावर असणार....🙏🙏✌✌
Nakkich❤
💯🔥🔥🔥
नक्कीच भावा 😀
Aahe😊....
Q
हे गाणं खरंच खूप छान आहे मनाला भावणारे आहे आणि आनंद दिघे यांच्या सारखे व्यक्तिमत्त्व हे खरंच इतकं गोर गरीबांनसाठी नेहमी झटणारे होते स्वतःसाठी काही नाही केले पण जनतेसाठी नेहमी त्यांनी त्यांचे आयुष्य पणाला लावले
I am from jharkhand but knows little bit Marathi due to our maharaja.
Jai bhavani,jai jijaju ,jai shivray 🚩🚩🚩🚩🚩 jai shambhuraje
जय शिवराय
jay shivray
Jay shivray
Jay shivray
@@rasayanischoolofchemistry2654😊Oytrt😊
5:52 Goosebumps 🚩
अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते
गिरिवरविन्ध्यशिरोऽधिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते।
Aap
Purna song powerful aahe ❤❤
Te last waale shlok je tumhi lihilet na tyancha full version aika te total 16 ovi aahet chhan aahe te suddha
Har Har mhadva ja sre parvte maya ke ja 🔥🙏🇮🇳🕉️🙇🚩🔱
I love you Mother Jagdamba ❤️तू आहेस तर माझं अस्तित्व, तुझ्याविना मी शून्य ❤️
Nice song for ever
Apratim song
@@vinodmadwal5986 -&nb
@@atharvadoiphode1949h😅l pop pop pop pop
Maharastracha buland aavaj akanatha Shinde saheb ❤
खूपच सुंदर गाणं.... कितीही वेळा ऐकल तरी मन भरतच नाहीय.... प्रत्येक बोल तना मनातून घुमतय... प्रत्येक अप्रतिम रचना.. चाल... आणि आदर्श सरांचा बुलंद आवाज.....😍😍😍❤️❤️❤️❤️💓 प्रत्येक वेळी अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाहीय....😍😍💕💞🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan
इतिहासाच्या पानावर आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करणारे,
भारतालाच नव्हे तर अख्या जगाला ज्यांच्या कर्तबगारीची दखल घ्यावी लागली असे ,
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांच्यावर आधारित गाण्याचा संगीतमय प्रवास...
गीत - आमचा नेता एकनाथ शिंदे.
ua-cam.com/video/XbthGaIH7d0/v-deo.html
खूपच छान
@@devumap5350 2
@@devumap5350 ।।पीजी
आई माझ्या देशाला समृद्ध आणि सशक्त ठेव.
माझा देश हिंदुराष्ट्र होईल,असा आशीर्वाद दे.
आई, सर्व जग सुखी आणि समाधानी कर.
आई जगदंबे सर्वांना सद्बुद्धी दे.🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
आई राजा उदो उदो 🚩🚩🚩🚩🚩
👌💖
Ase ektarfi aashirwaad mangitlat tar aai kadhich aashirwaad denar nahi
Sarve muslim bandhav aaple bhau bhagini aahet ,pratyek dharmacha aadar karna shika
@@shridharsawant3294
तुझी गंगा-जमुनी तहजीब तुला मुबारक हो.
😊😊😊🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
@@vedantpatole8161 muslim lokansarkhe kattar vichar thevshil tr deshachi pragati nahi honar 🙂.
Pakistan uttam udharan aahe ...
@@vedantpatole8161 tujya dp vr tiranga ahe . Tya tirangya cha itihas vaach Ani tyacha kharya arthane Maan thev ...
बहुत अच्छा गाना गया है आदर्श भाई ने। आज से ये गाना अपने favourites me जुड़ गया है। Proud of the original Shivsainiks Jo Hindutva ka Samman karte h.
Har Har mhadva ja sre parvte maya ke ja ,❤🚩🔥🕉️🇮🇳🙏🙇🕉️🕉️
हे गाणे कितीही वेळा आईकले तरी मन नाही भरत..... अप्रतिम कलाकृती❤❤
🚩खूप खूप सुंदर आहे हा गाणी. साहेबांच जीवन चरित्र ह्या पिक्चर मधुन दाखवण्याचं खुप चांगल्या प्रकारे प्रयत्न केला आहे . त्यांना मानाचा त्रिवार मुजरा 🚩
😘😎🙏😍
अंगावर काटा येतो हा गान्यानी ❤️👌🙏🙏
हे गाण कोणत्या कवी ने लिहले .आम्ही त्याचे धन्यवाद देते. हे गाणे येताना डोळ्यात पाणी येते.😢 माझी आई समोर असल्या राखी वाटते
Ho bhai khar ahe
Yes Ofcourse
Ambe maat ki jay
Aadarsh Shinde Ekda Utude Var Song aayak tyanche 💙
मंगेश कांगणे यांचे शब्द आहेत.
हे गाणे ऐकलं कि एक वेगळी च ऊर्जा निर्माण झाल्यासारखं वाटते जणू आई जगदंबे आपल्या सोबत च आहे ही ताकत आहे आपल्या मराठी गायक आणि संगीतकार यांची गर्व आहे मराठी असल्याचा🙏👑🚩
Pl translate first para in hindi or English
आई तुझ्या ग चरणी आभाळ धरनी येऊन विसावले
देवा दिकांचे संकट जाये ग हरुनी तुझ्याच कृपेमुळे
नाद झंकार तू . सारा संसार तू
नाद झंकार तू . सारा संसार तू
तुझ्या पायाशी आम्हा राहू दे
आई जगदंबे .तू तपस्विनी
आई जगदंबे . तू ओजस्विनी
आई जगदंबे .तेज तेजस्विनी
आई जगदंबे ...
जगदंबे .आई जगदंबे ...
आशेचा अंकुर दे
आई जगदंबे ...आई जगदंबे ...
तुझी छाया हि अंतरली
आई जगदंबे ... तू महेश्वरी
आई जगदंबे ... तू परमेश्वरी
आई जगदंबे ... दुर्गे दुर्गेश्वरी
आई जगदंबे ...
घाट घालू किती वाट पाहू किती
लाट मायेची होऊन ये
कणाकणात तू मनामनात तू
जिवाशिवात तू अंबे
धावा ऐकून भक्ताचा ... आई हाकेला धावून ये
ओढ साठली डोळ्यात... मन भेटीला आतुर हे
तुला पाहू किती गुन गाऊ किती
तुला पाहू किती गुन गाऊ किती
तुझ्या पायाशी आम्हा राहू दे
आई जगदंबे . तू तपस्विनी
आई जगदंबे . तू ओजस्विनी
आई जगदंबे .तेज तेजस्विनी
आई जगदंबे
जगदंबे ...आई जगदंबे ...
मायेची मखमल दे
आई जगदंबे ...आई जगदंबे ...
दयेची दरवळ दे
आई जगदंबे ... तू महेश्वरी
आई जगदंबे ... तू परमेश्वरी
आई जगदंबे ... दुर्गे दुर्गेश्वरी
आई जगदंबे ...
पाप वणवा करी आग नजरेतली
महाकालीचे रूप निळे
दिव्य रूपे तुझी दंग दाही दिशा
तू क्रोधाने दैत्य जळे
देह होऊन गुलाल ... तुझ्या दारात सांडू दे
साऱ्या जन्माची पुण्याई ... तुझ्या पायाशी मांडू दे
कधी अंगार तू ... कधी शृंगार तू ...
कधी अंगार तू ... कधी शृंगार तू ...
तुझ्या पायाशी आम्हा राहू दे
आई जगदंबे ... तू महेश्वरी
आई जगदंबे ... तू परमेश्वरी
आई जगदंबे ... दुर्गे दुर्गेश्वरी
आई जगदंबे ...
Writer(s): Mangesh Balkrishna Kangane, Mahesh, Chinar
Lyrics powered by www.musixmatch.com
Shazam Footer
We use cookies - by using this site you agree to ourApple Privacy Policy
Select language:
English (US)
Company
About Us
Apps
Careers
Help for Apple Devices
Help for Android Devices
ShazamKit for Developers
Legal
Terms
Privacy Policy
Manage Your Data
My Library
Google Play Store
Apple App Store
Chrome Web Store
Galaxy Store
Follow Us
© Copyright 2024 Apple Inc. and its affiliates | Supplier Responsibility
अतिशय सुरेख देवी चे गाण्यावर आदर्श शिंदे यांनी छानच गायलंय, धन्यवाद बेटा,
ua-cam.com/video/jS-9H5iXZeg/v-deo.html
गणपती बाप्पा मोरया
कृपया आपल्या मराठी कलाकारांना सहकार्य करा त्यांचं हे नवीन गाणं सगळ्यांनी आवर्जून ऐका आणि या गाण्याला जास्तीत जास्त शेअर करा
आणि चॅनेल ला सगळ्यांनी subscribe करा
खरच किती दा तरी ऐकलं तरी मनच भरत नाही
Correct हे गाणे मी दिवसातून दोन ते तीन वेळा नक्कीच ऐकतो. हे गाणे ऐकताना किती आनंद होतो
हे गाणं अस आहे कीं ऐकल्यावर मन प्रसन्न होते मनामध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होते आणि हे गाणं जगातील सर्वात बेस्ट गाणं आहे
correct
शब्दात व्यक्त न करतां येण्यासारखे खरचं... कितीही वेळा ऐकलं तरी ऐकावंच वाटतं..full to positive vibes from this song... आई जगदंबे तुझी छाया निरंतर दे ❤❤
😊
I have Experienced the Grand Caring behavior of Dharmaveer Anand Dighe Saheb 🙏🙏🙏 personally,
and his never ending legacy at जांभळी नाका, ठाणे,
From where the foundation stone of दुर्गा पूजा and this magnificent Song started 🔊🔊🔊
ना भूतो,
ना भविष्यती.....🙏🙏🙏
धर्मवीर दिघे साहेब 🔊🔊🔊
the Name says it all 🙏🙏🙏
Well me Bengali aahe pun Mumbai et rahate from childhood mala Marathi songs khup aavadte bt really namaskar aahe ya song la one of my favourite daily Puja krtana aikte ❤❤❤❤
Ok❤
@@ankethate8141ok bye good 😊 3
Bengali go back💪🤬😤🤬🤬
Ok 😂❤
❤
महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदर्श शिंदे......
ua-cam.com/video/jS-9H5iXZeg/v-deo.html
गणपती बाप्पा मोरया
कृपया आपल्या मराठी कलाकारांना सहकार्य करा त्यांचं हे नवीन गाणं सगळ्यांनी आवर्जून ऐका आणि या गाण्याला जास्तीत जास्त शेअर करा
आणि चॅनेल ला सगळ्यांनी subscribe करा
Ho
Hi
आनंद शिंदें नंतर...
Jay bhim 💙👑
हे गाणं ऐकल्यावर माझ्या आईची आठवण येऊन डोळ्यात पाणी येते, great songs 🌹😘💯👍
ऐकतच राहावं वाटत खूप छान सगळं टेन्शन हलक होत हे गाणं आईकल्यावर नवीन ऊर्जा मिळते
Kahi gani ekdach bantat .. morya movie. Ganpati song. Dahihandi song. Aani devich he song. ❤❤❤❤❤❤❤. Punha hon nahi.
One of the best song.. Marathi Industry ever produced.. 🙇🏻♂️❤🔥
हे आदिशक्ती पार्वती देवी सर्व रूपे तुझीच आहेत हे जगत जननी सगळ्यांना सुखात ठेव😌🔱🙏✨
खूप सुंदर आहे गाणं ❤❤❤❤
जय हिंद 🇮🇳
जय भवानी 🔥
ओम नमो वेंकटेशाय 🚩⛳🤩🧡✨🫶🏻💯💐🙌🏻🙏🏻
जय श्री राम 🚩🥰🧡🔥💐💯🙏🏻
हरे कृष्ण राधे राधे 🥲🥰🔥🧡🏵️🌹🙌🏻🙏🏻
जय शिवराय 🚩⛳😍🥰✨🔥💯❤️💪🏻🙌🏻💐🌺🌸🙏🏻🙏🏻🙏🏻
नमोह पार्वती पतये 🕉️
हर हर महादेव 🔱📿⚔️ 🌹☘️
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🇮🇳🚩⛳🔥💯💪🏻✌🏻👌🏻✨💐🥲🤩🥰🧡🙌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🌹💐🙏🏻💪🏻💯🔥धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय 🔥💯💪🏻🙏🏻💐🌹
सारखं ऐकलं तरी मन भरत नाही. ☺🙏
Ho
Khar aahe
Ho mala pan kiti Vela aikal tari man Bharat nahi
@@omkarop8056 1qqqqq
खरंच आहे ❤️🥰🙏🧡
Ha song aata kon kon aikat ahe❤
🧡😍❤️Aaii Devi Aai cha udho udho🧡😍❤️
As a Bangali, I addicted to this song. I have one Marathi friend. Thanks gift for us ❤ from Kolkata.
कुलस्वामी नी आई अंबाबाई च्या नावानं चांगभलं.
जबरदस्त गाणं आहे व त्याला आदर्शने चार चांद लावले आहे.
अष्टमी गाण्याने ही नवरात्री नक्कीच गाजणार आई जंगदबे 🙏🚩🔥
5:50 awesome goosebumps
World class devicha song.... Saglach perfect jamlay... Lyrics Music choreography singing visuals... Everything 👍👍👍❤️❤️❤️❤️
🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्व हिंदूना नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा 🧡🙏🚩
Nice Song 😍❤️❤️
❤ करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ❤❤
🪷🦋🦚दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या नावानं चांगभलं चोपडाई यमाई उदयोस्तु श्री काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी 🔱🦋🦚🪷🤞💯❤️🫰💍
काय सुंदर गायले आहे हे गाणे.आदर्श शिंदे खरच आदर्श आहेत आमच्या ह्या पिढीला.....असे वाटते की आपल्यात अजूनही काही तरी कमी राहिली आहे.देवी, तू ती पूर्ण कर....सर्वाँना सुखी ठेव.
इतिहासाच्या पानावर आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करणारे,
भारतालाच नव्हे तर अख्या जगाला ज्यांच्या कर्तबगारीची दखल घ्यावी लागली असे ,
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांच्यावर आधारित गाण्याचा संगीतमय प्रवास...
गीत - आमचा नेता एकनाथ शिंदे.
ua-cam.com/video/XbthGaIH7d0/v-deo.html
Wat a lovely and beautiful song saglaaaaaaaa perfect. .Jai maa jagdambe
What a energy.. OMG this is such a masterpiece.. आई जगदंब💐💐👌
Ek angat vegla asa feel yeto ki jase apan aplya gavatlya devichya dakanna aloy🥰🥰🥰🥰
नवरात्र मध्ये धिंगाणा घालणार हे song 👑✌️✌️✌️
भावा..... तुझ्या या अप्रतिम गाण्या मुळे माणूस जमिनीवर राहतो.... जय मल्हारी
एकदम छान गाणं आहे ❤
हे गाणे आइकल्यावर मनाला एक ऊर्जा मिळते ❤ आणि खुप भारी वाटत..अस वाटत की रोज नवरात्री आहे ❤
माझी सकाळची सुरवात या गाण्याने होते, हे गाणं आयकून मी माझ्या कामाला जातो आख दिवस कस गेला कळत नाही❤😊
Who is watching in 2024❤❤
What is your name
@@ShubhangiLingayat-ec4vf read my username
listening this masterpiece on the occasion of Ashtami [03/10/22] 💖🕉🔱
I don't understand even a word, but to be honest Marathi music/culture issa vibe!! ❤
DHarmic culture
Bhai yeh Apna Sanatan Culture hi hai🛕🛕🚩🚩
5.52… Goosebumps 🔥 🙏🏻 Chours 🔥 mix 🔥 Arranging🔥🔥
इतिहासाच्या पानावर आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करणारे,
भारतालाच नव्हे तर अख्या जगाला ज्यांच्या कर्तबगारीची दखल घ्यावी लागली असे ,
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांच्यावर आधारित गाण्याचा संगीतमय प्रवास...
गीत - आमचा नेता एकनाथ शिंदे.
ua-cam.com/video/XbthGaIH7d0/v-deo.html
Kharch ❤❤Ati sundar ❤❤❤
जगदंबा माता आणि दिघे साहेब हे नातं खरंच मायलेकरा सारखे होते.
लोकांना माहिती नसेल पण देवी जगदंबा माता स्वतः प्रसन्न होती साहेबांवर...
Barobar bhai 💯🔥👍
साहेब ❤❤ आम्हा ठाणेकरांचा दैवत 🔥🔥💪💪 धर्मवीर आनंद दादा दिघे साहेब 🚩🚩🚩एकच वाघ ❤
शिव छत्रपती शिवाजी महाराजा चा विजय असो
एक वेगळीच ऊर्जा आणि मोटिवेशन ❤💯
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतींना सदैव नतमस्तक आशा देव माणसांच्यावर हा पिक्चर साक्षात प्रसाद ओक यांच्या रूपाने आनंद दिघे साहेब यांचा पुनर्जन्म आहे
धन्यवाद प्रविण दरडे प्रसाद ओक आणि सर्व ना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏
आई माऊलीचा उदो उदो🙏🙏🙏💐💐💐💐💐
This song is goosebumps for me.... Superb..... जगदंब जगदंब जगदंब ❤🙏🚩🚩🚩🚩🚩
दिघे साहेबांची माय माऊली ❤️🔥💥🧡
Jo paryant suryadev samudra ahe to paryant tembi nakya var majha aaecha rubab kayam rahanar 2000000000 takke ❤
आमच्या ईथे पन नवरात्री उत्सव चालु आहे
यमाई देवी ,तुकाईदेवी (आईसाहेब )
राशिन ता.कर्जत जि.आहिल्यानगर🎉🎉❤❤
आमचा वाघ आनंद दिघे साहेब 🚩👑🔥💪🏻🚩
Goosebumps..... काय आवाज आहे आदर्श शिंदे🙏 ....
Rrrrŕrrrrrrrrrrrŕ
Nani uouuuiumui y ibjlxlbph
Ldmytnye
Isei
@@siddheshbharaut1943 tu http teen financingq GB Feb qet sa f na nn feet de JB fun he s xx xx xae eyqwrrplkjhgfdsaXzxcbvbn
bhava no goosebumps
👑📯🚩महाराष्ट्र मध्ये तरुण मुलामुलींच्या stastas ला हेच गाणं पूर्णपणे धुमाकूळ घालणार 📯👑
आदर्श शिंदे च्या आवाजाचा नाद नाही ❤️👌अक्ख्या फॅमिली च्या त्यांच्या नाद नाही ❤
शब्द, संगीत, आवाज...सगळं कसं एकदम ओक्के👌🏻🙏🏻💕
अप्रतिम,,आजवरच्या सगळ्यात चांगल्या गाण्यांपैकी आहे हे गाणं❤
प्रेमात पडलोय या गाण्याच्या. Supperb.
🕉️😊🥰🌺❤️🙏Aai Jagdambe ❤️🙏🌺🥰😊🕉️
Marathis are the best when it comes to bhakti songs👏
Shi bola bhau, from jharkhand
Best song😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤
लवकरच आई जगदंबेचा उदो उदो नवरात्र कमिंग सून 2023 🙏
Adarsh sir your voice is really great , God bless you with health 🙏🙏
Ki
Jagadamb ❤❤❤❤
Very nice superb music 💖 song 💓 Lyrics 🙏God bless you All 🙏 Aai Jagdambe
जगदंब जगदंब जगदंब 🔱🚩🙏🏼🙏🏼🙏🏼
1,000 तोफांच्या सलामी...... सारखे एकत रहा वाटते.... जय जगदंबा माता
लय भारी
बोला आई जगदंबे की जय
*🌺🥰💞🔥🚩🙏🥰
या नवरात्रीला हेच गाण वाजणार.
आई जगदंबे.
|| Aai Jagdambe ||❤️🌺🙏
Goosebumps 🙏🏻🙏🏻 jai bhavani 🙏🏻🙏🏻
This song gives positive vibes 😌🙏🙇♀️
आई अंबाबाई च्या नावाने चांगभलं 🙏🏻🌸
दिघे साहेब अमर रहे ❤
अतिशय सुंदर रचना by चिनार - महेश आणि त्यापेक्षा सुंदर गायले ते आदर्श शिंदे नी ❤️👌
लय भारी गाणं आहे आदर्श दादा ❣️🙏🏻🌹