निकिता गृहउपयोगी साहित्याचे दुकान पुणे तुळशीबाग
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- कृषी बागेतील निकिता ग्रुपयोगी साहित्याचे दुकान या दुकानांमध्ये तुम्हाला घरासाठी लागणारी स्टेनलेस स्टीलची भांडी प्लास्टिकच्या वस्तू क्रोकरी सिल्वर पॉलिशिंग कॉपर ब्रास नॉनस्टिक सामान त्याच प्रकारे गिफ्ट आर्टिकल्स अवेलेबल आहेत
#PuneTulsibagkmarket
#Punemarket
#PuneTulsibagshopping
#housegadgetcrockeryshop
#kitchenPunegadgetshopPune
#stainlesssteelplasticcrockerysilverpolishingcopperbrassutensilshop
#alltypeutensilshopmarketPune
Super👍
दुकानातील वस्तूची ठेवण छानच
Khupch cha aahe vastu.mahiti Chan sagte.
Kup jast mahag
Helpful information
Super video, Like verymach.
माहिती छानच सुंदर
Very Nice all products👌
Mast ahe ha video
सुंंदर♥🌸
सुंदर
Chan 👌👌👌
खुप छान आहे दुकान👌
😊🙏🏻
Good
Mast ahe pan full address discription box madye dene
पुणे तुळशीबागेतील गणपती कडे पाठ करून जो सरळ रस्ता आहे त्या रस्त्यावर उजव्या हाताला आहे
असेच पोळपाट घेतले होते चपाती लाटता येत नाहीत फिनिशिग असते
ताई खूप छान माहिती दिली . तुळशीबाग मधील कुठच्या पेठेत / रोडवर आहे पत्ता सांगा
तुळशीबाग गपती मदिरा पासून विश्रामबाग कडे जो आतून तुळशीबागेतून रस्ता जातो त्या मार्गवार उजव्या हाताला हे दुकान आहे
धन्यवाद ताई
@@artisspecial3798 x
कोठे आहे हे
पुण्यातील तुळशी बागेमध्ये हे दुकान आहे
Kontya bajula dukan ahe
तुळशी बागेतील गणपती मंदिरापासून विश्रामबाग वाड्याकडे जो सरळ रस्ता जातो त्या रोडला
तांब्याची टाकीची काय कींमत आहे.
पाण्याचे पिंपळ हे किती लिटरचे आहेत त्यावर डिपेंड असतात साधारण तीन हजारापासून पुढे आहेत त्यावर प्लेन आणि पेंट वाले असे वेगवेगळ्या रेट मध्ये अवेलेबल आहेत
Exact address ky ahe
Tulshibag
व्हिडिओ नीट बघा स्किप न करता बघा म्हणजे ऍड्रेस समजेल
Sagl khup mahag aahe
Ok
ह्या दुकानाचे नाव काय?
निकिता
Online suvidha aahe ka
Nahi
Adress sanga 🙏🙏please
हे दुकान पुणे तुळशीबाग येथे आहे तुळशीबाग मधला जो गणपती बसतो त्याच्यासमोर म्हणजे गणपतीकडे पाठ केल्यावर जी समोरची लेन आहे त्या लेण ने विश्रामबाग वाड्याकडे चालत जाताना उजव्या हाताला हे दुकान आहे
@@artisspecial3798 thanks🙏🙏 🤗🤗
Send shop name and shop's address
व्हिडिओच्या शेवटी दुकानाच्या कार्डचा नंबर फोन नंबर ऍड्रेस सर्व काही दिला आहे
Nhi na tai
फोन नंबर 7028287171 निकिता हे दुकान तुळशीबाग गणपती पासून पाठ करून सरळ पुढं आपण विश्रामबाग वाड्याकडे निघालो असता उजव्या हाताला आहे
Ok thnku tai