Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
❤ अभिनंदन ताई🎉 खूपच सुंदर❤ तुम्ही असे रिझनेबल व्हिडिओ दाखविता ❤त्याबद्दल तुमचे फार कौतुक आहे 🎉नक्कीच आम्ही खरेदी करू🎉
😊🙏🏻 पॉझिटिव कमेंट साठी खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत रहा आणि आपल्या मैत्रिणींमध्ये शेअर करत रहा 😊🙏🏻
कृष्णा इमिटेसन वाला खूपच attitude दाखवायचा. Thank u Tai. ❤
😊🙏🏻
कृष्णावाल्या कड़े कोणि जाउच नाईं अगाऊ वाटला
Ho me gele hote ajibat rate affordable nahit jau naka krusha madhe ethe vichar kara
🎉खूपच छान दागिने आहेत, आणि किती पण घेऊ शकता.
Nice collection rate pan chan aahai
छान शॉप आहे🎉🎉
Thank for information ...❤😊
Welcome 😊 माझा चैनल सबस्क्राईब करा ज्यामुळे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील
भरपूर केली आहे खरेदी, आणि दाखवतात पण खूप छान
खुप छान आहे
Chan mast🙏🙏👌👌
Khup chan😊😊
Koop chan❤
शॉप खुप chaan ahe
Nice video
Thanks
Same shop madhil premium quality chya moti jewellery cha video taka na pls
हो नक्की प्रयत्न करेल
दुकान कुठे आहे
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर सुरुवातीला खालच्या बाजूला पत्ता आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लोकेशन आणि पत्ता दोन्ही दिला आहे
खुप च सुंदर आहे ज्वेलरी सिंगल सिंगल पिस मिळतील का
हो शॉप वर खरेदी करा केल्यावर सिंगल पीस मेल फक्त याचे रेट थोडे वेगळे असतात
Online order kru shakto ka
वेळ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर आहे त्या नंबर वर चौकशी करणे आणि तुमची कॉन्टिटी पण त्यांना सांगणे
हा खर सांगतोय का? तिथे गेल्या वर दुसरा च रेट. अस होऊ नय?
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या बाजूला जो नंबर आहे तो सरांचा आहे तुम्हाला जे काही आवडले आहे त्यांचा स्क्रीन शॉट whatsapp ला पाठवा आणि त्याची एमआरपी विचारून मग खरेदीला जा
Address pathava please
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर पत्ता दिला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लोकेशन पत्ता दोन्ही दिला आहे
Ok thank you
सिंगल पिस मिळेल का
हो सिंगल पीस मिळतात
Order online
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर आहे तो शॉप मध्ये नाही सरांशी बोलून घेणे
Adress pathva
व्हिडिओची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍड्रेस आणि लोकेशन दोन्ही दिले आहे
Online order karta yeil ka?
व्हिडिओ चालू असताना डाव्या हाताला वरच्या बाजूला जो नंबर आहे तो शॉप मधील सरांचा आहे
Card cha photo pathawa
डिस्क्रिप्शन मध्ये फोन नंबर पत्ता लाईव्ह लोकेशन दिलेला आहे
मेसेज मध्ये फोटो पाठवू शकत नाही सर
Contact no. Milel kau
डिस्क्रिप्शन मध्ये फोन नंबर पत्ता दिला आहे तसेच व्हिडिओ चालू असताना सुरुवातीलाच पत्ता आणि फोन नंबर दिलेला आहे व्हिडिओ स्किप न करता बघावा 😊🙏🏻
एक दोन वस्तु खरेदी करू शकतो का
व्हिडिओच्या सुरुवातीलाच याबद्दल माहिती दिली आहे
धंद्यासाठी मिळेल ka
Ho
मला पण shop टाकायचं आहे तर मी हे कस ऑर्डर करू plz सांगता का मॅडम
तुम्हाला नवीन बिजनेस सुरु करायचा असेल तर सर्वप्रथम आपले शॉप ला येऊन भेट द्या तिथे सर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील
Ek kinva don item milu shakel ka
Ho सिंगल टागिने मिळतील परंतु त्याचे रेट अगदीच होलसेल नसतील थोडेसे जास्त असतात कारण की त्यांना तो अंतर ठेवावं लागतं
Tai address taka na please
गंज पेठ पोलीस चौकीच्या जवळच आहे व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर सुरुवातीलाच आहे
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण पत्ता दिला आहे ताई
Ravivare dukan bnd ast ka
आठवडाभर दुकान चालू असता पण तरीसुद्धा व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये मी जो नंबर दिलाय तिथे एकदा चौकशी करून तुम्ही दुरून जात असाल तर मग जावे

हा खर सांगतोय का?
तिथे गेल्या वर दुसरा च रेट. अस होऊ नय?