भारतीय आणि स्वाती शेवग्याचा आणि पपईचे झाड खूप कमकुवत असतं ते झाड वादळ वाऱ्याने लगेच पडतात म्हणून कोणाच्या अंगावर पडू नाही म्हणून दारापुढे लावत नाही प्रत्येक झाड शुभ असतं
SHREE SWAMI SAMARTH. Khup Chan jhade select Keli. Tumche video sunder astat. Tai tumhi Mumbai la ya na ekda meet-up theva. Tumhala bhetaychi ichha aahe.
नमस्कार स्वाती भारती तुम्ही खूपच छान बोलता तुमचे बोलणे (आवाज )मला खूपच आवडते तुमचा जंगल व्हिला खूपच छान आहे त तुमची सर्व स्वच्छता कामे बघून मला तुमचा अभिमान वाटतो पण म्हणता दरवाज्यात दिवा विझतो तर ताई तुम्ही तया दिव्याला काच लावायची दिवा विझणार नाहीत नाहीतर एखादी प्लास्टिकची बरणी कापून ती ठेवायाची आतून दिवा ठेवायाचा गरज नाह🙏💐💐💐🌷🌷🌹🌹🌹
Tai plz yek request hoti , shubham ashubh as kharch kahi nast. Te mentality var depend ahe. zad nehimch changle aste kontehi. Me yek shikshika ahe army school madhe shikvate. Chemistry teacher ahe Ani yek ex army wife ahe . your video is out standing
भारती आणि स्वाती,तुम्ही खूप छान छान झाड दाखवली, तुमचा फोन सापडला खूप बर वाटले दरवाजात जो दिवा लावता, त्याला दिव्या च्या मापाची काच घ्या दिवा विझणार नाही, दरवाजात काळही होणार नाही
Mi recently tumche video pahayla start kele.. Adhi tumchyabddl gairsamaj zala hota .. Pn ata smjle hlu hlu ki tumhi jshya ahat tshyach rahata mast ase.. Ata video miss kru watat nhi tumche 1pn... Mast rahata doghi... Happiness money ne nhi tr ekmekinchya premane yeto he tumhi dakhwle.. Mast tai .. Khup blessings tumhala
स्वातीताई भारतीताई तुम्ही खूप हुशार आहातलहान मुलं संग्रह असल्यावरअशीच गडबड होते मोबाईलचीब्रश छान आहे खालीच उभं राहून साफ करता येतंतुमच्यासारखा पण आमच्या दोघी बहिणींचाएकमेकात खूप जीव होतापण माझी बहीण या जगात नाहीमला तुमच्याकडे पाहून आमच्या दोघींचे ध्यान येतंशमी चे झाड बरं झालं घेतलंते झाड पाहिजेसंध्याकाळी दिवाबत्ती च्या वेळेसखूप छान निसर्गरम्य वाटतंमला पाहायला खूप आवडतंतुमचं नशीब आहे सख्या बहिणी सख्या जावा आहेअशा छान राहत जा
❤ ताई तुमचे घर खुप छान दिसते❤भारती ताई राजहंस बरा झाला का ❤स्वाती ताईचा मोबाइल भेटला हे खुप चांगले झाले नजर ना लागो दोघी बहिनि ना ताई तुम्ही पारिजातक चे झाड लावा ते खुप छान दिसते ❤ ताई छोटे फौजी कधी येनार आहे ❤ताई तुमचे विडियो खुप छान असतात मि रोज बगते ताई रूई-रोप खुप छान दिसते ❤ दुकान दाराने मोबाइल दिल्यावर असे कळते कि या जगात आनखि चांगले मानसे आहेत❤ ताई फौजी अगडम-बगडम चिकन कधी बनवनार आहेत❤❤❤
❤ श्री स्वामी समर्थ ताई डेली तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ताई मोबाईल सापडला हे एक खूप चांगली गोष्ट आहे . आजचा जनरेशन मध्ये हरवलेला मोबाईल सापडत नाही ताई. बाहेर गेल्यानंतर काळजी घ्या ताई ❤ बाकी खूपच छान मला तुमचे व्हिडिओ पाहून खूप छान वाटते आणि तुमचे व्हिडिओ पाहून माझ्यात सुद्धा खूप बदल झाले ,ताई❤❤
कंटेनर खूप छान आहे बरं झालं मोबाईल फोन सापडला येवढे सगडे झाड घेतले ताई तर एक गोकर्णि च पण झाड घे त्याला काही जास्त जागा नाही लागत ते पण खूप चांगल असतं माझ्याकडे पण आहे शमीपत्र आणि गोकर्णी चे दोन कलर चे झाड आहे आणि तुमचा पाळणा आहे त्याच्यावर छान वेल जाऊद्या छान दिसेल बाकी तुमची इच्छा ❤️❤️
SWATI BHARTI DRUVA la ghet ja video madhe khup chan bolto DRUVA mala khup majja yete iikayla swati Bharti aga gharat PANDHARI RUYI ,SHAMI,BEL,PARIJATAK he plant asavet ho aga LAJAU pan changle aste swati Bharti tumchi doghi ch LAXMYA aahat aga mahnun tumhala kadhihi kahi kami padnar nahi
कोणा कोणाला वाटत की दररोज विडीओची सुरूवात धुर्व कडून व्हावी. त्यांनी लाईक करा. कारण तो खूप छान म्हणतो स्वागत तुमचं सख्या बहिणी सख्या जावा..❤
हो बरोबर
Chalel
मल पण वाटत आहे
मला पण खूप छान वाटत तो खूप गोड बोलतो
धुर्व कडून सुरुवात करा
भारती शमीपत्र हे महादेवाला वाहतात , तुम्ही दोघी पन महा देवांचे भक्ती करता, छान झाल तुम्ही हे झाड लावत आहे ❤❤❤
Door madhe wooden frame aahe tr udabatti nako lavt jau sidela stand la lavt ja
Great! The boy who kept the phone deserves a reward!!
Also instead of plastic tree in the corner keep real tree there.
Email ID :- aryanrudra0044@gmail.com
Mi email kela ahe reply Ala tar pudhche bolin
जास्वंद लावा वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाची
, रोज शंभू महादेव दर्शन द्या.ताई खूप छान आहे.
भारतीय आणि स्वाती शेवग्याचा आणि पपईचे झाड खूप कमकुवत असतं ते झाड वादळ वाऱ्याने लगेच पडतात म्हणून कोणाच्या अंगावर पडू नाही म्हणून दारापुढे लावत नाही प्रत्येक झाड शुभ असतं
SHREE SWAMI SAMARTH. Khup Chan jhade select Keli. Tumche video sunder astat. Tai tumhi Mumbai la ya na ekda meet-up theva. Tumhala bhetaychi ichha aahe.
नजर के सामने जिगर के पास कोई रहता है....❤वो हो तुम...स्वाती ❤भारती❤.......
हो व्हिडिओची सुरूवात ध्रुव पासून करावी.कारण तो खूप छान बोलतो.लहान मुले खूपच निरागस असतात.
Great job who kept ur phone God bless this boy. Please give him a gift of gratitude.
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 खुप खुप सुंदर व्हीडिओ 🎉
Tai shamich zad daramadhe nka lau tumchya ith mandir ahe mandira samor lava karn te devach zad ahe te mandira samorch lavayche astat
Tai tumhi js aamvsyla ruting dakhvl hot tsc mipn kel khup chaan positiv vatat hot
आहो ताई परीजातक च झाड लावा चांगले असते
Mala hi vatat dhruv kadun khup chan videochi survat hou det
खूप छान व्हिडिओ 👌👌❤❤
कष्टाचं कधीच वाया जात नाही
श्री स्वामी समर्थ 🙏🌹❤️
Batter fruit aahe vatat.
काही तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी पण एक आर्मी वाल्याची बायको आहे आम्ही पुण्याला राहतो पुण्याला आल्यावर आमच्या घरी
Tai parava chya video ka mi khup chhan comment keli aahe vachali nahi tumhi plz वाचा नक्की
❤tai realiy sagte ki tumcha 2 ghe bahini pahun heva vto 😊😊❤
आयुष्य कस जगल पाहिजे किंवा कस एन्जॉय केलं पाहिजे हे तुमच्या कडून शिकावं ❤️🥰
शमीचे पान अष्टमीला महादेवाला वाहिल्याने खूप चांगला असतो
Kup chan tai मी nashik la राहते तुमचा video पहिल्या शिवाय दिवस पूर्ण नाही होत ❤
नमस्कार स्वाती भारती तुम्ही खूपच छान बोलता तुमचे बोलणे (आवाज )मला खूपच आवडते तुमचा जंगल व्हिला खूपच छान आहे त तुमची सर्व स्वच्छता कामे बघून मला तुमचा अभिमान वाटतो पण म्हणता दरवाज्यात दिवा विझतो तर ताई तुम्ही तया दिव्याला काच लावायची दिवा विझणार नाहीत नाहीतर एखादी प्लास्टिकची बरणी कापून ती ठेवायाची आतून दिवा ठेवायाचा गरज नाह🙏💐💐💐🌷🌷🌹🌹🌹
Bharti tai.. Wall hanging kitchen chi link open hote nhi.. Same both link dakhavte.. Puha repeat kara.... Mla pahije.. 😊
Tai UA-cam kse chalu karayche plz ek video banva amhala pn echa ahe vlog banvaychi
ताई तुमचं व्हिडिओ खूप छान असतात
Ho Dhruv kadun survat Kara rudra pan karu shakato mhana
ताई व्हिडिओची सुरुवात धॄव पासून करत जा तो खूप छान बोलतो
Khup chhan असतात tumche video. Mi roj पाहते.
खुप सुंदर असतात तुमचे व्हिडिओ ❤
Tai fulanchi jade lava gulab zendu mogra
माला खूप आवडतात तुमचा व्हिडिओ
Tai plz yek request hoti , shubham ashubh as kharch kahi nast. Te mentality var depend ahe. zad nehimch changle aste kontehi. Me yek shikshika ahe army school madhe shikvate. Chemistry teacher ahe Ani yek ex army wife ahe . your video is out standing
Tai Diwa aagarbadii choukati pasun lab theva chukat lakdi aahe bhiti vatate hal lagnyachi
ताई आम्ही Daily तुमचे video पाहतो. तुमचे video मुळे आम्हाला खूप motivation मिळते .❤
तुमचा विडिओ पाहिला खुप खुप आवडते
Tai shami patr mhadevala chadavn khup shubh manl jate
Shree Swami Samarth tai❤
Tumi doghi khup Chan ahat me tumche daily vlog baghte very good❤
माझा पण फोन चोरी गेला मार्च मद्ये ,परत नाही भेटला ,तुमचा विसरलेला सापडला खूप भारी
Tai braham kamalacha zad lava khup shubha ahe❤❤
Shankaracha avatar ahe❤❤
सॉरी ताई ताई लिहायच्या ऐवजी काही लिहिलं गेलं त्याबद्दल सॉरी
ताई अगरबत्तीत बाबुची काडी वापरली जाते म्हणून धुप लावत जा बाबुची काडी नसेल अगरबत्तीत तर काही अडचण नाही 😊😊😊😊❤❤❤❤
Bhabuchi kadi ka lalu nye
Bamboo nash hou naye magun.
ताई तुम्ही दोघेही पण खूप छान दिसतात ताई तुमचा मंदिरा खूप छान आहे किती खर्च आला ताई बनवला तुम्ही पूजा खूप छान करतात ताई मला खूप आवडते 🌹
भारती आणि स्वाती,तुम्ही खूप छान छान झाड दाखवली, तुमचा फोन सापडला खूप बर वाटले दरवाजात जो दिवा लावता, त्याला दिव्या च्या मापाची काच घ्या दिवा विझणार नाही, दरवाजात काळही होणार नाही
Tai tumhi kiti manapasun karta sagl ajibat kantala n karta yevdh moth ghar sagl safsafai pooja mandiratli safai wav kiti mast khup chan vatt tumcha video baghun prerna bhetate aalas nighun jato tumhi n aata khup javlchya vatta yekdam bahini bahini aslya sarkh vatt khup javlchya vatta tumhi tumchyakde yevdh asun suddhaa tumhlaa tyacha aajibat garv nahi he khup aavadt mala tumcha all rounder aahat tumhi tumchya ajun kay iccha asel tya saglya aaple bhole baba purn karo❤
भारती ताई राजहंस बरा झाला असेल तर please तो वीडियो बनवा, दिपाली ताई खुप दिवसापासून बोलत आहेत 🙏
Tai mala tumche vlogs khup aavdtat... Tumhi doghi sobat khup chann dista❤
शुभ दुपार भारती स्वाती ❤
नेम प्लेट बनवा ही माझी रिक्वेस्ट होती ,या विनंतीला तुम्ही मान दिला त्याबद्दल धन्यवाद.
Ti pavbhaji mazi favourite ahe
तुम्ही घर खूप छान ठेवतात मनापासून काम करतात खूप खूप शुभेच्छा
खूप छान व्हिडियो मोबाईल सापडला बरे वाटले
काचेच्या पायली चे दिवे घ्या.त्यामुळे दिवे विझनार नाही.
Kupa chan aabiman aahe tumaca mila
खरच ताई तुम्ही सगळे खूप छान आहात असेच आनंदीत रहा
ताई तुमच्या छतावरून दिसतं का जुनं घर 🏠 प्लीज ताई दाखवा ना तुमच्या छतावरून तुमच्या जुन्या घराचा व्हिडिओ
Mi recently tumche video pahayla start kele.. Adhi tumchyabddl gairsamaj zala hota .. Pn ata smjle hlu hlu ki tumhi jshya ahat tshyach rahata mast ase.. Ata video miss kru watat nhi tumche 1pn... Mast rahata doghi... Happiness money ne nhi tr ekmekinchya premane yeto he tumhi dakhwle.. Mast tai .. Khup blessings tumhala
Tai tumhi all rounder ahat dhoghi mala hi vatate tumchyasarkhe asave
Tai kont zad todu nka ti nisrgane aaplyala dileli dengi aahe.
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान दाता ताई तुमच्या मुलं तर खूप सुंदर आहे
पंडीत प्रदिप जी मिश्राची कथा ऐका
स्वातीताई भारतीताई तुम्ही खूप हुशार आहातलहान मुलं संग्रह असल्यावरअशीच गडबड होते मोबाईलचीब्रश छान आहे खालीच उभं राहून साफ करता येतंतुमच्यासारखा पण आमच्या दोघी बहिणींचाएकमेकात खूप जीव होतापण माझी बहीण या जगात नाहीमला तुमच्याकडे पाहून आमच्या दोघींचे ध्यान येतंशमी चे झाड बरं झालं घेतलंते झाड पाहिजेसंध्याकाळी दिवाबत्ती च्या वेळेसखूप छान निसर्गरम्य वाटतंमला पाहायला खूप आवडतंतुमचं नशीब आहे सख्या बहिणी सख्या जावा आहेअशा छान राहत जा
Tumhi dogh khup chan aahat😊❤❤❤
Ho taai druvne rojach karavi suruvat👍
❤ ताई तुमचे घर खुप छान दिसते❤भारती ताई राजहंस बरा झाला का ❤स्वाती ताईचा मोबाइल भेटला हे खुप चांगले झाले नजर ना लागो दोघी
बहिनि ना ताई तुम्ही पारिजातक चे झाड लावा ते खुप छान दिसते ❤ ताई छोटे फौजी कधी येनार आहे ❤ताई तुमचे विडियो खुप छान असतात मि रोज बगते ताई रूई-रोप खुप छान दिसते ❤ दुकान दाराने मोबाइल दिल्यावर असे कळते कि या जगात आनखि चांगले मानसे आहेत❤ ताई फौजी अगडम-बगडम चिकन कधी बनवनार आहेत❤❤❤
❤खुप छान ताई❤
Shevga ,jambhul Khup dhisul astat mhnun Te Dara samor nako ast mhntat
I phone ditektar active kele aahe ka tar milel.
बागेत कोणती कोणती झाडे ते दाखवा
स्वाती भारती आणि जंगल व्हिलाची संपूर्ण टीम यांना सस्नेह नमस्कार🙏🙂
MLA pn aavdto
❤ श्री स्वामी समर्थ ताई डेली तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ताई मोबाईल सापडला हे एक खूप चांगली गोष्ट आहे . आजचा जनरेशन मध्ये हरवलेला मोबाईल सापडत नाही ताई. बाहेर गेल्यानंतर काळजी घ्या ताई ❤ बाकी खूपच छान मला तुमचे व्हिडिओ पाहून खूप छान वाटते आणि तुमचे व्हिडिओ पाहून माझ्यात सुद्धा खूप बदल झाले ,ताई❤❤
All the best
कंटेनर खूप छान आहे बरं झालं मोबाईल फोन सापडला येवढे सगडे झाड घेतले ताई तर एक गोकर्णि च पण झाड घे त्याला काही जास्त जागा नाही लागत ते पण खूप चांगल असतं माझ्याकडे पण आहे शमीपत्र आणि गोकर्णी चे दोन कलर चे झाड आहे आणि तुमचा पाळणा आहे त्याच्यावर छान वेल जाऊद्या छान दिसेल बाकी तुमची इच्छा ❤️❤️
Nice video Tai 👌👌👌
Swati what Prayers do you say in the evening when you put diva, agarbatti.Or is it enough to join hands to all gods .
ताई आमच्या कडे 100 150 रुपयाला मिळते चुली
Tai sofa cover chi link asel tar pathva na
Stretch marks vr pn pn kahi upay aasel tr plz sanga
Swati tai कानातले दाखवा तुमचे मला पण घ्यायचेत
नगर मधे कोठे आहे हि नर्सरी
ताई तुमचे साडी कलेक्शन दाखवा
दिवा ठेवायला नारळाच्या आकाराचे सिमेटाचे स्टॅन्ड मिळतो किती ही हवा राहिली तरी दिवा शांत होत नाही
Bharti narsri nagar road la ahhe ka name Kay ahhe
ताई प्लीज रिटायर ment vlog टाका ना plz
SWATI BHARTI DRUVA la ghet ja video madhe khup chan bolto DRUVA mala khup majja yete iikayla swati Bharti aga gharat PANDHARI RUYI ,SHAMI,BEL,PARIJATAK he plant asavet ho aga LAJAU pan changle aste swati Bharti tumchi doghi ch LAXMYA aahat aga mahnun tumhala kadhihi kahi kami padnar nahi
खरंच ताई तुम्ही व्हिडिओ छान बनवता शंभू महादेवाला दाखवून व्हिडिओ ची सुरुवात करत जावा बाकी सगळा व्हिडिओ तुमचा छान आहे आम्ही रोज पाहतो
Congratulations 🎉🎉🎉
आमच्या कडे. पण रुई रोप आहे
Divya var kandilachi kach milalate ti tehva manaje diva vijanar nahi me tevathe
Mla tumche video khup aavdtat Karan aamhi pn sakhya bahini sakhya java zalto....mazi bahin korona madhe aamhala sodun geli tumche video bghun as vatat aamhii doghi asach sobat aahe...Chan astat video tumche...tumchya madhe mla mazi bahin diste😢🙏
ताई दारात काचाचा झाकणवाला दिवा लावत जा
Bahercha diva vijat asel tr tai ji kaach tumi devgharat thewaliye tashich ek baher aana divyasathi
खूप छान व्हिडिओ.
Dhotryach zad lava kunachi nazar lagat nhi
नर्सरी कुठ आहे ती भारती स्वाती
Divyaver kach theva viznar nahi
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
ताई वजन वाढीसाठी उपाय सांगा
स्वाती ,भारती ,फोन सापडला बरं झालं स्टिकर छान आहेत तुम्ही बहिणी ग्रेट आहात माणुसकी ,आपलेपणा ,आणि गर्व नाही कसं जगायचं कसं वागायचं हे तुमच्या कडून सिकावे आशच आनंदी सुखी राहा ❤
नर्सरी चा नाव कोणत्या गावात आहे ते सांगा
कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ करत राहा