आमच्या राजहंसानी पाणी आणि दुध वेगळं केलं का live पहा | पित्तावर घरगुती उपाय | टाकाऊपासुन बनवा टिकाऊ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 308

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 3 місяці тому +6

    ताई माझा लहान मुलगा तुमचे रोज व्हिडिओ पहातो आणि मलापण आठवण करून देतो कि आज छान व्हिडिओ आहे आई तू बघितल्यास का,काल माल माझ्या नंदा आल्या होत्या ज्या संख्या बहिणी संख्या जावा आहे त्यांना पन मी आवर्जून व्हिडिओ दाखवला त्यांना पन तुमचा व्हिडिओ आवडला ❤❤❤

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593 3 місяці тому +5

    भारतीताई / स्वातीताई देवाची स्थापना खूप छान विधिवत केली म्हणून घर छान प्रसन्न वाटत होते आणि सर्व घरातील कामे स्वतः करुण पण खूप वेळ घर सजावटीला देतात व प्राण्यावर पण खूप प्रेम करतात तुम्ही दोघी खूप छान व समजदार आहात आजचा व्हिडियो छान आहे❤❤❤❤❤❤

  • @AnnapurnaBamankar
    @AnnapurnaBamankar 3 місяці тому +4

    कुंड्या खूप छान बनवलेल्या ताई खूप छान व्हिडिओ आहे दररोज पाहत असते मी देवांची स्थापना खूप छान केली तुमच रोजच कामाचं नियोजन असते

  • @chaitaliavhad7166
    @chaitaliavhad7166 3 місяці тому +5

    खूप छान व्हिडिओ.ताई तुमचे काळू बाळू ची मूर्ती लहान आणि कीर्ती महान आहे.आणि ध्रुव नी छान गाणे म्हटले.

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 3 місяці тому +2

    भारती - स्वाती तुमच्यात किती कला आहेत त्यांची गणतीच नाही. तुमच्या आनंदी रहाण्याच्या व इतरांना संतुष्ट ठेवण्याच्या स्वभावामुळे घरात सकारात्मक उर्जा वावरते. दोघी बहिणी सर्वगुणसंपन्न आहेत.

  • @neetapatil149
    @neetapatil149 3 місяці тому +2

    Gaulabi Sadi gane cute hote ....tya diwshi magcha vedio mde Bala tyacha papana mhanat hota tumhi aaj ghari yetay na ..te aikun man bharun ale ...Faujichi bayko hone kharach sope nahi ...Hats of you 💕

  • @rohiniraut6250
    @rohiniraut6250 3 місяці тому +2

    भारती आणि स्वाती ग्रेट आहात तुम्ही खरंच खूप आवडतात मला तुमचे व्हिडिओ बघायला तुमची जंगल विलाज झाड आहे अगदी खूप पॉझिटिव्ह वाटतं

  • @jyotivanave6260
    @jyotivanave6260 3 місяці тому +2

    ताई तुम्ही दोघेही खूप छान आहात मला खूप आवडतात खूप छान माहिती देतात मी रोज तुमचे व्हिडिओ पाहत असते त्यातून नवीन नवीन शिकायला मिळते खूप छान वाटतं

  • @juniorcricket8921
    @juniorcricket8921 3 місяці тому +4

    वाव! खूपच छान कुंड्या पेंटिंग केल्या आहेत 👌👌

  • @amarpatil722
    @amarpatil722 3 місяці тому +2

    ताई सगळ्यांना माहिती देता खूप छान धन्यवाद ताई झाडं कशी लावायची माहिती खूप छान दिली

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 3 місяці тому +2

    देवांची स्थापना खूप छान केली सर्व घर खूप छान सजवले तुमच रोजच कामाच नियोजन खूप छान आहे तुमचे पशुपक्ष्यांवर खूप प्रेम आहे दोघी बहिणी खूप छान आहे ❤

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  3 місяці тому

      Thanku 👍❤️

    • @sanjayabuj2400
      @sanjayabuj2400 3 місяці тому

      ताई कुंड्या खूप छान कलरींग केल्या कलर कोणता वापरला 👌👌👌👍

  • @subhashchavan471
    @subhashchavan471 3 місяці тому +1

    Hi स्वाती आणि भारती तुमचे विडिओ रोज पाहते.
    मी सांगली जिल्ह्यात जत तालुका वळसंग गावातून पाहते.
    तुमच परिसर खुप छान आहे.
    तुमी दोघिजन खुप आवडीने काम करता. एका मनाने राहता खुप छान. विडिओ मस्त.

  • @poojasalunke101
    @poojasalunke101 3 місяці тому +2

    कुंड्या खूप 'छान बनवलात ताई तुमच्याकडून खूप घेण्यासारख आहे ताई ऑलराउंडर आहात दोघी पण ताई

  • @KaleDaDa-vb7hr
    @KaleDaDa-vb7hr 3 місяці тому +1

    ताई ताई तुम्ही खूप छान कुंड्यांना डिझाईन केली ताई तुमची कला खूप सुंदर आहे

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 3 місяці тому +2

    Khup धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤ पित्त साठी उपाय सांगितला ❤❤❤❤❤❤

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 3 місяці тому +4

    भारती आणि स्वाती, तुमच्या मध्ये खूप छान कला आहे, तुम्ही कुंडया छान कलर देऊन सजवल्या, छान दिसत होत्या तुम्ही दोघीही सर्व गुण संपन्न आहात धुर्व छान लुडबुड करतो

  • @sujatakanse8630
    @sujatakanse8630 3 місяці тому

    तुमच्या इथे खूपच राहायला आवडेल खूप छान आहे सगळें वातावरण

  • @RaniMadane-u2n
    @RaniMadane-u2n 3 місяці тому +1

    ताई कुंड खूप छान दिसतायेत खूप आवडल्या मला तुमचे व्हिडिओ खरच खूप छान असतात व्हिडिओमध्ये घेण्यासारखं खूपच असतं

  • @shreeshathokal9081
    @shreeshathokal9081 3 місяці тому +1

    Thank you भारती ताई आणि स्वाती finally राजहंस चा वीडियो आला 🙏

  • @mahi..404
    @mahi..404 3 місяці тому +1

    Tumche video khup chan astat..तुमची दोघीची bonding khup cha n aahe❤

  • @VishwasSangle
    @VishwasSangle 3 місяці тому +1

    तुम्ही दोघे पण ताई खूप हुशार आहात खूप तुमचं डोकं चालत खूप छान कुंड्या बनवल्या

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 3 місяці тому +7

    ताई कुंड्या खुप छान डेकोरेट केल्या खुप सुंदर दिसतात खरच तुम्ही दोघी बहिणी बदल कौतुक करावे तेवढे कमीच आहे तुम्ही दोघी म्हणजे वात्सल्याची मूर्ती आहेत साक्षात दुर्गा लक्ष्मी आहेत तूम्हाला पाहिले ना असे वाटते की तुम्ही दोघी बहिणी गौराईचा हालता झुलता आणि बोलता देखावाच आहे ❤😊 तुम्ही सर्व गुण संपन्न आहेत कशाचीही कमी नाही तुमच्यात वृद्ध लोकांची सेवा पक्षी प्राणांची सेवा शिवाय धार्मिक पण आहात खरं सांगू तुम्हाला जन्म घालणारी धन्य ती माऊली आणि तुम्हाला स्वीकारणारे धन्य ते पती परमेश्वर खुप नशीबवान आहेत अशा या माउलीला शतकोटी कोटी प्रणाम 🌹🙏🏻काळू बाळू खुपच मस्तीखोर आहेत ना😂😂 तुम्हाला करमणूक खुप छान आहे ताई 😊

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494 3 місяці тому +1

    खुप छान बनवली कुंडि चे कपल खूप छान आहे विडिओ ❤️❤️

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 3 місяці тому +1

    ताई तुमच्या फ्रिज वरचे फ्लॉवर पॉट खूपच छान आहेत

  • @SeemaP-ks5gs
    @SeemaP-ks5gs 3 місяці тому +1

    कुडयामधे खूपच छान आर्ट केले आहे

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 2 місяці тому

    किती सुंदर आर्ट👌👌👌❤💐❤💐❤😊

  • @PallaviDevarshe
    @PallaviDevarshe 3 місяці тому +2

    या 2 ते 3 दिवसातच मी तुमचे व्हिडिओ पाहत आहे ते मला इतके आवडले की आता ते रात्री 12,1parent तुमचेच video पाहत बसते झोपू नये faqt तुमचे व्हिडिओ पाहत राहावे असे वाटते किती छान राहता तुम्ही .किती हुशार आहात तुम्ही दोघी👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻

  • @pavannarote7264
    @pavannarote7264 3 місяці тому +1

    Me surekha Narote hemoglobin Kami hote ter Ghar guti upay sanga n please tai

  • @VarshaUgalepatil-km8em
    @VarshaUgalepatil-km8em 3 місяці тому +2

    तुम्ही दोघी खुपच छान आहे मला.खुप आवडतात मी नासिक वरून बघते

  • @UshaDinde-g2u
    @UshaDinde-g2u 3 місяці тому

    ताई तुम्ही खूप हुशार आहात खूप छान कुंड्या तयार केल्या.❤

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 2 місяці тому

    मी पण लक्ष्मी श्री यंत्र आणीन🙏🌹🚩❤

  • @samairanavgire1513
    @samairanavgire1513 3 місяці тому +1

    Khup chhan art kele ahe. Mala pan avdate as karayla. Tumche video pahun kharach khup उत्साह येतो.

  • @hemaskitchen7026
    @hemaskitchen7026 3 місяці тому +3

    यूट्यूब वर एवढे व्हिडिओ असतात काही पण कोणाचेच व्हिडिओ मी पाहत नाही फक्त तुमच्या व्हिडिओची मी वाट पाहत असते

  • @PallaviDevarshe
    @PallaviDevarshe 3 місяці тому

    Wow कुंड्याच decoration khup chan kelat Ashi idea chan ahe .कांहीतरी नव नवीन करता तुम्ही मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ

  • @sunitadheringe4
    @sunitadheringe4 3 місяці тому

    Saglya fauji family sarkhyach astat tumcha video madhun samjl ghar decorate karyla mala pan khup awdt

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 3 місяці тому +1

    Wow khup chan kundya decorate kelya.❤❤👌👌👌👌👌👌

  • @vednerurkar8605
    @vednerurkar8605 3 місяці тому

    दोन्ही बहिणी खूप छान आहात. देव स्थापनापण खूप छान केली.बाकी सर्व छान च‌ घर सजवले.

  • @charvibarhanpurkar5498
    @charvibarhanpurkar5498 3 місяці тому

    Kiti hard workings ahat tumhi tumche doghi cha rupat gharcha na laxmi Saraswati Aanpurna milalya ahe t

  • @SnehaKedari-d3o
    @SnehaKedari-d3o 3 місяці тому +1

    खूप छान आहे video आहे तुम्ही दोघी बहिणी हुशार आहे

  • @navnathsonkamble2070
    @navnathsonkamble2070 3 місяці тому +1

    ताई खुप सुंदर बनवले कुनडया

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc 3 місяці тому +2

    Dhruv kiti chan gane bolala V Good kitichan kundi decoret kelat tumhi doghi hi kharo kharach all rounder aahat Gbu

  • @YogitaKamble-u6k
    @YogitaKamble-u6k 3 місяці тому +5

    काळू बाळू लाईच आगाऊ आहेत ताई जस घरात एक तरी भावंडं असत तस😂😂😂

  • @mspatchgrove
    @mspatchgrove 3 місяці тому +2

    Khup Chan devachi sthapana. Cabinets khup chan ahet. Vel nahi awadala plastic cha tithe.
    Pots khup surekh! You ladies are very talented!

  • @PrakashShelke-g5u
    @PrakashShelke-g5u 3 місяці тому +5

    खूप छान बनवले तुम्ही दोघी बहिणी खूप हुशार आहे तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खुप आतुर असते ❤

  • @madhurichavan1247
    @madhurichavan1247 3 місяці тому +2

    1 view 1 like 1 comment❤ khup Chan banvle tumhi penting pn mastch❤

  • @ashwinibhairat4870
    @ashwinibhairat4870 3 місяці тому

    कुंड्या खूपच छान बनवल्या ताई ❤

  • @Reshmasalve425
    @Reshmasalve425 3 місяці тому +2

    ताई gents चे शर्ट धुतल्या नंतर खूप असे लूज पडतात तर त्या साठी काही idea आहे का म्हणजे घरच्या घरी स्टार्च वगेरे काही करता येईल का अस घरगुती प्रत्येक वेळी आपल्याला शक्य नाही झाल londry ल वगेरे तर घरातल्या काही वस्तू उपयोग करून.....काही करता येईल का की ज्यांनी ते शर्ट प्रेस केल्यानंतर...... टाईट राहायला hv.... please comment read kra tai आणि असेल काही तर नक्की आपल्या utube family la pn kalel konala kraych asel tr tyana pn help hoil ....😇💫

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 3 місяці тому +1

    आजचा विडिओ अप़तिम ❤❤❤❤❤❤❤

  • @shitalshinde6032
    @shitalshinde6032 3 місяці тому

    किती सुंदर बनवले कुंड्या बघून मनाला खूप भारी वाटले ❤ खूप सुंदर घरं डेकोरेट केले आहे तुम्ही तुम्ही खूप हुशार आहात❤

  • @spandangurav6564
    @spandangurav6564 3 місяці тому

    खूप छान माहिती मिळाली या व्हिडिओ मधून. आणि तुम्ही दोघी एवढ्या सुंदर आहात ना खरंच तुमचं बोलणं खूपच छान वाटतं.😊😊 🎉🎉 मला ना तुमच्याशी थोडं बोलायचं आहे महिलांच्या आरोग्य विषयी आहे त्यामुळे तुमच्या दोघींमार्फत खरंच खूप महिलांपर्यंत ती इन्फॉर्मेशन जाईल....बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल सो प्लीज तुम्ही जर माझ्याशी बोलला तर होईल..माझा नंबर तुम्हाला देऊ का

  • @JyotiTakwale
    @JyotiTakwale 3 місяці тому +2

    शुभ दुपार भारती स्वाती ❤

  • @anilzond4145
    @anilzond4145 3 місяці тому +19

    ताई तुम्ही नवीन देव आणले ना पण तांब्याच्या प्लेटमध्ये अभिषेक करायला पाहिजे होता

    • @swamiMauli.
      @swamiMauli. 3 місяці тому

      सेवाभाव महत्वाचा 🙏नेहमीप्रमाने खुप खुप आशीर्वाद

  • @adityapatilmrunalpatilpati2819
    @adityapatilmrunalpatilpati2819 3 місяці тому +1

    Mast Kupch Sundar Video

  • @nileshsalunkhe6743
    @nileshsalunkhe6743 3 місяці тому

    Khup Chan panting karta doghi

  • @BhartiSahane-qr9eg
    @BhartiSahane-qr9eg 3 місяці тому +3

    , ताई तुम्ही श्रीयंत्र घेतलेला आहे त्याच्यावर कमळ गटाची माळ घ्या रोज कुंकू मार्च करायचं त्याच्यावर ते कुंकू तुम्ही कपाळाला लावायचे देवांना वापरायचं नाही श्री स्वामी समर्थ

  • @RaniMadane-u2n
    @RaniMadane-u2n 3 місяці тому +1

    ताई तुम्ही सशांना काय खायला देता तुमच्या गार्डनमध्ये हराळे आहे का हराळी खूप छान खातात

  • @kanchankondawar2773
    @kanchankondawar2773 3 місяці тому +1

    Khup Sunder ❤

  • @yogitakaware9479
    @yogitakaware9479 3 місяці тому +3

    ताई श्री यंत्र पंचधातूचा पाहिजे

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t 3 місяці тому

    ताई तुम्ही दोघेही ग्रेट आहे

  • @pradipkurkute1008
    @pradipkurkute1008 3 місяці тому

    ताई पिता साथी सकाली खाली पोटी गावरांन् तुप कोमट करून गरम पानी सोबत घेणे
    असे 10 दिवस करने
    Mala खूब फ्रैक पड़ला

  • @rekhapatil7892
    @rekhapatil7892 3 місяці тому

    Great Art 👌

  • @AdityaChavan-f6q
    @AdityaChavan-f6q 3 місяці тому

    ❤khupp chhan art kel 22:47 !!!

  • @Sayalimk
    @Sayalimk 3 місяці тому +2

    Hi tai, mi shri yantra upasak ahe mazya guruni amchya ghari shri yantra sthapit karun amha sglyana mantra updesh dila ahe, amche guru sglyat mothe shri yantra upasak ahet khup lambun lok tyanchykde updesh ghayala yetat tumch evdh manapasun karan pahun mla vatle ki tumhala he suggestion dyav, Tumhi evdh shri yantra ch karta tr tumhi pn te yogya ritya ani yogya vyakti chya haste sthapit karun upasana ghyavi as mla vatat, khup mothi ani chan pooja aste ti gharat ek veglach chaitanya ani devi cha vas rahato

  • @rajshrideshpande7281
    @rajshrideshpande7281 3 місяці тому +1

    Khupach chan art

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 3 місяці тому +1

    Waw.khupch chan jadi.

  • @SonaliPacharne-w7g
    @SonaliPacharne-w7g 2 місяці тому

    Khup Chan vatal

  • @sarikaukey9627
    @sarikaukey9627 3 місяці тому

    👌video kundya lay bhari chan 👌tumi doghi khup activ aahat👍

  • @shambalanikam6930
    @shambalanikam6930 3 місяці тому +1

    Khup sundar bolta tumhi 😅😅

  • @nandadhonde6043
    @nandadhonde6043 3 місяці тому

    द्रव खूप छान आहे

  • @suvarnabansode3361
    @suvarnabansode3361 3 місяці тому +1

    👌👌👌👌

  • @devyanikapadne825
    @devyanikapadne825 3 місяці тому

    Sashyala kothimbir khup Aawadate
    Deun bagha.

  • @Yogitamurkute257
    @Yogitamurkute257 3 місяці тому

    Khup chan aahe tai

  • @SurekhaMatre-w3v
    @SurekhaMatre-w3v 3 місяці тому

    Tai tumcha garden pn color ne decoret kra khup chan disel

  • @santoshsonkusare6666
    @santoshsonkusare6666 3 місяці тому

    ताई तुमचे विडिओ मि रोज पाहते

  • @supriyadengale5266
    @supriyadengale5266 3 місяці тому

    Tumhi konti konti zade lavlae ahet baher te ekda dakhva na tai

  • @monahipprage6558
    @monahipprage6558 3 місяці тому +1

    Khup chan🥰👍🏻👌👌

  • @manjushamane8943
    @manjushamane8943 3 місяці тому

    Khup chan cement pot design. Tumhi doghi khup talented ahat

  • @jotiramjagadale7873
    @jotiramjagadale7873 3 місяці тому +1

    ताई प्रत्येक मापाचे कटोरी ब्लाऊज चे कटिंग दाखवा ना मी खुप वेळा कमेंट केल आहे

  • @SonaliPacharne-w7g
    @SonaliPacharne-w7g 2 місяці тому

    Mala tumchi positive aavadte

  • @jyotipalve15
    @jyotipalve15 3 місяці тому

    Nice video

  • @abhay2582
    @abhay2582 3 місяці тому

    Tai tumhi panyache nal pitambari ne clean krun bgha na tyacha pn ek video banva..

  • @manishachoudhar7900
    @manishachoudhar7900 Місяць тому

    Tai shree yantra bhariv theva deoghart

  • @yogitadurge3895
    @yogitadurge3895 3 місяці тому +1

    Keep it up 👍

  • @anitarathod3565
    @anitarathod3565 3 місяці тому

    Art wow ❤🎉

  • @PriyankaMalpani-i9d
    @PriyankaMalpani-i9d 3 місяці тому

    देवाची मूर्ती कोणत्या शॉप मधून घेतल्या सांगा plzz

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 3 місяці тому +1

    Khup chan video tai tumhi konte app madhun thumbnail banvta plz sanga😊😊

  • @namratagavhale6910
    @namratagavhale6910 3 місяці тому +9

    खूपच छान पेंटिंग केली तुम्ही दोघी फार हुशार आहात खूप छान प्राण्यांना जीव लावतात किती छान नैसर्गिक वातावरणात राहतात तुम्ही तुमचे व्हिडिओ मी रोज बघते खूप छान वाटतं

  • @varsharanidevram1607
    @varsharanidevram1607 3 місяці тому

    Kharch Tai tummhi dogi khupch hushar aahat.tumche video pahun nehmi kahi tari shikayla milte. mi roj tumche video pahate pan comment karayla vel milt nahi pan like matar rojch karte.

  • @ReemaPoman-nd2jy
    @ReemaPoman-nd2jy 3 місяці тому +1

    Khup chan aart❤❤❤

  • @Ovee675
    @Ovee675 3 місяці тому +1

    Tai tumi hoony bunny sati caret che zad lav tai mg te mast khatil

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge6531 2 місяці тому

    परफ़ेक्ट पीतताला विलाज म्हणजे आंबट वस्तू महणजे कढी ,टोमॅटो टाकलेली भाजया ,मेथीची भाजी आणी खाल्ली तरी सलग तीन दिवस कधीच खायचे नाही .हे पथ्य पालावेच लागते .नाही तर पीतताचेखडे बनतात व मग खुपच डेनजर परीणाम होतात .

  • @hemlatamhaske595
    @hemlatamhaske595 3 місяці тому +1

    Tai amcha grup shree sukt v athrav shirsh patan krto

  • @anaghaprabhu6040
    @anaghaprabhu6040 3 місяці тому

    Khup sundar kundya👌👌

  • @amarpatil722
    @amarpatil722 3 місяці тому +1

    स्वातीताई रुद्रला बघू वाटते रुद्राला व्हिडिओमध्ये घेत जावा माझं हे नाव स्वाती आहे

  • @savitagangawane3958
    @savitagangawane3958 3 місяці тому +1

    Very very very very nice 🌹🌹❤❤

  • @truptitate5337
    @truptitate5337 3 місяці тому +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @RukminiSope
    @RukminiSope 3 місяці тому

    Mast penting❤❤

  • @TejuPiparwar
    @TejuPiparwar 3 місяці тому

    Tai tumche video khup chan astat mi roj baghte

  • @VarshaUgalepatil-km8em
    @VarshaUgalepatil-km8em 3 місяці тому +2

    गाय वासरु ची किंमत किती आहे

  • @KarunaPhalke
    @KarunaPhalke 3 місяці тому +1

    ❤👌👌