Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खूप छान भाऊ
🙏
Super se bi uper nice Bhai
सर शक्य होत असल्यास तुम्ही एक ग्रुप बनवा जेणे कुरून तुमचा एक ही व्हिडिओ न चुकता आम्ही बघू शकेल आणि तुम्ही दिलेली माहिती आमच्या पर्यंत पोहचू शकेल
ओके
सर हरबरा 60ते 65दिवसाचा आहे तीसरी फवारणीत टाबोली इमामॅकटिन आणि साप 05234 घेतले तर चालेलका
खूप छान मार्गदर्शन केलत ✌️✌️
Thank u 🙏
IMC company cha Herbal Agro Growth Booster..... Detail video dya sir
Sagarika vapara mi vaprl a khupch mst a
भारी आहे
सर चौथी फवारणी praxor सोबत liqued पोटॅश चालते का
Ser mala 15 janevari la gahu peraycha ahe tr konta perava sanga sir please
Nice informetion
Thanks
Sir nitrobenzin sobat planofix waparl tr chalel ka please replay
नाही
धुई खूप येतेय सर हरभऱ्याला कोणते बुरशीनाशक फायदेशीर ठरेल प्लिज रिप्लाय
Propiconazole, Tebuconazole किंव्हा Hexaconazole कोणत ही एक
महाफीड चे सोल्युसेमिक्स महाग्रीन रोको प्रॉकलेम चालेल काय
Sir upl che mikirina cha vi banwa
Nitrobenzine 80%w/w che praman sanga 20ltr pump sathi
Sir rabbi मका लागवड ची माहिती द्या कधी करावी कशी करावी कोणते खात वापरावे
Isabean आणि tata bahar या पैकी कोणत बेस्ट राहील
टाटा बहार
Je tumi srv sangitle te srv sobat vaprayche ka ..ka kontehi fkt 1 vaprayche ahe te sanga
कोणत ही एक
@@AaplaParivarKrushiParivar ok
सर हरभरा पिकाला फुले कोणत्या दिवसाला लागतात.. 50दिवसांनी कि 60...
Taboli sobat, Dusr fungicide gheta yete ka? Krn te sudhha fun.... Mhnt aaha
घेउ शकता
Adama company chi tanic fovarl chalel ka sir
कोणत आहे
फ्लाबर्ज घटक आग्रेनिक अमीनो असिड अदमा कंपनी आहे sir
Bumflower टॉनिक चालेल का सर किती प्रमाण 18लीटर पंप ला
chana var fule lagtana nitrobenze fawarle tar chalel ka ..
हो
3 rya phavarnila ...Ghate avsthet .. gibralic acid ghetle tar chalel kA
चालेल
Naitrobenzin chalel ka
micronutrien aslele tonic saanga
सागरिका micronution सोबत जमेल का
गरज नाही सागरिका मध्ये सगळ आहे
Adama shamir +Emamectine Banzoaet+isabion chalel ka.... 🙏🙏
सर taboli हे टॉनिक दोन वेळा फवारणी केली तर चालेल का
45 ते 50 दिवसाला एकदाच करा
Barazide प्लस टाटा बहार प्लस समीर बुरशीनाशक प्लस 12.61 0. चालेल का सर.
Tata Bahar att nako bhau wad jast hoile
@@VinodPatil-kr5mz sir दुसऱ्या फवाणीद्वारे घेतले आहे.
हरभरा पीक कपाशी चे शेतात घेण्याचे आहे 25 डिसेंबर पर्यंत मी काबुली हरभरा पेरू शकतो का
Flower magic nitrobenzene 59% बदल माहिती दया चांगले आहे का नाही फुल अवस्थेत फवारणी करावी का नाही सांगा नमस्कार🙏
Think 👌🏻👌🏻
नमस्कार सर मी पहिली फवारणी टाटा बहार आणि इमामेक्टीन 12=61 ची केली दुसऱ्या फवारणीत पण टाटा बहार घ्यायचे का
पहिल्या फवारणी मध्ये टाटा बहार ची गरज नवथे आता सागरिका किंव्हा Isobion घ्या
@@AaplaParivarKrushiParivar tata bahar व sagrika दोघांचे कार्य एकच आहे का??
Mitra, Can I spray ( II ) Insecticide + Fungi +Tata Bahar + Chamatkar,
Tata bahar or Chamatkar koi bhi ek hi lena
500lit la 1lit Tata Bahar Adama Chy barazide takat bursinask fawarlay pan awatar wad harbharaychi zali
सर 6-BA वापरत आहे दुसऱ्या फवारणी साठी ह्याच्या सोबत टॉनिक वापरले तर चालेल का...?
Cytokinins असलेलं टॉनिक घेऊ नका
@@AaplaParivarKrushiParivar ok sir
Sir mi growth master gete ahe dusri farnimadhe
सर आपण माहिती खूप छान देता, पण सर किती टक्के फुलं लागल्यावर ही फवारणी घ्यायची?
धन्यवाद
सर किती टक्के फुलं लागल्यावर ही फवारणी घ्यायची?
Adama flamberge चांगल आहे का Syngenta quentis कोणत चांगल राहील
Reply द्या
Sir, tata bahar bursi nasak aani kitak nasak sobt jamat nahi ka
पेरणीनंतर दुसरी फवारणी किती दिवसांनी घ्यावी
Drip मधून दुसरे पाणी देयचे आहे ३० दिवसाचा झाला आहे हरबरा कोणते खत देता येईल सर PSB आणि KSB देलं तर चालेल का
फवारणी तून 12-61-00 घ्या व drip मधून trichoderma सोडा
Sir acl ch nutrivant११ ३६ २४ khat+quantis +evicent chalel ka
Boom floor vaparle tr chale ka
फूलां साठी Godrej Double वापरले तर चालेल का ?
सागरिका चालेल का
Tabuli madhe konta Harmon aahe
Paclobutrazol
Sir paclobutrazol plant hormone thodi aahe
Adamache "Flambarg" tonic changla result ahe..
या सोबत 6ba वापरावे का सर
नका वापरू
@@AaplaParivarKrushiParivar सर फुलांची संख्या वाढेल ना वापरल्यावर
सर पाच टॉनिक एकत्र करून फवारणी केली तर चालेल का 🤔
कोणत ही एक घ्यायचे
6 b a दिले तर चलतय का
प्रत्येक फवारणी तो 6 B A करावे तर चालेल काय
सर दुसरी फवारणीत कल्टर मारले तर चलेलंका व कल्टर टॉनिक आहे का
Pgr आहे टॉनिक नाही झाडाची वाढ कमी करत
Biovita x chalel ka
Chana day Perla gela
सीता 95 या तुरीवर 1 video बनवादादा,🙏🙏🙏🙏
Thanks Sir 🙏
बोरान चालेल का
सर बहार च्या एवजी 12.61 चालनार नाही का
चार पैकी सर्वात जास्त एमिनो एसिड कशामध्ये आहे
Profenofos cyper methrin , emmactin 5 sg, Tata bahar , bavistin crystal चालेल का? नाहीतर मग FMC चे zinatra zinc 39% चालेल का फुलांसाठीय हरभरा
Profenofos Cypermethrin ❌ करा
सर टाटा बहार हे टॉनिक कीटकनाशक व बुरशीनाशकांसोबत वापरू शकत नाही का ?
चालतंय
@@AaplaParivarKrushiParivar thanks
सर हरभरा फुल अवस्थेत आहे तर खत कोणते फवारावे
Flowering special किंव्हा 00-52-34
Tata Bahar
टाटा बाहार सोबत किटकनाश व 12.61.00 वापरु शकतो का बुरशीनाशक
सध्या आमच्या हरभऱ्याला फुल लागण्यास सुरुवात झाली टाबुली,चा वापर कराव काबायो विटा एक्स टाटा बहार सध्या कोनत,वापरावे
कोणत ही वापरू शकता
Sir Biostatd che Rejoice kase ahe chalel ka🙏🙏
Atirek vapar mhnu naka atirikt vapar mhana
आपन सूचवलेले टॉनिक नैनो यूरिया सोबत स्प्रे घेऊ शकतो काकृपया नैनो यूरिया बद्दल वीडियो टाकावाग्रोथ स्टेज मध्ये वरील टॉनिक + नैनो यूरिया + बुराशिनाशक + एम्यामेक्टिन फवारलेले चालेल का
Emamectine + बुरशीनाशक + टॉनिक घ्या नॅनो युरिया च काम आहे फुल सुरू होण्याअगोदर झाडाची शाखीय वाढ करणे फुल अवस्थेत नॅनो युरिया घेऊ नका
@@AaplaParivarKrushiParivar bhau 40 divsachy aat harbhara ahe tr havi tsi futve ale nahit futvya sathi kay karave
हरभरा पिकांची तिसऱ्या फवारणी वर video बनवा
Sagle prayantna karunahi ..pahije tasa harbhara jamla nahi..ful dharna jast honya sathi ..tasech zadachi shakhiy wadh honya sathi..dusri fawarni baddal margdarshan kara...
व्हिडिओ टाकलेला आहे
Chlormequat cloride 50%
Mcset tonik getal ahe
धन्यवाद..तुम्ही सांगितलेले टाटा बहार मध्ये अळीनाशक, बुरशीनाशक चालेल काय? ही माहीती मिळावी..
कोठे कोठे फुल लागले आहे तर टाबुलि चालेल काय
Nitrobenzene घ्या
ताबा 30 मिली आणि ETM 15 मिली मारले ताबा मध्ये सुध्दा अमिनो ऍसिड आहे result चांगले मिळाले तुम्ही सुध्दा वापरून पहा आणि शेतकरी बंधूना सांगा.
Taba madhe gebrilic acid ahe
" सर घाटे लागल्यानंतर टाॅनीक फवारायला जमते का नाहीं! तिसरी फवारणी साठी औषध सांगा. 🙏
तिसरी फवारणी फुल घाटे अस्ताने Coragen + 13-00-45 किंव्हा 00-00-50
हरभरा 43 दिवासंचा झाला आहे,,,, आजून एकही फ़वारणी घेतलेली नाही हरभऱ्यावर,,,, फुले लागण्यास सुरुवात झाली आहे, तर जास्त फ़ुटवे व जास्त फुले लागण्या साठी काय फ़वारणी करू....
Tumhi kel aslt tr. Dakhva
Ambition marle
बेस्ट आहे
हरभरा खालुन पिवळे पडत आहे कोणती फवारणी करावी...
फुल जास्त लागले नसेल तर युरिया वापरा
बुम फलावर बंद झाले आहे
सर तुमचा मोबाईल नंबर कंमेंट बॉक्स मध्ये टाका
गॅस poison
☝️
सर आपला मो नं द्या
Taboli bakvas ahe
खूप छान भाऊ
🙏
Super se bi uper nice Bhai
सर शक्य होत असल्यास तुम्ही एक ग्रुप बनवा जेणे कुरून तुमचा एक ही व्हिडिओ न चुकता आम्ही बघू शकेल आणि तुम्ही दिलेली माहिती आमच्या पर्यंत पोहचू शकेल
ओके
सर हरबरा 60ते 65दिवसाचा आहे तीसरी फवारणीत टाबोली इमामॅकटिन आणि साप 05234 घेतले तर चालेलका
खूप छान मार्गदर्शन केलत ✌️✌️
Thank u 🙏
IMC company cha Herbal Agro Growth Booster..... Detail video dya sir
Sagarika vapara mi vaprl a khupch mst a
भारी आहे
सर चौथी फवारणी praxor सोबत liqued पोटॅश चालते का
Ser mala 15 janevari la gahu peraycha ahe tr konta perava sanga sir please
Nice informetion
Thanks
Sir nitrobenzin sobat planofix waparl tr chalel ka please replay
नाही
धुई खूप येतेय सर हरभऱ्याला कोणते बुरशीनाशक फायदेशीर ठरेल प्लिज रिप्लाय
Propiconazole, Tebuconazole किंव्हा Hexaconazole कोणत ही एक
महाफीड चे सोल्युसेमिक्स महाग्रीन रोको प्रॉकलेम चालेल काय
Sir upl che mikirina cha vi banwa
Nitrobenzine 80%w/w che praman sanga 20ltr pump sathi
Sir rabbi मका लागवड ची माहिती द्या कधी करावी कशी करावी कोणते खात वापरावे
Isabean आणि tata bahar या पैकी कोणत बेस्ट राहील
टाटा बहार
Je tumi srv sangitle te srv sobat vaprayche ka ..ka kontehi fkt 1 vaprayche ahe te sanga
कोणत ही एक
@@AaplaParivarKrushiParivar ok
सर हरभरा पिकाला फुले कोणत्या दिवसाला लागतात.. 50दिवसांनी कि 60...
Taboli sobat, Dusr fungicide gheta yete ka? Krn te sudhha fun.... Mhnt aaha
घेउ शकता
Adama company chi tanic fovarl chalel ka sir
कोणत आहे
फ्लाबर्ज घटक आग्रेनिक अमीनो असिड अदमा कंपनी आहे sir
Bumflower टॉनिक चालेल का सर किती प्रमाण 18लीटर पंप ला
chana var fule lagtana nitrobenze fawarle tar chalel ka ..
हो
3 rya phavarnila ...Ghate avsthet .. gibralic acid ghetle tar chalel kA
चालेल
Naitrobenzin chalel ka
हो
micronutrien aslele tonic saanga
सागरिका micronution सोबत जमेल का
गरज नाही सागरिका मध्ये सगळ आहे
Adama shamir +Emamectine Banzoaet+isabion chalel ka.... 🙏🙏
चालेल
सर taboli हे टॉनिक दोन वेळा फवारणी केली तर चालेल का
45 ते 50 दिवसाला एकदाच करा
Barazide प्लस टाटा बहार प्लस समीर बुरशीनाशक प्लस 12.61 0. चालेल का सर.
Tata Bahar att nako bhau wad jast hoile
@@VinodPatil-kr5mz sir दुसऱ्या फवाणीद्वारे घेतले आहे.
हरभरा पीक कपाशी चे शेतात घेण्याचे आहे 25 डिसेंबर पर्यंत मी काबुली हरभरा पेरू शकतो का
Flower magic nitrobenzene 59% बदल माहिती दया चांगले आहे का नाही फुल अवस्थेत फवारणी करावी का नाही सांगा नमस्कार🙏
Think 👌🏻👌🏻
नमस्कार सर मी पहिली फवारणी टाटा बहार आणि इमामेक्टीन 12=61 ची केली दुसऱ्या फवारणीत पण टाटा बहार घ्यायचे का
पहिल्या फवारणी मध्ये टाटा बहार ची गरज नवथे आता सागरिका किंव्हा Isobion घ्या
@@AaplaParivarKrushiParivar tata bahar व sagrika दोघांचे कार्य एकच आहे का??
Mitra, Can I spray ( II ) Insecticide + Fungi +Tata Bahar + Chamatkar,
Tata bahar or Chamatkar koi bhi ek hi lena
Thanks
500lit la 1lit Tata Bahar Adama Chy barazide takat bursinask fawarlay pan awatar wad harbharaychi zali
सर 6-BA वापरत आहे दुसऱ्या फवारणी साठी ह्याच्या सोबत टॉनिक वापरले तर चालेल का...?
Cytokinins असलेलं टॉनिक घेऊ नका
@@AaplaParivarKrushiParivar ok sir
Sir mi growth master gete ahe dusri farnimadhe
सर आपण माहिती खूप छान देता, पण सर किती टक्के फुलं लागल्यावर ही फवारणी घ्यायची?
धन्यवाद
सर किती टक्के फुलं लागल्यावर ही फवारणी घ्यायची?
Adama flamberge चांगल आहे का Syngenta quentis कोणत चांगल राहील
Reply द्या
Sir, tata bahar bursi nasak aani kitak nasak sobt jamat nahi ka
चालेल
पेरणीनंतर दुसरी फवारणी किती दिवसांनी घ्यावी
Drip मधून दुसरे पाणी देयचे आहे ३० दिवसाचा झाला आहे हरबरा कोणते खत देता येईल सर
PSB आणि KSB देलं तर चालेल का
फवारणी तून 12-61-00 घ्या व drip मधून trichoderma सोडा
Sir acl ch nutrivant११ ३६ २४ khat+quantis +evicent chalel ka
Thanks
Boom floor vaparle tr chale ka
हो
फूलां साठी Godrej Double वापरले तर चालेल का ?
हो
सागरिका चालेल का
हो
Tabuli madhe konta Harmon aahe
Paclobutrazol
Sir paclobutrazol plant hormone thodi aahe
Adamache "Flambarg" tonic changla result ahe..
या सोबत 6ba वापरावे का सर
नका वापरू
@@AaplaParivarKrushiParivar सर फुलांची संख्या वाढेल ना वापरल्यावर
सर पाच टॉनिक एकत्र करून फवारणी केली तर चालेल का 🤔
कोणत ही एक घ्यायचे
6 b a दिले तर चलतय का
प्रत्येक फवारणी तो 6 B A करावे तर चालेल काय
सर दुसरी फवारणीत कल्टर मारले तर चलेलंका व कल्टर टॉनिक आहे का
Pgr आहे टॉनिक नाही झाडाची वाढ कमी करत
Pgr आहे टॉनिक नाही झाडाची वाढ कमी करत
Biovita x chalel ka
हो
Chana day Perla gela
सीता 95 या तुरीवर 1 video बनवा
दादा,🙏🙏🙏🙏
Thanks Sir 🙏
बोरान चालेल का
हो
सर बहार च्या एवजी 12.61 चालनार नाही का
हो
चार पैकी सर्वात जास्त एमिनो एसिड कशामध्ये आहे
टाटा बहार
Profenofos cyper methrin , emmactin 5 sg, Tata bahar , bavistin crystal चालेल का? नाहीतर मग FMC चे zinatra zinc 39% चालेल का फुलांसाठीय हरभरा
Profenofos Cypermethrin ❌ करा
सर टाटा बहार हे टॉनिक कीटकनाशक व बुरशीनाशकांसोबत वापरू शकत नाही का ?
चालतंय
@@AaplaParivarKrushiParivar thanks
सर हरभरा फुल अवस्थेत आहे तर खत कोणते फवारावे
Flowering special किंव्हा 00-52-34
Tata Bahar
टाटा बाहार सोबत किटकनाश व 12.61.00 वापरु शकतो का बुरशीनाशक
हो
सध्या आमच्या हरभऱ्याला फुल लागण्यास सुरुवात झाली टाबुली,चा वापर कराव का
बायो विटा एक्स टाटा बहार सध्या कोनत,वापरावे
कोणत ही वापरू शकता
Sir Biostatd che Rejoice kase ahe chalel ka🙏🙏
Atirek vapar mhnu naka atirikt vapar mhana
आपन सूचवलेले टॉनिक नैनो यूरिया सोबत स्प्रे घेऊ शकतो का
कृपया नैनो यूरिया बद्दल वीडियो टाकावा
ग्रोथ स्टेज मध्ये वरील टॉनिक + नैनो यूरिया + बुराशिनाशक + एम्यामेक्टिन फवारलेले चालेल का
Emamectine + बुरशीनाशक + टॉनिक घ्या नॅनो युरिया च काम आहे फुल सुरू होण्याअगोदर झाडाची शाखीय वाढ करणे फुल अवस्थेत नॅनो युरिया घेऊ नका
@@AaplaParivarKrushiParivar bhau 40 divsachy aat harbhara ahe tr havi tsi futve ale nahit futvya sathi kay karave
हरभरा पिकांची तिसऱ्या फवारणी वर video बनवा
हो
Sagle prayantna karunahi ..pahije tasa harbhara jamla nahi..ful dharna jast honya sathi ..tasech zadachi shakhiy wadh honya sathi..dusri fawarni baddal margdarshan kara...
व्हिडिओ टाकलेला आहे
Chlormequat cloride 50%
Mcset tonik getal ahe
धन्यवाद..तुम्ही सांगितलेले टाटा बहार मध्ये अळीनाशक, बुरशीनाशक चालेल काय? ही माहीती मिळावी..
चालेल
कोठे कोठे फुल लागले आहे तर टाबुलि चालेल काय
Nitrobenzene घ्या
ताबा 30 मिली आणि ETM 15 मिली मारले ताबा मध्ये सुध्दा अमिनो ऍसिड आहे result चांगले मिळाले तुम्ही सुध्दा वापरून पहा आणि शेतकरी बंधूना सांगा.
Taba madhe gebrilic acid ahe
" सर घाटे लागल्यानंतर टाॅनीक फवारायला जमते का नाहीं! तिसरी फवारणी साठी औषध सांगा. 🙏
तिसरी फवारणी फुल घाटे अस्ताने Coragen + 13-00-45 किंव्हा 00-00-50
हरभरा 43 दिवासंचा झाला आहे,,,,
आजून एकही फ़वारणी घेतलेली नाही हरभऱ्यावर,,,,
फुले लागण्यास सुरुवात झाली आहे, तर जास्त फ़ुटवे व जास्त फुले लागण्या साठी काय फ़वारणी करू....