नमस्कार सर हरभरा 45 दिवसाचा झाला आहे त्यावर रोगर व 19.19.19 फवारणी केली आहे १५ दिवस झाले आहे वाढ कमी आहे आता फुलोरा अवस्थेत आहे लगेच फवारणी केली पाहिजे काय कदम सातारा आता फुलोरा लागलेला
सर माझा हरबरा एक महिना झाला आहे पण आता अडचण असी आहे पाणी दिले नाही बुरशीनाशक आणि 12 61 आणि पोकलेन फवारणी विद्राव्य खत आणि फवारणी केली आता दुसरी फवारणी कधी करावी आणि हरभरा पिकाला पाणी कधी अजून शेतात ओल आहे
चांगली माहिती दिल्या बंदल धन्यवाद सर
साहेब तुम्ही फार छान माहिती दिली ❤❤
चांगली माहीती दिली सर
Khupach chhan sir
Kup Chan mahit deta bare vatale dusari harbharachi Favani sanga sir
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
धन्यवाद
Chan mahiti sir 🙏🙏
Very nice video🎉
छान माहिती आहे
Very good
Mazya parsnnache antwar
सर एक दम चांगली माहीती देता
धन्यवाद
छान माहिती दिली सर धन्यवाद
धन्यवाद
माझे या वर्षी फर्स्ट टाइम आहे हरबरा लागवड
घा टे अवस्थेत किती घंटे पाणी घ्याव सर माझा चना प ना स दिवसाचा आहे
Harbhara yeiow padat ahe konti spray karavi
नंबर द्या सर. खूप छान माहिती 🙏
Fulor +ghate 72divas zale 13-0 -45 chalel ka
Profex super fhul awastevar marre tar kahi hoin ka
हरबरा ऑक्टोंबर 25 तारखेला पेरणी केली आहे 65 दिवस झाले आहे आता आबाळ आहे तरीफुल गड होईल का कोरडीच हरबरा आहे
Good information
चांगली माहिती मिळाली
धन्यवाद
खुप.छान.माहिती.मिळालि
धन्यवाद.सर
🙏🙏
धन्यवाद
छान माहिती सर
धन्यवाद
Zing borana chi garaj padat nahi ka Harbaryala
हरभरा पीक फुलोऱ्या वर असताना तुषार सिंचनाने पाणी द्यावे का?.
नाही घाटे लागल्यानंतर द्यावे
Harbharamadhe,full,vadhisathi,
एकदम बढिया सर जी
धन्यवाद
Flowering avastet pani dile gele aahe tya nantar kay karave
खूप छान सर
धन्यवाद
Good
सर कांदा पिकाचे नियोजन सांगा
फुलोरा अवस्थेत हुमिक एसिड मारले तर चालेल का
Pani kup ahe harbarala patani Pani diletar chalel ka pani kiti dhavi
कांदा बियाणे 17/1/2024 जमीन लागवड केली आहे माहिती सांगां
फुल आवसतेत पाऊस भरपुर झाला
आहे त्यावर ऊपाय काय आहेका
Mala he aoshadhi dili ahe marayche ki nahi
मी पुलर असताना पानी दिलें काही होणार आहे काय
नमस्कार सर हरभरा 45 दिवसाचा झाला आहे त्यावर रोगर व 19.19.19 फवारणी केली आहे १५ दिवस झाले आहे वाढ कमी आहे
आता फुलोरा अवस्थेत आहे लगेच फवारणी केली पाहिजे काय
कदम सातारा
आता फुलोरा लागलेला
Grotsti chalel ka
पाणी किती तास द्यावे? आणि कशे द्यावे?
सर हरभरा पेरल्या नन्तर पाणी किती दिवसांनी द्यावे
सर सल्फर कधी फवरावे सल्फर मुढ़े जड़तील ना sir
सर माझा हरबरा एक महिना झाला आहे पण आता अडचण असी आहे पाणी दिले नाही
बुरशीनाशक आणि 12 61 आणि पोकलेन फवारणी विद्राव्य खत आणि फवारणी केली आता दुसरी फवारणी कधी करावी आणि हरभरा पिकाला पाणी कधी अजून शेतात ओल आहे
हे तीन ही एकञ करून फवारणी करावी का
सर.मी.फुल.आवशतेता
टाटा बाहर em borob20 0=52=34 50%phul avatet yogya aahe ka
फूल गळती उपाय
Delegate Sobat dusre aused calel ka
Nice video
Thanks
🙏Sir harbharya la 70 divas zale ahe gate ani phoolor avasthet ahe konti favarni karu
Sir Double marchy ki fantac plus
सर हरभरा २१दिवसाचाआहेखत दिल तर चाले का
सर हरभरा पिकाचे फुले घडतं आहे तर सर उपाय सांगा
ऑलविन टाप फवारणी करावी काय
फुल अवस्थे अगोदर युरिया दिला तर.
सर घाटे लागने सपल्या नतर पाणी दिल्या बरोबर दोनच दिवसात हरभरा वाटत आहे कारण काय
Harvard Dat zalA ache upay
20:18
flora avasta ahe crozan vaprayala jamenaka sir
फेम ,टाकुमी उत्तम आहे.
माझा हरभरा १५/२/२३ ला फुले अवस्थेत आहे , घाटे भरण्यासाठी उपाय सुचवा
Kanda Posane var sanga
टाबोली वापरा .
हरभरा पिक फुले अवस्थेत आहे. कोणतं औषध मारावे काय करावे ?
ईसाबियान+0/52/34 चालतें का संर
Flawring Kai Fawaring karave
Ok
हरभरा पिक मरत आहे कितीही भारी औषध मारले तरी मर रोग कमी होत नाही जास्त च वाढ होत आहे यावर कायमचा उपाय सुचवावा हि विनंती.
भाऊ redimogold ची झाडाजळ dreinching kara
Harbara Marat ahe upay suchva
माहीती छान आहे
हरबरा कीती दीवसात काढणी होते
धन्यवाद
हरभरा 100महीणाचा झाला आहे २रे पाणी कधी दयावे
बीजवाई कांद्यावर व्हिडिओ बनवा सर धन्यवाद
सागानासर
हो देऊ शकता
हरभरा पीक उमळत आहे त्याच्यावर उपाय सुचवावे
सर हरबरा पिकाला फुल कमी आहेत
हरभरा पिकामध्ये वाढ झालेली नाहीये पाहिजे त्या प्रमाणात त्यासाठी न्यानो युरिया केव्हा इतर अमिनो ऍसिड मारले तर चालेल का
Sumoto company che tareefh ghave wadh hoil🙏
Harbhara 50divsavha Aahe ful 40 45 Takke Aahe pani chalu Aahe Kay karayh
घाटेवर पाणि केव्हा देयाचे
हरभरा पिवळा पडत आहे
ग्रीन कलर साठी कोणते औषध फवारणी करावी
करपा व भरी सारखा रोग दिसत आहे
70 टक्के गाठी आहे पाणी देऊ का
बुरशीनाशक संचार मी मारले चांगले आहे
घाटे भरायला काय फवारणी
सर अमिनो ऍसिड प्लस फोलिक ऍसिड कोणत्या औषधांमध्ये आहे कृपया
बाय र अंबिशन
तुरीच्या शेंगातील एका दाण्याला डाग दिसतात काय करावे
अळी असेल
B
हरभरा खूप पातळ झाला आहे उपाय सुचवा
Vilas Kaware
काही ठिकाणी चना लाल भगवा आहे काय फवारावे
हरभरा फुलावर आला आहे पाणी चालते
सर हरभरा पिवळा आहे
सध्या माझा हरभरा फुल मोजक्याच ठिकाणी घाटे आहे. अशा वेळेस पाणी देणे हे योग् आहे का
Bhau 80 -90 % ghate hou dya Ani mg garaj asel tarach dya. 2 pipe var 3-4 Tasachi ship.
हरभरा ४०दिवसगाचा आहे पाणी देऊका
आलविन टाप
हारबरा पिक मरत आहे तरी त्याच्यावर उपाय सुचवावे
bhau bharpur pani dya ani roko v amino acid base micronutrient favarni kra lavkar . instant result milel pn dene jaruri ahe .
पंपाला प्रमाण किती फेम
5 ml
हरभरा फुलोरा aawastet ०.५२.३४ खत ए
फुलं अवस्थेत पाणी देऊ कां काबोली चना आहे
नाही
माझा कांदा तीन महिने पूर्ण झाले आहेत तरी तो गाठ्यत उतरला नाही काय करावे
कलटार वापरा .
Maza c. 41 day ca ahe ojesa.futwa sati. 15 11 00 HD. bursi .ima.
हरभरा पीक उमळत आहे त्याच्यावर उपाय सुचवावे
ऑलविन टाप टानिक चालतं काय