Balumama Krupa Live | Satyavva आई समाधी|Santosh Shamrao Raut

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лис 2020
  • Balumama Krupa Live | Satyavva आई समाधी|Santosh Shamrao Raut
    ---------------------------------------
    #balumama, #balumamasamadhi, #satyavvasamadhi, #balumamabhaknuk2020, balumama song, balumama Krupa, balumama live, balumama sidhapurush,
    #balu_mama
    Join this channel to get access to perks:
    / @santoshshamraoraut
  • Розваги

КОМЕНТАРІ • 756

  • @Shrigangamalge
    @Shrigangamalge Рік тому +17

    दिनदुबळ्यांचे मामा किती दयाळू होते दानशूर मामांनी दिनदुबळ्याना आपलेच समजून जीव लावला व अनाथांचे आधारवड बनून जगले 🙏कामतेमामा हे सांगताना किती भावूक झाले पाहून हृदय भरून आले 😭🙏 मामांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏 धन्यवाद संतोष सर 🙏 आदरणीय कामतेमामांना ही साष्टांग नमस्कार 🙏 धन्यवाद

  • @anjanayewale1033
    @anjanayewale1033 Рік тому +5

    खुपच छान आहे आणि माहिती दिली आहे 🙏💐

  • @ranjananarute6vghhuiopl255
    @ranjananarute6vghhuiopl255 10 місяців тому +5

    🙏🙏 🙏🙏 सत्त्यवा आईच्या नावाने चांगभलं, बळूमामाच्या नावानं चांगभलं.

  • @chitrapatil6209
    @chitrapatil6209 3 роки тому +18

    चांगभलं चांगभलं चांगभलं देव बाळू मामांच्या नावाने चांगभलं
    संतोष सर खरोखरच तूमचे आमच्या वर खूपच उपकार तूमचे आभार मानायला शब्दच नाही खूप खूप धन्यवाद आज तूम्ही आम्हाला घरी बसल्या मामांचे आणि सत्यवानाचे दर्शन दिले मामा तूमच्या सर्व ईच्छा पूर्ण करो

  • @vikasrane6304
    @vikasrane6304 3 роки тому +5

    बाळू मामाच्या फोटोंचे दर्शन झाले होते पण सत्तवा आईचं दर्शन बघुन फारच मन भरुन आले देवाची पत्नी म्हणुन किती मोठा मान भाग्यवान माऊलीला कोटी कोटी प्रणाम आणिक तुम्हाला धन्यवाद

  • @harendrachavan8710
    @harendrachavan8710 Рік тому +9

    मी हरेंद्र विजय चव्हाण राहणार रत्नागिरी माझ्या ज्या गोष्टी घडत नव्हत्या त्या गोष्टी घडल्या मार्गशीष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी माझा फ्लॅट मला तब्यात मिळाला मी दुसऱ्या गुरुवारी मला सुरक्षा रक्षक मंडळ मध्ये चांगला जॉब मिळाला .. बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @sanketjankar
    @sanketjankar Рік тому +13

    😭🙏😭🙏 सत्य् वाआईच्या नावानं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @dipakjavalge465
    @dipakjavalge465 2 роки тому +3

    सत्य व आईचे दर्शन करून फार बरं वाटले धन्यवाद संतोष राऊत साहेब जय बाळूमामा जय सत्यवा.आई

  • @shailaharkal2690
    @shailaharkal2690 3 роки тому +9

    बाळूमामांना मालिकेतल्या फोटोत पाहिल पण सत्यवांमातेला बघण्याची फार उत्सुकता होती.आज त्यांच दर्शन झाल .खूप आनंद आणि समाधान वाटल.तुमच्यामुळे हे दर्शन झाल्यामुळे तुम्हाला धन्यवाद.

    • @sagarsalunkhe2535
      @sagarsalunkhe2535 2 роки тому +1

      हा विडीओ बाळू मामाचा अतीभोवतीच्या दर हा विस्मरणीय आहे आणि त्या साठी आपण बगा . अवश बगा. धन्य वाद. सागर.

    • @rajannarkar2047
      @rajannarkar2047 2 роки тому +1

      Balu mamacha navanchagbhal

    • @sheshraodehare2371
      @sheshraodehare2371 2 роки тому

      @@rajannarkar2047 देवा,,,tuzi,,,,Lila,,,,नेयाआरी,,,,,,,,

    • @sheshraodehare2371
      @sheshraodehare2371 2 роки тому

      @@rajannarkar2047 देवा,,,tuzi,,,,Lila,,,,नेयाआरी,,,,,,,,

  • @SharadRhinganeSharadRhingane
    @SharadRhinganeSharadRhingane 3 роки тому +1

    खरोखर आज मला खूप जीवन धन्य झाल्यासारखं वाटलं की तुम्ही बाळूमामा यांच्या समाधीचं दर्शन हे योगायोगानेच मिळू शकतो पर्यंत पोहोचत आहे आज सत्यवान च्या मंदिरात दर्शन जेवण घेतलं तेव्हा मूर्ती वाटलीच नाही जिवंतपणा वाटलं तिथे एवढंच समाधान वाटलं सर्व भेटले विष्णूच्या उत्तरांचा दर्शन झालं सर्व चारीधाम आता दर्शन झाल्यासारखे वाटले आणि खरोखरच आता त्या समाधीस्थळाचे काहीतरी निर्माण व्हावं व्हावं तिथं असं खूप मनापासून वाटतं आणि मी तुम्हाला मागेच म्हटले होते की जिथे कुठे मामांच्या बांधकामाचं कुठे काय चालू असेल तिथे माझ्याकडून तुम्हाला जितेंगे मी देणार आहे आज ती मनापासून सत्यवान च्या समाधीसाठी माझ्याकडून तुम्हाला 5100 रुपयांची देणगी ठेवलेलीच आहे ती तुम्ही केव्हाही या पुण्याला आणि माझ्याकडून घेऊन जा तेव्हा समाधीस्थळाचे दर्शन समाधीस्थळाचे सुशोभिकरण भागवत आणि झालेच पाहिजे आणि त्यांच्या मुखातून एक शब्द ऐकला देवाची मालकीण शब्द आहे खरोखर मामांचे पण आभार आहेत चांगभले चांगभले चांगभले बाळू मामाच्या नावान चांगभल या नावाने चांगभल

  • @rajeshpanchal9673
    @rajeshpanchal9673 Рік тому +5

    साहेब आपल्या मुळे आम्हाला सद्गुरु श्री बाळू मामांची आणि त्यांच्या पत्नी ची आईं ची सर्व माहिती आणि दर्शन मिळाले साहेब आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत 🌹🙏

    • @rajeshpanchal9673
      @rajeshpanchal9673 Рік тому +1

      🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

    • @bhartimudhale1939
      @bhartimudhale1939 Рік тому

      ​@@rajeshpanchal9673टंटंटंटं वंश त्या❤मग सहभाग

    • @bhartimudhale1939
      @bhartimudhale1939 Рік тому

      बाळूमामा च्या नावानं चांगभलं

  • @sunilmokate13
    @sunilmokate13 3 роки тому +5

    आईच्या दर्शनामुळे आनंद वाटला

  • @ramchandraotawanekar9368
    @ramchandraotawanekar9368 3 роки тому +2

    चांगभल चांगभल बाळुमामा च्या नावाने चांगभल. असतील अपुले ऋणानुबंध. याची देही याची डोळा पारणे फिटले डोळ्याचे. साक्षात देव अवतार बाळुमामा आणि सत्यवा आई . असु आपण दुर अंतरी.साक्षात दृष्टीपटलावरून अवतरे समोरी. महोदय संतोष राऊत तुमच्या पायाची भिंगरी. दावी आम्हा बाळुमामा आणि आई सत्यवा ची पंढरी. सप्रमाण बाळु मामांचे सवंगडी आणि गणगोत.ठावघाव सत्याचा झंडा फडकतो. तुम्ही मनापासून मारा हाक. होई दुःख दैन्य खाक. चांगभल चांगभल बाळुमामा च्या नावाने चांगभल.

    • @ashwinijog2287
      @ashwinijog2287 Рік тому

      सत्यवा आईस साष्टांग दंडवत

  • @hdstatus7709
    @hdstatus7709 3 роки тому +2

    सत्यवा, आई लक्ष्मीची महिती मिळाली 🙏🙏 धन्यवाद

  • @pradeeppawar8527
    @pradeeppawar8527 3 роки тому +4

    खूप छान मंदीर आहे लाईव्ह पहिला धन्यवाद धन्यवाद

    • @pradeeppawar8527
      @pradeeppawar8527 3 роки тому

      बाळूमामाच्या नावानं चांगभलं खूप खूप छान मंदिर आहे ते तुमच्यामुळे आम्हाला दर्शन झाले

    • @sandhyakulkarni3550
      @sandhyakulkarni3550 3 роки тому

      राऊत सर नमस्कार सत्यावा आईंचे दर्शन घडले आज तुमच्या मुळे , मी आदमापुर ला जाऊन आली आता सत्यवा आईनचे दर्शन घ्यावे तिकडे येऊन असे वाटते खूप खूप धन्यवाद सर

  • @meenadube268
    @meenadube268 3 роки тому +2

    सत्त्यावा आई चे मंदिर आणि मूर्ती खुप चांगल्या पद्धतीने दाखविली त्या बद्दल आभारी आहोत तुमचे. चांगभलं चांगभलं चांगभलं बाळूमामा आणि सत्त्यवा आईंच्या नावानं चांगभलं. 🙏🙏

  • @kisanlakade9437
    @kisanlakade9437 Рік тому +2

    वा,भाऊतुमी,चांगला,उपक्रम,राबवत,आहे,किशन पाटील,लकडे,जालना

  • @mangalthorat3398
    @mangalthorat3398 3 роки тому +2

    चांगभलं चांगभलं सद्गुरू बाळूमामां च्या नावानं चांगभलं ,सत्यवाआईंच्या नावानं ‌ चांगभलं , तुमच्या मुळे आम्हाला दर्शन झाले, धन्य ते बाळूमामा , धन्य संतोष सर तुम्ही ,एवढे कष्ट करून तुम्ही आमच्या पर्यंत सर्व माहिती पाठवता, तुमच्या वरच बाळूमामां ची कृपा आहे म्हणून हे सर्व तुमच्या हातून घडतंय, धन्यवाद तुम्हाला पण

  • @pratibhakadam3476
    @pratibhakadam3476 Рік тому +1

    खुप सुंदर आहे आई सात्यवाची मुर्ति धंन्य झालो दर्शनानी.

  • @radnimamdapurkar408
    @radnimamdapurkar408 3 роки тому +8

    तुमच्या मुळे आम्ही बाळूमामा आणि सात्यवा आइंचे दर्शन घेऊ शकतो त्याबद्दल धन्यवाद

  • @eknathmanjrekar1001
    @eknathmanjrekar1001 7 місяців тому

    खूपच सुंदर मंदिर आहे सत्यवा आई ची मूर्ती आहे मंदिर पण भव्य आणि सुंदर आहे.

  • @abhishekmohite3905
    @abhishekmohite3905 3 роки тому +4

    😇खूप छान दर्शन झाल संतोष दादा.🙏

  • @marutijamadar5388
    @marutijamadar5388 2 роки тому

    संतोष सर संपूर्ण माहिती दिल्याने खूप खूप धन्यवाद

  • @chandrakalamaid6422
    @chandrakalamaid6422 3 роки тому +9

    तुमच्या मुळे बाळुमामा आणि सत्यवानाचे दर्शन झाले 🙏🙏🙏💐💐💐

    • @shobhajadhav7179
      @shobhajadhav7179 3 роки тому +3

      तुमच्या मुळे आज आम्ही धन्य झालो आहे.लाईव्ह दर्शन मिळाले. त्यांच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना भेटण्याची इच्छा पूर्ण झाली.चांग भलं चांग भलं आई सत्यावाच्या नावानं चांगभलं.....

    • @shashikalakoppad4217
      @shashikalakoppad4217 Рік тому

      ​@@shobhajadhav7179

  • @marinerfuturechanger.8322
    @marinerfuturechanger.8322 2 роки тому

    खुप मस्त छान बंदल आहे .मंदिर खुप मस्त आणि शांत आहे. मंदिर मी पाहिलं आहे.

  • @mangalakamble535
    @mangalakamble535 3 роки тому +1

    खूप छान आज अनवधानाने का असेना देवाचे दर्शाना झाले आहे .धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Swamisamarth1977
    @Swamisamarth1977 3 роки тому +3

    खुप छान दर्शन झाले बाळू मामाच्या नावानं चांग भलं

  • @user-ue5hh8do5d
    @user-ue5hh8do5d 3 роки тому +7

    सर तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏 🙏
    बाळू मामांच्या नावाने चांगभलं 🙏 🙏

  • @rahulbodake7835
    @rahulbodake7835 3 роки тому +5

    बोला बोला श्री सदगूरू बाळूमामा च्या नावान चांगभल

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 Рік тому +1

    श्री संत सद्गुरू बाळूमामाच्यां नावानं चांगभलं 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @subhashwaghule856
    @subhashwaghule856 Місяць тому

    बाळूमामाचायनावानं चांगभलं सत्यवा आईच्या नावानं चांगभलं

  • @nilimakarkhanis1110
    @nilimakarkhanis1110 Рік тому

    Khup khup dhanyavad Satyava Aainche va Balumamanche darshan ghadawlya baddal. 🕉🙏🕉

  • @charutachuri3895
    @charutachuri3895 3 роки тому +8

    बाळू मामा आणि सत्यवा आईचे दर्शन घडवून आणले त्या बद्दल संतोष भाऊ तुमचे मनापासून धन्यवाद

  • @netugajre6597
    @netugajre6597 2 роки тому

    Khup khup bhari vatl.darshan karun satyva cha aii cha navne chang bhal.tysm sir.

  • @anitathroat2862
    @anitathroat2862 3 роки тому +3

    दादा थँक्यू तुमच्या मुळे सत्य वा आई च्या समाधी चे दर्शन झाले मामाची कूर्पा तुम्हावर सदैव असो मामाची प्रत्येक गोष्टी तुम्ही सर्व लोक कान पर्यंत यूट्यूब वर दाखवता मामा तुमच्या कष्टाला असेच यश देऊ

  • @pramoddongre8635
    @pramoddongre8635 Рік тому

    Mazyawar balumamachi Ani satyavva devichi krupadrusti zali yapramane sarwa bhaktawat kripadristi rahu de

  • @rahulmore8681
    @rahulmore8681 Рік тому

    तुमच्यामुळे बाळूमामाचे दर्शन झाले

  • @tukaramdeokamble920
    @tukaramdeokamble920 3 роки тому +9

    Appreciation of your work which showing the real work of sant balu mama

  • @namdevadekar6416
    @namdevadekar6416 3 роки тому +1

    खूप छान सर आई सत्यवा देवी यांची समाधी दर्शन आपल्याकडून मिळवल्याबद्दल मनापासून आभार सत्यवादेवीच्या नावानं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं

    • @manishabhingode5797
      @manishabhingode5797 2 роки тому

      खुप। चागली। माहिती। देता। खुप। बरे। वाटते😂🙏🙏🙏🙏🙏👨‍❤️‍💋‍👨👨‍❤️‍💋‍👨👨‍❤️‍💋‍👨👨‍❤️‍💋‍👨👨‍❤️‍💋‍👨

  • @mangaltondwalkar8260
    @mangaltondwalkar8260 Рік тому

    खूप बरं वाटलं सत्य आईचे समाधी बघून

  • @VijayPatil-yp3mi
    @VijayPatil-yp3mi 3 роки тому

    खूपछान संतेवाआईचे दश्रनझालया बंद्धल धनंवाद

  • @dipalisawant9021
    @dipalisawant9021 3 роки тому +2

    सत्यव्वा आईच्या समाधिचे दर्शन मिळण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांना शतशः प्रणाम धन्यवाद धन्यवाद

    • @raajyadav5732
      @raajyadav5732 3 роки тому

      आप न दाखवली सर्व मा हिती व दर्शना ने जीवन धन्य जहा ले

  • @jaysingthorat1384
    @jaysingthorat1384 Рік тому

    खुपच आनंद झाला।तुमच्या मुळे सत्यवा आई व बाळू मामा यांचे दर्शन झाले।।आशिर्वाद मिळाला।।धन्यवाद।।।

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 3 роки тому +1

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं.सत्यवा आईचं दर्शन झाले. धन्यवाद संतोषजी.सत्यवा आईची समाधी रिपेर करायला पाहिजे. ग्रामस्थांनी पुढाकार घेतलं पाहिजे.

  • @jacksonvaz4843
    @jacksonvaz4843 Рік тому

    thanku sur sateva aaicha navan chang bhal balu mamacha navan chang bhal

  • @sonasarangkar7209
    @sonasarangkar7209 Рік тому +1

    सत्यावा आईना शत शत प्रणाम,🙏🙏

  • @machhindranathtambe4668
    @machhindranathtambe4668 Рік тому +2

    🕉️ बाळु मामा सत्यवा पतेय प्रमुख पनचायतन नमो नमा: 🔱

  • @kalpanamali6437
    @kalpanamali6437 3 роки тому +1

    खरंच सर तुमच्या मुळे सगळी मिळाली धन्यवाद सत्यवा आईच्या नावान चागंभल 🙏🙏🙏🙏🙏

  • @rakhmajinarwate8624
    @rakhmajinarwate8624 3 роки тому +4

    जय बाळुमामा

  • @deepakkhade9077
    @deepakkhade9077 3 роки тому +1

    श्री बाळूमामां च्या नावान चांगभल 🙏आमचे परम भाग्य सर आपल्या प्रयत्नातून आज सत्यवा देवी समाधी स्थळ दर्शनाचा योग जुळून आला आभारी आहोत 🙏

    • @kishorshingare7246
      @kishorshingare7246 2 роки тому

      बाळूमामाच्या नावानं चांगभलं
      हालसिद्धनाथ यांच्या नावानं चांगभलं
      संतोष सर खूप धन्यवाद
      तुमच्यामुळे सत्यवा आईंच्या समाधीचे दर्शन घडले

  • @preetigurjar7061
    @preetigurjar7061 3 роки тому +1

    दर्शन झाले सत्यवाआईंचे.समाधान झाले.

  • @ujwalashinde1256
    @ujwalashinde1256 2 роки тому

    सर खूप खूप धन्यवाद मामांचे व सत्यवान आईची भेट घडवली तुमच्या मुळे झाली.खूप खूप आनंद झाला.

  • @chandradeepraut5106
    @chandradeepraut5106 3 роки тому +2

    Very very Thanks for datyea aai darashsn u a r very lucky for visit of balumama and satywa aai village.

  • @kamleshjain8911
    @kamleshjain8911 6 місяців тому

    Ghar baslya Satyva Aincha darshan ghadla. Santoshji, tumcha khup khup dhanyavad.
    Bola bola Balumamachya navan chang bhala.
    Bola bola Satyava Ainchya navan chang bhala.

  • @manishamane3336
    @manishamane3336 3 роки тому +1

    मनीषा माने 👍 बाळू मामाच्या नावानं चागभलं

    • @Vasantchormule
      @Vasantchormule 3 роки тому

      सांगली जिल्ह्यातीलआहे

  • @suchitavardam401
    @suchitavardam401 11 місяців тому

    बाळू मामा चा नावानं चांगभलं 🙏🌿💐🌹🙏

  • @mohinimahajan3333
    @mohinimahajan3333 Рік тому

    घन्यवाद आज तूमच्यामूळे दर्शन झाले बाळूमामाच्या नांवाने चांग भल आउच्या नावाने चांगभल

  • @vijayachavan6672
    @vijayachavan6672 3 роки тому

    Tumchya miles darshan zalea thank U very much God bless you ever

  • @parthjadhav7022
    @parthjadhav7022 3 роки тому

    Balumama ani satyawa aai cha nawan Cha nawan Changbala🙏🙏

  • @priyankayadav2880
    @priyankayadav2880 3 роки тому +1

    Kup chan aahe video आणि माझि family खूप धन्य छालि हे विडियो पाहून 🙏🙏मामांचे हि विडियो छान आहेत

    • @santoshshamraoraut
      @santoshshamraoraut  3 роки тому

      चांगभलं..चांगभलं..चांगभलं...
      बाळूमामांच्या नावानं...चांगभलं..!

  • @rajaramdangare1200
    @rajaramdangare1200 Рік тому

    Very thankful to you.we have got darshan
    Changbhal.

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 3 роки тому +1

    संतोष दादा तुमच्यामुळे बाळूमामा आणि सत्यव्वाआई कोण होते ते कळालं. धन्यवाद
    आणि बाळूमामांच्या सवंगड्यांपासून तर बाळूमामांचे सत्य रुप कळाले
    तुम्ही जे video बनवता बाळूमामांच्या वेळच्या लोकांपासून ते फार मस्त वाटते बघायला असे वाटते की आम्ही त्या वेळी तिथे हजर होतो

    • @jayskitchen52
      @jayskitchen52 3 роки тому

      सत्यवा आईच झाले खूप छान वाटले

  • @Sachin-os8zf
    @Sachin-os8zf Рік тому +1

    Satayvaa Ayicha Darshan Tumchya mule Shakya Zala

  • @sunilparge4338
    @sunilparge4338 3 роки тому +1

    Anand mana pasun tumhala thanks balumamachya navan chang bala 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kajaltapase6413
    @kajaltapase6413 3 роки тому +2

    Chang bhale balu mama chya navana Chang bhale, satyava devichya navan Chang bhale 🙌🙏🌺🌺🌺🌺🌹

    • @madhavimarathe1050
      @madhavimarathe1050 3 роки тому

      बाळुमामांच आणि सत्यव्वा आईंच दर्शन झाल हे आमच भाग्य चांगभलं चांगभलं चांगभलं बाळुमामांच्या नावान चांगभल, चांगभलं चांगभलं चांगभलं सत्यव्वा आईच्या नावान चांगभल 🌹🙏🙏🌹

  • @pranavkamble2544
    @pranavkamble2544 3 роки тому

    ,खुप खुप आभारी आहे दर्शन दिल्या बद्दल,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @vishwasraoyadav6086
      @vishwasraoyadav6086 3 роки тому

      धन्य झालो.दर्शनाने .आपले खूप खूप आभार. चांगभल चांगभल .बाळूमामाच्या नांवान चांगभल.

  • @tejasjadhav34
    @tejasjadhav34 Рік тому

    जय बाळू मामा 🙏🙇‍♂️🚩🌎☘️📿🪷♥️👑

  • @ujwalashinde1256
    @ujwalashinde1256 2 роки тому

    सर खूप खूप धन्यवाद मामांचे स्वरूपात दाखवले. श्री बाळू मामांच्या नावानी चांगभले

  • @kavitakoravi1495
    @kavitakoravi1495 3 роки тому

    Balumamanchya Navan Changbhl ya Vhidiomule Snpurn Drshan zale Thanku

  • @rajashreepatil3903
    @rajashreepatil3903 Рік тому

    खुप छान वाटले माझे अहो भाग्य आहे आम्हाला हे पहायला मिळाले चांगभलं चांगभलं चांगभलं बाळूमामाचया नावाने चांगभलं , चांगभलं चांगभलं सत्यवा आईच्या नावाने चांगभलं

  • @parshurampadf5859
    @parshurampadf5859 2 роки тому

    चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @sanjaybadhe2359
    @sanjaybadhe2359 Рік тому

    Balu mamacha navan changbhal changbhal changbhal changbhal changbhal

  • @user-ec6kh8tf5p
    @user-ec6kh8tf5p 3 роки тому +3

    राऊत सर तुम्हीं लय हॅंडल करताराव

  • @ashokkharade11
    @ashokkharade11 21 день тому

    Jai balumama krupa balumaman nchya navan changbal

  • @vishakhamanjrekar9643
    @vishakhamanjrekar9643 3 роки тому

    खुप खुप छान वाटले आम्ही धन्य झालो

  • @bhausahebgaikwad1231
    @bhausahebgaikwad1231 Рік тому +1

    जय,माता,आई

  • @ujwalashinde1256
    @ujwalashinde1256 2 роки тому

    श्री बाळू मामाच्या नावांनी चांगभल

  • @vimaldhebe4843
    @vimaldhebe4843 Рік тому

    बाळू मामा सत्य आईच्या नावानं चांगभलं

  • @nanahajare7652
    @nanahajare7652 2 роки тому

    चांगभलं बाळु मामाच्या नावानं चांगभलं

  • @rohittakale2031
    @rohittakale2031 Рік тому

    बाळू मामांच्या नावानं चांगभलं

  • @netugajre6597
    @netugajre6597 2 роки тому

    धन्यवाद सर तुमच्या मुळे आज दर्शनाचे लाभ मिळाले.

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 3 роки тому

    खुपच छान. धन्यवाद सर.

  • @sambhajiraobasavar7985
    @sambhajiraobasavar7985 2 роки тому

    🙏सत्यवाआईचे दर्शन आपण घडविले.आपलै मनापासून आभार. संत बाळू मामांच्याद् धन्यवाद ोझं तर औज्ं नावानं चांगभलं,..
    वंदना 🎉दं

  • @rajmalhange1360
    @rajmalhange1360 Рік тому

    खुप छान माऊली

  • @bhartipatil4758
    @bhartipatil4758 Рік тому

    Khup chan video. 🙏🙏😊👍👍

  • @latagaware9993
    @latagaware9993 Рік тому

    खुप खुप धन्यवाद आपल्या मुले आम्हालाआईच्या समाधी मंदिर चे दर्शन झाले खुप खुप धन्यवाद

  • @user-ok8go6ku4v
    @user-ok8go6ku4v Рік тому

    Mala pan pahaych mi khup motha bhakt Aahe balumamacha

  • @yogeshkundkar7050
    @yogeshkundkar7050 3 роки тому

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं

  • @hrishikeshchendwankar3705
    @hrishikeshchendwankar3705 Рік тому

    Shri Balu mama ani Satya aai cha nave chang bhale

  • @sunitaghatage1292
    @sunitaghatage1292 3 роки тому +1

    Khub Khub Chand balumamachya Navan changbhal bolo

  • @surekhaapte117
    @surekhaapte117 3 роки тому

    धन्यवाद आपल्या मुले दर्शन झाले
    1

  • @Sachin-os8zf
    @Sachin-os8zf Рік тому

    Balu Mamachya Navan Chang Bhala

  • @vidyamali43
    @vidyamali43 2 роки тому

    संतोष सर खूप खूप तुमचे आभार🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻चागभल चांगभलं सत्यवा आईच्या नावानं चांगभलं

  • @prayagbaichinchole2594
    @prayagbaichinchole2594 3 роки тому

    खूप खूप आभार माऊली

  • @marutishewale7029
    @marutishewale7029 2 роки тому +1

    चांगबल मामा नावान सत्यवा आई च्या नावान चांगबल

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 3 роки тому

    फारच सुंदर शब्दच नाहीत सुचत

  • @minakshimirgale6653
    @minakshimirgale6653 2 роки тому +1

    आईंच व मंदिर परिसर दर्शन घडविलात धन्यवाद
    बाळूमामांच्या नावान चांगभल

  • @user-go2hz8bw2t
    @user-go2hz8bw2t 9 місяців тому

    सतेवा आईच्या दरसएन दिल दादा खुप बरं वाटलं बाळुमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @yugandharaathalye1123
    @yugandharaathalye1123 3 роки тому +1

    खुपच सुंदर वाटले तुमच्या मुळे आम्हाला दर्शन मिळाले धन्यवाद

  • @vishalkore4406
    @vishalkore4406 8 місяців тому

    जय बाळुमामा 🙏🌺