Це відео не доступне.
Перепрошуємо.

Balumama Krupa Part - 1209 |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лип 2024
  • Balumama Krupa Part - 1209 | #pandharpur | #ashadhi_ekadashi_status | #santdnyneshwarmaharaj
    निवृत्तीच्या संगे पुंडलिक-पांडुरंग, सिद्ध झाले सांग समाधीसी
    अहमदनगरला संत निवृत्तिनाथांचा समाधी सोहळा : भजन, कीर्तनात वारकरी तल्लीन
    लोकमत न्यूज नेटवर्क
    अहमदनगर : संत निवृत्तिनाथ
    महाराज यांचा ७२७ वा समाधी सोहळा अहमदनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात साजरा झाला. पालखीतील पादुकांची षोड्क्षोपचारे पूजा, आरती आणि संत निवृत्तिनाथांच्या चरित्रावरील कीर्तनाने हा समाधी सोहळा पार पडला. कीर्तनानंतर पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
    त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या संत श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे १३ व्या दिवशी म्हणजे योगिनी एकादशीला मंगळवारी शहरात आगमन झाले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पालखी विसावली. बुधवारी (दि. ३) सकाळी पालखीतील पादुकांची स्थानिक वारकऱ्यांच्या हस्ते महापूजा, आरती झाली. त्यानंतर जयंत गोसावी यांचे कीर्तन झाले. 'नाम जपता निवृत्ती, न येती पुनरावृत्ती' या संत एकनाथ महाराज यांच्या अभंगावर गोसावी यांचे कीर्तन झाले. यावेळी ते म्हणाले, पूर्वी एक गुरू आणि एक शिष्य अशी
    परंपरा होती. ही परंपरा पहिल्यांदा
    संत निवृत्तिनाथांनी मोडीत काढून एक गुरू- अनेक शिष्य अशी परंपरा सुरू केली. सर्व समाजासाठी त्यांनी ज्ञानाचे भांडार मुक्त केले. 'समाधीच्या पाळी वैसली सकळी, केला या गोपाळी जयजयकार, निवृत्तीच्या संगे, पुंडलिक पांडुरंग, सिद्ध जाले समाधीसी', असे समाधी सोहळ्याचे वर्णन त्यांनी करताच वारकऱ्यांचे डोळे पाणावले. कीर्तनानंतर पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या अध्यक्ष कांचनताई जगताप यांच्या हस्ते वारीला मदत करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालखी सोहळा प्रमुख नारायण मुठाळ, पुजारी अनिल गोसावी, पंडलिक थेटे,
    सुहास मापारी, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने सचिन जगताप यांनी पालखीचे स्वागत केले. हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी या पालखी सोहळ्याची दोन दिवस व्यवस्था केली आहे. ५० ते ६० हजार वारकरी दिंडीत सहभागी झाले आहेत, असे घुले यांनी सांगितले. डॉक्टरांच्या एका पथकाने पालखीतील वारकऱ्यांच्या पायाची तेलाने मालिश केली.
    आमटी-भाकरीचा प्रसाद
    नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पालखी दोन दिवस मुक्कामी आहे. बुधवारी दुपारी हमाल पंचायतीतर्फे वारकऱ्यांना शिपी आमटी, ज्वारी व बाजरीच्या भाकरीचा प्रसाद देण्यात आला. दोनशेपेक्षा जास्त महिला कामगारांनी दिवसभर भाकरी करून आपली सेवा समर्पित केली. पालखी गुरुवारी (दि. ४) पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
    शांताराम घोडके, माजी अध्यक्ष नीलेश गाढवे, बाळकृष्ण लहवीतकर, आदी उपस्थित होते. निवृत्तिनाथांच्या आरतीने समाधी सोहळ्याची सांगता झाली. प्रशासनातर्फे उपजिल्हाधिकारी
    त्र्यंबकेश्वरला
    पूजा, कीर्तन सोहळा
    त्र्यंबकेश्वर : पंढरपूरच्या आषाढ वारीसाठी संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहमदनगर येथे पोहचली असून तेथे समाधी दिन सोहळा पार पडला. तसेच निवृत्तीनाथ महाराज यांच्या मूळ संजीवन समाधीस्थळीही समाधी सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. समाधीस्थळी योगेश गोसावी यांनी संजीवन समाधीची पूजा व धार्मिक विधी पार पडले. पहाटे काकडा आरती झाल्यानंतर समाधी संस्थानचे विश्वस्त माधवदास राठी यांचे कीर्तन होऊन आरतीने सोहळ्याची सांगता झाली.

КОМЕНТАРІ • 54

  • @ashwinisambhajiche352
    @ashwinisambhajiche352 Місяць тому +4

    जयबाळुमामां🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @anilbhoir5559
    @anilbhoir5559 Місяць тому +2

    🌻श्रीबाळुमामांच्या 🌻नावानं 🌻
    🙏🏻 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏🏻
    🙏🏻 श्रीयुत : संतोष राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐

  • @popatmote9673
    @popatmote9673 Місяць тому +3

    🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐

  • @shahajipandhare8422
    @shahajipandhare8422 Місяць тому +4

    ब्रम्हांडनायक बाळुमामा की जय

  • @balumamabhakti4587
    @balumamabhakti4587 Місяць тому +2

    चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rahulbodake7835
    @rahulbodake7835 Місяць тому +3

    ❤बोला बोला सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल ❤

  • @sandipbongarde472
    @sandipbongarde472 Місяць тому +3

    बाळुमामाच्या नावंन चांगभलं

  • @ArunaKadam-ym3hf
    @ArunaKadam-ym3hf Місяць тому +1

    जय बाळुमामा चांगभलं चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावाने चांगभलं जय बाळुमामा

  • @pramodpujari7449
    @pramodpujari7449 Місяць тому +2

    श्री बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @user-up9ge8cf5f
    @user-up9ge8cf5f Місяць тому +3

    ॐ संत श्री सदगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभल 🚩🌻🌹🙏

  • @suhaslavhate2342
    @suhaslavhate2342 Місяць тому +6

    Balumamachya Navan Changbhal

  • @pramodsonawane256
    @pramodsonawane256 Місяць тому +2

    श्री संत सदगुरु बाळूमामा नावाने चांग भल 🙏

  • @prathameshdayal3075
    @prathameshdayal3075 Місяць тому +6

    🙏🏻🙇🏻‍♂️🌍ब्रह्मांडनायक श्री संत जगतगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं🌍🙇🏻‍♂️🙏🏻

  • @amitbhosale86
    @amitbhosale86 Місяць тому +2

    श्री सद्गुरू संत बाळुमामा

  • @subhashkore4154
    @subhashkore4154 Місяць тому +2

    बोला बोला बाळुमामाच्या नावानं चांगभलं

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 Місяць тому +1

    Bola Bola Bola Sadguru Sant Shri Dev Avtari Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @varshakamble2501
    @varshakamble2501 Місяць тому +2

    Balumama chya navan Changbhal Jai Balumama dev maza Balumama🙏🙏🌺🌺🙏🙏

  • @shailajakamthe2914
    @shailajakamthe2914 Місяць тому +1

    जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा

  • @rameshpokharkar5023
    @rameshpokharkar5023 Місяць тому +2

    श्री बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @nileshthosar6907
    @nileshthosar6907 Місяць тому +1

    🌺🌼🌺💐🌹☘️बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांगभलं.... 🌺🌼🌺💐🌹☘️

  • @suneetaborhade1752
    @suneetaborhade1752 Місяць тому +3

    Jay balhumama 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 Місяць тому +1

    Changbhal Changbhal Changbhal Shri Dev Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 Місяць тому +2

    Shree sadguru sant balumamachya navan changbhal

  • @ravindradevarde2116
    @ravindradevarde2116 Місяць тому +2

    जयबाळुमामा

  • @mohanthombare6996
    @mohanthombare6996 Місяць тому +3

    जय बाळुमामा 🛐🛐

  • @PoonamShelake-fm8eu
    @PoonamShelake-fm8eu Місяць тому +2

    Jay balumama 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhushanshinde-patil3537
    @bhushanshinde-patil3537 Місяць тому

    पांडुरंगा जवळ तुकाराम महाराज मोरे तर बाळूमामांच्या जवळ नामदेव मोरे.. काय ही देवाची लीला..🙏💐🙏

  • @namdevpawale7960
    @namdevpawale7960 Місяць тому +3

    🙏🙏🙏🙏🙏

  • @SanjayKokare-o1s
    @SanjayKokare-o1s Місяць тому +2

    जय बाळूमामा 🌹🌹🙏🙏

  • @Rajendra-mote
    @Rajendra-mote Місяць тому +3

    🙏Jay sadguru Balumama 🙌

  • @nishawaghmode1190
    @nishawaghmode1190 Місяць тому +3

    Jay balumama

  • @ananddaware2824
    @ananddaware2824 Місяць тому +4

    JAY Balumama 🙏🏻🙏🏻

  • @sunitakilledar66
    @sunitakilledar66 Місяць тому

    बाळूमामांच्य नावान चांगभल

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 Місяць тому +3

    jay sadguru Dev maza.🙏🙏🙏

  • @rameshdighe8938
    @rameshdighe8938 Місяць тому

    सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं❤❤❤

  • @santoshkachare1839
    @santoshkachare1839 Місяць тому +4

    Jay balumama ❤

  • @dipakpatil4986
    @dipakpatil4986 Місяць тому +1

    जय बाळू मामा

  • @kerbapujari555
    @kerbapujari555 Місяць тому +1

    जय बाळुमामा

  • @ushakhochage9534
    @ushakhochage9534 Місяць тому +3

    💐🙏 Balu Mama Cha navane song Bolo💐🙏💐

  • @chandrakantshirur2096
    @chandrakantshirur2096 Місяць тому +2

    🙏🙏

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 Місяць тому +2

    Jay Balumama

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade Місяць тому +2

    🎉🎉🎉

  • @rajendraurane337
    @rajendraurane337 Місяць тому +2

    🎉🎉 जय बाळूमामा 🎉🎉

  • @abhishekraut3198
    @abhishekraut3198 Місяць тому +2

    जय बाळूमामा❤

  • @sunitanalawade1617
    @sunitanalawade1617 Місяць тому +2

    Jai balumama 🙏🙏🙏

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 Місяць тому +1

    Jay Shri Dev Avtari Balu Mama Ki Jay 🙏🙏🙏🙏🙏

  • @gopalraut8937
    @gopalraut8937 Місяць тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shroud293
    @shroud293 Місяць тому +1

    JAI BALUMAMA 🙏🙏🙏

  • @santoshbadade2846
    @santoshbadade2846 Місяць тому

    जय बाळूमामा 🙏

  • @vinayakjangale375
    @vinayakjangale375 Місяць тому

    Jai Balumama 🌸🌸🙏🙏🌸🌸

  • @vijayachavan6672
    @vijayachavan6672 Місяць тому +2

    Santa Balumamachya Nawane change bhalea

  • @dhanajichopade5738
    @dhanajichopade5738 Місяць тому +2

    बाळूमामा च्या नावानं चांगभलं

  • @RohitPatil-bw7nq
    @RohitPatil-bw7nq Місяць тому +2

    Jay balumama ❤