लढाई सुरूच राहील.. I अभिव्यक्ती I Abhivyakti I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 чер 2024
  • लढाई सुरूच राहील..
    #maharashtra #loksabhaelection2024 #abhivyakti
    Mail: ravindrapokharkar1@gmail.com

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @rohanhire4419
    @rohanhire4419 22 дні тому +228

    आनंद आहे मला मी ,३०० किमी प्रवास करून काँग्रेसला मतदान करून आलो होतो आणि आमच्या इथे काँग्रेस ची सीट लागली....🎉🎉

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 22 дні тому +8

      संविधान योद्धा आपले आभार

    • @masoomsanadi
      @masoomsanadi 22 дні тому

      ​@@sukalalshinde4144😊

    • @vasantsarve8615
      @vasantsarve8615 22 дні тому +4

      We are proud of you friend.🎉

    • @kishorwajge8255
      @kishorwajge8255 22 дні тому +2

      अभिनंदन!

    • @rajendramore7490
      @rajendramore7490 22 дні тому +2

      Sacha karykarta 300.km chalun mat dile te Savidhan. Bachou desh Bachao Salam Thya youdhala 🎉🎉🎉🎉🎉

  • @nonindianbirds6189
    @nonindianbirds6189 22 дні тому +92

    हनुमान चालीसा घरीच म्हणतं बसायला सांगितलं मारुतीने 😂😂😂😂😂😂

  • @headmasterranipur870
    @headmasterranipur870 22 дні тому +13

    हुकुमशाहीचा चेहरा काळवंडला गेला आणि लोकशाहीचा चेहरा उजळून निघाला.आपल्या सर्वांना धन्यवाद ❤👍👌🌹

  • @abhaybhope172
    @abhaybhope172 22 дні тому +15

    🤗उज्ज्वल निकम पडले हा पण खूप मोठा आनंद आहे..🎉🎉🎉

  • @jeevanbodake9384
    @jeevanbodake9384 22 дні тому +326

    तुमच्या सारख्या ध्येयनिष्ठ पत्रकारांचं मनापासून अभिनंदन!
    लोकशाहीचं बळ तुम्ही लोक आहात!
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @manoharbharane2087
      @manoharbharane2087 22 дні тому +9

      अतिशय सुंदर विष्लेशन.सलाम

    • @SubhashBalsaraf
      @SubhashBalsaraf 22 дні тому +5

      ❤❤❤❤❤

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  22 дні тому +5

      🙏🙏🙏

    • @maheshrahate2790
      @maheshrahate2790 22 дні тому +5

      🇮🇳🚩👌🏻🙏🏻अभिव्यक्तीचे मनःपूर्वक अभिनंदन!💐हुकूमशाहीला चांगली चपराक बसवली.

    • @anilkamble3445
      @anilkamble3445 22 дні тому

      अप्रतिम व अचूक विश्लेषण

  • @rajashriathale6048
    @rajashriathale6048 22 дні тому +162

    शरद पवार आणि उद्धव ठाकरे ह्यांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे

  • @shashikantangane9229
    @shashikantangane9229 21 день тому +4

    आपल्या सारखे निर्भिड पत्रकारच ह्या देशाचं भवितव्य आहे.त्रिवार सलाम!

  • @pushpalalitabagde3296
    @pushpalalitabagde3296 22 дні тому +3

    तुम्हाला जसा आनंद झाला तसा आम्हालाही झाला

  • @urmilaamate9933
    @urmilaamate9933 22 дні тому +209

    अभिमान आहे मला की देशाला हुकूमशाही पासून वाचविण्यात माझे पण योगदान आहे.

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 22 дні тому +258

    भाजपच्या हुकुमशाहीला उध्दव बाळासाहेब ठाकरे .शरद पवार. राहुल गांधी पुरून उरले.जनतेने यांना साथ दिली. जय महाराष्ट्र

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 22 дні тому +1

      ठोकशाही हवी ?

    • @SurajKumbhar-jj4yb
      @SurajKumbhar-jj4yb 22 дні тому +3

      औरगजेबा विषयी काय म्हणणे आहे ते सांगावे
      मला वाटते ते तुमचे राजे असावेत म्हणून हा वीडियो
      कारण जे औरगजेबाच्या थडग्याला जाऊन श्रधांजली वाहतात त्यांच्या विषयी येवढी सहानभूती
      आमचे तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज
      खरच सावरकर खोटे न्हवते बोलले I am not afraid of any religious person but Hindus are Hindu virodhi
      आम्हाला आहे वरच्या वर विश्वास तो करेल जे काय कारायचे आहे ते
      तरी पण एक हिंदू म्हणून जे कधी कुनाच्या अध्यात ना मध्यात अभिनंदन हिंदोनो तुम्हाला लवकरच तुमचे फळ बघाय मिळेल ही देवचर्णी प्रार्थना
      कारण मी बघतोय माझ्या आणखी रिलीजियस मित्रांना काय त्यांचे हाव भाव आहेत ते 😶

    • @ashwinichine9400
      @ashwinichine9400 22 дні тому

      💪💪💪💪💪💪

    • @Bharatiya244
      @Bharatiya244 22 дні тому

      ​@@SurajKumbhar-jj4ybछञपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाशी तो मुसलमान होता म्हणून लढाया केल्या नाहीत. मुळात शिवाजी महाराज धर्मांध नव्हते आणि मुस्लिम द्वेष्टे तर अजिबातच नव्हते. पण आजकाल काही मंडळी शिवाजी महाराज असो किंवा संभाजी महाराज, अशा थोर राष्ट्रपुरुषांच्या कार्याचा थोडाही अभ्यास न करता कुठल्याशा व्हॉट्स अॅप युनिव्हर्सिटीतून मिळालेलं ज्ञान प्रकट करत असतात. तरी अशा बौद्धिक दृष्ट्या कुपोषित असलेल्यांनी इतरांना धर्माची शिकवण देऊ नये. जय महाराष्ट्र 🚩

    • @ADxx007
      @ADxx007 22 дні тому

      Shivsena shinde che tar 7 aale
      Kahi farka nahi padala watal ek pan yenar nahi

  • @nileshjagtap5009
    @nileshjagtap5009 22 дні тому +9

    आपल्यासारख्या लोकांच्या छोट्या छोट्या प्रयत्नांनी शेवटी आपण लोकशाही वाचवण्यात आणि आणि हुकूमशाही कडे चाललेली देशाची पाऊले वळवण्यासाठी यशस्वी झालोत...सर्वांचे अभिनंदन...धन्यवाद राजू सर....

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 22 дні тому +9

    हो आम्ही पूर्ण समाधानी आहोत , परंतु इंडिया आघाडीला आणखी काही खासदार हवे होते , या परिवर्तनाला आपला सुद्धा मोठा हातभार लाभला आहे , आपले सुद्धा अभिनंदन

  • @AshvinkumarShelke
    @AshvinkumarShelke 22 дні тому +192

    हुकूमशाही vs लोकशाही
    लोकशाही विजयी 2024✌️🔥

    • @RajuBhai-zj5py
      @RajuBhai-zj5py 21 день тому

      ua-cam.com/video/i11mFkc6v48/v-deo.htmlsi=5m_BaU73r7M5_WSF

  • @dilipkadam3864
    @dilipkadam3864 22 дні тому +84

    त्रिवार अभिनंदन, नवनित राणा, ईराणी, पंकजा मुंडे,यामिनी जाधव यांच्या पराजयाचा प्रचंड आनंद झाला.

    • @pradeepchandanshive3760
      @pradeepchandanshive3760 22 дні тому

      Ya tighincha swabhw.pahila
      Tar.hya.padnarach.hotya
      Are disat hote

    • @mkadam9769
      @mkadam9769 21 день тому

      Hoy ti kangana pan padali pahije hoti

  • @roshanraut7586
    @roshanraut7586 22 дні тому +12

    पोखरकर साहेब तुम्हचा जेवढं अभिनंदन करायचं तेवढं कमीच आहे कारण तुम्ही सलग सहा महिण्या पासुन जनतेला जागृत करायचं काम केलं आणि अजून निखिल वागळे सर पुण्य प्रसून वाजपेयी सर रवीस कुमार या सगळ्यांनी लोकांना जागृत करण्याचं काम केले.तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद

  • @user-ie3kf1ed8v
    @user-ie3kf1ed8v 22 дні тому +9

    सर बावनकुळे हे खूपच गर्विष्ठ माणूस आहे.काय काय मोठी विधाने केली. माज उतरवला जनतेनेच. लायकीच काढली

  • @nileshbhor1204
    @nileshbhor1204 22 дні тому +51

    टरबूज ला विधानसभेला पण जागा दाखवू.... शेलारचा पण माज आणि दाढीचा पण माज उतरवायचा आहे अजून....वाट बघतोय...विधानसभेची..

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 22 дні тому +76

    यंदाच्या निवडणुकीत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विश्वंभर चौधरी,असिम सरोदे, निखिल वागळे अणि पोखरकर सर या लोकांनी चांगले योगदान दिले, त्यांच्या या " महान कार्याला" मी मनापासून सलाम 🙏🇮🇳🙏 करतो

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  22 дні тому +2

      🙏

    • @ravindravilankar5647
      @ravindravilankar5647 22 дні тому +4

      सुसंस्कृत लोकांच मत परिवर्तन करण्याचे काम ह्या सुसंस्कृत पत्रकारानी केले.धन्यवाद.

    • @user-wt9kv8pn2r
      @user-wt9kv8pn2r 21 день тому

      भ्रष्ट पत्रकार आहेत पत्रकार तर कसले महविकास आघाडीचे चमचे च म्हणता येईल

  • @user-gb2kf2ev7z
    @user-gb2kf2ev7z 22 дні тому +3

    भव्यदिव्य महाराष्ट्र वाचवण्यात पोखरकर साहेबांची कामगिरी ही उत्तुंगच आहे. अभिनंदन आभार

  • @vasantsalunke1691
    @vasantsalunke1691 22 дні тому +6

    पोखरकर साहेब तुमच्या पत्रकारितेला सलाम.. तुम्ही खरे मर्द महाराष्ट्रीयन पत्रकार शोभता.

  • @user-oh1oz6pl2d
    @user-oh1oz6pl2d 22 дні тому +64

    इंडिया ने अतिशय ताकदीने मुसंडी मारली, फार आनंदाची बाब आहे, धन्यवाद.

  • @jyotisukhtankar8918
    @jyotisukhtankar8918 22 дні тому +68

    खरंच तानाशाहीचा अंत झाला ही अतिशय आनंदाची बातमी.स्मृती ईराणी, नवणीत राणा, आणि हो अजून एक खास उज्ज्वल निकम पडले.खरच खूप आनंद झाला.

  • @nandrajmohite5048
    @nandrajmohite5048 22 дні тому +5

    उत्तम माहिती आणि सादरीकरण .. मनापासून धन्यवाद .. तसेच इंडिया गठबंधन मधील सर्व पक्षाचे अभिनंदन व मनपूर्वक आभार .. वाईट प्रवूत्ती समोर सर्व एकत्र येऊन लढू शकतो हे सिद्ध जहाल

  • @chandrakantdoiphode3347
    @chandrakantdoiphode3347 22 дні тому +10

    👌👌 साहेब शरद पवारांबद्दल जे तुम्ही मत मांडलं ते अवघ्या महाराष्ट्राचा मनातलं मत आहे. 🙏🙏🙏

  • @avinashchavan9026
    @avinashchavan9026 22 дні тому +86

    शेवटपर्यंत उध्दव साहेबाना साथ दिल्या बद्दल कोटी कोटी प्रणाम.

  • @manojghumre8077
    @manojghumre8077 22 дні тому +102

    धाराशिव जिल्ह्यातले ओमराजे प्रकाश निंबाळकर यांना महाराष्ट्रात सर्वात लीड मिळाली आहे तीन-साडेतीन लाखाच्या लाखाने निवडून आले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार🎉🎉🎉

    • @suryakntmundhe
      @suryakntmundhe 22 дні тому

      मनोजजी देशात दुसरा नंबर आहे.

  • @user-gx9re4wm4s
    @user-gx9re4wm4s 22 дні тому +4

    अभिव्यक्तीच्या यूट्यूबचे पत्रकार पोखरीकर साहेब अतिशय संयमी पत्रकारीतचे विश्लेषण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अतिशय सुंदर.... जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र...🙏👍💐

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 22 дні тому +5

    सर आपला सार्थ अभिमान आहे. आपणा सर्वांना लोकशाही जिवंत ठेवत आहोत. तुमच्या सारख्या पत्रकार काही मोजक्या पत्रकारांनी हे उत्तम काम लोकशाही साठी सलाम सर अगदी बरोबर विश्लेषण केले सर.देवेंद्र यांनी राज्याचे वाटोळे केले हे सत्य आहे. जागा जनतेने दाखवले.

  • @premasclasses350
    @premasclasses350 22 дні тому +77

    माझं उतरविला जनतेने मोदी, शहा ,बीजेपी team चा.शरद पवार बाप आहे सगळ्यांचा.फडणवीसाचा पडलेला चेहरा पाहून आनंदच वाटला.महाराष्टाने अद्दल घडवली.कौतुक वाटत शरद पवारांचं या वयात महाराष्ट्राची अस्मिता राखली. Hatts off भारतीय जनता, भारतीय लोकशाही.👌👌👍👍

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 22 дні тому

      👍🏻

    • @priyajadhav2045
      @priyajadhav2045 21 день тому

      10 खासदार घेवून पंतप्रधान बनयाला निघाला

  • @hrutvijchilwant2954
    @hrutvijchilwant2954 22 дні тому +50

    महाराष्ट्राच्या आंबेडकरी जनतेचा, बौद्ध समाजाचा नाद करायचा नाही, आम्ही आमच्या विचारांशी मेलो तरी एकनिष्ठ राहतो..आता संविधान संपवणाऱ्या पक्षाला राजकारणात संपवल्याशिवाय आम्ही गप्प नाही बसणार 💯💯

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  22 дні тому +1

      🙏🙏🙏

    • @mkadam9769
      @mkadam9769 21 день тому +1

      True, amhi manun prakash ambedkar la vote kela nahi. Jai bhim

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 22 дні тому +4

    अभिव्यक्ती चे योगदान या निवडणुकीत खुप मोलाचे ठरले आहे जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩

  • @sandipbari8204
    @sandipbari8204 22 дні тому +2

    जय महाराष्ट्र सर 🚩 माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब यांच्या मुळेच महाविकास आघाडीला भरघोस यश मिळाले

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 22 дні тому +53

    नाव रामचं काम रावणचं केले महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहे मोदींच्या नाही घमडं लई दिवस चालतो नाही बीडमध्ये काही नेते खुप वाईट राजकारण करत आहेत शेवटी नशीब बलवत्तर म्हणून बजरंग बप्पा सोनावणे ✌️ शेवटी पवार साहेब जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩

    • @dipakmundhe9084
      @dipakmundhe9084 22 дні тому +2

      जास्त च जातिपाती राजकरण zal 😢

  • @rmn1519
    @rmn1519 22 дні тому +38

    डॉ संग्राम पाटील आपण रवींद्र पोखरकर ऍडव्होकेट असीम सरोदे विश्वंभर चौधरी पत्रकार निखिल वागळे रवीश कुमार आणि ध्रुव राठी
    आपण सर्वांनी जीवाची पर्वा न करता सत्य जगासमोर आणले हा विजय आपला आहे
    हे महान कार्य अविरत चालू ठेवा
    आपल्या या जनजागृतीच्या महान कार्याला सलाम

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  22 дні тому +1

      🙏🙏🙏

    • @rmn1519
      @rmn1519 22 дні тому +1

      🙏🙏

    • @nileshjagtap5009
      @nileshjagtap5009 22 дні тому +4

      अगदी बरोबर बोललात तुम्ही....या लोकांनी खरचं करून दाखवलं...अगदी जीवाची पर्वा न करता ...मनापासून मानाचा मुजरा सर्वांना ....खूप अवघड काम आहे हे ...यांनी सर्वांनी प्रथम स्थानी देशाला ठेवलं.... खरंच खूप खूप कौतुक करावं वाटतं...

    • @milindmhatre905
      @milindmhatre905 22 дні тому +2

      Very True

    • @user-wt9kv8pn2r
      @user-wt9kv8pn2r 21 день тому +1

      लवकरच धृव राठीचा पण बंदोबस्त होईल नकारात्मक गोष्टी पसरवल्या

  • @hrishikeshshinge9392
    @hrishikeshshinge9392 22 дні тому +5

    तुमच्या कार्याला विशेष सलाम करायला हवा 🙏 🙏 🙏.... तुमच्यामुळे आम्हाला गांधी, नेहरु समजले... लोकशाहीची मूल्ये कळाली...नाहीतर गांधी, नेहरु यांना आजपर्यंत आम्ही शिव्याच देत होतो.. तुमचे खूप आभार सर 🙏 🙏

  • @vishnukadam5474
    @vishnukadam5474 22 дні тому +3

    साहेब तूम्हच्यासारख्या पत्रकारितेमुळे लोकशहीला टॉनीक मिळते.तुम्हचे खुप खुप धन्यवाद.

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 22 дні тому +69

    हा फसणवीस म्हणाला होता,शरद पवार एरा संपला. आता कळल असेल एरा कसा आहे.

  • @kishorpatil2815
    @kishorpatil2815 22 дні тому +55

    लोकशाही वर श्रध्दा असलेल्या प्रत्येक नागरिकांना आनंद झाला आहे.. उरलेला आनंद मोदी पंतप्रधान झाले नाही तर होणार आहे.

  • @Gentleman.1392
    @Gentleman.1392 22 дні тому +2

    भारताच्या सर्व सुजाण पुरोगामी लोकशाही प्रेमी मतदारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छा ❤❤❤

  • @vishrammahajan6919
    @vishrammahajan6919 22 дні тому +6

    लोकशाही विजयी. ह्या सर्व बाबतीत आपले देखील खूप मोठे योगदान आहे.

  • @user-th3ev3ll1y
    @user-th3ev3ll1y 22 дні тому +42

    या निवडणुकीत फार घमेंड असणाऱ्या भाजप शिंदे गट अजित पवार गटाच्या उमेदवारांचा दणदणीत पराभव झाला त्यामुळे आम्ही सुध्दा खूप आनंदात आहोत 🎉🎉🎉

  • @kalpakpanvalkar481
    @kalpakpanvalkar481 22 дні тому +40

    या निवडणुकीत महविकस आघाडीला जे यश मिळालं त्या मध्ये अभिव्यक्तीचे सुद्धा मोठं योगदान आहे त्या मुळेआपले सुद्धा अभिनंदन

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 21 день тому +2

    अजुन लढाई संपलेली नाही.. आपण सर्व सुजाण नागरिक लढत राहू आणि लोकशाही बळकट करू. तुमच्या अभिव्यक्ती चॅनेल ला खूप खूप धन्यवाद कारण तुमच्या सारख्या निर्भीड पत्रकारिता मुळे लोक जागृत होत आहेत आणि त्याचा positive result या निवडणुकीत आपल्याला दिसला आहे. 👍🙏

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 21 день тому +1

    लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हुकूमशाही विरोधात लढणाऱ्या प्रत्येक लढवय्या चे अभिनंदन! जय महाराष्ट्र

  • @dipakmundhe9084
    @dipakmundhe9084 22 дні тому +24

    देशा पेक्षा कोणीही मोठे नाही
    ये जनता सब जानती है 🎉😂

  • @sureshnigade-deshmukh1948
    @sureshnigade-deshmukh1948 22 дні тому +25

    आशिष शेलार, आता राजकीय संन्यास घेण्याची तारीख केंव्हा जाहीर करता ते बोला.

  • @mohasinmujawar8668
    @mohasinmujawar8668 22 дні тому

    साहेब लोकशाही जिवंत ठेवण्यात आपला सिंहाचा वाटा आहे.... आपण या सर्व विषया वर छान संवाद केला सर्व जनतेशी.... धन्यवाद आपल्या निर्भीड पत्र करितेबद्दल

  • @farukmulani2005
    @farukmulani2005 22 дні тому +1

    खरंच सर तुमच्यासारखं पत्रकार फार कमीच,पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @MrShukra2000
    @MrShukra2000 22 дні тому +74

    हुकुमशाही vs लोकशाही... लोकशाही जिंकली ❤

  • @amolnetcore3231
    @amolnetcore3231 22 дні тому +31

    महाराष्ट्रामध्ये झालेल्या बदलामध्ये उद्धव ठाकरे यांचं योगदान खूप मोठे आहे पण त्यांना व त्यांच्या पक्षाला म्हणावे तसे यश नाही आले कारण उद्धव ठाकरेंचे कमीत कमी १५-१६ खासदार आले पाहिजे होते आणि महाराष्ट्रात भाजपाची झालेली परिस्थिती पाहून मन खुश झाले "गर्वाचे घर खाली"

    • @narayanhande6229
      @narayanhande6229 22 дні тому +3

      खरोखर mva च्या यशात ठाकरेंचं खूप मोठं योगदान आहे सर्व उमेदवार निवडून आणण्यात त्यांच्या खूप मोठा वाटा आहे त्यांनी भेदभाव न करता सर्वंच्या उमेदवार साठी सभा घेतल्या सलाम त्यांना.

    • @vijaytekade9835
      @vijaytekade9835 22 дні тому +2

      Buldana hatkanagle tupker Ani shetti mule nuksan zale

    • @RajuKadam11
      @RajuKadam11 22 дні тому

      चिन्हाचा फटका बसला.

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 22 дні тому +1

    सर तुमचे आजचे विश्लेषण उजळणी करणारे उत्कृस्ट झाले , अभिनंदन

  • @STTeaching
    @STTeaching 22 дні тому

    रवींद्र सर, आपल्यासारख्या पत्रकारांनी जनतेला जागरूक करून लोकशाही जिवंत ठेवली; त्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद!💐💐

  • @omprakashtiwari6509
    @omprakashtiwari6509 22 дні тому +96

    मोदी को उसकी औकात बताने का श्रीगणेश महाराष्ट्र से हुआ इसका हमें गर्व है , महाराष्ट्र गद्दारों को माफ नहीं करता , जय महाराष्ट्र

  • @savitasaid8996
    @savitasaid8996 22 дні тому +1

    Yesss मला सुद्धा त्या दोघींचा पराभव खूपच आवडला... खूपच आनंद

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 22 дні тому

    पोखरकर सर खरच आनंद झाला आहे विधानसभा निवडणुकीत आणखी आनंद होणार आसिच माहाविकास आघाडी मजबूत राहावी जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान

  • @umakarande4407
    @umakarande4407 22 дні тому +52

    नमस्ते सर... आज खूप दिवसांनी तुमच्या चेहऱ्यावर आनंद बघितला... बर वाटलं सर.... तुमच्या आजपर्यतच्या प्रयत्नांना यश मिळालं.. सर शुभेच्छा तुम्हाला....

  • @sunilchaudhari9939
    @sunilchaudhari9939 22 дні тому +23

    तुमचे परिश्रम वाया नाही गेले..चांगलच यश मिळालं..अभिनंदन

  • @krishnajagtap6493
    @krishnajagtap6493 22 дні тому

    पत्रकार महोदय, आपणाशी आम्ही सहमत आहोत. स्मृति इराणी, नवनित राणा, सुजय विखे बद्दल योग्य प्रतिक्रिया आपणा प्रमाणेच सर्व विवेकी जनतेच्या आहेत. अभिव्यक्ती पत्रकारितेला अनेक शुभेच्छा!!

  • @disha-thedoberman
    @disha-thedoberman 22 дні тому

    अभिनंदन काका 🎉 लोकांना जागृत करून, लोकशाही टिकवण्यासाठी ' अभिव्यक्ती' चे फार मोठे योगदान आहे.

  • @gangadhardalvi4989
    @gangadhardalvi4989 22 дні тому +61

    मी संविधानाच्या बाजूने मतदान केलं, आणि मन की बात आणि मनमानी कारभाराला रोखण्याचा चोख प्रयत्न केलं याचा अभिमान आहे....आणि तुमच्यासारख्या लढवय्या पत्रकारांचा यामध्ये खारीचा वाटा आहे.....

  • @learnertech2295
    @learnertech2295 22 дні тому +19

    आपले तसेच असीम सरोदे, विश्वम्भर चौधरी, निखिल वागले, लोकायात, मुक्ता कदम आणि पुरोगामी विचारांचे पुरस्कार करणाऱ्या सर्व विवेकी जनतेचे आणि विशेष म्हणजे वाराणसी, फैझाबाद, अयोध्याच्या जनतेचे अभिनंदन.... जयभीम. आपल्या सर्वांचे या यशात महत्वाची भूमिका आहे.

  • @devidasgawai5527
    @devidasgawai5527 22 дні тому

    खरंच सर आपण गेले चार महिने जे लोकशाहीसाठी वाचविण्यासाठी मनापासून प्रयत्न करत होता म्हणूनआपल्याही कार्याला सलाम

  • @ashokzine1107
    @ashokzine1107 22 дні тому

    अभिव्यक्ती म्हणजे, रोख -ठोक व सत्यता दाखवणारी . याला हिमंत लागते . सर अभिनंदन व धन्यवाद.

  • @SapiensHaiHum
    @SapiensHaiHum 22 дні тому +22

    *फडणवीस राजीनामा देऊ इच्छित आहेत* 😂😂

  • @amyth124
    @amyth124 22 дні тому +36

    नितीश आणि नायडूंसोबत भाजपला सरकार बनवू द्या. गेल्या 10 वर्षातील चुकीच्या कारभाराचे आणि फसवणुकीचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.त्यांनी सरकार चालवण्यासाठी घेतलेल्या कर्जाचा परिणाम त्यांना भोगावा.भारत आघाडीने एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून त्यांचे काम केले पाहिजे आणि भाजपवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे.

    • @trjadhav1712
      @trjadhav1712 22 дні тому

      जर नितीश आणि नायडू भाजपा बरोबर गेले तर ते पण आपला पक्ष संपवून घेणार

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 22 дні тому

    खूप खूप धन्यवाद रविंद्र पोखरकर सर आपले महाराष्ट्रातील तमाम सर्व बहुजन समाज जागृत करत आहात असेच कार्य चालु ठेवा 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय जोती जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर

  • @akashphate1240
    @akashphate1240 22 дні тому

    सर तुमचा या यशामध्ये खूप मोठा वाटा आहे..
    आपल्या राज्यातील बुद्धिजीवी लोक भरकटली होती त्यांना आपण ठिकाण्यावर आणले आहे..👏🏻👏🏻

  • @user-nm2kq7tc2x
    @user-nm2kq7tc2x 22 дні тому +14

    असेच लोकशाहीचे रक्षण होईल अशी पत्रकारिता चालू ठेवा.👍

  • @sandipmirje2258
    @sandipmirje2258 22 дні тому +22

    मराठी सर्वसामान्य व्यक्तीचेच मत,आपल्या विश्लेषणातुन पुढे आले आहे.👍

  • @user-ss2qp8uu7r
    @user-ss2qp8uu7r 22 дні тому +2

    00:03
    नाही बिलकुल नाही, खर तर सत्तांतर होणे गरजेचे होते,त्यामुळे आनंद वगैरे काही नाही.
    पण त्यातल्या त्यात समाधान म्हणजे बहुमत नसल्यामुळे इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आणि साहेबांना मनमानी कारभार करता येणार नाही. कदाचित इतरांच न ऐकण्याचा हेकेखोर पणा असल्यामुळे ते स्वतःच पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडतील.

  • @sheshraokamble4758
    @sheshraokamble4758 19 днів тому +1

    तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे साहेब जय भारत जय संविधान जय भीम

  • @user-oh1oz6pl2d
    @user-oh1oz6pl2d 22 дні тому +25

    अभिव्यक्तीने, जनतेला वेळोवेळी जागरुक केले यामुळे आपले मनःपूर्वक आभार.

  • @rajendragaikwad1572
    @rajendragaikwad1572 22 дні тому +18

    तुम्ही दिलेल्या योग्य माहितीमुळे हे सर्व घडले. तुमच्यापन हिम्मतीला सलाम!

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 22 дні тому

    खूपच आनंद झाला आज. लोकांनी लोकशाही वाचवली आज. तुम्हीही सातत्याने निर्भिडपणे बोलत राहिलात, लोकांना जागरूक करत राहिलात. त्याबद्दल तुमचेही खुप खुप आभार.

  • @dilipdeshmukh9140
    @dilipdeshmukh9140 7 днів тому

    अगदी बरोबर, या निवडणुकीत मविआच्या यशाबद्दल अभिव्यक्ती चे योगदान निश्चित आहे. अभिमान वाटतो तुमचा.

  • @vinodshirsat5142
    @vinodshirsat5142 22 дні тому +9

    विजय जरी मिळवता आला नाही तरी हुकूमशाही प्रवृत्तीला चपराक बसवली, त्यात अभिव्यक्ती चा सुद्धा मोलाचा वाटा आहे.💐

  • @sameerghogale1905
    @sameerghogale1905 22 дні тому +21

    निष्ठावंत राजन विचारेजी हरलेत आणि टीनपाट-छपरी निवडून आला ही गोष्ट मनाला खूप चटका लावून गेली.
    जय महाराष्ट्र 🚩

  • @VivekKavade-yi3ob
    @VivekKavade-yi3ob 10 днів тому +1

    पोखरकर सर आपल्य निर्भीड पत्रकारितेबद्दल लाख लाख धन्यवाद

  • @prakashshinde873
    @prakashshinde873 22 дні тому +1

    उद्धव ठाकरे आणि आदित्य यांनी आघाडी साठी खूप चांगला प्रचार केला... मोजके आमदार हाताशी असल्याने ठाकरे आणि पवार साहेबांना मनुष्य बळ कमी पडले कॉंग्रेस ने प्रत्येक आमदारांच्या जबाबदारी मतदार संघ निहाय वाटून दिली होती

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 22 дні тому +60

    फसणवीस ला नागपूरकर चांगलाच धडा शिकवतील.

  • @subhashsawarkar8393
    @subhashsawarkar8393 22 дні тому +37

    महाराष्ट्रात म विकास आघाडी जिंकून येण्यात आपला सहभाग महत्वाचा आहे

  • @simonmenezes1345
    @simonmenezes1345 22 дні тому

    सर तुमच्या निर्भिड पत्रकारीतेला सलाम हे यश तुमच्यासारखे निर्भिड पत्रकारांच आहे!! 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @meenadhumale7484
    @meenadhumale7484 22 дні тому +1

    Sir नवनीत राणा आणि स्मृती इराणी ह्या हरल्या ऐकून मलाही खूप आनंद झाला ती कंगना राणावत पण हरयला पाहिजे होती

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 22 дні тому +17

    या निवडणुक निकालाचे आपण खूप छान विश्लेषण केले आहे.
    सत्ता आणि यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्यांना जनतेने चपराक दिली आहे.

  • @ninadkamble9867
    @ninadkamble9867 22 дні тому +15

    दोन वाचाळ महिला पराभूत झाल्याबद्दल तुम्हांला जो प्रचंड आनंद झाला तेवढाच प्रचंड आनंद मला ही आणि बर्‍याचजणांना झालेला आहे.

  • @sandeept7518
    @sandeept7518 22 дні тому

    अशीच लढाई सुरू ठेवून विधानसभेत महाविकास आघाडी चं सरकार महाराष्ट्रात आणायचं आहे आपल्याला

  • @siddheshbhavasar9444
    @siddheshbhavasar9444 21 день тому

    नक्कीच खारींचा वाटा आहे अभिव्यक्ती चा या लोकसभा निवडणुकीच्या निकालात. खूप खूप शुभेच्छा

  • @user-qy2xs1xq2t
    @user-qy2xs1xq2t 22 дні тому +14

    एक नंबर विश्लेषण ,संविधान वाचवून मनुस्मृती मातीत घातल्याबद्दल इंडिया आघाडी चे अभिनंदन , आता चंद्राबाबू नायडू , आणि नितीश , ह्या दोन गुजरात्यांना अक्षरशः नाचवीनार , है बघतांना मजा येइल , बहुतेक हे दोघे इंडिया आघाडी त पण येवू शकतात , येत्या विधानसभेत BJP ला मराठी जनता कायम घरी बसविणार हे शंभर टक्के खात्री , संविधान बदलायचे होते , नाही , घ्या मग

    • @kishorpatil2815
      @kishorpatil2815 22 дні тому +1

      आपण नवनीत राणा, स्मृती इराणी, पंकजा - धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत जे रोखठोक मत व्यक्त केले, तशीच अनेकांची भावना आहे.. तीच आपण अभिव्यक्ती मधून व्यक्त केली..

  • @user-zv5kc4du8w
    @user-zv5kc4du8w 22 дні тому +9

    जनतेच्या दरबारात तानाशहा, हुकुमशहा मोदी शहा नापास,हा जनतेचा विजय आहे साहेब.

  • @ashwinichine9400
    @ashwinichine9400 22 дні тому +1

    संविधान व लोकशाहीचा विजय झाले 🙏🙏🙏🙏

  • @maheshrahate2790
    @maheshrahate2790 3 дні тому

    धर्म जातपात भेदभाव गाडून सुजाण सुशिक्षित नागरिकांच्या एकतेचा विजय झाला. 🇮🇳🚩🙏🏻

  • @charudattakarangale1435
    @charudattakarangale1435 22 дні тому +18

    पोखरकरजी तुमच्या विचारांशी पुणॅ सहमत आहे अगदी योग्य मुदया वर विश्लेषण केलेय अप्रतीम 👌✌🏻

  • @SureshSirsikar
    @SureshSirsikar 22 дні тому +14

    लोकशाही वाचवण्याच्या चळवळीत आपलेही व्हिडिओच्या माध्यमातून मोठे योगदान आहे, आपले अभिनंदन आणि शुभेच्छा 💐
    प्रजातंत्र चिरायू होवो ✌️

  • @user-uh5fr2ln2d
    @user-uh5fr2ln2d 22 дні тому +2

    असीम सरोदे सर निखिल वागळे सर आणि विस्वभर चौदरी सरांचे पण गोयदान विसरता येणार नाही.

  • @nandkumardhumal6492
    @nandkumardhumal6492 22 дні тому +34

    अजित पवारांनी सख्या बायकोला निवडून आणू शकले नाही
    किती ही दुरावस्ता!

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 22 дні тому

      अन ह्या अगोदर पोराला 😂

    • @shashikantbagul1656
      @shashikantbagul1656 22 дні тому

      Yenarya nivadnukit tyana pada mhanaje hat trick purna hoil...swatala Baramati che malak samaznaryana yogya dhada milel...vatvruksha chya chayet vadhlele ropte swatala vatvruksh
      samazu lagle hote...

    • @rakeshthakur1242
      @rakeshthakur1242 22 дні тому +1

      अजित ला अजून किती बायका आहेत 😂😂

  • @ShahidShaikh-tp9bc
    @ShahidShaikh-tp9bc 22 дні тому +6

    साहेब, आता कुठे ' चौकीदार ' चि चोरी सापडली आहे.
    आता चौकीदार ल मनमानी कारभार करता येणार नाही.
    आम्ही मुस्लिमांना खूप विश्वास आला अहॆ.
    तुमचे खूप खूप आभार. 🙏🙏👍

  • @drmayookhdave
    @drmayookhdave 22 дні тому

    आम्ही सर्वजण पाठीशी उभे राहिलो आणि जिंकलो. हेच मोठे श्रेय आहे.

  • @sypawar4892
    @sypawar4892 22 дні тому +6

    गोड आणि रसाळ भाषेत जोडा मारण्याची पद्धत मला फार आवडते

  • @mujammilbagwan1624
    @mujammilbagwan1624 22 дні тому +26

    हा आपल्या सर्वांचा विजय आहे. या यशामध्ये अभिव्यक्तीचा खूप मोलाचा वाटा आहे. अगदी मनापासून धन्यवाद सर 🙏

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 21 день тому +1

    वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर