तसे पहाता बाबासाहेब हे पुण॔ भारताचा विचार करत होते.पण जेंव्हा मुम्बई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे कळताच.मुम्बई ही भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्राची कशी आहे हे बाबासाहेबांनी आपल्या बुद्धीमतेचया जोरावर पुराव्यानिशी सिद्ध केले.
टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार
@@Divyabharti776 आपण बाबासाहेबांचे 25 November 1949 चे संविधान सभेतील भाषण ऐकावे किंवा वाचावे महणजे बाबासाहेब सपूर्ण देशाचाच विचार कसे करत होते हे लक्षात येईल.
अभिव्यक्ती, नांवातच सर्व काही आहे.. किती किती उपकार आहेत डॉ बाबासाहेबांचे, हे तुमच्या एपिसोड मधुन माहीत होते. आणि किती नीच वृत्तीचे लोक आहेत की जे महीला असो की पुरुष डॉ बाबासाहेबांचा तिरस्कार करतात. भारतरत्न तेच शोभतात.. ऐरेगैरे नाही.. धन्यवाद साहेब.
टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार
मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत महाराष्ट्रात दिसत नाही . हे अत्यंत दुदैवाने म्हणावे लागत आहे. आपण सर्वांना माझा क्रांतीकारी जय महाराष्ट्र आणि जय भीम !
श्री पोखरकर साहेब आपण मुंबई महाराष्ट्रात राहण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व प्रबोधनकार ठाकरे यांचे योगदान या व्हिडिओतून आजच्या पिढीला माहित करून दिले याबद्दल आपले शतशत आभार. कपटी व स्वार्थी गुजराती मोरारजी देसाईच्या रूपाने त्यावेळी होते व आता मोदी, शहाच्या रूपाने आहेत व ते महाराष्ट्र व मुंबई बरबाद करत आहेत हे मराठी माणसाने आतातरी समजून घ्यावे. व या लोकसभेला गुजरात्यांना मराठी बाणा दाखवावा येवढीच माफक अपेक्षा.
मा आदरनिय सर जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय फुले शाहु आंबेडकर जय संविधान त्यात यशवंत राव चव्हाण महाराष्ट्र चे पहिले मुख्यमंत्री याचं सुध्दा मोठं योगदान आहे आपण छान माहिती दिली धन्यवाद
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठेही अन्याय होऊ नये म्हणून सत्य परिस्थिती समोर आणून न्याय मिळवून दिला आणि त्याचे कधीही श्रेय लाटले नाही ही वस्तुस्थिती आहे शाहू फुले आंबेडकर की जय जय भीम हा वास्तव एपिसोड आणून लेखकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरा वरील प्रेम व्यक्त केले आहे
अर्थतज्ञ ..धर्म ...पाणी विज ..कामगार कायदा..नदीजोड प्रकल्प ..प्राचीन बौद्ध धम्म जमीनीतून उखडून काढला..महिला अधिकार ...पत्रकार ..ग्रंथकार लेखक...नेता..कायदेतज्ञ ..सगळीकडे सर्वव्यापी आंबेडकर देशातील एकमेव व्यक्ती आहेत. ❤ कोणीही इतका सर्वव्यापी नाही हे मान्य करावच लागेल .जयभीम ❤
चांगला विषय घेतलात . अभिनंदन. हा विषय आताच्या वातावरणात परत घेण्याची गरजच आहे. देवेंद्र , गडकरी ह्या सारख्या मराठी माणसांपासून महाराष्ट्राने सावध रहाण्याची गरज आहे.
टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार
@@SG-pm9qw4kx5wbarak obama bhartat yeun mhanto jar babasaheb ambedkar amchya deshat janmala ale aste tar ahmi suryala babasaheb nav dile aste , tar bharat sarkar chya surve nusar tabbal 152 deshat bhim jayanti sajri hote . Tar USA chya president la babasahebanchi kimmat mahit aahe , tar durdev tumchya sarkhya sadlelya mendu la babasaheb samajlech ny 😊
प्रथम तुमचे अभिनंदन. योग्य विषय योग्य वेळी निवडल्या बद्दल. "मुंबई तुमची भांडी घासा आमची " या वाक्याचा जेव्हा अतिरेक झाला तेव्हा त्या वेळी शिवसैनिकांनी त्यांना दिलेले उत्तर असे "बायको तुमची तिला पोर आमची "या नंतर मात्र ते एकदम चुप झाले. महात्मा गांधीं आणि सरदार पटेल यांच्या नंतर एक तरी गुजराती ज्याच्या बद्दल अभिमान बाळगावा असा भारतात झाला का? या गुजरात्याना धंदा, व्यापार नव्हे, करणे एवढेच जमते. आर्थिक घोटाळ्यात यांचा लौकिक. भारतातील पहिल्या औद्योगिक घोटाळ्याचा मानकरी " हरिदास मुंदडा " जो गुजराती. मुंबई महाराष्ट्रा पासुन वेगळी करण्याचे चालले होते त्यावेळी शासन काॅंग्रेस चे होते परंतु एकाही नेत्याने त्याला विरोध केला नाही. आजही महाराष्ट्राच्या अभिमानाची वा अस्मितेची चाड काॅंग्रेसच्या नेत्यांना नाही. असे इतर राज्यांतून होत नाही. ताजे उदाहरण गोव्याचे. केंद्रात भाजपचे सरकार असूनही गोवा सरकारने गोमांस विक्री चालूच ठेवली.कोश्यारीने छत्रपतींचा अपमान केला, एका तरी मराठी नेत्याने विरोध दर्शविला,शिवाय शिवसेना.संयुक्त महाराष्ट्र समितीने आंदोलन करुन व १०६ मराठ्यांचा बळी देऊन मुंबई महाराष्ट्रात राखली.आंदोलन झाले त्यावेळी हे ५६ इंचवाले गुजराती रेल्वेच्या टपावर बसुन अहमदाबादला पळाले होते.समितीत कांग्रेस नव्हती परंतु दिल्लीहून "संयुक्त महाराष्ट्र मंगल कलश " आणायला मात्र काॅंग्रेस.कांग्रेस या पक्षाचा दोष नाही तर तिथे असलेल्या मराठी नेत्यांचा दोष नक्की आहे. बांधिलकी कुठल्याही पक्षाशी असली तरी नाळ राज्याच्या भल्याची व अस्मितेशी असावी. मुंबई महाराष्ट्रात राहीली तरी मराठी माणसाची फरपट थांबली नव्हती. मुंबई चा औद्योगिक विकास झाला परंतु नोकरीत मराठी माणसांपेक्षा ऊप-यांचा जास्त भरणा होता. मराठी माणसाची ब-याच बाबतीत मुस्कटदाबी होत होती म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेना नसती तर खरेच भांडी घासायला लागली असती. बडोदा, अहमदाबाद या दोन्ही ठिकाणी मराठी माणसांची संख्या लक्षणीय आहे. परंतु गुजरात विधानसभेत किंवा नगरपालिकेत किती मराठी आहेत? हिच परिस्थिती मध्यप्रदेशच्या इंदौर मध्ये.या बाबतीत महाराष्ट्र म्हणजे अक्षरशः धर्म शाळा आहे.भविष्यांत ऊप-यांची संख्या विधानसभेत वाढली तर महाराष्ट्र व मराठी माणसाची स्थिती किती भयावह असेल?भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष दादासाहेब मावळंकर ,रिजर्व बॅकेचे पहिले गव्हर्नर सी. डी. देशमुख हे मराठी होते. गुजराती नव्हते. दानविर म्हणून अजिज प्रेमजी हे जगांत प्रथम क्रमांकावर आहेत. अदानी वा अंबानी नाही. प्रेमजी नंतर टाटांचा नंबर.सगळ्यात महत्त्वाचे या गुजरात्यांचा भारतीय सैन्यात किती सहभाग?यांच्यासाठी ईतरानी शहीद व्हायचे? तेव्हा मराठी तरुणांनो महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेचा कधीही विसर पडू देऊ नका. एक ज्येष्ठ शिवसैनिक 👍👍👍
दादा आता ही परिस्थिती तशीच आहे! पण त्या लढ्यासाठी 107 हुतात्म्या झालेल्यांना निवांत नम्रपणे अभिवादन करतो त्यांच्याच बलिदाराने महाराष्ट्राला मुंबई भेटली आणि बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व सर्वत परी कार्य... दाखले फेकून जिगरबाज महाराष्ट्र प्रेमी देश प्रेमी 🙏
टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार
१०७ हुतात्म्यातील १७ जानेवारी १९५६ साली संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिले ५ हुतात्मे बेळगावचे.पण तोच बेळगावसह संपूर्ण मराठी बहुभाषक (आजही आहे) मराठी सीमाभाग मात्र देशाच्या राज्यपुनर्रचनेत त्यावेळच्या म्हैसूर म्हणजे आताच्या कर्नाटकात अन्यायाने डांबला.त्या अन्यायाविरोधात मराठी जनता आजपर्यंत प्राणपणाने महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढते आहे. परत मा.सर्वोच्च न्यायालयातही दावा प्रलंबीत आहे. बघू आता सन्माननीय मुख्य सरन्यायाधीश हे महाराष्ट्राचे आहेत.ते तरी आंम्हाला न्याय मीळवून देतात कि आंम्हाला ताटकळत ठेवतात.कारण आजपर्यंत सीमावादावर राजकारण भरपूर झालय.आतातरी न्याय मीळेल येवढीच आतुरता लागली आहे.
@@rajumarve-belgaum9997 साहेब थोडक्यात सांगतो हे राजकीय शांती षडयंत्र आहे... राजकीय पक्ष पार्ट्या जातीचा काळ खेळतात आणि त्यातून लोकांना विभक्त करून ठेवतात वंचित ठेवतात परंतु सदक विवेक बुद्धीने कार्य केले तर बुद्धीने चातुर्य कमी पडेल
डॉ बाबासाहेबांची विद्वत्ता बुद्धिमत्ता अतुलनीय आहे,पण आजही काही प्रसंगी अप्रत्यक्ष विरोध होताना दिसून येतोच, सर,आपण केलेले विश्लेषण अत्यंत महत्वपूर्ण व परफेक्ट आहे,
खरचं खुप शिकायला मिळाले ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून,आज प्रत्येक मराठी माणसाला ह्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे,ही माय मराठी भूमी छत्रपती शिवरायांची जन्मभूमी तर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी आहे,आज मराठी माणसाला एकत्र येऊन ह्या महाराष्ट्रद्वेशी लोकांना हकलून लावण्याची गरज आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वासमावेशक विचार अभिव्यक्तिच्या माध्यमातून आपण आमच्या पर्यंन्त पोहचवता त्यामुडे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आदर अधिक वृध्दिंघत हो तो बाबासाहेब खरे देशभक्त आहेत ❤❤❤❤ जय भीम ❤❤❤❤ जय संविधान ❤❤❤❤ नमो बुध्दाय ❤❤❤❤
बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक सजीव जीवा साठी जगण्यासाठी कायदा केला ते महानच होते आणि आज देश त्यांनी लिहिले घटनेमुळे छान जगत आहे प्रगती होत आहे जिवा साठी कायदा केला ते महान आहेत
मुंबई ही महाराष्ट्राची होती आणि महाराष्ट्राची राजधानी राहणार..2024 या भाजपला आम्ही चांगला धडा शिकयू ... जय शिवराय.. जय भिम.. जय महाराष्ट्र ..🚩🇪🇺🇮🇳.. खूप आभार आपले ही माहिती नवीन पिडीला देण्या बदल..
रवींद्र. पोखरकर. सर. 🙏. राम राम. सर. राज ठाकरे. याने. मोदी ला बिनशर्त. पाठिंबा देण्या अगोदर. आपले आजोबा. प्रबोधन कार ठाकरे. यांची आठवण काढायला पाहिजे होती. जो स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या आजोबांना विसरला. व मोदी. शाह समोर लोटांगण घातलं. तो मराठी माणसाचं काय भलं करणार. जय महाराष्ट्र. जय जिजाऊ. जय शिवराय. जय. शंभूराजे. जय भीम. जय प्रबोधन कार ठाकरे. जय संविधान.
Mumbai Maharashtra chi shan aaahe , sarv marathi ahet Maharashtra madhe कमळ नाही आले निवडून तर महाराष्ट्र राज्य , कामगार वर्ग आणि भारत देश सुरक्षित राहील नाही तर राज्य काय देशाला ग्रहण लागले आहे, अर्ध्या पेक्षा जास्त देशी काम / यंञणा विकली आहेत. राहिले आहे ते निवडून आले की पुर्ण होईल. कायदा बदलून भारत सरकार न राहता मोदी सरकार होईल . म्हणून खा प्या द्या घ्या मत मात्र भाजप ला नका करू 🙏🙏👍👍
वाढत्या कुटुंबामुळे काही मराठी मतदार जरी मुंबई बाहेर (कल्याण आणि विरार पर्यंत) गेले असले तरी आजही या सर्व महाराष्ट्रद्रोही लोकांविरोधात मराठी मतदार एक झाला तर हे काहीही करू शकत नाहीत. नाहीतर हे मुंबई विकायला मोकळे होतील. काही मराठी लोक आज यांची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानतात. ते कोण आहेत हे सर्वांना माहित आहे.
टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार
नमस्कार जय महाराष्ट्र आपण जेव्हा एपिसोड तयार तयार केला त्याबद्दल अभिनंदन जे तुम्ही बाबासाहेबांचे या देशावरती अनंत उपकार आहेत तरीही बाबासाहेबा च्या बद्दल द्वेष करणाऱ्या लोकांना ही चपराक आहे जय भीम जय भारत
मनापासून आभारी सर आपन् दिलेल्या माहितीबद्दल.आजपर्यंत डॉ., आंबेडकर यांचे बद्दल जी महिती वेगवेगळ्या माध्यमातुन मला मिळाली त्यानुसार त्यांचे योगदान सर्वांच क्षेत्रात आहे.
देशातील सर्व क्षेत्रात बाबासाहेबांचे योगदान आहे हे काही मोजक्याच लोकांना माहित आहे. त्यापैकी हा विषय सर आपण जनते समोर विस्तृतपणे मांडल्या बद्दल आणि बाबासाहेबांनी फक्त आपल्याच समाजासाठी काम केलं असा गैरसमज करणाऱ्यांना आपण त्यांचा गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद 🙏
106 हुतात्म्यांचं हौतात्म्य वाया जाणार नाही याची काळजी महाराष्ट्रातील नेत्यांनी व जनतेने घेतली पाहिजे.अन्यथा येणारा काळ आणि पुढची पिढी त्यांना माफ करणार नाही.
साहेब, बाबासाहेब या देशासाठी आणि या महाराष्ट्रासाठी अजून आणि याहीपुढे किती महत्वाचे आहेत हे खूपच छान पद्धतीने विश्लेषण करून सांगितलं याबद्दल प्रथम तुम्हाला धन्यवाद देतो कारण बाबासाहेबांवर इतक्या प्रभावीपणे आणि कोणत्याही प्रकारचा किंतू परंतु मनात ठेऊन बोलणारे फारच कमी आढळतात. पण आपण कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता याही बाबतीत बाबासाहेब किती श्रेष्ठ आहेत हे या माध्यमातून सर्वांना पटवून दिलं. आपण सध्याची एकूणच परिस्थिती जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठी जी काही मेहनत घेत आहात त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉
आजचा विदियो आताच्या पिढीसाठी खूपच महत्त्वाचा आहे..आपण pdf ची link दिलीत हे चांगले केले.सर्व हुतात्माना व बाबासाहेब यांना विनम्र अभिवादन...सर आपले मनापासुन आभारी आहे...धन्यवाद...👌👏🙏
आज फक्त नावालाच मुंबई महाराष्ट्रात आहे. सर्व सत्ता ही गुजराती लोकांची आहे.सध्या आय.पी.एल मध्यें मुंबई इंडियन्स मध्ये किती महाराष्ट्रीयन आहेत,आणी मालक कोण आहे, यांचा थोडा विचार केला तर लक्षात येईल.
अप्रतीम व हृदयस्पर्शी विश्लेषण आमच्या मनातील विषय मांडला त्या बद्दल खुप खुप धन्यवाद आपले राज ठाकरे नावाचं शेत कुंपण खातंय ,आपल्या मुंबई तील जनतेने सावधगिरी बाळगली पाहिजे, व ह्या दाखवायचे व खायचे दात वेगळे असणारया राज ठाकरे नावाच्या हत्ती चे दात घशात घालायला हवे माझी मुंबई, मी मुंबई ची मी मराठी, मी मराठी
Ha gujrat nirmaan wala khaj thakre fakt shivaji maharaj n chy naav gayun swtachy dukan chlavto pan haycha shop mdahy lok fkat bagayla jatat sale kon nahi karat
टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार
साहेब आपला मुंबई बद्दलचा मुद्दा एकदम बरोबर आहे.खूप वर्षांची ही खदखद संबंधितांच्या मनात आहे.असे वाटते. आणि दुर्दैव हे याला आपलेच काही दुष्ट खतपाणी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत असे वाटते.पण ते शक्य होणार नाही.
त्या १०६ हुतात्मा लोकांची शपथ त्यांना श्रद्धांजली म्हणून मी कधीही भाजपा आणि त्याला साथ देणाऱ्या राज ठाकरे ला कधीही मतदान करणार नाही. त्यांचा बलिदानाची जाणीव ठेवेन
टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार
सर आपण खूप छान माहिती दिलीत. आपल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत त्यांनी कधीच स्वार्थासाठी कार्य केले नाही त्यांनी पूर्ण देशाचा विचार केला.
फार छान माहिती दिलीत. बाबासाहेब आंबेडकर तसेच प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे आणी सर्व आंदोलनकरते ह्या सर्वांना त्रिवार नमस्कार! त्यांचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत.
ग्रेट सर खुप च रिअल माहिती दिली सध्या असलेल्या वातावरणास अनुकूल अंध भक्तांना व चाटू गिरी करणाऱ्या नेत्यांना हे कळालं पाहिजे ✨💥🙏👍 जयभीम जयभरात, जय संविधान 💥✨🙏
फार सुंदर बातमी पाठवलेली तुम्ही ही. मला आवडली माझे वय वर्ष 48 आहे. मी वीस वर्षाचा असताना एका गुजरात्याकडे कामाला होतो ही लोकं आपल्याला फार घाणारडं दर्जा देतात आणि पैसा कमावण्यासाठी सगळ्यात घाण थराला म्हणलं तरी जातात माझ्यासाठी ही दळीन्द्रीच आहेत.
इतिहासातील सत्य घटना आहे तशा सांगितल्याबद्दल धन्यवाद. राजसाहेबाना हा इतिहास माहित असेलच. प्रबोधन कार ठाकरे यांचे योगदान आणि बाळासाहेबांनी 'मावळा ' मधून काढलेली व्यंगचित्रं.
अप्रतिम विश्लेषण सर तुम्ही केले आहे भारताचे भाग्यविधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म भारतासाठी झाला सर्व भारताला सार्वभौमिक करण्यात सर्वात महत्त्वाचा वाटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर दलित असल्यामुळे त्यांना इतर समाज हात सुद्धा वेगळे फायदे घेऊन त्यांच्या समाजाला आणि त्यांना वेगळे समजतात हे भारताचे फार मोठे दुर्भाग्य आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान या देशावर एवढी मोठी आहे की प्रत्येक घराघरांमध्ये बाबासाहेबांचा फोटो लागला पाहिजे, पण बहुजन अभ्यासच करत नाही
संपुर्ण भारता साठी किती महत्त्वाचे आहे हे तुमच्या मुद्दा वरून स्पष्ट होते तरी आंबेडकरंना संबंध भारतात दुय्यम स्थान दिले जाते त्यात निवडणूक ीमध्ये हरवले जाते
तसे पहाता बाबासाहेब हे पुण॔ भारताचा विचार करत होते.पण जेंव्हा मुम्बई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे कळताच.मुम्बई ही भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्राची कशी आहे हे बाबासाहेबांनी आपल्या बुद्धीमतेचया जोरावर पुराव्यानिशी सिद्ध केले.
टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार
जयभिम मस्त
Ethe fkt tyani satyachi baju mandli aahe ....bhartacha prashnach yet nahi ethe
@@Divyabharti776
आपण बाबासाहेबांचे 25 November 1949 चे संविधान सभेतील भाषण ऐकावे किंवा वाचावे महणजे बाबासाहेब सपूर्ण देशाचाच विचार कसे करत होते हे लक्षात येईल.
,👌
अभिव्यक्ती, नांवातच सर्व काही आहे.. किती किती उपकार आहेत डॉ बाबासाहेबांचे, हे तुमच्या एपिसोड मधुन माहीत होते. आणि किती नीच वृत्तीचे लोक आहेत की जे महीला असो की पुरुष डॉ बाबासाहेबांचा तिरस्कार करतात. भारतरत्न तेच शोभतात.. ऐरेगैरे नाही.. धन्यवाद साहेब.
आजही महाराष्ट्रद्वेष्टे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे प्रयत्न करीत आहेतच.
छान विश्लेषण सर. जय महाराष्ट्र!
टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार
Gele 20 varasha pasun shivsena ne bmc madhe rahun mumbai madhun marathi manus hakalnyach kam kel aahe fakat shivsena ne 😢😢😢😢
@@swapnilnerkar8405 tu aand bhakt disat ahes BJP cha nerkar😂😂
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा मित्र आणि यांच्या मुळे महाराष्ट्र निर्माण झाल आणि व्रिनम अभिवादन
Babasaheb desyache aahet tyanchi tulana kunashi karu naye
Jay bhim🙏
Aani aata aamchi lok sikali savrali bhdi nahi dhunar kunachi 😂
Jyana kunala kay dhuvaychi ti dhuva
😂😂😂😂😂😂😂
मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत महाराष्ट्रात दिसत नाही . हे अत्यंत दुदैवाने म्हणावे लागत आहे.
आपण सर्वांना माझा क्रांतीकारी जय महाराष्ट्र आणि जय भीम !
श्री पोखरकर साहेब आपण मुंबई महाराष्ट्रात राहण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व प्रबोधनकार ठाकरे यांचे योगदान या व्हिडिओतून आजच्या पिढीला माहित करून दिले याबद्दल आपले शतशत आभार. कपटी व स्वार्थी गुजराती मोरारजी देसाईच्या रूपाने त्यावेळी होते व आता मोदी, शहाच्या रूपाने आहेत व ते महाराष्ट्र व मुंबई बरबाद करत आहेत हे मराठी माणसाने आतातरी समजून घ्यावे. व या लोकसभेला गुजरात्यांना मराठी बाणा दाखवावा येवढीच माफक अपेक्षा.
दलाली हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. या दलालीमध्ये ते देश विकायला सुद्धा कमी करणार नाहीत. सध्या काय सुरु आहे देशात?
याला मराठे पण जबाबदार त्यानं पण गाडा
मा आदरनिय सर जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय फुले शाहु आंबेडकर जय संविधान त्यात यशवंत राव चव्हाण महाराष्ट्र चे पहिले मुख्यमंत्री याचं सुध्दा मोठं योगदान आहे आपण छान माहिती दिली धन्यवाद
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान नक्कीच मोठे आहे.... आताच्या गद्दारानी हे नक्कीच एकावे...
फार छान व चांगलीं माहिती.
डॉ. बाबासाहब आंबेडकर
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठेही अन्याय होऊ नये म्हणून सत्य परिस्थिती समोर आणून न्याय मिळवून दिला आणि त्याचे कधीही श्रेय लाटले नाही ही वस्तुस्थिती आहे
शाहू फुले आंबेडकर की जय
जय भीम
हा वास्तव एपिसोड आणून लेखकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरा वरील प्रेम व्यक्त केले आहे
अर्थतज्ञ ..धर्म ...पाणी विज ..कामगार कायदा..नदीजोड प्रकल्प ..प्राचीन बौद्ध धम्म जमीनीतून उखडून काढला..महिला अधिकार ...पत्रकार ..ग्रंथकार लेखक...नेता..कायदेतज्ञ ..सगळीकडे सर्वव्यापी आंबेडकर देशातील एकमेव व्यक्ती आहेत. ❤ कोणीही इतका सर्वव्यापी नाही हे मान्य करावच लागेल .जयभीम ❤
Barober ahe ❤
💯 खर आहे
जय भीम 💙💙💙
खर आहे, ज्ञानाचा अथांग सागर फक्त बाबासाहेब
Jai Bhim 🎉
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे ही म्हणाले, मुंबईचे मुळ रहिवाशी येथील आग्री कोळी लोकांची
प्रांतरचना या मध्ये खूप छान बाबा साहेब आंबेडकर यांनी बोले आहेत. आपण एकदम बरोबर बोलत आहे सर आपण 🙏
आपलेच लांचार त्यांचे पाय चाटतात. तर जनता काय करणार. बहुजन समाज कधी जागा होईल हे समजत नाही.
जयभिम ❤️❤️जयशिवराय 💙💙🙏
चांगला विषय घेतलात . अभिनंदन. हा विषय आताच्या वातावरणात परत घेण्याची गरजच आहे.
देवेंद्र , गडकरी ह्या सारख्या मराठी माणसांपासून महाराष्ट्राने सावध रहाण्याची गरज आहे.
टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार
तुमच्या सारख्या निर्भिड लोकांची गरज आहे सर.... या महाराष्ट्राला शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचारांचा महाराष्ट्र धन्यवाद....🙏🙂
विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव युगपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम
Very true
विश्वात कोण ओळखतो
@@SG-pm9qw4kx5wbarak obama bhartat yeun mhanto jar babasaheb ambedkar amchya deshat janmala ale aste tar ahmi suryala babasaheb nav dile aste , tar bharat sarkar chya surve nusar tabbal 152 deshat bhim jayanti sajri hote . Tar USA chya president la babasahebanchi kimmat mahit aahe , tar durdev tumchya sarkhya sadlelya mendu la babasaheb samajlech ny 😊
@@SG-pm9qw4kx5wtu kona cha dp thevlas tyana maharashtra baher kon olkhato ka?😊
भारतरत्न बाबासाहेब 12:32 अनंत उपकार मुंबई वर आणि महाराष्ट्रावर आहेत आपल्याला विनंम्र वंदन.
प्रथम तुमचे अभिनंदन. योग्य विषय योग्य वेळी निवडल्या बद्दल. "मुंबई तुमची भांडी घासा आमची " या वाक्याचा जेव्हा अतिरेक झाला तेव्हा त्या वेळी शिवसैनिकांनी त्यांना दिलेले उत्तर असे "बायको तुमची तिला पोर आमची "या नंतर मात्र ते एकदम चुप झाले. महात्मा गांधीं आणि सरदार पटेल यांच्या नंतर एक तरी गुजराती ज्याच्या बद्दल अभिमान बाळगावा असा भारतात झाला का? या गुजरात्याना धंदा, व्यापार नव्हे, करणे एवढेच जमते. आर्थिक घोटाळ्यात यांचा लौकिक. भारतातील पहिल्या औद्योगिक घोटाळ्याचा मानकरी " हरिदास मुंदडा " जो गुजराती. मुंबई महाराष्ट्रा पासुन वेगळी करण्याचे चालले होते त्यावेळी शासन काॅंग्रेस चे होते परंतु एकाही नेत्याने त्याला विरोध केला नाही. आजही महाराष्ट्राच्या अभिमानाची वा अस्मितेची चाड काॅंग्रेसच्या नेत्यांना नाही. असे इतर राज्यांतून होत नाही. ताजे उदाहरण गोव्याचे. केंद्रात भाजपचे सरकार असूनही गोवा सरकारने गोमांस विक्री चालूच ठेवली.कोश्यारीने छत्रपतींचा अपमान केला, एका तरी मराठी नेत्याने विरोध दर्शविला,शिवाय शिवसेना.संयुक्त महाराष्ट्र समितीने आंदोलन करुन व १०६ मराठ्यांचा बळी देऊन मुंबई महाराष्ट्रात राखली.आंदोलन झाले त्यावेळी हे ५६ इंचवाले गुजराती रेल्वेच्या टपावर बसुन अहमदाबादला पळाले होते.समितीत कांग्रेस नव्हती परंतु दिल्लीहून "संयुक्त महाराष्ट्र मंगल कलश " आणायला मात्र काॅंग्रेस.कांग्रेस या पक्षाचा दोष नाही तर तिथे असलेल्या मराठी नेत्यांचा दोष नक्की आहे. बांधिलकी कुठल्याही पक्षाशी असली तरी नाळ राज्याच्या भल्याची व अस्मितेशी असावी. मुंबई महाराष्ट्रात राहीली तरी मराठी माणसाची फरपट थांबली नव्हती. मुंबई चा औद्योगिक विकास झाला परंतु नोकरीत मराठी माणसांपेक्षा ऊप-यांचा जास्त भरणा होता. मराठी माणसाची ब-याच बाबतीत मुस्कटदाबी होत होती म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेना नसती तर खरेच भांडी घासायला लागली असती. बडोदा, अहमदाबाद या दोन्ही ठिकाणी मराठी माणसांची संख्या लक्षणीय आहे. परंतु गुजरात विधानसभेत किंवा नगरपालिकेत किती मराठी आहेत? हिच परिस्थिती मध्यप्रदेशच्या इंदौर मध्ये.या बाबतीत महाराष्ट्र म्हणजे अक्षरशः धर्म शाळा आहे.भविष्यांत ऊप-यांची संख्या विधानसभेत वाढली तर महाराष्ट्र व मराठी माणसाची स्थिती किती भयावह असेल?भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष दादासाहेब मावळंकर ,रिजर्व बॅकेचे पहिले गव्हर्नर सी. डी. देशमुख हे मराठी होते. गुजराती नव्हते. दानविर म्हणून अजिज प्रेमजी हे जगांत प्रथम क्रमांकावर आहेत. अदानी वा अंबानी नाही. प्रेमजी नंतर टाटांचा नंबर.सगळ्यात महत्त्वाचे या गुजरात्यांचा भारतीय सैन्यात किती सहभाग?यांच्यासाठी ईतरानी शहीद व्हायचे?
तेव्हा मराठी तरुणांनो महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेचा कधीही विसर पडू देऊ नका. एक ज्येष्ठ शिवसैनिक 👍👍👍
परखड आणि माहितीपूर्ण प्रतिक्रिया.. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खरोखरंच पोखरकर साहेब पुढिल पिढीला सदरची क्लिप खुपच माहिती युक्त आहे काळाची गरज आहे धन्यवाद
दादा आता ही परिस्थिती तशीच आहे! पण त्या लढ्यासाठी 107 हुतात्म्या झालेल्यांना निवांत नम्रपणे अभिवादन करतो त्यांच्याच बलिदाराने महाराष्ट्राला मुंबई भेटली आणि बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व सर्वत परी कार्य... दाखले फेकून जिगरबाज महाराष्ट्र प्रेमी देश प्रेमी 🙏
खूप छान स्पष्टीकरण
Sanyukta,maharashtrachya,107,karmviranna,aabhivadan,
टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार
१०७ हुतात्म्यातील १७ जानेवारी १९५६ साली संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिले ५ हुतात्मे बेळगावचे.पण तोच बेळगावसह संपूर्ण मराठी बहुभाषक (आजही आहे) मराठी सीमाभाग मात्र देशाच्या राज्यपुनर्रचनेत त्यावेळच्या म्हैसूर म्हणजे आताच्या कर्नाटकात अन्यायाने डांबला.त्या अन्यायाविरोधात मराठी जनता आजपर्यंत प्राणपणाने महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढते आहे. परत मा.सर्वोच्च न्यायालयातही दावा प्रलंबीत आहे. बघू आता सन्माननीय मुख्य सरन्यायाधीश हे महाराष्ट्राचे आहेत.ते तरी आंम्हाला न्याय मीळवून देतात कि आंम्हाला ताटकळत ठेवतात.कारण आजपर्यंत सीमावादावर राजकारण भरपूर झालय.आतातरी न्याय मीळेल येवढीच आतुरता लागली आहे.
@@rajumarve-belgaum9997 साहेब थोडक्यात सांगतो हे राजकीय शांती षडयंत्र आहे... राजकीय पक्ष पार्ट्या जातीचा काळ खेळतात आणि त्यातून लोकांना विभक्त करून ठेवतात वंचित ठेवतात परंतु सदक विवेक बुद्धीने कार्य केले तर बुद्धीने चातुर्य कमी पडेल
डॉ बाबासाहेबांची विद्वत्ता बुद्धिमत्ता अतुलनीय आहे,पण आजही काही प्रसंगी अप्रत्यक्ष विरोध होताना दिसून येतोच,
सर,आपण केलेले विश्लेषण अत्यंत महत्वपूर्ण व परफेक्ट आहे,
खूपच छान माहिती मुंबई सह महाराष्ट्राची पूर्ण करण्यासाठी बाबासाहेबांचे योगदान किती मोठं आहे हे खूप चांगल्यावपद्धतीने विषद केलं
सर्वव्यापी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,छान विश्लेषण जय भीम सर
खरचं खुप शिकायला मिळाले ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून,आज प्रत्येक मराठी माणसाला ह्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे,ही माय मराठी भूमी छत्रपती शिवरायांची जन्मभूमी तर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी आहे,आज मराठी माणसाला एकत्र येऊन ह्या महाराष्ट्रद्वेशी लोकांना हकलून लावण्याची गरज आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वासमावेशक विचार अभिव्यक्तिच्या माध्यमातून आपण आमच्या पर्यंन्त पोहचवता त्यामुडे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आदर अधिक वृध्दिंघत हो तो बाबासाहेब खरे देशभक्त आहेत ❤❤❤❤ जय भीम ❤❤❤❤ जय संविधान ❤❤❤❤ नमो बुध्दाय ❤❤❤❤
बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक सजीव जीवा साठी जगण्यासाठी कायदा केला
ते महानच होते आणि आज देश त्यांनी लिहिले घटनेमुळे छान जगत आहे प्रगती होत आहे
जिवा साठी कायदा केला ते महान आहेत
Dr Babasaheb Ambedkar 🙏
मुंबई ही महाराष्ट्राची होती आणि महाराष्ट्राची राजधानी राहणार..2024 या भाजपला आम्ही चांगला धडा शिकयू ... जय शिवराय.. जय भिम.. जय महाराष्ट्र ..🚩🇪🇺🇮🇳.. खूप आभार आपले ही माहिती नवीन पिडीला देण्या बदल..
तुम्ही आज्ञा केल्याप्रमाणे आम्ही सर्व एपिसोड बघितला आणि गर्व वाटला
Simbol of knowledge Baba Saheb ❤❤❤❤❤❤❤❤❤💯💯💯💯💯
रवींद्र. पोखरकर. सर. 🙏. राम राम.
सर. राज ठाकरे. याने. मोदी ला बिनशर्त. पाठिंबा देण्या अगोदर. आपले आजोबा. प्रबोधन कार ठाकरे. यांची आठवण काढायला पाहिजे होती.
जो स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या आजोबांना विसरला. व मोदी. शाह समोर लोटांगण घातलं. तो मराठी माणसाचं काय भलं करणार.
जय महाराष्ट्र. जय जिजाऊ. जय शिवराय. जय. शंभूराजे. जय भीम. जय प्रबोधन कार ठाकरे. जय संविधान.
येथून पुढे गुजरातचे आमदार, खासदार, नगरसेवक, महाराष्ट्राच्या मराठी लोकांनीं निवडून देऊ नये.
सर मुंबईत किती प्रभागात मराठी मतदार उरला आहे? तो केव्हाच मुंबई बाहेर फेकला गेलाय
Mumbai Maharashtra chi shan aaahe , sarv marathi ahet Maharashtra madhe
कमळ नाही आले निवडून तर महाराष्ट्र राज्य , कामगार वर्ग आणि भारत देश सुरक्षित राहील
नाही तर राज्य काय देशाला ग्रहण लागले आहे, अर्ध्या पेक्षा जास्त देशी काम / यंञणा विकली आहेत. राहिले आहे ते निवडून आले की पुर्ण होईल. कायदा बदलून भारत सरकार न राहता मोदी सरकार होईल . म्हणून खा प्या द्या घ्या मत मात्र भाजप ला नका करू 🙏🙏👍👍
Kendratungujratilokanahaklatarachdeshvachelnahitardesyache
Tukadehonarlokshyahivachnarnahi
वाढत्या कुटुंबामुळे काही मराठी मतदार जरी मुंबई बाहेर (कल्याण आणि विरार पर्यंत) गेले असले तरी आजही या सर्व महाराष्ट्रद्रोही लोकांविरोधात मराठी मतदार एक झाला तर हे काहीही करू शकत नाहीत. नाहीतर हे मुंबई विकायला मोकळे होतील. काही मराठी लोक आज यांची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानतात. ते कोण आहेत हे सर्वांना माहित आहे.
मोदी, शहा, किरीट सोमय्या सोडून
❤❤simbol❤of❤knowledge❤baba,, saheb❤❤❤❤❤
अशी वाक्य ऐकल्यावर खूप दुःख होते महाराष्ट्रातील नेतनेला कधी कळणार सर्व काही कुर्ची साठी असते का?
स्वभिमान जगायला शिका.
महाराष्ट्रातील राजकारणही पुर्ण दलाल झालेत.
टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार
बाबासाहेबांचे थोर उपकार आहेत भारतावर आणि महाराष्ट्रावर . अभिव्यक्तीचे कार्य खूप छान आहे तुमचे सर्व मुद्दे व्यवस्थित मांडलेले असतात
जबतक सुरज चांद रहेगा बाबा साहेब अंबेडकर तुम्हांरा नाम रहेगा नमोबुद्धाय जयभिम🙏🙏🙏💐💐💐💙💙💙💙💙
नमस्कार जय महाराष्ट्र आपण जेव्हा एपिसोड तयार तयार केला त्याबद्दल अभिनंदन जे तुम्ही बाबासाहेबांचे या देशावरती अनंत उपकार आहेत तरीही बाबासाहेबा च्या बद्दल द्वेष करणाऱ्या लोकांना ही चपराक आहे जय भीम जय भारत
इतर एपिसोड प्रमाणेच हा एपिसोड देखील उत्तम झालाय सर. 😊
धन्यवाद अश्विनी 🙏
मनापासून आभारी सर आपन् दिलेल्या माहितीबद्दल.आजपर्यंत डॉ., आंबेडकर यांचे बद्दल जी महिती वेगवेगळ्या माध्यमातुन मला मिळाली त्यानुसार त्यांचे योगदान सर्वांच क्षेत्रात आहे.
साहेब..जबरदस्त कॉन्फिडन्स ने तुम्ही माहिती सांगता...धन्यवाद
देशातील सर्व क्षेत्रात बाबासाहेबांचे योगदान आहे हे काही मोजक्याच लोकांना माहित आहे. त्यापैकी हा विषय सर आपण जनते समोर विस्तृतपणे मांडल्या बद्दल आणि बाबासाहेबांनी फक्त आपल्याच समाजासाठी काम केलं असा गैरसमज करणाऱ्यांना आपण त्यांचा गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद 🙏
सर तुम्ही खुप छान विश्लेशन केल आहे .❤
वेलकम शिवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर
106 हुतात्म्यांचं हौतात्म्य वाया जाणार नाही याची काळजी महाराष्ट्रातील नेत्यांनी व जनतेने घेतली पाहिजे.अन्यथा येणारा काळ आणि पुढची पिढी त्यांना माफ करणार नाही.
नवीन माहिती, बाबासाहेबाना अभिवादन
साहेब
आपल्या या एपिसोड ची आतुरतेने वात बघत असतो.
जय भीम जय संविधान❤❤
🙏🙏🙏
चांगली माहीती दिली 🙏🙏🙏🙏
साहेब, बाबासाहेब या देशासाठी आणि या महाराष्ट्रासाठी अजून आणि याहीपुढे किती महत्वाचे आहेत हे खूपच छान पद्धतीने विश्लेषण करून सांगितलं याबद्दल प्रथम तुम्हाला धन्यवाद देतो कारण बाबासाहेबांवर इतक्या प्रभावीपणे आणि कोणत्याही प्रकारचा किंतू परंतु मनात ठेऊन बोलणारे फारच कमी आढळतात. पण आपण कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता याही बाबतीत बाबासाहेब किती श्रेष्ठ आहेत हे या माध्यमातून सर्वांना पटवून दिलं.
आपण सध्याची एकूणच परिस्थिती जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठी जी काही मेहनत घेत आहात त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉
🙏
एकदम चांगले विचार मांडले तुम्ही जय महाराष्ट्र
आजचा विदियो आताच्या पिढीसाठी खूपच महत्त्वाचा आहे..आपण pdf ची link दिलीत हे चांगले केले.सर्व हुतात्माना व बाबासाहेब यांना विनम्र अभिवादन...सर आपले मनापासुन आभारी आहे...धन्यवाद...👌👏🙏
आज फक्त नावालाच मुंबई महाराष्ट्रात आहे. सर्व सत्ता ही गुजराती लोकांची आहे.सध्या आय.पी.एल मध्यें मुंबई इंडियन्स मध्ये किती महाराष्ट्रीयन आहेत,आणी मालक कोण आहे, यांचा थोडा विचार केला तर लक्षात येईल.
Skill sarv player kde aste pn he haramkhor lok maharashtrtil mulana platform bhetun det nahit fkt gujrati selection.
आपण कडवट सत्य लिहीत आहेत.
एकदम बरोबर बंधू
अप्रतीम व हृदयस्पर्शी विश्लेषण
आमच्या मनातील विषय मांडला त्या बद्दल खुप खुप धन्यवाद आपले
राज ठाकरे नावाचं शेत कुंपण खातंय ,आपल्या मुंबई तील जनतेने सावधगिरी बाळगली पाहिजे, व ह्या दाखवायचे व खायचे दात वेगळे असणारया राज ठाकरे नावाच्या हत्ती चे दात घशात घालायला हवे
माझी मुंबई, मी मुंबई ची
मी मराठी, मी मराठी
Ha gujrat nirmaan wala khaj thakre fakt shivaji maharaj n chy naav gayun swtachy dukan chlavto pan haycha shop mdahy lok fkat bagayla jatat sale kon nahi karat
माझी मैना गावाकडे राहिली, अशी गीते आणि मुंबई बेळगाव कारवार निपाणी सह संयुंक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा होत होत्या, आम्हीही सहभागी असायचो,
🙏🙏🙏
साहित्यरत्न लो. आण्णा भाऊ साठे..
@@krantiguru5902Remeber on 1st.Ajugust
14 एप्रिल ला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त संपूर्ण जिवनपट त्यांचे कार्य यावर एक वेगळे सादरीकरण अभिव्यक्ती कडुन अपेक्षित होते.
Yes u r right😊
मी सतत त्यांच्याविषयी वेगवेगळ्या निमित्ताने एपिसोड बनवत असतो. त्यामुळे जयंती किंवा पुण्यतिथीला बनवण्याचा अट्टाहास करीत नाही.. 🙏
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबा साहेब ३६५ दीवस सकाळ पासून आठवणीत असलेच पाहिजे कीमान सामान्य मराठी माणसांसाठी.
टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार
साहेब आपला मुंबई बद्दलचा मुद्दा एकदम बरोबर आहे.खूप वर्षांची ही खदखद संबंधितांच्या मनात आहे.असे वाटते.
आणि दुर्दैव हे याला आपलेच काही दुष्ट खतपाणी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत असे वाटते.पण ते शक्य होणार नाही.
अतिशय सुंदर जुन्या ऐतिहासिक गोष्टी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्या बद्दल, खूप खूप धन्यवाद... जय शिवराय जय भीम जय भारत जय संविधान. 🙏🙏🙏✍️💐
त्या १०६ हुतात्मा लोकांची शपथ त्यांना श्रद्धांजली म्हणून मी कधीही भाजपा आणि त्याला साथ देणाऱ्या राज ठाकरे ला कधीही मतदान करणार नाही. त्यांचा बलिदानाची जाणीव ठेवेन
टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार
🙏🙏🙏
मी पण त्यांना मत देणार नाही
You are late. You voted BJP several times.
अभिमान वाटतो तुमचा
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
साहेब तुम्ही खूप चांगली माहिती दिली आहे
अतिशय... खरे आणि महत्त्वाचे विश्लेषण... जय जिजाऊ... जय शिवराय.. जय भीम... जय महाराष्ट्र...
रात्रच नव्हे,दिवसही वैर्यांचे आहेत....जागा व जागता... सावधान रहा.. महाराष्ट्रीमाणसा...,
महाराष्ट्रीपणाची जाण ,आस,आंच, असणार नेतृत्व निवडावे,
गुजरातीधार्जिणे ... यापुढे, नकोत,पुढील पिढ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे. शिवभूमीसुपूत्रा, वेळेवर दुःखरे सत्य सांगून सावध केलेत..जागर जारी राहो.📢🔥
जबरदस्त,माहिती, शुक्रिया
सुखद धक्का.
सर तुम्ही खूप छान व्हिसलेसेन केले आम्ही तुमचे अभर मानतो मेहनत करे मुरागी अंडा खाये फकीर जय भीम जय संविधान,,
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ❣️🥀🤩💐🙌🔥🚩
अश्या भूमिपुत्र महामानवास आम्ही नमन करतो🙏
Great babasaheb 💙💙💙🙏🙏🙏
डॉ. बाबासाहेब यांचे या देशावर व महाराष्ट्रवर खुप उपकार आहेत बाबासाहेबाना विनम्र आ वाभवादन, जय भीम जय संविधान
सर ,
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण....
खुप छान विश्लेषण ❤❤❤❤... जय महाराष्ट्र
सर्व बाबींना फङणवीस जबाबदार
अतिशय महत्त्वाची माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
खूप छान विश्लेषण.
बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.
सर आपण ऐकदम बरोबर बोलत आहात उत्तम विचार मांडलेत
Dr. Babasahab Ambedkar🎉
सर आपण खूप छान माहिती दिलीत. आपल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत त्यांनी कधीच स्वार्थासाठी कार्य केले नाही त्यांनी पूर्ण देशाचा विचार केला.
खुप छान विश्लेषण, धन्यवाद
खुप छान माहिती दिली सरं तुम्ही, धन्यवाद आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोठी कोठी प्रणाम 🙏🙏🙏
४ जुनं दादागिरी कमी होईल... शुभ सोम
सर ,
आपण अत्यंत बहुमोल अशी माहिती देऊन आम्हाला जागृत केलं ,
त्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार कमी आहेत ,
धन्यवाद सर .
फार छान माहिती दिलीत. बाबासाहेब आंबेडकर तसेच प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे आणी सर्व आंदोलनकरते ह्या सर्वांना त्रिवार नमस्कार! त्यांचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत.
साहेब तुमच्या या सगळ्या अभ्यासातून तरी भाजपचे उदो उदो करणार्या मराठी माणसाला
शहानपण सुचू दे
पोखरकर, आपणास सलाम सलाम आणि त्रिवार सलाम.
Jai Maharashtra
बलिदानाचे कफन बांधुनी
झिजला तू भिमराया माय पित्याहून
उदंड केलीस आमुच्या वरती माया.
❤❤❤❤ जय भीम ❤❤❤❤
Thanks Sir. चांगली माहिती मिळाली
Well said sir.❤
ग्रेट सर खुप च रिअल माहिती दिली सध्या असलेल्या वातावरणास अनुकूल अंध भक्तांना व चाटू गिरी करणाऱ्या नेत्यांना हे कळालं पाहिजे ✨💥🙏👍 जयभीम जयभरात, जय संविधान 💥✨🙏
देशाच्या क्रांती मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे
फार सुंदर बातमी पाठवलेली तुम्ही ही. मला आवडली माझे वय वर्ष 48 आहे. मी वीस वर्षाचा असताना एका गुजरात्याकडे कामाला होतो ही लोकं आपल्याला फार घाणारडं दर्जा देतात आणि पैसा कमावण्यासाठी सगळ्यात घाण थराला म्हणलं तरी जातात माझ्यासाठी ही दळीन्द्रीच आहेत.
नमस्कार साहेब. खुपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ. 👏🇮🇳
इतिहासातील सत्य घटना आहे तशा सांगितल्याबद्दल धन्यवाद. राजसाहेबाना हा इतिहास माहित असेलच. प्रबोधन कार ठाकरे यांचे योगदान आणि बाळासाहेबांनी 'मावळा ' मधून काढलेली व्यंगचित्रं.
जय भारत।
जय महाराष्ट्र।
जय भीम।
अप्रतिम विश्लेषण सर तुम्ही केले आहे
भारताचे भाग्यविधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म भारतासाठी झाला
सर्व भारताला सार्वभौमिक करण्यात सर्वात महत्त्वाचा वाटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे
परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर दलित असल्यामुळे त्यांना इतर समाज हात सुद्धा वेगळे फायदे घेऊन त्यांच्या समाजाला आणि त्यांना वेगळे समजतात
हे भारताचे फार मोठे दुर्भाग्य आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान या देशावर एवढी मोठी आहे की प्रत्येक घराघरांमध्ये बाबासाहेबांचा फोटो लागला पाहिजे, पण बहुजन अभ्यासच करत नाही
खुप चांगली माहिती सांगितली धन्यवाद .
सर तुम्ही बोलत रहा आणि खरी माहिती लोकांसमोर मांडा धन्यवाद सर
खूप छान एपिसोड
संपुर्ण भारता साठी किती महत्त्वाचे आहे हे तुमच्या मुद्दा वरून स्पष्ट होते
तरी आंबेडकरंना संबंध भारतात दुय्यम स्थान दिले जाते त्यात निवडणूक ीमध्ये हरवले जाते
अतिशय उपयूक्त माहिती खूप खूप धन्यवाद सर . 🙏
कमी अधिक फरकाने संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती निर्माण होऊ शकते