भावा मी २-३ वर्षापासून UA-cam ला Vlog बघतो, S For Satish असेल, उरण करंजेकर असेल, गोष्टकोकणातली असेल अजून बरेच ८-१० youtubers चे Video बघतो,या सगळ्यांचे video चांगले असतात ,तुझ्या १-२ महिन्यांपासून Video बघायला लागलो आणि तुझी सवय लागली, या सगळ्या youtubers मधे तुझ्या Video मला भारी वाटल्या, एक सेकंद सुद्धा Video मधे Bore होत नाही ,तु प्रेक्षकांना बांधून ठेवतोस हा तुझा Plus point आहे, खूप खूप पुढे जा, तुला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
खूप हसवल रोशन तू आज. मस्त उत्तर दिली सगळ्यांनी. आणि जास्त शिक्षण जरी नसल घेतल तरी तुमची मन खूप मोठी आहेत बाबा. तुम्ही सगळे इतक्या प्रेमाने राहता . आनंदात राहता हेच किती महत्त्वाच आहे या काळात. तुमची फॅमिली एकच नं. भावा.
तुझ्या सारखे प्रेमळ प्रेमळ व्यक्ती कुठे मिळणार नाही ? प्रेम देणारा आणि प्रेम घेणारा... तुझ्या कडून फक्त आनंद मिळतो कारण तू फक्त आनंद देतो.. सगळी कडे आनंद देणारा तू युट्यूबर आहे ...
Roshan, aap bohot khush mizaj insan ho, aap ka ikhlaq apnay ghar walon kay sath bohot piyar bhara hay. Aap kay ghar walaye bohot achchay OR sada mizaj kay log hain. Allah Taala aap ko OR aap kay ghar walon ko Hamesha hansta muskurata OR sahatyab rakhay (Aamin).
बेस्ट कुटुंब ,जे सगळ्या परिस्थिती मध्ये एकत्र आहेत ,हे दाखवून देतात ,आई चे कष्ट आणि गोड हसू खूप भावून गेले,वहिनी चे रुसवे आणि गोड हसू नेहमी असेच राहूदे,असेच उत्तरोत्तर प्रगती कर रोशन ,एक गुरुकिल्ली कायम लक्षात असुदे की कुटुंबातील सगळ्यांना खुश ठेव तुला कधीच कमी पडणार नाही
आज सगळे एकत्र येऊन ब्लॉग मध्ये बऱ्याच जणांनी तुम्हाला प्रश्न विचारले त्यामुळे रोशन तुझ्या फ्यामेली ने एकत्र येऊन याचा निवारा केला खूप खूप छान वाटलं ब्लॉग बघून त्यामुळे मीही कधीतरी 1 प्रश्न विचारले तेव्हाही अशीच सगळे जण येऊन पूंना 1 ब्लॉग बनव
दादा तुझे vlog छान आहेत मला खूप आवडतात तुला vlog बनवायला कस सुचल❓ असेच vlog बनवले पाहिजेत ओल द बेस्ट पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तूझी family खुप छान आहे 😍🥰🥰❤❤👍👍
बाकी काही भेटलानाहीतरी चालेल पण आपण फाँमेलीच्या लाईफ मध्ये व फाँमेली आपल्या लाईफ मध्ये खूश असले ना तर आपल्याला जग पण जिंकता येते बस आपल्या फाँमेलीची सात पाहीजे मस्त विडिओ भावा आमच्या पूर्ण फाँमेलीला विडिओ आढते तूझी आणी मनपूर्वक शुभेच्छा तूझ्या पुढच्या वाटचालीसाठी
तुमची दादा खूप फॅमिली भारी आहे कारण का प्रत्येकाला आई असतो कुणाला भाऊ असतो ज्याची आई नसते त्याला वाटतं कसं जेवण कशी आठवण येते कारण तुमच्या घरी जेवणाची खूप मला आठवण येते त्याचे आई-वडील आहेत त्यांना राहताना येत नाही त्याचे आई-वडील नसतात त्यांना खूप आठवण येते थँक्यू भावा तुझे व्हिडिओ खूप छान आहेस
🥰✨Khup chhan family ahe re tuzi mi nehmich sangt aste hasun khelun astat sagle...😍and ya vlog madhun ajun khup prashn hote tyanchi uttare pn tu dilis nice🥰😘
Tujhi family khupch premal ani real ahe, thoda pan dikhava nahi konat, je ahe te Sagal spasht love ur family ❣️ asech raha first tym i watched ur vlog it's very impressive
वहिनी च आवडत फूड काय विचारलास . तेव्हा बहिणीच उत्तर एकूण जाम हसलो😂😂😂😂😂 . पण खूप सुंदर फॅमिली आहे. आणि जे खरं आहे तेच सांगतयत .त्यामुळे अजून छान वाटतं. 👍❤️
दादा तुला कस वाटते ब्लॉक करतो तसे आम्हाला पण मस्त वाटते तु ब्लॉक करतो आपल्या आगरी समाजात कोण तरी आहे तो आपले फॅमिली वर येवढा जीव लावते मस्त सर्व आसेच रा
तुमची आई जी तुमच्या बरोबर बसली आहे ती मला खूप छान वाटते त्याच सवँ सभालून घेते असे मला वाटते मेहनत पण करतात त्या आई जेवण वाढून देतात मला खरच मस्त वाटले आता तुमच्या वहिनी आणि तुझा बायको ने असेस राहवे ़।। ़। आई
खूप बरं वाटते तुझं vlog बघितल्यावर मज्जा येते या आधी ज्यांचे vlog बघत होते ते आता न बघता आधी तुझे vlog बघते मी , वहिनी न तुझं नात भारी बघायला मज्जा येते, तुमची मस्ती लहान असतो तेव्हा कस बहीण भाऊ भांडतो नन्तर आईला नाव सांगत जातो
,एकदम मस्तच सगळ्यात भारी तुझी आई तु एकदम आईची झेरॉक्स काँफी ,,👍👍👍 तुझी आई खुप डँशींग आणि एकदम साफमनाची आहे जरी फटकल वाटते तरी जे असेल ते तोंडावर पोटात नाही या प
Nice vlog hota.aani lavkar resipese dakhv. Mi mage pan sangitsl hot .Aai pan sune baddl je boli te kharach aahe. Sun gharatlyanchi kalje ghenari .havi.mi bagital aai sune la muli sarkhch vagvte .sune var prem aahe aaich.so khup chaan vatal vlog bagun👍👍
आई चे मन खुप भारी आहे आणि आई खुप कस्ट karte तीला मदत करत जा mi आताच तुजे विडिओ बघ ते pan jam भारी Aastat आणि वाहिनी दादा जास्ती विडिओ मद्ये घेत जा ज्याम भारी वाटते nice विडिओ dada
Mast answers dile tumhi sanglyani. Khup mast aahe Tim chi family Mala khup aavadali. Specially tuji Aai khup chhan aahe majya mummy sarkhich aahe. Mala tujya aai la baghun majya mummy chi khup aathavn yete. Mast raha khup chhan blog aastata tuje . 👌👌👌👌👍
भावा मी २-३ वर्षापासून UA-cam ला Vlog बघतो, S For Satish असेल, उरण करंजेकर असेल, गोष्टकोकणातली असेल अजून बरेच ८-१० youtubers चे Video बघतो,या सगळ्यांचे video चांगले असतात ,तुझ्या १-२ महिन्यांपासून Video बघायला लागलो आणि तुझी सवय लागली, या सगळ्या youtubers मधे तुझ्या Video मला भारी वाटल्या, एक सेकंद सुद्धा Video मधे Bore होत नाही ,तु प्रेक्षकांना बांधून ठेवतोस हा तुझा Plus point आहे, खूप खूप पुढे जा, तुला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
Thanku so much ❤️🥰🙈
तुझें विडिओ.खुप.छान.असतात.भाई
s for satish bor karto ata kam dhanda sodun bayko cha mage camera gheun firaych bass
@@Rani-kv9rl सासूबाई ची सेवा करण्यात खुश आहे
खूप हसवल रोशन तू आज. मस्त उत्तर दिली सगळ्यांनी. आणि जास्त शिक्षण जरी नसल घेतल तरी तुमची मन खूप मोठी आहेत बाबा. तुम्ही सगळे इतक्या प्रेमाने राहता . आनंदात राहता हेच किती महत्त्वाच आहे या काळात. तुमची फॅमिली एकच नं. भावा.
Thanku so much ❤️🥹😍
मंच्छिं विकली म्हणजे कोणी लहान होत नसत दादा आपण आपल्या मेहनतीने कष्टाने खातो भले ते काम मोठ असो वा छोटं मेहनत आपलीच असते हे महत्त्वाचे
Very nice comment 🥺❤️🥰 💯
Ture
@@RoshanSante-ig6ks mi वर्धावासी- विदर्भ,dada vahini chya love story cha blog kra ,
Khupach chhan bro tuza video.mi pan aj pahilyadach pahila.khup chhan vatal .
दादा तुम्ही खूप छान आहेत
तुमची फॅमिली पाहून फार छान वाटले...मोठी आई बद्दल तुम्ही छान बोलला.....
असेच आनंदी रहा...
कल्याण ला या...कधीतरी
रोशन तुझी family khup chan ah आपल्या आगरी समाजाचं नाव तुझ्या नावासारख रोशन कर ❤
Nakki ❤️☺️😍
तुझ्या सारखे प्रेमळ प्रेमळ व्यक्ती कुठे मिळणार नाही ? प्रेम देणारा आणि प्रेम घेणारा... तुझ्या कडून फक्त आनंद मिळतो कारण तू फक्त आनंद देतो.. सगळी कडे आनंद देणारा तू युट्यूबर आहे ...
Thbku so much ❤️☺️😎
Roshan, aap bohot khush mizaj insan ho, aap ka ikhlaq apnay ghar walon kay sath bohot piyar bhara hay. Aap kay ghar walaye bohot achchay OR sada mizaj kay log hain. Allah Taala aap ko OR aap kay ghar walon ko Hamesha hansta muskurata OR sahatyab rakhay (Aamin).
बेस्ट कुटुंब ,जे सगळ्या परिस्थिती मध्ये एकत्र आहेत ,हे दाखवून देतात ,आई चे कष्ट आणि गोड हसू खूप भावून गेले,वहिनी चे रुसवे आणि गोड हसू नेहमी असेच राहूदे,असेच उत्तरोत्तर प्रगती कर रोशन ,एक गुरुकिल्ली कायम लक्षात असुदे की कुटुंबातील सगळ्यांना खुश ठेव तुला कधीच कमी पडणार नाही
Yes 🥺❤️💯
गूड मॉर्निंग ऑल फॅमिली.....मस्त वाटते तुमचे व्हिडिओ पाहून....आवरजून वाट पाहतोय तुमच्या व्हिडीओ ची
Thanku so much ❤️☺️
भाऊ तुमचा परिवार खरच खूप खूप चांगला आहे 👌🏻👌🏻👌🏻आई एकविरा तुमच्या परिवाराला सदैव सुखी समाधी ठेवो हिच प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
Tujhi aai khup understanding ani premal आहे Dear I love ❤ 😍 her to much
Thanku so much ❤️☺️
आज सगळे एकत्र येऊन ब्लॉग मध्ये बऱ्याच जणांनी तुम्हाला प्रश्न विचारले त्यामुळे रोशन तुझ्या फ्यामेली ने एकत्र येऊन याचा निवारा केला खूप खूप छान वाटलं ब्लॉग बघून त्यामुळे मीही कधीतरी 1 प्रश्न विचारले तेव्हाही अशीच सगळे जण येऊन पूंना 1 ब्लॉग बनव
Nakki ❤️☺️😎
भाई आपल्या आगरी कोळ्यांचा मच्छीचा धंदा म्हणजे आपली शान हाय कारण दर्यादेवाचा पाठिंबा आणि आई माऊली एकविरा आईचा आपल्या पाठी हात हाय❣️❤️
Bhai tu no 1 vlogger ( MARATHI) hoshil🤞🤞❤️❤️
Bappa bless you 🥳🎉❤️🥳🎉❤️🥳🥳🥳🥳
Thanku so much ☺️❤️😎
दादा तुझे vlog छान आहेत मला खूप आवडतात
तुला vlog बनवायला कस सुचल❓
असेच vlog बनवले पाहिजेत
ओल द बेस्ट
पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
तूझी family खुप छान आहे 😍🥰🥰❤❤👍👍
Thanku so much ❤️☺️🥰💯
खूप मस्त फॅमिली आहे तुझी.असाच सर्व जण आनंदी राहा..आणि असेच फॅमिली वर व्हिडीओ बनवत राहा..खूप मस्त वाटत फॅमिली वरचे व्हिडीओ बगून तुझे..😍😍
Thanku ☺️❤️
Very nice family 🥳🥳favss.... all😇💫🤟💯🥰god blessed all...💯💫🙌
Tuze vlog mi yach karnane baghto ki direct rokh thok kahi lavpavat nahi tuzya vlog madhe je kahi aahe te Tu UA-cam family sobat share krto
Yes 🙌❤️☺️
लवकरच top 10 youtuber मध्ये तुझा नाव येईल..खरच भारी video ani famliy 👪 pan एकदम भारी आहे...keep it up bro...lots of love 😍
Love love love ❤️🥹
Dada kasa, aahe family
@@RoshanSante-ig6ks dada
दादा तू तुझी फॅमिली खूप मस्त आहे.मला रास आवडत.तुझी आई वहिनी खूप भारी आहे.तुमची फॅमिली रास भारी आहे.वहिनी ल पण व्हिडिओ मध्ये बोलायला सांग
Bolat nay ti thanks ☺️❤️
1 .no ....astat video dada Asch pude ja....ekvira aai bless u😘
Mast vlog hota😍 family tr ekdm mast🥰😇 tujhi smile ek no ahe dada😊bolun faydach nay🤭😘
Thanku so much ❤️☺️🙈
बाकी काही भेटलानाहीतरी चालेल पण आपण फाँमेलीच्या लाईफ मध्ये व फाँमेली आपल्या लाईफ मध्ये खूश असले ना तर आपल्याला जग पण जिंकता येते बस आपल्या फाँमेलीची सात पाहीजे मस्त विडिओ भावा आमच्या पूर्ण फाँमेलीला विडिओ आढते तूझी आणी मनपूर्वक शुभेच्छा तूझ्या पुढच्या वाटचालीसाठी
तुमची दादा खूप फॅमिली भारी आहे कारण का प्रत्येकाला आई असतो कुणाला भाऊ असतो ज्याची आई नसते त्याला वाटतं कसं जेवण कशी आठवण येते कारण तुमच्या घरी जेवणाची खूप मला आठवण येते त्याचे आई-वडील आहेत त्यांना राहताना येत नाही त्याचे आई-वडील नसतात त्यांना खूप आठवण येते थँक्यू भावा तुझे व्हिडिओ खूप छान आहेस
Roshan ji tumhy mla khup awadta tumcha swabhav khup chan hasun khelun ahe....mla tumhy khup awadtat....I love you roshan💗
🥰✨Khup chhan family ahe re tuzi mi nehmich sangt aste hasun khelun astat sagle...😍and ya vlog madhun ajun khup prashn hote tyanchi uttare pn tu dilis nice🥰😘
Thanku so much ❤️☺️
Tuji family ekdam Bhari aahe..... And tu tar khipch Bhari....mala tuji aagri language khup avdte👌😍
Thanks ☺️❤️☺️
Aai khup bhari boltey 😍♥️ khup cchan family ahe🥰
Thanks ☺️❤️☺️
Lay bhari vlog hota 💯🤩🤩🤩dada lay bhari ahe tuzaa ❤️❤️🤭dada pan vlog madhe asto tevha majaa yete💗 comedy karto majaa yete 😂😂
Yes 🙌❤️☺️🙈
Nice Vlog😇😍
Dada Aai la ek da tari bhtychi mala tuje aai kup mast aahe😍😍😍😍
भावा तुझी family एवढी छान आहे की "बोलुन फायदा नाय" 👍👍
Wow thanks ☺️❤️☺️
Nice Family, Sarv Jn Khup Chan, khup Changle Aahet, All Sisters 2 Nice , Khush Rho Aise Hi Hmesha Nazar Na Lge.... 😊
रोशन असच फॅमिली सोबत रहा , आणि खुश रहा तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
Thanku so much ❤️☺️
Family Is always pillar of strength ♥️
Tujhi family khupch premal ani real ahe, thoda pan dikhava nahi konat, je ahe te Sagal spasht love ur family ❣️ asech raha first tym i watched ur vlog it's very impressive
Thanku so much ❤️😍
good morning bhaus.....ekuch number video...dada laajta camera samor bolayla...pan kahi aso ekch number aahe family....like it
Thanks ☺️❤️☺️🥰
Masth👍love you 😘all beautiful family aai vahini dada n you with the cute n killer smile ☺keep growing
Thanks ☺️❤️
Q & A cha vlog mast hota❤️ khup majja aali vlog baghtana 😊 tu nehmich tuzya video through sarvana hasvatch rahto 😍..... Kayam asach raha..... Tuzi smile ek no ahe.... Aata ekda tuzya saglya sisters sobat ek video panav... ❤️
Aaplya lokana tr fishch lagtat roj khayla..... 🔥jay aagari koli.... 🔥
Jay aagri koli ❤️☺️
Tu yevda happy asto te bagun khup divas chan jato tuji family bagun as vate ki majich family ahey
खूप छान फॅमिली आहे दादा तुझी. जय सद्गुरु तुझे सर्व व्हिडिओ बगते मी मला खूप आवडतात
Nice video dadua ❤🥰 keep it up bhaus 💓 Jay aagri koli 🙏🔥
Jay aagri koli ❤️☺️💯
How sweet family yarrr😘😍❤🤗......mast vatl aajcha vlog bghun
Thanku so much ☺️❤️💯
रोशन तुझी फॅमिली सुद्धा तुझ्यासारखी गोड आहे..😍Keep it up..👍 अशीच प्रगती करत रहा आणि सर्वांचे प्रेम मिळवत राहा.. God bless you..🥰🙌
Khop masttt yarr tuzi family khop Chan ahee Daada ❤️😍
Thanku so much ❤️🥹
तुझी फेमली खुप छान आहे दादा आई खुप मस्त आहे माला माजी सासु ची आठवण ऐते ती पण अशीच ठेवयची माला तुझा वयनीला ठेवते तशी तुझी आई ❤️❤️
☺️❤️💯🙈
खुप सुंदर तुमचा video 😊 तु तुझी फॅमिलि खुपच गोड आहे 😊 खुप छान हसत खेळत असता असेच कायम आनंदी रहा 😊 😘
Nakki ☺️❤️🥺
Dada tuzhi family khup mst Aahe .. tuzhi aai kiti supportive A
Yes 🙌❤️😎
खूप छान आहे कुटुंब दादा असेच एकत्र हसून खेळत राहा
Nakki ❤️☺️
Kharch khupp mast aahe tumhi sarv 🥰dada vhini tar khuppch bahri aahet 😍🥰 bapaa bless you ❤️
असेच एकत्रित कुठुब राहू द्या खुप खुप छान वाटत बघायला कीती हसमुख आहे कुठुब ❤️❤️
वहिनी च आवडत फूड काय विचारलास . तेव्हा बहिणीच उत्तर एकूण जाम हसलो😂😂😂😂😂 . पण खूप सुंदर फॅमिली आहे. आणि जे खरं आहे तेच सांगतयत .त्यामुळे अजून छान वाटतं. 👍❤️
Yes 🤣❤️💯
Family chan ahe aai chan ahe best mother ahe
Family khup chan Ahe tuji asec khush Raha God Bless You ❤️
Thanks ☺️❤️😎
@@RoshanSante-ig6ks welcome dear 💕
Mast jam bhari family ahai amchay garche sagali bagtan Asa video banvat ja ami sagali tujay patishi ahai
Mst Dada 😍tu khrch bhari ahes mst n asch sagle family sobht rhaa khup chann vatt tumhala bgun Dada
Jay sad guru👏👏
Jay sadguru
Roshan tu khup premal..ani chan ahes...pragti karat raha..family chan ahe tuji...tula 6 bahini ahet ki 5..ha ek ques ghe..nwxt tym..love u..
5 aahet
@@RoshanSante-ig6ks ok.dear..ekda no wise..dakv...
Khup chan vlogs astat tuze
Khup chan family aahe tuzi ❤️
Thanks ☺️☺️❤️💯
Kddk
Mla mahit hota tu kay tari karun dakhvshil tuzya tok tok pasun video aavdtan mla I ♥️ it 😊
Khub khub bhari volg ahe Roshan Dada Family 1.bar Hai 👌🔥💘💎💫💯💞
रोशन खुप छांन वाटते तुम्हाला एकत्र बघुन आज दादा बसले हे नशीब नाही तर पळत असतात पण छान 👌
Thanks ☺️❤️💯
रोशन भावा, मी पण तुझा आणि तुझ्या फॅमिलीचा मोठा फॅन आहे🤗🥰
Thanku so much ❤️☺️
Tumchi family khup chhan aahe mla khup aavdtey nice family 👌🏻👌🏻😊
Thanku so much ☺️❤️💯
Dada video vlog Ani family pn khup bhari ahe❤️😊
♥️kharch tumhi sagle khup chan aahat😍mala Tumchya family la bhetayla khup aavdel🥰
Nakki ❤️☺️
दादा तुला कस वाटते ब्लॉक करतो तसे आम्हाला पण मस्त वाटते तु ब्लॉक करतो आपल्या आगरी समाजात कोण तरी आहे तो आपले फॅमिली वर येवढा जीव लावते मस्त सर्व आसेच रा
Roshan kup Chan aahi tuji vahini tela asech prem dya sarvani sarvan cha nashibat naste yevdi Chan family
Mast family ahe tuzi Roshan 😊 ekmekana etka support karte ki " bolun fayda nay"😀🖒
😅❤️💯
Khup Chan family ahe tumci mast 🥰🥰 asec ra sagle mast hast khelt ❤️💕
Thanku so much ❤️☺️😍
Tuzi family members khup cute ahet😊ani saglayna khup khup blessings 😊🍫
Thanku so much ❤️☺️
तुमची आई जी तुमच्या बरोबर बसली आहे ती मला खूप छान वाटते त्याच सवँ सभालून घेते असे मला वाटते मेहनत पण करतात त्या आई जेवण वाढून देतात मला खरच मस्त वाटले आता तुमच्या वहिनी आणि तुझा बायको ने असेस राहवे ़।। ़। आई
Masth family aahe...dada tuza swabhav khup masth aahe
Roshan bhai tu kadak aahs pn Rushi bhai cha Fan ❤️ jhlao 🔥kadk bolto bhai Ani Vahini Tuja ekdam choti sister ahe 💯 Ashi video banv daily 🔥 #Jai Ekveera aai 🚩 ✨ 🙌
खूप बरं वाटते तुझं vlog बघितल्यावर मज्जा येते या आधी ज्यांचे vlog बघत होते ते आता न बघता आधी तुझे vlog बघते मी , वहिनी न तुझं नात भारी बघायला मज्जा येते, तुमची मस्ती लहान असतो तेव्हा कस बहीण भाऊ भांडतो नन्तर आईला नाव सांगत जातो
1St असा you tuber आहे त्याचे 3 दिवसात 10000 sub वाढले 🔥🔥
Thanks ❤️
रोशन तू एक दिवस मोठा tv star होणार.तुझे भवितव्य उज्वल आहे पुढे.😊👍
Thanku so much ❤️☺️
खूप छान व्हिडिओ बनवत आहेस तू
Tuzi family khup Chan ahe happy family tuzi Vayni khup chagli ahe
,एकदम मस्तच सगळ्यात भारी तुझी आई तु एकदम आईची झेरॉक्स काँफी ,,👍👍👍 तुझी आई खुप डँशींग आणि एकदम साफमनाची आहे जरी फटकल वाटते तरी जे असेल ते तोंडावर पोटात नाही या प
Hi
Tujhi family khup goad aahe.me aani mazhi mulgi khup enjoy karto.
मी अहमदाबाद ला राहते पण माझं माहेर उल्हासनगर आहे..मला तुझे ब्लॉक खूप आवडतात
Roshan tuji family khrch khup mast aahe
😍😘❤️
Nice vlog hota.aani lavkar resipese dakhv. Mi mage pan sangitsl hot .Aai pan sune baddl je boli te kharach aahe. Sun gharatlyanchi kalje ghenari .havi.mi bagital aai sune la muli sarkhch vagvte .sune var prem aahe aaich.so khup chaan vatal vlog bagun👍👍
Thanks ☺️❤️☺️
Dada tujhi family Khoobch Chhan aahe
Roshan bhava khup mast family aahe tumchi. Tumchi family baghun mla gavachi aathavan yete. Pan khup bhari vadaty. 👌💕
Thanku ☺️❤️💯
आई चे मन खुप भारी आहे आणि आई खुप कस्ट karte तीला मदत करत जा mi आताच तुजे विडिओ बघ ते pan jam भारी Aastat आणि वाहिनी दादा जास्ती विडिओ मद्ये घेत जा ज्याम भारी वाटते nice विडिओ dada
Khupch chan video aastat tumcha family pn must my favorite youtuber😍
Thanks ☺️❤️💯
Khar tuje vichar changle ahyt ani tu aai cha manavr lagn karnar khup chahan ahy aai che upkar aapan kadhich ny chukau shakt keep growing 👍👍aai khup chahan hastat 😊
Thanks ☺️❤️💯
Khup chan sarv family akatra yeun volg banvla pan mast vatla bghayla sweet family ☺️
Thanks 😊 nakki
God bless u brother
Khup chhan vatala sagle answer dile aani aamala kadala sagle aani asech nehami sagali femily happy Raha god bless u
Oye lagin krshi ky.❤️😘🤭.tujha sarkhach phije navra ji pan bayko hol tuji kharch khup nashib vaan asel..me pan aagri haay proud off aagri ❤️🤭😘
आजचा विडीओ खूप खूप खूप आवडले असे वाटत होते तुम्हाचा घरात बसून गप्पा मारतो तुझी आई मोठी आई दादा वहिनी बहिणी सर्वच चांगले आहेत❤❤
Thanku so much ❤️💯
Aamhi aagri koli poraa😎😎😎
😘Tumchi family khup Chan ahe ❤️..
Thanks 😊☺️💯
Mast answers dile tumhi sanglyani. Khup mast aahe Tim chi family Mala khup aavadali. Specially tuji Aai khup chhan aahe majya mummy sarkhich aahe. Mala tujya aai la baghun majya mummy chi khup aathavn yete.
Mast raha khup chhan blog aastata tuje . 👌👌👌👌👍
Thanks ☺️❤️💯
Tu chan ahes Ani tuji family pan bappa bless you 😇
Thanku so much ☺️❤️
Mitra chan vatal family sobt video ..
Tuzi vahini khup bhari diste.. Ani bhari pn ahe khup... Aani tichi smile tr jaam bhari ahe mla khup aavdhte tuzi vahini... aani me tuzya vahini mulech me vlog baghte😍😚❤
Thanks ☺️❤️
लोणावळा येथे कधी येणार आहे तुम्ही या घरी नक्कीच दादा मि राहाते पुण्यात देहू मधे तुकाराम महाराज मंदिरा समोर....🤗🤗🤗🙏🙏❤️❤️🥰🥰
Very very relaxing and good job thanku sweet family God bless our family 🤲💖💪🙏
Thanku so much ❤️☺️
Ek nomber family chan vlog asech hasat raha sagle