Це відео не доступне.
Перепрошуємо.

शेतकर्याच्या मुलाने शेतकर्यासाठी बनवला सोलर ड्रायर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2022
  • भाजीपाला वाळवणी यंत्र,शेतकर्याचा वाया जाणारा भाजीपाला जर आपन सोलर ड्रायर मध्ये वाळवला तर त्यांची टिकवन शमता वाढते.
    अधिक माहिती साठी संपर्क
    सारंग गोशाळा व नैसर्गिक शेती.
    मु.पो. - तांबवे , ता - फलटण, जि - सातारा
    9890982447
    या नंबर वर संपर्क साधावा

КОМЕНТАРІ • 24

  • @shripadchakankar7471
    @shripadchakankar7471 4 місяці тому

    Abhinandan

  • @Sanatanhindu1919
    @Sanatanhindu1919 Рік тому +1

    पुढच्या दहा वर्षात ज्याच्याकडे शेती आहे तोच जगणार आहे . खूप छान उपक्रम आहे भाऊ

  • @pallavimaheshpawar3246
    @pallavimaheshpawar3246 Рік тому +1

    अतिशय उत्कृष्ट आणि गरजेच्या गोष्टीवर संशोधन करून खूप छान असा सोलर ड्रायर सर्वाना परवडेल अश्या किमतीत होऊ शकतो हे दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @mahendradarekar1225
    @mahendradarekar1225 Рік тому

    फारच छान...
    अशीच प्रगती करत रहा...
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...

  • @krushimitraMarathi
    @krushimitraMarathi Рік тому

    👌👌उत्कृष्ट शोध ....त्यासाठी आवश्यक साहित्य व तयार करायचा व्हिडीओ तयार करून पाठवा

  • @bapuraosul6478
    @bapuraosul6478 Рік тому

    खूप छान

  • @sanjaypandit8636
    @sanjaypandit8636 9 місяців тому

    excellent quality

  • @vishalgole3114
    @vishalgole3114 Рік тому

    Great work

  • @anilkudale673
    @anilkudale673 Рік тому

    ग्रेट

  • @dnyaneshwarsonawane7844
    @dnyaneshwarsonawane7844 Місяць тому

    कसा बनवला ते सांगाल तर बरे होइल

  • @pratimaparab2716
    @pratimaparab2716 5 місяців тому

    Congratulations . What is the price? I want to buy for home purposes.

  • @sanjaypandit8636
    @sanjaypandit8636 9 місяців тому +1

    Mumbai solar

  • @umeshgolegole5012
    @umeshgolegole5012 8 місяців тому

    Very nice daji 👍

  • @akolkar2530
    @akolkar2530 7 місяців тому

    No video Madhe taka.

  • @jayawantkumbhar5092
    @jayawantkumbhar5092 Рік тому

    kuthe dryer milnar

  • @dattatraykalangutkar6101
    @dattatraykalangutkar6101 Рік тому

    किती खर्च येतो

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 Рік тому

    काय किंमत ठेवली आहे या 10 किलो ड्रायर ची ?

  • @sindhuzarekar1917
    @sindhuzarekar1917 5 місяців тому

    Kuthe ahe tumcha no adres dhy mala pahije

    • @tusharnagare68
      @tusharnagare68 5 місяців тому

      कसा केला ते सांग ना शेतकर्यांना फायदा होईल की तू तर धंदा करायला निघाला

  • @niveditadivekar3660
    @niveditadivekar3660 Рік тому

    आपला पत्ता किंवा कॉंटॅक्ट नंबर मिळेल का?

    • @user-ck5dz6vi4y
      @user-ck5dz6vi4y  Рік тому +1

      9890982447

    • @sanjaypanchmukh547
      @sanjaypanchmukh547 6 місяців тому

      प्लास्टिक शीट कोठे मिळेल व किती एम एम चे आहे