माझ्याकडून अति अति तातडी साठी १२००० घेतले आणि लाच म्हणून ३५०० घेतले. आणि मोजणी ला ६ महिने लावले. मोजणी झाल्यावर आता मोजणी ची प्रत द्यायला २५००० लाच मागत आहेत
नमस्कार सर.एक सातबारा मालक त्याच्याकडून स्टॅम्प पेपरवर एकाने तिन गुंठे जागेवर घेतली काही वर्षांपुर्वी. आता त्या स्टॅम्प पेपरमालकाकडुन मि दत्ताराम मला घेणे आहे.ती जागा आजुबाजुला इतर लोकांनी घेतली आहे .आपल्याला आपली तीन गुंठे जागा सरकारी मापुन घ्यायची आहे.होईल ना.कीती खर्च येऊ शकेल. प्लीज मदत करा.
Sir mojni kartani sheta madhe j proof manun gote astat jy dware mojni k li jate agar te gote lokani gayap k le asel tar ky karycha karan mojni karnara adhikari manto ki gote gayap ahe manun mojni karta yenar nahi.
Sir, समजा आपण जमीन मोजली आपल्या जमिनीत शेजाऱ्याचे अतिक्रमण असेल तर जितके वर्ष त्याचा ताबा होता तची भरपाई आपल्याला मिळणार का ? या विषयावर एक व्हिडिओ बनवा
Adhi jaminicha nakasha download Kara tyavrun side che plot number samjtil Nakasha download kasa karaycha he pahanyasathi Khalil link VR click kra ua-cam.com/video/Ebr3dI_4ZDo/v-deo.html
Sir ya video tumhi gutbook naksha sati online arj karval lagto te nahi sagital ,mojni fome gutbook naksha bhumi abhilekh officeadhun detat tya sati online arja karava lagto tevar videos banva.
गटबुक म्हणजे गाव नकाशाच असतो एखाद्या सर्वे नंबर चा आणी आकार बंद म्हणजे फेरफार च्या नोंदी प्रमाने काहीतरी असते एवढे उपयोगी नाही पण जमीन मोजणी करता आवश्यक असतात.
माझ्याकडून अति अति तातडी साठी १२००० घेतले आणि लाच म्हणून ३५०० घेतले. आणि मोजणी ला ६ महिने लावले. मोजणी झाल्यावर आता मोजणी ची प्रत द्यायला २५००० लाच मागत आहेत
खुपच सुंदर मार्गदर्शन. धन्यवाद सर
Thank You
प्लॉट मोजायचा आहे पण भूमापन हाॅकी मध्ये गेलो पण त्यांनी सांगितले की सर्व प्लॉट ची फी भरावी लागेल आता एवढया गटाची फी कशी एकाने भरावी
Aggdi barobar sir I 👍🏾
नमस्कार सर.एक सातबारा मालक त्याच्याकडून स्टॅम्प पेपरवर एकाने तिन गुंठे जागेवर घेतली काही वर्षांपुर्वी. आता त्या स्टॅम्प पेपरमालकाकडुन मि दत्ताराम मला घेणे आहे.ती जागा आजुबाजुला इतर लोकांनी घेतली आहे .आपल्याला आपली तीन गुंठे जागा सरकारी मापुन घ्यायची आहे.होईल ना.कीती खर्च येऊ शकेल. प्लीज मदत करा.
mast माहिती
Thank you
@@mirohitgore जर गटातील इतर जन फॉर्म वर सही करत नसतील तर पुढील प्रक्रिया करता येत नाही का
Jyacha sarkari shetjaminivr taba ahe ,Ani to hatwaycha ahe asa vedeo Ani arj kasa krava yabadal mahiti sanga sir
Sir mojni kartani sheta madhe j proof manun gote astat jy dware mojni k li jate agar te gote lokani gayap k le asel tar ky karycha karan mojni karnara adhikari manto ki gote gayap ahe manun mojni karta yenar nahi.
Sir, समजा आपण जमीन मोजली आपल्या जमिनीत शेजाऱ्याचे अतिक्रमण असेल तर जितके वर्ष त्याचा ताबा होता तची भरपाई आपल्याला मिळणार का ? या विषयावर एक व्हिडिओ बनवा
Sir, police protection ghyayche asel tar ky karave
jar aaplyala mahit nasle ki aaplya plot chya chaar dishani konache plot ahet tya vele la kay karayche.? form mdhe rikami jaga sodaychi ka.?
Adhi jaminicha nakasha download Kara tyavrun side che plot number samjtil
Nakasha download kasa karaycha he pahanyasathi Khalil link VR click kra
ua-cam.com/video/Ebr3dI_4ZDo/v-deo.html
Pratek गटा sathi wegla arj pahije ka??
Sir ya video tumhi gutbook naksha sati online arj karval lagto te nahi sagital ,mojni fome gutbook naksha bhumi abhilekh officeadhun detat tya sati online arja karava lagto tevar videos banva.
Ok
एरिया २५५० आहे.६०"४२.५ पण नकाशावर २२५०. आहे मग मोजणी मागवता येते का. सामाईक जमीन नोंद आहे . अतिक्रमण केले आहे मग आपन काय मार्गदर्शन कराल .
Pratham local मोजणी करून घ्या त्यात जर काय कमी जास्त आढळले तर शासकीय मोजणी करा
How much fees it will take for land measurements for per hector? From where should i get this information please reply 🙏
हद्द कायम मोजणी अर्ज भरून 2 महिने झाले पण नाव दिसत नाही पर्तिक्ष्या यादी मध्ये तर काय करावं?
✌️
सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे करतो मी पण तिथे ई-मेल आणि पासवर्ड काय
👍
Thank you
Jar chukun kharedi veli mojni nasel zali aani nakasha nasel tar mojni kashi karavi
Shaskiy Mojanisathi arj karava lagel
किती बोगस आहे फॉर्म हा ?? Side चे शेतकरी सह्या कसे देणार ???
सर् हद्द कायम मोजणी कारआयछि असेल् तर् सह dharkayacah sign lagate ka?
Sir from download hot nahi kasa karach ahi
Sar pot hisa hi mojni kas Kay asate
Sir NA plot ahe mahapalika haddvadh bhagat ahe tyachya mojnicha aarj kute karaycha mg mahapalike mde ka ?
ॲप्लिकेशन सबमिट करून 1 महिना झाला तरी status ब्लँक दाखवत आहे
गटबुक व आकार बंद म्हणजे काय???
गटबुक म्हणजे गाव नकाशाच असतो एखाद्या सर्वे नंबर चा आणी आकार बंद म्हणजे फेरफार च्या नोंदी प्रमाने काहीतरी असते एवढे उपयोगी नाही पण जमीन मोजणी करता आवश्यक असतात.
काही ऊपयोग नाही मोजणी करून पण जमिन परत मिळत नाही
👍
🙏