Maharashtra land Map Online: जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? । Land map online

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 тра 2021
  • शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं.
    आता सरकारनं जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.
    गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, याची माहिती आपण या गावाकडची गोष्टमध्ये पाहणार आहोत.
    #OnlineMap #नकाशा #शेतीनकाशा
    ___________
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 94

  • @sushant_kharat
    @sushant_kharat 3 роки тому +20

    एका गट नंबर मध्ये कोणाची कुठ जमीन आहे याचा नकाशा मिळायला पाहिजे तो जास्त कामाचा असेल.

  • @BBCNewsMarathi
    @BBCNewsMarathi  3 роки тому +1

    बीबीसी मराठीच्या आतापर्यंतच्या ‘गावाकडची गोष्ट’ची प्लेलिस्ट रेडी आहे. ती तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता.

  • @shriramwaghmare6956
    @shriramwaghmare6956 3 роки тому +2

    खूपच उपयुक्त माहिती.

  • @vijayrajpadghan9970
    @vijayrajpadghan9970 3 роки тому

    खूप खूप छान माहिती 🙏🌹🚩

  • @kuldeepkoshti3243
    @kuldeepkoshti3243 3 роки тому +6

    खुप खुप आभार BBC मराठी तुमच्या प्रत्येक गावाकडची गोष्टची या माहितीचा चांगला उपयोग होतो. खुप खुप आभार श्रीकांत सर

  • @shivajipadghan6474
    @shivajipadghan6474 Рік тому

    खुपछान माहीती

  • @AshikShamkule
    @AshikShamkule 3 роки тому +2

    खूप छान ❤️

  • @priyanshusingh7906
    @priyanshusingh7906 2 роки тому +1

    Thanks alot for the simple and best information

  • @suyashrajapurkar2504
    @suyashrajapurkar2504 3 роки тому

    Thanks......

  • @deepakoffical850
    @deepakoffical850 2 роки тому

    Thanks dada

  • @shaunak1963
    @shaunak1963 3 роки тому +4

    Tremendous information ❤️

  • @mayurmanedeshmukh
    @mayurmanedeshmukh 2 роки тому

    Thanks sir

  • @saurabhtimes9965
    @saurabhtimes9965 3 роки тому +1

    Chan mahiti

  • @dnyaneshwarbhagwat3944
    @dnyaneshwarbhagwat3944 2 роки тому

    खूच छा न

  • @bhausahebbansod80
    @bhausahebbansod80 3 роки тому +1

    अतिशय उपयुक्त माहिती👌

  • @avinashsomatkar7516
    @avinashsomatkar7516 3 роки тому +12

    डिस्क्रिपशन मध्ये लिंक दिली तर अजून सोईस्कर होईल 🙏

  • @kirandonagiri8547
    @kirandonagiri8547 Рік тому

    Nice information

  • @sandeeplomate1549
    @sandeeplomate1549 2 роки тому

    Nice sir

  • @ervishwasanantraobijamwar4980
    @ervishwasanantraobijamwar4980 3 роки тому +1

    श्रीकांत सर खूप उपयुक्त अशी माहिती सांगितली🙏👏धन्यवाद

  • @Mayu5554

    पन भाऊ गट क्रमांकामध्ये उपविभाग कसा शोधायचा ते पण सांगा ना जरा प्लीज.