नमस्कार सर.🙏 सर्वप्रथम आपणास खुप खुप धन्यवाद 💐 शेतकऱ्यांच्या शेती विषयक अतिशय उपयुक्त अशी अनमोल माहिती आपण शेतकऱ्या पर्यंत व्हिडिओ द्वारे देत आहात..💐💐 मी आपले सर्व व्हिडिओज बघितले खुप छान माहिती मला मिळाली..खुप काही शिकायला मिळाले..आणि त्याचा उपयोग मी केला.. आणि फायदा ही मला माझ्या शेती पिकामध्ये मिळाला..!! Thanks 🙏💐
नमस्कार सर आपण शेतकऱ्यांसाठी खरोखरच खूप उपयुक्त अशी माहिती देतात माझी ड्रीप चार फुटावर आहे मला त्यामध्ये बाजरी लागवड करायची आहे ड्रीपर कशा पद्धतीने लागवड करावी कृपया वैयक्तिक मोबाईलवर माहिती पाठवावी
@whitegoldtrust धन्यवाद सर जी. 🙏🏻🙏🏻🙏🏻 मला काही दिवसा आधी आपले मेसेज येत होते अचानक 5 ते 6 महिन्यापासून आले नाही. आपण ही सुविधा बंद केली का??? नसेल केली तर सुरु करण्याकरिता काय करावे लागेल. किंव्हा आपला व्हाट्सअँप ग्रुप असेल तर ग्रुप लिंक द्या सर...
सर जय श्रीराम साहेब आपण आम्हास जि माहितीपूर्ण देता ति आम्हास फार महत्त्वाची वाटते आमची शंकानिरसन होतै मी माझ्याच मित्र ना व्हिडिओ पाठतो त्या सर्वना सांगतो बर सर मि कोल्हापूर चा आसून आमच्या वातावरण मध्ये तुर्की बाजरी चांगली येईल काय ? सत्यम शिवम सुंदरम
शेतकऱ्यांच्या जोडधंद्याची जिल्हा उद्योग केंद्र अंतर्गत लातूर व पी एम एफ एम इ महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत प्रशिक्षण घेत आहोत सर लातूरचे आपले प्रशिक्षण असेल तर सांगावे
राम राम सर आमच्या शेत माऊलींच्या पिकाला योग्य भाव मिळावा म्हणून काहीतरी प्रयत्न करावे तुम्ही आम्ही पूर्णपणे निराश झाले आहो निसर्ग राजा एकतर आम्हाला शेती पिकवू देत नाही आणि सरकार आमच्या शेत मालाला योग्य भाव देत नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही शेतकरयांने जगावं कसं की मरावं हा खूप मोठा प्रश्न आहे काय करावे काही सुचेना 😢
तुम्ही माहिती छान देता सर,
शेतकऱ्यांच्या हिताची गोष्ट सांगता.
धन्यवाद दादा
Thanks
😮
नमस्कार सर.🙏
सर्वप्रथम आपणास खुप खुप धन्यवाद 💐
शेतकऱ्यांच्या शेती विषयक अतिशय उपयुक्त अशी अनमोल माहिती आपण शेतकऱ्या पर्यंत व्हिडिओ द्वारे देत आहात..💐💐
मी आपले सर्व व्हिडिओज बघितले खुप छान माहिती मला मिळाली..खुप काही शिकायला मिळाले..आणि त्याचा उपयोग मी केला..
आणि फायदा ही मला माझ्या शेती पिकामध्ये मिळाला..!!
Thanks 🙏💐
नमस्कार दादा , आपण आम्हाला follow केल्या बद्दल आपले सुद्धा धन्यवाद
Congratulations 🎊 👏 💐
I wish this reputed, informative, useful and very inspiring channel to become a 3 millions' subscribers 👏
Thank you so much 🙂
Sir tumchi mahiti khup Chan aahe
धन्यवाद दादा
खूप छान माहिती दिली आहे सर
धन्यवाद दादा
सर मी तुमचे व्हिडिओ पाहुन ऊस पिक घेत आहे मला खुप फायदा झाला आहे माझा आडसाली 265 ऊस एकरी 82 टन भरला आहे.
नमस्कार दादा, धन्यवाद दादा
Yes
Very nice information sir.
आपले धन्यवाद 🙏🙏
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
धन्यवाद दादा
Good information
Thanks
Khup khup dhanyawad sir
आपले सुद्धा धन्यवाद दादा
छान माहिती देता सर तुम्ही
धन्यवाद दादा
Thanks sir ❤❤
🙏🙏
Congratulation
धन्यवाद दादा
नमस्कार सर आपण शेतकऱ्यांसाठी खरोखरच खूप उपयुक्त अशी माहिती देतात
माझी ड्रीप चार फुटावर आहे मला त्यामध्ये बाजरी लागवड करायची आहे ड्रीपर कशा पद्धतीने लागवड करावी कृपया वैयक्तिक मोबाईलवर माहिती पाठवावी
नमस्कार दादा, लॅटरल ( नळी ) च्या दोन्ही बाजूने एक फूट अंतरावर लागवड करावी.
सर मी बाजरी पेरणी वेळेस खत दिले नाही तरी कोणते खत देऊ
नमस्कार दादा, १०:२६:२६ खत द्यावे
Bharari me kon sa ghatak he bhai ...
नमस्कार दादा , भरारी मध्ये ब्रासिनोलाईड घटक आहे
छान माहिती सर परंतु जर फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात पर्यंत टरबुज ( कलींगड) लागवड केली तर फायदा होईल का सर plz मार्गदर्शन करावं...
नमस्कार दादा, फेब्रूवारी मध्ये कलिंगड लागवडीला उशीर होईल जानेवारी मध्ये लागवड करा
उन्हाळी मुगाच्या बियाण्यावर बिजप्रक्रिया कोणती करावी????
नमस्कार दादा, रिहांश ३ मिली + पिक्सल ३ ग्रॅम आणि शेवटी राझोबियम + पी बूस्ट ५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे
@whitegoldtrust धन्यवाद सर जी. 🙏🏻🙏🏻🙏🏻
मला काही दिवसा आधी आपले मेसेज येत होते अचानक 5 ते 6 महिन्यापासून आले नाही. आपण ही सुविधा बंद केली का???
नसेल केली तर सुरु करण्याकरिता काय करावे लागेल. किंव्हा आपला व्हाट्सअँप ग्रुप असेल तर ग्रुप लिंक द्या सर...
दादा, आमची SMS सेवा चालू आहे, तुमचा Sms येणारा नंबर व जिल्हा कळवा
Namskar ji
🙏🙏
शेतकरयांसाठी..... देवमाणूस 🙏🏻
🙏🙏
नमस्कार सर आपलं पुस्तक कुठे आणि कसे मिळेल
नमस्कार दादा, पुस्तक पाहिजे असल्यास ८३८१००७८८८ या नंबर वर संपर्क करा
🌹🌹
🙏
86m74पायनियर ची उन्हाळ्यात बाजरी येईल का
नमस्कार दादा , आता उन्हाळी बाजरी पेरणीची वेळ निघून गेली आहे.
सर मला क्यालेन्डर व पुस्तक पाहिजे जि.हिंगोली ता.कळमनुरी पोस्ट सुकळी विर मु.जामगव्हाण
नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी 8381007888 या नंबर वर संपर्क करा
20 डिसेंबरला बाजरी पेरली तर चालेल का
नमस्कार दादा, चालेल
धान्य सीडस 739
जळगाव
सर मूग पेरल्यानंतर स्प्रिंकर्लर ने पाणी दिले तर चालते काय
हो चालेल दादा
Tumhi lok product che Naam sangat pan contains kya asatat te sanga manjhe shetkarina te samjhel... Plz
नमस्कार दादा , आपल्या प्रोडक्ट आणि त्या मधील कन्टेन्ट याचा एक व्हिडीओ बनवू
Jay shree ram sar
🙏🙏
ज्वारी/कडवळ साठी चांगले तणनाशक कोणते?
नमस्कार दादा , ऍट्राझीन हे तणनाशक चांगले आहे
उन्हाळी बाजरी पिक कालावधी कीती दिवसाचा आहे
नमस्कार दादा , ९० ते १०० दिवसाचा
सर चांगली माहिती दिली धन्यवाद
उण्णाळी बाजरी ला उगवणी नंतर 2-4-D तननाशक चालेल का
नमस्कार दादा, नाही
उन्हाळी उडीद विषयी माहिती पाहिजे सर
नमस्कार दादा , आम्ही उन्हाळी उडीद बद्दल माहिती देत नाही
नमस्कार सर कमेंट चे उत्तर दिल्याबद्दल
सर माझ्या बोरवेल चे पाणी खारे आहे त्यामुळे बाजरी पिकाची वाढ होत नाही उपाय सागा
नमस्कार दादा, वाढ कमी असेल तर एकरी अर्धी बॅग युरियाचा डोज द्यावा
🌹🙏🌹
🙏
मी नंदुरबार जिल्हयातूत आहे मला जोड़ धन्दा करायचा आहे कोणता करावा
नमस्कार दादा, फेब्रुवारी मध्ये शेती पूरक जोड व्यवसाय मालिका चालू होत आहे या मध्ये वेगवेगळे विषयी निवडले आहे
Annasaheb Patil mahamaandal yojnevishayi mahiti dya please
नमस्कार दादा , ठीक आहे या योजने बद्दल संपूर्ण माहिती देऊ. धन्यवाद !
सर उसा मदे मुग केला रार चालेल का
नमस्कार दादा , हो चालेल
सर उन्हाळी उडी द बद्दल माहिती सांगा, हिरवळीचे खत पिकंकाबददल माहिती सांगा सर🙏🙏
नमस्कार दादा, उन्हाळी उडीद बद्दल आम्ही शिफारस करत नाही
सर जय श्रीराम साहेब आपण आम्हास जि माहितीपूर्ण देता ति आम्हास फार महत्त्वाची वाटते आमची शंकानिरसन होतै मी माझ्याच मित्र ना व्हिडिओ पाठतो त्या सर्वना सांगतो बर सर मि कोल्हापूर चा आसून आमच्या वातावरण मध्ये तुर्की बाजरी चांगली येईल काय ? सत्यम शिवम सुंदरम
नमस्कार दादा , तुर्की बाजरी बद्दल आम्हला अनुभव नाही
Saheb mirchi वर black thrips aahe perfect upay sanga
नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + सल्फाबूस्ट २५ ग्रॅम + टॉप अप ४० मिली
गव्हाच्या ओंमबिमधे आडी अशून ती ओंबी खात आहे नवीनच रोग दिसत आहे काय फवारा घ्यावा सर
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + पांडासुपर ३० मिली प्रति पंप फवारू शकता
सर बाजरीउनळी माहिती
नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा
सर उन्हाळी बाजरी आता पेरली तर बाजरीला उतारा येईल का
नमस्कार दादा , बाजरी पेरणीला उशीर झाला आहे आता जमणार नाही
मध माशी पालन प्रशिक्षणा बद्धल चे आयोजन करण्यात यावे.
नमस्कार दादा , फेब्रुवारी महिन्यात शेतीला जोड व्यवसाय म्हणून आम्ही एक मालिका चालवणार आहे त्या मध्ये मधमाशी पालन विषयी संपूर्ण माहिती देऊ
सरजी बाजरी कोनत्या तारखेपर्यंत पेरणी करावी कोणती बाजरी पेरणी करायची
नमस्कार दादा , १५ फेब्रुवारी पर्यंत करू शकता
शेतकऱ्यांच्या जोडधंद्याची जिल्हा उद्योग केंद्र अंतर्गत लातूर व पी एम एफ एम इ महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत प्रशिक्षण घेत आहोत सर लातूरचे आपले प्रशिक्षण असेल तर सांगावे
नमस्कार दादा, आपण मार्च एप्रिल मध्ये शेतकरी प्रशिक्षण व चर्चा सत्राचे कार्यक्रम घेत असतो. या बद्दल आपणास कळवू
मि बाजरी 20 फेब्रुवारीपर्यंत करतो ईजराईल बी आहे
नमस्कार दादा , चालेल
सर निर्मल चे 5286 काटेरी चांगली आहे का आणि पेरणी नंतर पाणी कधी द्यावे
चांगलं आहे
खोडवा ऊसात काकडी करायची आहे पाचट ठेवले आहे काकडी चे कोणते वाण वापरावे व इतर सर्व मार्गदर्शन करावे हि विनंती.
नमस्कार दादा , काकडी व्याव्स्थापनचा हा व्हिडीओ पहा - ua-cam.com/users/live-jwpirTo_wc?si=0cei-Ov54VACSqwZ
कांदा पिकावर लष्करी अळी व काटेरी अळी आहे त्यासाठी कोणते कीटनाशकांचा वापर करावा सर
लागवड दिनांक 19/11/2023 ची लागवड आहे
नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + इमान १० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
सर नमस्कार
मला पुस्तक कुठे मिळेल
नमस्कार दादा, पुस्काच्या माहितीसाठी ८१८३००७८८८ या नंबर वर संपर्क करा
सर आम्हाला सरकी ऑइल मिल बद्दल माहिती मिळेल का आणि तो व्यवसाय कसा चालू करायचा याच्या बद्दल आपले मार्गदर्शन लाभले तर फार बरे होईल
नमस्कार दादा , या विषयी माहिती घेऊन कळवू
Bhuimug konti verity chagli ah sir
नमस्कार दादा , टीएजी २४,२६
टिजी ३७,५१
वेस्टर्न बॉम्बे ४४,५१, बॉम्बे सूपर
दप्तरी ५४
सर बाजरी पेरणी नंतर एटाझीन तननाशक ऐका पंप्पा किती प्रमाण घेयाचे सागा सर
नमस्कार दादा , प्रति पंप ५० ग्रॅम
उ मुगाला कोणते तणनाशक मारावे लिबू नीत अतर पिक म्हणुन केले तर चालेल काय
नमस्कार दादा , परशूट २५० मिली प्रति एकर वापरू शकता
इमाण काय आहे घटक
नमस्कार दादा, इमान मध्ये इमामेक्टिन घटक आहे
Sir mala booster 716 hi toor 22 kwintal zalli
खूप छान उत्पादन आले दादा , धन्यवाद
सर १५फेब्रुवारी पर्यंत बाजरी पेरणी करायची आहे तर चांगलं उत्पादन क्षमता असणारा वाण सांगा 🙏
नमस्कार दादा , चालेल
1) निर्मल 5286 90-100
2) PIONER-86M38 90-100
3) MAHYCO-204 90-100
4) कोहिनूर KFDX666 90-100
5) धान्या MD7872 90-100
तिळाची पेरणी केव्हा करावी
नमस्कार दादा , तीळ पेरणी २८ फेब्रुवारी पर्यंत करू शकता
सर ३० जानेवारी पर्यंत तिळ पेरणी केली तर चालेल का?
चालेल दादा
ज्वारीला कोणती फवारणी घ्यावी मुरी आणि अळी खूप आहे थोड मार्गदर्शन करा सर
नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + इमान १० ग्रॅम
सर, नमस्कार उन्हाळी मुगं व उन्हाळी ज्वारी घयाचे आहे
नमस्कार दादा , या पिकांचे व्हिडीओ पहा
युरिया दिल्याने जमिनीचा कार्बन कमी होत नाही का
नमस्कार दादा , हो
आता ऊस गेला आहे त्यात बाजरी पेरावी का ?
नमस्कार दादा , हो पेरू शकता
सर माझी ज्वारी एक महीन्याची झाली पण वाढ कमी आहे आणी पोंग्यामधे अळी आहे तर कुपया मार्गदर्शन करा
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + पांडासुपर ३० मिली प्रति पंप प्रमाण
आम्ही हिंगोली जिल्ह्यातून बोलतोय विराट गोल्ड मग चांगला आहे का
हो चांगला आहे
सर रायबाचे कारय काय
नमस्कार दादा , नवीन फुल काढणे आणि फुलांचे फळात रूपांतर करणे
ईमान पांडा सुपर आणि टाप आप मध्ये 19-19-19 ज्वारीमध्ये आहे दुसरी फवारणी
नमस्कार दादा , चालेल
राम राम सर आमच्या शेत माऊलींच्या पिकाला योग्य भाव मिळावा म्हणून काहीतरी प्रयत्न करावे तुम्ही आम्ही पूर्णपणे निराश झाले आहो निसर्ग राजा एकतर आम्हाला शेती पिकवू देत नाही आणि सरकार आमच्या शेत मालाला योग्य भाव देत नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही शेतकरयांने जगावं कसं की मरावं हा खूप मोठा प्रश्न आहे काय करावे काही सुचेना 😢
नमस्कार दादा , आपल्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांना एकत्र येऊन लढावे लागेल
प्रतीक खेडेगावात शेतकऱ्यांचा गट बनवून प्रशिक्षण घेतले तर चालेल लातूर
नमस्कार दादा, आपण चांगले सुचवल्या बद्दल धन्यवाद !
तुम्ही सगितटल्या परमाने सोयाबीन व तुर पिकामध्ये रीजल्ट चागला आला आहे सर
आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद
सत्यम शिवम सुंदरम शब्द नाहीत
🙏🙏
रायबा टॉनिक र्ला दुसरा पर्याय सागा आमच्या गावापासून शहर 22 कीलो मीटर अंतरावर आहे
नमस्कार दादा , भरारी घेऊ शकता
Usat harali khup ahahe tan Nashik sanga 1001
1
नमस्कार दादा , ऊस पिकावर उडवू न देता राउंड अप तणनाशक फवारू शकता
सर ज्वारी वरील लष्करी आळी आली आहे उपाय सागा.. माज नावं ईश्वर आहे सर पण मला सागा.सर
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + पांडासुपर ३० मिली प्रति पंप फवारू शकता
सर उन्हाळी मूग वर 1 फवारणी कधी करायची
व कोणता फवारा द्यावा
नमस्कार दादा, रेज 15 मिली+रिफ्रेश 40 मिली+19-19-19 100 ग्रॅम
भरपूर उत्पादन देणारे भुईमूग चे वाण कोणते आहे
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा ua-cam.com/video/DlJEUABtenU/v-deo.htmlsi=rtYzEvX_jdWu1NFO
सर आहेत त्यांचे नाव मला कळेल का
दादा, तुमचा प्रश्न मला समजला नाही
खूप छान माहिती दिलीस सर
धन्यवाद दादा