मी तर फक्त आणि फक्त B&W चित्रपट पाहत असतो..सूर्यकांत चंद्रकांत राजा गोसावी ,राजा परांजपे ,रमेश देव ,दादा साळवी ,अरुण सरनाईक किती किती नावे घ्यावी..असे वाटत हीच खरी आणि एकमेव आपली खरी आणि शेवटची चित्रपट सृष्टी आहे आणि आता जो आहे तो फक्त खुळचट पण यांचा एक दोन अपवाद सोडता कळस आहे.
दोन गोष्टी उल्लेखनीय. १. हा चित्रपट लतादीदी मंगेशकर यांनी निर्मित केला आहे. २. प्रसिद्ध संगीतकार 'मदन मोहन' यांनी तबलजीच्या भूमिकेत काम केले आहे. श्रेयनामावली मध्ये त्यांचा उल्लेख आहे. ( बरोबर ? )
beautiful and thoughtful ending. suryakant and usha kiran are just too great. both my favorites.
अतिशय सुंदर चित्रपट आहे ...
सुंदर चित्रपट. शेवट बरोबरकेलाय. सूर्यकांत. आणी उषाकिरण किती सुंदर जोडी.
absolutely correct. both my favorites.
मी तर फक्त आणि फक्त B&W चित्रपट पाहत असतो..सूर्यकांत चंद्रकांत राजा गोसावी ,राजा परांजपे ,रमेश देव ,दादा साळवी ,अरुण सरनाईक किती किती नावे घ्यावी..असे वाटत हीच खरी आणि एकमेव आपली खरी आणि शेवटची चित्रपट सृष्टी आहे आणि आता जो आहे तो फक्त खुळचट पण यांचा एक दोन अपवाद सोडता कळस आहे.
हा चित्रपटाचा सुवर्णकाळ होता
मी फक्त जयश्री गडकर आणि सूर्यकांत अरुण सरनाईक❤
Such lovely classical based songs by Vasant Desai in this film! And they sound better here than in the album.
लय भारी चित्रपट
उषा किरण जी इतका सुंदर डान्स करत असतील अस वाटल नाही . कारण मी त्यांचे जे चित्रपट पाहिले त्यात त्यांची शांत ,सोज्वळ भूमिका बघितली.
Suyakant and ushakiran best actor industry.
Far Chan.Tanavi Kuthe Ahe.Tanavi Azami Apalyasarakhi Kam karanari.Shubhechhya
Very good marathi movie .
Nice movie
Far chann SAU.USHATAI.
जबरदस्त
Evergreen Surykant .....Tara chi bhumika jabardastach.....
Great 👍👌
Sulochanadidincha Akti cinema dakhava please
Char din ki chandani.youth age
चित्रपट चांगला आहे . पण यातून कोणी कोणता बोध घ्यायचा आहे ?
Piashat prem nasate premat piasaa nasato premath man asate jiv asato jivath jiv asato tyat prem 🌷🌷🌷bhavna pratek
Ashrucha panyat asate
Te nahi samjat sarvana jyala samjate tyala jivnatil konatich asha naste sarv asha purn zhalelya vatathat tyala marnachi pan bhiti nasate pratek shani premat marayla tayar asato 🌷🌷🌷 khup kami mansana prem samjate 😌
Very nice miss me with a smile
Laichan chitrapat
दोन गोष्टी उल्लेखनीय.
१. हा चित्रपट लतादीदी मंगेशकर यांनी निर्मित केला आहे.
२. प्रसिद्ध संगीतकार 'मदन मोहन' यांनी तबलजीच्या भूमिकेत काम केले आहे. श्रेयनामावली मध्ये त्यांचा उल्लेख आहे.
( बरोबर ? )
Suryksnt❤
सुर्यकांत मांढरे यांची फॅमिली माहिती द्या
Ho
Kiti surekh chitrppat aahe.
Sunar
Shevt ajebat barobar nahi
End एकदम बकवास