चित्रपट - प्रपंच | Prapanch 1961 | Full Marathi Movie | Sulochana | Seem Deo | Shrikant
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- || Classic Marathi Movie ||
____________________________________________________________________
चित्रपट - प्रपंच | Prapanch Old Marathi Movie
Cast: Sulochana (Latkar), Amar Sheikh, Kusum Deshpande, Jayant Dharmadhikari, Seema, Shrikant
Moghe, Shankar Ghanekar, Javdekar, Umranikar, Prabhakar Mujumdar, Bapu Salvi, Balkoba
Gokhale, Asha Bhende, Baburao Athane
____________________________________________________________________
Studio: Indian National Pictures
Director : Madhukar Pathak
Producer: Govind Ghanekar
Writer: G.D. Madgulkar
Cinematographer: K.B. Kamat, Ghanekar
Editor: Bhanudas Divkar
Composer: Sudhir Phadke
Lyricist: G.D. Madgulkar
________________________________________________________
Welcome to Classic Marathi Movies channel, one of the finest destinations for exclusive Classical Hit Marathi Movie & Song content on UA-cam.
This is the destination for the best Marathi Vintage Classical Movies SUBSCRIBE and be a part of the magical world of Bollywood for the best Marathi videos, movies and scenes, all in ONE channel
We have our series of Songs, Jukebox. Go ahead, hit the share and like button on our videos and enjoy.
Subscribe to our channel and stay up to date on our latest Updates!
Become a fan of us on Facebook!
Dont miss & Enjoy Unlimited Daily Entertainment - Like, Share,
Subscribe Us goo.gl/ujY8m9
असे जुने चित्रपट दाखवत जा. धन्यवाद.
बाबूजीचे संगीत म्हणजे कर्णमधुर संगीताची पर्वणीच, एका पेक्षा एक सुमधुर संगीताने नटलेले चित्रपट बाबूजीच्या नावावर आहेत. खरच आपण खूपच भाग्यवान आहोत बाबूजीन सारखे संगीतकार महाराष्ट्राला मिळाल्या बद्धल.
प्रपंच चित्रपट म्हणजे सूमधुर गीतांची मेजवानी कारण गदिमांचे शब्द आणि बाबूजींच्या स्वरसजाने आशाताई आणि बाबूजींच्या आवाजाने मंत्रमुग्ध होते
खुप मौल्यवान सल्ला दिला आहे चित्रपटातून. त्या काळी हा सिनेमा समाजाला नवी दिशा देणारा होता आणि आजही तेवढाच उपयुक्त आहे.
जूना मानिनी चित्रपट दाखवावा माझीही बरेच दिवसापासूनची इच्छा पूरी करावी लवकरात लवकर म्हणजे मला मरताना समाधान मिळेल!!!ही माझी कळकळीची विंनती लवकर पूरी करावी!!!!!
Mazihi khup echha aahe
मानिनी चित्रपटाची प्रिंट बहुदा उपलब्ध नसावी कारण मी सुद्धा इंटरनेटवर बरेच sarch करून पहिले पण मिळाली नाही, गाणी मात्र उपलब्ध आहेत.
सुवासिनी फिल्म पाहायला मिळाली तर खूप आनंद होईल. अपेक्षा करते माझी शेवटची इच्छा पूर्ण होईल.
शेवटची इच्छा का?
उत्कृष्ठ कलाकृति
मला असे खेड गाव खुप आवडते भारी वाटतंय ना
हा चित्रपट ऐवढा जुना आहे की आमचा तेव्हा जन्म पण झाला नव्हता
Very nice movie.. Both favourite actress in this movie.. 👌👌
सुलोना दीदी म्हणजे अभिनयाचे चालते बोलते मंदिर. 🙏
सुवासिनी मराठी चित्रपट, सीमाताईंचा डाऊनलोड करावा ....खूप जणांची मागणी आहे.
आता मुलांच्या लग्नात सर्व काही असून घर, गाडी, नोकरी , पैसा असूनही लग्न जमत नाही पण आमच्या काळात लग्न जुळले जात होते घर साधे नोकरी नाही रॉकेलचा दिवा ,पाणी विहीर किंवा नदीवरू आणायला जायचे तरी पण प्रत्येक मुलांची लग्न होत होती संडास, बाथरूम नव्हते खेड्यांमध्ये .पैशाला महत्त्व नव्हते माणुसकी होती
सुरेख चित्रपट इतका जुना असुन लोकसंख्या सीमित ठेवण्यासाठी अपार प्रयत्न केले गेलेत त्या बद्दल डोळे भरून येतात अप्रतीम शाहीर अमर शेख यांचि भुमिका तर वाखाणण्या जोगे आहे प्रत्येक मुस्लीम समाजाने याचा थोडा तरी बोध घ्यावा असे प्रांजळपणे मत आहे
Very nice film
❤❤❤❤❤❤ मस्त चित्रपट आहे
असेच जुनं जुने पिक्चर पाठवत जा जसे सुवासिनी साधी माणस
कथा , पटकथा , लिखाण सुंदर
खतरनाक सिनेमा !
असेच जुनं ते सोनं दाखवा
Great Indian woman didi Marathi movie 🎥🍿
Mi Rupa Tukaramji Bolgundewar lihit aahe nagpur verun mla khupch avdt hotya sulochna kaku tyaanche Hindi Marathi dongi Film bght rahate
Sulochana did is best actor
Very nice thnx
Seems Dev is best actor.old is gold.
Mast
Superb
,, जुनं ते सोनं
Sulochana best actor
⁴h
SUWASINI MOVI KHOOP CHAN AHE PAHAYALA MILALI TER KHOOP AABHARI RAHIN
Plzz upload Movies Chimnyanchi Shala (1962) and Ya Sukhano Ya (1975)...
Good.shenema.
Seema tai. Aaj Nahit pan tya ajramar zalya.
छान सिनेमा
Juna manini movie pl.download karava...
Manini movie dakhava Jayshree gadkar yanchi
साधी माणसे चित्रपट दाखवा.
!
कृपया साधी माणसं चित्रपट दाखवा.
Away hmm watfo
मला नाही आवडला सिनेमा ...कशाचा कशाला ताळमेळ नाही ...मुलांच तर शेवटपर्यंत समजले नाही की काय झाले ..सीता हरवली तिच काय झाले कळले नाही ...अशी कथा कशी असु शकते ?
कसे आहे माहीत आहे का काळानुसार बदल होत असतो भाषेचा बोलण्याचा राहण्याचा
जुनी परंपरा जपा सुरेखा मॅडम
चित्रपट समजायला फारच सोपा आहे पण मन लाऊन बघणे आणी वास्तव प्रसंग काळानुसार समजण्याची गरज लागते
very nice movie