तारुण्यातला आजार, कोमा, लग्न, लोकांचे टोमणे आणि दैवी शक्ती या सगळ्यावर Jui Gadkari चा Interview |DE2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • तारुण्यातला आजार, कोमा, लग्न, लोकांचे टोमणे आणि दैवी शक्ती या सगळ्यावर Jui Gadkari चा Uncut Interview
    #juigadkari #lokmatfilmy #marathientertainmentnews
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatfilmy

КОМЕНТАРІ • 321

  • @umaborkar8722
    @umaborkar8722 6 місяців тому +201

    जुई तुझे विचार खूप उच्च levelche आहेत. म्हणून तू तुझ्या कठीण काळावर मात करून त्यातून बाहेर आलीस.आजवर तुझा अभिनय मला आवडत होताच पण आज तू एक सुंदर व्यक्ती म्हणून मला खूप आवडतेस.❤

    • @bhavnavekhande8643
      @bhavnavekhande8643 5 місяців тому

      Kharach jui tuze vichar khup chhan ahet Ani kharokhar ekhadya khachun gelelya mansala jaganyassthi Navin ubhari deil

  • @shrikantkulkarni1987
    @shrikantkulkarni1987 5 місяців тому +14

    जुई तू नावाप्रमाणेच नाजूक अशी जुईच्या फुलाप्रमाणे नाजूक ,सुंदर, मवाळ अशी आहेस. बोलणंही सहज असतं. तुझी आत्ताची मालिका आम्ही बघतो. तू माझ्या मुलीसारखी आहेस पण तुझे विचार मार्गदर्शक व प्रेरणादायी आहेत. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

  • @seemababar2702
    @seemababar2702 6 місяців тому +8

    जुईचा साधेपणा कोणाला आवडतो त्यांनी लाईक करा

  • @rohinipatil4151
    @rohinipatil4151 29 днів тому +2

    तुझं आता किती वय आहे

  • @DipaliKavle
    @DipaliKavle 6 місяців тому +56

    आपल शरीर हे मोठ हिलर आहे. मी स्वतः depression मधुन गेले आहे. पण सकारात्मकता आणि आध्यात्म शिवाय पर्याय नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणाकडूनही खूप जास्त अपेक्षा ठेवू नये अगदी नवरा आणि मुलाकडूनही

  • @rohinipatil4151
    @rohinipatil4151 29 днів тому +2

    तुझं आता किती वय आहे

  • @bharatkumarjadhav1908
    @bharatkumarjadhav1908 6 місяців тому +102

    शारीरिक बाबतीत नाजूक स्थितीत असणाऱ्या, आव्हानांचा सामना करणाऱ्या अनेकांच्या समोर जुई तू दीपस्तंभ आहेस,तुला एक कडक salute

  • @dhanashrimore3737
    @dhanashrimore3737 6 місяців тому +70

    Hats off जुई तुला. आज मला स्वतःला बघण्याची नवीन दृष्टी मिळाली.
    अनुभवातून माणूस घडतो हेच खरे आहे.
    तू अजूनही 35+ वाटत नाहीस. खूप छान दिसतेस.
    तुझी ठरल तर मग serial खूप छान आहे. आम्ही सर्व एकत्र कुटुंबासह ती रोज बघतो.
    जुई ❤

  • @santoshigaikwad8410
    @santoshigaikwad8410 6 місяців тому +10

    ह्यांचं आणि माझे वय एकचं आहे..मी पण लग्न नाही केलं..ह्यांचा जो प्रॉब्लेम आहे तसाच प्रॉब्लेम माझा आहे.. आणि मी यांच्यासारखीचं बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आनंदी आहे..एक्झाम देते❤❤

  • @SayaliMhasavade
    @SayaliMhasavade 6 місяців тому +41

    खूप पॉसिटीव्ह आणि स्ट्रॉंग आहॆस, अशीच राहा, तुला जगातले सगळे सुख मिळो 🙏🏻आणि तुझं लग्न तर होईलच पण तु खूप चांगली आई पण नक्की नक्की आणि नक्कीच होशील 👍🏻👍🏻👍🏻sending you all the positive enargy from universe ❤️ swami ll always bless you 😍❤️

  • @RenukaThombare-se1hv
    @RenukaThombare-se1hv Місяць тому +3

    जुई तुझ्या सर्व इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करतील, श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @Donaldasdf
    @Donaldasdf 6 місяців тому +3

    लग्न करून मुले जन्माला घालून त्यांना नीट न सांभाळणारे...... आई बाप म्हणवणारे भरपूर आहेत या समाजात...... ज्यांना मुले होणार नाहीत त्यांनी खचून जाऊ नये....... चांगला life partner शोधावा........ आणि सर्व खरं सांगावं आधीच......जो आजार आहे तो........

  • @shobhapednekar3540
    @shobhapednekar3540 4 місяці тому +5

    जुई मला तु खुप खुप आवडते सिरियल पण आवडते काही घाबरुनको श्री स्वामी समर्थ महाराज आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤❤❤❤❤❤❤

  • @sujataparanjape1468
    @sujataparanjape1468 День тому

    मला ऐकू न माहिती आहे.की तू आमच्याच बिल्डिंग मध्ये रहातेस.तु ला कधीतरी भेटाव असं सारखं वाटतं.पण तुम्ही लोक खूपच बिझी असतात तरीही नक्की भेट.

  • @sujataparanjape1468
    @sujataparanjape1468 День тому

    श्री गजानन महाराज आपल्या पाठीशी आहे तर.ऊशिरा का होईना तु भविष्यात नक्कीच एक आदर्श आई आणि पत्नी होशील जय गजानन

  • @sujataparanjape1468
    @sujataparanjape1468 День тому

    जुई तुझा समजूतदारपणा मनाचा मोठेपणा, खूप छान
    देवाशी बोलतेस आपले प्रश्न सोडवते तसं मलाही देवाशी संवाद करायचे सवय आहे खूप छान वाटतं
    आणि तुझं ठरलं तर मग मालिकेतील काम मी आणि मिस्टर दोघांना खूपच आवडतं. तुझं काम पाहता क्या कठीण प्रसंगातून तू गेली असशील असं वाटतही नाही

  • @AnitaMestery
    @AnitaMestery 6 місяців тому +6

    खुप भारी आहे जुई तु मला खुप आवडते तु तुझा जसा विश्वास आहे देवावर तसा माझा पण आहे देवावर सगळ सोडल कि तोच बाहेर काढतो माझे तुझे विचार सेम आहे तुला तुझा फुडच्या प्रवासला खुप शुभेच्छांचा

  • @chandrakalagaikwad1072
    @chandrakalagaikwad1072 6 днів тому

    जुई U r my favourite actor बाळा, तू खूप सुंदर कोमल नाजुक आहेस, Live long 💯 year's n blessed forever 🎉

  • @samitasurve4321
    @samitasurve4321 12 днів тому

    जुई तुला खूप निरोगी दीर्घ आयुष्य मिळो हीच प्रार्थना 🙏

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 29 днів тому

    काही,काही मुली हल्ली मुले नको म्हणतात,करीयर करता येणार नाही,मुलांना मोठे करण्यातच आपले आयुष्य जाते,आपल्याला आपल्यासाठी वेळ देता येणार नाही असे काहीतरी विचार हल्ली करतात.त्यांनी जुईचे विचार ऐकावेत.मातृत्व मिळणे

  • @sachinkulkarni5905
    @sachinkulkarni5905 6 місяців тому +8

    Great jui you are so hopeful ज्याची संकटांनी सामना करण्याची क्षमता असते त्यांना परमेश्वर अडचणी देतो

  • @saraswatisapre790
    @saraswatisapre790 6 місяців тому +4

    तू लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नको.छान आयुष्य जग.मी तुझी सिरीयल आवडीने बघते.खूप शुभेच्छा तूला.जे नशीबात आहे ते कोणीच बदलू शकत नाही

  • @easysolutionbyudaymulay9450
    @easysolutionbyudaymulay9450 6 місяців тому +3

    जुई बेटा तुला आयुष्यात तुझ्या मनासारखे सर्व काही मिळेल छानसा मनमिळाऊ नवरा मुलाबाळांनी भरलेलं घर परमेश्वर सर्व काही तुला देईल एक मात्र कर हा बाळाच्या बारशाला या काकूला नक्की बोला व तुला माझ्यासारख्या अनेक चांगल्या लोकांचे शुभा आशीर्वाद आहेतच

  • @anilkulthe7167
    @anilkulthe7167 6 місяців тому +3

    अशक्य ही शक्य करतील स्वामी....... भिऊ नकोस तो सर्वाच्या पाठिशी आहे........
    अचित्य जगताप्रती कृती तुझी न कोणा कळे, असो खलही केवढा तव कृपे सुमार्गी वळे, ऊने पुढती ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, शिरी सतत माझीया वरद हस्त ठेवा झणी........ जय गजानन माऊली....... शुभंम भवतू.......

  • @NilambariJadhav-nv8hq
    @NilambariJadhav-nv8hq 6 місяців тому +5

    जुई तू नेहमीच प्रामाणिक वागतेस.... खर बोलतेस..... शांतता प्रिय आहेस.... म्हणून मला तू आवडतेस.... Love U Darling...😘❤️

  • @anjanakarnik2839
    @anjanakarnik2839 5 місяців тому +4

    अभिनेत्री आणि व्यक्ती म्हणून तू छानच आहेस जुई.🎉

  • @prabhasaratchandran3752
    @prabhasaratchandran3752 21 день тому

    सायली तुला जे हिम्मत झाली आहे पण मला तुला एक सांगायचं की तू यूट्यूब वर चल योग आहे ना ते बघ

  • @snehalkadam6548
    @snehalkadam6548 27 днів тому +1

    जुई तु खुप ग्रेट आहेस तुझ्या कडून खुप शिकन्यासारखे आहे.तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 29 днів тому

    जो देव दू:ख देतो तोच सहन करण्याची ताकत ही देतो.भोग देवालाही चूकले नाहीत आपण तर माणसेच आहोत.

  • @SamS-u8j
    @SamS-u8j 2 місяці тому +1

    तुला मुल होत नाही हे बघूनच लोक लग्नासाठी पुढे येत नाहीत .... जर एखादा आलाच तर चांगली गोष्ट आहे ....एखाद मुल दत्तक घेऊन त्याला स्वतःच्या लेकरासारख वाढावं आयुष्यात आनंदी राहशील...
    बाकी व्हिडिओ उत्तम❤

  • @aishwaryachavan7320
    @aishwaryachavan7320 5 місяців тому +8

    जुई ताई तु खूप सहनशील व सकारात्मक आहेस. तुझ्या अभिन्यानी तू आम्हा रसिकाच मन तर केव्हाच जिंकलं आहेस पण स्वतः एक कठीण अनुभव घेऊन सकारात्मकता पसरवते आहेस ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
    ह्या सगळ्यातुन म्हणजे तुझ्या कडून खूप काही शिकायला मिळालं ताई , की आपली परिस्थिती कशी ही असली तरी आपला मनाचा positive charge आपल्याला नव्याने जिवंतपणा देतो त्याच तू ही एक उदाहरण आहेस जुई ताई...!
    स्वतःची काळजी घे देवा वर श्रद्धा ठेव आणि अशीच आमचं मनोरंजन करीत रहा
    Keep it up and stay blessed always
    Best regards from
    Your younger fan Aishwarya Chavan... 🥰😊👍🏻👍🏻👍🏻

  • @priyankakadam8147
    @priyankakadam8147 6 місяців тому +2

    Malahi ha ajar detect jala ahe ..... Khup depression yete .. bt ya ajara baddal konala awareness nhiye ... Lokk ashya patient shi generally treat krtatt ..bt ha ajar 50% tevach bara hoto jeva .. aple javlche bhavnik adhar detatt.. rather khup hurt hott rahtee...

  • @ShubhaKarve
    @ShubhaKarve 6 місяців тому +8

    Sayali tu khup strong aahes positive aahes lokanver nako swataver vishvas thev allathe best❤❤Shree swami samarth, 🙏🏻🙏🏻

  • @surekazende4412
    @surekazende4412 26 днів тому

    Mummychya pregnancymadhe calcium deficiencymule

  • @payalpimpalkar-ck1fw
    @payalpimpalkar-ck1fw 2 місяці тому +1

    Tuzi medical carrier story aikun mla past athwla g.mla pn 25 ahe mde tuberculosis zala tyac mdhat rheumatoid arithis zala last stage hote pn dewa c Krupa wachale Ani tyac phase mdhe mza gharc lagna krun dila pn nawhibani nawra khup chan milal part carrier chalu zala maz bhalehi me surwatila ahe pn surwat zali . Ani medical situation sobt jagate nawra kade bghun.
    Tu brobr bole dewa sarw bghto sarw wele nusar deto .khup chan watl tula positive thoughts aikun mla jara energy Ali .
    Thank you 😊

  • @ShailaAmbike-w7v
    @ShailaAmbike-w7v 5 днів тому

    Lahan vayat mahan vichar aahet tuze bala ..I am 83./ tuzya made. Made pahun audrye Hepburn aathavate

  • @prabhasaratchandran3752
    @prabhasaratchandran3752 21 день тому

    तुझी तब्येत तब्येत बरी आहे का अशी असेल तर तू यूट्यूब वरती समांतर असते यूट्यूब वर

  • @SmitaThik-x1m
    @SmitaThik-x1m 13 днів тому

    Maz 32savya vrshi lgn zal mul 2vrshyani zal

  • @vrushalikulkarni2910
    @vrushalikulkarni2910 6 місяців тому +5

    जुई तुझे विचार खुप छान आहे खरंच देवावर विश्वास आहे महत्त्वपूर्ण देवावर आहे ज्याला विश्वास त्याच कधीच वाईट होत नाही तुझापण छान होईल फक्त परीक्ष आहे

  • @jayshreeovhal6702
    @jayshreeovhal6702 6 місяців тому +1

    Mala yeun beta mi kuhp ajari aahe tai mala konich nahi pz mala hachamadhun baher kada pz mala taras khup hotoy pz

  • @SmitaThik-x1m
    @SmitaThik-x1m 13 днів тому

    Jui tai sem mihi tyatun geley maza devavr mhnje mazya krishna khup vishvas aahe maz

  • @tejashrikulkarni7930
    @tejashrikulkarni7930 6 місяців тому +21

    जुई तू खरच best fighter आहेस... तुला प्रत्यक्ष भेटून तुला salute करायचा आहे ...नक्कीच तुझा lifepartner तुला नक्की मिळेल❤

  • @स्वामीविश्वास
    @स्वामीविश्वास 6 місяців тому +3

    जूई स्वामी तूला सगळी सूख देतिल तू खूप गोड आहेस तूज काम खूप छान आहे तू ठरल तर मग सिरयल मधे खूप छान काम करतेय

  • @ranijagadale7206
    @ranijagadale7206 5 місяців тому +1

    खुप ञास होतोय आज मला पण माझा मुलगा आजारी आहे आणी त्याच्यासाठी माज्या कडे पैसे नाहीत कशी बाहेर पडु ह्या सगळ्या तुन खुप भित्ती वाटते मला😭

  • @NileshPatil-dc2hy
    @NileshPatil-dc2hy 2 місяці тому

    Hyatlya 3 gosthi tomne devishakti ajari padato .takad ny ata

  • @prabhasaratchandran3752
    @prabhasaratchandran3752 21 день тому

    0:37 4:35 4:35 4:35 😅 y 1:02

  • @sheelamahamuni9949
    @sheelamahamuni9949 6 місяців тому +12

    पॅझेटिव् हे विचार केला आहे म्हणून जुई तु बरी झाली आहे आणि आमच्या मनोरंजन होईल हे नक्की झाले आहे माझे खूप शुभेच्छा आशिर्वाद

  • @SnehalJoshi-p6c
    @SnehalJoshi-p6c 6 місяців тому +11

    बापरे जुई केवढी कठीण परीस्थिती तू सहन केलीस 😮
    हा आजार इतका भयंकर आहे?
    o my god 😮
    तू खुपच कणखर मुलगी आहेस.
    देवावर विश्वास ठेव
    तुला जोडीदारही उत्तम मिळेल
    व तुला छान मुलंही होतील
    चमत्कार या ही कलीयुगात होतात फक्त श्रध्दा हवी त्या परमात्म्यावर
    आपलेच काही गत जन्मातील कर्म असतात ते अशा रीतीने भोगून संपत असतात
    सर्वांचेच असे दिवस येतात जातात संपतात आणि नव्याने सुरू होतात
    All the best
    🙏✌👍

    • @laxmiwaykul7056
      @laxmiwaykul7056 6 місяців тому

      अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. स्वामीनाथ माझे खूप श्रद्धा आहे. जय श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त 🙏🙏🙏

  • @BapuShirole-k9f
    @BapuShirole-k9f 6 місяців тому +2

    स्वामी समर्थ महाराज पाठीशी आहेत

  • @deepakpatil5761
    @deepakpatil5761 6 місяців тому +8

    खूपच ग्रेट...मी तुमची सीरिअल avrjun पहातो, अर्जुन सायली जोडी खूपच great अभिनय..मी खूपच इंप्रेस झालोय..खूप निरागस भूमिका....thanx.

  • @rupalidhotkar5604
    @rupalidhotkar5604 6 місяців тому +2

    हो खरंच......आपल्या शरीरात साधे काही दुखलं तरीही आपण रोज चे जीवन normal जगू शकत नाही......मग एवढा आजार सहन करून पुन्हा नव्या उमेदीने आयुष्य जगणे हे खूप छान आहे.....congratulations jui..... जा आणखी पुढे जा आयुष्यात....

  • @dipaleek
    @dipaleek 19 днів тому

    Jui tuze vichar same mazyasark aahet❤

  • @Gauri2500
    @Gauri2500 6 місяців тому +4

    Jui mam tumhi khup down to earth ahat ❤
    You are so sweet
    Tumche thought khup chan ahet
    Tumch bolan aiklyavar khup postive vatat
    Favourite actress jui mam ❤

  • @Savita-ku6os
    @Savita-ku6os 6 місяців тому +6

    Shree swami samrth🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷

  • @PriyaDhabale-s2f
    @PriyaDhabale-s2f Місяць тому

    Tai konte yoga kela videos and karu sakta

  • @poojakokare6547
    @poojakokare6547 6 місяців тому +3

    Tuzy problem solve hou de swami tila help kara

  • @PoonamKadam-qp2nc
    @PoonamKadam-qp2nc 18 днів тому

    i love you jui ❤tu mla khup aavadtes

  • @श्रीगणेशा-द3प

    अशक्य ते शक्य करतील स्वामी

  • @NandiniThakare-l2m
    @NandiniThakare-l2m 6 місяців тому +4

    Itkya kmi age mdhe tumhi ha Jo kathin prvaas kela khr ch salute ahe tumhala .khup mothi prerna milte tumchyakdun.struggle jidd mehanat krun aaj tumhi hya stage vr ahat khr ch garv vatato tumcha❤❤❤

  • @reshamashukla7633
    @reshamashukla7633 6 місяців тому +1

    Shree Swami samarth juhi tai tu khup tujya life madhe pudhe jashil khup Chan siriyal aahe taral tar mag tai aamhi sarv gharche bagto

  • @ratnakarkamble90
    @ratnakarkamble90 5 місяців тому +1

    जुई मॅम तुमचं दिसणं बोलणं खरंच खूप सुंदर आहे तुमच्यात काय कमी असू शकतं नाही तुम्ही सर्व संपन्न आहात

  • @kedaripowar9967
    @kedaripowar9967 Місяць тому

    सॅल्युट सॅल्युट सॅल्युट सॅल्युट सॅल्युट 👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @SuvarnaKoli-r9t
    @SuvarnaKoli-r9t 6 місяців тому +2

    तुझा आदर्श सगळ्यांनी घेतला पाहिजे....किती भारी आहेस तू.... आवडलीस तू मला....बाळ

  • @vijayadubal266
    @vijayadubal266 6 місяців тому +4

    Swami bless u juhi ❤❤

  • @prabhasaratchandran3752
    @prabhasaratchandran3752 21 день тому

    लवकर बरी हो माझ्या तुला खूप खूप आशीर्वाद आहेत माझ्याशिवाय खूप खूप आशीर्वाद आहे आणि तू बरी हो आणि यूट्यूब मध्ये बघून एक महिन्यात मिळणार माणूस पण बरा झालाय

  • @ashokshelake2698
    @ashokshelake2698 6 місяців тому +2

    खूप छान विच्यार आहेत तुमचे जुई

  • @manishakulkarni2523
    @manishakulkarni2523 26 днів тому

    आपले पर्सनल प्रॉब्लेम का सांगता जगाला जगा मध्ये कोणीही सुखी नाही बाई लोक उगीच चर्चेला विषय देता

  • @shilparedkar623
    @shilparedkar623 6 місяців тому +2

    जुई … खूप खूप शुभेच्छा. .. खूप खूप आशीर्वाद …❤❤❤

  • @poojahanmante9611
    @poojahanmante9611 22 дні тому

    ❤❤❤❤❤

  • @RuchitaPathre
    @RuchitaPathre 6 місяців тому +3

    Shree Swami Samarth ❤❤❤

  • @Happycutechakuli
    @Happycutechakuli 2 місяці тому +1

    Beautiful and powerful positive lines 👍👌👌

  • @rohinipatil4151
    @rohinipatil4151 29 днів тому

    ❤❤❤❤❤

  • @sanghitadhaware3872
    @sanghitadhaware3872 Місяць тому

    कोणते आईला वापरते

  • @rohinipatil4151
    @rohinipatil4151 29 днів тому

    तुझं आता किती वय आहे

  • @rohinipatil4151
    @rohinipatil4151 29 днів тому

    तुझं आता किती वय आहे

  • @RamashwarGayali
    @RamashwarGayali Місяць тому

    3:38

  • @Happyforever123SK
    @Happyforever123SK 6 місяців тому +1

    Jui tar pudhach paul serial madhil prasad limaye shi lagna karnar hoti. Mala vatal hich lagna zalay.

  • @SanjanaSurwase-n3z
    @SanjanaSurwase-n3z Місяць тому

  • @balvantmore2836
    @balvantmore2836 6 місяців тому +1

    जुई तू खूप गोड आहेस.निरागस आहेस.ठरलं तर मग .आंम्ही रोज आवडीने पहातो.

  • @leenapatil2804
    @leenapatil2804 Місяць тому

    Hat's off ju❤

  • @shrirangcooking5981
    @shrirangcooking5981 Місяць тому

    Bravo jui

  • @prabhasaratchandran3752
    @prabhasaratchandran3752 21 день тому

    आपला आजार किती मोठा असला तरी तो कसाबला आपण बरा करू शकतो त्याचे खूप चांगले आहेत त्यांनी सांगितले स्वतःच्या मनाने हिम्मत द्यायचे दिवसभर बोलत राहायचं की मला कसलाच आधार नाही कसलाच नाही ठीक आहे एकदम उत्तम आहे तब्येत तू करते पण तुला जास्त चांगल्या तऱ्हेने मार्गदर्शन मिळेल के बाद आणि तू लवकर बरी हो आणि आमच्या सिरीयल मध्ये तुला बघायची खूप खूप इच्छा आहे

  • @nilimamapsekar5493
    @nilimamapsekar5493 6 місяців тому +2

    Juhi I salute you.keep faith in God . I wish you Good luck for your future life. God bless you.

  • @jayadhomase9425
    @jayadhomase9425 26 днів тому

    जुई तुझ्या मालिका फक्त तूझ्या साठी पाहते मी.... खूप खूप आवडते तू मला ....love you जुई ❤

  • @mirasalunke4850
    @mirasalunke4850 6 місяців тому +1

    जुई तू खूप छान सांगतेस तू खूप निरागस दिसतेस तुझ्यातून खूप काही घेण्यासारखा आहे जुई तुझ्या सर्व इच्छा महालक्ष्मी पूर्ण करेल पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @lavoorane9892
    @lavoorane9892 6 місяців тому +1

    Neeta

  • @Jayshr-z9x
    @Jayshr-z9x Місяць тому

    जुई मला तू खूप आवडतेस.तू खरंच खूप छान ॲक्टर आहेस.तुला देव खूप खूप आयु देवो.

  • @DEVILYT-yw9lr
    @DEVILYT-yw9lr Місяць тому +1

    जुई तु मला खूप आवडते मुलगी होती तुझ्या सारखी अभिनंदन जुई गडकरी

  • @poonamerande7008
    @poonamerande7008 26 днів тому

    लहान असुन किती समंजसपणा आहे तुझा ग.. खूप सुंदर आहेस तू..तशीच गुणी पण आहेस..अशीच रहा.परमेश्वराचे खूप आशीर्वाद आहेत तुला...❤

  • @surajkamble8402
    @surajkamble8402 6 місяців тому +1

    तु खुप प्रामाणिक अभिनेत्री आहेस

  • @pradnyakamble2942
    @pradnyakamble2942 5 місяців тому +1

    Ho mi pan hya situation face karat aahe farak fakt yevadch aahe tu lagn nhi karta aani mi lagn karun mala hi Aaj unexplain i fertility cha problem aahe majya lagnala 11 yrs jale. Khup kathin aste he sarv manage karne Ghar job Nate vayik aayi baba situation problem pn tujya hya video mule khup jast positivity aani energy milali love u dear tuje hi sarv changale honar bcz yevdya sarv struggle nantr to tuja hakk aahe aani to tula milnarach god bless u❤ love u sis

  • @diptirane711
    @diptirane711 6 місяців тому +2

    With birthdate number 8 comes lots of struggle and delays in life .
    Still she is a positive person with intuition and spiritual energy. It’s her strength and she will overcome all the obstacles in the life eventually.
    Shri swami samarth🙏

  • @MayuriMore-kx3te
    @MayuriMore-kx3te 6 місяців тому +1

    Harlelya pratyek vyaktine tujhe he bolne aikave... Kharch urja ani marg milel..i really respect you..i regularly seen your serial. You are my favorite actress.. ❤

  • @jyotikhedekar7020
    @jyotikhedekar7020 Місяць тому

    सायली तू मला खूप आवडते सिरीयल मध्ये एकदा तरी मला भेटशील का

  • @ChandraChekhar-ie5lk
    @ChandraChekhar-ie5lk 29 днів тому

    जुई तुझे मन हे संत वाहणारी झऱ्या सारखे आहे. देव तुला अश्या गोष्टी देणार ज्या तुझ्या आयुष्या साठी योग्य आहेत.......देवाचा आधार घेणारी व्यक्ती देवाजवळ पुष्कळ गोष्टी मागते.....पण भक्ताला अशा गोष्टी देतो त्या तुमच्या आयुष्या पर्यंत तुम्हाला साथ देतात.
    शुभम भवतू.

  • @SandyYogee-fc5ly
    @SandyYogee-fc5ly 6 місяців тому +1

    I belive ....Tuz sagl vyavasthit hoil Tai ❤

  • @Saunmayee
    @Saunmayee 6 місяців тому +1

    Jui tu khup best powerful girl Ahes.Nehmi khush raha.Amhi tujya sobat ahot.❤❤

  • @AnilNikam-zz9tj
    @AnilNikam-zz9tj 6 місяців тому +1

    Khup chan...Swami tumche srv swapn purn karo🙏🙏

  • @mohinivakshe6489
    @mohinivakshe6489 Місяць тому

    Tu khup bhari aahes tuzya sathi swamini khup changla kahitari. Plan kela aahe

  • @suvarnagorde1427
    @suvarnagorde1427 5 місяців тому +1

    खूप छान जुई...मला तु खूप आवडते,आणी तुझ्यासारखेच माझ्या पण आयुष्यात असे खूप प्रसंग आले आहे तरी मी पॉसिटीव्ह विचार करून स्ट्रॉंग राहते,मला पण विश्वास आहे की माझं पण देव नक्की ऐकेल