Pudhari Mudda | धनगर आरक्षणाचा 'मुद्दा' पुढारी न्यूजवर, इंदापूरमध्ये खास चर्चा | OBC Reservation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2023
  • Pudhari Mudda | धनगर आरक्षणाचा 'मुद्दा' पुढारी न्यूजवर, इंदापूरमध्ये खास चर्चा | OBC Reservation
    एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर सुरु असताना दुसरीकडे धनगर आरक्षमाचा मुद्दाही चर्चेच आहे. अशामध्ये याच मुद्द्यावर पुढारीच्या खास मुद्दा या शोमध्ये इंदापूरमध्ये चर्चेचा कार्यक्रम घेण्यात आला.
    #PudhariMudda #MaharashtraPolitics #obcreservation
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहात राहा पुढारी न्यूज...

КОМЕНТАРІ • 284

  • @nehedoctor2196
    @nehedoctor2196 9 місяців тому +94

    मी धनगर आहे तूम्ही आपसात भांडणे करतात पक्षाचे नावाने बोलतात आरे पक्षामूळेच हे दिवस धनगर समाजावरती आलेत पक्ष आपसात लढवतात पण एक खरं आहे धनगर समाजाचे मूल राजकारणात या आपण खूप मागे आहे सगळेच एक व्हा हेवे दावे सोडा एका विचाराने एक जूटीने बोला धनगर एक जूटीचा विजय आसो जय मल्हार जय अहिल्या जय बाळूमामा की जय हो

    • @sadashivtakale9083
      @sadashivtakale9083 9 місяців тому +2

      मुधा एकच धनगर S T Aarakshan

    • @ajayrenge
      @ajayrenge 8 місяців тому

      ‌औ् शो
      वन व. हे
      शो ‌ एक.😊😅😅😮😊😅😅😊

    • @user-nk3rd8sw8z
      @user-nk3rd8sw8z 3 місяці тому

      ति एक यडझव मनल बघा तिन टक्के दिलं असल्या नालायकाली नुसत्या बोराटिन हनलपाहिजे.पवाराच नाव घेतल्यास ईतके वर्षं सताआसुन आरक्षण दिलं नाही एवढा समाज आसुन डिपॉजिट घालवल यांचीलायकी नाही पडळकर वर बोलण्याची त्यांच्या बुद्धीचा विचार करून भाजपने त्यांनां.आमदारकी दिली.बाकी बेवडे हाकलून लावा आणि आ लक्षणांवर फक्त बोलनारेच थांबवा

  • @user-yv1sz8sy5v
    @user-yv1sz8sy5v 9 місяців тому +90

    म्हणून पडळकर म्हणतात धनगर मुलांनी राजकारणात यायला पाहिजे मग शक्ती वाढेल जय मल्हार 🙏🙏

    • @HemantBhusare73
      @HemantBhusare73 8 місяців тому +1

      चपला आणि सतरंज्या उचलायला

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 9 місяців тому +14

    🎉 शशिकांत तरंगे साहेब आपले विचार खूप चांगले आहेत, आमचा धनगर समाज बंधवामधे जागृती झाली आहे तर आम्हाला आमच्या हक्काचे घटनेने दिलेले S T, आरक्षणाची आमालबजावनी, करा

  • @Shivam_5838
    @Shivam_5838 9 місяців тому +47

    धनगर समाजावर पिढ्यानपिढ्या अन्याय झालाय😢

  • @nehedoctor2196
    @nehedoctor2196 9 місяців тому +51

    धनगर म्हणून एक व्हा पक्षाच्या मागे पळु नका धन्यवाद

  • @ashokbhand20
    @ashokbhand20 9 місяців тому +26

    शशिकांत तरंगे साहेब यांनी अतिशय मुद्देसूद मांडणी सादरीकरण केले.. धन्यवाद साहेब

  • @kiranyamgar-patil
    @kiranyamgar-patil 9 місяців тому +17

    धन्यवाद पुढारी न्यूज❤

  • @user-me7ld4py5s
    @user-me7ld4py5s 9 місяців тому +21

    पुढारी न्युज खुप खुप आभार.. ज्या समाजाकडे सर्व राजकीय पक्ष, नेते यांनी दुर्लक्ष केलं त्या धनगर समाजाच्या आरक्षणावर चर्चा घडवून आणली

  • @user-vp4ek3oz2f
    @user-vp4ek3oz2f 9 місяців тому +50

    धापटे पाटील आज पर्यंत भरणेंनी कधीच धनगरांनसाठी व आरक्षणावर कधीच पवारांना काहीच विचारलं नाही.उलट राम शिंदे साहेबांना पाडण्यासाठी ते कर्जत तालुक्यात सभा घेतली हे चालत का

    • @user-me7ld4py5s
      @user-me7ld4py5s 9 місяців тому

      भरणे चे विरोधक हर्षवर्धन पाटील हे पण कधी धनगर आरक्षणावर तोंड ऊघडत नाहीत...
      आपली माणसं निवडुन आणा कुठल्याही पक्षात असोत

    • @user-me7ld4py5s
      @user-me7ld4py5s 9 місяців тому +3

      @pruthvirajpatiloo7 चांगली च गोष्ट आहे परंतु भरणे ही पडतील आणि तरंगे साहेब ही पडतील अशी व्यवस्था करु नका

    • @shivajikhartode8158
      @shivajikhartode8158 8 місяців тому

      ​@pruthvirajpatiloo7samjach काय धनगर नाहीचं 😂

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 9 місяців тому +11

    जय मल्हार जय अहिल्या जय धनगर समाज जिंदाबाद जय पुढारी चैनलच

  • @gurukrupa776
    @gurukrupa776 7 місяців тому +3

    धनगर समाजातील सर्व बांधवांनी आपल्या आई-वडिलांच्या रक्ताची जानीव ठेवून फक्त धनगर म्हणून आरक्षण साठी लढले पाहिजे

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 9 місяців тому +11

    काहीही होवो धनगर समाजाला न्याय मिळाला पाहिजे.

  • @subh2173
    @subh2173 9 місяців тому +8

    धनगर समाज आदिवासी नाही हे त्यांना सुद्धा माहीत आहे महादेव जानकर ने आता मंत्री पद भोगलं आहे। आता नाव सुद्धा काढत नाहीत , st मध्ये फक्त आदिवासी असावं लागतं जंगलात राहावं लागतं , धनगर समजला खर तर राजकीय आराक्षण पाहिजे आहे लोकसंखेच्या प्रमाणात हे सत्य आहे

  • @marutikhudeofficial1984
    @marutikhudeofficial1984 9 місяців тому +15

    धनगर आरक्षण
    भारत सरकारच्या मागासवर्ग आयोगाने OBC ची विविध राज्यातील यादी प्रकाशित केलेली आहे. सदर अहवाल 15 जून 1953 रोजी प्रकाशित झालेला आहे. सदर अहवालातील महत्त्वपूर्ण नोंदी खालीलप्रमाणे:
    1) भोपाळमधील ओबीसींच्या यादीत क्रमांक 20 वर Dhangar अशी नोंद असून त्यांच्या पारंपरिक व्यवसायात Shepherds असा स्पष्ट उल्लेख आहे.
    2) मुंबई प्रांतातील ओबीसींच्या यादीत 82 नंबरवर Dhangar, Kurbar अशी नोंद असून त्याचा हिंदी अनुवाद धनगर असा दिलेला आहे. यात व्यवसाय म्हणून Cattle Keeping, Cultivation, Forest Labour, Sheep Rearing असा उल्लेख आहे.
    3) हैदराबाद स्टेटमधील ओबीसींच्या यादीत 30 नंबरवर Dhangar अशी नोंद असून व्यवसायात Shepherd असा स्पष्ट उल्लेख आहे.
    4) मध्य भारताच्या ओबीसींच्या यादीत 28 नंबरवर Dhangar अशी नोंद असून हिंदी भाषांतरात धनगर असा स्पष्ट उल्लेख आहे. यात व्यवसायात Shepherds असा उल्लेख आहे.
    वरील नोंदी बघता Dhangar व Dhangad अशी स्पेलिंगची चूक होण्याचा प्रश्न येत नाही. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेले धनगर आरक्षण नाट्य हा राजकीय कट असून यातून आदिवासींचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे.
    Aboriginal Voices

    • @subh2173
      @subh2173 9 місяців тому +6

      खरे आहे अदिवासी हा जंगलात राहत असतो , यांची खरी मागणी ही राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी आहे त्यामधुन याना लोसंख्येचा प्रमाणात आमदार खासदार होतील म्हणून हे सगळं चाललं आहे हे सामान्य धनगर जनतेला समजत नाही

    • @bbluklsre
      @bbluklsre 8 місяців тому

      Are chomu chukichi mahiti pasarau nko, Constitution madhe ST Category madhe 36 Number la Dhangar mention ahe bas only implement karayach ahe , Dhangar ST Arakshan la virodh manje Constitution la virodh asel

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 8 місяців тому +3

      ​@@bbluklsreho ka Maga Dhanagar Mulinche Lagan Adiwashi Mulan Barobar lawun dya wa Adiwashi Mulinche Lagna Dhanagar Mulan Barobar lawun dyana Jar Tumhi Swatala Adiwashi Mhantat tar Maga Adiwashina Dhanagrachya Mulinche dyana

    • @bbluklsre
      @bbluklsre 8 місяців тому

      @@kunaljadhav16 Bindok Chomu life madhe without information bolan khup mahagat padat ST Category ahe tyamdhe khup samaj ahet tyapaiki 37 number la Dhangar ahet, Sc madhe Chambhar, matang, kumbhar, Budh pn yetat yacha arth asa nahi ki Chambhar he budh mula muli sobat lagn kartat 😅😅😅

    • @Avenger918
      @Avenger918 8 місяців тому

      ​@@bbluklsreअक्कलशून्य गाढवा तुला माहितीये का आदिवासी मधे रोटी बेटी व्यवहार असतात आणि हा पण एक निकष आहे़ ज्यात धनगर दूर दूर पर्यंत नाहीत... अक्कल असेल तिथे लेंड्या काढू नकोस😂😂

  • @mj-zm4ou
    @mj-zm4ou 8 місяців тому +3

    हा व्हिडिओ पाहून समजलं की आपले सर्व बांधव हुशार आहेत पण आपल राजकारण पक्ष दिशाभूल करतो सर्वांनी एकत्रित येऊन आरक्षणाची अंमलबजावणी करू

  • @gulabargade7568
    @gulabargade7568 8 місяців тому +3

    सर्व धनगर बांधवानी एकत्र येऊन आरक्षणाचा लढा देणे गरजेचे आहे जय मल्हार

  • @sanjaypavashe3235
    @sanjaypavashe3235 9 місяців тому +18

    Dhangar hi jat ahe.. Jamat nhi.. Jay Adivasi🙏

    • @user-eu7pd1rh8f
      @user-eu7pd1rh8f 9 місяців тому +3

      एसटी आरक्षणात फक्त आदिवासी नसून इतर ४७ जमातींचा समावेश आहे त्यात धनगर समाविष्ट आहेत.

    • @bbluklsre
      @bbluklsre 8 місяців тому

      Chomu Dhangar He ST madhe all ready 36 number la ahe hyat adhiwasicha kahi sambandhach nahi

    • @atcsports4065
      @atcsports4065 8 місяців тому

      @@user-eu7pd1rh8f चुतीया त्या ४७ च्या ४७ चा जमाती आदिवासी आहेत की

    • @waghmare2309
      @waghmare2309 8 місяців тому

      धनगर हा तुझा बाप आहे एव्हढा पुरावा बस झाल तुमच्या साठी

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 8 місяців тому +5

    जय मल्हार जय अहिल्या जय धनगर समाज जिंदाबाद जय तरंगे साहेब जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sunyagavit1867
      @sunyagavit1867 8 місяців тому +1

      Jay adivasi Jay johar 🎉🎉

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 9 місяців тому +7

    बारामती इंदापूर येथील धनगर समाज बऱ्यापैकी शिक्षित तर आहे कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा शाहूवाडी तालुक्यात पार वाट लावली या परमार ने आमची 😔😔😔

  • @randoms_music_and_art
    @randoms_music_and_art 9 місяців тому +20

    आदिवासी समाजाची वैशिष्टे आणि त्यांचे देवांचे नाव सांगा मग बोला

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 9 місяців тому +7

    डॉ बाबासाहेब आंबेडकर महणायचे मला मातृभूमी त्या प्रमाणे धनगर समाजाला कुठलाही पक्ष नाही म्हणून धनगर समाजाला कुठलाही पक्ष उमेदवारी देत नाही
    जय मल्हार जय शिवराय जय भीम

  • @krantihandal654
    @krantihandal654 9 місяців тому +5

    सगळे पक्ष बाजूला ठेवून फक्त समाजाचा विचार करणे आणि आरक्षण मिळवणे हा मुद्दा धनगर आणि लक्षात ठेवायला पाहिजे जोपर्यंत आपल्यामध्ये एकी होणार नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही डॉ बाबासाहेब म्हणलेले आहेत शिका शिका संघटित व्हा आणि मग संघर्ष करा

  • @rajendrakale6556
    @rajendrakale6556 9 місяців тому +11

    दिल तर शांततेत घेऊ नाही तर हिसकावून घेऊ पण घेऊ नक्की...

    • @ganeshbendkule4978
      @ganeshbendkule4978 8 місяців тому

      घे बर हिसकावून

    • @rajendrakale6556
      @rajendrakale6556 8 місяців тому

      @@ganeshbendkule4978 वेळ आली की नक्कीच घेऊ...

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk 9 місяців тому +4

    धन्यवाद पुढारी न्युज ❤

  • @gajrbalumamacha
    @gajrbalumamacha 9 місяців тому +8

    यळकोट यळकोट जय मल्हार जय अहिल्यादेवी

  • @nidhanwagatkar2903
    @nidhanwagatkar2903 9 місяців тому +11

    जय आदिवासी

  • @user-cr6ez9iq7s
    @user-cr6ez9iq7s 9 місяців тому +2

    सर्व धनगर समाजाने मतदानावर बहिष्कार टाकावा
    2024ची लोकसभा निवडणुक व विधानसभा निवडणुकीत बहिष्कार टाकचा

  • @sagarshendge6940
    @sagarshendge6940 9 місяців тому +7

    आमचा स्वाभिमान फक्त आणि फक्त गजानन (भाऊ) वाकसे.
    सर्व समाज बांधवांना
    !! जय मल्हार!!
    एक मेकांचा आदर ठेवा 🙏

  • @HemantBhusare73
    @HemantBhusare73 9 місяців тому +25

    झिरवाळ साहेब आदिवासी आहेत हे माहिती नाही यांना आणि नाव पण नीट येत नाही. म्हणे आदिवासी मधे आरक्षण द्या😂

    • @Harishsolankar9999
      @Harishsolankar9999 8 місяців тому +6

      झुरळ आहे तो आमच्या साठी.

    • @bbluklsre
      @bbluklsre 8 місяців тому

      Adhiwasi nahi dear ST madhe arakshan ahe bas implement karayach ahe

    • @HemantBhusare73
      @HemantBhusare73 8 місяців тому +1

      @@Harishsolankar9999 tu ये नाशिक झुरळ दाखवतो ..थोड abhys कर.. आरक्षण आहे ना स्वतंत्र नसते तर वेगळी गोष्ट पाहिजे तितके घ्या ना वेगेळ..पण तुम्हाला आरक्षण आदिवासी मधेच पाहिजे आणि आदिवासी स्वतः ला समजत नाही तुम्ही आणि चली रीती संस्कृती काहीएक जुळत नाही मग तुम्ही..तरी सुधा अक्ल येत नाही..एवढे रिपोर्ट आले त्यात कळत नाही का समजल अस्त तर कॉमेंट करत नसतं बसला ..

    • @HemantBhusare73
      @HemantBhusare73 8 місяців тому +6

      @@bbluklsre ST म्हणजे एस्टी बस वाटली का कोनिपन यायला भाऊ.. यात फक्त ग्रेट आदिवासी येतात.. हे ST वेगल आहे.. महामंडळ ची बस नाही

    • @sirjiloy8319
      @sirjiloy8319 8 місяців тому

      ​@@HemantBhusare73nako tu kalji kru sonya
      Apan kru adjust

  • @user-rl7ll3rl6q
    @user-rl7ll3rl6q 9 місяців тому +3

    धन्यवाद प्रसन्न भाऊ 🚩🚩🚩🚩जय मल्हार 🚩🚩

  • @user-yv1sz8sy5v
    @user-yv1sz8sy5v 9 місяців тому +14

    समावेश नाही अंबलबजवणी करा असं म्हणा बांधवांनो जय मल्हार 🙏🙏

    • @sks1464
      @sks1464 9 місяців тому +5

      धनगर आदिवासी नाही 💯

    • @SK-xz4qw
      @SK-xz4qw 9 місяців тому

      ​@@sks1464jai dhangar adivasi

    • @amoltikhule714
      @amoltikhule714 9 місяців тому

      तु.कोण.सांगनार.घटना.तझ्या.घरात.बसून.लिहली.नाहि

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 9 місяців тому +4

      Dhangar Adiwashi Madhe Yewu shakat naahit te Adiwashi naahit

    • @bbluklsre
      @bbluklsre 8 місяців тому

      ​@@kunaljadhav16Adhivasi caste ahe dear Dhangar ST Category mdhe ahe adhivasicha hyat prashnach nahi asya khup caste ahet ST madhe

  • @BaluBochare-fl5sj
    @BaluBochare-fl5sj 8 місяців тому +2

    🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय जय मल्हार आता मराठा समाज आणी धनगर समाज यांनी एकत्र येऊन आरक्षण साठी लडावे

  • @user-ib7tt1cg4k
    @user-ib7tt1cg4k 7 місяців тому +1

    सर्व धनगर समाज नेते व कार्यकर्ते एकत्र येऊन काम सुरू करा व आरक्षण लढा चालू ठेवा ईतिहास वाचा तोडा फोडा आणि राज्य करा आणि हे सोडा एक या

  • @user-vb8qd2fc3h
    @user-vb8qd2fc3h 8 місяців тому +2

    जय मल्हार सर्व धनगर समाजाला एकत्र येऊन लढा दिला पाहिजे जय मल्हार

  • @ganeshbendkule4978
    @ganeshbendkule4978 8 місяців тому +3

    जल जंगल जमीन ..जय जोहार जय आदिवासी हर हर महादेव

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 7 місяців тому +1

    शेंडगे साहेब म्हणतात धनगर आरक्षण पुढे चालू ठेवू सध्या ओबीसी आरक्षणाकडे लक्ष दया.

  • @priyankatambe4555
    @priyankatambe4555 8 місяців тому +1

    मी पण धनगर आहे आरक्षण तर मिळायलाच पाहिजे पण राजकीय नेते अगदी आपल्यातील असतील तरीही तेही फक्त आंदोलन करण्यासाठी आपल्याला एक व्हा असे सांगत आहे मग सगळ्यानी मिळून मतदान करायचेच नाही कोणालाही मत द्यायचाच नाही सरळ रेजेक्ट करून द्यायचं मग तो कार्यकर्ता उभा राहणारा आपल्या धनगर समाजातील असला तरीही कोणालाही मत न देता सरळ ते मत करून टाकावं यापैकी कोणीही मला नको आहे असं केलं तर त्यांना कुठेतरी पुढच्या पंचवार्षिक असे वाटेल की धनगरांना आरक्षण मिळालं तर आपल्याला मतदान करतील म्हणून प्रयत्न तरी करतील कारण जर धनगर लोकसंख्या जास्त आहे तर त्यांचं मतदान पण कमीच होणार

  • @user-me7ld4py5s
    @user-me7ld4py5s 9 місяців тому +10

    1000 कोटीमधला 1 रुपया मिळाला नाही धनगर समाजाला

  • @shivapandit5912
    @shivapandit5912 9 місяців тому +3

    कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार

  • @rajendrapole6163
    @rajendrapole6163 9 місяців тому +2

    पक्ष नेते पुढारी आणि मी पणा सोडून व कोणावर टीका न करता माझ रक्त धनगराच आहे म्हणून एकत्र येऊन लढा दव्वा

  • @ishwardhangar1150
    @ishwardhangar1150 9 місяців тому +2

    Thanks you joshi Sir

  • @hanumanturade5233
    @hanumanturade5233 9 місяців тому +5

    अंमलबजावणी करा.....❤❤❤❤

  • @akshaykolpe7666
    @akshaykolpe7666 8 місяців тому +3

    याचे विचार ऐकलयावर मनाची खात्री झाली आरक्षण मिळणार नाही गोपीचंद पडळकर च्या विश्वासावर समाजाने बसू नये पडळकर फक्त भूकतो बाकी काही नाही

  • @shivajiaudge2690
    @shivajiaudge2690 8 місяців тому

    आरे भावांनो 75 वर्ष काय मेले होते का आता आपसात वाद केल्या पैशा ज्यांनी आपली 75 वर्ष वाया घातली त्यांना मातीत घाला.जय मल्हार

  • @vikaskisave9626
    @vikaskisave9626 8 місяців тому +1

    पडळकर साहेब म्हणतायत ना ते बरोबर आहे. धनगर समाज राजकारणात आला पाहिजे.

  • @mukeshaajge6403
    @mukeshaajge6403 9 місяців тому +2

    धनगर समाजाचे नेते आणी संघटना एकमेकांमध्ये भांडत बसा. तुमच्या मुळे आरक्षणाची अंमलबजावणीला वेळ लागतोय. जरांगे पाटील साहेब यांचा आदर्श घ्या. कोणताही नेता, पुढारी, संघटना नको , सर्व सत्ताधारी, विरोधक यांना गावबंदी केली. जरा शिका त्यांच्या कडून. धनगर समाजाने सर्व धनगर नेत्यांना, धनगर संघटनांना आग लावा. नेते असो की संघटना असो सर्व गेले चुलीत आता फक्त समाजाने आरक्षणाची अंमलबजावणी साठी एकत्र येऊन लढा. नाहीतर 75 वर्ष तर पण अजून हजारो वर्ष गेले तरीही अंमलबजावणी होणार नाही.

  • @shankarshelake7571
    @shankarshelake7571 8 місяців тому +2

    फक्त धनगर आरक्षण देण्याची गरज आहे

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 9 місяців тому +1

    Thanks pudhari

  • @kondibamargale4560
    @kondibamargale4560 9 місяців тому +1

    राजकारण बाजूला ठेवून धनगर आरक्षणासाठी एकत्र आले पाहिजे.

  • @ratanwagatkar2597
    @ratanwagatkar2597 9 місяців тому +22

    धनगर आदिवासी नाही आपला वेळ वाया घालू नये 🙏

    • @SK-xz4qw
      @SK-xz4qw 9 місяців тому +2

      Tu kon... Dhangad ahes vatat😂😂

    • @ratanwagatkar2597
      @ratanwagatkar2597 9 місяців тому +6

      ​@@SK-xz4qwनाही मी आंध(आदिवासी) आहे दादा

    • @rajendrakale6556
      @rajendrakale6556 9 місяців тому

      धनगर कोण आहेत हे लवकरच कळेल...

    • @ratanwagatkar2597
      @ratanwagatkar2597 9 місяців тому +8

      @@rajendrakale6556 अस म्हणता म्हणता 70वर्ष गेली... कधी कळणार 😂

    • @hindaviswaraj96k44
      @hindaviswaraj96k44 8 місяців тому

      ​@@ratanwagatkar2597hemant patil mahit ahe ka 😂😂

  • @umakantkesgire7720
    @umakantkesgire7720 9 місяців тому +3

    We support Dhangar reservation implementation demand

  • @pravinlahare22
    @pravinlahare22 9 місяців тому +6

    मीडिया जरा मोखाडा तालुक्यातील खेड्यात जाऊन या, खरे आदिवासी दाखवतो

  • @parashuramkolekar9829
    @parashuramkolekar9829 9 місяців тому

    Dhanyawad pudhari

  • @rajendraganje8652
    @rajendraganje8652 8 місяців тому

    धन्यवाद पुढारी

  • @user-kq2or6jz6s
    @user-kq2or6jz6s 7 місяців тому +1

    एकत्र बसून त्याच्यावर विचारतेव्हा मिळेल आरक्षण

  • @user-qq8pe2be4i
    @user-qq8pe2be4i 9 місяців тому +4

    जय मंल्हार जय मराठा लाक मराठा

  • @subhashmasule9173
    @subhashmasule9173 9 місяців тому +6

    जो धनगर हितकी बात करेगा, वही समाज का नेता कहीलायगा.!

  • @bhagwatpatil3115
    @bhagwatpatil3115 9 місяців тому +2

    पक्ष धनगर समाज्यात फुट पाडण्याचे काम करातात, त्यामुळे तुम्ही फक्त आरक्षणावर बोला पक्ष कोणताही असो या साठी धनगर समाजीची एकत्र येण्याची गरज आहे.

  • @subh2173
    @subh2173 9 місяців тому +2

    जोशी साहेब दुसऱ्या भटके विमुक्त जाती ची प्रश्न ऐका कधीतरी

  • @parashuramkolekar9829
    @parashuramkolekar9829 9 місяців тому +1

    Gret Dr Trange saheb ❤

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 8 місяців тому +1

    Yek maratha koti maratha Jay shivray Jay ahilya devi full support ❤🧡👍🚩🚩

    • @bbluklsre
      @bbluklsre 8 місяців тому +1

      😅Eka Sadawarte la tewadh awar lakh marathyana bhari padtoy, Jay Malhar

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls 8 місяців тому +2

    VjNt मधील सर्व च जाती आदिवासी आरक्षणणाला पात्र होतात

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 9 місяців тому +5

    Nt मध्ये शेट फायदा झाला ओपन nt मेरठ सेम लागतंय त्यापेक्षा OBC आरक्षण चांगले

    • @shitalvaidya5643
      @shitalvaidya5643 9 місяців тому +3

      Barobr ahe mpsc madhe tr open nantr NT-C cha result lagto ews peksha pn

    • @hindaviswaraj96k44
      @hindaviswaraj96k44 8 місяців тому +1

      ​@@shitalvaidya5643mi maratha ahe ani tumhi barobar bolla

    • @mandarbilpe481
      @mandarbilpe481 8 місяців тому

      ​@@shitalvaidya5643अभ्यास कर ना मग चांगला पडतील तुला पण cutoff पेक्षा चांगले मार्क घे.. आमच्या आदिवासी मधे तुला कधीच भेटणार नाही आरक्षण..आमचा cutoff तुम्ही आले की वाढेल पन तस होणारच नाही

    • @shitalvaidya5643
      @shitalvaidya5643 8 місяців тому +1

      @@mandarbilpe481 🤣🤣🤣mi kadhi mhnle ST madhe arkshan dya amhala mi sangital fakt NT(c) che ase result lagtat. Ok ani tu nko sangu mla abhyas karyach jeva jaychi psi chi post 1,2 marks ne jat tyala kas vatat asel vichar kar. Ani mi tr open madhun post kadhnare tyamule mla ST chya arkshan chi garaj nahi. Kalal

    • @mandarbilpe481
      @mandarbilpe481 8 місяців тому

      @@shitalvaidya5643 OK kadh na.. Nighali ki sang 😂

  • @satishrajepandhare2440
    @satishrajepandhare2440 9 місяців тому +1

    जय मल्हार

  • @subh2173
    @subh2173 9 місяців тому +4

    कुठल्या राज्यात धनगर ना st मध्ये आरक्षण आहे ?

  • @rahulghatkar7639
    @rahulghatkar7639 9 місяців тому

    Tnx pudari🎉

  • @vilasraomarkad7060
    @vilasraomarkad7060 7 місяців тому

    सर्व पक्षाने राजीनामे देवून फक्त धनगर व्हावे

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 9 місяців тому

    बरोबर

  • @rahulborse735
    @rahulborse735 9 місяців тому +2

    टिस चा अहवाल दाखवा धनगराणा

  • @Devalkarganesh
    @Devalkarganesh 9 місяців тому +1

    धनगड विरूध्द धनगर आसा आहे,उगाच आदिवासी समाज बांधव मोर्चा करतात, धनगड बांधव कुठे गेली त्यांना विरोध करणे योग्य, बाकी आदिवासी समाज का विरोध करतात ते आदिवासी बांधव समजले पाहिजे

    • @marutikhudeofficial1984
      @marutikhudeofficial1984 9 місяців тому +2

      धनगर आरक्षण
      भारत सरकारच्या मागासवर्ग आयोगाने OBC ची विविध राज्यातील यादी प्रकाशित केलेली आहे. सदर अहवाल 15 जून 1953 रोजी प्रकाशित झालेला आहे. सदर अहवालातील महत्त्वपूर्ण नोंदी खालीलप्रमाणे:
      1) भोपाळमधील ओबीसींच्या यादीत क्रमांक 20 वर Dhangar अशी नोंद असून त्यांच्या पारंपरिक व्यवसायात Shepherds असा स्पष्ट उल्लेख आहे.
      2) मुंबई प्रांतातील ओबीसींच्या यादीत 82 नंबरवर Dhangar, Kurbar अशी नोंद असून त्याचा हिंदी अनुवाद धनगर असा दिलेला आहे. यात व्यवसाय म्हणून Cattle Keeping, Cultivation, Forest Labour, Sheep Rearing असा उल्लेख आहे.
      3) हैदराबाद स्टेटमधील ओबीसींच्या यादीत 30 नंबरवर Dhangar अशी नोंद असून व्यवसायात Shepherd असा स्पष्ट उल्लेख आहे.
      4) मध्य भारताच्या ओबीसींच्या यादीत 28 नंबरवर Dhangar अशी नोंद असून हिंदी भाषांतरात धनगर असा स्पष्ट उल्लेख आहे. यात व्यवसायात Shepherds असा उल्लेख आहे.
      वरील नोंदी बघता Dhangar व Dhangad अशी स्पेलिंगची चूक होण्याचा प्रश्न येत नाही. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेले धनगर आरक्षण नाट्य हा राजकीय कट असून यातून आदिवासींचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे.
      Aboriginal Voices

    • @Ravan91198
      @Ravan91198 9 місяців тому

      मग ते ओराण bolwa मोर्चात ते का दिसत नाही 😂

  • @atulhajare1621
    @atulhajare1621 9 місяців тому

  • @user-is8gf2gf5g
    @user-is8gf2gf5g 9 місяців тому +3

    आरे भावानो इथ नेत्यांना बोलू देऊ नये.... नेते आले की सत्यानाश... होणारच

  • @laxmantehle4289
    @laxmantehle4289 8 місяців тому

    जय मल्हार जय अहिल्या

  • @tanajikumbhar1555
    @tanajikumbhar1555 9 місяців тому

    सगळे प्रश्न सुटतील लोकसंख्या नियंत्रतीत ठेवा.

  • @DrSagarkkkkk-dd4fq
    @DrSagarkkkkk-dd4fq 8 місяців тому

    आपन हा माझा पक्ष हा माझा नेता म्हणायच आनि प्रत्येक पक्ष नेता आपापल बघतोय त्यामुळ आपन पक्ष सोडुन एक झाल पाहिजे

  • @RohitPingle-el6kf
    @RohitPingle-el6kf 8 місяців тому

    आज १० दिवस झाले वागमोडे साहेब उपोषण करत आहेत तरी पडळकर साहेब आजुन बारामतीत आले नाहीत

  • @gulabsul2213
    @gulabsul2213 9 місяців тому +1

    जय अहिल्या जय मल्हार

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 9 місяців тому +2

    Gopichand Padalkar saheb 😎🎉👑👑

  • @panduranggavade6773
    @panduranggavade6773 9 місяців тому

    आमचे पुढारी फक्त पक्ष ..पक्षच करतात .याच्याकडून कांहीही होणार नाही.

  • @harinaraynmangdare6683
    @harinaraynmangdare6683 9 місяців тому +1

    मि एक मराठा आहे आणि आपल्या दोन्ही समाजाचे एकच दुखन आहे आणि आपणास दोघांना ही डिसेम्बर च का ? नेमके डिसेम्बर महिन्यात नेमका काय घडनार आहे हे मात्र नसमजनारे कोड काय आहे पुढील काळात च कळेल

  • @saurabhkolhe1685
    @saurabhkolhe1685 9 місяців тому +2

    धनगर म्हणून एक व्हा पक्षाच्या मागे पळु नका

  • @jameshbond178
    @jameshbond178 8 місяців тому +1

    आरक्षण नाही भेटणार साहेब धनगर व धनगड या मध्ये खूप फरक आहे जी आयोग व समिती तर्फे अहवाल सादर करण्यात आला होता त्या मध्ये सांगितले आहे की धनगर व धनगड यांच्या परंपरेत चाली रीती या मध्ये खूप फरक असून त्यामुळे धनगड समाजाला st मध्ये आरक्षण आहे धनगर समाजाला देता येत नाही आहे

  • @YASHWANT97
    @YASHWANT97 8 місяців тому +1

    Only गोपीचंद पडळकर साहेब धनगर

  • @arunsawant5602
    @arunsawant5602 9 місяців тому +1

    काल उद्धव ठाकरेंच्या सभेला झालेल्या गर्दीवर टीका करण्याचा कार्यक्रम करीत होते,टीका झाल्यावर आज थोडा फरक पडलेला दिसतोय.

  • @user-tb5nm5hn2m
    @user-tb5nm5hn2m 9 місяців тому +4

    Dhangar aadivasi nhi

  • @dagadusargar
    @dagadusargar 9 місяців тому +3

    007

  • @amol9188
    @amol9188 9 місяців тому +2

    आता बेरोजगारी आणि महागाईचा मुद्दा गेला चुलित. 😂😂😂

  • @babuaakhade7639
    @babuaakhade7639 8 місяців тому

    🚩🚩🙏🙏🚩🚩🌹👍👌

  • @pravinlahare22
    @pravinlahare22 9 місяців тому +3

    खोटे बोला पण रेटून बोला 😂

  • @BhaskarShejul-gt7ro
    @BhaskarShejul-gt7ro 9 місяців тому

    अरे हे पक्ष पक्ष सोडून द्या हे नेते लोक जोरात होते ओबीसी ने फक्त ओबीसी लाच मतदान करायला पाहिजे

  • @harishburange3929
    @harishburange3929 9 місяців тому +1

    भाजप फसवत आहेत शरद पवारांना नावे ठेवून चालणार नाही .
    आम्हाला NT चा फायदा झाला आहे .भाजप वर विश्वास ठेवू नका एकच ह्या मध्ये डॉ तरंगे यांचा अभ्यास चांगला आहे बाकी स्वतः पक्षाची जाहिरात करण्यासाठी आले आहेत

  • @sharadshingade334
    @sharadshingade334 9 місяців тому

    Tarnge Saheb barobar bolale

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 9 місяців тому +5

    एस टी आरक्षणाची अमलबजावणी करा सर्टीफिकेट द्या .भाजप सरकारने धनगर समाजाचा अंत पाहू नये .एवढ्या वर्षात पुढारीने पहिल्यांदा धनगर आरक्षणाचा प्रश्न मांडला त्याबद्दल तुमचे आभार

  • @DilipBorse-j4x
    @DilipBorse-j4x 7 днів тому

    आदिवासी ना नगराच्या विरोधी कोनकेले याची वाट लावा

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 9 місяців тому +5

    Only Gopichand Padalkar saheb 😎🎉👑👑👑

  • @raisbarde
    @raisbarde 9 місяців тому

    दम चागला आहे

  • @dadasahebdevkate2311
    @dadasahebdevkate2311 8 місяців тому

    आता बदल तर होणारच आहे !

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 9 місяців тому +1

    आम्हाला आधीचा आरक्षण आहे फक्त त्याची अंमलबजावणी राज्य सरकार कधी करनार हा मूळ मुद्दा आहे 😢😢😢

  • @sagardadas3602
    @sagardadas3602 8 місяців тому

    1) *धनगरालाच धनगड म्हणतात?*
    उ.- महाराष्ट्रात कुठल्याही गावात धनगराला धनगड म्हणत नाहीत!
    2) *धनगड ओरानची उपजमात आहे?*
    उ.- ओरानला उपजमातच नाही.
    3) *र चा ड झालाय?*
    उ.- होय, पण ते सिध्द करण्याआगोदर धनगडची अस्तित्वहिनता सिद्ध करावी लागते.
    4) *डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी धनगरांना घटनेत stच आरक्षण दिलय?*
    उ.- ST आरक्षण मा.राष्ट्रपती व मा.राज्यपाल व मा.संसद देते,पण अस्तित्वातिल जमातिलाच.
    5) *कोर्ट आरक्षण देते?*
    उ.- नाही. कोर्ट रा.घ. व कायद्याचा अर्थ लावते.भाष्य करते.उदा. अस्तित्वहिन (धनगड) अ.जमात असेल तर मा.कोर्ट पुराव्याने व चौकशीने त्या अस्तित्वहिन जमातीऐवजी मा.राष्ट्रपतींना कोणती जमात गृहित होती हे सांगाते.कोर्ट पुराव्याच्या आधारे अस्तित्वातिल (धनगर) जमातिला अ.ज.प्रमाणापत्र द्यायला शासनाला आदेश देते. कोर्ट पुराव्याआधारे धनग'ड' चे धनग'र' असे स्पष्टीकरण (Clarification) करते.
    6) *"धनगर" आणि "धनगड" एकच आहेत काय?*
    नाही : धनगर आणि धनगड ही एकच जमात नाही.
    धनगड ही अस्तित्वहिन जमात आहे. म्हणजे अस्तित्वात नाही. त्यामुळे अस्तित्वहिन जमातीस भारतीय संविधानानुसार आरक्षण/प्रतिनिधित्व देण्याचा प्रश्न च उद्भवत नाही.
    मग भारतीय संविधान कलम ३४२ (१) नुसार ते आरक्षण/प्रतिनिधित्व अस्तित्वातील जमाती ला देणे बंधनकारक आहे.
    धनगर ही अस्तित्वातील जमात असल्याने भारतीय संविधान कलम ३४२(१) अन्वये धनगर जमाती स आरक्षण/प्रतिनिधित्व मिळणे क्रमप्राप्त आहे. सरकार वर बंधनकारक आहे.
    जबाबदारी घेऊन *महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य, मुंबई* धनगरांचा सामाजिक लढा मुबंई उच्च न्यायालयात लढत आहे.
    #धनगरआरक्षण #अंमलबजावणी #DhangarReservation

  • @Harishsolankar9999
    @Harishsolankar9999 8 місяців тому

    या मध्ये समाजाची युनिटी हवी.