Special Report | ओबीसी आरक्षणासाठी पंकजा मुंडे मैदानात ! -TV9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 183

  • @vaibhavghuge4242
    @vaibhavghuge4242 3 роки тому +19

    ताईसाहेब

  • @udhavkekan1542
    @udhavkekan1542 4 місяці тому +26

    ताई बरोबर आहे तुमच्यावर सर्व ओबीसी बांधव तुमच्या पाठीशी राहतील

  • @shobharajmunde9882
    @shobharajmunde9882 3 роки тому +9

    Tai Saheb...

  • @santoshchormule972
    @santoshchormule972 3 роки тому +7

    Grate tai

  • @shravankadam3471
    @shravankadam3471 3 роки тому +7

    Jay Jyoti Jay Kranti

  • @LaxmanKendre-jx5rn
    @LaxmanKendre-jx5rn 3 місяці тому +5

    बरोबर आहे

  • @babasahebjaybhay7325
    @babasahebjaybhay7325 3 роки тому +8

    ताई बरोबरच चालतात

  • @adinathandhale4317
    @adinathandhale4317 3 роки тому +7

    समर्थन

  • @hariighare3036
    @hariighare3036 3 роки тому +5

    ताई.बरोबर

  • @navnathsodmise926
    @navnathsodmise926 3 роки тому +5

    Only,tai,

  • @gajananbhoite2757
    @gajananbhoite2757 3 роки тому +13

    पंकजा ताई धनगर आरक्षणाचं काय झालं ?

  • @Sanjay1212b
    @Sanjay1212b 3 роки тому +4

    Nice Taisaheb 🤝🙏🙏🙏🙏💯

  • @SaurabhTandale77
    @SaurabhTandale77 3 роки тому +12

    ताई साहेब

  • @hanumantaghav5410
    @hanumantaghav5410 Місяць тому +1

    एकच पर्व ओबीसी सर्व जय भगवान जय गोपीनाथ ❤❤ ताई तुम्हाला धन्यवाद

  • @rahulbodke3776
    @rahulbodke3776 3 роки тому +5

    Taisaheb only

  • @vishalbhagat6525
    @vishalbhagat6525 3 місяці тому +2

    जय मल्हार जय ओबिसी छगन भुजबल साहेब जय पंकजा ताई

  • @vishnumurkute9860
    @vishnumurkute9860 3 роки тому +9

    OBC च्या मुलभूत हक्कांसाठीची लढाई......👍

  • @yogeshreddy7766
    @yogeshreddy7766 3 роки тому +10

    ताई बरोबर आहे

  • @theexpandinguniverse8923
    @theexpandinguniverse8923 3 роки тому +4

    Jay obc # Jay pankaja tai #

  • @dattasirsat8874
    @dattasirsat8874 3 роки тому +4

    Boss Taisaheb

  • @SambuAjale
    @SambuAjale Місяць тому

    ताई आगे बढो हम तुमारे साथ है

  • @ramdasgaikwad5663
    @ramdasgaikwad5663 3 роки тому +10

    निवडणुकीत मराठा समाजासमोर मताचा जोगवा मागू नका
    हे फडणवीस सरकारचे वेळेस लक्षात आले

  • @ajinath_vighne12
    @ajinath_vighne12 3 роки тому +3

    Only TaiSaheb

  • @madhukarvirutkar8771
    @madhukarvirutkar8771 3 місяці тому +2

    I support pankjatai ...Jai obc

  • @sunilhadbe6381
    @sunilhadbe6381 3 роки тому +6

    Tai Saheb

  • @rajaramkapadi5626
    @rajaramkapadi5626 3 роки тому +11

    मॅडम आम्ही पण ओबीसी आहोत..पगार नाही काम नाही पोरांची शाळेची फी भरली नाही ....त्या साठी काही तरी करा....मॅडम या साठी काही तरी आंदोलन करा.
    हा विषय खूप महत्वाचा आहे.....या साठी काही तरी करा ..ना ओबीसी ना मराठा.ना मागासवर्गीय सगळेच या या समस्यांनी ग्रासले
    तरी त्यांना यामधून वाचवा
    21000ऐका मुलाचे
    2मुलांचे 42000.आणायचे कसे.

  • @VishnuPatil-u7j
    @VishnuPatil-u7j 17 днів тому

    Super tai

  • @rajendrakaingade6951
    @rajendrakaingade6951 3 роки тому +8

    आता झोपलेले जागे झाले वाटतंय ?

  • @sagargangathade4231
    @sagargangathade4231 3 місяці тому +1

    ताई तुमचं सरकार आहे तुम्ही मैदानात उतरले तर मंत्रालयात कोण मत मांडणार जनतेचे ❤️ जय शिवराय ❤️

  • @sunilmote801
    @sunilmote801 4 місяці тому +3

    ताई तुम्हाला किती दिवस निवडुंग द्यायचं

  • @VittalravDangat
    @VittalravDangat 2 місяці тому +1

    पंकजा ताई गोपीनाथ मुंडे ओबीसी समाज

  • @krishnasangule9535
    @krishnasangule9535 3 роки тому +13

    Pankjatai Taisaheb zindabad ✌️✌️👑👑

  • @popatgite7227
    @popatgite7227 3 роки тому

    Only Boss Tai saheb

  • @rajeshshendge1260
    @rajeshshendge1260 3 роки тому

    Tai good

  • @futureofficer1080
    @futureofficer1080 3 роки тому +13

    आता सर्व समाज एकत्र होऊन सर्व बांधवांनी ताईंना पाठिंबा द्यावा हीच ती वेळ आहे नाहीतर वंजारी समाज कुठे हरवून जाईल समजणार पण नाही आणि राजकीय विचार बाजूला ठेवून धनंजय मुंडे यांनीही यात नीट लक्ष घालावे

  • @boycottbollywood923
    @boycottbollywood923 3 роки тому +7

    OBC समाजाचं आरक्षण रद्द केलं तर favadya चे दात तोडू 😂😂😂😂😂

  • @nitinjadhav2124
    @nitinjadhav2124 3 роки тому +17

    पकाज मुडे 5 वषे झोपेत होते का

  • @padmakersonvane6751
    @padmakersonvane6751 4 місяці тому +3

    नंबर एक ताई एक ओबीसी लाख ओबीसी ताई साहेब तुम आगे बडो हाम तुमारे साथ है

  • @rajukharskar7528
    @rajukharskar7528 3 роки тому +4

    हे मराठा आरक्षण विरोधी

  • @bidgarrameshwar5333
    @bidgarrameshwar5333 3 роки тому +6

    पंकजाताई झिंदाबाद

  • @gorakshshelke7527
    @gorakshshelke7527 3 місяці тому +1

    ताईचे नेमका आत्ताच उठलं

  • @krishnasangule9535
    @krishnasangule9535 3 роки тому +6

    Zindabad zindabad pankja munde zindabad 👑👑

  • @SayasMusale
    @SayasMusale 3 роки тому +1

    Taisaheb👌😎😎😎

  • @bharatgiri7619
    @bharatgiri7619 3 роки тому +1

    शेरनी

  • @जिद्द-ष7त
    @जिद्द-ष7त 2 місяці тому

    ❤❤❤

  • @mininathsanap915
    @mininathsanap915 3 роки тому +1

    Only one pm

  • @pradipchaudhari5493
    @pradipchaudhari5493 3 роки тому +25

    राजकिय आरक्षन गेल तर एवढी मिरची लागली ताई ला मराठा आरक्षना च काय ते बोला...नुसत बडबड बाता ..काम शुन्य ...बापाच नाव मातीत मिळवल....

    • @ganeshkhote6381
      @ganeshkhote6381 3 роки тому

      सहमत

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 3 роки тому

      मराठा आरक्षण चोर ☝️

    • @royalmarathatiger8744
      @royalmarathatiger8744 3 роки тому +5

      Are me pan Maratha ahe aple nete haramkhor ahet.

    • @SayasMusale
      @SayasMusale 3 роки тому +3

      Tyana kay bolto. Maratha samajacha netyana vichar ki. Baramiticha sahebala vichar

    • @sureshjankut8422
      @sureshjankut8422 3 роки тому +1

      Jai Hind jai Maharashtra💐 Good Morning💐

  • @mahadevghuge6367
    @mahadevghuge6367 3 місяці тому +1

    ओन्ली ताई साहेब

  • @AmolPatil-qq7ct
    @AmolPatil-qq7ct 3 роки тому +1

    मराठे व बहूजन व इतर समाजाला जोडून ठेवणारा समाज....obc.....

  • @akash338
    @akash338 3 роки тому +10

    पंकजा ला विचारा पेट्रोल तेल आणि गॅस चे भाव का वाढले

  • @munnubelkunde
    @munnubelkunde 2 місяці тому

    अगदि सत्य आहे .जय ओबीसी

  • @DS-jm8pc
    @DS-jm8pc 3 роки тому +3

    Jay obc

  • @vaibhavnagargoje8968
    @vaibhavnagargoje8968 3 роки тому +4

    Taisaheb 💪🔥

  • @dnyaneshwarraut1226
    @dnyaneshwarraut1226 3 роки тому +4

    Obc तळा गळा पर्यंत आहे पण Obc च्या लोकांना ग्रामीण भागात कुठलीही योजनेचा लाभ मिळत नाही Obc ग्रामपंचायत सदस्य आसो किवा सामान्य माणूस यांचा वापर हा निवडणूकी पुरताच होतो नंतर Obc लोका कङे कोणी लक्ष देत नाहीत व कुठलीही योजना राबविण्यात येत नाही आणखीन काही लोकांना घरे सुध्दा राहीयाला नाहीत यांचा जरा थोडा विचार केला पाहिजे

  • @mohanghotkar3404
    @mohanghotkar3404 3 роки тому +4

    ताई।ओबीसी जनगणना का नाही।आपल्या समाजाला फक्त राज्यत आरक्षण ।केंद्रात का नको ओबीसी IAS ;IPS करा.

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 3 роки тому +3

    Jai bhim VBA

  • @satishbade312
    @satishbade312 3 роки тому +4

    Tai

  • @rajughule6436
    @rajughule6436 4 місяці тому +1

    ताई साहेब तुम आगे भडो हाम तुमारे सात हय

  • @angadtarde5390
    @angadtarde5390 3 місяці тому +1

    जय ओबीसी

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 4 місяці тому +1

    खासदार
    संभाजी राजे ऐक वचनी आहेत
    न्य य देणे
    छत्रपतींचे काम आहे
    विजय सत्त्यचा च होतो
    हिंदू वंजारी होवू शकतो
    मग
    कुणबी मराठा का नाही होणार
    पक्का होनार

  • @bharatchoure5455
    @bharatchoure5455 3 роки тому +13

    पंकजा ताई राजकीय आरक्षण नको l एजुकेशन पाहिजे । खूप मिर्ची लागली तुम्हाला

  • @sambhajiphalke3438
    @sambhajiphalke3438 3 роки тому +1

    आता जागे झाले वाटत ताई

  • @krushnashelake7376
    @krushnashelake7376 4 місяці тому

    मराठा खडा तो सरकार से बडा जय जिजाऊ जय शिवराय भगव वादळ

  • @amolkaherkar6629
    @amolkaherkar6629 3 роки тому

    मराठा आरक्षणा वर बोला,,

  • @vishnuavhad6766
    @vishnuavhad6766 3 роки тому +2

    Obc साठी आम्ही काही करू राज्यातील नेते जबाबदार आहे

  • @balasahebShirsath-o3l
    @balasahebShirsath-o3l Місяць тому

    ओनली ताई साहेब

  • @shankarmanjare2726
    @shankarmanjare2726 4 місяці тому +1

    Jay OBC

  • @sunilmogale7027
    @sunilmogale7027 3 роки тому

    मतदानावर बहिष्कार टाका.

  • @nageshnagre1501
    @nageshnagre1501 3 місяці тому

    Rajamouli nirgun Amisha Patel

  • @sharaddarekar8796
    @sharaddarekar8796 3 роки тому +1

    मराठा शांत होता

  • @limbhajiabuj6098
    @limbhajiabuj6098 3 роки тому +2

    जय OBC मतदान हवंय मग आरक्षण का नकोय.

  • @vijaybongane4330
    @vijaybongane4330 3 місяці тому

    Taishbeb ❤️

  • @amolhange7320
    @amolhange7320 3 роки тому

    Taisaheb

  • @rahulbodke3776
    @rahulbodke3776 3 роки тому

    Loknetya

  • @dailyupdates7282
    @dailyupdates7282 3 роки тому

    Morcha kadha

  • @janardhanshinde8594
    @janardhanshinde8594 3 роки тому +3

    ताई भाजप सोडुन या नक्कीच यश मिळेल

  • @rushikeshbhandari6061
    @rushikeshbhandari6061 3 роки тому +4

    झोप झाली का परदेशातुन आलात

    • @rajughule6436
      @rajughule6436 4 місяці тому

      तुझी लायकी नाही....

  • @abhimore170
    @abhimore170 3 роки тому +1

    केंद्राचा काही यामध्ये संबंध नाही.... निव्वळ भूल थापा मारत आहेत...

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 3 роки тому +15

    मला चिक्की खायला खूप आवडते 😂😂

    • @abhilashwankhade6637
      @abhilashwankhade6637 3 роки тому +2

      स्वतःच्याच मतदार संघात पडल्या😭😭

    • @akash338
      @akash338 3 роки тому +1

      बाईंनी सगळी चिक्की खाऊन टाकली 😂

    • @abhilashwankhade6637
      @abhilashwankhade6637 3 роки тому +1

      @@akash338😂😂😂

    • @abhilashwankhade6637
      @abhilashwankhade6637 3 роки тому +1

      200 कोटीची चिक्की एकट्या व्यक्तीने खाली😱😱 बापरे😱😱 पोट दुखले नाही का 🤭🤭😂😂😂

    • @celebratelife217
      @celebratelife217 3 роки тому

      @Dekisugi 🙋🏻 kas kai

  • @kiranghadge4227
    @kiranghadge4227 4 місяці тому

    आम्ही माणसं नाही का तुम्ही म्हणता असता तर कार्यकर्ते गमवल नसता गीता जाईल तिथं जातीचा राजकारण करतात बापाने हीच शिकवलं का

  • @sureshjankut8422
    @sureshjankut8422 3 роки тому +2

    💐 Good Morning💐 OBC la Hat lau Naka Nahitar rastawar utru

  • @bankatpachbail5350
    @bankatpachbail5350 3 роки тому +6

    जाग येईल तेव्हा उठायचं आणि न्युज चॅनल येऊन काहीतरी बोलायचं कोरोना काळात लोकांसाठी काम तर शून्यच

  • @vinodkutarmare7170
    @vinodkutarmare7170 3 роки тому

    ओं बि सी च्या जनगणना करा सर्व प्रश्न सुटणार पण त्याला लागते इश्या

  • @surajmane545
    @surajmane545 3 роки тому +4

    मराठा आरक्षणावर बोल

  • @mahadevshinde1896
    @mahadevshinde1896 3 місяці тому

    etkya divas ka bolalya nahit tai atta padlya mhanun obc maidanat uatarlyat kay atta tyana marathi matanchi garaj rahili nahi mhanuan ughda dole n bagha nit😢😢😢😢😢

  • @user-fh1xn9ue5n
    @user-fh1xn9ue5n 3 роки тому +4

    यांनी पवारांना ईडी दाखवली मग पवारांनी यांची भल्या पहाटेच जिरवली तेव्हापासुन हे दचकुन ऊठतात आणी दिवसभर राज्यभर सैरावैरा पळत सुटतात.

  • @नादगंगा
    @नादगंगा 12 днів тому

    OBC चा नेमके नेता कोण आहे तेच समजना😂

  • @studyflow..1376
    @studyflow..1376 3 роки тому

    Education and job mde dya ...
    Baki garaj nhi

  • @sheikhasrar3075
    @sheikhasrar3075 3 роки тому

    जनगणना ओ,बि,सि ची नीवडनुका च्या पहिले झालि पाहिजे

  • @anku8548
    @anku8548 3 роки тому +7

    पंकजा ताई तुमच्या मतदार संघात मराठे जास्त आहेत , तुम्ही obc obc करून obc मराठा वाद लावताय..

    • @krishnabadhe7471
      @krishnabadhe7471 3 роки тому

      मग संभाजी भोसले पण तसच करताय ना मराठे मराठे करून भांडण लावताय

    • @anku8548
      @anku8548 3 роки тому +3

      @@krishnabadhe7471 बाळा ते छत्रपती संभाजी राजे भोसले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचे वंशज आहेत आणि सध्या ते जे बाजू मांडत आहेत मराठ्यासाठी तर ते मराठा म्हणून नाही तर बहुजन गरीब मराठा लोकांसाठी आणि शाहू महाराजांनी सर्वात प्रथम आरक्षण दिलं होत बहुजनांना त्यात पण मराठा समाज होता आणि भारताचे सविंधान तयार करताना dr बाबासाहेब आंबेडकर यांनी पण मराठ्यांचा समावेश आरक्षण मध्ये केला होता.... बाळा नीट अभ्यास कर तुला अजून बापाला कसं बोलायचं माहीत नाही, कारण छत्रपती घराण्यामुळे तू आज महाष्ट्रात जन्माला आला आहेस. आणि छत्रपती नुसते मराठ्यांचे नाहीत तर अठरा पगड जाती आणि बहुजन समाजाचे आहेत. आणि पप्पा ला विचार छत्रपती राजे कोण होते त्यांच्या सोबत मावळे कोणत्या जाती धर्मातील होते म्हणून राजे च नाव घेताना जरा जपून ...... आणि पंकजा मुंडे आणि छत्रपती मध्ये खूप फरक आहे... राजे बहुजन समाजासाठी लढताय कारण ते मराठ्यांना त्यांचं हक्क मिळून देताय आणि स्वर्गीय मा. गोपीनाथ मुंडे साहेब असते तर त्यांनी पण obc मधून मराठ्यांना आरक्षण दिलं असत..

    • @krishnabadhe7471
      @krishnabadhe7471 3 роки тому +1

      @@anku8548 तू नीट बोल... तुझा बाप असेल तो माझा नाही..आणि राहिला प्रश्न शिवाजी महाराजांचा तर नुसतं वंशज असून सगळं काही होत नसतं..शिवाजी महाराज असते आज तर कानफटात मारली असती यांच्या.. गुंडासारखी भाषा करतात..शिवाजी महाराज तेच राजे होते यांना कोण नाही मानत..घटनेने बंद केलं आहे हे सगळं पदव्या वगैरे

    • @anku8548
      @anku8548 3 роки тому

      @@krishnabadhe7471 तुझा बाप कोण आहे हे तरी तुला माहीत असेल आणि तू राजेंना मानलं आणि नाही मानलं तरी काही फरक पडत नाही. औरंगजेब सुद्धा नमला होता राजे पुढे आणि त्याच राजाचं रक्त आहे आणि काय रे छत्रपती संभाजी राजे यांनी काय चुकीचं केलं की तुझ्या......... आग झाली. आणि आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत खपून घेतलं जाणार नाही, जीव पण देईला तयार आहेत सध्या आम्ही लढतोय आमच्या हक्कासाठी आणि तुमची obc ताई लढते vote bank साठी... आणि तुझी तरी भाषा बघ एकदा मोठ्यांचा आदर करायचं शिकवलं नाही वाटतं तुला...

    • @krishnabadhe7471
      @krishnabadhe7471 3 роки тому

      @@anku8548 तूम्ही लढा तुमच्या हक्कासाठी कोणीही रोकल नाही..पण आम्ही ओबीसी बद्दल बोललं की आम्ही जातीवादी आणि तुम्ही मराठा बद्दल बोललं की बहुजनांसाठी.. वा रे वा नौटंकी..आणि राजे फक्त एकच होते शिवाजी महाराज फक्त त्यांनाच राजे मानतो आम्ही..

  • @yakinshah9855
    @yakinshah9855 3 роки тому +3

    Tai Tai Tai

  • @usi3122
    @usi3122 3 роки тому

    MVA is going against Common minimum programme ..how is congress /sonia Gandhi is tolerating ..surprise

  • @studyflow..1376
    @studyflow..1376 3 роки тому

    Janganana kara and decision ghya ...

  • @हिंदुस्तान3526
    @हिंदुस्तान3526 3 роки тому +2

    Chiki khaun zopa ata tai

    • @Sanjay1212b
      @Sanjay1212b 3 роки тому

      Zavnya gap ki gando😆😆😆😆

    • @Sanjay1212b
      @Sanjay1212b 3 роки тому

      Tu maza gu khavun zop🤣😂😂😂😂😂

  • @gokuldasdhumal
    @gokuldasdhumal 3 місяці тому

    Rong

  • @ajaywadichar8357
    @ajaywadichar8357 3 роки тому

    Baki obc neta seput galun basale

  • @pramodatpadkar3138
    @pramodatpadkar3138 3 роки тому +1

    OBC varti anyay zala ahe

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 3 роки тому +4

    Maharashtra madhe jatichya adharavar sc st obc nt vjnt sarv prakarache reservation band karun samajik samarasata nirman Kara jay bhim Jay savarakarji Jay modiji

  • @dattadhage4105
    @dattadhage4105 3 роки тому

    मराठा समाज पन भाजप ला मतदान करत मराठा आरक्षण मनल की घरात आणि आेबिसी मन ल की रसतयावर वारे

  • @PradeepJagtap-m2r
    @PradeepJagtap-m2r 4 місяці тому

    Baar ..baai ..marthae....beedmadhi . ...zassath...ahaii