आदिलशाही इतिहासकारांनी लिहिलेला अफझलखान वध।Afzalkhan Vadh Written By Adilshah Historians Play@1.25X
Вставка
- Опубліковано 21 лис 2024
- आदिलशाही इतिहासकारांनी लिहिलेला अफझलखान वध।Afzalkhan Vadh Written By Adilshah Historians
The historical incident can be written in many ways. Afzalkhan Vadh is one of such incident. In Last episode we have learnt about Europian records about Afzalkhan Vadh today we will learn about the Adilshahi and Mughal accounts of the same.
#shivajimaharaj
खूपच उत्तम माहिती दिलीत आणि इतिहासाकडे निरपेक्ष दृष्टीने बघण्याचा एक दृष्टिकोनही आपण आपल्या माहितीतून देत आहात खूप खूप धन्यवाद
धन्यवाद
अशी माहिती पुराव्यानिशी पुढे कोणच आणत नाही ही खरी माहिती मिळणं गरजेच आहे .
फार विस्तृत माहिती रंजक पद्धतीने सांगितली आहे. खूप खूप धन्यवाद! असे अनेक videos बघायला निश्चित आवडतील
धन्यवाद. माझ्या चॅनलची लिंक मी खाली देतो आहे त्यावर असेच अजून व्हिडिओज उपलब्ध आहेत.
www.youtube.com/@historyofthemarathas
आज हिन्दू नामधारी अफजल खान किती तरी आहेत कि ज्यांनी आपल्या विचारांची सुंता करुन घेतली आहे।शरद मेहबूब शेख, अरविंद अमानतुल्लाह खान,मुलायम आजम खान अखिलेश मुख्तार अब्बास अंसारी यादवुल्लाह,लालू शहाबुद्दीन यादवुद्दीन,ममता शाहजहां शेख, राहुल एंटोनियो माईनो विंसी खान गांधी विवेकश्रीवास्तवुद्दीन,सारखे बाटगे खूप आहेत ।त्याग भर म्हणून कि काम बालासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र ही सुंतासुख घेत आहेत।
Yes
Outstanding job folks. It is really detailed historical analysis of works of Shivaji Maharaj. You kept practical side intact.
सुयोग खूपच छान माहिती. या अगोदर वाचनात वरील सर्व माहिती आली नव्हती.ती तुझ्यामुळे समजली.धन्यवाद.
धन्यवाद बाई 😊🙏🏼
अतिशय सुंदर व महत्त्वाची माहिती
छान,तत्कालिन इतिहासकारांनी लिहीलेली सामग्री आणि पत्रव्यवहार ह्यांचा व्यवस्थित समेळ घालून सत्यापर्यंत पोचणे हेच आपले उद्दिष्ट असावे.. स्तुत्य उपक्रम, शिवाय लेखकाचा bias देखील आपल्याला साधनांत किती प्रमाणात सत्य आहे हे सुचवते
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद
धन्यवाद 😊
अतिशय सुंदर वाग् यज्ञ,धन्यवाद
धन्यवाद 😊🙏🏼
खरी माहिती बाहेर आणल्याबद्दल धन्यवाद
अतिशय सुंदर विस्तृत व पुरखव्या सहित छान स्वताच्या अभिप्रायासह माहीती सांगितलेलु आहे .तूमचे अन्य महत्वाचे इतिसावरील व्हीडिओ कृपया सादर केलात तर पहाता येतील
तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. माझ्या काही व्हिडिओजची लिंक मी खाली देतो. बाकी चॅनेलची सुद्धा लिंक देतो म्हणजे तुम्हाला तीथूनसुद्धा बाकीचे व्हिडिओज पाहता येतील.
1. शिवरायांचा मोठा शत्रू कोण कृष्णाजी की अफझलखान?
ua-cam.com/video/prhN4gl4xpc/v-deo.html
2. कोण होता आदिलशहा कुठून आला तो
ua-cam.com/video/vE4bFxLzA7Y/v-deo.html
3. शिवरायांची जगदंबा तलवार खरंच लंडन म्युझियममध्ये?
ua-cam.com/video/U-yYxT3lpNk/v-deo.html
4. शिवरायांच्या सैन्यातले मुस्लिम सरदार सत्य का अफवा?
ua-cam.com/video/ZsE_iEZEgVE/v-deo.html
चॅनेलची लिंक:
www.youtube.com/@historyofthemarathas
धन्यवाद दादा
कथा कादंबरी नाटक काव्य चित्रपट यात रंजक पणा जास्त प्रमाणात आढळतो
इतिहास हा सत्य असावा लागतो त्यासाठी अस्सल पुरावे गोळा करून सांगावा लागतो आपण पुराव्यानिशी इतिहास कथन केलात पुनश्च धन्यवाद
🙏🏼
उत्तम विवेचन 👍👍
सुयोग सर अभ्यासपूर्ण चिंतन मनन केले आहे.
धन्यवाद 😊🙏🏼
शिवाजी महाराज क्षत्रिय कुलावंतास होते
खुप छान विश्लेषण
💐🙏🕉श्रीं🕉🙏💐
खुप छान....❤❤
धन्यवाद 🙏🏼😊
जय शिवप्रभू
Khup sunder
धन्यवाद 😊
जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे राजधानी सातारा श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा रोड 🚩💞🌸🍁🍀🌹💪
🙏🏼
Nice explanation 👌 👍
खुप छान ❤❤❤
Dhanyavad 😊🙏🏼
धन्यवाद.
छत्रपती शिवाजीमहाराज की जय
हर हर महादेव ❤
संभाजी कावजी यांनी जर प्रसंगावधान राखून अफजल खान चे शिरकाण केले नसते तर पुढे स्वराज्याला मोठा धोका शिल्लक राहीला असता
त्यांच्या या महान कार्याला सलाम
Sambhaji kawji che pudhe Kai Zale te vacha
Barobar
आतडेकोथळा बाहेर आले वर कशा चा जगतो महाराज संकटात सोडून पालखी मागे कशा ला पळाला.
Jiva mahalacha ullekh nahi aahe.
तेथे जे योग्य वाटले ते संभाजी कावजीने केले.त्याला नंतर एका गुन्ह्यात शिक्षा झाली त्यात संभाजी काळजीचा. ठार मारले गेले.
यावरून राजे पूर्ण पुण्याईवर नाही तर तत्कालीन पराक्रमावर विश्वास होता.स्वराज्यात गद्दारी खपवून घेत नसत
👌🙏
Afzal Khan was diplomatic, brave, expert on ground, the best planner. Hence he defeated Aurgzeb in one battle. Therefore, Aurangzeb understood that now shivaji is expert than him.
This battle of Pratapgarh is mile stone of Maratha Empire.
आज शिवप्रताप दिन...10 नोव्हेंबर 🚩
हा प्रसंग खचलेल्या मराठी माणसाला बळ, आत्मविश्वास देईल
हा
वास्तवाशी संबंध खुप छान
V URGENTLY NEED HINDAVI RASHTRA AS ENVISIONED BY LORD GOD CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ AND CHATRAPATI SHAMBHAJI MAHARAJ TO SAVE HINDUS N BHARATMATA JAI BHAVANI JAI SHIVAJI JAI SHAMBHAJI JAI HINDAVI RASHTRA BHARATMATA KI JAI VANDE MATARAM
Another great video. I wonder if Google or ChatGPT will understand the history that Adilshah historians have written. 😂
😂 Agreed
ह्या मुस्लिम ग्रंथकारांनी छत्रपती शिवरायां बद्दल ईतके द्वेष पूर्ण लिहले आहे, ह्याच्यातच महाराज किती पराक्रमी होते हे कळते!
अगदी बरोबर 👌🏽
स्वर्गीय निनाद बेडेकरजी पावनखिंड मद्ये युद्ध झाले नाही म्हणतात , यावर प्रकाश टाकावा
प्रयत्न करेन यावर व्हिडिओ करायचा. त्यांनी यासाठी बरेच संदर्भ दिलेले आहेत.
Far Bhari
धन्यवाद 😊
4:16 Afjalkhan if somehow become alive and reads this, will dance with happiness, as the way he behaves with even his own wifes, that's how one area of Vijapur gets the name sath kabar. Impossible to forget How afzalkhan behave with Aurangzeb
नव लेखक व साहेब ह्याचे पर्यंत जाऊ दे नवीन पुस्तक एईल
🤣👍🏼
punha ekda afzalkhancha vadh avashyak aahe, punha hindumadhye pran phunkanyasathi
नमस्कार
जय शिवराय ❤
धन्यवाद
आदिलशाई वा मोगली इतिहासात कृष्णजी भास्कर चा उल्लेख नाही.म्हणजेच मराठा जातीयवादी विद्वानांनी अक्कल पाजळाली असे दिसते.म्हणजे जातीयवादी तेव्हाही अस्तित्वात होता. आज पुरोगामी म्हणणारी ही पात्रे आहेत
व्यक्ती तेव्हढ्या प्रक्रुति, प्रत्येकाच्या गोष्टी अद्वितीय 😂😅😂
हे अगदी विडिओ वरच्या कमेंट्स मधूनसुद्धा दिसून येतं. 😂
सध्या, म्हणजे मुसलमानांची तरफदारी करणारे स्वकीयच बघता आपल्याला हाच मार्ग 'प्रशस्त' करायची आवश्यकता आहे.
हे अत्ताच का पुढं येतय का सुचलय कि. .
Aamchya,mahiti,nusar,Chatrpati,Shivrayanni,Afajala,khancha,vadh,karun,jevvha,gadavar,gele,an,Matoshri,Jijaunna,sarv,ghatna,sagitli,tya,vedes,Matoshri,Jijaunni,Chatrpatinna,,,,aades,dila,ki,Aafajal,khan,jivant,hota,shatru,hota,aata,to,mela,shatrutv,sample,aata,tyacha,tyachya,dharma,pramane,aantim,sanskar,Kara,mhanun,pratapgadachya,paythyadi,tyach,kabar,aahe,
कृष्णाजी भास्कर कुलकर्णी चे काय झाले
@@raghuvirtupe7302 Brahman jaticha aahe mhanun tyala Afzal khana peksha jast mahatwa deta na tumhi?baki marathe je tyachya barobar hote maharajanviruddha ladhnare tyanche hi nav ghet ja jara
संभाजीने राजे चा पण वधाचे वर्णन करावे
या व्हिडीओमध्ये केलेलं आहे.
मराठ्यांच्या इतिहासातील दुर्दैवी घटना।Unfortunate Incidences in Maratha History|
ua-cam.com/video/eCSeKB-K3xI/v-deo.html
Krishna ji Bhaskar kuthe gela
१. कुठल्याच आदिलशाही आणि औरंगजेबाच्या इतिहासात कृष्णाजी भास्करचा उल्लेखसुद्धा नाही.
२. ही अफजल वधाची गोष्ट आहे कृष्णाजीची नाही
३. तुम्हाला का कृष्णाजीची एव्हढी आठवण येतेय?
म्हणजे शिवाजी महाराज कुणबी होते म्हणजे मराठा कुणबी आहे
हे सरकार मान्य करायला तयार नाही
आपल्याला एक विनंती आहे की जेव्हा आपण महाराजांचे नाव घेता तेव्हा छत्रपती श्री शिवाजी महाराज अस बोला जय महाराष्ट्र
Ayeee gapp re basss kar tuza he Kara te.kara .... tujya vadilanna tu Shri. Amuk amuk apan kase ahat Asa boltos ki premat aho baba kase ahat Asa boltos...... prem bagh na nako tithe ka nasleli buddhi chalavta
अफजलखानाचे धड प्रतापगडावर गाढले गेले तर मुंडकं राजगडावर जिजामातेला दाखवून तेथे गाढले गेले होते.ही माहिती सुद्धा आवर्जून सांगावी.
सत्यमेव जयते.
वंदेमातरम्.
जय जिजाऊ जय शिवराय.
जय हिंद.
He khare aahe ka ? Hi mahiti prathamach aikali....
अफजलखान, शिवाजी महाराज , कृष्णा ,,हे सर्व महान होते,,
मंदिर तोडणारा अफझलखान महान का
कृष्णा कुलकर्णी कसला महान.. महाराजांवर वार केला
@@pritamshelar1586कुणीही आणि कधीही त्याला महान म्हटलेले नाही ulatpakshi त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली
मित्रा खरे सांग bhudha धर्म होता का तेया वेळेस
Ho,hota ,
साहेबनी एकला नसावा नवीन लिहितील
Asj jo itihaas sangitala jaato to polyticalls itihaas aahe to itihaas naahi jo original aahe to aaj made in chinacha aahe karan jya lokanna raje sahebanchi samadhi kothe aahe he sudhdha mahit navhte te itihaas kay sangnaar
आपण इतिहासकार आहात का?
नाही मी ससंदर्भ इतिहासाचा अभ्यासक आहे. 🙏🏽
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Ho hee ugach brahmana dosh detat ,tyanni lokkana jaati jaati madhe divide nahi kele he sagle adilshaa musalmannanni kele , bramhanani shudra lokkana sammmanani thevale ha pan itihasat liha tumchya .maharaj ek khalchya jatit le mhanun rajyabhishek kela nahi he pan sagle musalmannanni kela ,bhraman na ugich dosh deu naye ,chatrapati maharaj fakt go pratipalak hote hepan aavarjun sanga,tasapan tumchyakade purave ahetach
Ho manusmriti che lekhak muslan aahe. Bhagwat gita pan muslamanani lihleli aahe😂 kahi pan
Dokyavr padlat watat
@gmg7253 मनु क्षत्रिय होता. आता घाला मराठ्यांना शिव्या. हाय काय नी नाय काय?
जरा ते कृष्णा भास्कर कुलकर्णी या स्वराज्य द्रौही वर एक एपिसोड बनव बघू 😂
१. कृष्णाजी भास्कर याच आडनाव कुलकर्णी होतं याला एकही ऐतिहासिक संदर्भ नाही.
२. कृष्णाजी भास्कर स्वराज्य द्रोही कसा? तो तर शत्रुपक्षातला होता म्हणजे तो शत्रूच.
३. तो मराठी छत्रपती शिवाजी महाराज मराठी म्हणून त्याला जर स्वराज्य द्रोही म्हणत असाल तर त्यावेळी अफजलखानाच्या फौजेत घाटगे, गाडे, काटे, खंडोजी खोपडे, मंबाजी भोसले, खराटे अशी कित्येक मराठी माणसं होती (संदर्भ: शिवभारत). मग कृष्णाजी भास्कर एकटाच कसा स्वराज्य द्रोही?
४. जर त्याची जात पाहून तुम्ही त्याला स्वराज्य द्रोही म्हणत असाल तर History Of The Marathas कुठलीच जात मानत नाहीत. जो भगव्याखाली लढला तो मराठा आणि जे त्याच्या विरुद्ध लढले ते शत्रू इतकच कळत आम्हाला.
@@historyofthemarathasअहो स्वत दस्तुरखुद्द Chhatrapatinche vadil Shahaji Raje Bhosle हे adilshahit नोकरीला (mansandar) होते
तुला उत्तर मिळाले का ब्राह्मण द्वेष्ट्या?
गोपीनाथ पंत बोकील यांच्यावर व्हिडिओ बनवा ज्यांनी अफजलखान च्या गुप्त बातम्या काढल्या आणि त्याला प्रतापगडच्या पायथ्याशी यायला भाग पाडले
@@MaziMarathi108प्रयत्न करेन.
Shivaji Maharajanwar Adil shah chya bolnyavarun chalun aala. Mag to bhola kinva nishkapat kasa asu shakto. Asha murkh lokanche bakhar sarpanachya laykiche aahet.
जेधे शकावलीतील वर्णनच सत्य मानाव लागेल
अफजल खान प्रकरण काही भारतीयांना केवळ ह्या साठीच अतिप्रिय आहे की, ह्याचा उपयोग एका धर्म विशेषवर कुरघोडी करण्यासाठी हत्यारा प्रमाणे वापरले जाते. छत्रपतींचे प्रत्येक कार्य हे स्फूर्ती देणारे आदर्श आहे, पण राजकारणासाठी अफजल खान प्रकरण सोयीचे असल्यामुळे, ह्याचा वापर अति प्रमाणात वापर केला जातो.
जय शिवराय
कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांचं नाव घेऊन इतिहास पुर्ण करा,ही नम्र विनंती.
जय शिवराय
कृष्णाजी भास्कर काय अफझलसोबत अजून कोण कोण होते त्यांची नाव मी लिहिलेली नाहीत. अफझलच्या फौजेत गाडे, काटे, घाटगे, खोपडे वगैरे होते. इतकच काय अफझलखानासोबत जे त्याचे ६ अंगरक्षक आले होते त्यातही शंकराजी मोहिते आणि पिलाजी मोहिते अशी दोन मराठी माणसं होती. एकट्या कृष्णाजी भास्करच नाव घेणं योग्य नाही, मग या सगळ्यांची नावं घेतली असती तर व्हिडिओ बराच मोठा झाला असता. विस्तारभयामुळे एकटा बडा सय्यद सोडून इतर कोणाचंही नाव घेतलेलं नाही.
तुम्ही निष्कारणच महान अशा हुजुरे आला अफजलखान महाराजांची निंदा कळत आहात. ते किती महान होते हे माहीत करून घ्यायचं असेल तर पंडित नेहरूंचे "भारतकी खोज" वाचा. गेला बाजार मौ. ओवेसी, श्री. थोरले साहेब, चि. संत राऊत महाराज अशा थोर व्यक्तींच्या दिव्य विचारांचे मनन, चिंतन, आकलन इ. इ. करावे.
😂
Aani te kami watle tar Brigedi piwli pustake wacha
😅@@historyofthemarathas
🙏🙏🙏🙏 छान
आदिलशाह..मराठीत..कस.लिहेल.?.
अहो ते भाषांतर आहे. मूळ तारिखे अली आदिलशाही आणि बुसातीन हे दोन्ही फार्सीत लिहिलेलं आहे.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mag फारसी वाक्य वाचून दाखवा @@historyofthemarathas
कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ची आठवण नाही आली, बहुतेक
इतिहास नेहमीच पुराव्यानिशी समोर आणावा लागतो.... कृष्णा भास्कर नावाची निदान तीन पात्रे शिवकाळात होती... आणि अफजलखान प्रकरणातील कृष्णा भास्कर याचे आडनाव कुलकर्णी असल्याचे कुठेही लिहीलेले नाही.... किंवा तो कुलकर्णी या पदावरही नव्हता.... तो वाईचा हवालदार होता...
संदर्भ प्रवीण भोसले यांचे व्हिडिओ...
प्रत्येक जण सैनिक असतो , ज्याचा त्याचा सरकार च
Krushnaji Kulkarni chi aulaad@@DnyandevTakawane-f9k
कृष्णाजी भास्कर के नाम मेँ कुलकरणी नहीँ है कुछ पढ़ा लिखा करो, महाराज के समय के अफजलखान वध के 11 बखर हैं किसी मेँ भी कुलकर्णी शब्द नहीँ है.
आसुरी शक्ती शब्द प्रयोग करून काय दाखवायचे महाशय आपल्याला..। बर त्या अफजलखान सोबत भट कृष्णा भास्कर कुलकर्णी होता की नव्हता ते सांगितले नाही तुम्ही शेठ...!
१. असूर या शब्दाचा अर्थ कळला नसेल तर असूर म्हणजे ‘राक्षस’ ज्याला माणुसकी नसतो. थोडासा इतिहासाचा अभ्यास वाढवा, अफझलखानाचं चरीत्र वाचा म्हणजे ‘असुर’ कोण हे कळेल तुम्हाला.
२. कृष्णाजी भास्कर काय अफझलसोबत अजून कोण कोण होते त्यांची नाव मी लिहिलेली नाहीत. अफझलच्या फौजेत गाडे, काटे, घाटगे, खोपडे वगैरे होते. इतकच काय अफझलखानासोबत जे त्याचे ६ अंगरक्षक आले होते त्यातही शंकराजी मोहिते आणि पिलाजी मोहिते अशी दोन मराठी माणसं होती. मग तुम्हाला फक्त कृष्णाजी भास्करचं नाव सांगितलं नाही याच दुःख का होतंय? मी बडा सय्यद सोडला तर बाकी कोणाचच नाव घेतलेलं नाही. कारण त्या तपशिलांची इथे आत्ता गरज नव्हती. (संदर्भ: शिवभारत)
३. कृष्णाजी भास्कर हा ब्राह्मण असल्यामुळे तुम्हाला त्याचं नाव घ्यायला हावं होतं. पण History Of The Marathas हा चॅनल जात पात मानत नाही. नियम सर्वांनाच सारखे. तुमच्याही डोक्यातून हे असले जातीवादी विचार काढावेत.
Raje sahebaancha khara itihaas moghul itihaas kaar khafi khan ne lihila aahe aani tumhala raje sahebanchi samadhi kothe aahe he mahit navhte tar tumhala itihaas kothun mahit asanar jo itihaas tumchya pashi aahe to made in china cha lihilela aahe aani ek mhanje sangne ki tumhi satat afazal baddalch bolta ki shiwajinni tyala kase marle tyachya body guard krishnaji baddal tumhi kahich naahi sangat ka? aani tyachya baddal pan naahi sangat jo raje sahebaancha angrakshak hota ? aani tyachya baddal nahi sangat jyane rajeesahebanna wagh nakhe banun dele hote kon hote he sarve mi sangto tumhala kon hote he raje sahebaanchi 36 ,% sena hi muslim sena hoti 26 angrakshak hote tyanche 15 angrakshak muslim hote afazal chya mulakatila Jatana rustem zamaa hyane rajenna wagh nakhe banun dele hote haaetyancha lohaar hota afazl chaa angrakshak krihnaji bhaskar kulkarni hota jyane rajenvar talwaricha vaar kelaa hota aani tya krishnaji var rajen kadun jyane krishnajincha haath todla to sayyad banda hota samjhle ka tumhala pan hyanche naave ghyayla tumche naak kapun takat asel koni aahe ki naahi hyanche jagi tumche marathe kivva mavlhe aste tar tumhi tyanna lagech hero banun takle aste karan tumcha asaach aahe china bhartat itihaas ingrazaani lonch kela hota tar te tumhala khara itihaas kasaa sangel tyanna tar hindu muslim madhdhe ted nirmaan karayeche hote te tyanni kele aani te kamyab jhale aani aamhi aurangzeb aani shiwaji madhdhe barbaad jhalo
तुम्ही जे सगळं लिहिलेलं आहे त्या ज्ञानाचा उगम WhatsApp आहे. याला ऐतिहासिक संदर्भ काहीही नाही. शिवाजी महाराजांच्या सैन्यातले ३६% सैनिक मुसलमान होते आणि २६ पैकी १५ अंगरक्षक मुसलमान होते हि निव्वळ थाप आहे, थाप. एक तरी समकालीन संदर्भ द्याल का याला? खाफीखानाने शिवाजी महाराजांना 'काफिर', 'फुटक्या नशिबाचे', दुष्ट असं म्हटलं आहे हा खरा इतिहास? संभाजी राजांना हलक्या विचारांचे, दुष्ट, काफीरबच्चा म्हणणारा हा हाच खाफीखान. वीर संताजींना हलकट, फुटक्या नशिबाचा, कुत्रा म्हणणारा सुद्धा खाफीखानच आहे. मला माहितेय तुम्ही हे सगळं WhatsApp वर वाचलंय पण दादा मी खाफीखानाचं पुस्तक 'मुंतखबूललुबाब-ए-मोहंमदशाही' हे पुस्तकही वाचलेलं आहे. मला माहितेय तुम्ही खाफीखानाच्या पुस्तकाचं नावसुद्धा आता पहिल्यांदा माझ्याकडूनच ऐकत आहेत. तुमचा दोष नाही, तुमच्या सारख्या बऱ्याच लोकांना WhatsApp वर जे येतं ते सगळं खरं असतं असच वाटतं.एक काम करा, मोबाईलच्या बाहेरसुद्धा जग आहे, ग्रंथ आहेत, पुस्तकं आहेत ती जरा वाचा मग तुमचा गैरसमज दूर होईल. बाकी कृष्णाजीचा हात सय्यद बंडाने तोडला असं तुम्ही म्हणता यातच तुम्हाला इतिहास किती कळतो हे समजलं. अभ्यास वाढवा अभ्यास. आणि अभ्यास नसेल तर कमेंट करू नका. नाहीतर असं चार लोकात हस होतं.
It's just propoganda.
What's really happened?
Is just?
Sorry. That's memories.
You don't care, We welcome
You. Not for?
Still I love you.
Thanks.
vishwasghata chi bhasha kon lok kartahet jyancha itihas vashwasghata ni bharlela aahe ......
मुलल्यानी लिहालेला इतिहास सेनेचे "जनाबे हुकूमत" ला मान्य असेलच!
त्यांचे ग्रंथपण इतिहासाचा एक भाग आहे. पण आपण सरकारी इतिहास मुळे त्याची सविस्तर चर्चा करत नाहीय.
शिवभारत ची मूळ प्रत उपलब्द नाहीए जास्तीत जास्त इतिहास कार
याला ऐतिहासिक दस्तावेज मानत नाहीत 1860 नंतर शिवभारत अचानक प्रकट झालेला ग्रंथ आहे
कोणते इतिहासकार याला दस्तऐवज मनात नाहीत? जदुनाथ सरकारांबद्दल म्हणत असाल तर ते याला दरबारी काव्य म्हणतात पण ऐतिहासिक दस्तऐवज मानकतात. महाराष्ट्रातील सगळे जेष्ठ इतिहासकार याला अस्सल ऐतिहासिक संदर्भ म्हणतात. इतिहासाचार्य गजानन भास्कर मेहेंदळे यांनी जदुनाथ सरकारांचे सर्व मुद्दे खोडून काढले आहेत.
शिवभारत हे अचानक१८६० ला प्रकट झालेलं नाही, ते विसाव्या शतकात दिवेकरांना तंजावरच्या सरस्वतीमहालात मिळलेलं आहे. तुमच्याकडे हे अस्सल ऐतिहासिक साधन नाही असं सांगणारे पुरावे असतील तर ते कृपया सादर करा. धन्यवाद.
@@historyofthemarathas
तंजावर मध्ये मिळालेली मूळ प्रत संशोधन साठी का देत नाहीत
कारण ती समकालीन नाही
@@trish5444दादा तुम्ही जे म्हणताय त्याला इतिहासकारांचे संदर्भ द्या. इतिहासाचार्य मेहेंदळे, बेडेकर हे सर्व शिवभरातला अस्सल संदर्भ समजतात ज्याचे त्या दाखले पण दिले आहेत. संदर्भ: श्री राजा शिवछत्रपती भाग १ आणि २ असे काही संदर्भ तुमच्या म्हणण्याला पाठिंबा देतील असे द्याल का?
@@historyofthemarathas
बेडेकर इतिहासकार नाही तो कादंबरी कार असू शकतो
ती प्रत जी तंजावर मध्ये मिळाली ती कुठेच उपलब्द नाहीये
आणि त्याचे कार्बन डेटिंग ही झाले नाही
@@trish5444क्षमा करा पण जिथे तुम्ही जेष्ठ इतिहासकार बेडेकर ज्यांचा मराठा इतिहासावर गाढा अभ्यास होता, ज्यांचा फर्सी, मोडी यावर अभ्यास होता, ज्यांची शिवछत्रपतींची पत्रं तोंडपाठ होती अश्या कै. बेडेकरांना तुम्ही कादंबरीकार म्हणत असाल तर तुम्हाला तुमचा व्यासंग तुम्हाला वाढवायला हवा. तो वाढवा मग कोण कोण इतिहासकार शिवभारताला अस्सल साधन म्हणत नाही या मी पहिल्या कमेंट पासून जो मी प्रश्न विचारला आहे त्याचं कृपया उत्तर द्यावं. कारण तुम्हाला काय वाटतं हे सत्य नाही जोपर्यंत तुम्ही मेहेंदळे सर आणि बेडेकर सारांहून जेष्ठ आहात (कर्तृत्वाने).
Tya Santa la kadh magun maharajan sobat thevto ka tyala 😡