Nilesh Lanke on Loksabha Election : अजितदादांना खाली बसलेल्या लोकांकडून चिठ्ठी दिली जात होती : लंके

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #maharashtrapolitics
    Nilesh Lanke on Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, तुझा कंड जिरवणार, आता निलेश लंके यांचं उत्तर
    अहमदनगर लोकसभा निवडणुक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत...या लोकसभेत महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत होत आहे...संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या मतदारसंघातील 45 दिवसांचा प्रचार झाला...दरम्यान काल अजित पवार यांनी मविआ उमेदवार निलेश लंके यांच्यावर पारनेर येथील सभेत जोरदार टीका केली याबाबत आपण अजित पवारांशी निवडणूक झाल्यानंतर बोलू असं निलेश लंके यांनी म्हंटले आहे...तर अजित पवार यांचे भाषण सुरू असताना त्यांना खाली बसलेल्या लोकांकडून चिठ्ठी दिली जात होती त्यामुळे ते बोलले असतील असं निलेश लंके यांनी म्हंटले आहे...दरम्यान
    प्रचाराबाबत मविआ उमेदवार निलेश लंके यांच्याशी बातचीत केलीये आमचे अहमदनगर प्रतिनिधी सुनिल भोंगळ यांनी.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 43

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 23 дні тому +16

    आजित पवार गरीबाला दम देऊ नका
    महाराष्ट्र तुंम्हाला माफ करनार नाहित.

  • @NitinKadam-zt1il
    @NitinKadam-zt1il 23 дні тому +16

    फिक्स खासदार निलेशजी लंके साहेब

  • @azizshaikh2458
    @azizshaikh2458 23 дні тому +18

    दादाच्या पोकळ धमक्यांना भिक घालू नका लंके साहेब.तुमचा विजय निश्चित आहे.

  • @beastfarmer7622
    @beastfarmer7622 23 дні тому +26

    Nilesh Lanke ❤

  • @uttambiranje7629
    @uttambiranje7629 23 дні тому +10

    निलश लंके

  • @madhavshinde6775
    @madhavshinde6775 23 дні тому +10

    निलेश लंके

  • @LovelyBird-zz8ug
    @LovelyBird-zz8ug 23 дні тому +9

    नेते

  • @ushsh540
    @ushsh540 23 дні тому +14

    Only nete

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 23 дні тому +14

    सिंचन घोटाळयाचे पैसे वाटत होते निवडुन येण्यासाठी

  • @Shri4461
    @Shri4461 23 дні тому +3

    उत्तरेचे पार्सल पॅक करून तयार आहे. सोमवारी जनता शिक्का मारणार आणि 4 जूनला घराणेशाहीला डिलिवरी मिळणार 😂😂😂

  • @deepakbondarde9486
    @deepakbondarde9486 22 дні тому +1

    पारनेरचे 4 विकास कामे सांगा म्हणल्यावर नेते काहीच का बोलत नाही?

  • @rajaramagre6808
    @rajaramagre6808 23 дні тому +11

    लोकनेते लंके साहेब खासदार ❤️

  • @mohsinshaikh9454
    @mohsinshaikh9454 23 дні тому +7

    Only lanke saheb ....

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 22 дні тому

    सिंचन दादा जरा दमान घ्या आपले थोडे दिवस राहिले आहे

  • @vijaychechare6434
    @vijaychechare6434 21 день тому

    मग दादा काय आडाणी आहे का आताच आले

  • @amolsmodhepatil8010
    @amolsmodhepatil8010 23 дні тому +3

    नाही येत

  • @yogeshshelke8406
    @yogeshshelke8406 23 дні тому +7

    Sujay parv

  • @akashpatare6711
    @akashpatare6711 23 дні тому +8

    Tuzi tutari mutnar lanka dahan honar only sujay parv❤

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 23 дні тому +8

    रडणारे युवराज कोठे दिसत नाही,तुम्ही पण रडून रडून मत मागायचा फॉर्म्युला वापरा😂😂😂

  • @user-gf3zb3hk8i
    @user-gf3zb3hk8i 23 дні тому +5

    Tu ky kele te sang

  • @dattatrayshinde4652
    @dattatrayshinde4652 23 дні тому +2

    सुजय विखे च होणार खासदार❤

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 23 дні тому +7

    विखे पाटील हे खासदार होणार फिक्स ❤

  • @Vhjdkfkgddhnbgdy7788
    @Vhjdkfkgddhnbgdy7788 23 дні тому

    Ajit dada la bol bro Tu karan tula mahiti aahe dada sutti denar nahi

  • @ganeshpawar5154
    @ganeshpawar5154 23 дні тому

    Lanke saheb only

  • @ganeshaddagatla8781
    @ganeshaddagatla8781 23 дні тому

    Rahul Gandhi vs Modi

  • @prasadvikhepatil2746
    @prasadvikhepatil2746 23 дні тому +4

    Ajit dada ni tond par utrun takl 😂😂😂😂

  • @a.c.-1pt3ki
    @a.c.-1pt3ki 23 дні тому +4

    मागे याचा एक व्हिडीओ पहिला याला एक माणूस माझी बायको का पळवात आहेस म्हणुन भांडण करीत होता...

    • @somnathdighe7718
      @somnathdighe7718 23 дні тому

      तु आधी बापाचे नाव आयडीवर लावा😊

  • @sandipwaghaskar8962
    @sandipwaghaskar8962 23 дні тому +1

    सुजय दादा ✌️✌️

  • @SanketDhokale-it6cd
    @SanketDhokale-it6cd 23 дні тому

    Tu ky kel te sang

  • @arjungote4788
    @arjungote4788 23 дні тому +1

    Body language सांगते पडणार

  • @Ni3.975
    @Ni3.975 23 дні тому +5

    बहुरूपी तू एखादा पाझर तलाव तरी बांधला का.तू कशाने गरीब आहे. एवढा पैसा कुठून आणला . त्याचे उत्तर दे जनतेला.

  • @Bharatiya0028
    @Bharatiya0028 23 дні тому +2

    Lanke ch Dahan honar 😂

  • @Ni3.975
    @Ni3.975 23 дні тому +5

    एमआयडीसी वसुली मुक्त, वाळू माफिया मुक्त, हफ्ते खोरी मुक्त, बहुरूपी लंके मुक्त, पारनेर तालुका करायचा आहे .