Sassoon Doctor वास्तव 35 : Pune Accident Case मध्ये ब्लड रिपोर्ट बदलणाऱ्या डॉ. तावरेची कुंडली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • #abpmajha #abpमाझा #loksabharesultlive #maharashtrapolitics #marathinews #loksabhaelection2024 #pmnarendramodi #rahulgandhi #indiaalliance #nda #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #arvindkejriwal #yogiadityanath
    Lok Sabha Counting 2024 | Lok Sabha Election Results 2024 Live Updates | NDA vs INDIA Alliance UPA | Rahul Gandhi Result | PM Narendra Modi Lok Sabha Result | BJP Mahayuti Result | Arvind Kejariwal Lok Sabha | Yogi Adityanath Uttar Pradesh Lok Sabha Results Updates | Sharad Pawar NCP | Uddhav Thackeray Shiv Sena Candidate Results | Lok Sabha Counting Today Live Updates | Maharashtra Lok Sabha Results 2024 Updates | लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाईव्ह | शरद पवार राष्ट्रवादी निकाल | पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निकाल | महायुती vs इंडिया आघाडी | देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवार | अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना उमेदवार | लोकसभा महानिकाल लाईव्ह | महाराष्ट्र लोकसभा निकाल 2024 | लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c....
    Download ABP App for Android: play.google.co....
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Factor On Election | Manoj Jarange Patil Effect On Lok Sabha | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

КОМЕНТАРІ • 326

  • @rahuldalvi649
    @rahuldalvi649 3 місяці тому +125

    👌👌👌👌👍👍👍👍 ऐवढी सगळी माहीती कढायला व मिडीयासमोर सांगायला डेरिंग लागते. यांचे आभार मानले पाहिजे.

    • @jigneshdoshi5841
      @jigneshdoshi5841 3 місяці тому +2

      True

    • @prakashpol6424
      @prakashpol6424 3 місяці тому +1

      हा माणुस आतपर्यंत काय झोपला होता काय

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 2 місяці тому

      ​@@prakashpol6424मग आत्तापर्यंत तू जे ऐकलेस ते काय होते.? तो माणूस कागदोपत्री पुरावे घेऊन २००७ सालापासून केलेल्या पत्रव्यवहाराबाबत पोटतिडकीने काय सांगतोय.? काही तरी काॅमेंट्स करायचे म्हणून करू नये.!

    • @arundhatiware8997
      @arundhatiware8997 2 місяці тому

      डेअरिंग नाही...Dr. तावरे यांच्या विरोधकानी पैसे दिले म्हणुन बोलतोय... सगळे खोटे आरोप

  • @sharawannarbage7411
    @sharawannarbage7411 3 місяці тому +41

    मंदार गोजारी साहेब
    या व्यक्तीची मुलाखत घेतली
    व महाराष्ट्रातील जनतेला दाखवून दिले
    धन्यवाद साहेब

  • @RRR-1111
    @RRR-1111 3 місяці тому +62

    तावरे च्या डोक्यावर कोणत्या तरी जबर, मोठ्या नेता, मंत्रांचा हात आहे त्या शिवाय हे शक्य आहे का ? तो नराधम नेता कोण ? News and news channels ला माहीत च असेल तो आधी शोधुन नाव सांगा 😡

    • @TechnicalGhochu
      @TechnicalGhochu 3 місяці тому +10

      टिंगरे आणि कोण दुसरा
      आणि टिंगरे वर अजित पवार

    • @shirishkate1291
      @shirishkate1291 3 місяці тому +1

      सगळ्या नेत्यांना खंडणी देऊन खरेदी करत होता.

    • @SatishJadhav-uj9vj
      @SatishJadhav-uj9vj 3 місяці тому +2

      Tachy padavi kayamchi kadha sarvsampati japt kara

    • @barviondbhosle5394
      @barviondbhosle5394 3 місяці тому

      कोणीतरी बीजेपी नेता हे नक्की

    • @cateyesimba
      @cateyesimba 3 місяці тому

      Sp asnaar.

  • @RRR-1111
    @RRR-1111 3 місяці тому +41

    shocking । हे सगळ खर असेल तर गेले १६ वर्ष पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ? असा खरंच प्रश्न पडतो 😡

    • @user-qv2ql1ob4h
      @user-qv2ql1ob4h 3 місяці тому +3

      Setting jhali jhople nahi prashasan chi anek log sah bhagi aahet sarvana jail aani fasi hoyala pahije

    • @Harshad-fe9ke
      @Harshad-fe9ke 3 місяці тому

      सगळे गु खात होते आधीपासूनच सामान्य माणसाचा

    • @sashikantjadhav8765
      @sashikantjadhav8765 2 місяці тому

      Police Bhrastachri Mah, rajyache ,,, juneneta kinva nave neta sarva sarkhe,, SharadPawar Bhrastacharicha Boss,, Guru,,

  • @maheshbansode7081
    @maheshbansode7081 3 місяці тому +12

    आतापर्यंत या डॉक्टरांनी काय काय केलं असेल किती गोरगरिबांचे रक्त पिला असेल आशा डॉक्टरला चांगली शिक्षा झालीच पाहिजे

  • @manoharjadhav3949
    @manoharjadhav3949 3 місяці тому +6

    आपण सर्वजण डॉ. म्हणजे देव मानतो पण आसा नालायक डॉ. देशासाठी घातक आहे. याच गांभीर्य judge साहेबानी लक्षात घेऊन कडक शिक्षा करावी, जेणेकरून पुढे असे घडणार नाही.

  • @mahadevmatkar3739
    @mahadevmatkar3739 3 місяці тому +11

    हा डाक्टर आहे की कसाई आहे तो भटक्या विमुक्त समाजातील आहे त्या ची‌ proparty आमच्या गावाकडे ‌ भरपूर आहे त्याचा भावाचा दवाखाना आ हे वाठार स्टेशन या कोरेगांव जि सातारा येथे कसुन चौकशी करा

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 3 місяці тому +6

    खूपच छान माहिती दिली आहे प्रकरण उचलून धरले पाहिजे हया भाड खाऊ बरोबर कोण कोण आहे मंत्री असो नाही तर कोण पण सजा झाली पाहिजे

  • @dipakpant5599
    @dipakpant5599 3 місяці тому +50

    *तत्कालिन उपमुख्यमंत्री श्री अजित पवार ह्यांच्या आर्शिवादाने हे सर्व चालत होते.*

    • @prakashpol6424
      @prakashpol6424 3 місяці тому +3

      मग तुम्हीच स्वतला जज समजून त्यांच्यावर कारवाई करा

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 2 місяці тому

      ​@@prakashpol6424हा प्रकाश पोळ डॉक्टर अजय तावरेचा पाठीराखा दिसतोय.!

  • @digstam
    @digstam 3 місяці тому +45

    अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

  • @sharadbhosale9554
    @sharadbhosale9554 3 місяці тому +11

    मंदार तुझे कौतुक जेवढे करावे तेवढे कमीच आहे तुम्हीं हे daring दाखवले त्या बद्दल हार्दिक अभिनंदन .हा व्हिडिओ दमानिया अंजली यांना पाठवावा त्यांचा नंबर माझ्याकडे नाहीं.

  • @arjunpandhare8874
    @arjunpandhare8874 3 місяці тому +18

    अजय तावरेची सर्व property जप्त करून टाका...

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 3 місяці тому +6

    कसा विश्वास डॉक्टर लोकांवर ठेवणार?
    माझं पोट दुखतं असताना जो इलाज करायला हवा होता त्या ऐवजी पोटाचे ऑपेरेशन करावे लागेल असा सल्ला दिला. मी त्यास विरोध केला. आज त्याला १५ वर्ष झाले पोट दुखतं नाही. जर माझे पोट कापले असते तर मी कदाचित जगलो नसतो. कित्येक गरीब लोकांना फसवले जाते. हे लक्षात आले असेल.

  • @lalasahebdoiphode6090
    @lalasahebdoiphode6090 3 місяці тому +7

    ससून मध्ये आजून आसे तावरे भरपूर आहेत ,आरोग्य मंत्री बिन कामाचे आहेत हे या वरून दिसते , त्यांनि नेतिक जबाबदारी आहे ,आणि ही घाण जनताच साफ करणार आहे ऐवढे निश्चित आहे

  • @ravit8195
    @ravit8195 3 місяці тому +2

    एकदम भारी दादा...ह्यची काळी कारनामे जगजाहीर करण्या करता... तावरे ला सुटका नकोच... किती लोकांचं नुकसान केले आहे देवा ला माहित...

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l 3 місяці тому +4

    भाऊ तुम्ही केलेल्या असल्या कार्याला मानाचा मुजरा राम राम अस्या नास्तिक डॉक्टरला फासीची शिक्षा झाली पाहिजे कारण मानव डॉक्टर,जातीला काळीमा फासणारी घटना आहे मग कोणी पण असो शिक्षा झालीच पाहिजे

  • @santoshborde453
    @santoshborde453 3 місяці тому +21

    तू तो गया बेटा
    अजय तावरे 😂😂😂😂😂

  • @user-xp4jr7jo4u
    @user-xp4jr7jo4u 3 місяці тому +15

    याची चौकशी लावा.....तन . मन... धन... कसून चौकशी केली असता खूप बाहेर निघेल

  • @AtulMSaxena
    @AtulMSaxena 3 місяці тому +4

    Khoob chaan bhau, you have presented a strong inspiration for all.

  • @nandrajbhoite5852
    @nandrajbhoite5852 3 місяці тому +9

    शाब्बास मंदार.

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 3 місяці тому +4

    यां भष्ट्र डॉक्टर अजय तावरे ची मेडिकल कौन्सिल नी डॉक्टर ची पदवी रद्द करून याची भष्ट्र मार्गाने जमवलेली मोहमाया जप्त करून याला जन्मठेप शिक्षा कोर्टाने द्यावी... आणि याची ससून रुग्णालय मध्ये यांनी केल्याला भाष्ट्राचाराची जन्मकुंडली बाहेर काढून जनतेसमोर आणणे गरजेचं आहे..

  • @sgkarande
    @sgkarande 3 місяці тому +18

    कुणाकडेच नीतिमत्ता राहिली नाही....Justice must prevail.

  • @mallinathsonkamble9698
    @mallinathsonkamble9698 3 місяці тому +4

    सुधाकर पणीकराचे अभिनंदन त्यांच्या समाज कार्याला शुभेच्छा 👍👍👍👍👍

  • @yashbhanudasjagtap8468
    @yashbhanudasjagtap8468 3 місяці тому +8

    पैश्याच्या जीवावर सुटून जाईल.. पैस्यावल्यासाठी फक्त चौकशी आहे... पैस्यावल्याना सजा होत नाही...
    सजा फक्त गरीब लोकांसाठी...

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 3 місяці тому +5

    इतक्या वर्षापासून हे सर्व प्रकार सुर आहेत आणि तक्रार करून सुद्धा कारवाही नाही.यावरून असे लक्षात येते की यांचे कडे पॉवर आहे.किती माया जमवली याची चौकशी करायला हवी.यामागे खूप मोठा रॅकेट असेलच.याचे पाप भरले आहे.याला जास्त जास्त शिक्षा व्हायला हवी.तसेच पाठीशी घालणारे सुद्धा तेवढेच दोषी आहेत.त्यांची पण चौकशी केली पाहिजे.भ्रष्टाचार मुक्त भारताला पोखरणारी कीड किती भयानक आहे.है या प्रकरणावरून सिद्ध होते.

  • @shivamhaske1721
    @shivamhaske1721 3 місяці тому +3

    मालमत्ता जप्त करून सेवेतून बडतर्फ ....
    तर पुणेकर महाराष्ट्र राज्यातील नागरीकांना न्याय मिळेल

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 3 місяці тому +31

    गेल्या दहा वर्षांत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे... ज्याला जमेल त्याने कमवावे..... ज्याला जमत नाही त्याने उपाशी मरावे.... सरकारी अधिकारी सेवा निवृत्त झाला की,त्यांची मालमत्ता तपासावी... आणि कमावलेल्या पैशाशी ती ताडून पाहावी....
    .

    • @meghanathikumbhar6543
      @meghanathikumbhar6543 3 місяці тому +2

      10वर्ष आदी तो काय आऊट ऑफ इंडिया होता काय

    • @dattatrayaaware9079
      @dattatrayaaware9079 3 місяці тому +5

      अशी कमाई सुख कधीच देऊ शकत नाही .

  • @URKk1271
    @URKk1271 3 місяці тому +5

    कारवाई झाली पाहिजे नाहीतर प्रकरण थंड झाल की सुटले हे सगळे

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 3 місяці тому +17

    कसलं डॉ चोर बोला आणि त्याचा गॉडफादर अजित पवार आहे 1000% एवढे कांड करून पण तो त्याचा पदावर होता म्हणजे त्याला त्याला राजकीय सपोर्ट होता

    • @shirishkate1291
      @shirishkate1291 3 місяці тому +2

      बहूतेक सगळे सरकारी डाॅक्टर असलेच असतात.

    • @prakashpol6424
      @prakashpol6424 3 місяці тому

      तू काय स्वतला जज्ज समजतो काय रे

    • @prakashpol6424
      @prakashpol6424 3 місяці тому +1

      ​@@shirishkate1291आजारी पड म्हणजे समजेल

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 3 місяці тому

      @@prakashpol6424 तू पाढा शेट च चात्या 😆😆

    • @mahadevmatkar3739
      @mahadevmatkar3739 3 місяці тому

      हे १०० टक्के ‌खरच असणार त्यामुळे तो न घाबरता १६ वर्ष हे करत राहीला हे सगळं पुण्यात ‌‌घडतय याला अजित पवारच जबाबदारी आहे हे लक्षात ठेवा

  • @shivamhaske1721
    @shivamhaske1721 3 місяці тому +2

    महाराष्ट्र सरकारी हॉस्पिटल मध्ये अजुन अजय तावरे किती आहेत....?

  • @kailaskhade1392
    @kailaskhade1392 3 місяці тому +2

    सर्व सुशिक्षित असतात ते सुसंस्कृत असतात असे नाही हि म्हण डॉक्टर अजय तावरे यांना लागू होते. अजित तावरे यांचे प्रॉपर्टी ची चौकशी होणे फार जरुरीचे आहे.

  • @shirishkate1291
    @shirishkate1291 3 місяці тому +11

    पापाचा घडा हा केव्हातरी भरतोच.तेव्हा पुरा हिशेब होतोच.

  • @rperry6835
    @rperry6835 3 місяці тому +8

    Politician who gave him promotion should also be arrested and put to jail.

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 3 місяці тому +1

    धन्यवाद साहेब तुमचा लढा चालू ठेवा

  • @RajeshSharma-up7cd
    @RajeshSharma-up7cd 3 місяці тому +3

    Tya jacket wallya mardachya daring la maza salute 🙌

  • @balasahebdeshmukh8917
    @balasahebdeshmukh8917 3 місяці тому +6

    भयाण प्रकार आहे....

  • @Anilhagre190
    @Anilhagre190 3 місяці тому +15

    मोदी है तो सबकुझ मुनकीन है !

  • @mangeshgirawale251
    @mangeshgirawale251 3 місяці тому +4

    पुण्याची शासकीय यंत्रणा अजित पवार मुळे सडली आहे.

  • @ganeshkadam2554
    @ganeshkadam2554 3 місяці тому +3

    याला डॉक्टर पदवी कोणी दिली.....हा तर अतंग वादी बनवायला पाहिजे होत

  • @vandananashikkar403
    @vandananashikkar403 3 місяці тому +1

    हो खरंच आहे ✅आहे पुण्यात खुप लूट आहे फसवतात & सगळ्याच क्षेत्रात
    सगळा भ्रष्टाचार बाहेर आलाच पाहिजे

  • @eshwarkadam6046
    @eshwarkadam6046 3 місяці тому +3

    Good work by ABP majha enquiry all cases done by Ajay taware

  • @nayanajoshi8616
    @nayanajoshi8616 3 місяці тому +1

    प्रश्न हे सर्व पुराव्यासह समोर येऊन सुध्दा तावरेवर कार्यवाही होणार का...आणि ती कोण करणार सरकार...परमेश्वर...की सामान्य जनता....कालच ठरवेल आपण अगतिक होऊन फक्त बघत रहायचे..

  • @bhaskargawle1990
    @bhaskargawle1990 3 місяці тому +14

    डीन ला कमीशन भेटत म्हणून त्याला प्रमोशन भेटत

  • @suraj0793
    @suraj0793 3 місяці тому +2

    Where is Anti Corruption Bureau?

  • @vasantpatil1463
    @vasantpatil1463 3 місяці тому +1

    कोण दखल घेत नाही सगळे मिळलेले असतात. हे प्रकरण मिडिया मध्ये आले म्हणून दखल घेतली जात आहे. मिडियावाले पण सहजा सहजी दखल घेत नाहीत..

  • @abhaydoke276
    @abhaydoke276 3 місяці тому +3

    मृताच्या टाळूवरचे लोणी खाणारा ,मसणजोगी .

  • @user-fg7pd9mn3o
    @user-fg7pd9mn3o 3 місяці тому +2

    तावरे ला हडपसर चा मुळा दिला पाहिजे..तो पण पाल्यासकट

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 3 місяці тому +2

    Maharashtrala Lagaleli Kid mhanje Ajay Taware !!

  • @deepakmutke7254
    @deepakmutke7254 3 місяці тому +1

    Cid kade patwa ajay tavera la, kidney smugglers, murder case la paan natural karne, govt la sanga

  • @mh15ghuge7
    @mh15ghuge7 3 місяці тому +1

    तावडे असेल दुसरं कोणी असेल जे कोणी गुन्हेगार असेल😂😂 गरीब जनतेच्या आशीर्वादाने😢 या माजलेल्या लोकांना😂😂 महाभयंकर रोग लागावा😂😂 जो आज पर्यंत त्याचा इलाज कधीच होणार नाही😅😅

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 2 місяці тому +1

    मी तर अनेक वर्षे सांगत असतो
    चीफ इस्टेट एजंट of महाराष्ट्र,
    मंत्रालय, मुंबई 32.

  • @sureshdeshmukh7937
    @sureshdeshmukh7937 3 місяці тому

    मंदार, कीती मुद्देसूद व व्यवस्थित बातमी देतोस. कोठेही विषय सोडून शब्द नाहि व संबंधित विषयाची निट माहीती घेवुन बातमी देतो.

  • @arjundeshmukh9986
    @arjundeshmukh9986 3 місяці тому

    मंदार गोंजारी याचा पाठपुरावा करावा व डॉ अजय तावरे याला शिक्षा होईल असे करावे आमचा नैतिक पाठिंबा आहे

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 3 місяці тому +1

    तावरे हा मंत्री चा नातेवाईक असेल नक्की

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 3 місяці тому +1

    महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अजय तावरे बाबत ॲक्शन मोड वर का नाही ?? घाबरतात का तावरे ला ...?? 😂😂😂

  • @sharadbhosale9554
    @sharadbhosale9554 2 місяці тому

    परत एकदा मंदार तुझे हार्दिक अभिनंदन ज्या youtuber नी अपल्या पार्श्वभागावर शेपट्या घतल्या त्या ठिकाणी तुम्हीं जे धाडस दाखवले त्याबद्दल अभिनंदन.

  • @rperry6835
    @rperry6835 3 місяці тому +2

    In Goa Vishwajit Rane's (Health Minister of Goa) Goa file should be open.

  • @Ps-fe9oo
    @Ps-fe9oo 3 місяці тому +6

    सगळी कीड लागलेली आहे..

  • @shoeb24in
    @shoeb24in 3 місяці тому +1

    Panikkar Saheb salute to u. Malyalam aahet mulakhat ghetana Hindi, english madhye ghetli asti tar ajun changle bolle aste

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 3 місяці тому +1

    सर्व लोकांनी एकजुटीने, पोलिस खाते, सरकारी दवाखाने ,तलाठी कार्यालय ,अशा सरकारी कार्यालयात चालणारा भ्रष्टाचार उघडकीस आण यला हवा.

    • @vasantpatil1463
      @vasantpatil1463 3 місяці тому

      कोण दखल घेत नाही सगळे मिळलेले असतात. हे प्रकरण मिडिया मध्ये आले म्हणून दखल घेतली जात आहे. मिडियावाले पण सहजा सहजी दखल घेत नाहीत..

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 3 місяці тому +1

    विजय पवार यांची चौकशी सुरू केली पाहिजे

  • @dipakpant5599
    @dipakpant5599 3 місяці тому +5

    *चांगली गडगंज संपत्ती डॉ अजय तावरेंनी जमवलेली असावी.*

  • @shripadtakalkar1522
    @shripadtakalkar1522 3 місяці тому

    असे आता सांगुन काय उपयोग? खरेतर हे आधीच रोखायला पाहिजे होते. डाॅक्टर म्हणजे निव्वळ राक्षस आहे. यांना कोर्टात जायला पाहिजे साक्षी साठी. पत्रकार आणि हे गृहस्थ यांचे आभार. जागृत झाले पाहिजेत. तावरेला चांगलीच शिक्षा पाहिजे. सोबत सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 3 місяці тому +3

    असो भ्रष्टाचार मुक्त देश आहे.

  • @digambarkulkarni7537
    @digambarkulkarni7537 3 місяці тому +1

    Padikar u r great

  • @shivamdairysolutions2540
    @shivamdairysolutions2540 3 місяці тому +1

    न्याय व्यवस्था विकली गेली हे सिद्ध झाले, तावरेला एखादा निबंध लिहायला सांगतील फार तर,मी डॉक्टर झालो तर

  • @arvindkagrecha28
    @arvindkagrecha28 3 місяці тому +1

    Hyla pahile turungvas jhala pahije itake divas jhopala hota kya?

  • @TwinkleStar999
    @TwinkleStar999 3 місяці тому +1

    Kay chalu aahe he. Garibana Kay tras detata. Sasson he garibanche hospital aahe.

  • @Vaibhav-vt1mm
    @Vaibhav-vt1mm 3 місяці тому +2

    काकाला हफ्ता दिला नसेल म्हणून

  • @ManojPrasad1212
    @ManojPrasad1212 2 місяці тому +1

    त्याचे वरचे पण मिळून मिसळून खात असतील ते पण चेक करा पत्रकार साहेब

  • @yogeshnaik9276
    @yogeshnaik9276 3 місяці тому +1

    This is due to support of pawar family

  • @rajephadtare4882
    @rajephadtare4882 3 місяці тому +1

    सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी सिंघम पिक्चर परत पहा.... उचला पहिला... आमदार. पालक मंत्री. ग्रहमंत्री. सर्व टाका जेल मध्ये.... तुमचा जनता सन्मान करेल.... सर्वाना न्याय मिळेल..... करा डेरिंग.... काय होईल ते होईल.... जनता आहे तुमच्या बरोबर.

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 3 місяці тому +1

    आसा डॉक्टर अजय तावरे ला
    प्रत्येक कारनामे चि चोकशी करून
    शिक्षा झाली पाहिजे
    अजित पवार आणि अजय तावरे च्या संबंध आहेत का यांची पण चेकोशी होयला हवी

  • @rperry6835
    @rperry6835 3 місяці тому +1

    This is the Same racket must have happened in Goa, with all the cases that happen in Goa. Will Goan take note of what has been done by Dr. Ajay T.

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 3 місяці тому +1

    आ.टिंगरे चा किती सहभाग आहे याबाबत...?? 😂😂

  • @manishthakur2714
    @manishthakur2714 3 місяці тому

    he is great, he is real hero.

  • @user-fg7pd9mn3o
    @user-fg7pd9mn3o 3 місяці тому +1

    मंदार भाऊ मि काय म्हणतो.जरा आरोग्य मंत्री साहेब यांच पण मत जाणून घ्या

    • @jaypalsingchauhan8857
      @jaypalsingchauhan8857 3 місяці тому

      अहो आरोग्य मंत्री ह्यांची एक clip मी tv वर बघीतली आहे त्यात ते म्हणतात महाराष्ट्र गरीब झाला तरी चालेल मी गरीब होणार नाही आता बोला

  • @anantkumaragose8286
    @anantkumaragose8286 3 місяці тому

    राज्यात न्याय मिळणे कठीण झाले आहे

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 3 місяці тому

    Dhanyavad Reporter

  • @BarkaBoka
    @BarkaBoka 3 місяці тому +4

    He safai karmacharyanna hatala dharunach bribe ghetli jate.Ha interview denara pn tyatla ek ahe tondavrunach kalty.

  • @ashasawant2401
    @ashasawant2401 2 місяці тому +1

    Chaan video banviila dada.

  • @BadalBhand-ex2is
    @BadalBhand-ex2is 3 місяці тому +2

    2008 ani 2017 mg ka ny keli कारवाई ह्यानी

  • @JoeRodrigues-jp3pf
    @JoeRodrigues-jp3pf 2 місяці тому

    Good work by ABP majha enquiry all cases done by Ajay taware send to Jail he should not get bail for every court should also life sentence fast

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 3 місяці тому

    पुण्याच्या बिल्डर कनेक्शन सातारा फलटण पर्यंत, अनेक राजकीय नेते अप्रत्यक्ष सहभागी,

  • @sudarshanmandlik6659
    @sudarshanmandlik6659 3 місяці тому

    mandar sir great work

  • @yashwantgharge673
    @yashwantgharge673 3 місяці тому +1

    पुणेकरांसाठी लढणारे धनगेकर निवडणुकीत पडतात म्हणजे बघा याला पुणेकरच जबाबदार आहेत.

  • @user-oj5bw1gc2z
    @user-oj5bw1gc2z 3 місяці тому

    अजय तावडे, यांची संपत्ती जप्त करा, तो लोकांच्या जीवासी, खेळ करतो त्याच्या टीम मध्य,कोण, कोन आहे सर्वांना जेल पाठवा, याचे सगळे लफडे बाहेर काढा

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 3 місяці тому +1

    तावरे कडून टक्के वारी घेऊन वरदहस्त देणारा कोण आहे सोधा 😢

  • @prakashchoudhari3155
    @prakashchoudhari3155 3 місяці тому +3

    दरमहिना दोन कोटी पैकी बरेच मंत्रालयात पोच होत असतील याचा पाठपुरावा करा

  • @Donaldasdf
    @Donaldasdf 3 місяці тому

    ED ने डॉ. अजय तावरे आणि त्याला support करणारे नीच राजकारणी यांची चौकशी केली पाहिजे........ 🙄🙄🙄

  • @RajeshSharma-up7cd
    @RajeshSharma-up7cd 3 місяці тому

    Kaay nitimatta mhnavi yaa adhikari aani netyanchi ,aapla Samanya manus ek no. Buwa,Har Har Mahadev ❤

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 3 місяці тому +1

    Pura systems bhrast Beimaan corruption se

  • @annapawar5359
    @annapawar5359 3 місяці тому +3

    Aajit pawarla hay sathi punay che palk mntre rahaychat ka

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 3 місяці тому

    आपले अभिनंदन
    आपण असे कारनामे बाहेर काढले या नालायकाचे

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 3 місяці тому

    Dr तावरे मालमत्ता जप्त करण्यात यावी

  • @gorakhgaikwad3567
    @gorakhgaikwad3567 3 місяці тому +1

    Gonjari Sir, aapan ha mudda shevat paryant laun dhara Please,joparyant Ajay Taware la Shiksha hot naahi,
    SALUTE to your work Sir.

  • @sanjivkumarukirde4352
    @sanjivkumarukirde4352 3 місяці тому

    अजय तावरे आणि संबंधितांना शिक्षा झाली पाहिजे

  • @makarandwalvekar6719
    @makarandwalvekar6719 3 місяці тому

    Ohh my God Maharashtra Government is sleeping…. Home minister ?????

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 3 місяці тому

    या अर्जाची चौकशी केली पाहिजे

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 3 місяці тому +1

    Bhrashtachaar ke aage sab kuch Fail