Maharashtra Monsoon Session: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून विरोधक सरकारविरोधात आक्रमक
Вставка
- Опубліковано 25 чер 2024
- Maharashtra Monsoon Session: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून विरोधक सरकारविरोधात आक्रमक
#maharashtrapolitics #vidhanbhavan #assembly #monsoonsession #saamtvnews | SBS
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ua-cam.com/users/liveQVuI5nG1YB8
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
कर्ज माफी झालीच पाहिजे सरसगट 2024 पर्यंत
भेटणार नाही तुम्ही बीजेपी च काहीच वाकड करू शकत नाही 😂😂😂
भेटणार नाही तुम्ही बीजेपी च काहीच वाकड करू शकत नाही 😂😂😂
होऊदे ना झाट्या तुझी का गांड दुखायली एवढी 😡
@@Banti-ft1ehtu crangrece cha vatto
@@shyamughade9320 बग करत का बीजेपी माफ 🤣🤣🤣
ज्यांना कधीच कर्ज माफी झाली नाही अशा शेतकऱ्यांना कर्ज माफी झालीच पाहिजे.
Right 👍
आमची एकदा पण झाली नाहि
आमची कधीच कर्ज माफ झाली नाही
🎉😅😅😅😅😅😅😅😅😅@@balirambahir2111
@@balirambahir2111😅😅
शेतकऱ्यांना कर्ज माफी झालीच पाहिजे 💪.
कर्ज माफी झालीच पाहिजे 2024
भेटणार नाही तुम्ही बीजेपी च काहीच वाकड करू शकत नाही 😂😂😂
@@Banti-ft1eh म्हणून खासदार निवडणुकीला bjp ला खोल्ल महाराष्ट्र ने😂😂😂😂😂
आमदार खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पण कर्ज माफी ला नाही
Barobar ahe
दुर्दैव
शेतकऱ्यांना डाउलू नका कर्जमाफी झालीच पाहिजे
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली तरच या विधानसभेत सरकारला मतदान आम्ही करू
शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्ज माफी झालीच पाहिजे
कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकरी वाचू शकेल
भेटणार नाही तुम्ही बीजेपी च काहीच वाकड करू शकत नाही 😂😂😂
सरसगट करा
2 लाखाच्या आत सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे अन्यथा महाराष्ट्रातील शेतकरी तात्काळ रस्त्यावर उतरेल
दोन ला खवाल्या काय तू आहेका बाकी काय मारायला लावतोय का येडा
दोन लाख वाले आणि दुसरे शेतकरी काय मारायचे का दोन लाख काय गांडी घालायचं काय
दोन च्या आत तूच आहे का गन्दीतं घालतो का दोन
दोन लाख वरील कर्ज माफी करा नाहितर विधानसभेला सरकार पडेल शेतकरी संघटना जिंदाबाद
कर्जमाफी शेतकऱ्यांची करा मुदत कर्ज माफ करा आणि पीक कर्ज माफ करा यासाठी सातबारा कोरा करा
कर्जमाफी झाली पाहिजे..
भेटणार नाही तुम्ही बीजेपी च काहीच वाकड करू शकत नाही 😂😂😂
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे ,
नाहीतर शेतकरी सरकारला त्यांची जागा दाखवून देईल
अरे घोषणा नका देऊ शेतकरी यांचे कर्ज माफ करा मग घोषणा द्या नाहीतर लोकसभेसारख होणार
साम लाईव्ह चे खुप खुप अभिनंदन.
अडाणी अंबानी चा सरकार आहे कर्जमाफी भेटणार नाही बीजेपी सरकारचा सुपडा साफ केल्याशिवाय सुट्टी नाही या वेळेस
कर्जे माफी दया नाहीतर सरकार ला त्या ची जागा दाखवून देऊ
सरसकट म्हणजे काय ? थकीत कर्ज का? व इमानदारीने दरवर्षी भरतात त्यांनाही? दोघांनाही सारखे लेखणे तर सरसकट अर्थ
कर्जमाफी झाली पाहिजे
सर्व नेते मंडळींना एकच विनंती आहे की शेतकऱ्यांचे कर्ज माफी झाली पाहिजे
सरसकट कर्ज माफ करा
कर्जमाफी झालीच पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांचा न्याय लागलाच पाहिजे 23 24 पर्यंतची कर्जमाफी सर्वी माफ झालीच पाहिजे
कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे
🙏❣️ सरकार च्या खासदारा पेक्षा विरोधाचे खासदार जास्त झाले... राहिले आमदार....😂😂😂
काम चांगले करा बाबा नाहीतर उरलेली खुर्ची पण लवकर जाईल...😂😂... ही हसून विनंती आहे... कोण कधी संपेल सांगता येत नाही... सगळी जनता दक्ष आमदार वर लक्ष..❣️🙏
बरोबर... अतिशय वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची
सर्व शेतकरी बांधवांचे पिक कर्ज माफ झाल पाहिजे अगदी वेळेवर परतफेड करणार्या शेतकरी बांधवांना सुद्धा.
शेतकऱ्यांचा माल फुकट भावात घेऊन शेतकऱ्याला न परवडणारे खते औषधे याचा सुद्धा खर्च निघत नाही त्यामुळे शेतकऱ्याला सरसकट दोन लाखापर्यंत कर्ज माफ करावे नाहीतर लोकसभे सारखे हाल करतील शेतकरी
कर्जे माफी झालीच पाहिजे नाहीतर सरकार पडणार शेतकरी फार संताप व्यक्त करण्यात येत आहे
भाई जगताप सारख्या सर्व राजकारणी लोकांची प्रापर्टि जप्त करा...पण कर्ज माफ करा...
भेटणार नाही तुम्ही बीजेपी च काहीच वाकड करू शकत नाही 😂😂😂
अरे कर्जमाफी कर्जमाफी कशासाठी सर्वांचे सर्वांचे कृषी पंपाचे वीज बी ल सूट झाले पाहिजे कर्जमाफीला निकष फार फसवी असते त्यामुळे शंभर टक्के वीज बिल कृषी पंपाचे सूट झाले पाहिजे
शेतकरी कर्जबाजारी झाला आहे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संपूर्णपणे केंद्र सरकार व राज्य सरकारचे आयात निर्यात धोरण आहे त्यामुळे सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे नाहीतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचा सुफडासाफच होणार
कर्जमाफी करा नाहितर बघा 😡😡
सरकार कर्जमाफी करणारच आहे....हे यांना माहित आहेत..त्यामुळं यांचं नाटक चालू आहे
लवकर करा कर्ज माफी
सर्व शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला सरकार ला शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय शेतकरी बांधव स्वस्त बसनार नाही जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.......
कार्पोरेट चे कर्ज लवकरच माफ झाले किसानाचे कर्जा साठी दुजा भाव करणे चुकीचे आहे बर विधान सभेची निवडणूक आहे लक्ष ठेवा
तेलगांणा मध्ये 15000 रू एकरी शेतकरी याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी ला एकरी 30000 रू देण्यासाठी 288 आमदार यांनी एकमुखी ठराव मंजूर करावा.
राष्ट्राच्या गोरगरीब जनतेसाठी दहशतवादाच्या हप्ते खोर शेती कर्जबाजारी आमदार खासदारांचा माज महाराष्ट्राची 12 कोटी जनता पूर्णपणे जिरवणार
सरकारने जर कर्ज माफी दिली नाहीतर तीन महिन्या नंतर शेतकरी त्यानां जागा दाखवून देइल
शेतकरी कर्ज माफ झाली पाहिजे
शेतकरी कर्जमाफी करा म्हणून विरोधी आमदार यांचे अभिनंदन
सर्व प्रकारची कर्जे माफी झाली च पाहिजे
चालू थकीत सर्व सर्व
कर्जमाफी केली तर बरं नाही तर आता मतदान करणार नाही
साम टिव्ही बातमी दाखविली म्हणून पाहिले धन्यवाद.
शेतकरी कर्ज माफी झालीच पाहिजे
राज्यात तीन वेळा कर्ज माफी झाली मला एकदा लाभ मिळाला नाही कारण मी हात उचल करून रेगुलर होतो हीच माझी चुक आता ही रेगुलर आहे आमचा ही विचार करा.
कर्जमाफी करा
आमची दोन दा पेरणी झाली शेतकरी च सर सगठ कर्ज माफ झाले पाहिजेत जय महाराष्ट्र जय शिवराय
शेतकऱ्यांनी ना कर्जमाफी द्यावी यासाठी विरोधकांनी आक्रमक होऊन शेतकरी संघटना सोबत चर्चा करून महाराष्ट्र बंद पाळला पाहिजे
बरोबर आहे
झाले थोडे दिवस मतदान करणारे आम्ही आहोत दाखु कसे झाडी डोंगर
कर्ज माफ झालेच पाहिजे
सरसकट कर्जमाफी द्या 2 लाखापर्यंत
कर्ज माफी करावी 🙏
100 % कर्ज़ माफीला 100% शेतकारी पटिम्बा
कर्जमाफी झालीय पाहिजेत
शेतकरी विरोधी सरकार आहे अश्या सरकारचा निषेध
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे
मायबाप सरकारकडे पूर्ण माहिती आहे ज्या शेतकऱ्यांना कधीच कर्जमाफी झाली नाहीं अशा सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे
शेतकरी ने त्यांना ६ वरून ३० आणले.. जय महाराष्ट्र
शेती पंपाचे विज बील पाहिले माफ करा
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी झाली च पाहिजे
कर्ज माफी झाली पाहिजे
थापावे.सरकारचा.काय.भरोसा
विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी जे आंदोलन सुरू केले आहे हे योग्य आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विरोधकांना नक्कीच विधानसभा निवडणुकीत आशिर्वाद मिळणार
कर्ज माफ़ी झाली च पहिजे ❤
कर्जं माफी करायची तर लहान मोठा शेतकरी म्हणून कर्ज माफी करा .
कर्ज माफ करा,सरकार तुमचं येईल
जे रेगुलर कजॅ भरतात तयाचे पण माफ झाले पाहिजे
🙏🏻🙏🏻
आश्वासनाशिवाय काहीच मिळणार नाही
कर्ज माफी झाली पाहिजे नाही तर महविकास आघाडी 5सरकार येईल
कर्ज माफ करा
करा राव कर्ज माफी
कर्ज माफी करा
कुठली ही आठ न घालता सरसकट करा कर्ज माफी
सरसगट कर्ज माफी झालीच पाहीजे
कर्जमाफी
खरच शेतकरी खुप आडचनीत आहे सरसगट कर्ज माफ करा
🙏🏼🙏🏼
👍
Karjmafi zali pahije
बाळासाहेब थोरात कधीच बोलत नाही फ़क्त आठवले सारखे फायदा घेतातच
सततच्या दुप्काळा मुळे शतकरी कर्ज बाजारी झाला आहे त्यामुळे त्याचें पिक कर्ज माप झाल पाहीजे
सात बारा कोरा करा
कर्जमाफी पुर्ण होत असेल तर करा कारण मागील कर्जमाफी अजून बाकी आहे 2:05
❤❤❤❤❤
दोन लाखावरती कर्ज माफी करावी शेतकरी मेळकुटीस आला
शेतकरेचे.करज.माप.मजुर.केलय.पण.विरोधाला.डवाल.लागल
❤
Shetmalala bhav aani karjmafi zalich pahije
पोलीस भरती .चार महिने जीआर वाढ, एक संधी. 31 डिसेंबर 2023 च्या आत भरती निघाली असती तर सर्व विद्यार्थी पात्र होतात पण भरती 5 मार्च 2024 मध्ये निघाली. आणि अडीच लाख विद्यार्थी भरती पासून वंचित राहिली. त्यामुळे त्यांना एक संधी द्या गृहमंत्री साहेब🙏🏻🙏🏻
सरसगट कर्ज माफ करा, खोके सरकार मुरदाबाद,
येत्या विधानसभा निवडणुकीत लागण्या आधी कर्ज माफी करण्यात यावी नाहीतर सरकार पडणार.. तसेच महाराष्ट्र राज्यातून भाजप मुक्त महाराष्ट्र होनार तसेच काँग्रेस सरकार येणार... शेतकरी राजा कोल्हापूर
कर्ज माफी जलीच पाहिजे
माझी कर्ज माफी झालीच नाही
सहकारी सोसायटी चे कर्ज आहे
शेतकरी कजैमाफी सरसगट करा शेतमालाला हमी भाव दया लेक लाडकी योजनचे पैसे जमा करा
अटी शर्ती सह सरसकट भाजप सरकार पाडा आणि शेतकर् याचा रोजगार वाचवा जय जवान जय किसान🇮🇳
फडणीससाहेब या वर्षी तरी अटी . शर्ती .तत्वता. घालू नका चालू असो वा थकीत कर्ज माफ करा