10 : 26 : 26 ठिबक मधुन देण्याची माझी पध्दत डॉ आमोल पाटिल यांचे मार्गदर्शन नुसार 5/09/2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @vikramkarade4378
    @vikramkarade4378 Місяць тому +2

    तुम्ही केलेला नवीन प्रयोग हा खरोखर खूप छान आहे खते वॉटर सोलेबल टाईप होऊन जातात यालाच म्हणतात वॉटर सोलेबल खत हा प्रयोग आणि शेतामध्ये करत आहे मी कोणतीही ड्रीप चोको होत नाही ड्रीप चोको झाले तर टॉयलेट वॉश करण्याचे ऍसिड वापरावे 🙏🏻

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 Місяць тому +8

    या मधे फाॅस्फरिक अँसिड मिसळणे म्हणजे लवकर तयार होते, व ड्रींप चोकप होत नाही

    • @cocwithvishal4173
      @cocwithvishal4173 Місяць тому

      Phosphoric acid mule soil cha ph adi Kami Ani nantar mothya pramanat vadto

    • @sandeepjoshi1857
      @sandeepjoshi1857 Місяць тому

      चूक pH कमीच राहील. काहिच प्रॉब्लेम नाही द्या.

    • @bhausahebpokale93
      @bhausahebpokale93 Місяць тому

      @@cocwithvishal4173 नाही वाढत नंतर तु गांवठी शाळेत असशील

  • @namdeokale4789
    @namdeokale4789 2 дні тому

    ट्रिप चॉकप होतात

  • @vikaskapase-u6q
    @vikaskapase-u6q Місяць тому +1

    Sir drip choke up honar,fadkyamadhe pan kahi chotha rahila nahi,sagle takit gele,galun upyog kay.

  • @yogeshpatil2635
    @yogeshpatil2635 Місяць тому +1

    कितीही गाळलं तरी पुढे नळीत जाउन ते मटेरियल पाण्यातून वेगळ होऊन चिकटतं, गाळताना ते पाण्यात विरघळलेल असतं

  • @hemantmali6259
    @hemantmali6259 Місяць тому +1

    दादा मी पण केलय प्रयोग खूप जास्त नुकसान होतय ड्रिप चे

  • @shashikantmetkari3430
    @shashikantmetkari3430  20 днів тому

    ua-cam.com/video/zQ5wCQmoyOg/v-deo.htmlsi=qVycx3XsJstZPnKH

  • @Dhaneshmhetredhanesh-do2he
    @Dhaneshmhetredhanesh-do2he Місяць тому +3

    डीरीप बंद पडत नाही का

    • @nkale4591
      @nkale4591 Місяць тому

      शांततेत बंद पडण

  • @nkale4591
    @nkale4591 Місяць тому +4

    असे खत दिल्याने ड्रिप बंद पडणे हे तुम्हाला काही वेळानंतर समजेल नवनवीन प्रयोग करून पाहण्याशिवाय अनुभव येणार नाही

    • @potassium2171
      @potassium2171 Місяць тому

      Tumhi use kel ahe kay

    • @yogeshvirkhade9335
      @yogeshvirkhade9335 Місяць тому +2

      भाऊसाहेबांच ड्रीप 100% चोक अप झाल्याशिवाय राहत नाही.

  • @ambadasdeore1963
    @ambadasdeore1963 Місяць тому

    एकरी किती किलो सोडावे

  • @pravinjadhavakol4782
    @pravinjadhavakol4782 2 місяці тому +1

    हा पण उपाय छान आहे तसेच खते एका कापडात गुंडाळून टाकीत पाण्यात सोडली तरी खते विरघळली जाते

  • @rohitlokhande3997
    @rohitlokhande3997 Місяць тому

    ड्रीप चोक होते का

  • @prabhakaragarkar9899
    @prabhakaragarkar9899 Місяць тому

    त्यात खत टाका. 6.12 चुकून type झाले आहे.

  • @डाळींबशेतीशाळा

    साहेब तुमचा मोबाईल नंबर द्या