Biorich व ultra c बद्दल सविस्तर माहिती हवी आहे. ते कुठे भेटते? ते कसे तयार करावे? कसे व किती वापरावे? किती वेळा वापरावे? प्रॉडक्ट कसे काम करते याबद्दल सविस्तर माहिती दिली पाहिजे.
आज या मधून एक मान्य करा शेण खताला महत्त्व आहे आज प्रत्येक जण ढोर विकून टाकत आहे जर ढोरे गुरे महत्त्वाचे नसते तर त्यांची उत्पती झाली नसती पुरथ्वी वर त्या मुळे प्रत्येक माणसाने बेल गाय पाळा शेतीचे नुसाकान टाळा
दोन वर्ष पूर्वी या बागेला मी भेट देऊन हेच बयोरीच व अल्ट्रा सी मी माझ्या संत्रा बागेला वापरत आहे निरोगी व फळ भरपूर देणारी बाग तयार झाली आहे. मानवत जिल्हा परभणी.
दिपक दादा स्लरी विषयी तपशीलवार माहितीसह ती slury कापूस, मका पपई वर चालेल का? संपूर्ण विडिओ बनवा ही विनंती! मला पूर्ण विश्वास आहे शेतकऱ्यांसाठी व्हिडीओ बनवतील!
भाऊ तुम्ही एवढे व्हिडिओ बनवता पण तुमच्या शेती वर एक सखोल व्हिडिओ बनवलं नाही तुमची शेती किती कोणते पीक घेता मजूर किती कसे नियोजन करता जोड धंदा या वर एक डिटेल विडिओ बनवा
भाऊ मी दीपक भाऊंचे व्हिडीओ मागच्या ६ ते ७ वर्षांपासून पाहतो सगळे व्हिडीओ शेतकऱ्यांचे फार कामाचे आहेत!एकही ही व्हिडीओ चुकीचा किंवा खोटा नसतो किंवा बडाचाडके नसतो!
दादा खुप शेतकर्यांचा हिताचा विडिओ बनवलेला आहे त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद 💐🌄
मोसंबी विषयी मला कुठलेही ज्ञान नाही नवीन बाग तयार करायची इच्छा आहे मार्गदर्शनाची आवश्यकता आहे
हो एकदम शक्य आहे दिपकराव खुप छान मार्गदर्शन केले शेतकरी सुखी तर जग सुखी
पवार साहेब सलाम तुमच्या टेकनिक ला खूप quality चे झाडे आहेत. आणि सर तुम्हाला पण सलाम आमच्या साठी खूप मेहनत करून व्हिडिओ बनवता तुम्ही 🙏🙏
खुप छान माहिती योग्य टायमिंग ला 🙏
अभिनंदन देवा खूप छान आहे माल💐💐
भयानक मोसंबीची बाग. खूप छान सरजी. 😮😮😮❤❤❤❤
Khop shan
खूप छान माहिती दिली दिली भाऊसाहेब आपण
दादा खुब खुब धन्यवाद अश्याप्रकारचे वीडियो टाकून आम्हाला मार्गदर्शन करता।
दादा खूप छान व्हिडिओ आहे
सलाम ह्या दादाला
खूप छान मार्गदर्शन आहे
धन्यवाद दादा मोसंबी वरचा व्हिडिओ बनलेला
छान माहिती
Biorich व ultra c बद्दल सविस्तर माहिती हवी आहे. ते कुठे भेटते? ते कसे तयार करावे? कसे व किती वापरावे? किती वेळा वापरावे? प्रॉडक्ट कसे काम करते याबद्दल सविस्तर माहिती दिली पाहिजे.
आपण केलेल्या अंडी ताक, गुळ मासे यापेक्षा पावरफुल आहे हे मान्य करावे लागेल
Very nice information sir
भाई आप जो वीडियो बनाते हैं वह सत्य ही बनाते हैं पर इसमें एक बात हो सकती है जो इस किसान का पूरा वीडियो एक बार बनावे और और कंपनी का नंबर देवी
फारच छान ,शेतकर्यांचा प्रश्न असतो झाड वाडत का नाही तर यातुन काय कराव हे कळत.
बायो रिच कंपनी चा पत्ता किंवा manufactured डिटेल द्यावे ही विनंती म्हणजे आम्ही पण वापरू शकतो
आज या मधून एक मान्य करा शेण खताला महत्त्व आहे आज प्रत्येक जण ढोर विकून टाकत आहे जर ढोरे गुरे महत्त्वाचे नसते तर त्यांची उत्पती झाली नसती पुरथ्वी वर त्या मुळे प्रत्येक माणसाने बेल गाय पाळा शेतीचे नुसाकान टाळा
पवारभाऊ आम्हि काल आपल्या बागेला भेट दिलि खुपच सुथंर बाग आहे हव्हिडिओ मधै दाखवले त्याच प्रमाने आहे
Bhau pawar bhau cha number ahe
Ka
दीपक भाऊ औषधा ची पूर्ण माहिती द्या ही विनंती. ....
व्हिडीओ खूप उपयुक्त आहे. प्रत्येक शतकऱ्या पर्यंत पोहचला पाहिजे. बायोरीच स्लरी इतर पिकासाठी सुद्धा किती उपयुक्त आहे याबद्दल चर्चा झाली लपाहिजे.
दादा बायोरीच कुठ मिळणं please contact number dya
दोन वर्ष पूर्वी या बागेला मी भेट देऊन हेच बयोरीच व अल्ट्रा सी मी माझ्या संत्रा बागेला वापरत आहे निरोगी व फळ भरपूर देणारी बाग तयार झाली आहे. मानवत जिल्हा परभणी.
हे बायोरीच कुठे भेटेल शेतकर्याचा फायदा होईल सांगले तर
मो न सेंड करा
Ho snga khute bhetla biorich
@@vishwanathdahe1477 मो न सेंड करा दहे साहेब
🎉
दिपक दादा स्लरी विषयी तपशीलवार माहितीसह ती slury कापूस, मका पपई वर चालेल का? संपूर्ण विडिओ बनवा ही विनंती! मला पूर्ण विश्वास आहे शेतकऱ्यांसाठी व्हिडीओ बनवतील!
होय
Kharach te bayorich ahe ka ha prashn ahe .
Mag ditel ka det nahit
औषधांचे डिटेल्स पाठवा
बर्गे साहेब चागले मार्गदर्शन करत आहे स्लरी इर्जन कोणाला पाहिजे असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहे आणि कोणाला स्लरी बॉटल पहिजे असेल तर उपलब्ध होईल ओरिजनल
बाॉयोरीज 250Ml आणी पाणी किती लिटर घ्यावलागन सर 500लिटर पाणाला ईरजन किती घ्यावलागन
Bhau khute bhetle biorich
सर मी नागपूर जिल्ह्यतील सेटकरी आहे तुहमी जे स्लरी मधे अवशादी वापर्ली ती कोंती आहे मला त्या अवशादीच नव नाही समज
स्लॅरीची फवारणी देताने पूर्ण स्लॅरी वापरावी का पाणी पण वापरावे
कोक बंद हा काय प्रकार आहे
सर्वात गोड मोसंबी चि जात कोणती आहे व मोसंबी चि झाडा चि छाटणी करावि लागते
Sir he product chi details dya
Product chi details dy
खूप छान वाटले पण तुमच्या मोसंबी मधे मुंग्या च प्रमाण भरपूर आहे का
Biorich कुठे मिळेल सांगा
कळी निघावी म्हणून काय स्प्रे घेतात का?
झाडे पिवळे पडुन मरत आहेत उपाय आहे का
Khute bhetla tya trr sngacha
कंपनीचे डिटेल्स दया
है औषध आपण लिंबू बागेला वापर करून शकतो का ?
Ho
@@ajinkyapalande85
Number dyaa
@@ajinkyapalande85भेटेल कुठे
😮 ते औषध कल्चर कुठे आणि त्याची माहिती सांगा
आपला फोन नाही लागत कोनत्या कंपनिचे आहे हे बायोरिच
औषध कसे मागवायचे
औषधांची डिटेल दया
Ultra c kay ahe malak
Watsaap vrr msg kle tri repaly dyte nhi
डाळिंब ला चालते का कुठल्या पीकाला चालतें
Kampaniche contact details pathwa
औषध कुठे मिळेल
आमचे गावाचे आहे चापडगाव ❤
मोबाइल नंबर मिळेल का
प्रभाकर पवार यांचा
व्हिडिओ पूर्ण बघितला तर मोबाईल नंबर नक्कीच मिळेल
@@ApliShetiApliPrayogshalaऔषध कोणाकडे मिळेल मोबाईल नंबर पाहिजे आहे
माननीय दिपक भाऊ बायोरीच कोणत्या कंपनीचे आहे व कुठे मिळते हे कळवावे ही विनंती प्लीज रिप्लाय द्यावे कारण मा.पवार साहेब फोन उचलत नाही
Kuthe milte sir he product
मोसंबी खुंट कोणता आहे किती वर्षाची बाग आहे
Are bhaou srv vichartat boirich ahe kay tr tya bddl mahiti dya te shetkari phone uchlt nahi faltu time pass krta rajya biorich biorich krun😂😂😂😂
From Karnataka Bhai tum Hindi language me Karo all-over Hindustan ke log tumara video ko deksakhe
गळ होत असलेल्या मोसंबि बागयतदाराने एक वेळेस अवश्य भेट द्या
औषध कट भेटत शेतकरीचा no dya
मोसंबी बागातदार किसान का नंबर दीजिए❤❤❤
शेतकऱ्यांचा नाव गाव तालुका व संपर्क. नंबर कृपया मिळावा
संत्र्याच्या कलमा मिळते
N
Are replay nhi khi nhi
भाऊ तुम्ही एवढे व्हिडिओ बनवता पण तुमच्या शेती वर एक सखोल व्हिडिओ बनवलं नाही तुमची शेती किती कोणते पीक घेता मजूर किती कसे नियोजन करता जोड धंदा या वर एक डिटेल विडिओ बनवा
तुझी शेती कीती आहे तुझ्या कडे कोणते पिक आहे तु आधी सांगा उगाच भाऊंना विचारता भाऊ शेतकऱ्यांसाठी स्वतः च्या शेतातील पण व्हिडिओ टाकतात
भाऊ मी दीपक भाऊंचे व्हिडीओ मागच्या ६ ते ७ वर्षांपासून पाहतो सगळे व्हिडीओ शेतकऱ्यांचे फार कामाचे आहेत!एकही ही व्हिडीओ चुकीचा किंवा खोटा नसतो किंवा बडाचाडके नसतो!
@@yogeshsonar2863बरोबर
शेतकऱ्यांचा नंबर सांगा
Nbr send kr sir
Very good information sir
औषध कूठे मिळेल
औषध कुठे मिळेल
औषध कुठे मिळेल