2023 मध्ये लोड बेरिंग बांधकाम व आरसीसी बांधकाम याकरिता किती खर्च येऊ शकतो?
Вставка
- Опубліковано 24 бер 2023
- 2023 मध्ये लोड बेरिंग बांधकाम व आरसीसी बांधकाम याकरिता किती खर्च येऊ शकतो?
Construction
Construction work
Steel building construction
Construction house
Building a roof
Building construction step by step
latrite stone house
chira stone
Jambha stone
Kokani house
Latrite stone polish
Load bearing house
Three BHK planning
Groove Pointing
Moulding of latrite stone
Rates Of latrite work
Labours of latrite work
House planning
Farm House
Latrite farm House
Polishing chira
RCC plan
Load bearing House
Chira contractor
latrite work
Enter comma-separated values
आपण दिलेली माहिती आवडली धन्यवाद
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
खूप छान माहिती दिल्याबद्दल थँक्यु
खूप छान माहिती.👌
धन्यवाद
खुप च छान माहिती दिली सर ❤❤
खूप छान माहिती सर
WELL EXPLAINED
Good information saheb
Excellent information
Good information sir
लेंटल रींग मजुरी रनिंग फुट
1 number 👌👍
Chan sab
2d प्लॅनिंग अणि 3d प्लॅनिंग म्हणजे काय सर ते मला सांगा
Sir mala 28 by 22 che load bearing che Ghar with padavi. Kiti kharcha yevu shakto. From vaibhavawadi. Raorane
500sf G plus one la load bearing la kiti kharcha yevu shakto
8- 9 lakhs madhe 500 -700 sq. Ft che ghar sadhya padhatine bandhun hoil ka
Sir 2000 sq feet single floor open hall fakt aat made plaster ,colour,slab la kiti yeil kharcha???
12/33स्लॅबचे साधे बांधकाम करण्यासाठी किती खर्च येईल
स्लॅब स्क्वेअर फूट विदाउट मटेरियल ( सिमेंट , रेती , खडी, स्टील) वितसेन्टरिंग मजुरी कीती
ग्रॅनाईट मजुरी किति आहे ?
मला गावी ( दोडामार्ग तालुका ) ५०० sqr.ft. चे ( १ bhk.) Load bearing Construction करायचे आहे,तरी माहिती द्यावी, धन्यवाद.
Sajja size kay asavi
Load bearing 500sf la kiti kharcha yevu shakto
Chira cost kiti aahe
लोड बेरिंग घर बांधताना हॉल जास्तीत जास्त किती बाय कितीचा ठेवू शकतो घरावर आरसीसी स्लॅप टाकायचा
लोड बेरिंग 2D 1000 स्क्वेअर फुट साठी किती खर्च येईल
३ १ bhk kadhya kiti kharch yenar १००० sqft plot
Sir डबल घर नसेल तर लोड बेरींग ची गरज आहे का
6
2D आणि 3D प्लॅन साठी (1200 चौ. फूट -तळमजला व पहिला मजला) आपण किती फी आकारता?
2:42
Can you please give me the numbers of some reasonable contractors in sawantwadi
तुम्ही गणपतीपुळे एरियात बांधकाम करुन देणार का?
६ ते ७ लाख मध्ये ७०० sq foot साद्या पद्धतीचे घर बांधून पूर्ण होऊ शकते काय?
हो
𝗛𝗼
1000 sqft 3 bhk sathi overall cost include kelyavar per sqft la kiti kharch yeil
Up to 1800
Dar varshi construction cost kiti rupees ne vadhto per sq ft
10%
लोड बरिंग स्लब 1000sq ft .. किती खर्च येईल सर
18 lakh
Tumche 2D planning che charges kiti ahet sir ek plan hava ahe .
Rs 10/-per sq. Ft
Rs. 1600/- Sq.ft/ Rs.1800/- Sq.ft ha rate kuthlya area sathi ahe ? Bcz area wise rate badlat asto.
Kokan
चिरा बांधकाम मजुरी
2D planing rate?
Rs 10 per sq. Ft
सर रत्नागिरी दापोली मध्ये तुम्ही घर बांधून देऊ शकता का देत असाल तर विझिट देऊन कोटेशन देऊ शकता का मला 2024 ला घर बांधायचं आहे तर आता पासून तयारी करायची आहे म्हणून येऊन कोस्ट काढून दिलात तर बरं होईल
No sir, we are working in sindhudurg.
प्लॅनिंग वगैरे देऊ शकतो.
१- सर, आपण अरसीसी स्ट्रक्टचर मध्ये भिंती चाऱ्याच्या बांधू शकतो का?
Yes
लोड बेरींग स्लॅब किती माळा करू शकतो
जास्तीत जास्त किती फ्लोर होऊ शकतो
Two
@@constructionskill म्हणजे दोन स्लॅब घर बांधू शकतो
Sir load bearing structure la foundation la rubble masonry atsa tar ti cost include aahe ka plz tell me
Yes
दरवर्षी खर्चात अंदाजे किती वाढ होऊ शकते ? कृपया,याची पण माहिती द्यावी.
Approximately 10%
@@constructionskill धन्यवाद!
काका मी तुम्हाला काहि दिवसानंपुर्वी एक प्रश्न केला होता कि मला एक गुंठ्यात स्लॅबच चीर्याच घर बांधायचे आहे तर पुर्ण घर बांधण्यासाठी पुर्ण किती खर्च होईल ह्याच तुम्ही काहिच उत्तर दिले नाहि प्लीज सांगाल का
1800/- per sq. Ft खर्च येईल
@@constructionskill पण काका मला फक्त एक हाॅल आणी किचण टाॅयलेट बाथरूम वेगवेगळ अस वन आर के बाधांयच आहे एस्ट्रा कुठल्याच खोल्या नाहि काढायच्या आहेत तो खर्च सांगा आणी स्लॅबला किती खर्च येईल आणी पत्रे टाकले तर किती खर्च येईल तुम्ही एका व्हीडीओ मध्ये सांगीतलं होतं पण आता भाव वाढला असेल आताचा भाव सांगा जांभा चीर्याचा आणी स्लॅबचा असा टोपल किती खर्च होईल
@@constructionskill hi sir mala load bearing Ghar bhandaicha aahe G+1 area aahe 400sqft tar andaje kiti kharch येईल
Sajja chi rundi kittti thevavi