सर मला १२ फूट रुंद व ४३ फूट लांबीची ३ इंच जाडीची गोठ्यात पी.सी.सी.करायची आहे.. तर डस्ट.. सिमेंट.. खडी ..किती लागेल आजच्या घडीला पी.सी.सी.साठी एकूण किती खर्च येईल? (पाणी आणि मजूर सोडून)
For mid range work its around 1400 to 1600 per square foot for higher range it starts from 2400 / sq.ft rate may vary as ur material and quality of material and material specification change
Load transfer from slab i.e. terrace to walls to plinth its called load bearing structure in framed structure load transfer from slab to beam to column to footing
I have question☝️, 1. slab brass madhe measure kartana tyachi thickness dharat nahi means neglect kartat. n apun thickness calculation madhe add keli ahe ?? We want correct ans plss sir give rplyyy...
Khup chaan mahiti, 2022 madhey rates madhey farak padla ahay ka? Tumhi quotation deta ka , ghar baghun fakt slap takaicha asel tar
सर खूप छान माहिती दिली आहात. पण आज November च्या तारखेला DSR चा दर काय आहे. आणि DSR चा दर कसे काढतात याची माहिती द्या
M15 for slab? I doubt it's recommended, we use m20 or m25 in mumbai
Sir khup chan 2023 cha rate ky aahe sanga
2022 cha rate kay aahe?
Sir मी waterproofing chi कामे करतो काही कामे असतील तर सांगा
सुंदर माहिती...फेअर कॅलक्यूलेशन 👌🏻👌🏻👍🏻
Sir.. बीम च्य जागी जर लोखंडी चॅनल use kele tr chaltil ka
सर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला घरचे बांधकाम दयायचे असेल तर कसा व्यवहार करावा आणि काय काय काळजी घ्यावी
दादा आम्ही भिंत बांधली आहे तिचि खर्च किती येतो ते सांगा लआबई52फउट9ईच बांधकाम आहे
सर 700 sqer fhoot कॉलम fondetion ला किती खर्च येतो
13 ब्रास लोड बेरिंग स्लॅब साठी किती खर्च येतो
Thanks 🙏
Load bearing cha Ghar bandhaycha ahe mala, 700 sqft ani varti mala.... Kiti kharcha expected ahe
मलाही हाच प्रश्न विचारायचा होता
9 lakh ते 10lakh
काका 33 × 33 च्या घरावर स्वॅब बनवायच असेल तर किती खर्च येईल
सर मला १२ फूट रुंद व ४३ फूट लांबीची ३ इंच जाडीची गोठ्यात पी.सी.सी.करायची आहे.. तर डस्ट.. सिमेंट.. खडी ..किती लागेल
आजच्या घडीला पी.सी.सी.साठी एकूण किती खर्च येईल? (पाणी आणि मजूर सोडून)
छान माहिती सर
Nice information 👌
सर 30 बाय 30 घर आहे त्याला चौथ्याला किती खर्च येईल रिंग टाकायला एक हॉल दोन बेडरूम मे किचन आणि मंदिर
DSR आणि चालू भावात खूप फरक असतो , dsr मध्ये एक ब्रास साठी सात बॅग सिमेंट ची शिफारस असते , घर बांधकाम मध्ये जास्ती जास्त तीन बॅग सिमेंट वापरतात
As per dsr 9 bags of cement should be use in 1cubic meter of m25 concrete
Hyat beam chi cost aali ka?
500 sqft लोड बेरींग G+1 स्लैब साठी किती खर्च येईल
Khup chan
म्हणजे आरसीसी बांधकामासाठी १,००० स्क्वेअर फूट स्लॅब चा rate kiti येतो
सदरचा खर्च बिमा सह आहे काय ,कर बिम सोडून
❤
20*४० आणि पोचँ २०फूटलांब रूंदी 8 कॉलमघर बांधकाम किती खर्च येईल
For mid range work its around 1400 to 1600 per square foot for higher range it starts from 2400 / sq.ft rate may vary as ur material and quality of material and material specification change
Sir 3bhk load beairing चिरा बांधकामासाठी किती खर्च येईल??🤔🤔
16,17 lakh
1000sq fit घर बांधकाम साठी किती खर्च येईल
16 to 18 Lakh
सर 26*30 लोडबेरिंग स्लॅब ला किती खर्च येऊ शकतो__
तीन लाख
सेफटी टॅंक वरती बाथरूम कसे करायचे
Very nice 👍🌷👍sir ji it's nice information to built home , so labourers majdoor ,contractor 👍 kindly give address in kokan near tarele 🙏🌷🙏🌷
Kankavli
या स्लॅब च्या खर्चा मध्ये बीमचा खर्च पण दिलेला आहे का..
लोड बेअरींग म्हणजे नक्की काय ?
स्लॅब किंवा छताचे वजन चारी भिंतीवरती देणे म्हणजेच लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन
Load transfer from slab i.e. terrace to walls to plinth its called load bearing structure in framed structure load transfer from slab to beam to column to footing
Yes
👌
RMC use karun kiti cost yeil. Please share u r contact details
ua-cam.com/video/xHfTgw96xLw/v-deo.html
काॅलम शिवाय च स्लॅब टाकणार
काय ?
त्यात काॅलम सुद्धा अॅड करावयास हवेत
Ioad bearing slab
I have question☝️,
1. slab brass madhe measure kartana tyachi thickness dharat nahi means neglect kartat. n apun thickness calculation madhe add keli ahe ??
We want correct ans plss sir give rplyyy...
There arevtwo type of brass
1 is 100:sq. Ft = 1brass
2is volumetric 100 cuftv= 1 brass
For costing purposes 2 type is usef
@@constructionskill tysm Sir, for helping n supporting ur student like these 🙏🙏
20*25 घर 500 sqft स्लाव ला किती खर्च येईल
9 te 10 lakh
1 to 1.2 lakh for slab only.
🙏
Nice
Sir fakt slap labur rate kiti ahe
स्लाब लोड बरिंग असो अथवा आरसीसी कॉलम वर असो.. रेट मधे का फरक पडेल? कळले नाही. सांगता का जरा..स्लॅब तर आरसीच आहे ना..
Se
तशा घराचा व्हिडिओ जर तुमच्याकडे असेल तर दाखवा ना
1000 स्केवर फुठ ,मठरेल सोबत आहे ,ना मजुरी पण ना,,
Plz share no
Tumchya contact number bhetel ka kar enquiry karaichi asel tar?
Tumcha contact no share karal ka
Nice